बारा वाजल्याची बारा कारणे

  Рет қаралды 25,657

Anay Joglekar

Anay Joglekar

21 күн бұрын

Edited by VideoGuru:videoguru.page.link/Best

Пікірлер: 224
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j 20 күн бұрын
मतदान बुधवारी ठेवावे. लागून सुट्टी आली की, लोकं फिरायला जातात.
@shekhardeshkar8810
@shekhardeshkar8810 19 күн бұрын
दर बुधवारीच मतदान ठेवावे. ५ टप्प्यात सर्व मतदान आटोपावे. सरासरी १०८ /१०९ उमेदवारांचे मतदान आटोपेल
@surendrajadhav1779
@surendrajadhav1779 19 күн бұрын
अंतिम सुंदर चित्र निर्माण होईल
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 19 күн бұрын
@@shekhardeshkar8810ही. जोडून सुट्टी आली तर लोक सरळ सहलीसाठी जातात.
@balwantjoglekar3599
@balwantjoglekar3599 20 күн бұрын
खरंच मुद्दे चांगले आहेत, महाराष्ट्र बाबतीत सांगायचे झाले तर ‌बुथ लेवलवर काम कमी झाले आहे
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 20 күн бұрын
त्यानुसार आता विधानसभेसाठी योग्य काळजी घेतली पाहिजे
@mukundlk
@mukundlk 20 күн бұрын
Perfect
@ushajoshi4339
@ushajoshi4339 19 күн бұрын
जेव्हा याबाबत विचारणा केली तेव्हा मोदी येणारच प्रचाराची गरजच नाही हेच उत्तर मिळत होते
@vandanaranade4448
@vandanaranade4448 19 күн бұрын
संपूर्ण भारताचा विचार केला तर निवडणुकीच्या काळात उन्हाळा,अति लांबलेली निवडणूक प्रक्रिया, भाजपचे सुस्तावलेले कार्यकर्ते आणि अति आत्मविश्वास
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 19 күн бұрын
खऱ्या.
@anupendhari8446
@anupendhari8446 20 күн бұрын
चौथ्या का पाचव्या फेरीच्या वेळेला अमित शहा म्हणले की आम्ही 350 पार झालेलो आहोत त्यामुळेच मतदान कमी झाले असेल. मतदाराला वाटलं असेल की आता काय गरज आहे मतदान करण्याची.
@shelarmama4673
@shelarmama4673 19 күн бұрын
बरोबर. फाजील आत्मविश्वास आणि संवादबाजी मारक ठरली.
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 19 күн бұрын
शक्य आहे.
@user-kq5lh7if1v
@user-kq5lh7if1v 19 күн бұрын
Kay pn faltu bolta 😂
@suryavanshi1436
@suryavanshi1436 17 күн бұрын
पडलो तरी टांग उपर....!
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 20 күн бұрын
अनयजी पन्ना प्रमुख ही कवी कल्पनाच आहे. ते केशव उपाध्ये मनाला येईल ते बोलून मोकळे होतात.आता तुमच्या चिडचिड करण्यामुळे कदाचित इथून पुढे पन्ना प्रमुखांना कार्यरत करण्यात येईल.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 19 күн бұрын
अनयजी, तुम्ही दिलेली कारणे योग्य वाटतात, त्याचा विचार होणे आवश्यक आहे. मतदान कडक उन्हाळ्यात असू नये आणि तो दिवस शुक्रवार, शनिवार आणि सोमवार नसावा ह्याकडे लक्ष द्यावे. मतदार यादीत नाव नाही हे पक्ष कार्यालयातील कार्यकर्त्यांनी पाहायलाच पाहिजे.
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 20 күн бұрын
उशीरा उमेदवार जाहीर केल्यामुळे जनतेचा इंटरेस्ट निघून गेला. जागा वाटप लवकर उरकून घ्यावे.
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 19 күн бұрын
सहमत.
@seemadesai2205
@seemadesai2205 19 күн бұрын
ज्याना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी रस दाखवला नसावा गप्प राहून
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 19 күн бұрын
@@seemadesai2205 नाशिक च्या जागेची अशीच वाट लावली.अती सावधपणा नडला.
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 20 күн бұрын
खरच केला तरच विधानसभा मतदारसंघात कोणाचं काही खरं नाही .
