No video

अयोध्येच्या पराभवाचा राग कोणाकोणावर काढणार?

  Рет қаралды 22,115

Anay Joglekar

Anay Joglekar

2 ай бұрын

Пікірлер: 289
@jagdishingole709
@jagdishingole709 2 ай бұрын
हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्यामुळे ते धर्मापेक्षा जातीला महत्त्व देतात त्यामुळे हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 2 ай бұрын
झोपल्याचं सोंग घेणाऱ्याला जागं करता येत नाही.
@samirchavan1837
@samirchavan1837 2 ай бұрын
Tyasathi agodr cast system bandh karayla paije na💯
@AmitsCounselingLab
@AmitsCounselingLab 2 ай бұрын
That's impossible for next 500 years at least
@amityadav-ye2ee
@amityadav-ye2ee 2 ай бұрын
योग्य विश्लेषण 🙏🙏🙏. कधी कधी वाटते, काँग्रेस, राष्ट्रवादी ह्यांना जनतेची नाडी योग्य प्रकारे कळली आहे. प्रगतीची काही कामे न करता मते कशी मिळवायची ह्याची क्लृप्ती त्यांना अवगत झाली आहे.
@rohidaspatil6410
@rohidaspatil6410 2 ай бұрын
एकदम बरोबर
@ujwaladange6358
@ujwaladange6358 2 ай бұрын
अतीशय कावेबाज पणे काहीही काम न करता निवडणूकी दरम्यान एखादा विखारी नॕरेटिव सेट करायचा आणि निवडून आले कि हात झटकून मोकळे व्हायचे ही ह्यांची वर्षानुवर्षाची ट्रीक आहे आणि सामान्य पणे फारसा अभ्यासु नसलेला त्यात वाहवत जातो.
@MahendraMVaze
@MahendraMVaze 2 ай бұрын
अगदी बरोबर दुसऱ्याकडून ताक घुसळून घेऊन लोणी खाणे हे त्यांना जमते.
@manglatikale3140
@manglatikale3140 2 ай бұрын
जातीवरून मतदान करणारे लोक महामूर्ख आहेत. त्यांच्या बुद्धीची कीव येते.
@latamehta9241
@latamehta9241 2 ай бұрын
💯
@Humanrightspm
@Humanrightspm 2 ай бұрын
जातीवर मतदान हा खरोखरच लोकशाहीचा पराभव आहे
@sandeepmayekar1
@sandeepmayekar1 2 ай бұрын
@@user-cj5pm1uz2jअजून गैरसमज होत असेल तर पहिला तो दूर करा. आपल्या लिकशाहित जात धर्म हेच खरे निकस आहेत. सत्तर वर्षांचा सराव आहे 😊
@pushpataware2280
@pushpataware2280 2 ай бұрын
​@@user-cj5pm1uz2jधर्म राहिला तर तुम्ही रहाल
@Drshrutig
@Drshrutig 2 ай бұрын
He rashtra kontya dharmache ahe he tumhi visarlat ka?hindustan hinduch pahije Ani koni nak . ​@@user-cj5pm1uz2j
@Drshrutig
@Drshrutig 2 ай бұрын
Barabar ahe jaticha khel mandala ahe
@purva4145
@purva4145 2 ай бұрын
​@@user-cj5pm1uz2j हे मालेगाव मध्ये जाऊन समजव, की majhab साठी नाही तर देशासाठी मत द्या म्हणुन. बघू किती ऐकतात.
@rameshvidwans4413
@rameshvidwans4413 2 ай бұрын
सपा वाल्यांनी जी अफवा पसरवली होती की त्याची घेतलेल्या जागेचा मोबदला नाही दिला म्हणुन, त्याचा भाजपाच्या आयटी सेल नी आणि जमिनीवरील कार्यकर्त्यांनी का नाही सडेतोड उत्तर दीले? कसली वाट बघत होते ? मोदींच्या नावाच्या करिष्म्याची? आणि more or less, संपूर्ण देशात हेच घडले आहे.
@sarangbhagwat3217
@sarangbhagwat3217 2 ай бұрын
मीडिया management दुरुस्त कारणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि पूर्ण भारतामध्ये सुद्धा
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 2 ай бұрын
भाजपा चा IT सेल झोपलेला आहे तो श्री मालवीय याला पहिले हाकलायला पाहिजे 👍🏻
@nochance3914
@nochance3914 2 ай бұрын
Government documents he public nastat. Hya madhye government officers chi garaz padate ani yaat bjp che samarthak khup kami aahe.
@sunilthakur7662
@sunilthakur7662 2 ай бұрын
मुस्लिम लोकांची प्राथमिकता पहिली:- इस्लाम धर्म दुसरी- मुस्लीम उमेदवार मग काँग्रेस! बाकी अल्ला , मशीद, कब्रस्थान मिळणाऱ्या सर्व सवलती .. हिंदूंची प्राथमिकता पहिली - आपला स्वार्थ दुसरी - आपली जात तिसरी - आरक्षण,फुकट, स्वस्त, अनुदान क्वचित देव, धर्म, देश 😡🤔🥱😢
@pallavibhole4337
@pallavibhole4337 2 ай бұрын
अगदी खरं आहे... हिंदूंनी जागे झाले पाहिजे.. एक व्हा...बळ कमवा... धर्म व देशहिताचा विचार आधी करा... अपप्रचाराला बळी पडू नका...
