चष्म्याचा नंबर घालवा ? हे उपाय आजच चालू करा डॉ रामेश्वर रावराणे

  Рет қаралды 4,628,821

Ayurvedshastra

Ayurvedshastra

3 жыл бұрын

सध्याच्या या ऑनलाइन युगात डोळ्यांचा वापर अधिक होत आहे. अधिक वेळ मोबाईल लॅपटॉप पाहिल्यामुळे डोळ्यांवर अतिरिक्त ताण येऊन चष्मा लागणे, डोळ्यांचा नंबर वाढणे, ड्राय आय सिंड्रोम, डोळे सुकणे असे अनेक विकार होत आहेत . या व्हिडिओमध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? डोळ्यांना असलेला नंबर कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे? तसेच घरगुती उपाय कोणते करावे? यासंदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे.
शरीर आणि डोळे यासाठी काही प्रोडक्टस आपल्यासाठी Amazon वर उपलब्ध खाली लिंक वर क्लिक करा.
डोळ्यांसाठी उत्तम टॉनिक amzn.to/3GM3tuj
दृष्टी साथी आणि डोळ्यांचे विविध आजारात उपयोगी महात्रिफळा घरौत amzn.to/3Ji5gcq
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/3ILOG40
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922
Consulting fee 500 rupees will be taken one time only
Medicine charges 100 to 150 rupees per day
If some special medicines are given charges can be varied.
हा व्हिडीओ आवडल्यास लाईकचे बटन दाबायला विसरू नका . अशाच प्रकारची उपयुक्त माहिती वरचेवर मिळवण्यासाठी आमचे आयुर्वेदशास्त्र हे युट्युब चॅनेल लाईक करा .
आमच्या चैनल वरील व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
/ @ayurvedshastra5705

Пікірлер: 2 400
@Exp10re
@Exp10re Жыл бұрын
सारांश - १. पादाभ्यांग २. थंड पाण्यात डोळे बुडवणे ३. त्राटक ४. पेन च्या टोकाकडे एकटक बघणे ५. आहारात गायीचे दूध, तूप, लोणी, ताक व तसेच हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या असू द्या. ६. त्रिफळा चूर्ण ७. नस्य ८. पंचकर्म - तर्पण आणि रक्तमोक्षण ९. जळू १०. सप्तामृत लोह (आयुर्वेदाचार्य यांच्या सल्ल्याने घेणे) खूप खूप धन्यवाद, डॉक्टरसाहेब! 🙏
@rushigamer7824
@rushigamer7824 7 ай бұрын
Thank you for timestamp
@DipakNaik-xh7sb
@DipakNaik-xh7sb 3 ай бұрын
Good
@rajeshwarimanjrekar
@rajeshwarimanjrekar Ай бұрын
Thank you
@MilinSutar
@MilinSutar 6 күн бұрын
खूप खूप धन्यवाद डॉ.
@Bhogichand
@Bhogichand 2 жыл бұрын
धन्यवाद ! छान माहिती मिळाली! आमच्या लहानपणी आयुर्वेदिक औषधे जास्त वापरली जायची. परंतु जेव्हा आयुर्वेदिक वैद्य जवळपास नसल्याने साहजिकच ॲलोपाथिक औषधांकडे वळलो आणि शरिराची हानी झाली. एका औषधांमुळे दुसरा रोग किंवा व्याधी जडतात. अशा प्रकारे डॉ काही सुटत नाही. ब्रिटिश राजवटीत आयुर्वेदिक उपचार पद्धती मागे पडली. हे हेतूपुरस्सर केले गेले. आयुर्वेदिक उपचार पद्धती जर्मनी माणसांनी शिकून घेतले व त्याचा प्रसार देशात केला. पण भारतात गुलामगिरी मुळे आपले ज्ञान व संस्कृती आपण विसरून गेलो. गुरुकुल नष्ट केले गेले. हे सर्व जाणीवपूर्वक ब्रिटिश सरकारने केले. त्यामुळे आयुर्वेद मागे पडले.