@user-gl5gu4gz9k
@user-gl5gu4gz9k 20 күн бұрын
अनय दादा अकरावे कारण हे आहे कि भाजपचे काही नेते स्वतः ला आपण आता खुप मोठे झाले आहोत या समजातुन ते सामान्य जनतेपासुन फटकुन वागत होते.... जे काॅंग्रेसी नेते अगोदर असेच करायचे आमच्या शिवाय तुम्हाला पर्याय नाही त्यांना महाराष्ट्रातील कायमचे जमिनीवर आणले होते परंतु उद्धवस्त कृपेने त्यांना बळ मिळाले...
@vinaydeshmukh5500
@vinaydeshmukh5500 19 күн бұрын
भाजपचे की वोटर्स घरीच बसले.. त्यांनी मतदान आवर्जून करावे एवढीच शिकस्त करा... बाकी सर्व कारणे झूट आहेत..
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 20 күн бұрын
पन्ना प्रमुख कोणी नव्हतेच हे खरे आहे. तितके हेही खरे आहे की कोणी भा. ज.पा. चे प्रतिनिधी हे कोणीच लोकसभा प्रचारासाठी फिरत न्हवते. एव्हन पदवीधर विधानपरिषद निवडणुकीतही मतदार नोंदणीत उदासीनता दिसत होती.
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 19 күн бұрын
यंदा तीव्र उन्हाळा होता हे ही एक कारण असेल.
@shashikantmuddebihalkar1517
@shashikantmuddebihalkar1517 20 күн бұрын
यावेळी असे प्रथमच घडले की निवडणुकीच्या दिवसापर्यंत भाजपच्या कोणतयाही कार्यकर्त्याने मतदानासंबंधी मतदारांशी कार्यक्रम ,किंवा घोषणापत्र,संबंधात किंवा मतदाराचा यादीतील अनुक्रमांक,किं मतदानाचे केंद्र याबाबत माहिती देणे संबंधी संपर्क च केला नाही.
@rahulphapale407
@rahulphapale407 20 күн бұрын
फोनवर मेसेजेस आले फक्त... बाकी संपर्क शुन्य...मतदारांचे विचार अपेक्षा तक्रारी ऐकण्याऐवजी त्यांना गृहित पकडले गेले...मग्रुरीचेच वर्तन म्हणावे
@ujwalakelkar7631
@ujwalakelkar7631 20 күн бұрын
आशुतोष शिरीषः अनयजी, तुम्ही एकटेच होतात ज्याने ध्वनीचित्रफीतीत पृच्छा केली होती की पन्ना प्रमुख कुठे आहेत ? तसेच शासकीय अधिकाऱ्यांबद्दल असलेल्या नाराजीबद्दलही आपण सावध केले होते. खरोखरी आपण द्रष्टे आहात.
@subhashkhomne2022
@subhashkhomne2022 20 күн бұрын
शिर्शक अतिशय चपलख ! आता मविआ चे बारा वाजवून त्यांना पाठ्वाकी घरी.
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 19 күн бұрын
अगदी बरोबर. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@sudheer1704
@sudheer1704 19 күн бұрын
अनयजी खूप अभ्यास पूर्ण हा विडिओ बनवला आहे आपल्या ला खूप खूप धन्यवाद आपले विष्लेशण अभ्यास पूर्ण आहे. असेच विविध विषयांवरील विडिओ आपण लोकल राजकारणात गुंतून रहाण्यापेक्षा करावे त्याच्या मुळे एक प्रगल्भता येते मनापासून आभार मानतो 🎉🎉🎉🎉❤
@user-ne9ne5lh2n
@user-ne9ne5lh2n 19 күн бұрын
चुकांमधून शिकले तरच गंगेत घोडं न्हाऊन निघालं असं म्हणायचं. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुद्यांवर तर १००% सहमती आहे अप्रतिम विश्लेषण
@chandrakanthalbe1562
@chandrakanthalbe1562 19 күн бұрын
माननीय अनयजी आपले अभ्यासपूर्ण विवेचन ऐकल्यावर असे वाटते की आपण विधान परिषद किवा राज्य सभेत प्रवेश केला पाहिजे. हे जनतेच्या हिताचे होईल. आपल्या नॉलेज चा देशाला फायदा होईल.