@balajiHN24
@balajiHN24 2 ай бұрын
अयोध्या स्थानिक विधानसभेत भाजपच्या खासदाराला १५००० मताची आघाडी मिळाली आहे. हा मतदारसंघ सोडून बाकी ५ विधानसभा क्षेत्रात लोकांनी वेगळा विचार केला आहे. योगिंचे हात मोकळे सोडा पुडच्या वेळी ७०+ दिसेल.
@nageshkshirsagar56
@nageshkshirsagar56 2 ай бұрын
अगदी बरोबर 👍👍…
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 2 ай бұрын
बीजेपी ने आता पूर्णपणे ज्या राज्यांमध्ये त्यांना बहुमत आहे त्याचाच विचार करून फक्त त्यांच्याच कल्याणाचा विचार करावा. उगाचच sabka विकास वैगेरे भंपक कल्पनेवर अवलंबून राहू नये कारण sabka साथ हे झाले नाही त्यामुळे sabka विकास चा प्रश्नाच नाही.
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 2 ай бұрын
मी मागेच म्हणालो होतो, ही निवडणूक पंतप्रधान निवडायला नाही तर खासदार निवडायला होणार आहे, तरीही चुकीच्या लोकांना तिकिटे दिली.
@sanjaychavan9493
@sanjaychavan9493 2 ай бұрын
1000% बरोबर जोपर्यंत हे जातीच मतदान संपत नाही तो पर्यंत प्रगतीला करून काहीही उपयोग नाही यात सर्वांचं आरक्षण काढून टाका सर्वांना आपल्या मेहनतीने आपला कार्यभाग करून द्यात मग प्रगती का गरजेची आहे हे कळेल म्हणजे प्रगती पेक्षा जात च महत्वाची आहे
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 ай бұрын
​@@sanjaychavan9493काही लोक हिंदु धर्मातून बाहेर गेले अत्त्यंत अपमान करतात हिंदुंचा, दगड म्हणून देवतांचा आणी फाॅर्म भरताना मा त्र हिंदु बनतात. ख्रिश्चनही दलित ख्रिश्चनांना आरक्षण मागतात आणी आता मुसलमानही मागत आहेत.
@anantprabhu6820
@anantprabhu6820 2 ай бұрын
नशीब. मोदींच्या विरुद्ध राहूल गांधी लढले असते तर आम्ही हिन्दूनी मते राहूल गांधीलाच दिली असते. कारण आम्हा हिंदूना गुलामगिरीतच रहायची सवय आहे.
@sayaligaonkar3007
@sayaligaonkar3007 2 ай бұрын
बरोब्बर
@vilasmane1406
@vilasmane1406 2 ай бұрын
Agadi barobar
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 2 ай бұрын
आवड आहे.फडणवीसांना नांवं ठेवण्यात धन्यता मानणाऱ्या लोकांना काय म्हणावं बरं.
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 2 ай бұрын
Why are you calling Ayodhya lost.This is not the constituency but Faizabad is constituency
@siddeshbandivadekar-rm1dw
@siddeshbandivadekar-rm1dw 2 ай бұрын
आम्हाला 800 वर्षे गुलामगिरीत राहायची सवय आहे 😢😢 गुलामगिरी नसेल तर आम्हाला चुकल्यासारख वाटत 😢😢
@dkolekar2934
@dkolekar2934 2 ай бұрын
खाँग्रेसी निती तिन मुद्दे वर ७५ वर्षे राहून सत्ताभोग घेत स्वतचे तस्कर निर्माण करुन राज्य करते तेच योग्य. मुद्दे: १) उपाशी पोटी ठेवणे २) अडाणी ठेवणे आणि ३) त्यातून जिवंत राहिले तर भरमसाट दारु.
@dilipsamant6880
@dilipsamant6880 2 ай бұрын
साऱ्याचे मूळ कधीही न संपणारा जातीयवाद हेच आहे. हिंदू आपल्या स्वतः पेक्षा जातीलाच महत्व देतो.
@Drshrutig
@Drshrutig 2 ай бұрын
Barobar
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
तमाम खासदारांनी आता तरी पुढील यशासाठी स्वार्थ सोडून मतदान क्षेत्रासाठीच फक्त कार्यरत रहावे
@umeshbelsare6978
@umeshbelsare6978 2 ай бұрын
अनयजी अयोध्या येथे जाणार पण आर्थिक मदत तेथील स्थानिक लोकांना करण्याची इच्छा नाही
@ujwaladange6358
@ujwaladange6358 2 ай бұрын
काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला तसही राममंदीराचा इफेक्ट नाहीसा करायचा होता आणि लोकांच्या वेडाचाराने त्यांचा रस्ता सुलभ झाला.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
कोल्हा पण फिरकला नाही तरी कोणत्या निकषावर जिंकला
@pp_speaks
@pp_speaks 2 ай бұрын
मी तर म्हणतो सगळ्या लोकांवर इडी आणि सीबीआय लावायला पाहिजे. 120 रुपये पेट्रोल घेतात, 1200 रुपये सिलेंडर घेतात आणि बीजेपी ला साधं एक वोट पण देत नाहीत. सगळेच्या सगळे देशद्रोही निघाले. सगळ्यांना गटारीच्या गॅसवर बनवलेला चहा पाजवला पाहिजे नाहीतर त्याच गॅसच्या चेंबर मध्ये टाकला पाहिजे. खूप झालं आता
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 2 ай бұрын
भा ज प ने 2/4,वेळा आमदार व खासदार करत राहुं नये.झिजलें त्यांना डावलणें बंद करा.पोट बांधुन कार्य होत नाही.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 ай бұрын
योगिजींनी पस्तीस जणांना तिकीट देऊ नये अशी चिठ्ठी नड्डाकडे दिली होती त्यात लल्लन सिंगचेही नाव होते. कारण ते कधीच मतदार संघात फिरकले नव्हते.😊
@manglatikale3140
@manglatikale3140 2 ай бұрын
तरीही ही केंद्रीय निवडणूक असल्याने केंद्रात भाजप सरकार येण्यासाठी लल्लन सिंगला मतदान करायला हवे होते.
