अवघड खिंड पार करून निघालो नेहमीच्या गावी, यंदाच्या फिरत्या चारणीची शेवटची मजल | dhangari jivan | sidu hake | banai hake #dhangarijivan #siduhake #banai #banaihake
Пікірлер: 152
@piyusalve58005 ай бұрын
वाळलेल्या गवतातून मेंढ्या चालतांना खुप छान लयबद्ध आवाज येतो छान वाटते ऐकायला
@pravinhandgar47155 ай бұрын
#_अथांग_अश्या_समुद्रात_आधार_तुझा_बोटी सारखा_💝👑💫 बाप आयुष्याचा आधार आणि आई ही मायेचा सागर❤❤ दादा आजकालच्या काळात वाडा करणे एवढं सोपी गोष्ट नाही दादा आणि आई आहे म्हणून आपण इतक्या लांब लांब मेंढ्या चरणी करता खूपच सुंदर व्हिडिओ👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@bapuraokharat20355 ай бұрын
कष्टप्राय जीवन असून सुद्धा दादा तुम्ही, सगळ्या कुटुंबातील लोकांना जपत आहात त्यामुळे , तुमचा खुप खुप अभिमान वाटतो
@rohidasadak-km8nb5 ай бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार
@babapatil20305 ай бұрын
खरच आमदार नशीबवान आहे बाणाई सारखी मालकीण मिळाली त्याला 😅❤
@ashokbandale49525 ай бұрын
खूप कष्टाचे व जिकरीचे काम सलाम तुमच्या कार्यास
@user-ny1ob4kc3y4 ай бұрын
खूपच कष्टाचे आणि खडतर तरीही सदा आनंदी. असेच रहा.
@raghunathwayal41935 ай бұрын
महाराष्ट्र तील 1 no चॅनेल 👍👌
@neelakeskar62125 ай бұрын
खूप खूप छान व्हिडिओ. तुमचे कष्ट पाहून आम्हांला पण काम करण्याची उर्मी, उर्जा निर्माण होते. देव तुमच्या परिवाराला कायम सुखी, समाधानी, आनंदी ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 😊😊
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@OnkarBhasar5 ай бұрын
महाराष्ट्रातिल एकमेव चॅनल एकही वाईट कमेंट नाही सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार जय जवान जय किसान
@sanjivanigaikwad83165 ай бұрын
खूप छान मस्त परिवार आहे सिध्दू तुझा 👌👌🚩🚩🌹🌹
@shivajidane20745 ай бұрын
मी कोर्सला असताना आमची सहल ट्रीप कर्नाळा अभयारण्य पाहण्यासाठी गेलो होतो खुप निसर्गरम्य भाग आहे तशीच पुढे पनवेल दापोली मंडणगड महाड रायगड पूर्ण कोकण पाहण्याचा आनंद लुटला होता
@nandajadhav77975 ай бұрын
खूप छान तुमच प्रेम सदैव असुद्या
@arati55355 ай бұрын
आत्ता चा काळात अशी नाती फारच कमी उरलीत जीथ माया आहे जीव जानतात एकमेकांचा आदर करतात. आदर्श कुंटुंब आहे तुमच ते तसच जपा
@bydixitdixit196526 күн бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@latakamble49775 ай бұрын
Aajcha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@user-yu6kz1fp2h5 ай бұрын
जय मल्हार हाके परिवार ❤❤
@vitthalvajeer80194 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खूप कष्ट करून देखील बानाई वहिनी आणि हाके दादा तुम्ही आनंदी राहता याचं नवल वाटते 🙏🙏💐💐💐
@ashakhachane27345 ай бұрын
नवीन महणि ऐंकायला छान वाटले दादा. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏 तुम्हाला सगळ्यांना❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤
@ladusvlogs075 ай бұрын
खूप छान परिवार आहे दादा तुमचा सागर खूप छान आहे 😊😊
@tanajikhemnar41315 ай бұрын
नेहमीप्रमाणे खुप छान व्हिडिओ. ❤❤
@mahadeoingle51984 ай бұрын
दादा तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्वाना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@kishoribodke64565 ай бұрын
Kiti chan nisarg aahe👌
@gaming_-_gangster5 ай бұрын
Dada tumache video khup aavdtat an tumcha parivar sudha khup aavdto ❤❤❤
@nirmalapatil40765 ай бұрын
Khup Chan Video
@IshaKavankar-ls9pw5 ай бұрын
Khup Chan video
@rajendramane53115 ай бұрын
किसन अदमापूरला गेला आहे का, बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💐💐🙏🙏💐💐
@dattatraygaikwad19565 ай бұрын
छान, मजल, दरमजल आवडली.
