बेधडक चिन्मयी सुमितशी बेधडक गप्पा | Woman Ki Baat With Chinmayee Sumeet | Aarpaar Marathi

  Рет қаралды 106,590

आरपार | Aarpaar

आरपार | Aarpaar

2 ай бұрын

#aarpaar #आरपार
चिन्मयी सुमित.. बेधडक आणि कर्तबगार. तिची वाईबच एवढी भारी आहे की तिच्यासोबतची ही मुलाखत संपूच नये असं वाटत होतं. नुसत्या पर्सनॅलिटीवर भाव खाऊन कसं जायचं हे चिन्मयीकडून शिकावं. बाकी संपूर्ण मुलाखत पाहाच. चिन्मयीच्या स्वभावाचे पैलू शेवटच्या वाक्यापर्यंत उलगडणार आहेत.

Пікірлер: 174
@truptisutar4444
@truptisutar4444
चिन्मयी ताई, तुमच्या बद्दलचा आदर अजून वाढला.. मीही तुमच्या सर्व मतांशी पूर्णपणे सहमत आहे आणि तसच आचरणात आणते.. 😊 एक उत्कृष्ठ व्यक्ती बनण्याचा नेहमी प्रयत्न करते..
@ashabonde134
@ashabonde134
ताई तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे. पण मुंज हा dicriminative संस्कार नाही. या बद्दल जरा माहिती मिळवावी. आपण खूप अभ्यासू आहात म्हणून सांगितले. हा अत्यंत सुंदर संस्कार आहे. या बाबतीत आपल्याला खूप चुकीची आणि कमी माहिती आहे.
@Sona-jv7bc
@Sona-jv7bc
Chinmai bainni No Bindi No Business cha uddesh samajun na gheta jo kahi traga kela hota te pahun faar vaait watale ..
@aditibhalerao6453
@aditibhalerao6453 14 сағат бұрын
चिन्मयी तुम्ही मराठी शाळांमुळे आवडत होतातच. पण आज अजून आवडलात तुम्ही! आम्ही आमच्या मुलींची मुंज करायची की नाही ही चर्चा करत असतो बऱ्याचदा… तुमचे विचार खूप सुस्वच्, सुस्पष्टछ आहेत.
@prachipatankar5375
@prachipatankar5375
प्रांजली हॉटेल सातारा ईथे तुम्ही सहकुटुंब आला होतात. तुम्हाला बघून खूप छान वाटलं चिन्मयी...पण तुमच्या बरोबर बोलावं असं नाही वाटलं. तुम्हाला त्रास देऊ नये असे मनापासून वाटले. खूप वर्ष झाली असतील याला किमान सहा तरी... तुमच्या दोघींच्या गप्पा छान रंगल्या आहेत ❤
@nandinidorle8336
@nandinidorle8336
मुलाखत छान आहे, फक्त एकच गोष्ट लक्षात येत नाही की मुंज करणं हे भेदभाव करणं कसं? भेदभाव हा माणूस आपल्या वर्तणुकीतून करतो.
@sangitamore3987
@sangitamore3987
तुम्ही छान बोलत आहात. विचार खुपच सुंदर आहेत. मराठी शाळेत शिकून आम्ही खूप छान जीवन जगलो. आमची मुल देखील उत्तम शिकली आणि त्यांची पण खुपच छान प्रगती झाली आहे. ❤❤
@narendradevlekar5745
@narendradevlekar5745
खूप छान मुलाखत!! दोघींचे विचार खूप छान, मातृभाषेतून शिक्षण घेणे अतिशय चांगल. माझ्या दोन्ही मुली मराठी माध्यमातून शिकल्या.त्या आज औषध निमीॅती मध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.
@bharatiwagh3681
@bharatiwagh3681 2 сағат бұрын
चिनमई बद्दल माझं मत खूप वेगळं होतं. पण ही मुलाखत बघून ते खूपच बदललं. मला त्यांचे विचार खूप आवडले.
@vaishalibhalerao9821
@vaishalibhalerao9821
खूप छान मुलाखत झाली. कमाल प्रश्नोत्तरे होते मुग्धा मॅम कडून. स्वभावाचे नवीन पैलू समजले चिन्मयी मॅम चे. त्यांची मते समजले. खूप छान. Keep it up. Best Wishes💐
