सगळ्याच भाज्या तुमच्या घरच्या वावरात च होतात , एकुण जमीन आहे किती न , मावशी , काका तुम्हाला मुलं सुना किती आहेत कारण आत्तापर्यंत व्हिडिओंत तुम्ही दोघंच दिसतात , 🙏🏻🙏🏻 परमेश्वर तुम्हा दोघांना उदंड आयुष्य देवों , कायम सुखी ठेवों 🙏🏻🙏🏻 जय श्री राम
@KashiaajichiRecipe14 күн бұрын
धन्यवाद😊 आहेत! मुलं-मुली नक्कीच एका व्हिडिओत दाखवु
@sksaher940516 күн бұрын
Wow amezing शेतातून ताजं टवटवीत भाजीपाला आणुन बनवतात त्या मुळे तुमचे व्हिडिओ खूप गाजतं आणि आवडतात😊👌👌👌🙏