@mamatadevlatkar9107
@mamatadevlatkar9107 Ай бұрын
A
@mamatadevlatkar9107
@mamatadevlatkar9107 Ай бұрын
Q
@monaligajare1541
@monaligajare1541 Жыл бұрын
खूपच छान आणी सर्वना समजेल अशि महिति आहे thanks a lot
@ganeshgosavi6474
@ganeshgosavi6474 Жыл бұрын
सर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती देता तुमचा आवाज खूप सुरेल आहे आणि अतिशय मोलाची माहिती तुम्ही दिलेली आहे
@jagdeomali9194
@jagdeomali9194 Жыл бұрын
डॉक्टर साहेब धन्यवाद आपण दिलेली माहिती खरंच प्रत्येकाच्या उपयोगी पडणारी आहे धन्यवाद सर
@maheshrahatal6011
@maheshrahatal6011 2 жыл бұрын
परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो खूपच छान व उपयुक्त माहिती
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@anishakim9376
@anishakim9376 2 жыл бұрын
आपल्या सारख्या वैद्याच आयुष्य अल्लाह प्रचंड वाढो हि प्रार्थना.../ गरिब लोकांच्या आपणास खुप दुवा लागतिल इतकी महत्वाची माहीती आपण सांगितली, धन्यवाद.
@shod_guru_tatvacha
@shod_guru_tatvacha 2 жыл бұрын
धन्यवाद, सर रॅटिनाचा प्रोब्लेम आहे काय काळजी घ्यावी
@ashashinde508
@ashashinde508 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर खूप उपयुक्त माहिती सांगितली आपण तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@ajaygaming8788
@ajaygaming8788 2 жыл бұрын
Thanku sir
@ajaygaming8788
@ajaygaming8788 2 жыл бұрын
Thank you sir
@ajaygaming8788
@ajaygaming8788 2 жыл бұрын
Thank you sir
@narayanwaghmare295
@narayanwaghmare295 Жыл бұрын
व्हिडिओ एकदम सर्वांच्या उपयोगी असाच आहे सगळ्यांनी हे उपाय डोळ्यासाठी करणे फायद्याचेच आहे त्यात एक भर म्हणून डोळ्यांच्या मसल साठी डोळे सकाळी घडीच्या सुप्रभात फिरवणे व उलट दिशेने फिरवणे हाही एक उपाय डोळ्याच्या पासून साठी चांगला आहे म्हणून मी इथे मांडला बाकी व्हिडिओ तर छानच आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
Dhanyawad
@indirapatil6897
@indirapatil6897 26 күн бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@krutikamhatre4295
@krutikamhatre4295 2 күн бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर
@vibhavareelele7829
@vibhavareelele7829 Жыл бұрын
खूप व्यवस्थित समजवलं, छान माहिती दिली. धन्यवाद💐👌👍
@lalitaraghupate8077
@lalitaraghupate8077 Жыл бұрын
खूप उपयूक्त माहीती डॉ साहेब धन्यवाद 🙏🙏🙏
@snehadatar2850
@snehadatar2850 Жыл бұрын
खूप छान माहीती दिली thanku
@supdaumbarkar1992
@supdaumbarkar1992 Жыл бұрын
खूप चांगली आवश्यक माहिती आहे.
@nitalmalavde2527
@nitalmalavde2527 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली
@kumarparulekar3447
@kumarparulekar3447 Жыл бұрын
Thank you डॉक्टर खूप छान माहिती दिली
@user-mj6rl3nw3r
@user-mj6rl3nw3r 4 ай бұрын
खूपच छान माहिती दिली ..आपण ..खूप खूप धन्यवाद सर 💐🙏
@ramakantmalvade3982
@ramakantmalvade3982 15 күн бұрын
, ,, 8 ठी🎉
@ramakantmalvade3982
@ramakantmalvade3982 15 күн бұрын
🎉
@yashwantjadhav7341
@yashwantjadhav7341 Жыл бұрын
Thanks a lot for valuable information and good explaining way .
@kundamantri2070
@kundamantri2070 3 ай бұрын
छान माहिती दिल्याबद्दल..आपणास खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@kavichandrakant0890
@kavichandrakant0890 Жыл бұрын
सर खूपच उपयुक्त माहिती दिली आहे खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@shailapandharkar2787
@shailapandharkar2787 2 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितलीय.सांगण्याची कला पण उत्तम आहे. 👍 धन्यवाद 👍
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sandeepdamle2030
@sandeepdamle2030 2 жыл бұрын
अतिशय छान माहिती. सहज करता येण्यासारखे उपाय आणि व्यायाम . धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@animelover-rg5mj
@animelover-rg5mj 4 ай бұрын
Thank you much Dr.aajvar itki sunder anni useful information aikali nhavati🙏🙏🙏🙏
@shobhagadekar122
@shobhagadekar122 Жыл бұрын
धन्यवाद सर .. खूप चांगली व उपयोगी माहिती सांगितली तुम्ही .