@sansaw9325
@sansaw9325 20 күн бұрын
Bas zala sabka vikas Jisne Diya sath uska hi hoga Vikas
@ckpatekar
@ckpatekar 20 күн бұрын
खरंच मुद्दे खूप चांगले मांडले अनय .आम्ही मतदार पण सांगत होतो पन्ना प्रमुख आणि बूथ पातळीवर पण हलगर्जी पणा झाला आहे.2014 च्या लोकसभेला मतदान करा आणि मतदान केले का विचारायला घरोघरी कार्यकर्ते आले होते .त्यानंतर कोणीही घरोघरी फिरकले पण नाहीत .मतदानाच्या स्लिपा पण मतदारापर्यंत पोहोचवण्याची तसदी कार्यकर्त्यांनी घेतली नाही .सरकारची विकास कामे ग्रामीण भागापर्यंत ,तळागाळातल्या लोकांपर्यंत समजावून सांगणे आवश्यक आहे.झोपडपट्टी ,अशिक्षित लोकांना सरकारच्या योजना समजावून त्यांना त्याचा फायदा त्यांना मिळवून दिला गेला पाहिजे .
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 19 күн бұрын
मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. कोणाचीही वाट बघायची नाही.योजना सांगावी खेडोपाडी घरोघरी जावे हा चांगला उपाय सुचवला .
@ckpatekar
@ckpatekar 19 күн бұрын
@@sheetalsangole2840भाऊ मतदान आपण करतोच.मतदान चांगले होण्यासाठी घरोघरी गेले तर फरक पडेल असे मला वाटते .
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 20 күн бұрын
पन्ना की गन्ना कोण, तो आजपर्यंत माझ्या पाहण्यात आलेला नाही
@aparna3018
@aparna3018 18 күн бұрын
अनय सर तुम्ही मांडलेले सर्व मुद्दे योग्य आणि परखड असे आहेत. उमेदवार लवकर घोषित केले तर लोकांना विचार करायला पण वेळ मिळू शकेल. जनतेला गृहीत धरू नये. उत्कृष्ट व्हीडीओ.
@apekshatare8241
@apekshatare8241 20 күн бұрын
आमच्या कडे पण कोणीही पन्ना प्रमुख आले नव्हते
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 20 күн бұрын
हो आमच्याकडेही कोणीही आलेले नाही
@ushajoshi4339
@ushajoshi4339 19 күн бұрын
कुठेच कोणीच भाजप प्रचारासाठी गेले नाहीत
@sanjaydastane7199
@sanjaydastane7199 20 күн бұрын
केंद्र सरकार आणि राज्य सरकार ने सर्व समावेशक घोषणा, कार्य, कार्यक्रम, विकास, योजना आणल्या त्या बद्दल जनजागृती करावी, महायुती च्या पक्ष कार्यालय.., कार्यकर्ते सामाजिक संस्था या द्वारे... जनतेला समजावून सांगावे... त्या साठी कार्यकर्ते आणि पूर्णवेळ पदाधिकारी नेमावेत.. त्या साठी खर्च केला तरी विचार करू नये. 🙏
@neeladesai5325
@neeladesai5325 18 күн бұрын
नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद,देवळणकर नंतर प्रथमच परराष्ट्र विषयीचा दोन पंतप्रधानांच्या भेटीचा , मुद्देसूद उहापोह केलात.अप्रतिम सुंदर विश्लेषण.धन्यवाद
@anghakonarde3081
@anghakonarde3081 19 күн бұрын
अहंकार अति आत्मविश्वास चार सुपार चा नारा देऊन इतरांना सावध करणे
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 19 күн бұрын
नेहमीप्रमाणेच सर्वांगीण विश्लेषण अनय !
@nitink15
@nitink15 19 күн бұрын
# All eyes on Himachal Pradesh... 👀
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 20 күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@avinashpotbhare4585
@avinashpotbhare4585 20 күн бұрын
भाजप मध्ये विरोधकांची काम होतात पण कार्यकर्त्याची काम होत नाहीत हे अगदी सत्य आहे बाकी 6 नंबर चा मुद्दा देखील बरोबर आहे ग्रामीण महाराष्टासाठी
@matrubhoomi7386
@matrubhoomi7386 20 күн бұрын
Anayji I feel it's an excellent and perfect analysis.
