Sarvaswa Tujala Vahuni Padmaja Phenany Joglekar

  Рет қаралды 82,320

Padmaja Joglekar

Padmaja Joglekar

5 жыл бұрын

Singer : Padmashree Padmaja Phenany Joglekar
Lyrics: V.D.Karandikar
Music : Yashwant Dev
Video Editing : Sonali Borkar
Producer : Shri B.V.Datar & Pariwar, Nashik

Пікірлер: 113
@swatisuhas2744
@swatisuhas2744 3 жыл бұрын
स्त्री मनाची वेदना एका पुरुषाने इतक्या प्रभावीपणे शब्दबद्ध करणे आणि दुसऱ्या पुरुष संगीतकाराने त्याला साज चढवणे हे प्रशंसनीय !!💐💐
@kishorisatav5171
@kishorisatav5171 Ай бұрын
अप्रतिम गीत 🎉🎉🎉🎉मनाला स्पर्शून जाणारे हे गीत ,खुपच आवडले.पद्मजा ताईंनी या शब्द रचनेला सुरेल स्वरांचा सुरेख साज चढवला. सलाम!🎉
@deeptipatil7200
@deeptipatil7200 2 жыл бұрын
अप्रतिम ! मी हजारो वेळा हे ऐकलंय.आणि प्रत्येक वेळी डोळे भरुन येतात.काव्य,संगीत आणि अतिशय भावपूर्ण आवाज यांची ही ताकद आहे. खूपच छान!
@191084221946
@191084221946 8 ай бұрын
मी हे गीत माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व आदरणीय आदर्श स्रीयांना फॉरवर्ड केलेलं......जणू काही मी त्यांना त्यांनी केलेल्या त्यागाला,संघर्षाला ,परिश्रमातून उभारलेल्या संसाराला साष्टांग दंडवत घालत होतो....माझी आई,माझ्या बहीणी,शाळेतील बाई, माझी पत्नी,.......
@varundeshpande5809
@varundeshpande5809 3 жыл бұрын
माझी आई रोज हे गाण दिवसातून एकदा ekte आणि तिचे डोळे भरून येतात, तीच खूप फेवरेट गाण आहे
@kalpanaalhat9675
@kalpanaalhat9675 2 жыл бұрын
मिस्टरांना जाऊन दहा वर्ष झाली आणि आज वेलेन्टाइन डे च्या दिनी हे गाणे ऐकायला मिळाले 😔😔
@meeravaidhya
@meeravaidhya 2 ай бұрын
स्त्री दुःखाची वेदना फार सुंदर एका पुरूष कवीने मांडली आहे.तेवढीच उत्तम चाल आणि अप्रतिम सादरीकरण आहे.
@jagdishborade7412
@jagdishborade7412 Жыл бұрын
शब्दांना माझा सलाम... स्त्री मनाला नेमक्या शब्दात आणि छंदात बांधलय.. ह्या वेदनेच्या कळा गायिका पद्मजा ताई ने अप्रतिम भाव ओतून व्यक्त केल्यात.. वाह... काबिले तारीफ..
@AmitAswar
@AmitAswar Жыл бұрын
अप्रतिम काहीतरी वेगळंच होतं हे गाणं ऐकून शरीरात
@saeepatkar4892
@saeepatkar4892 2 жыл бұрын
जे मनातच ठेवले होते ते आज तुमच्या गाण्यातून व्यक्त झाले 🙏🙏
@arunlele1789
@arunlele1789 2 жыл бұрын
चाल,शब्द आणि गायकी, सर्व काही दर्जेदार ! Interlude साठी सरोद व सॅक्सोफोन यांचा प्रयोग अप्रतिम !
