बीडच्या ६ विधानसभा मदतरसंघात कोणते उमेदवार रिंगणात असतील? Beed Vidhasabha Election 2024

  Рет қаралды 321,231

Vijaya Waman

Vijaya Waman

16 күн бұрын

बीडच्या ६ मतदारसंघाचे गणित बबन गित्ते नाही पवारांचं वेगळं डोकं
#beed #pritammunde #dhananjaymunde #sandipkshirsagar #sureshdhas #namitamundada #sharadpawar #ajitpawar

Пікірлер: 411
@hajarerameshwar8733
@hajarerameshwar8733 15 күн бұрын
कैज फिक्स आमदार साठे साहेब
@omautade3809
@omautade3809 15 күн бұрын
Fix
@crazyalt3540
@crazyalt3540 15 күн бұрын
गेवराई मध्ये महाविकास आघाडी कडून बदामरावं पंडित असू शकतात
@ravisirsath789
@ravisirsath789 6 күн бұрын
परळी मध्ये कोणी कितीही काहीही करू.. येणार फक्त धनंजय मुंडेच.. त्या माणसाचा नाद करायचा नाय...
@santoshtaur3537
@santoshtaur3537 12 күн бұрын
मराठवाड्यात पाटील सांगतील तो आमदार निवडून येणार किंग मेकर पाटील✌️👑
@prabhakarnarwade82
@prabhakarnarwade82 15 күн бұрын
या सगळ्यात जरांगे फॅक्टर अभी बाकी है 😊 हवा का रुख कभी भी बदल सकता है
@rauhubale3579
@rauhubale3579 12 күн бұрын
Jarange factor ha sharad pawarcha daav aahe.pan lavakarch maratha samjachya he lakshyt yenar.
@santoshtaur3537
@santoshtaur3537 12 күн бұрын
धनंजय मुंडे च्या दांडक शाहीला मात परळीत बबन गित्ते आमदार
@user-no8ok4hw5l
@user-no8ok4hw5l 15 күн бұрын
परळीत फक्त बबन भाऊ गित्ते च येणार फक्त तुतारी च वाजणार
@technicalthings1717
@technicalthings1717 10 күн бұрын
😂
@nandupatkal1167
@nandupatkal1167 8 күн бұрын
जुने राजकारणी सर्व च पडले पाहिजे, नवीन लोक आमदार झाले पाहिजेत ते पण युवा
@vikasghuge1714
@vikasghuge1714 Сағат бұрын
Right 👍
@user-ri7ln7sn6s
@user-ri7ln7sn6s 15 күн бұрын
बबन गिते यांची पत्नी ऊभा राहील
@parmeshwartaur7419
@parmeshwartaur7419 15 күн бұрын
गेवराई तालुक्यात जरागे पाटील मनातील तो आमदार दिसेल
@ravikantgaikwad2585
@ravikantgaikwad2585 11 күн бұрын
उमेदवार कोण असला तरी धनंजय मुंडे पराभव होणार म्हणजे होणार
@radhekrusana6463
@radhekrusana6463 9 күн бұрын
घे ना शेट्ट
@user-sr7ge8jz9z
@user-sr7ge8jz9z 2 күн бұрын
😂
@Vai711
@Vai711 2 күн бұрын
घे शेट तुझा बाप उभा राहिला तरी ते शक्य नाही
@rajivkeswad586
@rajivkeswad586 Күн бұрын
parabhav nakki
@SatyaGayke
@SatyaGayke 13 күн бұрын
माधव तात्यासाहेब निर्मळ.... लावा ताकत .. माजलगाव मतदार संघ
@crazyalt3540
@crazyalt3540 15 күн бұрын
संदीप क्षीरसागर यांनी जास्त मत दिली म्हणणा्यापेक्षा बीड शहरात जास्त प्रमाणात मुस्लिम मतदार जास्त आहे जे कि भाजपा ला मतदान करत नाहीत.
@amitpawar3855
@amitpawar3855 15 күн бұрын
Andhbhakt बाकी हिन्दु नी दिलेली मते दिसत नाही का😂
@Pradeep-jd8rg
@Pradeep-jd8rg 14 күн бұрын
जो मुस्लिम 2014,2019 ला BJP च्या विरोधात नव्हता त्याला मोदीजी नि एक स्टेटमेंट करून एकत्र आणले.
