KZ
faq
Негізгі бет
Қазірдің өзінде танымал
Тікелей эфир
Ұнаған бейнелер
Қайтадан қараңыз
Жазылымдар
Кіру
Тіркелу
Ең жақсы KZfaq
Фильм және анимация
Автокөліктер мен көлік құралдары
Музыка
Үй жануарлары мен аңдар
Спорт
Ойындар
Комедия
Ойын-сауық
Тәжірибелік нұсқаулар және стиль
Ғылым және технология
Жазылу
काशीआजीची Recipe
नमस्कार बाळानों..🙏........
काशीआजीची Recipe या चॅनेलवर तुम्हाला बाळानों चुलीवरलं __खमंग असे वेगवेगळे पदार्थ, रानभाज्या, पारंपरिक पध्दतीने साजरे केलेेेेलेे सण , गावाकडचे Vlog, छान-छान रेसीपीज् , रानातील कामे, आजीच्या आयुष्यातील अनमोल असे काही क्षण, आजीने पारंपरिक पद्धतीने केलेले जेवण, आजीच्या हाताची चव!
अशा प्रकारचे व्हिडिओ बाळानों तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
बाळानों जर तुम्हाला अशाच पारंपरिक व गावरान पदार्थ पाहायच्या असतील तर अत्ताच
काशीआजीची Recipe या चॅनेल
Subscribe🔔 करा व त्याबरोबरच
Comment 💬
Share
नक्की करा!
धन्यवाद..😊.............
#kashiaaji_recipe
11:13
आजोबांनी रानातली भाजी उपटुन आजीनं बनवली अगदी जुन्या पध्दतीची आंबाड्याची भाजी| तीन-चार दिवस टिकणारी!
14 сағат бұрын
9:24
हिरवे टनकदार रानातुन दोडके आणुन आजीनं हा' मसाला वापरून बनवलं जुन्या पध्दतीनं झणझणीत दोडक्याचं कालवण!
14 күн бұрын
8:42
बांधावरची विळ्यानं भाजी आजोबांनी खुडुन हिरवीगार अशी आजीनं बनवली निराळीचं झणझणीत पालकाची गरगटॄी !
14 күн бұрын
8:41
खुरप्यानं भाजी आजोबांनी खुरपुन आजीनं बनवली जुन्या पध्दतीनं हिरवागार कवळी -लुसलुशीत तांदुळाची भाजी !
14 күн бұрын
7:56
शेपी आंब्याच्या झाडाच आजोबांनी आंबे काढुन आजीने जुन्या पध्दतीने केला रसरशीत आमरस त्यावर तुप व चपाती!
28 күн бұрын
8:04
पावसाळ्यात आजीच्या पध्दतीनं झणझणीत गरमागरम हुलग्याचं कढणं |आजोबांनी कढणात भाकरं खुस्करून फुरकी आणली!
Ай бұрын
12:30
आंबट ५०० कैऱ्याचं हे पदार्थ ऊखळात कुटुन टाकताचं खमंग होणारं आजीच्या पध्दतीनं झणझणीत गावरान लोणचं!
Ай бұрын
8:22
गावरान आंबट २००कैऱ्याचं आजीच्या पध्दतीन आंबट-तिखट-गोड पंचअमृत लोणचं|अस लोणचं तुम्ही कधी खाल्ल नसेल!
Ай бұрын
6:41
ऊन्हाळ्यात हा शेवटचा वाळवणीचा पदार्थ करून बघा!आजीच्या पध्दतीनं रंगीबिरंगी दोडका!लहान मोठे आवडीने खाआ
Ай бұрын
6:51
रानातल्या ४२ वर्षापुर्वीच्या आंब्याच्या झाडापासुन लोणच्यासाठी आजीनं काढल्या गावरान कैऱ्या|raw mango
2 ай бұрын
8:45
आंब्याच्या झाडाखाली आजोबांनी शेवग्यानं दळुन आजीनं तोडुन पारंपारिक पध्दतीनं केल्या शेवया/बोटवं sevya
2 ай бұрын
11:02
वावरातली गवळी वांगी आजोबांनी तोडुन हा कुटलेला मसाला वापरून आजीच्या पध्दतीनं सरभरीत वांग्याचं कालवण!
2 ай бұрын
11:31
हा एक पदार्थ टाकताचं झणझणीत होणारी आजीच्या पध्दतीनं ऊखळातली जवसाची चटणी| उन्हाळ्याची खाऊ वाटणारी !
2 ай бұрын
10:47
देठासह मिरची चोखण्यासाठी ठेऊन आजीच्या वेगळ्या पध्दतीनं झणझणीत चोखीव देठ मिरची व कैरीची फोडं! Mirchi
2 ай бұрын
10:05
रानातल्या न्याहरीला निराळी आजोबांसाठी आजीनं बनवली जुन्या पध्दतीनं ऊखळात कुटलेली ठसकंदार लसणाची चटणी!
