Babasaheb Purandare: शिवशाहीरांचा गौरव सोहळा;शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं संपूर्ण भाषण ABP Majha

  Рет қаралды 23,561

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ओंजळ या पुस्तकाचं प्रकाशन आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या उपस्थितीत होत आहे. भाजप नेते आशिष शेलार हेदेखिल या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर पुण्याच्या शिवसृष्टीमध्ये कालच त्यांचा सन्मान सोहळा पार पडला. आज राज ठाकरे आणि आशा भोसले यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचीही बाबासाहेब पुरंदरे यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

Пікірлер: 94
@musicalwaves5546
@musicalwaves5546 2 жыл бұрын
राज ठाकरे यांनी अगदी योग्य व्यासपीठावर येऊन बाबासाहेबांचा पुरस्कार केला. शिवशाहिरांना सलाम 🚩
@rajanshirwadkar1449
@rajanshirwadkar1449 2 жыл бұрын
अतिशय सुंदर देखणा समस्त मराठी माणसाला ज्यांचा अभिमान आहे व जे चालते बोलते इतिहास आहेत अशा देवतुल्य बाबासाहेबांचा शतकपुर्ती कार्यक्रम सादर केला.खुप धन्यवाद ! आज आपण त्यांच्याबरोबर आहाेत हे आपले सर्वांचे भाग्य आहे. बाबासाहेबांच्या चरणी आपण सर्वजण नतमस्तक आहाेत.त्यांना आराेग्यदायी उदंड आयुष्य लाभो ही विध्यात्याची चरणी प्रार्थना ! आर.बी.शिरवाडकर , नाशिक-राेड.
@surajkulkarnigovindpurkar2038
@surajkulkarnigovindpurkar2038 2 жыл бұрын
शत: विनम्र अभिवादन आदरणीय बाबासाहेब पुरंदरे
@MrSS-we8si
@MrSS-we8si 2 жыл бұрын
बाबासाहेबांचे शब्द म्हणजे कुबेराच्या खजिन्यातून उतू गेलेले मोती 🙏
@harshaldev3263
@harshaldev3263 2 жыл бұрын
गुरुवर्य... 🙏 खूप छान झाला कार्यक्रम...👍
@rahulnalawadeofficial6071
@rahulnalawadeofficial6071 2 жыл бұрын
या सुवर्ण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले ..या साठी स्वतःला भाग्यवान समजतो... बाबासाहेबांचा एक एक शब्द म्हणजे जणू सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून वाहणाऱ्या जलधारा ..अखंडपणे कानाला आणि मनाला एक अद्भुत शांती प्रदान होते.. 100 व्या वर्षी त्यांचा आवेश पाहून तर विस्मयचकित व्हायला होतं.. बिलण्यात केवढा तो साधेपणा आणि सहजपणा.. जणू कोणीतरी थोरामोठ्यांनी गोष्ट सांगावी आणि लहणग्यांनी ती काळ वेळ विसरून आ करून ऐकावी.. हे इतिहासपुरुषा आपणांस ऐकून धन्य धन्य झालो....💐💐👏👏
@umakantkshirsagar6869
@umakantkshirsagar6869 2 жыл бұрын
Babasahebana koti koti naman...aapan Mahan Yugpurush aahat..
@DevenTambade1
@DevenTambade1 2 жыл бұрын
You shouldn't only be congratulated for reaching 100, an amazing milestone in itself. You should be praised for the love, caring and wisdom you've given so generously every day for 100 years. Happy 100th birthday..jai maharashtra
@vishalpawar3456
@vishalpawar3456 2 жыл бұрын
खरच आभार!!!!!!
@nk-ti2hw
@nk-ti2hw 2 жыл бұрын
Babasaheb Puramdarenna naman. Tumchi sar konalach nahi
@thecriticalpatriot5845
@thecriticalpatriot5845 2 жыл бұрын
Shivshahir 🙏
@nikhiljadhav1101
@nikhiljadhav1101 2 жыл бұрын
ABP Maja thank u
@anandjagirdar3251
@anandjagirdar3251 2 жыл бұрын
विनम्र अभिवादन आदरणीय बाबासाहेब
@Kailash-uc4vd
@Kailash-uc4vd 2 жыл бұрын
वेड लागले तरच इतिहास घडतो..! वाह..
@shivajipowar412
@shivajipowar412 2 жыл бұрын
abp माझाचे आभार!!!
@chinmay4433
@chinmay4433 2 жыл бұрын
Must..
@kishorshilkar4555
