No video

Attending Ayodhya Pran Pratishtha Samaroha || Padmaja Phenany Joglekar || A Ram Bhajan for you ||

  Рет қаралды 28,814

Padmaja Joglekar

Padmaja Joglekar

Күн бұрын

रसिकांशी संवाद आणि राम भजन

Пікірлер: 217
@anjushakulkarni5090
@anjushakulkarni5090 7 ай бұрын
अटलजींच्या गायलेल्या कविता फार सुरेख गेला आहेत तुम्ही..इतरही गाणी उत्तमच असतात
@tanujabhat5476
@tanujabhat5476 7 ай бұрын
प्रभु रामचंद्राची नगरी अयोध्येत मंगल सोहळा पाहणयाचे भाग्य तुमच्या मुळे आम्हाला लाभले 🙏 असा योग वारंवार येवो. 💐
@priyabapat5107
@priyabapat5107 7 ай бұрын
वा अभिनंदन श्री. व सौ. पद्मजाताई 🙏🙏
@vidyaraul7021
@vidyaraul7021 7 ай бұрын
मॅडम तुमचे खूप खूप अभिनंदन!! तुमचा संवाद आम्हाला फारच आवडला. असे आनंदाटे क्षण तुमच्या आयुष्यात भरभरून येवोत!! 🙏🙏🌹👌👌🌹🙏
@padmajajoglekar3770
@padmajajoglekar3770 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@pratimachiplunkarsapte9419
@pratimachiplunkarsapte9419 7 ай бұрын
पद्मजा ताई खूप छान वाटले आपल्या सारख्या गुणी गायीकेला. हा सन्मान मिळाला हे खूप मानाचे आहे आणि गरजेचे आहे. आपण. खूपच भाग्यवंत आहात तुम्ही❤❤🙏🙏🌹🌹
@SHRIVI36
@SHRIVI36 7 ай бұрын
खूप भाग्य आपले. आपल्या सारख्या व्यक्तीला ते मिळाले ह्याचा आनंद वाटतो
@dr.paragkarulkar4076
@dr.paragkarulkar4076 7 ай бұрын
जय श्री राम 🙏 खूप छान आम्हा रसिकांतर्फे प्रभू श्री रामचंद्र यांना वंदन पोहचवा , ही नम्र विनंती 🙏
@sandeepshindeonline
@sandeepshindeonline 7 ай бұрын
🎼Madam , Maharashtrachi Sumadhur Awaj-Dhara Prabhu Shree Ramachya Sevesathi Jate Ahe, he khup Sundar & Anandache Karya Ahe. Amachya Khup Shubhechcha ! 🎼
@vivek.salunke
@vivek.salunke 7 ай бұрын
जय श्रीराम. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण मिळालं.
@surendradeo3205
@surendradeo3205 7 ай бұрын
खुपच छान. आता अध्योध्येतील व्हिडीओ ची वाट पहात आह
@vanitasonawane1488
@vanitasonawane1488 7 ай бұрын
Jai Shree Ram 🌹🙏🌹
@bhavanamodi1495
@bhavanamodi1495 7 ай бұрын
KHOOP SOONDAR MADHOORSWARAAT TUMHI SHRI PRABHURAMACHA NAMAN PRASTUT KAELAT.Manalaa Bhawala. ❤😊 Bhavana.🙏🙏🙏
@pushpagokhale2813
@pushpagokhale2813 7 ай бұрын
पद्मजाताई खूप खूप अभिनंदन, प्रभू चरणी आमचे भक्तीपूर्वक वंदन. ताई तुमचा तारक मंत्र रोज सकाळी जाग आल्यावर ऐकूनच आमच्या दिवसाची सुरवात होते
@sharvarithakre9016
@sharvarithakre9016 7 ай бұрын
साष्टांग दंडवत! श्रीराम जय राम जय जय राम
@pravinchandrahardikar9541
@pravinchandrahardikar9541 7 ай бұрын
पद्मजाताई आपलं खुप खुप अभिनंदन आणि अभिमान आहे.
@dilipmejari
@dilipmejari 7 ай бұрын
मनःपूर्वक अभिनंदन !! आम्हा रसिकांतर्फे देखील प्रभू रामचंद्र यांना वंदन पोहचवा !!