@Veena1504
@Veena1504 Жыл бұрын
हे गाणं आज पहिल्यांदा ऐकले, माझीच प्रतिमा त्यात दिसली मला, जणू काही माझ्या माझ सत्य मला माझ्या डोळ्यासमोर आले... 😒😞
@gurushembekar559
@gurushembekar559 Ай бұрын
Apratim Awaj Apratim Variety Janata ya shabdachya harkati tar atyant lajawab Koti Pranam Tai 🙏🙏🙏
@swapnalipatil3425
@swapnalipatil3425 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण ....🥰बोलायला शब्दच नाहीत .🙏🏻
@sunilchaudhari150
@sunilchaudhari150 3 жыл бұрын
माझे अत्यंत आवडते गीत व आपला हृदयाला पिळून टाकणारा आवाज , ऐकतांना डोळ्यात पाणी , हृदयाची घालमेल , मी कुठल्याही डिप्रेशन मधे असल्यास मी हे गाणे ऐकुण शांत होतो .धन्यवाद !
@dilipgj
@dilipgj 11 ай бұрын
खूप सुंदर....❤
@kalpananaik5156
@kalpananaik5156 Жыл бұрын
🌅🙏🌹अप्रतिम! संध्याकाळी ऐकताना गहिवरून येतं आणि पुन्हा ऐकावसं वाटतं...
@harishdeo5578
@harishdeo5578 3 жыл бұрын
हे भावगीत मी ब-याच वेळा ऐकतो, हेडफोन लावुन मनात साठवतो ते शब्द, सुर व संगीत. किती सुंदर मिलाफ झालाय या तिन्हींचा व गोडवा, माधुर्य निर्माण केलय. 🙏🙏. ऐकत असताना तो गोडवा एक आत्मिक समाधान देतो. पण त्यातील शब्दांचा अर्थ जेंव्हा मेंदू हृदयाला पोहोचवतो तेंव्हा खुप कालवाकालव होते. स्त्रीची ही केव्हढी घुसमट व कां ? मा.विन्दां नी सहजपणे काव्यात गुंफली अन पद्मजा ताईंनी तो करुणरस आपल्या समोर प्रभावीपणे सादर केलाय. मन:पूर्वक वंदन! 🙏🌹🙏
@padmakarkenge2055
@padmakarkenge2055 3 жыл бұрын
माझे अत्यंत आवडते,स्त्री मनाची अवस्था प्रभावी पणे मांडणारे अप्रतिम,मनःपुर्वक अभिनंदन लिहिणारे व अतिशय उत्तम गाणारी पद्मजा ताई ह्या दोघांचे
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 2 жыл бұрын
🌹👌🌹समर्पणातून आर्तता वआलेली अलीप्तता ,ही मूक भावना शब्द व सुरातून परिणामकारक बोलकी केली. 🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹🌹
@shailajachitale6047
@shailajachitale6047 4 жыл бұрын
किती दर्दभरे गाणे आहे. स्त्री मनाचा आरसाच जसा काही.
@ravindramestry9726
@ravindramestry9726 11 ай бұрын
अप्रतिम शब्दांकन, it's mellifluous
@prajaktajoshi6280
@prajaktajoshi6280 Жыл бұрын
Don't know why I picked that cassette when it came out, maybe titles of songs made me buy. Totally worth it. Since then millions of time I listened and will be listening. Tuzya eka haakesathi kiti baghavi re waat is the most favorite song of mine.
@sudarshanabansode9609
@sudarshanabansode9609 2 жыл бұрын
स्त्री मनाची अवस्था खरोखर सुंदर साकारली , पद्मजा ताई तुमच्या आवाजात तर जादू आहे❤❤❤
@suniljoglekar954
@suniljoglekar954 10 ай бұрын
Amazing ❤
@rushikeshmorey762
@rushikeshmorey762 11 ай бұрын
खुपच भावनाप्रधान गीत व भावपूर्ण आवाज, पदमजा ताईंचे अभिनंदन 💐👏👏
@191084221946
@191084221946 8 ай бұрын
ह्या गीताची मला कालच ओळख झाली अन तेव्हापासून मी अनेकवार ऐकले....जणू मला खजिनाच गवसला.....अप्रतिम अप्रतिम अप्रतिम......विं.दा. संपूर्ण स्री वर्ग तुमच्या ॠणात असेल सदैव......यशवंत देव यांनी संगीतबद्ध करून अन् पद्मजा ताईंनी सुरेख गाऊन त्याला न्याय दिला.......
