Рет қаралды 16,418
खूप छान, हलकेफुलके आणि वास्तव मांडून जीवनात प्रेरणा घ्यायला शिकवणारे व्याख्यान👍👍👍
वर्षभराचा ताणतणाव एक तासात दूर केला: विनोदी व्याख्यान dr gorde sir
आनंदाने जीवन जगायचे ना ! मग करा सुरुवात आज , आता , ताबडतोब!
खरा आनंद आपल्या आतच असतो !
माणसाचा जन्म कशासाठी ? बुद्ध म्हणतात - आनंदानं जगण्यासाठी !
टेन्शन तर सगळीकडंच आहे ! स्वतःलाटेन्शन फ्री करता आलं पाहिजे.
संवादही स्वतःशीच आणि वादही स्वतःशीच घालायचा असतो!
हसण्यासाठी जन्म आपुला, रडणे हा न धर्म आपुला ।