@padmajajoglekar3770
@padmajajoglekar3770 7 ай бұрын
जरूर
@chinmayjoshi7061
@chinmayjoshi7061 7 ай бұрын
अरे वा, खूपच छान. फार आंनद झाला ❤😁👍🏻🙏🏻💗😍 तुमच्या नजरेतून आम्ही अयोध्येला जाऊ आता 🙏🏻😁🥰
@surimenon7660
@surimenon7660 7 ай бұрын
Jai Swami Samarth 🙏🚩🚩🚩🙏JAI SREE RAM 🙏🚩🚩🚩🙏
@archanaindulkar6242
@archanaindulkar6242 7 ай бұрын
Khoup sundar
@janhavibhogle4027
@janhavibhogle4027 7 ай бұрын
ताई खूप खूप छान. किती अभिमानाची गोष्ट आहे. जय श्रीराम
@sangitakoganur8817
@sangitakoganur8817 7 ай бұрын
तुम्ही गायलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राने दिवस सुरू होतो आणि खूप ऊर्जा मिळते.. धन्यवाद
@anuradhaphadke7051
@anuradhaphadke7051 7 ай бұрын
पद्मजा ताई मला तुमचा आवाज खूपच आवडतो , ती दैवी देणगीच आहे तुम्हाला व तुमच्या सर्वच गाण्यांची मी फॅन आहे . त्यातल्यात्यात वा स्वामींचातारक मंत्र व पुस्तकातील खुण कराया ही दोन गाणी फारच आवडतात . आत्ताच म्हंटलेले श्री रामाचे गाणे ही सुंदरच .💐
@muktazirape8160
@muktazirape8160 7 ай бұрын
मला खुप आवडते आपलं गायन.❤
@kalpananaik5156
@kalpananaik5156 7 ай бұрын
🌅🙏🌹माझी संध्याकाळ तुमच्या आनंदी मुखभजनाने प्रसन्न झाली...तुम्ही अयोध्येला जात आहात आणि आम्हा रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय हे आमचं अहोभाग्य.....🙏आपले मनःपूर्वक धन्यवाद....💐💐
@sulochanachaudhari6370
@sulochanachaudhari6370 7 ай бұрын
जय श्री राम ताई तुमच्या आवाजातील स्वामी समर्थांचे गायलेला तारक मंत्र आणि सर्वच भजन आमच्या घरी सकाळी ऐकुत आनंदी वातावरण असते खुप प्रसन्न दिवस जातो माझ्या मुलाला खुप आवडतात
@rekhalele6854
@rekhalele6854 7 ай бұрын
किती समयोचित गाणे निवडले! तुम्ही प्रत्यक्ष जाणार ऐकून खूप आनंद झाला. अभिनंदन!!
@nehaarwade3823
@nehaarwade3823 7 ай бұрын
तपस्वी ,साधना व बालपणापासून संगीताची केलेली सेवा.... भाग्यवान आहात.... अयोध्येतील vidio ऐकण्यासाठी उत्सुक..... जय श्रीराम....
@varadabidnur6092
@varadabidnur6092 7 ай бұрын
पद्मजा ताई खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. ऐकून खूप आनंद झालाय.
@rohinilawande4038
@rohinilawande4038 7 ай бұрын
पद्मजाताई तुम्ही इतकं सुंदर बोलला आहात की,अक्षरशः तुमच्या बरोबर माझे मन ही अयोध्येला पोहोचले.तुम्ही बोललेल आणि गायलेल ऐकताना माझ्या डोळ्यातून नुसते अश्रू येत होते.परम भाग्य.तुम्ही तिथे असणार आणि तुमच्याबरोबर माझे मन.प्रत्यक्षात मी येत नसले तरी तुमच्या कडून ऐकले धन्य होईन.श्री राम प्रभूना माझा शिर साष्टांग प्रणिपात.🙏🙏🙏
@padmajajoglekar3770
@padmajajoglekar3770 7 ай бұрын
Tx a million dear ❤
@alpanapawar3420
@alpanapawar3420 7 ай бұрын
Abhinandan Padmajaji ! Khoop Bhagyawan !
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 7 ай бұрын
जय श्रीराम ,राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की 🚩🔥🙏🙏
@abhijeetraneofficial7007
@abhijeetraneofficial7007 7 ай бұрын
Wah kitti Chan tai. Ramachich ichha asavi apan hajar rahava tya Mangal kshani.