@chandrakantpashte4010
@chandrakantpashte4010 19 күн бұрын
भाजपचे तळागाळातील कार्यकर्ते कुठे दिसलेच नाहीत परंतु ऊबाठा कार्यकर्ते शाखेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचतात. मी सुमारे 3 वेळा आमच्या भाजपच्या आमदारांना भेटायचा प्रयत्न केला पण त्यांच्याच कार्यालयात भेट होऊ शकली नाही.
@tanishka1627
@tanishka1627 19 күн бұрын
मला ही हाच प्रश्न पडला.. भा ज पा कार्यकर्ते लोकांना भेटत नाहीत मग रिपोर्ट कुठला पाठवतात??
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 20 күн бұрын
जय श्री राम 💐💐🙏🙏🙏
@446sandeep
@446sandeep 20 күн бұрын
पन्ना प्रमुख की चुना प्रमुख?
@user-lw6sc3rc1p
@user-lw6sc3rc1p 19 күн бұрын
आपला हेतु चांगला आहे पाहूं या यावर भाजपा काय करतो
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 20 күн бұрын
नमस्कार अनयजी, सर्व मंडळी
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 20 күн бұрын
अतिशय मुद्देसूद माहीती दिलीत व पटण्यासारखी दिलीत त्याबद्दल धन्यवाद अनयजी.
@vijaytiwari-nq7cr
@vijaytiwari-nq7cr 20 күн бұрын
Wish n hope it will be taken care off ☝️🙏🙏🙏एक नंबर विश्लेषण ☝️☝️☝️☝️☝️☝️👍👍
@vinayakkulkarni2965
@vinayakkulkarni2965 19 күн бұрын
खूपच उपयुक्त माहिती.. जर उपयोगात आणता येत असेल तर... अबकी बार 400 पार.. Negative impact म्हणजे काय? खासदार आमदार नगरसेवक यांचे remuneration/सवलती कमी करा..बरेचसे राजकारणी करोडपती आहेत.. दुसर्‍या पक्षातून आलेल्या लोकांना जास्त महत्व.. तिकीट.. आणी BJP मधील कार्यकर्त्यांना डावलले.. विचारांशी फारकत.. महाराष्ट्रात विचारांचा संभ्रम..
@vikrantvijayakar9982
@vikrantvijayakar9982 20 күн бұрын
छान विश्लेषण ...
@vijaymoghe9185
@vijaymoghe9185 19 күн бұрын
अतिशय सुंदर सटीक व सारगर्भित विश्र्लेषण. भाजप केंव्हा योगी ची पोलिस यंत्रणा अजून ही संवेदनहीनच आहे. हे मी स्वतः च्या अलीकडेच अर्थात 6 जून ला काशी विश्र्वनाथ काॅरीडोर दर्शनाच्या वेळी आलेल्या अनुभवाने सांगू शकतो. योगी राजवटीत प्रशासन व्यवस्थेत खूप सुधारणा झाली आहे हा वाजा गाजा जमीनी वर काही दिसत नाही. त्याचे प्रत्यक्ष प्रमाण तुम्हाला देऊ शकतो. हीच परिस्थिती पुढे ही कायम राहिली तर योगी मोदी दोघांचे राजकीय भवितव्य ह्याहून अधिक वाईट होण्याची शक्यता आहे..
@jayantbhave4777
@jayantbhave4777 19 күн бұрын
सखोल विश्लेषणात खूप छान.
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 20 күн бұрын
महाराष्ट्रात आधिच मतदाना चा ऊन्हास. .त्यात फाल्गुन मास...
@rohinia5316
@rohinia5316 19 күн бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण
@shridhargangal4765
@shridhargangal4765 20 күн бұрын
अचुक विश्लेषण जय श्रीराम
@vedantkanthale1865
@vedantkanthale1865 19 күн бұрын
Khup chaan analysis. Hope BJP can learn from this and take corrective measures.
@mvgodse
@mvgodse 19 күн бұрын
मतदानाला मिड विक ठेवणे. आणि सर्व सरकारी नोकरांना अदला दिवस आणि पुढचा दिवस रजा न देणे
@seemalaad6616
@seemalaad6616 20 күн бұрын
कांग्रेस च्या इकोसिस्टम सारखी बीजेपी ने पण इकोसिस्टम आपल्या सारख्यान ना घेऊन निर्माण केली पाहिजे.
