तुम्ही दोघे म्हणजे जगातील एक नंबर जोडी जीवनात yenarya संकटावर कशी मात करावी हे तुमच्याकडून शिकायला मिळते proud of both of u
@dhangarijivan7 ай бұрын
🙏
@Usernz97 ай бұрын
Mala khup aawdte hi bhaji
@LaxmiKenjale-pn2tc7 ай бұрын
मला किसन अर्चना ची जोडी खुप आवडते
@P__B__Gawande7 күн бұрын
ताई एक दमछानबनवली भाजी
@tejassumbe36036 ай бұрын
बानाई साक्षात अन्नपूर्णा आहे... पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा प्रेम
@Mrkalakaar7 ай бұрын
भगवंत आपणास सुखी आयुष्य देवो..
@mulanimumtaj41217 ай бұрын
देवाने आपल्याला सर्वात मोठी देणगी ही दिली आहे आपले धडधाकट शरीर व मेंदू मग आपण त्याचा योग्य वापर केला पाहिजे रेसिपी झटपट केली खूप छान व्हिडिओ ❤🎉🎉
@sandipkadam98137 ай бұрын
खुप मस्त कुरड ई ची भाजी आणि बाजरीची भाकरी
@suhasjagtap097 ай бұрын
खुपछान
@md95547 ай бұрын
दादा किती साध्या सरळ शब्दात खूप मोलाचं बोलतात.. वाहिनी किती भारी बोलली कि गावरान हवा फॅनची बॉयलर हवा..😂😂पण हे 100% खरं आहे.. कुरडईचा भुगा मस्त रेसिपी वाहिनी.. 👌दादा काही लोकांना सर्वं सुख सुविधा असून सुद्धा त्यांना डिप्रेशन येत स्ट्रेस मध्ये असतात.खरं तर साधी राहणीमान नी उच्च विचार हे तुमचे विचार ऐकल्यावर कळतात. तुम्ही दोघं Idol couple आहात. प्रत्येक क्षणी हसत मुखाने परिस्थितीवर मात करतात. कुठलीही तक्रार न करता.
@nitinpansare19537 ай бұрын
पहिली कमेंट धनगरी जीवनासाठी धनगरी जीवन हे काय हे काय असतं आम्ही धनगर एक शब्द तरी सांगू शकत नाही आम्ही धनगर आडगावकर तालुका चांदवड जिल्हा नाशिक❤❤❤
@anitakad12317 күн бұрын
❤❤🎉🎉
@balasahebphule59737 ай бұрын
बानाई,एक नंबर अंनपुणाॅ👌👌👌🌹
@aakashirkule70007 ай бұрын
खूपच छान कुरडईचा भुगा
@mrsiddhivinayakchavanaland80093 ай бұрын
खुप छान लगते हि भाजी मला पण खुप आवडते हि भाजी😋
@poojalondhe59107 ай бұрын
खूप छान रेसपी आहे 😊
@ashascookingnvlog61147 ай бұрын
आम्ही पण करतो कुरडई ची भाजी छान लागते
@ashascookingnvlog61147 ай бұрын
मस्त एकच नंबर मला पण खूप आवडते भाजी
@vandananavale65597 ай бұрын
खुप छान लागते हि भाजी
@priyakamad51757 ай бұрын
Smart clever dogs. Nice green ran.