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 2 ай бұрын
योग्य उमेदवार हवाच.
@sandeepmayekar1
@sandeepmayekar1 2 ай бұрын
एकंदरीत ह्या अनुभवातून जर हिंदू शहाना झाला तर मिळवली म्हणायची नाही तर आता विरोधकांना जिंकण्याचे नामी सूत्रच मिळाल अस समजा. आता तरी सावध व्हा मित्रानो.
@vilasmane1406
@vilasmane1406 2 ай бұрын
Not the hindus from UP ... especially Yadavs they are not hindus
@vishvasamrit3126
@vishvasamrit3126 2 ай бұрын
सरवोत्तम हेच आहे की अयोध्या येथे फक्त दर्शन ाकरिता.जावे.अनावश्यक खर्च अजिबात करु नये.जे काय दान करावयाचे.आहे. ते केवल.पेटीतच टाकावे.अगदी पाणीसुदधा फैजाबाद अयोध्येला.घेऊ.नये.रिक्षाचा खर्च करणे नाईलाज.आहे.
@MahendraMVaze
@MahendraMVaze 2 ай бұрын
दान देखील पेटीत टाकणे योग्य वाटत नाही कारण त्याचे लाभार्थी भाजपाचे मतदार नसलेले लोकच असू शकतील.
@shekharb2981
@shekharb2981 2 ай бұрын
मोदीनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर ,सर्वप्रथम अयोध्या व काशी येथे स्वत: किंवा मंत्रीमंडळाबरोबर जाऊन देवदर्शन व आशिर्वाद घेणे उचित ठरते,याचा हिंदूजनावर प्रभाव असणारच. “ही देवाची ईच्छा,आम्ही केवळ निमित्तमात्र”, असे एकदा महापराक्रमी पहिले बाजीरावानी म्हटले होते याची आठवण येते.
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 2 ай бұрын
महाराष्ट्रात पण हेच झाले, छगन भुजबळ मराठ्यांविरुध्द गरळ ओकत असताना त्याला मंत्रिमंडळातून बाहेर हा हाकलले नाही.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
त्याची तर प्रकृती ठणठणीत झाला असून जामीन रद्द करणे योग्य ठरेल
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet 2 ай бұрын
True
@indragopalbille30
@indragopalbille30 2 ай бұрын
Correct
@anandvakil6147
@anandvakil6147 2 ай бұрын
असे म्हणणे चुकीचे आहे जरांगे काय वाटेल ते बोलत होता त्याला भुजबळांनी योग्य उत्तर दिले
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 2 ай бұрын
@@anandvakil6147 आरे पण ,कोण आहे जारांगे, भुजबळ मंत्री आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा , कोणत्या एका जातीचा नाही. तुम्ही मंत्रिपद सोडून जरांगेला शिव्या घाला काहीही हरकत नाही.
@jaykumarkarera8910
@jaykumarkarera8910 2 ай бұрын
आदरणीय सर, आपली लोकशाही अद्याप प्रगल्भ व्हायची आहे हे सिद्ध होत आहे .
@chandrakantthakar1112
@chandrakantthakar1112 2 ай бұрын
🙏 अनयजी करे तर हे अपयश सावरण्या साठी प्रत्येकाशी संपर्क ठेवणे अत्यावशक आहे एक वाईट वाटेल परंतु जे फक्त खुर्ची उबावतात त्यांचे काम आहे मोदीजी योगीजीं देवेंद्रजी यांच्या कामात काहीही कमी नाही करपोरेट मध्ये जसे गुणवते प्रमाणे पदे दिली जातात तसें त्या प्रमाणे रचना व्हावी वैयक्तिक संपर्क महत्वाचा आहे
@anantprabhu6820
@anantprabhu6820 2 ай бұрын
तरी पण आम्ही हिन्दूच हलकट आणि नीचच आहोत.
@paragsontakke8456
@paragsontakke8456 2 ай бұрын
अनय सर, मी 10 मे ते 23 मे, प्रयागराज, वाराणसी, आयोध्या, मथुरा, आणि उज्जैन ह्या ठिकाणी गेलो होतो पूर्ण फॅमिली. 13 जण. तुमचा संपूर्ण व्हिडिओ मी बघितला, वाराणसी 90% सुधारणा मोदीजींनी केली, काशी विश्वनाथ कॉरिडॉर पण केलं, म्हणजे फक्त मंदिर नाही किंवा फक्त इतर नाही. दोन्हीही.तिथं पंतप्रधान मोदीजी फक्त 150000 च्या लीड ने जिंकावे???????