2 ай бұрын
10:55
वारं-वादळामुळे पडलेल्या कैऱ्यापासुन ३/४ दिवस टिकणारी आंबट-तिखट आजीच्या जुन्या पध्दतीनं कैरीची चटणी!
3 ай бұрын
8:06
उन्हाळ्यात खमंग खाऊ वाटणारी आजीच्या पध्दतीची झणझणीत ओल्या कांद्याची चटणी व भाकरं|तोंडी लावायला कैरी!
3 ай бұрын
5:58
भातोड्याच्या भुग्याची भाजी|भाजीला काही नसेल तर करा आजीच्या जुन्या पध्दतीनं कोरडयास| ५ मिनीटात होणार!
3 ай бұрын
7:29
भगर-साबुदाणा पापड्या |अस्सल गावरान पध्दतीने हाताने थापुन पापड्या |चौपट फुलणारी व खायला ही खमंग!Papdi
3 ай бұрын
12:08
चेचुन पीठ १००℅टम्म फुलणारी पुरणपोळी|झणझणीत कटाची आमटी व बेसन न वापरता कुरकुरीत भजी!नी बरचंGudhipadwa
3 ай бұрын
12:37
पुर्णपणे जुना हा भाजुन खायचा पदार्थ!आजीच्या पध्दतीन बनवा थापीव भातोडी|एक खाल्ल तर अजुन मागाल!Bhatodi
3 ай бұрын
8:26
कागदापेक्षा हि पातळ होणार आजीच्या पध्दतीनं वर्षभर टिकणार बटाटा चिप्स/वेपर्स|भरपुर फुलणारPotato chips
3 ай бұрын
14:36
निराळ्याचं पध्दतीचं कमी तेलातल आजीनं बनवल बाजरीचं खरवडं|उन्हाळी सोपं वाळवण व कमी वेळत होणारं!Kharvad
3 ай бұрын
19:28
गावरान पध्दतीनं ४/५ वर्ष टिकणारी गव्हाच्या पांढऱ्याशुभ्र कुरडई| गहू चुरल्यापासुन ते कुरडई तळेपर्यंत!
3 ай бұрын
4:50
गावाकडील जुन्या पध्दतीनं आजी-आजोबांनी साजरी केली होळी|गावाकडील होळीची पुजा| नैवेद्य Village Holipuja
4 ай бұрын
11:12
लग्नाच्या रूकवतासाठी आजीनं बनवल रंगीबिरंगी कुरवड्या|दोनच वेड्यात होणारी4/5वर्ष टिकणारी!खायला ही खमंग
4 ай бұрын
9:31
चाटुने लोण्यासारखा चिक हाटण्यापासुन ते पांढरशुभ्र कुरडई करण्यापर्यंत|३/४ वर्ष टिकणारीGavhachi Kurdai
4 ай бұрын
5:20
कुरवड्याच्या चिकासाठी आजीच्या पध्दतीनं गहु योग्य प्रमाणात कसे घ्यावे? गव्हाचा चिक कसा काढायचा?kurdai
4 ай бұрын
10:32
खुशखुशीत सोप्या आजीच्या पध्दतीनं साबुदाणा-बटाटा पळी पापड्या|या पापड्याला वेळ आणि तेल ही कमी लागेल!
4 ай бұрын
Пікірлер
@ranjanashinde6814
44 минут бұрын
Aaji shet baghitlya nantar jevanachi chav aajun vadhte khupach sundar
@vidyapatil2023
56 минут бұрын
छान छान भाजी❤🙏
@rajeshtitarmare7261
Сағат бұрын
मस्त छान
@priyapatole4147
9 сағат бұрын
Khup chchan bhaji
@user-vt4rp3dp9n
16 сағат бұрын
Baghunch tondala pani sutl👌👌👌 😋😋😋😋😋😋😋
@rochanadhapte3370
16 сағат бұрын
❤
@rekhagaikwad5981
Күн бұрын
हो आम्ही खाल्ले आहे
@santoshambe8874
Күн бұрын
बुट्टी पसरट पाहीजे होती म्हणजे ती दोन पिल्लं चेंगरुन मेली नसती
@user-bx6xp8ld3n
Күн бұрын
Nice aaji ❤❤
@sonalidivaker3525
Күн бұрын
Nice Jodi ajie Ajoba
@hitendrarajput9579
Күн бұрын
आम्ही याला तन्धुलचि भाजी महंतो खुप मस्त लागते माज़ी आवदती आहे भाजी आहे.... 😋
@seemabhagwat6390
Күн бұрын
खुप छान बणवला वाटाणा आजी हातावर केलेली भाकरी दाखवा मी खूप दिवसापासून म्हणते रोज तर तुम्ही भाकरी करता ना मग शेवटी जी करता ती हातावर करा प्लिज
@kalpanapol6025
Күн бұрын
बघूनच तोंडाला पाणी सुटल
@rekhagaikwad5981