@pratibhapawar50253 ай бұрын
Banai 1 No yummy recipe 👍👍👍👌👌👌
@tejassumbe36036 ай бұрын
मी ही पहील्यांदाच रेसिपी पाहीली खूपच छान
@vitthalwagre2289lakshmiwagre7 ай бұрын
Khup chan apratim recipe
@vijaykokate32237 ай бұрын
एकच नंबर लागतंय कुरडईच भाजी,, शेतकरी
@sumatishinde48097 ай бұрын
खुप छान भाजी बनवली आहे बानाई ताई
@user-zh3jg3ks3o7 ай бұрын
छान भाजी मला फार आवडते भाजी
@deepmalashinde33327 ай бұрын
Amhi lahan pani dabyala gheun jaycho 😊hi bhaji 👌👌😋😋mast 👌👌banavali
@harshadmaske50117 ай бұрын
एक नम्बर बनाई ताई
@shobhapawar69137 ай бұрын
मस्त पैकी भाजी बनवली कुरडया ची बानाई ताई
@rekhadimble79407 ай бұрын
Kup bari lay bhari baji
@yashadvertsing57407 ай бұрын
जगात भारी "धनगरी जीवन "विषयच नाही
@gokulkandalkar22007 ай бұрын
Khup chhan video dada
@user-gr5mh7ky6r7 ай бұрын
खूप छान भाजी 👌👌👍🏽👍🏽1 नंबर बाणाई
@jyotsnamore1187 ай бұрын
Mast bhaji वहिनी 🎉🎉🎉🎉
@kanchanbhor62744 ай бұрын
❤khup chan recipe ❤
@sureshpawar28617 ай бұрын
Chhan khup chhan video Jay malhar
@atmaramthawal58087 ай бұрын
Nice recipe ❤
@Bhaktiskitchen37 ай бұрын
खूप छान ❤
@kalavatijadhav7077 ай бұрын
खुप छान बनवली कांदा कुरडई ची भाजी
@shrutikhalge34387 ай бұрын
Khup chan ❤
@user-mw1ei3bs8u7 ай бұрын
Khup Chan ❤
@user-ny1ob4kc3y7 ай бұрын
खूपच छान !आमच्या घरी 15दिवासातून एकदा हि भाजी बनवतात. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच हि भाजी फ़ारच आवडते.
@anantgawai4407 ай бұрын
खूप छान विडिओ नमस्कार
@MayaKotawar5 ай бұрын
खूप छान कुरड्याची भाजी
@ashashete89347 ай бұрын
निसर्ग राजा एक नंबर ,,👍
@shamaldhekale52827 ай бұрын
खुपच छान भाजी
@geetagurav34147 ай бұрын
लई भारी झाली भाजी बाणाई ❤
@varshajadhav22444 ай бұрын
Aamchy kade pan kurdyachi bhaji banvtat khup mast lagte 👌👌👌😋😊🙏🏻
@sumankamble32447 ай бұрын
खुपच आदर्श कुटुंब आहे खुप शिकण्यासारखे आहे तुमच्याकडे
@bhausahebugale77457 ай бұрын
खुप छान अप्रतीम
@pramodpatil65637 ай бұрын
Nice video
@nitinkavankar30457 ай бұрын
छान झाली भाजी मस्त व्हिडीओ
@yogitajadhavar70197 ай бұрын
आम्ही पण अशीच बणवतो कुरवडया ची भाजी खूप छान लागते
@VikasNaikwadi7 ай бұрын
मस्त एक नंबर
@ramapokharkar34093 ай бұрын
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा
@amaypandit26737 ай бұрын
कुरडईकांदा एकच नंबर
@sushmashete73967 ай бұрын
कुरडया व कांदा भाजी खूप छान लागते आम्ही पण करतो धन्यवाद सिध्यूबाळा आभारी आहे
@rajeshpandit43997 ай бұрын
Mast bhaji 👍👍🙏🙏
@pramodghugare4827 ай бұрын
जय मल्हार दादा 👌🏻🙏🙏
@sandhyakumbhar10977 ай бұрын
खूप मस्तच भाजी
@Gyanesh_Kinkar7 ай бұрын
येवा कोकण आपलाच असा❤
@anuyasawant963 ай бұрын
कुरडयी कांदा मसाला छान झाला आहे.
@snehakadam7037 ай бұрын
मस्त 👌
@supriyamohite16007 ай бұрын
बनाई मस्त कुर्डई ची भाजी ऐकच नंबर दादा
@aparnaamriite81556 ай бұрын
Khupch chan.