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 ай бұрын
हे फक्त हिंदुच करू शकतात. तेच रायबरेलीला बघा, निवडून येण्याची शक्यता नाही म्हणून सोनिया गांधी पळाली व नविन म्हणून राहूल गांधीला तिकीट दिले तर तो चार लाखाच्या वर मतांनी निवडून आला. तो आता तेथून राजिनामा देईन व प्रियंका वाढेरा सात आठ लाखांनी जिंकेल. वा रे हिंदू.
@narayanutekar9996
@narayanutekar9996 2 ай бұрын
हिंदू मतदानासाठी बाहेर पडले नाहीत ही या निवडणूकीची मोठी शोकांतिका आहे.
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 2 ай бұрын
आपण केलेली, अयोध्या व समृद्धी महामार्ग यांची तुलना चुकीची आहे. अयोध्येत केलेला खर्च गद्दाराच्या खिशात जाणार. समृद्धी महामार्गावरील प्रवास करणाऱ्यांच्या फायद्याची आहे.
@manglatikale3140
@manglatikale3140 2 ай бұрын
सहमत आहे.
@vilasmane1406
@vilasmane1406 2 ай бұрын
Whole UP hindus especially are gaddars
@AbhiRam54321
@AbhiRam54321 2 ай бұрын
अगदीच बरोबर आहे. No comparison at all.
@makarandjoshi8801
@makarandjoshi8801 2 ай бұрын
नड्डा नी bjp साठी खढा खणला तो लवकर भरून येणार नाही
@shashinagale6263
@shashinagale6263 2 ай бұрын
नड्डा नाही मोदी किंवा शहा
@nishamokashi
@nishamokashi 2 ай бұрын
हे सर्व विश्लेषण करण्या पेक्षा मुस्लिम समाजाचे प्रबोधन करण्याचे काम यू टयूबरस ने हाती घ्यायला हवे.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 ай бұрын
मुस्लिम हिंदुंचे ऐकतील?
@pallavibhole4337
@pallavibhole4337 2 ай бұрын
Interesting मुद्दा.. पण ते अवघड आहे... ते लोक एक समूह म्हणून मतदान करतात..
@jaideepdeshpande7766
@jaideepdeshpande7766 2 ай бұрын
अनय जी , विश्लेषण योग्य आहे....शेवटी जात नाही ती जाती अस कुठेतरी वाचलंय.... जातीगत अस्मिता आणि स्वार्थ राष्ट्र हिताच्या वर जातो तेव्हा देशभक्त माणसाच्या मनात राग येणं स्वाभाविक आहे
@manglatikale3140
@manglatikale3140 2 ай бұрын
अनयजी, मला हे पटत नाहीये. समृद्धी महामार्ग ही लोकांना सरकारने दिलेली सुखसुविधा आहे. तिचा बहिष्कार का म्हणून करायचा? उलट आनंदाने तिचा स्वीकार करायला हवा, पण ५०० वर्षांनी कारसेवकांनी बलिदान देऊन, भाजपने कर्तव्य समजून ,कष्ट, प्रयत्नाने राममंदिर बांधले. दर्शनाला येणाऱ्या लोकांसाठी रस्ते, रेल्वे स्टेशन, विमानतळ अशा अनेक सुधारणा केल्या, त्यामुळे तेथील स्थानिक लोकांना अधिक रोजगार, व्यवसाय उपलब्ध झाले.,पण या लोकांनी निवडणुकीत मतदानात कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी कृतघ्न झाले हे लोक. जातीवरून मतदान करणे ही गोष्ट आपल्या देशातील लोकशाही किती अप्रगल्भ आहे हेच दर्शवते.
@vilasmane1406
@vilasmane1406 2 ай бұрын
Very true
@mh48
@mh48 2 ай бұрын
मी तेच म्हणतोय... बहिष्कार कुठले करता?
@vrishalivijaybagwe3570
@vrishalivijaybagwe3570 2 ай бұрын
Correct
@ashokshah7193
@ashokshah7193 2 ай бұрын
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि अयोध्या पराभव आणि त्याचे उत्तर प्रश्नातच विकास केला रोजगार वाढला पण मतदाराने डोळे बंद केले उलट लखनौ आणि बंगळूर मध्ये लाखाचे आश्वासन आणि मुस्लिम मतें भरभरुन पण लाखाची गोष्ट अंगलट आली मतदारांनी जाती धर्माच्या सिमा ओलांडून मतदान करायला हवे सरकार ने आपल्या करिता किती विकास केला हे पाहायला हवे मृगजळाच्या मागे धावून फसवणूक झाली ना! मग मतदार जवाबदार नाहित का❓ 🇮🇳वी द इंडियन्स फर्स्ट🙏 जा ग ते र हो🙏
@suniljoshi2387
@suniljoshi2387 2 ай бұрын
आत्मनिर्भर होण्यासाठी आत्मभान जागृत पाहिजे, आत्मपरीक्षणही केले पाहिजे
@anandpuranik3038
@anandpuranik3038 2 ай бұрын
400 par he complete wrong hote. Satta important hoti 290 enough hotya. Nashib Modi parat alet nahitar after 2 to 3 years hya deshache vatole lagle aste. Sagli investment nighun geli asti. Modi n mule hi sagli investment yet ahe. Non corrupt manus ahe. Kadhi havrat pana karu naye.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 ай бұрын
Sanvvdhan Badalnyas 400 chi Jaruri Hoti Ase To Sangram Baralto
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 2 ай бұрын
मिडियावाले कोणाला मोठं करत आहेत.यांना आपल्या पूढच्या पिढीचाही विचार नाही का.