@kishorkekan3628
@kishorkekan3628 9 күн бұрын
Khr ahe
@mayashinde2171
@mayashinde2171 8 күн бұрын
Aani BJP la mtdan krnar nahi kadhich
@57kmph
@57kmph 9 күн бұрын
ते कायपण आसुदे, केज फिक्स आमदार साठे साहेब. 👑💯
@TNM1988
@TNM1988 15 күн бұрын
जेव्हा योद्धा शरण येत नाही, तेव्हा तो बदनाम केला जातो, Only बबन भाऊ गित्ते🔥🔥💪💪
@ajinathdhotre3646
@ajinathdhotre3646 15 күн бұрын
आष्टी मतदार संघाचे फिक्स आमदार सुरेश आण्णा धस साहेब 2024 हॅट्रिक
@ravibaykar4831
@ravibaykar4831 14 күн бұрын
Ashti matdar sangat Only Suresh Anna Dhas
@dilipVal-e2u
@dilipVal-e2u 5 күн бұрын
Ghanta
@user-yy9ox9oi9m
@user-yy9ox9oi9m 14 күн бұрын
धनंजय मुंन्डे हेच परळिचे आमदार आसतिल हे काळया दगडावरचि पांढरि रेग
@lifegoals6703
@lifegoals6703 15 күн бұрын
हिला राजकरण काही कळत ,उगाच पांचट बोलून लक्ष वेधून घेते
@arshadshaikh2837
@arshadshaikh2837 14 күн бұрын
परळी मध्ये काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख निवडून येऊ शकतात
@user-sj2dk5ob3r
@user-sj2dk5ob3r 6 күн бұрын
मॅडम माहीत आपणास कमी आहे बीड जिल्हा मतदार संघ हे मात्र खरे
@pandavdevanand8787
@pandavdevanand8787 15 күн бұрын
मॅडम छान विश्लेषण,अभ्यासू.बोलण्याची लकब सुंदरच.go ahead.
@balasahebpawar1713
@balasahebpawar1713 11 күн бұрын
ताई सगळी आडनाव चुकीची उच्चार त आहात . आष्टी बद्दल चुकीची माहिती
@sanjaygujarpatil9992
@sanjaygujarpatil9992 6 күн бұрын
बीङ मधुन ज्योतीताई मेटे नाही तर प्रा.माजी मंञी . सुरेश नवले साहेब दोघा पैकी एक आमदार होनार
@anupmore3715
@anupmore3715 14 күн бұрын
गेवराई मधून फक्त पुजा ताई मोरे आमदार होणार 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@Omsairam19941
@Omsairam19941 14 күн бұрын
तुमच्या चैनल फक्त आम्हाला तुतारीचाच वाटतो.
@TukaramChate-uq1yj
@TukaramChate-uq1yj 15 күн бұрын
प्रितम ताई, शरद पवारांच्या पक्षात कधि हि जाणार नाही.
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h 15 күн бұрын
या जगात कुणाचा भरोसा देता येत नाही.😂😂😂😂😂
@ShivrajSakhare-t1z
@ShivrajSakhare-t1z 15 күн бұрын
परळीत आजची झालेली पत्रकार परिषद बघा राजेभाऊ फड हे मातब्बर नेते जे सर्व बाजूनी सक्षम असलेले आणि कोणातही डाग नसलेलं नेतृत्व आज विधानसभेच्या रिंगणात उभा राहील आहे .