@padmajajoglekar3770
@padmajajoglekar3770 7 ай бұрын
खरंय
@mangalatalwekar8077
@mangalatalwekar8077 7 ай бұрын
जय श्रीराम पद्मजा ताई,,, तुमच्या आवाजाने मला वेड लावले आहे.अगदी आत आत शिरत जातो . मला संगीताचे ज्ञान नाही,पण मला भावणारे संगीत म्हणजे पद्मजाताईंचे एवढे ज्ञान नक्कीच झाले आहे.
@suniljoglekar954
@suniljoglekar954 7 ай бұрын
Manapasun Dhanyawad 🙏
@padmajajoglekar3770
@padmajajoglekar3770 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@jyotikhajurkar8786
@jyotikhajurkar8786 7 ай бұрын
खूप खूप आनंद झाला 🙏तुम्हाला अभिनंदन 🌹
@dilipgj
@dilipgj 7 ай бұрын
वा खूप छान.. खरोखर भाग्यवान आहात.. शुभेच्छा..❤
@ujwalakarve3964
@ujwalakarve3964 7 ай бұрын
खरंच खूप छान ... आनंदाची बातमी तुमचे मनापासून अभिनंदन
@urmilasathe307
@urmilasathe307 7 ай бұрын
मधुर वाणीतून गायलेल्या भजनाची माधुकरी आयुष्य भर पुरणारी.
@sanjivpatil582
@sanjivpatil582 7 ай бұрын
JAI SHREE RAM! JAI SHREE RAM! JAI SHREE RAM!
@vilasgawade6807
@vilasgawade6807 7 ай бұрын
अप्रतिम। भल्या पहाटे प्रभू श्रीरामाचे भजन ऐकायला मिळाले! प्रसन्न वाटले!
@poojaphadnis6519
@poojaphadnis6519 7 ай бұрын
Padmaji koop sunder mast ❤❤
@vinayakjoshi5695
@vinayakjoshi5695 7 ай бұрын
जय श्रराम सकाळी उठल्यावर खूप गोड बातमी मिळाली खूप खूप अभिनंदन😄🙏
@yuvrajgaikwad9240
@yuvrajgaikwad9240 7 ай бұрын
Aaple nashib hey AAKASHA sarkhey afaat ahe. Chadhti bhajni sarkhey
@yuvrajgaikwad9240
@yuvrajgaikwad9240 7 ай бұрын
God bless 🙌 us all
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 7 ай бұрын
🚩 जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@mangeshchorge1732
@mangeshchorge1732 7 ай бұрын
अहोभाग्य तुमचे.अभिनंदन. आमचेही वंदन पोहोचवावे. II जय श्री राम II
@suniljoglekar954
@suniljoglekar954 7 ай бұрын
Jarur 🙏
@meghajadhav9207
@meghajadhav9207 7 ай бұрын
ताई ऐकून खूप खूप आनंद झाला आहे. तारक मंत्र मी नेहमी ऐकते. प्रचंड ऊर्जा मिळते. आता दुग्धशर्करा योग म्हणून पुढील व्हिडिओची वाट बघत आहे. मनापासून ताई अभिनंदन 💐💐
@rushitagokhale3546
@rushitagokhale3546 7 ай бұрын
तुमचं अभिनंदन. तुमच्या बरोबर आम्हा सर्व रसिकांचा नमस्कार. 🙏. रामाला सांगा. 🙏जय श्रीराम 🙏
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 7 ай бұрын
पद्मजा फार आनंद वाटला तुमहाला निमंत्रण मिळाले.तुमच्या बद्दल भावना व्यक्त करण कठीणच.कळत नाही गाण गोड की तुम्ही व्यक्ती म्हणून गोड.तुमच सच्चेपण जमिनीवर भक्कम रोवलेले पाय थोर कारण रस्त्यावर,शिवाजी पार्क अगदी गाडीत फोन वर बोलत असतांना देखिल बोलता तर ज्या सच्चेपणाने तुम्ही बोलता त्याला तोड नाही.फक्त वयाच्याच अधिकारात खुप आशिर्वाद
@padmajajoglekar3770
@padmajajoglekar3770 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@tejashreeparab2856
@tejashreeparab2856 7 ай бұрын
ताई, खूप छान, भाग्यवान आहात. अभिनंदन
@rekhadangre256
@rekhadangre256 7 ай бұрын
Jai shree Ram 🎉
@pakhwajsachin
@pakhwajsachin 7 ай бұрын
खूप सुंदर ताई...👌😊👌😊🙏🙏 जय श्रीराम..... 🙏👍👌⛳⛳🙏🙏
@padmajajoglekar3770
@padmajajoglekar3770 7 ай бұрын
धन्यवाद सचिन
@anjalikamat6225
@anjalikamat6225 7 ай бұрын
खूप खूप अभिनंदन ताई. तुम्ही माझ्या अत्यंत आवडत्या गायिका आहात. तुमचे स्वामींचे नि: शंक हो हा तारकमंत्र मी दररोज सकाळी ऐकते व त्यामुळे आपल्या सगळ्या अडचणी नक्की सुटणार ह्या विश्वासाने उत्साहाने कामाला लागते. व
@meghanaghodekar3639
@meghanaghodekar3639 7 ай бұрын
आपले खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन!