@pritic7456
@pritic7456 20 күн бұрын
Hi khup important gosht ahe. Te khup chukiche narrative ekdum thasun set kartat. Ani bjp kahi ch karu shakat nahi. Tya narrative la khodun kadhe paryant tya khotya news cha impact zalela asto. Aata bjp ne swataha narrative set karaila shikla pahije. Ani left wing chya validation sathi maru naye. Left wing la ghaas taku naye
@user-cn8yt5ww9i
@user-cn8yt5ww9i 19 күн бұрын
इको सिस्टम वैगेरे काही नाही. खटाखट भोवले. त्याला मीडिया नि कधीच खैरात म्हटले नाही.
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 20 күн бұрын
अनयजी तुम्ही भाजप नेते पर्यंत विचार पोहोचतील असे काही करा .
@pushkarkulkarni8211
@pushkarkulkarni8211 14 күн бұрын
भाजपच्या पन्नाप्रमुखांनी आपला जनसंपर्क वाढवला पाहिजे. भाजप कार्यकर्ते, नेते, भाजप आयटी सेल यांनी इंडिया आघाडीच्या दुष्प्रचाराला योग्यवेळी उत्तर दिले पाहिजे. इंडिया आघाडीच्या खोट्या अफवा, बातम्यांना, अपप्रचाराला उत्तर दिलेच पाहिजे.
@matrubhoomi7386
@matrubhoomi7386 20 күн бұрын
Certainly BJP CMs should learn to control beurocrats and senior IAS and IPS officials. It's very important
@swatikulkarni8146
@swatikulkarni8146 19 күн бұрын
Khup changle vichar mandalw ahat
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 20 күн бұрын
संविधान बदलण्याच्या मुद्द्याचा प्रचार विरोधकांपेक्षा भाजपणीच सभांमधून जास्त केला.
@SK-xo4hy
@SK-xo4hy 20 күн бұрын
बदल म्हणजे Amendment हे गावठी १२ च्या फुकट खावू समाजाला समजले नाही मेंदूंत भूसा आहे
@maheshmoharir9314
@maheshmoharir9314 20 күн бұрын
मध्यमवर्गीय लोकांना बीजेपी काहीही देत नाही हे पण कारण आहे
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 19 күн бұрын
काही मिळावे म्हणून मतदान करायचे????ध्येय धोरण बघून मतदान करावे. देशहित आणि देशभक्ती बघून मतदान करावेअसे म्हणतात ना?!
@suryavanshi1436
@suryavanshi1436 17 күн бұрын
देशभक्तीचा ठेका फक्त मध्यमवर्गि्यांनीच घेतला आहे काय? देशाच्या विकासात कर रूपाने सर्वात जास्त योगदान मध्यम वर्गाचेच असते. पण काही देतांना मात्र मध्यम वर्गाची आठवण कुणालाही येत नाही. भाजप आणि खास करून नरेंद्र मोदी हे मध्यम वर्ग आणि शेतकरी विरोधी आहेत, हे स्पष्ट झाले आहे. नरेंद्र मोदींना फक्त धनाढ्य उद्योगपती खास करून अदानी, अंबानी अजून धनाढ्य कसे होतील, ह्याचीच काळजी लागून राहिलेली असते.😤👊👎
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 19 күн бұрын
सर्व बीजेपी kadun पlहिजे पण मतदान कॉन्ग्रेस ला करनार असे पण बरेच हिंदू आहेत त्याना आपल्या मूलांच्या भविष्यlचा विचार नाही पण नेत्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला पहिजे हे विचार आहेत
@joshichand
@joshichand 20 күн бұрын
सरकारी कर्मचाऱ्यांनी भाजपाची नावं वगळली असं म्हणता . तर मग इतक्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत भाजप समर्थक कोणीच नव्हतं ?
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 19 күн бұрын
👍 ८० टक्के सरकारी कर्मचारी भाजपाविरोधी व शरद पवार समर्थक आहेत. इथेही जातीयवाद आहेच. 😎
@gajanansuryawanshi6423
@gajanansuryawanshi6423 19 күн бұрын
योग्य विश्लेषण.