@nareshbatwe1951
@nareshbatwe1951 2 ай бұрын
काँग्रेस ने केले ते तुष्टीकरण व bjp ने केले ते लांगूलचालन हे पहिले बंद करा मोफत वाटणे बंद करा
@nochance3914
@nochance3914 2 ай бұрын
Trustikaran he eka samajacha sathi kela tar hot aste.
@u19ish
@u19ish 2 ай бұрын
विषय खूप छान पद्धतीने मांडलात. धन्यवाद.
@murlidharyewale9814
@murlidharyewale9814 2 ай бұрын
Sundar vishleshan sirjee!
@shailajalingayat4569
@shailajalingayat4569 2 ай бұрын
मंदिर बांधत असताना अयोध्येचा विकास करताना तेथील जे दुकानदार, रहिवासी विस्थापित केले गेले त्यांना योग्य ती भरपाई दिली गेली नाही. त्यांचा विचार केला नाही. क्ष
@sindhu2382
@sindhu2382 2 ай бұрын
असे नेहेमीच म्हणले जाते. अगदी नैसर्गिक आपत्ती च्या वेळी ही नुकसानभरपाई सगळ्यांना मिळत नाही. पण त्यात ही भ्रष्टाचार होतो म्हणून नुकसान झालेल्या लोकांपर्यंत मदत पोचत नाही.
@vilasmane1406
@vilasmane1406 2 ай бұрын
Mahanun tumhi gaddarana matdan karnar ka ...yadavs are beyimans
@sanjaykurhade3870
@sanjaykurhade3870 2 ай бұрын
अनयजी, अचूक विश्लेषण. धन्यवाद
@jyotipathare2907
@jyotipathare2907 2 ай бұрын
Sunder visleshan
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Ай бұрын
आपल्या देशातील विचारी आणि सुशिक्षित हिंदू समाज शिक्षण आणि नोकरी साठी अमेरिका , इंग्लंड ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दुबई वगैरे ठिकाणी जाऊन रहातो आणि इथे अशिक्षीत मुस्लिम देशाचे भवितव्य ठरवतात
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 2 ай бұрын
War la Rahul Gandhi, Sharad Pawar, Uddhav Thakre na Ladhyla Patavne.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
नको तिथेही भ्रष्टाचार करून पळून येतील
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 2 ай бұрын
फैजाबाद चे मतदार किती कृतृज्ञ आहे की तेथे एवढी रोजगार उपलब्ध करून दिला रोज चे लाखावर उत्पन्न येते ते मा मोदी साहेब व मा योगी साहेब यांचे मुळे खर म्हणजे खटाखट खटाखट हेच खरे नडले आहे यात शंका च नाही..
@vrishalivijaybagwe3570
@vrishalivijaybagwe3570 2 ай бұрын
तरी ही मतदान रामा साठी झाले पाहिजे होते.....सर्व एका बाजूला ठेऊन...
@vkarkhanis
@vkarkhanis 2 ай бұрын
Very Nice Analysis 👍
@WorldHST2023
@WorldHST2023 2 ай бұрын
आधी state BJP आणि फडणवीस मोदींनां तिसऱ्यन्दा PM करण्यासाठी लढले... आता state BJP आणि फडणवीस शिंदेना दुसऱ्यांदा CM बनवण्यासाठी लढणार...असे दुर्देव state BJP वर कोणी आणले? @Anay ji, what is your opinion about it?
@manohargajbe7247
@manohargajbe7247 2 ай бұрын
Namaskar joglekarji
@manoharghadi4896
@manoharghadi4896 2 ай бұрын
भाजपा सरकारने समृध्दी महा मार्ग विक्रमी वेळेत बांधून पूर्ण करूनही त्या भागात भाजपने मार खाल्ला.पण मुंबई गोवा महामार्गाचे काम १५ वर्षा नंतरही अपूर्ण असूनही कोकणी जनतेने महायुतीला निर्विवाद निवडून दिले.मग बेईमान कोण.मतदार का राजकरते .
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 2 ай бұрын
कौतुकास्पद.
@nochance3914
@nochance3914 2 ай бұрын
Kiti km cha mahamarg urla ahe?
@manoharghadi4896
@manoharghadi4896 2 ай бұрын
सुमारे २०० किमी
@Humanrightspm
@Humanrightspm 2 ай бұрын
एकही मुस्लिम कधीच bjp laa matdaan karat nahi hey nakki ahey
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 ай бұрын
पण आता खटाखट अडचणीत आला आहे. एक लाख रूपयाचे आमिष.
@AmitsCounselingLab
@AmitsCounselingLab 2 ай бұрын
Not just Muslims, Christians and Buddhist too
@Humanrightspm
@Humanrightspm 2 ай бұрын
@@AmitsCounselingLab right and now even Sikhs congress divide and rule
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 2 ай бұрын
आम्ही सारे अयोध्या ला स्वत:चा दाना पाणी घेऊन जाणार महागाई खुप झालेली आहे.पैसे पुरणार नाही.आणी लुटमार पण होऊ शकते .यापुढे पर्यटण पण कमी होणार तो उत्साह राहीला नाही.