@bhavanamodi1495
@bhavanamodi1495 7 ай бұрын
Namaskar ! Padmajatai🙏🙏 Hardik Abhinandan! 💖 💓 aanee Anekottam Sadichyaa! PAAWAN AYODYAA NAGARITALYA WAASTAWYAA SAATHI. Bhavana ❤ ( USA STHIT EEthaech aapan 20 warshaan poorvee pratyaksh bhaetalo aahot.!!!!! 😊❤)
@padmajajoglekar3770
@padmajajoglekar3770 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद भावना ताई
@user-pd3br8hk8q
@user-pd3br8hk8q 7 ай бұрын
आपले परंm soubhagya. आणि श्री रामाchi pram krupa. Khoop khoop Abhinandan. Khoop chhan bhajan Prsstuti❤
@medhajoshi1330
@medhajoshi1330 7 ай бұрын
खूप खूप आनंद झाला.डोळेभरून रामराया, सीतामाई आणि लक्ष्मण, हनुमानाला पहा . आल्यावर फोटो इथे ठेवायला विसरू नका.खूपखूप शुभेच्छा 🙏🙏🙏
@artichorge9751
@artichorge9751 7 ай бұрын
जय श्री राम...खूप खूप आनंद झाला ऐकून....अभिनंदन ताई 🎉❤❤
@harshadakelkar895
@harshadakelkar895 7 ай бұрын
पद्मजा ताई , अभिनंदन खुप सुंदर गाणं आहे. शुभेच्छा जय श्रीराम 🙏
@BhagwatKalekar-nx1yk
@BhagwatKalekar-nx1yk 7 ай бұрын
Very Beautiful Sound. Nat Mastak Houn NAMASKAR.. Swami Mazya Manache Lai Sunder....
@milindvaidya7349
@milindvaidya7349 7 ай бұрын
आपले हार्दिक अभिनंदन , ताई ! खूप शुभेच्छा ! 🎉🎉
@avinashoak752
@avinashoak752 7 ай бұрын
पद्मजाजी, खूप खूप आनंद झालाय. अभिनंदन.
@anjalimedhekar-surana5510
@anjalimedhekar-surana5510 7 ай бұрын
Khoop khoop Abhinandan.
@mangalatalwekar8077
@mangalatalwekar8077 7 ай бұрын
अयोध्येतून निमंत्रण आल्याबद्दल अभिनंदन!!!
@user-zu3ze5uo8d
@user-zu3ze5uo8d 7 ай бұрын
Abhinandan .Jai.Shri Ram.
@raga5812
@raga5812 7 ай бұрын
Shri Ram Samarth 🙏🏻
@ganeshmaldhure9759
@ganeshmaldhure9759 7 ай бұрын
आपण भाग्यवान आहात आपणास तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहाता येत आहे.
@ranjanajoshi2766
@ranjanajoshi2766 7 ай бұрын
नमस्कार पद्मजाताई, मनःपूर्वक अभिनंदन . आपण गायलेला तारकमंत्र अतिशय हृदयस्पर्शी आहे. रोज ऐकल्याशिवाय झोप येत नाही,कारण मंत्र ऐकतांना श्रीस्वामींचे दर्शन होते. धन्यवाद. प्रभू रामांना आमचाही साष्टांग दंडवत सांगा. आपल्या मधूर वाणीतून स्वरातून प्रभूसेवा घडो.🙏🏻🙏🏻
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 7 ай бұрын
वाह!! खूप सुंदर. मनःपूर्वक अभिनंदन.