@MULTIPLUS8
@MULTIPLUS8 18 күн бұрын
Jai Shree Ram
@dilipdate1358
@dilipdate1358 19 күн бұрын
अनय जी, तुमचा विश्लेषण नेहमीच उत्तम असत, परंतु माझ्या मराठी भाषेवरील प्रेमामुळे एक विनंती करतोय की आपल्या बोलण्यात येणारे काही शब्द जे हिंदी तून येतात उदा. उक्सवणे, आजकाल, थोपवणे, हे टाळावेत, थोपवणे ह्याचा मराठी अर्थ थांबवणे असा होतो 🙏🏻
@balajiHN24
@balajiHN24 19 күн бұрын
६ व्या मुद्द्याचा फटका मला सुद्धा बसला आहे BLO ने कदाचित घरावरील जय श्रीराम ची झेंडा बघून नाव वगळले
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 19 күн бұрын
काँग्रेसची ecosystem आजही यशस्वी पणे कार्यरत आहे. 10 वर्ष सत्तेत राहूनही भाजपला ते जमले नाही . जी काम यंत्रणेचे जबाबदारी आहे ती ते पार पाडतात का नाही यावर अंकूश ठेवायला हवा. त्यासाठी कार्यकर्त्यांकडून feedbackघ्यावा लागतो. पण नेतेच जर प्रशासनावर विसंबून असतील तर ते अशक्य ठरते. 10.7.24
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po 20 күн бұрын
Point 6 agadi barobar ahey....amhi voting gelo tevha baryach lokanche naav navhtey...booth varche adhikari pann tech mhanale... voting list review keli pahije. .😊
@mohanmayande539
@mohanmayande539 19 күн бұрын
मित्र हो महाराष्ट्राचा विचार करता तेच तेच थोबाड देणे, वेळेवर उमेदवार घोषित करने, प्रचारात सुसूत्रीकरण नसणे. हीच मोठी कारणे आहेत. विधानसभेत तरी या चुका दुरुस्त व्हाव्यात ही अपेक्षा.
@shridharpatil6548
@shridharpatil6548 19 күн бұрын
मी श्रीधर पाटील शिरोली ता. हातकणंगले. जिल्हा. कोल्हापूर मधून बोलतोय माझा मुलगा अक्षय पाटील हा पन्ना प्रमुख होता आणि त्याने आपले काम प्रामाणिक पणे केले आहे.
@sheilaireland3961
@sheilaireland3961 19 күн бұрын
🙏 Hope the BJP really listens... Thank you for sharing these data...
@medhaupadhye6481
@medhaupadhye6481 19 күн бұрын
अनयजी माझं नाव यादीत नव्हत अनेकवेळा मतदान करूनही नाव गायब माझ्या मुलाचं आणि पतीच नाव होत. माझ्या मामाच नाव गायब त्याच्या घरच्यांच होत माझ्या मावस भवाच नाव गायब आणि मुख्य म्हणजे आम्ही सर्व डोंबिवलीत रहातो. मतदार केंद्रावर मला माझ्या सारखे अनेक जण भेटले. एक आजोबा आले होते कुबडी घेऊन चालत होते. त्यांच्या कडे व्होटिंग कार्ड होत पण यादीत नाव नव्हत. मी जवळच्या bjp कार्यालयात गेले माझं नाव नाही तर ते इतके उदासिन की शोधायला काय सांगणार
@dineshdongre7094
@dineshdongre7094 19 күн бұрын
पालघर साधू हत्या, सुशांत सिंह दिशा saleyan प्रकरण तडीस नेण्यासाठी लागणार्‍या ecchashakti चा अभाव, अजितदादा पवार सारख्या नेत्यांना सोबत घेतले, ही सुद्धा कारणे आहेत. तुम्ही कितीही अनुल्लेखाने visravnyacha प्रयत्न केला तरी हे लक्ष्यात घ्या.