@nitinkavankar30455 ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@sandhyakumbhar10975 ай бұрын
खूप छान विडिओ प्राण्यांची किती काळजी करता तुम्ही आमदाराला सागराने काठी मारली खुप हसू आले.
@user-ny1ob4kc3y5 ай бұрын
फारच छान.
@Infotech.25565 ай бұрын
❤❤❤....छान .....मस्तच ❤....
@janhavi6945 ай бұрын
Khup chhan 👍🏻
@rupaliwaydanday93335 ай бұрын
Khup chan🎉❤
@user-eb6fb9mo9s5 ай бұрын
Khup Chan 👌🙏
@kalpana20715 ай бұрын
खूप सुंदर आहे
@anuradhadeshpande36065 ай бұрын
Khuapch Chan aahe Vichar Banayi Sarvanche❤😂🎉❤
@Kalpana_patil275 ай бұрын
महाराष्ट्रातील एक नंबर चैनल❤👍👍
@nandajadhav-rn3fj4 ай бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👌❤❤
@chavanmaroti17805 ай бұрын
V. छान
@user-jj2cm7lt3o4 ай бұрын
सलाम तुमच्या कष्टाला
@vijaygamre13255 ай бұрын
आती सुंदर ❤❤❤
@pravinchavan10884 ай бұрын
नुसतं कष्ट नाही तर तुमचं वेळेचं नियोजन सुध्दा मस्त आहे.
@vaijayantimankar13335 ай бұрын
आज मी पण फिरले तुमच्या बरोबर. भाकरी बटाटा कळवण खाले. अस वाटत होते😊❤
@rajeshpandit43995 ай бұрын
Very nice video Dada 👍👍🙏🙏
@deepmalashinde33325 ай бұрын
Parat ek navin suruvat 😊👍👍Aai navin shikayla milale tumchya kadun😊
@lalitawaghewaghe20435 ай бұрын
छान 👌👌
@gokulkandalkar22005 ай бұрын
Khup Chan family
@sureshpawar28615 ай бұрын
Chhan khup chhan Jay malhar
@RJ-mu3ed5 ай бұрын
🥰🍧🙏🏻 बा ना ई ताई तुमची व्हिडिओ खूपच छान रोज आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@kavitapandhare84435 ай бұрын
खूप छान
@savitribharani58835 ай бұрын
Dada 🙏 changla aahe video 🥰👍
@Renukakad1235 ай бұрын
खूप छान आहे
@bharatraut64795 ай бұрын
आमदार चांगला बनलाय दादा आजचा भाग मस्त वाटला दादा
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@hemantkokare22295 ай бұрын
आईच्या हातचे कोड्यास खूप छान
@AnitaAjay212765 ай бұрын
Lay bhari jivan❤
@jayashreekaware33595 ай бұрын
❤❤❤❤ dada tumache video mast astat
@aparnaamriite81555 ай бұрын
Shri swami samarth.
@santoshkhose79095 ай бұрын
छान
@sakshichoukhande99925 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
@sumitkapate35685 ай бұрын
ऐकच नंबर कांदा फोडला राव
@gretadessai39835 ай бұрын
❤Banayee loves all animals.
@amitchadchankar17242 ай бұрын
TV varil serial bagnyapekha yanche video bagave.khup chhan aastat
@dadasahebdandavate67835 ай бұрын
तुमचा विडिओ बघतान आस वाटत आमी पण तुमच्या बरोबर आहोत मणाला समाधान मिळते सगळा थकवा टेशन पळुण जाते
@jyotibachhav94504 ай бұрын
👌👌
@abhaysane36415 ай бұрын
सिंधु भाऊ खुप छान, तुमचे सगळे विडियो खुपचछान आहे, जयमहाराष्ट्र