@mrunalmanohar9230
@mrunalmanohar9230 7 ай бұрын
तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
@charukulkarni4758
@charukulkarni4758 7 ай бұрын
Alabhya labha.Man frafullit zal.abhinandan chan seva .
@jyomorankar9291
@jyomorankar9291 7 ай бұрын
वा ताई किती सुंदर योग आलाय, आमच्या शुभेच्छा 🙏🏻
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 7 ай бұрын
पद्मजाताई,२२ जानेवारीला श्री रामलल्लांच्या दर्शनाचे आमंत्रण मिळणे आणि पहिल्याच दिवशी दर्शन मिळण्याचे अहोभाग्य लाभते आहे त्याबद्दल आपले अभिनंदन !💐
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 7 ай бұрын
माझाही श्री रामलल्लांना नमस्कार सांगावा🙏😊
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 7 ай бұрын
वा!खूप आनंद झाला.प्रसन्न वाटल.❤जय श्रीराम❤
@jyotideshpande8668
@jyotideshpande8668 7 ай бұрын
🙏 खूपच छान कान तृप्त झालेत. ताई आपण खरंच भाग्यवान आहात आपण प्रत्यक्ष अयोध्येत राहून सोहळा अनुभवण्याची संधी श्रीराम कृपेने आपल्याला मिळते आहे. अशाच आम्हाला आपल्या सुरेल आवाजात भजन. गाणी ऐकवत राहा हीच श्रीराम चरणी प्रार्थना 🌹
@geetagurav4558
@geetagurav4558 7 ай бұрын
अभिनंदन जय श्रीराम 🙏🏻
@leenavaze9728
@leenavaze9728 7 ай бұрын
🙏🏻पद्मजा ताई खूप खूप अभिनंदन💐 जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🌹खूप खूप भाग्यवान आहात तुम्ही. 🙏🏻🙏🏻 तुमचं तोडीता फुले मी सहज पाहिला जाता || हे गीत रामायणतलं तुम्ही गायलेलं गाणं एकदा utube वर पाठवाल का please 🙏🏻🙏🏻 अप्रतिम गायलंय तुम्ही. कान तृप्त होतात. खूप वर्षात ऐकलं नाही.
@manasimahimkar7675
@manasimahimkar7675 7 ай бұрын
पद्मजा ताई आपले खूप खूप अभिनंदन. श्रीराम चरणी माझे वंदन. मी आपण गायलेला श्री स्वामींचा तारक मंत्र नेहरु सेंटरला ऐकल्यापासून रोज ऐकत आहे आणि मंत्र मुग्ध होते.
@jyotikoli8156
@jyotikoli8156 7 ай бұрын
अभिनंदन...खूप सुंदर ताई... अलौकिक भाग्य आहे 🙏🙏🙏
@suniljoglekar954
@suniljoglekar954 7 ай бұрын
Totally excited to experience this phenominal event at Ayodhya 🙏
@mangalpuranik5236
@mangalpuranik5236 7 ай бұрын
जय श्रीराम. खुप छान . अभिनंदन. अविस्मरणीय योग अयोध्या आमंत्रणाचा. गीत खुपच अप्रतिम. तुमचं गाणं ऐकणं हे माझ्यासाठी खुप भाग्याचं. मी तुमचं प्रत्येक गाणे ऐकते❤
@yuvrajgaikwad9240
@yuvrajgaikwad9240 7 ай бұрын
Abhinandan Abhinandan Abhinandan 😊
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 7 ай бұрын
जय श्रीराम!❤
@dr.niveditakishordeshmukh8462
@dr.niveditakishordeshmukh8462 7 ай бұрын
पद्मजाताई खूयच भावपूर्ण प्रत्येक शब्दाला न्याय दिलात❤
@shwetakulkarni5430
@shwetakulkarni5430 7 ай бұрын
नमस्कार पद्मजा ताई,खूप अभिनंदन,माझी सहा वर्षाची नात अजूनही तुमचं निःशंक हो मंत्र ऐकल्या शिवाय झोपत नाही मी कानसेन आहे पण तिला थोडी स्वर देणगी आहे शेवटचं अशक्य ही तर अगदी तुमच्या सारखं म्हणते.राम लल्ला मुळे तुमच्या पर्यंत पोहचता अल.खूप शुभेच्छा जय श्री राम ❤
@pushpasurse1565
@pushpasurse1565 7 ай бұрын
जय जय श्रीराम जय जय राम❤❤❤❤❤🎉
@SurekhaPai
@SurekhaPai 7 ай бұрын
Jai shri ram
@padmajajoglekar3770
@padmajajoglekar3770 7 ай бұрын
धन्यवाद श्वेता ताई. तुमच्या नातीला आशीर्वाद
@786himani
@786himani 7 ай бұрын
Heartiest congratulations, Jay Siya Ram 👏🏻👏🏻👏🏻
@pradeepsutar-ot8wv
@pradeepsutar-ot8wv 7 ай бұрын
ताई शुभेच्छा .