@vaibhavahire5458
@vaibhavahire5458 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त अशी महत्वाची माहिती तुम्ही येथे सांगितली...... Thank you sir ❤
@nirmlakadam721
@nirmlakadam721 Жыл бұрын
खूप खूप छान 👌👌👌 माहिती दिली डॉक्टर साहेब 🙏🙏🙏🙏
@siddharthnagdeote7415
@siddharthnagdeote7415 Жыл бұрын
K it's😅k
@shailajadixit3111
@shailajadixit3111 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद🙏
@marutipawar3125
@marutipawar3125 Жыл бұрын
फारच छान माहिती मिळाली डॉ. आपले आभार, धन्यवाद
@GovindNaik-zz8rx
@GovindNaik-zz8rx 11 ай бұрын
आयुवेर्दिक माहिती,आपण खुप चांगली देता मी तुमचे सगळे विंडोज ऐकतो असतो
@dilipmestry5720
@dilipmestry5720 5 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली मनापासून तुम्हाला आभार शुभेच्छा धन्यवाद
@ganeshyelmame2569
@ganeshyelmame2569 Жыл бұрын
डॉ. साहेब धन्यवाद,महत्वपूर्ण माहिती आभारी आहोत
@nandkumarjadhav3960
@nandkumarjadhav3960 2 жыл бұрын
Dr. Very nice information .Thank you
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@prakashbujad4046
@prakashbujad4046 2 жыл бұрын
खुप छान मायथी दिल्या बद्दल धन्यवाद 🌹👌👍
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@arunanagare4032
@arunanagare4032 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली sir, thank you
@rekhaware6956
@rekhaware6956 Жыл бұрын
अतिशय महत्वपु र्ण माहिती सांगितली आहे .
@prakashkamble2347
@prakashkamble2347 2 жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@nikitakhare9321
@nikitakhare9321 Жыл бұрын
उपयुक्त माहिती सांगितली, धन्यवाद 🙏
@sanjaytajane-di2vw
@sanjaytajane-di2vw Жыл бұрын
🎉
@sanjaygawale9265
@sanjaygawale9265 Жыл бұрын
साहेब अप्रतिम माहिती दिली आहे खुप खुप धन्यवाद 🌹🙏🙏
@indirakalke5633
@indirakalke5633 4 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती मिळाली.
@mandarnagwekar7043
@mandarnagwekar7043 Жыл бұрын
डॉ. साहेब तुम्ही दिलेली माहिती खूपच महत्त्वपूर्ण आहे.
@hemaborkar859
@hemaborkar859 Жыл бұрын
@nandkumarrahate4759
@nandkumarrahate4759 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@sandipgudle6714
@sandipgudle6714 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलात यामधील कांहीं प्रयोग मी सध्या करतोय या व्हिडिओमुळे अधिक उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद डॉक्टर 🙏🏻
@Vijay-mk2uh
@Vijay-mk2uh Жыл бұрын
सर khupach upyukta. Mahatwapurna sopya bhashet mahiti dilit. 🙏🏼🙏🏼
@ghansyammore239
@ghansyammore239 Жыл бұрын
आदरणीय सर !! अप्रतिम !! मार्गदर्शन !! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !! 🙏🙏
@naturescenes7803
@naturescenes7803 3 ай бұрын
😮
@anujasalvi5104
@anujasalvi5104 2 жыл бұрын
🌹✍️,शिक्षण,डिग्री, पैसा, यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो...कष्ट... अनुभव व माणूसकी,हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते. माणुसकी जपणारी माणसे आपण धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@pranalinadodkar3874
@pranalinadodkar3874 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 àm7
@sarikapatil1383
@sarikapatil1383 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलात.आम्ही तुमचे आभारी आहोत.🙏🙏
@harshvardhanshelke5414
@harshvardhanshelke5414 Жыл бұрын
अतीशय शूदर माहीती दिली धन्यवाद डॉक्टर अशीच माहीती वार वार सागणे
@sandhyaparadkar6354
@sandhyaparadkar6354 Жыл бұрын
Thank you Dr. 🙏🙏
@ajayjaiswal2733
@ajayjaiswal2733 Жыл бұрын
Very well explained sir....thanks very much
@vivekpolekar4394
@vivekpolekar4394 Жыл бұрын
maza 1 dola pandhra zala aahe hyavar kahi upay aahe ka pl sanga
@kalpanadhakol7727
@kalpanadhakol7727 Жыл бұрын
सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@Leouzumaki-g7
@Leouzumaki-g7 9 ай бұрын
खुप छान माहिती दिली, धन्यवाद❤
@mandathopate8426
@mandathopate8426 2 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@nitinpradhan8814
@nitinpradhan8814 2 жыл бұрын
Beautiful and most important information
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@madkekaveri2510