@191084221946
@191084221946 8 ай бұрын
@padmaja joglekar
@prashantpaikrao5027
@prashantpaikrao5027 Жыл бұрын
अप्रतिमच निःशब्द...!
@nilimawarty8840
@nilimawarty8840 3 жыл бұрын
फार छान आहे स्रियांच्या व्यथा मांडली आहे व गायली आहे माझ्या आवडत्या गायिकेने गायले आहे
@shridharjoshi9522
@shridharjoshi9522 3 жыл бұрын
यशवंत देव यांना सलाम
@deepaklad7807
@deepaklad7807 11 ай бұрын
अप्रतिम - शब्द व सुर
@ayushkulkarni8023
@ayushkulkarni8023 4 жыл бұрын
किती वर्ष झाली मी या गाण्याची वाट पहात होते, काय गोड गाणं आहे, अप्रतिम गायलं आहे तूम्ही, काटा येतो अंगावर ऐकतांना
@shubhangikulkarni6982
@shubhangikulkarni6982 11 ай бұрын
अप्रतिम..पद्मजा ताई👌👌🙏🙏♥️🌹
@meghakudlikar3571
@meghakudlikar3571 3 жыл бұрын
No word's... निशब्द केले या गाण्यांनी
@narayanpandhe2204
@narayanpandhe2204 2 жыл бұрын
जीवन आज आहे तर उदया नाशवंत.....एकमेकांना आयुषयभराची साथ दया....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pramodpatil3939
@pramodpatil3939 7 ай бұрын
अप्रतिम गाणं आणि अतिशय सुंदर अर्थपूर्ण आहे आवाज तर अतिशय सुंदर सुरेख कान तर अतिशय तिरुपती झाले धन्यवाद
@pramodpatil3939
@pramodpatil3939 7 ай бұрын
कान त्रुप्त झाले
@omkardatar6448
@omkardatar6448 Жыл бұрын
ह्याला म्हणतात power of music
@mukundrajpankhe533
@mukundrajpankhe533 4 жыл бұрын
परळीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ही ध्वनीफित लोकार्पण झाली तेंव्हा पद्मजांची सही असलेली क्यासेट मी घेतली होती. नंतर अंबाजोगाईत यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातही मी या गाण्याची पद्मजांना फर्माईश करुन गायला लावलं होतं. बाईपणाची अगतीकता इतकी अर्थपुर्ण गायकीतून उमटलेली क्वचितच पहायला एेकायला मिळते. गीतही काय अप्रतीम आहे. आणि गायलंय काय अप्रतीम ! 🌺
@padmajajoglekar3770
@padmajajoglekar3770 4 жыл бұрын
मनापासून an धन्यवाद
@artismylife6269
@artismylife6269 Жыл бұрын
My favorite
@sureshkoli6878
@sureshkoli6878 2 жыл бұрын
फार सुंदर भावं गीत सुरेश कोळी कलाकार
@yatishjoglekar8571
@yatishjoglekar8571 8 ай бұрын
संगीत दिग्दर्शन, गायन व संगितसंयोजन उत्तम. क्या बात है!
