आपले आरोग्य उत्तम असावे असे प्रत्येकाला वाटत असते. यासाठी औषधांची गरज असते का? कि औषधाविनासुद्धा आरोग्य राखता येते या बद्दलची प्रश्नांची उत्तरे देणारे ,आधुनिक धन्वंतरी डॉ. ह. वि. सरदेसाई, यांचे विवेचन.
Пікірлер: 486
@varshakhanolkar7199 Жыл бұрын
नमस्कार डॉक्टर, आपण साध्या सोप्या सहज समजेल अशा पद्धतीने उत्कृष्ट मार्गदर्शन केलेत धन्यवाद.
@jayshreebirdawade4170 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@prathameshjadhav4218 Жыл бұрын
कालची डॉक्टर अशा प्रकारची कोणतीही माहिती देत नाहीत उलट तो पेशंट पुन्हा पुन्हा दवाखान्यात कसा येईल हे डॉक्टर साहेब आपण दिलेली माहिती खूपच आवश्यक छान आहे अभ्यासक्रमात त्याचा समावेश करावा इतकी गरजेचे आहे
@sampadakadam4632 Жыл бұрын
Dr 🙏 खुप छान समजाऊन सांगितलं.. तुमचा अमूल्य वेळ दिलात सगळ्यांना ध्यनवाद...
@falgunraut22312 жыл бұрын
खूप महत्वाची आरोग्य विषयक निरामय जीवन जगण्यासाठी उपयुक्त माहिती दिल्याबद्द्ल सरांचे मनपूर्वक आभार
@sushamasuryavanshi8333 жыл бұрын
Dr. Tumhi kharch amchyadathi Dev ahat. Chan maargdarshan karta. Tumchyasarkhya dr. nchi kharch sarvana khup garaj ahe. Dhanyavad 🙏
@vijayshrishiraskar9293 Жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती सरांनी सांगीतली आहे आणि आपल्या जीवनशैली साठी अत्यन्त आवशक्य आहे
@suhasiniparab5066 Жыл бұрын
ऐकूनच प्रसन्न वाटल .खूप मोलाची माहिती मिळाली . माननीय डॉक्टर साहेबांना मनापासून खूप धन्यवाद
@veenalavate1383 Жыл бұрын
वा खूप उपयुक्त माहिती आहे. जीवनावश्यक अशी ही छान मुलाखत आहे.
@anjudamle62932 жыл бұрын
डॉ. खूप छान माहिती दिली. आपले आभार !! ऐकताना बरं वाटलं .
@mayapawar21282 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर अतिशय उत्तम आणि उपयुक्त माहिती मिळाली.
@Vaishu.com18june2 жыл бұрын
'आपले आरोग्य आपल्या हातात'.. __हे सरांचे पुस्तक आहे माझ्याकडे. अतिशय उपयुक्तत माहीती दिलेली आहे.
@leenachilka Жыл бұрын
Leenachilka
@manaseechandwadkar5092 Жыл бұрын
हा विडिओ सर्वार्थाने परिपूर्ण वाटला, मुलाखत घेताना छान प्रश्न विचारले आहैत डॉ सरदेसाई ह्यांनी अगदी विस्तृतपणे शंका निरसन केले आहे, असेच विडिओ लोकांसमोर येऊ देत, धन्यवाद.
@suvarnamalpani70712 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती सांगितली . प्रत्येकाने ऐकावी
@ramkishoresoukhiya35172 жыл бұрын
अतिशय उत्तम उदाहरण आहे,उपाय मांडणे सहज पध्दत आहे हे महत्त्वाचे असते
@chhayasane13622 жыл бұрын
फारच छान माहिती देताय डॉक्टर !!
@rameshpol4055 Жыл бұрын
खूपच सुंदर जीवन प्रवास यशस्वी होणेसाठी हे अवश्यक आहे माहिती संकलन करून ठेवावी लागेल अशी आहे dr sir यांना खूप धन्यवाद!
@vandanamohale8029 Жыл бұрын
खूप माहिती पूर्ण संवाद. धन्यवाद डॉ.