@madkekaveri2510 Жыл бұрын
अति. उत्तम. उपाय. आणि माहिती. दिली. धन्यवाद. आम्ही. नक्की. करु
@tanujasakhare2320
@tanujasakhare2320 Жыл бұрын
Khup sunder mahiti milali... Thank you Dr. 🙏🙏
@gajananshirke5827
@gajananshirke5827 2 жыл бұрын
Very nice information. Thank you sir.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@shobhatribhuvan9290
@shobhatribhuvan9290 2 жыл бұрын
Thanku. Sir
@nilimakalawant9832
@nilimakalawant9832 Жыл бұрын
उपयुक्त माहिती दिली आहे dr
@vasanthazare3810
@vasanthazare3810 Жыл бұрын
Chhan
@vasanthazare3810
@vasanthazare3810 Жыл бұрын
Sir you have given very important information for us
@dineshdawankar3297
@dineshdawankar3297 Ай бұрын
खूप उपयुक्त माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद
@supriyakulkarni4686
@supriyakulkarni4686 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद
@yashwantwankhede2431
@yashwantwankhede2431 5 ай бұрын
Very nice to hear from you and I congratulate you on your wonderful comment about it
@abhishinde15
@abhishinde15 2 жыл бұрын
Khup chan
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@rohinideshpande5876
@rohinideshpande5876 8 ай бұрын
छान आणि उपयुक्त माहिती धन्यवाद सर😊😊
@sunilkamble4940
@sunilkamble4940 Ай бұрын
खुप छान माहिती सर, धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@gamernoy
@gamernoy 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sanjaytalekar2675
@sanjaytalekar2675 Жыл бұрын
आभार डॉक्टर ,,,, उपयुक्त माहिती
@kshripad32
@kshripad32 Жыл бұрын
Wah wah..very good..Dr ji,thnks a lot for the nice info..!!!
@Amitabh_9
@Amitabh_9 Жыл бұрын
खूप महत्वाची आणि छान माहिती दिली.
@vishwanathnalawade3775
@vishwanathnalawade3775 2 жыл бұрын
डाॅक्टर साहेब ही अत्यंत उपयुक्त माहिती व माग॔ दश॔न या बद्दल धन्यवाद व मनःपूर्वक अभिनंदन.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@kanchandalvi7982
@kanchandalvi7982 2 жыл бұрын
छान माहीती सांगीतली. धन्यवाद.
@hemlatadhame9581
@hemlatadhame9581 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 uu
@deepakkoli645
@deepakkoli645 2 жыл бұрын
Thanks Sir🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@mshendrashingpawar5512
@mshendrashingpawar5512 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे🙏
@yuvrajmahajan273
@yuvrajmahajan273 Жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
@rishabhahirepatil347
@rishabhahirepatil347 Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिली आहे डाॅक्टर, धन्यवाद!!! राजन अहिरे पाटील
@vishaljadhav3368
@vishaljadhav3368 2 жыл бұрын
Very informative, thanks
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@user-rf5md9up3r
@user-rf5md9up3r Жыл бұрын
मी स्वतः काच बिंदुने जवळपास तीन वर्षे हैराण आहे.औषध डोळ्यांच ड्राप चालू आहेत पण उजव्या डोळ्याची दुष्टी ५०/ते ६० टक्के कमी झालेली आहे.यावर उपाय आहे का?
@pratapchavan7243
@pratapchavan7243 Жыл бұрын
खुप छान माहिति
@SanjeevanipatilSanji
@SanjeevanipatilSanji 4 ай бұрын
P. O😮😢Oe thodi yu​@@ayurvedshastra5705
@nilamkhankal9852
@nilamkhankal9852 Жыл бұрын
Khup chan mahiti Sangitli dhanyawad Doctor saheb.❤
@sarangdhande9107
@sarangdhande9107 4 ай бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार ❤
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 2 жыл бұрын
नमस्कार डॉक्टर! खुप छान अणि उपयुक्त वीडियो आहे हा. डोळ्यांच्य्या आरोग्यासाठी नक्किच मदत होईल.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@padminiraut2560
@padminiraut2560 Жыл бұрын
@@ayurvedshastra5705 in
@anantgawande9358
@anantgawande9358 Жыл бұрын
Yy😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅🥃🥃🥃
@ramadaskalagate3769
@ramadaskalagate3769 Жыл бұрын
9
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 2 жыл бұрын
Good social work dr.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/gNGogJaY1bPDnnk.html खूप धन्यवाद
@preshantmohurle6943
@preshantmohurle6943 Жыл бұрын
धन्यवाद सर जी कमालची माहीती आहे. .
