Рет қаралды 1,748
#prwans #shiram #palghar #fishing
अवघ्या काही महिन्यांत उत्पन्न देणारी कोळंबीची शेती Shirmp Farming In Palghar #prwans #shrimp
अवघ्या चार महिन्यांत उत्पन्न देणारी कोळंबीची शेती | Prawns Farming अवघ्या चार महिन्यात उत्पन्न देणारी म्हणजेच वर्षाला चार पीक देणारी
in India
कोळंबीची शेती करणे नक्की फायदेशीर आहे का? शेतीसाठी तलाव
खोदण्यापासून ते टनावारी कोळंबीचे उत्पादन घेण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास
आज आपण उलगडून पाहणार आहोत.
आजच्या ह्या माहितीपूर्ण व्हिडीओत आपण खालील गोष्टी जाणून घेणार
आहोत.
१. ही शेती कुठेही करू शकतो का?
२. कमीत कमी किती जागेची आवश्यकता आहे?
३. किती पैसे गुंतवावे लागतात? ४. साडेतीन महिन्यांत खरोखर पीक मिळते का?
५. एकरमधून खरोखर २-३ टन कोळंबीचे उत्पादन मिळते का? ६. इतक्या मोठ्या प्रमाणात कोळंबी नक्की कुठे विकली जाते?
विशेष आभार
कृतिका पाटील - ७९००१ ५१२९१
मनोज पाटील - ९५०३३ ०१९३९ ईमेल - mkaquasoln8593@gmail.com