@aneetapatil3566
@aneetapatil3566 7 ай бұрын
भाग्यवान. तू आमची प्रतिनिधी
@narayanpandav3337
@narayanpandav3337 7 ай бұрын
खूपच छान. जय श्रीराम. अभिनंदन.
@satyavangosavi9794
@satyavangosavi9794 7 ай бұрын
उत्कृष्ट सांगितिक सुसंवाद! जय श्रीराम 🙏
@rashmiadgaonkar7216
@rashmiadgaonkar7216 7 ай бұрын
पद्मजा ताई खूप खूप अभिनंदन 🎉
@jayashreechowdhary1783
@jayashreechowdhary1783 7 ай бұрын
भाग्यवान आहात पद्मजा ताई तुम्ही उपस्थित राहणार नमस्कार
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 7 ай бұрын
आप का धर्म कार्य मे बडा योगदान है 🚩
@ajitpradhan1868
@ajitpradhan1868 7 ай бұрын
Well deserved, Madam.. श्री स्वामी समर्थांची सर्वच भजने अप्रतीम आहेतच. दररोज एक दोन ऐकतोच. खुप खुप शुभेच्छा.
@manjushreetathavadekar7262
@manjushreetathavadekar7262 7 ай бұрын
खुप छान म्हटले आहे.
@ramkrishnajoshi7430
@ramkrishnajoshi7430 7 ай бұрын
खुप सुंदर प्रस्तावन, अप्रतिम स्वर, स्वर्गिय आनंद.. 🙏🏽🙏🏽
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 7 ай бұрын
नमामी...सुंदर!
@naboparna1classicalsingerg24
@naboparna1classicalsingerg24 7 ай бұрын
Khupac chaan aahe Tai. Pranam Mam 🙏🙏🙏🙏🙏
@Kk-tv1iz
@Kk-tv1iz 7 ай бұрын
नमस्कार ताई खूप सुंदर गाता स्वामींचा तारक मंत्र तर अप्रतिम. मंत्र मुग्ध होते मी. 🙏
@Vishnu-tn2zk
@Vishnu-tn2zk 7 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐 खूप छान
@yashica8507
@yashica8507 7 ай бұрын
Wow. Padmaja maushi you are such a natural on camera and such an apratheem singer. Love it!!!
@padmajajoglekar3770
@padmajajoglekar3770 7 ай бұрын
Tx a million darling
@pratikshainamdar8217
@pratikshainamdar8217 7 ай бұрын
खूप खूप अभिनंदन
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 7 ай бұрын
आपले मनापासून अभिनंदन 🌹🌹 जय श्रीराम 🙏
@anaghaavalaskar293
@anaghaavalaskar293 7 ай бұрын
पद्मजा ताई, खूप सुंदर ❤
@Pimputkarp
@Pimputkarp 7 ай бұрын
Heartiest Congratulations. माझा पण नमस्कार सांग श्रीरामाच्या चरणी.
@vasudhaashwathpur3211
@vasudhaashwathpur3211 7 ай бұрын
हार्दिक अभिनंदन! पद्मजा ताई तुमचा अभिमान वाटतो आम्हाला
@padmajajoglekar3770
@padmajajoglekar3770 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
Swami Samarth Tarak Mantra by Padmaja Phenany Joglekar
8:07
Padmaja Joglekar
Рет қаралды 20 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 48 МЛН
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 17 МЛН
January 22, 2024
5:21
Padmaja Joglekar
Рет қаралды 10 М.
Indian Classical Blend
11:06
Gruhini Singers
Рет қаралды 1,1 М.
Sravana lakshmiki harati
3:39
sarada adhikarla
Рет қаралды 1,2 М.
Sarvaswa Tujala Vahuni Padmaja Phenany Joglekar
7:33
Padmaja Joglekar
Рет қаралды 85 М.
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 48 МЛН