@savitribharani58837 ай бұрын
Mast mast 👌🥰👌
@prachikulkarni17444 ай бұрын
कोकणात सुद्धा कुरडया गव्हाच्याच करतात. बाणाई तुम्ही सुगरण आहात 😊
@sanjivanigaikwad83167 ай бұрын
मस्तच कुरड ई कांदा भाजी बानाई सिध्दू व्हिडिओ पण छान सिध्दू व्हिडिओ रोज टाकत जा छान वाटत व्हिडिओ पाहून ❤❤
@padmavatidivekar44687 ай бұрын
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
@ashakhachane27347 ай бұрын
आजची रेसीपी छान होती आम्ही पण बनवून बघू अशी कुरड ईची भाजी बाणाई सल्युट सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤
@prasadpawal14347 ай бұрын
Khup chan tai
@user-vr9iq9gp4z7 ай бұрын
👌👌👌👌
@nutanpatil41317 ай бұрын
आम्ही पण अशीच करतो कुरडईची भाजी 1 नंबर लागते
@sunitakadam40077 ай бұрын
Mast. Mast😢😢😢😢👌👌
@parishonatwins70177 ай бұрын
दादा मी तुमची नवीन subscriber आहे.....मला तुमचे व्हिडिओ खूप खूप खूप खूप आवडले......आणि मी तुमचे आगोदरपासुंचे व्हिडिओ पाहिले....सर्वात महत्वाचं की तुमची जोडी खूप छान आहे......खरच मस्त...❤❤❤❤❤❤❤
@rajeshrikadam34927 ай бұрын
खूप सुंदर विचार आहेत तुमचे दोघांचही भाजी सुंदर वाटते
@kailasbirari12987 ай бұрын
युपी एमपी चे घान विडिओ पाहण्यापेक्षा आपले विडीओ सुंदर असतात
@mandacharde82064 ай бұрын
बानाई माझी आई पण अशी भाजी करायची छान लागायची अशी भाजी
@dilipdevkate42237 ай бұрын
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹
@suryanshresort37867 ай бұрын
मला तुम्ही राहता ते राहणीमान खुपच आवडले आहे. खुप छान
@sakshichoukhande99927 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान चटपटीत कुरडया कांदा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@sangitabhosale81277 ай бұрын
मी पण करते कुरडईची भाजी सेम अशीच. छान लागते.
@Nikhilkote5637 ай бұрын
खूप छान
@swapnapansare97657 ай бұрын
किसन दादा चां फॅन लईच भारी आहे.. 😊किती सहज.. प्रत्येक क्षण आनंदात जगता दादा तुम्ही
@poojaprasade52587 ай бұрын
किती सुंदर जीवन आहे.
@maltiroy40767 ай бұрын
हि आपली गावरान मैगी 😊 मस्तच
@sandipmokashi37Ай бұрын
आपले विडिओ पाहिल्यावर खूप छान वाटत
@arunagorde69427 ай бұрын
हाके कुटुंब खुप आनंद वाटतो तुम्हा सर्वांना एकत्र पाहुन निसर्ग रम्य परिसर पहावयास मीलतो सलाम पण तुम्हि तो अणुभवता अनेक आशीर्वाद 😅😅😅 पुणे महाराष्ट्र
@bhartishinde28777 ай бұрын
Nmskar bhau Ani vahini
@KavitaKamble-ge5wd7 ай бұрын
सौ.ताईवश्रीदादा आणि श्री स्वामी समर्थ माऊली आपल्या कुटुंबाला आनंदी आणि समाधानी ठेवो. आणि दीपावली च्याखुपखुप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏🙏
@vidhyapatil70833 ай бұрын
साक्षात लक्ष्मी आहे बानुताई जोडा लयभारी ❤❤ मी तुमचं ह्वीडोओ आताच बघायला लागले आहे
@SantoshPAldar7 ай бұрын
छान व्हिडीओ
@pratibhalokhande39727 ай бұрын
दादा सागर ला दूध भात दूध भाकर देत जा न ❤ तो कसा भाकरी भाजी कालवण खातो ❤❤मला खूप आवडतो तो मस्त बोलतो लै भारी झालं 😂😂😂😂खूप खूप गोड आशीर्वाद सागर ला ❤❤
@nutanjoshi4407 ай бұрын
दादा.....ही जागा खुप छान आहे ❤
@akashsathe15277 ай бұрын
1ली लाइक & 1ली कमेंट
@ramapokharkar34093 ай бұрын
किती स्वच्छता किती टापटीप पणा बाणाई ताई चा
@priyankajadhav47127 ай бұрын
खूप छान लागते ही भाजी. मी पण नेहमी करत असते
@sheelaNabria-yj4ec7 ай бұрын
Bhau Tumche khup khup dhanyawad. Aananadit kase rahave aani nature nisarga madhe rahanyacha aananad veglach asto. Khup cchan bhaji banavinayacha video blog. Dhanyawad aaple Om Sai Ram