@rameshmore25
@rameshmore25 2 ай бұрын
महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू आहे की नाही हे सांगावे आपण आधी...कारण संभ्रम आहे.....कारण मराठी न्यूज मीडिया दाखवत आहे की जोवर मराठा आरक्षण दिले जाणार नाही तोवर मा. साहेब उपोषण करणार आहेत...राज्य सरकारने किमान इतके तरी सांगावे जनतेला ओरडून ओरडून की महाराष्ट्रात मराठा आरक्षण 10% लागू आहे...राज्य सरकारचे इतके ही लक्ष नसावे मराठी न्यूज मीडियावर ही प्रचंड चिंतेची बाब आहे.... नेरेटीव्ह पुढे पुन्हा भाजपा व मित्र पक्ष हतलब
@sameerraginwar2423
@sameerraginwar2423 2 ай бұрын
Completely agree with you, Also some of BJP leaders all over were in overconfidence , giving vague statements which were unnecessary in time of voting phase.Failing to sense undercurrent and in many constituencies cutoff communication with old loyalists and party worker ignoring their feedback. This all reason led to decrease in absolute majority.
@anandvakil6147
@anandvakil6147 2 ай бұрын
समाजवादी पार्टीने जातीचे गणित बरोबर बसवले जे भाजपला जमले नाही अयोध्येत पासी मतदारांची संख्या जास्त आहे आणि त्याच समाजाचा उमेदवार समाजवादी पार्टीने दिला
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 2 ай бұрын
समृद्धी महामार्ग is totally वेस्ट of money and time. Instade off that जर 1/2 धरणे बांधली असती तर बरे झाले असते.
@nochance3914
@nochance3914 2 ай бұрын
Dam bandhayla 10/20 warsha lagtat.
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 2 ай бұрын
@@nochance3914 better option than samriddhi.mp and mla became samruddh and janata bhikari
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Ай бұрын
मी संमृद्धी वरून प्रवास केला आहे.....एकदाच....परत नाही केला
@venkateshjakati562
@venkateshjakati562 2 ай бұрын
ना अयोध्या ना काशी जितेगा तो पासी अशी घोषणा तिथे प्रसिद्ध होती
@sunilgosavi3000
@sunilgosavi3000 2 ай бұрын
In Ayodhya assembly area Lallusingh got lead of 5000 + votes,overall low voting was also reason.
@anandpuranik3038
@anandpuranik3038 2 ай бұрын
Hya caste chya politics madhe ha desh barbad honar ahe. Hi kaliyuga chi survat ahe ajun khup bhogayche ahe. Next generation che wait vatte.
@sanjaybedarkar7257
@sanjaybedarkar7257 2 ай бұрын
One of the reason is that, non getting dignity and cooperation to local BJP workers
@vinodshinde5013
@vinodshinde5013 2 ай бұрын
अनयजी आणखी एक विषय ग्राउंड लेवलला आहे. गुजराती.... अगदी महाराष्ट्र ते उ. प्रदेश.. भयंकर स्थनिक प्रादेशिक व्यावसायिकां मध्ये कि ही गुजराती लॉबी प्रचंड मोदी शहा आमचे सरकार या जीवावर माज करतेय. हे मोदी शहा भाजपला दादागिरी माहितीही नसेल. पण ही बाजु अस्तित्वात आहे. याचा पण कृपया अभ्यास करा.
@prapoo1493
@prapoo1493 2 ай бұрын
छान विश्लेषण
@prasannapuranik1052
@prasannapuranik1052 2 ай бұрын
आता महाराष्ट्रात विधानसभा टिकवली पाहिजे, नाहीतर खर नाही
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 ай бұрын
मतं दिली नाही म्हणून तेथील जनतेला शिक्षा देणार पण कंगणा राणावत आता खासदार होऊनही तिलासिक्युरिटी करणारीने मारले तर हिलाच शिव्या.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
कंगना तर खरोखरच चुकीची नव्हती कौरला कोणाच्या पाठिंब्यामुळेच असे वागली तिला शिक्षा मिळेल काय
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 ай бұрын
कंगणा राणावतला मारले म्हणून महाराष्ट्रातला एक पक्ष फारच सुखावला आहे.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 ай бұрын
Ghattar wood V​@@vijayadongre-nature
@kalpanachavan281
@kalpanachavan281 2 ай бұрын
सॉरी पण मुंबई मेट्रो वर राम मंदिर याची तुलनाच होऊ शकत नाही राम मंदिर हे अशक्य असलेली घटना आहे व त्याचा फायदा सर्व जातीतील धर्मातील लोकाना होणार आहे त्यामुळे लोक दुखावली गेली आहेत
@krishnakanttagade6173
@krishnakanttagade6173 2 ай бұрын
अनय जी राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओ च्या मार्केट प्राईस मध्ये वाढ झाली आहे असे वाचले तरी तुम्ही या स्टोक एक्सचेंग नरेंटिव्ह वर एखादा वोडिओ करावा
@lalitarawool300
@lalitarawool300 2 ай бұрын
Pappune paishachi laluch dakhvali hoti !
@suhaspathak5664
@suhaspathak5664 2 ай бұрын
अनयजी नमस्कार! आपणास एक विनंती आहे की आपण भाजपचे जे खासदार निवडून आले नाही त्यात प्रत्यक्ष काय काय कारणाने निवडून आले नाही. अल्पसंख्यांकांच्या मतांमुळे पडलेले उमेदवार आदी जरा विश्लेषण जरुर करा.मी हे फक्त भाजपच्या खासदारां पुरता हे मर्यादित आहे. लोकांनी मतदान न करणे हे आपल्याला माहीती आहे.