@ganeshphad5785
@ganeshphad5785 9 күн бұрын
आत्ता काही जण येतील न मनतील धनु भाऊ परळीत पडणार अरे ही पूर्ण बीड ची ओन्ली परळी ची आहे इथे पडणार धनु भाऊ ला करा कॉमेडी येऊन कमेंट मध्ये 😂😂
@AngadWadde
@AngadWadde 13 күн бұрын
तुम्हाला बीडचा अभ्यास कमी आहे
@swapnilbhaiyajogdand9166
@swapnilbhaiyajogdand9166 12 күн бұрын
विषयच नाही ❤ फिक्स आमदार लोकनेते सुरेश आण्णा धस साहेब ❤
@bhujbalakshay6092
@bhujbalakshay6092 13 күн бұрын
Yani kay Kay Kam kel Yache analysis kara
@navalerameshwar9015
@navalerameshwar9015 13 күн бұрын
ह्या आमदाराचा काही संबंध नाही हे मतदान फक्त जरांगे पाटला मुळे झाले आहे 😮
@user-no8ok4hw5l
@user-no8ok4hw5l 15 күн бұрын
माजलगाव मध्ये पण तुतारी च वाजणार कोणी पण असो तुतारी च येणार
@balasahebraut-xt7jt
@balasahebraut-xt7jt 14 күн бұрын
आष्टीतुन फक्त ओबीसी आमदार आता येथुन पुढे
@santoshmane1862
@santoshmane1862 12 күн бұрын
केळ
@crazyalt3540
@crazyalt3540 15 күн бұрын
धंनजय विरुदय गिते लढाई होणार,
@sahadevchavan5405
@sahadevchavan5405 14 күн бұрын
सुरेश धस 100% तुतारी चिन्हवार जिंकणार 💐💐✌️👑
@ashokpalwade6823
@ashokpalwade6823 15 күн бұрын
परळीचे भावी आमदार बबन भाऊ गित्ते
@sadashivdarade9499
@sadashivdarade9499 15 күн бұрын
Jail madhe😂😂
@samadhanmunde13
@samadhanmunde13 15 күн бұрын
राजेभाऊ फड फिक्स आमदार परळी विधानसभा 2024
@alandilovemarriagepoint7598
@alandilovemarriagepoint7598 15 күн бұрын
किशोर फड चे भाऊ आहे का
@samadhanmunde13
@samadhanmunde13 15 күн бұрын
@@alandilovemarriagepoint7598 नाही
@samadhanmunde13
@samadhanmunde13 15 күн бұрын
@@alandilovemarriagepoint7598 गंगाखेड विधानसभेचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांचे ते जावई आहेत.
@panjabraut4008
@panjabraut4008 14 күн бұрын
मॅडम चा अंदाज अगदी तंतोतंत बसतो😂 पावसाचा पण जरा अंदाज सांगा एक शेतकरी
@user-no8ok4hw5l
@user-no8ok4hw5l 15 күн бұрын
केज मध्ये पृथ्वीराज साठे फिक्स आमदार आहेत तुतारी वाजणार
@dadagolhar7219
@dadagolhar7219 14 күн бұрын
आता OBC आमदार
@ashokdongre1545
@ashokdongre1545 12 күн бұрын
संदीप भैय्या क्षीरसागर यांनी बीडमधून बजरंग सोनवणे यांना मदत केल्यामुळे मराठा समाज उद्या येणाऱ्या विधानसभेमध्ये संदीप भैया शिरसागर यांना खूप खूप मदत करणार आहे
@deeppatil390
@deeppatil390 5 сағат бұрын
परळीत मुंढे घराण्यातले कोणी ही उभे राहिले तर परळी तील मराठे त्यांना मते देणार नाहीत
@Tumchabap552
@Tumchabap552 13 күн бұрын
आष्टी बाळासाहेब आजबे 💪🔥
@goldimovies9249
@goldimovies9249 13 күн бұрын
गेवराई मधून फक्त पूजा ताई मोरे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🎊
@vitthalchavan5714
@vitthalchavan5714 14 күн бұрын
सुरेश अण्णाला धोका बीड जिल्ह्याला धोका
@kishorjagtap2354
@kishorjagtap2354 13 күн бұрын
तुमचा आंदाज १००% खरा आहे
@pawankadam3552
@pawankadam3552 12 күн бұрын
आष्टी विधानसभेत आवाज फक्त आन्ली सुरेश आण्णा धस only Anna the boos
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 14 күн бұрын
नमिता मुंदडा यांनी भरपुर निधी आणला आहे, माहिती घ्या…..
@user-md4nn8os4f
@user-md4nn8os4f 15 күн бұрын
आग बाई शरद पवार चा काही समध नाही
@Joker_army_yt
@Joker_army_yt 13 күн бұрын
आम्ही परळीकर सज्ज आहोत मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय खेळ खल्लास
@ashwinithombare1805
@ashwinithombare1805 14 күн бұрын
तुमच्या बातम्या ऐकायचे पण तुम्ही आता काही पण ठोकाठाकी करायला लागले
@prashantd.dagadkhair2540
@prashantd.dagadkhair2540 2 күн бұрын
बीड जिल्ह्यावर व्हिडिओ बनवलाय पण अभ्यास खूप कमी आहे. बीडला मराठा उमेदवार येणार व संदिप क्षिरसागर यांचा गेम होणार. जयदत्त क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश जाणार नाहीत.