@pradipshinde78724 жыл бұрын
फार छान माहिती दिली
@poojaparab94612 жыл бұрын
Khup upyukt aani knowledgeable video Thanku Sir
@latikashinde8981 Жыл бұрын
खुप छान सुंदर माहिती दिली आहे योग्य व सोपी पद्धतीने सांगितले
@ashokdive8551 Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
@vaishaligore6818 Жыл бұрын
So informative so well explained thankyou
@manjumantri5132 жыл бұрын
डाॕ. आपले मार्गदर्शन लाख मोलाचे आहे. धन्यवाद!
@manishkarnik4212 Жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिली आहे.💐
@dipaligovekar1912 жыл бұрын
खूप छान माहिती, धन्यवाद सर
@sudhirpawar4997 Жыл бұрын
अशी माहिती कुठेच मिळणार नाहीं. खूप सुंदर!❤❤
@vaishalideshpande59662 жыл бұрын
Atishy Sundar mahiti Dr. dili Khoop Chan Vatle. Dhanýavad Dr. Saheb.
@sangitajadhav56322 жыл бұрын
खूप खूप सुंदर माहिती सांगितली डॉक्टर खूप धन्यवाद आहे
@shilpadeshpande78112 жыл бұрын
खुपच छान माहीती आहे .सर खुपखुप धन्यवाद .
@shobhashrotriya7035 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद
@sulochanakholamkar3718 Жыл бұрын
Thank you so much for sharing such valuable information sir
@chandarpharate78952 жыл бұрын
सध्या उत्तम आरोग्य हा सामाजिक विषय झालेला आहे.सर याविषयी आग्रही आहेत.हा महत्वाचा विषय अगदी बालपणापासून पूर्ण समजणेसाठी शालेय शिक्षणात एकली ते सातवी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य करणे आवश्यक आहे.
खूप खूप छान माहिती सांगितली डॉक्टर मी तुमची खुप आभारी आहे कारण नागिन विषयी हे काही माहीतच नव्हतं पण ती माहिती तुम्ही आम्हाला सांगितली,,👃👃
@Pragatismarathirecipe2 жыл бұрын
Khup chan sir. Dhanyvad mahiti chan sangitli .sir tumcy shudd marathi bhashe mule mi khup prabhavit zhale.
@rajendrakshirsagar55302 жыл бұрын
डाॅक्टर आपण खूप खूप सुंदर,उपयुक्त,,अतीशय गरज असणारी,शास्त्रीय, आरोग्यदाइ बहुमुल्य माहीती सहज सुस्पष्ट सोप्या भाषेत सांगून आम्हा श्रोत्यांना निरामय निरोगी आरोग्य ठेवण्यात तेही औषधाशिवाय मदत केली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार व हा अतिशय उपयुक्त व्हीडीओ उपलब्ध केला यासाठी आपलेही मनःपूर्वक आभार ....... खरेच प्रत्यकाने ऐकावा असा उपयुक्त व्हीडीओ......
@shivajisarode93972 жыл бұрын
Ati maha tyachi mahiti milala dr. Kakancheb khup khup aabhar
@shobhapatil5144 Жыл бұрын
नमस्ते डॉक्टर 🙏 आतापर्यंत मी भरपूर लोकांचे लेक्चर ऐकले पण तूम्ही एवढी सुंदर माहिती दिली अगदी सगळ्या आजारावर कसे कसे विलाज करावे ची खूप छान माहिती दिली धन्यवाद
@dattabhoi65942 жыл бұрын
खूपच छान माहीती मिळाली
@mangalapise23612 жыл бұрын
thanks you doctor this is so important news for us
अतिशय उपयुक्त असा 'औषधाविना उत्तम आरोग्य' हा विषय आहे. सध्या आरोग्य हा सर्वांचा कळीचा मुद्दा ठरला आहे. म्हणून हे मार्गदर्शन अत्यंत मौलिक आहे. धन्यवाद...!!
@ananyakitchen9688 Жыл бұрын
Pp0
@rashmimistry45472 жыл бұрын
Atishy sundar mahiti Dr sirani dili. Thank you
@jyotikhot30132 жыл бұрын
khup surekh mahiti milali...tyapramane prayatn karu ..dhanyavaad Dr.Saheb
@meghanaoak7652 жыл бұрын
फारच सुंदर सांगितलं आहेत doctor
@sayalinarhe2679 Жыл бұрын
धन्यवाद डॉ सर्वांना सहज समजेल अशा साध्या सरळ भाषेत छान माहिती दिली.