@sandeepsahasrabuddhe1534
@sandeepsahasrabuddhe1534 12 күн бұрын
उत्तम
@ranjanamote9809
@ranjanamote9809 4 жыл бұрын
रोज मी जाते सती... ह्रदयस्पर्शी शब्द.... हृदयस्पर्शी आवाज
@user-xx6lw1dv9m
@user-xx6lw1dv9m Жыл бұрын
❤Very beautiful song
@user-cv1ps2ho9c
@user-cv1ps2ho9c 3 жыл бұрын
सगळंच निःशब्द करणारं!👌💐
@vardhamanupadhye7745
@vardhamanupadhye7745 2 жыл бұрын
खूप अप्रतिम गायन
@virajmote8841
@virajmote8841 3 жыл бұрын
Literally kiti vela he gan aiku hech kalat nahiye Roj ratri jhopaychyaa adhi aikto Khup मंजुळ avaj khup god
@nehaneve3863
@nehaneve3863 3 жыл бұрын
Very Heart touching song Mam, your voice is very nice Mam
@SwarPratibha_2022
@SwarPratibha_2022 5 ай бұрын
❤ vah...
@Deepashreeish
@Deepashreeish 4 жыл бұрын
किती सुंदर गाणे आहे, आणि त्याला स्वरसाज पद्मजा मॅडम चा. आणि काही गाणी ही फक्त तुमच्याच आवाजात ऐकावी वाटतात त्यातले हे गाणे. अप्रतिम मॅडम.
@hemangiraut1010
@hemangiraut1010 2 жыл бұрын
Thanks for lyrics
@Shenglanpune
@Shenglanpune 5 жыл бұрын
Sweet voice...reminds me Padmaja's live concert at Vasai, in 1992
@Shenglanpune
@Shenglanpune 4 жыл бұрын
One of the "best songs" from Padmaja. 👌🏼👌🏼
@sanjaybhandari9663
@sanjaybhandari9663 2 жыл бұрын
Very very sweet song. Thanks padmaja and yeshwant dev sir. Also writer
@roshankadwaikar112
@roshankadwaikar112 3 жыл бұрын
Man bharun yety .... lay bhari
@sujaybogawat4954
@sujaybogawat4954 3 жыл бұрын
I listened this song first time on Doordarshan dd Sahyadri. It was old program which was sung by yaswant dev. Mam voice is excellent it takes us to a another world of freshness composition music excellent
@prashantlalitofficial9465
@prashantlalitofficial9465 3 жыл бұрын
khoop mast vatat he gana aikatana.....
@sanjaygaikwad589
@sanjaygaikwad589 Жыл бұрын
Amazing emotional voice quality the lirics as apt as they are one male writer write it one mail musician sung with quality vice grate song sung by Padmaja Ji.
@mukundambekar
@mukundambekar Жыл бұрын
MY FAVOURATE PASSIONATE SONG
@namratamasurkar4003
@namratamasurkar4003 2 жыл бұрын
स्री च्या मनातील वेदना खरच आहे ते
@aryaanddevshriscreation2306
@aryaanddevshriscreation2306 2 жыл бұрын
अप्रतिम voice
@pradeepotavkar4083
@pradeepotavkar4083 5 ай бұрын
अप्रतिम संगित अप्रतिम आवाज अप्रतिम शब्द परत परत ऐकावे असेच
@shashikantparkhe2258
@shashikantparkhe2258 2 жыл бұрын
हे गीत ऐकताना माझे अश्रू मला कधीच थांबवता येत नाहीत.