@hemantkul3867
@hemantkul3867 20 күн бұрын
Kitihi changla vikas kela tari fakt vikasane jinkta yet nahi,hech satya
@rajkunwarlagad9516
@rajkunwarlagad9516 18 күн бұрын
मा. अनयजी आपण स्वतः UP मध्ये वास्तव्य करून संभाषण केल्यानेच भाजपाची UP मध्ये झालेली चिंताजनक पीछेहाट समजत आहे. कदाचित RSS बाबत केलेल्या भाजपाचे अध्यक्ष श्री.नड्डाजींच्या उथळ विधानामुळे दुखावलेल्या RSS स्वयं सेवकांनी भाजपा संघटनेला धडा शिकवला आहे, हे 100 % निश्चितपणे वाटते.🌹😱🥶
@hemantkul3867
@hemantkul3867 20 күн бұрын
Nav vagalali tar upay Kay?
@sushamakadrekar4308
@sushamakadrekar4308 19 күн бұрын
मंत्री खासदार आमदार यांचे पगार व भत्ते व त्यांना देत असलेल्या सवलती कमी करा.
@anandvakil6147
@anandvakil6147 19 күн бұрын
समाजवादी पक्षाकडे यादव आणि मुसलमान ठोस मतदार आहेत भाजपा कडे असे मतदार नाहीत परंपरागत मतं देणारे ब्राह्मण आणि ठाकुर यांनी सुध्दा मतं दिली नाहीत
@anghakonarde3081
@anghakonarde3081 19 күн бұрын
मतदान बुधवारी ठेवणे म्हणजे लोक सुट्ट्या साजरा करणार नाही
@SaritaKatkar-fp6qx
@SaritaKatkar-fp6qx 20 күн бұрын
खूप छान विश्लेषण
@maheshmoharir9314
@maheshmoharir9314 20 күн бұрын
ते सर्वे वगैरे बाजूला ठेवा. आधी अप ला दूर करा त्याने सगळ्यात जास्त नुकसान केले.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 19 күн бұрын
त्यासाठीच तर काकाने पाठवले हे ताई व वहिनी खासदार झाले तेव्हाच शिक्कामोर्तब झाले
@sameer838
@sameer838 20 күн бұрын
अमच्य गावी जो सरकारी मानुस अलेला तो मोदीना मत देव नाका संगत होता गवात
@yogeshl1557
@yogeshl1557 20 күн бұрын
अहवालाच्या नावाखाली कोणीतरी पैसे कमावले एवढे नक्की.
@amarpandit6481
@amarpandit6481 19 күн бұрын
प्रदीप सिंगांचे म्हणेन आहे की युपीमध्ये चौकशीची धूळफेक चालली आहे! जी माणसे पराभवाला जबाबदार आहे त्यांनाच चौक कशीचे काम दिले आहे! त्यामुळे काहीही सुधारणा होण्याच्या शक्यता नाही! बी एल संतोष हेच राजकारण खेळत आहेत! त्यामुळे मोठी सर्जरी आवश्क आहे!
@mahendraganoo
@mahendraganoo 19 күн бұрын
उत्तर प्रदेशातील अधोगतीला जबादार असणाऱ्यांकडेच , निरीक्षकाची जबाबदारी दिली आहे, 🤫 अधिक खुलाश्यासाठी प्रदिपसिंग यांचा आपण का अखबार वरील video पाहावा 🙏
@UjjwalaAmbekar
@UjjwalaAmbekar 20 күн бұрын
जय श्री राम 🙏🙏🌹
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 20 күн бұрын
अति तिथे माती....
@marutishinde4361
@marutishinde4361 20 күн бұрын
Jay Shree Ram Jay Shree Krishna ❤❤❤🎉❤❤❤❤
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 20 күн бұрын
पण मागच्या वेळेस प्रमाणे वंचित ने जर मते खाली असती तर फायदा झाला असता.
@shekharb2981
@shekharb2981 19 күн бұрын
भाजपाने यावेळी आत्मचिंतन बैठक जी निवडणुकीनंतर लगेच होते तिला अद्याप वेळ दिला नाही,थातूरमातूर कारणे देऊन वेळ मारून न देता ,ती लगेच घेण्यात यावी म्हणजे कार्यकर्त्यांना निरपेक्ष कारणे समजतील व येणारी निवडणूक भाजपाला व्यवस्थित निकाल देईल.
@dnkeskar
@dnkeskar 19 күн бұрын
मुख्य मुद्दा भाजपा ला कळलाच नाही तो म्हणजे अग्नी वीर योजना लोकाना आवडली नाही.