@RuchiraYadav-nt7ms
@RuchiraYadav-nt7ms 5 ай бұрын
Sir tuhmi khup samjaun sangta aavshyk mahiti dilit tyabaddl khup khup thanks very much
@prathameshsawant6158
@prathameshsawant6158 2 жыл бұрын
Very good information
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@asmitajambhekar4695
@asmitajambhekar4695 2 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती! धन्यवाद डाॅक्टर!
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@santoshdhanavi3096
@santoshdhanavi3096 Жыл бұрын
सर आपण खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद
@shobhatikam1334
@shobhatikam1334 Жыл бұрын
आपण खूप छान माहिती दिली.🙏
@dipakbukkawar1293
@dipakbukkawar1293 2 жыл бұрын
Very useful information.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@madhukarkhondage979
@madhukarkhondage979 Жыл бұрын
​@@ayurvedshastra5705 छान
@anjalisamuel1268
@anjalisamuel1268 2 жыл бұрын
डॉ . तुम्ही खूप छान माहिती दिली आहे मी नक्की हे सर्व करीन 👍👍🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@uttamvarpe6540
@uttamvarpe6540 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे आपण डॉ .साहेब
@shirishk1932
@shirishk1932 2 жыл бұрын
Very good information 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ramsarode9718
@ramsarode9718 Жыл бұрын
Very well explained dr.👌🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
धन्यवाद आमचे अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा kzfaq.info/sun/PLZwGpPxdDg4H1uKcpvVonJAuqYouVcM3d
@pratibhadable140
@pratibhadable140 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर 👍
@sheryahadkar4930
@sheryahadkar4930 Жыл бұрын
Sir, khupch chan mahiti dili tumhi...thanks sir 🙏🙏
@anilkhairnar7168
@anilkhairnar7168 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहीती.👌👌💐💐
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@meenaneware5866
@meenaneware5866 Жыл бұрын
P छान माहिती दिली सर
@varshapatil35
@varshapatil35 2 жыл бұрын
🙏धन्यवाद सर आपणास शतकोटी प्रणाम खुपच सुंदर माहिती दिली खुप खुप आभार
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sangitakharat5977
@sangitakharat5977 Жыл бұрын
सर खूपच छान माहिती सांगितली थँक्यू 🙏🏻🙏🏻💐
@sushmadevang8398
@sushmadevang8398 2 ай бұрын
One numberखुपछान दिली धन्यवाद आवडली💐🙏
@mukundmore2405
@mukundmore2405 2 жыл бұрын
छान माहिती दिली. 🙏🙏🙏
@chandrakantparab7862
@chandrakantparab7862 2 жыл бұрын
very many thanks Sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत धन्यवाद
@madhukarnazare897
@madhukarnazare897 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 lllllllllllllllllll.
@EduVideos4All
@EduVideos4All Жыл бұрын
खूपच छान माहिती.. धन्यवाद सरजी
@jdmane2134
@jdmane2134 Жыл бұрын
खूप छान माहिती डॉक्टर साहेब धन्यवाद सर
@arunaher7756
@arunaher7756 2 жыл бұрын
Very good information Doctor saheb, is it possible what you 😀 saying 👏 👍
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@arvindkamble738
@arvindkamble738 Жыл бұрын
फार मोलाची माहिती दिली साहेब. 🙏🙏
@sunilvibhandik6994
@sunilvibhandik6994 Жыл бұрын
Very nice information sir.
@pratibhathakur2663
@pratibhathakur2663 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.🙏👍
@SachinNikamOfficial
@SachinNikamOfficial 2 жыл бұрын
फायदेशीर माहिती मिळाली. धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@Rajveer-qj5wr
@Rajveer-qj5wr 2 жыл бұрын
Ok
@kalpanachougule5506
@kalpanachougule5506 Жыл бұрын
@@ayurvedshastra5705 व मधुरस रेसिपी
@AshokB-qg4zs
@AshokB-qg4zs 6 ай бұрын
Thank🌹🙏🌹 you Dr saheb for important information given to me 👍👏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 6 ай бұрын
So nice of you
@vanishreemokashi240
@vanishreemokashi240 5 ай бұрын
@@ayurvedshastra5705 sir I have sugar complaint I can't use honey
@vanishreemokashi240
@vanishreemokashi240 5 ай бұрын
His can iuse triphla churna
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 15 МЛН
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 15 МЛН