@ganeshsonsurkar2488
@ganeshsonsurkar2488 4 жыл бұрын
Kiti aart aawaj ...... Shabd tr.... Nishabd krtaat
@manishameghe8727
@manishameghe8727 3 жыл бұрын
Apratim song ase vatate ki Aaplya sathich lihalele aahe 😪
@barirahmomin8810
@barirahmomin8810 Жыл бұрын
सांगू कसे रे़़़़संसार करते मी मुखा वा रे मराठी भाषा
@varshamandhare7437
@varshamandhare7437 3 жыл бұрын
Stri manachi vyatha aahe hi, khupach chhan, apratim asa god aavaj aahe tumcha 🙏🙏
@shridharjoshi9522
@shridharjoshi9522 3 жыл бұрын
अप्रतिम काव्य आणि भावपूर्ण आवाज दुग्धशर्करा योग
@shridharjoshi9522
@shridharjoshi9522 3 жыл бұрын
ह्या गाण्याचा राग कोणता आहे
@ajitashtikar6172
@ajitashtikar6172 4 жыл бұрын
Khup chan
@Nil_8
@Nil_8 Жыл бұрын
सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ? अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतुनी माझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मी ठरते परी ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी संसार मी करिते मुका, दाबून माझा हुंदका दररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनी वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे अन्‌ प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानुनी गीत - विं. दा. करंदीकर संगीत - यशवंत देव स्वर - पद्मजा फेणाणी-जोगळेकर (स्वरचंद्रिका)
@bharatibhange3677
@bharatibhange3677 4 жыл бұрын
Khup chhan mam kiti sukh aahe tumchya aawajat
@jagannathranade7945
@jagannathranade7945 4 жыл бұрын
Bharati Bhange pu.
@prabhasonawane5346
@prabhasonawane5346 3 жыл бұрын
अप्रतिम
@vasantidange5269
@vasantidange5269 3 жыл бұрын
सुंदर शब्द छान गाणं 🙏
@bhagyashrisakure4903
@bhagyashrisakure4903 2 жыл бұрын
Heart touching song ♥️
@VirShri
@VirShri 5 жыл бұрын
तुम्ही गायलेल माझं आवडत गाणं
@shubhangijoshi1872
@shubhangijoshi1872 4 жыл бұрын
Wah tai wah khup mast
@govindvichare6644
@govindvichare6644 11 ай бұрын
दर्दभरे गायलय,खुप छान👌🙏🏼🙏🏼
@sureshjadhav3702
@sureshjadhav3702 3 жыл бұрын
छान.मधुर
@drpunamrathod6568
@drpunamrathod6568 3 жыл бұрын
1number song
@varshachaudhari9130
@varshachaudhari9130 2 жыл бұрын
खुप सुंदर ताई
@sayajijadhav4063
@sayajijadhav4063 3 жыл бұрын
Very nice voice & very very good heart touching song
@sagarbhadale2576
@sagarbhadale2576 2 жыл бұрын
❤️
@kiranshigwan7617
@kiranshigwan7617 4 жыл бұрын
खरचं खूप छान आणि गोड आवाज आहे. ऐकायला खूप छान वाटत. मॅडम....
@Bramhandnayak7
@Bramhandnayak7 3 жыл бұрын
Heart touching song ❤️💜💚💕
@dhargal11
@dhargal11 4 жыл бұрын
Apratim Bhavmadhur prastuti
@manishtharwal5068
@manishtharwal5068 3 жыл бұрын
Very sweet voice🙏🙏🙏🙏
@rohiniwaradkar8530
@rohiniwaradkar8530 Жыл бұрын
अतिशय सुंदर!माझ्याकडे ही कॅसेट होती.कोणालातरी दिली.त्यातरी बाकिची गाणी आठवत नाहीत.कोणी सांगाल का ?
@vinayaitnal289
@vinayaitnal289 3 жыл бұрын
खूप घुसमट होय असते तेव्हा हे गाणं ऐकते खूप रडते हलकेपणा अनुभवते,👌🙏🌸
@harishdeo5578
@harishdeo5578 3 жыл бұрын
हो , घुसमट बरोबर शब्द. Rebel पण होता येत नाही, ना ढसढसा रडता येते. प्राक्तन भोगणे आला दिवस गेला दिवस.
@rushikeshaundhekar
@rushikeshaundhekar 2 жыл бұрын
सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ? अंधार होतो बोलका वेड्यापिशा स्वप्‍नांतुनी माझ्या सभोती घालते माझ्या जगाची भिंत मी ठरते परि ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी संसार मी करिते मुका दाबून माझा हुंदका दररोज मी जाते सती आज्ञा तुझी ती मानुनी वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे अन्‌ प्राक्तनावर रेलते छाती तुझी ती मानुनी
@shubhangitapaswi542
@shubhangitapaswi542 2 жыл бұрын
सुंदर ,अप्रतिम गाणे.स्री मनाचाआरसा म्हणजे हे गाणे.