@alkagarde72922 жыл бұрын
Dr.🙏🏻 Chan माहिती दिलीत👍
@ShubhamMuke-oi4oj Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद डॉ . साहेब
@prabhavatigawande80082 жыл бұрын
खूप छान माहिती अप्रतिम व्हिडिओ
@ranjanajagtap59022 жыл бұрын
Sir khupch mhtwachi mahiti dilit khup khup dhyanyvad
@mangalmane188 Жыл бұрын
Thank you very much dr khup chhan mahiti milali
@gajananshirke5827 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती आहे.धन्यवाद सर
@rajashrimorajkar Жыл бұрын
Thanks for धन्यवाद खुपच म्हत्वाचीं माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@sanjayyedke73892 жыл бұрын
अतिशय उपयोगी माहिती दिली आहे. ऐकून ईतरांना पण जरूर पाठवा. सर्व सकल जनापर्यत पोहोचली पाहिजे हि अमुल्य माहिती. इतर काही अपायकारक माहिती पेक्षा हि माहिती खुपच उपयोगी आहे. सर्वासाठी. तरीही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल अशी अपेक्षा. डॉ. राना खुप खुप धन्यवाद.
@snehasawant59612 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर.
@lalitabhagat6432 жыл бұрын
Thank you Doctor. Good.
@gayatribagal8754 Жыл бұрын
Khup chan Mahitee milali.Thank you 🙏🙏 🙏
@sitaramgavali4002 жыл бұрын
Khup chan Thank you
@padmajamote865 Жыл бұрын
Very usefull , Dr ji , धन्यवाद
@beenakadam65662 жыл бұрын
खूपच सोप्या शब्दात छान सांगितले. समजण्या सारखे
@anitasalunke24322 жыл бұрын
खुप छान माहिती 🙏🙏🙏
@seemajadhav61062 жыл бұрын
🙏 खूप छान माहिती दिली.
@vasantdalvi92952 жыл бұрын
Thanks Doctor,आपले आरोग्य हे आपल्या हातात असतं.हे समजण्यासाठी आपल्या सारखे मार्गदर्शन लहानपणापासून शाळेमधून दिलं जाव
@ranjanaekbote6229 Жыл бұрын
डॉक्टर तुम्ही खूप चांगली माहिती दिली. आणि ताई तुम्ही सुद्धा आमच्या मनातील प्रश्न विचारलेत. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांना.
फारच साध्या, सोप्या शब्दांत खूप महत्त्वाची माहिती सांगितली.अनेक आवश्यक पण सहजपणे दुर्लक्षित गोष्टी अधोरेखित केल्या.हे सर्व इतके मनापासून ,शांतपणे ,संयमित पणे केलेत की आवडले, पटले. खूप छान .
@maheshbirmole22422 жыл бұрын
Hii
@sakshirewandkar14782 жыл бұрын
²
@varshamainkar87502 жыл бұрын
नमस्कार केला
@sunandapatil1583 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे.
@maheshbirmole22422 жыл бұрын
Khup Chan Đr🙏🙏
@amrutaharde2 жыл бұрын
Khup chan mahiti dili 🙏
@clementinerebello4974 Жыл бұрын
खूप छान. Thanks Dr.
@sitaramshinde27772 жыл бұрын
Excellent service to the health of commen people
@dilipmahajan25312 жыл бұрын
A real ďoctor,indeed
@nagnathgarthe417 Жыл бұрын
Very useful information about Humanity
@ashwinitimande3522 жыл бұрын
Khup khup dhanyvad sir
@sadhanagharat21282 жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिलीत .
@reshmasayyad2992 жыл бұрын
Khup chaan mahiti sagitali sir thanks
@prathameshjadhav4218 Жыл бұрын
मॅडम तुम्ही मुलाखत द खूप छान घेतली त्यामुळेच डॉक्टरांनी सुकुल अशी माहिती सांगितली दोघांचे खूप खूप धन्यवाद
@sangitabhole45802 жыл бұрын
Thank you Dr .Nice
@pushpapatil91412 жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@jyotsnadere64392 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती
@aartijoshi28102 жыл бұрын
डॉक्टर नमस्कार. आपण केलेले मार्गदर्शन खूपच उपयुक्त आहे. खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.