@smitasurveujgare
@smitasurveujgare
चिन्मयी ,आपण एक स्वतंत्र व्यक्ति आहोत व आपले विचार हे आपले स्वतंत्र विचार आहेत जरीही आपण सासरच्या व माहेरच्या व्यक्तिंशी संलग्न असलो तरीही माझ मत हे सर्वधर्म समभाव आहे हे तुमच्या वैचारिक संस्कारातुन व्यक्त होते. खुप छान मुलाखत.
@aparnabidaye6318
@aparnabidaye6318
मुग्धा, तुम्ही जे चिन्मयीच्या मुलीच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेत आणि चिन्मयीने त्यानंतर जो तिच्या भाच्यांचा उल्लेख वगैरे केला ते सर्वच संदिग्ध होते. अख्ख्या मुलाखतीत ही गोष्ट खटकली. बाकी मुलाखत छान झाली. Non-glamorous आणि genuine वाटली. चिन्मयीचे साधे परंतु सच्चे आणि कणखर व्यक्तिमत्त्व समोर आले. तसेच मुग्धा आपले सौम्य आणि संयत व्यक्तिमत्त्व समोर आले.
@suparnagirgune-ns4cq
@suparnagirgune-ns4cq
सुंदर मुलाखत दिली पण आणि घेतली पण 😊मी चिन्मयी ची पहिल्या पासून अगदी सह्याद्री वाहिनी फक्त होती तेव्हा पासून ची फॅन आहे.आज तिचे विचार ऐकून ती आणखी आवडती झाली.
@vandanagadhireroyalfood
@vandanagadhireroyalfood
चिन्मयी ताई तुमची राहणीमान आणी विचार तुमच्या माहेरच्या उच्च विचारधारेतील आहेत ,माहेर चे संस्कार आहेत ,खुपच सुंदर तुम्ही व तुमचा संसार ,सर्व सुख तुम्हास मिळो ❤❤
@namratanalawade5879
@namratanalawade5879
खूपच सुंदर मुलाखत होती ही मुलाखत थांबूच नये ऐकतच राहावी असं वाटत होतं
@bhaktikarambelkar9118
@bhaktikarambelkar9118
मराठी शाळांसाठी चिन्मयी ताईच काम खूपच कौतुकास्पद आणि गरजेचं आहे. असच तुमचं काम चालू ठेवा!
@rathindas8011
@rathindas8011
One of the best interview I ever watched? Perhaps I Lessing amazing parenting and amazing kid they have raised. It was so overwhelming when I hear the incident of the munja and his Amazing reply on that. It's great. Nice of thinking and I all credit goes through you guys and the environment of the house. Lots of.
@TanujaMhatre45
@TanujaMhatre45
मुलाना मराठी शाळेत घालाव हे खुपच छान वाटल आणि खर आहे आपली भाषा मराठी आहे ही मुलांना समजलीच पाहिजे माझ्या नातु आता मरीठी माध्यम मध्ये शिकतो तो आठ वर्षांचा आहे
@ujwalakanitkar2934
@ujwalakanitkar2934
खूप खूप खूप सुंदर मुलाखत आणि चिन्मयी सुमित आणि कुटुंब 👍👍👍👌
@user-mf2rc4rh8s
@user-mf2rc4rh8s
चिन्मयी तुम्ही पूर्णपणे मराठीमधे मुलाखत दिली खूप बरे वाटले
Chinmayee Sumeet on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:04:28
Sulekha Talwalkar
Рет қаралды 94 М.
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 7 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 16 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 38 МЛН
In the Spotlight: The Life and Career of Sanjay Mone | Mitramhane
1:00:55
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 7 МЛН