@insgaming6388
@insgaming6388 2 ай бұрын
नमस्कार आनय
@sandeepgholkar4824
@sandeepgholkar4824 2 ай бұрын
Nice 🙏🏻
@milindsathe8283
@milindsathe8283 2 ай бұрын
संविधान बदलणार:-- सर्व बाजूंनी सतत तथ्य मांडावीत की आम्ही हे केलेले नाही परंतु ज्यांनी केले त्याबद्दल वेगवेगळ्या आकलनशक्ती असण्या-या व्यक्तीसमूहांनुसार तथ्य मांडावीत.
@AmitsCounselingLab
@AmitsCounselingLab 2 ай бұрын
इतर सर्व उपाय होत राहतील. हिंदूंनी फक्त झाडून मतदान करावे. मी फक्त जागरूक नी राष्ट्रभक्त हिंदू म्हणतोय...मुस्लिम , ख्रिस्ती, आणि बौद्ध मतदार कदापि भाजपला मतदान करणार नाही....कितीही केले तरी.
@mbg61
@mbg61 2 ай бұрын
अनय जी, मी आपला चाहता आहे पण तुम्ही श्रीराम मंदिर ची समृद्धी महामार्ग शी केलेली तुलना विचित्र वाटली...श्रद्धा ही वेगळी असते
@seemalaad6616
@seemalaad6616 2 ай бұрын
Bulldozer action on Rioters /Mafiyanchi samapti पण एक फैक्टर असू शकते.
@revatisampat5508
@revatisampat5508 2 ай бұрын
News - BJP has lost Ayodhya. This news is made so viral that noone thought for a moment that there is no seat named Ayodhya. The seat is named as Faizabad. 😳 Even most of the RWs fall for this narrative. BJP has not lost seat of Ayodhya, it has lost the seat of Faizabad. Ayodhya is small part of the Faizabad constituency. There are 5 assembly segments under Faizabad. Ayodhya is one of 5. Bjp got lead in Ayodhya assembly segment while in rest 4 BJP got less votes than SP. So BJP has not lost Ayodhya. It has won. But purposely a narrative is being set that BJP has lost Ayodhya. The name Faizabad is not used and Ayodhya is used. BJP lost heavily in UP so it is but natural that BJP supporters all over Bharat will be unhappy and angry. But BJP lost 44 seats in UP, only one seat is highlighted and shown as Hindus lost Ayodhya” And all this is done by those who opposed Ram mandir till last day. They even did not go for darshan. A narrative is created by those who doubted existence of Shri Ram, as if Babar has come again. Now note this - when we say that BJP lost in Faizavad, it is like BJP lost in Gazipur, Baramulla, Hyderabad, Murshidabad etc. Do you understand ? But when it is said that BJP lost Ayodhya, the message is going with different meaning. Ayodhya is associated with Shri Ram. It is associated with Hindu jagruti. The moment we hear the word Ayodhya, many emotions come out. Another point is we RWs are expert in banning or boycotting something which we do not like. We ban, boycott things / persons at drop of hat. Enemy camp ( I.N.D.I ) used this mentality to the best🤦🏻‍♀️ They created posts / messages like - - We will no go to Ayodhya means ban Ayodhya” Some idiots have cancelled ticket also. - even if we visit Ayodhya, we will not stay there, eat there, no shopping there etc RW idiots have picked up this and made them viral. Arrey just think. If you do not stay at Ayodhya, where will you stay ? Obviousky at nearby city called Faizabad where jihadis are more in nos so they will earn our money. Means first incite Hindus not to visit Ayodhya, and if someone goes incite them not to spend money in Ayodhya where Hindus are in business. Result - creating mistrust among local Hindus and visiter Hindus. Just a Q - BJP lost in South Goa also. How many of you will stop going to South Goa ? शत्रु की चाल समजो और बहकावे में मत आओ 🙏 रामायण में तो एक मारीच था, हमे तो सहस्त्रो मारीचो से सामना करना पडेगा । तो सोचो कितनी सावधानी बरतनी पडेगी ! #election2024 #ayodhya
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z 2 ай бұрын
Nice
@Phule-op6yq
@Phule-op6yq 2 ай бұрын
What about Maharashtra 😢
@ajitnerlekar6808
@ajitnerlekar6808 2 ай бұрын
We have to accept that there was subtle anti encumbancy.
@Vijaykmr11
@Vijaykmr11 2 ай бұрын
महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी महायुतीचा पराभव झाला त्या त्या ठिकाणी मोदी व मिंधे सरकारने विकासासाठी एक रुपयाचाही निधी देवू नये! जय श्रीराम 😂😂😂
@sureshparanjape5899
@sureshparanjape5899 2 ай бұрын
नमस्कार, अनयजी. समर्थांनी राम जो पाहिला,अभ्यासला,नुसते रामनाम नाहीतर अनुकरण व्हायला हवे.सर्व सांगोपांग विचार केला पाहिजे.रामाची निती, तर्कशुद्ध विचार आणि बुद्धिवाद अनुसरा मग बघा.