@Manojdongare-fs9nd
@Manojdongare-fs9nd 2 күн бұрын
गेवराई शिवसेना माजी बदामराव आबा पंडित
@shoyabsayyad6433
@shoyabsayyad6433 13 күн бұрын
Ramesh adaskar fix mla majalgoan💯
@sushilpatil1111
@sushilpatil1111 11 күн бұрын
तुम्हाला नेत्यांचे नाव आणि फोटो जर नीट माहीत नाहीत तर तुम्ही बीड चा काय अंदाज बांधणार...बातमी देण्या आधी नेत्यांचे नाव आणि फोटो याची माहिती घेत जावा मॅडम
@user-rr9lg3fn4t
@user-rr9lg3fn4t 15 күн бұрын
गेवराई शिवसेना ठाकरे गट बदामराव पंडित यांना तिकीट भेटल तर जिंकू शकतात 😊😊
@shinderohit3064
@shinderohit3064 12 күн бұрын
ताई तुम्हाला आष्टी मतदार संघाची माहिती कमी मिळाली दिसते😂😂😂
@hard-crackers1227
@hard-crackers1227 15 күн бұрын
विजया वामन ओबीशी
@malhariargude4296
@malhariargude4296 14 күн бұрын
सुरेश दास ला एकही मराठा मतदान करणार नाही
@bhagwatsalgar5822
@bhagwatsalgar5822 14 күн бұрын
बीड मध्ये आत्ता फक्तं ओबीसी मराठा आरक्षण मुद्दा आहे पक्ष कुठलाही असला तरी
@sachinamte-lr7vp
@sachinamte-lr7vp 15 күн бұрын
बीड joyti tai mete फिक्स आमदार
@balasahebpawar1713
@balasahebpawar1713 11 күн бұрын
अतिशय कच्चे रिसर्च करत आहात ताई . विनाकारण व्हिडीओ करू नका . आम्ही तुमचे चाहते आहोत . फ्लॉप शो व्हायला नको
@shaikhferoz7505
@shaikhferoz7505 13 күн бұрын
गेवराईत बदामराव पंडित साहेब
@sagarkedar4201
@sagarkedar4201 15 күн бұрын
परळी बबन भाऊ गित्ते आमदार
@krushnasanap13
@krushnasanap13 12 күн бұрын
आग बाई paralit फक्त DM😋😎
@VishanuKhande
@VishanuKhande 14 күн бұрын
गेवराई पुजा ताई मोरे फिक्स आमदार
@ganpatgarje3723
@ganpatgarje3723 14 күн бұрын
मुंढे जिंंदाबाद
@Its_abhi_00791
@Its_abhi_00791 10 күн бұрын
बदामराव आबा पंडीत ❤ गेवराई
@user-tw7jw1cx6f
@user-tw7jw1cx6f 2 сағат бұрын
बीड मधून शफीक भाऊ हे आमदार होणार 100%
@ArvindBedre-xf1bz
@ArvindBedre-xf1bz 10 күн бұрын
गेवराई तालुक्याचे बुलंद आवाज बदामराव पंडित
@prashantjadhav629
@prashantjadhav629 2 күн бұрын
परळी मध्ये राज साहेब भाऊ. आमदार होणार
@LAXMANBHINGLE
@LAXMANBHINGLE 11 күн бұрын
परळी मध्ये बबन गिते 💯 टक्के आमदार
@sureshmore9848
@sureshmore9848 15 күн бұрын
Lay bhari , vijaya.