@anandpuranik3038
@anandpuranik3038 20 күн бұрын
Mi pahilya pasun sangt hoto 300 is enough. Satta is important. 1lac 8500 he Pan reason ahe. Saglyana fukat pahije. Caste politics he ek reason. Caste politics hya deshache vatol lavnar ahe.
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 20 күн бұрын
🙏🙏🙏
@jyotsnadeo7031
@jyotsnadeo7031 19 күн бұрын
निवडणूक कळत पक्ष कार्यकर्त्यांची गैरहजेरी चांगलीच हनवत होती .माझा मतदार संघ भाजपा च आहे .तरी तुमच्य म्हणण्याप्रमाणे अनेक नागरिकांची नावे ,त्यात माझे नव आहे गळाली गेली होती.2 महिने प्रयत्न कफूनही काही झजले नाही.ओन्नाप्रमुख कुठेच अस्तित्वात नव्हते.
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 20 күн бұрын
6 नंबर चा मुद्दा अगदी बरोबर
@sachinshelar7971
@sachinshelar7971 18 күн бұрын
राम सातपुते सोलापूर वर थोपवून हातची जागा घालवली।😢
@sureshkarkare5127
@sureshkarkare5127 19 күн бұрын
महाराष्ट्रात फार काही बदल होत आहे असे वाटत नाही. वरचे लोक वरतीच आहेत. डायरेक्ट लोक संवाद नाही.
@sadhanakamerkar8511
@sadhanakamerkar8511 19 күн бұрын
No one is considering middle class Hindu voters only burdened with taxes for freebies and BJP is not holding to Hindu agenda too so there was apathy to vote !!!
@sspyou
@sspyou 19 күн бұрын
"All Power Corrupts, Absolute Power Corrupts Absolutely" - Lord Acton
@jayantmaharao2612
@jayantmaharao2612 18 күн бұрын
अति लांबलेली व कंटाळवाणी निवडणूक प्रक्रिया हीच कारणीभुत आहे
@satishrekhi
@satishrekhi 19 күн бұрын
सगळे च पन्ना प्रमुख कार्यकर्ते, फक्त मोदी च्या नांवावर विसंबून राहीले पूर्वी दगडाला शेंदूर फासून मोदी म्हणुन लोक मत टाकिती,आता परिस्थिती तशी नाही 😂😂
@maheshwarimirajkar5451
@maheshwarimirajkar5451 20 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@vinthak
@vinthak 19 күн бұрын
BJP IT cell not seen countering fake narratives
@mohanwadekar4796
@mohanwadekar4796 19 күн бұрын
बारा वाजल्याची बारा कारण नाहीत तर छप्पन कारण आहेत. त्यातीलच काही महत्वाची... १. प्यायच्या पाण्याचा जटिल प्रश्न. कधी सोडविणार माहित नाही. २. रस्त्यावरील पदपथाची अवस्था. ३. वाहतूक कोंडी ४. भ्रष्टाचार ५. पेपरफुटी ६. अतिशय बोकाळलेली गुन्हेगारी ७. मादक पदार्थांचे व्यवसाय ८. रस्त्यांवरील खड्डे ९. मूळ आणि महत्वाचे प्रश्न सोडून ठाण्यातील भिंती रंगवत बसणे. 😂😂😂 १०. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गुन्हेगारांना पाठीशी घालणे.
@maheshthakare6459
@maheshthakare6459 20 күн бұрын
🙏🙏
@rohan14686
@rohan14686 20 күн бұрын
One alarm bell.... If BJP is going to fight vidhansabha election in Maharashtra with Eknath Shinde as CM face, it is going to cost them very badly 😞
@bhalchandraj4155
@bhalchandraj4155 19 күн бұрын
Amchi nawe pan gayab zali ahet. Tyamule matafan karta aale nahi.
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 10 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 22 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 29 МЛН
ПОМЕНЯЕМСЯ? 🥺😬😵‍💫 #funny #comedy
0:12
Fast Family LIFE
Рет қаралды 1,2 МЛН
настоящий чемпион
0:59
QorabogTV
Рет қаралды 8 МЛН
Difference of girls and boys when eating sweets 😂😬
0:35
VovaLika Family
Рет қаралды 7 МЛН