@gauravahir19
@gauravahir19 2 ай бұрын
कृपया आवाज नीट करावा व्हिडिओमध्ये . आवश्यक असल्यास नवीन माईक घ्यावा. मागील बऱ्याच दिवसांपासून मला पूर्ण व्हिडिओ बघण्याची इच्छाही होत नाही आहे अशा आवाजा मुळे
@prasannapuranik1052
@prasannapuranik1052 2 ай бұрын
भाजप च्या चाणक्यांनी ही गोष्ट समजली नाही हे पटत नाही
@ramgalgalikar8202
@ramgalgalikar8202 2 ай бұрын
अयोध्येच्या लोकांवर
@ssp457982
@ssp457982 2 ай бұрын
Within one year Modi will dissove the Parliament and seek Re Polls .
@samirsupnekar
@samirsupnekar 2 ай бұрын
Bollywood barobar हात मिळवला आणि मग..................................................... आता रनावत मॅडम ना सपोर्ट मीळत नाहीये। आणी तिथलाच सिंगर मात्र ........असो। चालायचंच....८-६-२०२४. 🙏🇮🇳🇮🇳🙏
@shalinidileep
@shalinidileep 2 ай бұрын
Please make analytical video about the defeat of Smriti Irani , Pankaja Munde , Navneet Rana & Madhavi Lata … the women group. Thanks 🙏🏽
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp 2 ай бұрын
समं ब्रम दुर केला दुर केला
@Humanrightspm
@Humanrightspm 2 ай бұрын
काही दवी मध्यानेबप्रचारबकरात आहेत की अयोध्या येथील मंदिर बांधताना अनेक लोकांना विस्थापित केले त्यांना काहीच भरोएब्दिकी नाही तसेच म्हणे म्हणे की साधे मंदिर होते तेव्हा असलेल्या पुजाऱ्याला हाकलून नवीन पुजारी नेमके कृपया अनाठी यावर भाष्य करावे
@seemasalvi625
@seemasalvi625 2 ай бұрын
Khangress means Peaceful community But in Reality some Hindus ( so called ) has voted for SP AND KHANGRESS MODIJI should drop SABKA SAATH SABKA VISHWAS POLICY Why BJP could not dismiss Fake Narrative of Opposition
@devikhedkar
@devikhedkar 2 ай бұрын
Dharma peksha jaat mothi , Ayodhya peksha Varanasi la ja
@varshaskitchenette5475
@varshaskitchenette5475 2 ай бұрын
Modiji aata rashan ,gharkul yojna, aayushyaman yojna hya jyana don mule aahe tyanach yacha labh gheta yawa nahitar hi community bharat barbad kartil 🙏hinduch tax yanche lad karnyat jail
@vilaswani6823
@vilaswani6823 2 ай бұрын
स्था निक लोगों की समस्या ओंको ' जो बहुत गंभीर है । समझना जरूरी है। वहाँ हिंदू ओंपर अन्याय हुआ है।
@ashokjain4584
@ashokjain4584 2 ай бұрын
sir government ko aushman card ki jagah yoga pe kharch karna chahiye .ese log bimar nahi rahenge aur mansik condition achi hogi . yoga teacher ko job milega aur jo yoga karega usko 500 rs government pay karna chahiye sir multiple benefits aahe
@user-ho2sr5mr4i
@user-ho2sr5mr4i 2 ай бұрын
Shree Shree 400 800 na vote sathi kiti paise milale
@prabhugadgil1
@prabhugadgil1 2 ай бұрын
अनयजी जे समाजवादी पक्षाला समजते ते भाजपला समजत नव्हते का ?
@madleon81
@madleon81 2 ай бұрын
Our voters are not as smart or patriotic as we thought or the govt did a poor job of communicating its achievements for the bottom % population
@abhijitmurar784
@abhijitmurar784 2 ай бұрын
Aamhi tumchya sarkhe rajkiya tipannyavar vel gelyawar bolnare nahit. He dyan tumhi nivadnukichya aadhi dyayala hava hota ki umedwar chukicha dilay. Varati magun aata ghodyacha kaay upyog?
@neelkanthkesari9724
@neelkanthkesari9724 2 ай бұрын
Not acceptable..! जी मंडळी राममंदिर प्रतिष्ठापनेला सुद्धा गेली नाहीत त्यांना एकही मत मिळायला नको होते..! पण अयोध्या वाले हिंदू समाजासारखेच झोपलेले होते
@sunilbarve4122
@sunilbarve4122 2 ай бұрын
आता यापुढील काळात ऊ.बा.ठा. शरद पवार. संजय राऊत यांच्यावर काहीही व्हिडिओ करु नका. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 ай бұрын
Kangna chya Thappd Kand Mule Pinha Ekda Kisan Andholanla Chalna Milnar ka Sabndh Panjab V AAP Tesech Bollywood Tya Kulvinder chya Saportat Ubhi Aahe 9Junla Kay tir Mott Honyachi Shakyata Aahe Kaahe Channels Bhavshy Kartat 😢😢😢
@dnyanesh7007
@dnyanesh7007 2 ай бұрын
राग तर येणारच ना
@machindrakawade-tg7dz
@machindrakawade-tg7dz 2 ай бұрын
अनयदा नुसतं MY नाही PDA पण
@kishornirhali3994
@kishornirhali3994 2 ай бұрын
मतलब के पुजारी पुजारी के मतलब मतकब की राजनीती राजनीती से मतलब ओ देखो दिखा नही आरे ओ हा फिर वोट इधर क्यू आरे धंदा अचानक फुले घ्या आरे वा राम राम
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 42 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 4,4 МЛН
अजित दादा का गळपटले?
11:32
Anay Joglekar
Рет қаралды 16 М.