@kartikjaybhaye8916
@kartikjaybhaye8916 12 күн бұрын
Only DM BOSS VISHAY CLOJ
@shivajijaybhaye9642
@shivajijaybhaye9642 15 күн бұрын
Only D M
@DnyaneshwarPandit-yd6fj
@DnyaneshwarPandit-yd6fj 15 күн бұрын
बदाम राव पंडित शिवसेना आमदार गेवराई
@user-hl6de3yv6e
@user-hl6de3yv6e 15 күн бұрын
शरद पवारांच्या 288 जागा निवडून द्या आणि आरक्षण आणि जातिवाद काय पाहिजे ते मिळवा.😂😂😂😂
@user-vo4mi4oo4z
@user-vo4mi4oo4z 15 күн бұрын
🎉
@shankargitte2753
@shankargitte2753 15 күн бұрын
या रिपोर्टर बाईचं डोकं फिरल आहे😂😂😂
@user-qg1xy7lt7l
@user-qg1xy7lt7l 5 күн бұрын
काय माहिती काढली madam कुणाचा फोटो लावलाय ? परळीत प्रितम मुंडे? आररर😂😂😂😂
@amarsinhakharat6610
@amarsinhakharat6610 15 күн бұрын
गेवराई माजी नगराध्यक्ष महेश ( आण्णा ) दाभाडे
@santoshtaur3537
@santoshtaur3537 12 күн бұрын
बीड मधून फक्त आणि फक्त संदीप भैया
@user-ls5in6po1q
@user-ls5in6po1q 15 күн бұрын
माधव तात्या निर्मळ भावी आमदार
@sagarkedar4201
@sagarkedar4201 15 күн бұрын
परळी मध्ये बबन भाऊ गित्ते यांच्या शिवाय पर्याय नाही
@eknathlad9198
@eknathlad9198 13 күн бұрын
बबन गित्ते फरार😂😂😂😂
@eknathlad9198
@eknathlad9198 13 күн бұрын
बबन गित्ते फरार😂😂😂😂😅
@eknathlad9198
@eknathlad9198 13 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂🎉
@ajayrathod2135
@ajayrathod2135 14 күн бұрын
P. T. Chavan (Georai Vidhansabha Matdar sangh)
@manjurtrading9484
@manjurtrading9484 15 күн бұрын
Sandeep bhaiya 🎉🎉
@gorakhtakankhar720
@gorakhtakankhar720 10 күн бұрын
रमेश आडसकर कधीच निवडून येऊ शकत नाही
@aryagaikwad8455
@aryagaikwad8455 15 күн бұрын
संदीप भैय्या ❤❤❤❤❤❤❤❤आला रे आला.
@user-nq2kc3xf5l
@user-nq2kc3xf5l 14 күн бұрын
वाल्मीक आणा कराड नाम तो सुना होंगा
@user-nq2kc3xf5l
@user-nq2kc3xf5l 14 күн бұрын
हा वाघ म्हन जेंव्हा हेच घर जाळल होत तेंव्हा कुंट शट ऊपटत बसला होता
@user-yg8vr1qy8l
@user-yg8vr1qy8l 13 күн бұрын
भावी आमदार जोती ताई विनायकराव मेटे.
@asaramkure997
@asaramkure997 14 күн бұрын
गेवराई..लक्षमण पवार विरूद्ध बदाम पंडीत शिवसेना
@krushnasanap13
@krushnasanap13 12 күн бұрын
प्रीतम मुंढे आणि kay tar शरुद्दीन पवार सोबत😅😂
@pradippawar2203
@pradippawar2203 2 күн бұрын
आष्टी मतदारसंघ भावी आमदार 😂😂
@ganeshkekan7792
@ganeshkekan7792 15 күн бұрын
माधव तात्या निर्मळ माजलगाव मतदारसंघ फिक्स आमदार
@didulnanasab7180
@didulnanasab7180 15 күн бұрын
Ekdam Right आमदार tr अण्णाच🎉
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 13 күн бұрын
बबन गित्ते भावि आमदार परळी
@user-sw8zs7dw9h
@user-sw8zs7dw9h 14 күн бұрын
माजलगाव मतदार संघामध्ये शरद पवार यांच्या पक्षाकडून डॉक्टर अशोक थोरात हे सुद्धा उमेदवार असतील
@spkk3652
@spkk3652 14 күн бұрын
4:20 पृथ्वीराज साठे यांचा चुकीचा फोटो लावला आहे तुम्ही ... Ground reality कमी माहीत आहे त्या जिल्ह्यातील एखाद्या व्यक्तीला atleast विचारून व्हिडिओ बनवा मॅडम
@madhavdabhade4175
@madhavdabhade4175 2 күн бұрын
विधानसभा निवडणुकीत फक्त जरांगे फॅक्टर चालणार
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 110 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 58 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 110 МЛН