Күн бұрын
एकदम मस्त आजी आजोबा ची जोडी तुमचं सर्व संस्कार बी
@omkardhekane3967
Күн бұрын
राम कृष्ण हरी 🙏💫
@RajsheelaVlogs01
Күн бұрын
आजी खुप छान व्हिडिओ ❤
@manishapadale5360
Күн бұрын
आजी मला तुमच्या सगळ्या रेसिपी खूप खूप आवडतात. आजी तुमच्या सरख्या साड्या मला फार आवडतात, नगर मध्ये भेटतील का
@Parikiduniyaaaa
Күн бұрын
आजी तुम्ही शेतात राहता का
@Parikiduniyaaaa
Күн бұрын
हो आजी छान करता तुम्ही भाज्या
@poojaprasade5258
Күн бұрын
मस्त 👌 ताई
@sarikajanrao8330
2 күн бұрын
👌🏿😊
@user-ie8yw3uj8m
2 күн бұрын
मस्त आहे रेसिपी भोपळा भाजी आजी ❤
@minapanchal1365
2 күн бұрын
🙏👌👌👌👌👌
@SachinRaut-z4i
2 күн бұрын
🤤🤤🤤
@ratnanandan7169
2 күн бұрын
nice
@sunitalade3219
2 күн бұрын
😊छान
@SanjayShinde-hp4tr
2 күн бұрын
आजी नातु कुठं गेला, आवाज नाही व्हिडिओ ला
@user-xi3wt5nv3q
2 күн бұрын
Nice didi, you are expert in roti preparation 🌷👌 good luck
@amrutadhaigude3834
2 күн бұрын
मस्तच आहे रेसिपी आजी आजोबांना 🙏🙏
@user-to4ze2jr8j
2 күн бұрын
👌👌👌
@shipakulkarni9008
2 күн бұрын
आज्जी तुम्हा उभयतांना नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली.
@user-hx4ic1fv3g
2 күн бұрын
Khup chhan best ❤❤❤😋😋😋😋👍👍👍👌👌👌👌👌
@user-hx4ic1fv3g
2 күн бұрын
आजी बाळानु बोलतात तेव्हा खुप छान वाटत मला ❤❤❤❤❤❤❤Love you aaji 😍😍😍😍😍
@vidyapatil2023
2 күн бұрын
🌹❤🙏🙏🙏
@KashiaajichiRecipe
2 күн бұрын
धन्यवाद😊
@geetakavhale3374
2 күн бұрын
👌👌😋🙏
@KashiaajichiRecipe
2 күн бұрын
धन्यवाद😊
@sunilsarwade1459
2 күн бұрын
बाप रे.काळीज धस्स झालं.हा व्हिडिओ बघुन.अस नैसर्गिक जीवन भेटणं मुश्किल झाले.❤
@KashiaajichiRecipe
2 күн бұрын
धन्यवाद😊
@atulraut3185
2 күн бұрын
1 number
@KashiaajichiRecipe
2 күн бұрын
🙏🏻😊
@atulraut3185
2 күн бұрын
❤
@KashiaajichiRecipe
2 күн бұрын
धन्यवाद😊
@AbdulwahabSheikh-cf5on
3 күн бұрын
👍💐aji ke hath ka masala lal thikat dala us ki Recipe pahije
@KashiaajichiRecipe
2 күн бұрын
रेसीपी जरूर दिखायेगे !
@ParveenShaikh-jg7hr
3 күн бұрын
Mast aaji
@KashiaajichiRecipe
2 күн бұрын
धन्यवाद😊
@NeetaNakhate-fz4br
3 күн бұрын
आजी आजोबांना नमस्कार
@KashiaajichiRecipe
2 күн бұрын
धन्यवाद😊
@PratikshaPingale-if5ju
3 күн бұрын
Yummy aaji,❤
@KashiaajichiRecipe
2 күн бұрын
धन्यवाद😊
@Baliram.Musale.7-kp1gq
3 күн бұрын
❤
@KashiaajichiRecipe
2 күн бұрын
धन्यवाद😊
@user-bq9zt9qt4c
3 күн бұрын
Khup chan aaji❤❤
@KashiaajichiRecipe
2 күн бұрын
धन्यवाद😊
@SushilaKamble-s3g
3 күн бұрын
Khup Chan bhaji
@KashiaajichiRecipe
2 күн бұрын
धन्यवाद😊
@PratikshaPingale-if5ju
4 күн бұрын
❤
@KashiaajichiRecipe
2 күн бұрын
धन्यवाद😊
@user-mm8km3hw7d
4 күн бұрын
किती ग चांगली आजी लबयु आजी
@KashiaajichiRecipe
2 күн бұрын
धन्यवाद😊
@cookwithvaishali5080
4 күн бұрын
Khupac chan😊
@KashiaajichiRecipe
2 күн бұрын
धन्यवाद😊