@shubhangitapaswi542
@shubhangitapaswi542 2 жыл бұрын
सुंदर ,अप्रतिम गाणे.स्री मनाचाआरसा म्हणजे हे गाणे.
@rupalitanak5353
@rupalitanak5353 11 ай бұрын
स्त्री सर्वस्व देते. तिच्या पाठीशी सद्गुरु शक्ती उभी असते
@madhujagore2091
@madhujagore2091 4 жыл бұрын
तुमची मी फॅन आहे तुम्ही कोल्हापुरात आला होता तेव्हा माझी मुलगी तुम्हाला भेटली हॉटेल govindpuram मध्ये ती मॅनेजर आहे
@paddytransplantor6380
@paddytransplantor6380 Жыл бұрын
गीताच्या शेवटात हुंदका हवा होता. सहनशील गिळंकृतपण नको होत.
@anitamodak7934
@anitamodak7934 4 ай бұрын
फारच छान comment
@poojasawant7541
@poojasawant7541 3 жыл бұрын
Hello mam me sarkha ekte he song mala khhop aawdte he song
@ajitKumthekar
@ajitKumthekar 3 жыл бұрын
?? Zarin Daruwala has played Sarod for this song ?
@padmajajoglekar3770
@padmajajoglekar3770 3 жыл бұрын
Ho
@padmajajoglekar3770
@padmajajoglekar3770 11 ай бұрын
होय
@pradeepthanekar982
@pradeepthanekar982 2 жыл бұрын
जगातील प्रत्येक व्यक्ती मग ‌ती स्त्री असो किंवा पुरुष असो या अनुभवातून गेलेली असते.जे लोक मान्य करीत नाहीत ते लबाड.
@191084221946
@191084221946 8 ай бұрын
मनातील बोललात सर
@jaggujazz
@jaggujazz 3 жыл бұрын
I listen to this song when I angry on my wife ...and I know why she behaves sometimes ...
@panash6
@panash6 3 жыл бұрын
I used to listen this such a fab meaningful song when I was 15 and now at age of 36, when I m divorced I could sense it in very touching way. I was always "pahuni". I always had feeling of 'inferior" being a woman , she gives her mind/body to husband n he treats her like strnager n leaves her
@jaggujazz
@jaggujazz 3 жыл бұрын
@@panash6 It say 'pahuni' at her parental home 'maher' not in her home and husband's home.
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 3 жыл бұрын
या गीताचे कवी कोण आहेत?
@meghakolhekar
@meghakolhekar 3 жыл бұрын
विं दा करंदीकर
@yogeshtandel399
@yogeshtandel399 4 жыл бұрын
शब्द अपुरे पडतात तुमच्याबद्दल बोलायला.......
Swami Samarth Tarak Mantra by Padmaja Phenany Joglekar
8:07
Padmaja Joglekar
Рет қаралды 19 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 34 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 197 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 50 МЛН
Sarvaswa Tujla Wahuni
7:33
Padmaja Phenany Joglekar - Topic
Рет қаралды 27 М.
"Jara visavu ya valnawar" - Tuzya Wachun Karmena  - Music - Suhaaschandra Kulkarni.
6:38
Institute Of Modern Music IMM
Рет қаралды 2,1 МЛН
Mi Radhika (Shridhar Phadke Sangeet Sandhya - Ritu Hirwa)
9:45
Ishtar Regional
Рет қаралды 5 МЛН
Marathi songs bhavgeet.
14:11
dattaji
Рет қаралды 745 М.
Sundar Saajiraa Shraavan Aalaa -  Padmaja Phenany Joglekar
6:49
Padmaja Joglekar
Рет қаралды 736 М.