@kishorshilkar4555 2 жыл бұрын
बाबासाहेब तुमच बोलन ऐकूनच रडू येत या दोन भावांना तुम्ही एक करा ओ
@vinodbabar6804
@vinodbabar6804 Жыл бұрын
Babasaheeb purandare aazoba आम्ही नशीबवान होतो कारण आपल्या हातांची थाप माझ्या पाठीवर पडलीय आणि मीच नाही तर ज्या ज्या लोकांच्या पाठीवर आपल्या हातांची थाप पाडलेली आहे ते कोणीच आपल्या chatrapatin च्या लोकांशी आणि या मातृभूमि बरोबर कधीच म्हणजेच आपल्या संपूर्ण भारत देशाशी कधीच बेईमानी करूच शकणार नाही. मित्रांनो .
@somnathghodke4739
@somnathghodke4739 2 жыл бұрын
Shatashaha naman shevshaher babasahab purandarena
@surajmagar2111
@surajmagar2111 2 жыл бұрын
बाबासाहेब पुरंदरे आपण फक्त महाराष्ट्रापुरताच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोचवला आहे खरा इतिहास तर जगापर्यंत पोचवणारे Dr. साहित्यरत्न साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आहेत यांनी रशियासारख्या मोठ्या देशात सुद्धा छत्रपती शिवाजींचा चौकाचौकांमध्ये गायला आहे.
@manisherande4568
@manisherande4568 2 жыл бұрын
Sathe..bramhin aahe
@surajmagar2111
@surajmagar2111 2 жыл бұрын
अण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे होते
@manisherande4568
@manisherande4568 2 жыл бұрын
@@surajmagar2111 lkhadi pasun bramhinan hota to..
@aniltambe1281
@aniltambe1281 2 жыл бұрын
Nice
@dr.rajkumaradkar6279
@dr.rajkumaradkar6279 2 жыл бұрын
Best
@user-fr1kb4vu7w
@user-fr1kb4vu7w 2 жыл бұрын
👍👍👌👌💐💐💐
@shardulkulkarni1008
@shardulkulkarni1008 2 жыл бұрын
💖
@Manoj-qj1sq
@Manoj-qj1sq 2 жыл бұрын
Greater
@harshadsurve8262
@harshadsurve8262 2 жыл бұрын
Aangavr kata ala..100 vayacha vyovrudh yevd spshat boltayt
@akashwagh4451
@akashwagh4451 2 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 2 жыл бұрын
"संभाजीराजांबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आहे. शूर होते, मोठे होते याच्याबद्दल वाद नाही, परंतु संभाजीराजे हे जाऊन, 'वडिलांशी भांडून' मोगलांना मिळाले होते, हेही तितकेच सत्य आहे ना ? ... म्हणजे ज्यांच्या विरोधात लढण्यात महाराजांची हयात गेली, ... त्यांना जाऊन तुम्ही मिळालात, हे हि सत्यच आहे ना ?" -- राज ठाकरे नाही राज ! ... हे सत्य नाही. सत्य इतिहास वेगळा आहे. त्यासाठी तुम्हाला माझे 'रेड डायरी' हे पुस्तक वाचावे लागेल. ... कारण त्यांचे दिलेरखानाला जाऊन भेटणे, हा प्रसंग त्यांच्या बुद्धिमत्तेचा, निष्ठेचा, असामान्य धाडसाचा आणि स्वराज्यरक्षक असल्याचा सर्वोच्च दाखला आहे.
@mysteriousman209
@mysteriousman209 2 жыл бұрын
Yevda motha channel aahe tumcha tari tumhala aajun video quality upgrade karta aala nahi🤔🤔
@sandiplandage6963
@sandiplandage6963 2 жыл бұрын
Sarv kahi ,prasidhisathi.ani apalyatlich lokanchi nav Kashi mothi hotil ,hech udhist.
@shantanu8719
@shantanu8719 2 жыл бұрын
100 varsha vay Aslela manus prasiddhi gheun kay karnar
@yogeshpatil3521
@yogeshpatil3521 2 жыл бұрын
Khota History Sanganara Purandare
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 2 жыл бұрын
भडखाऊ पुरावे दे त्या दरिद्री ब्रिगेड चे वाक्य सांगू नकोस
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 2 жыл бұрын
इतिहासकारांनी 'मिर्झाराजे-शिवाजीराजे संघर्षाचा', 'आग्र्याहून सुटका' या प्रसंगाचा आणि 'युवराज शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाल्याचा' प्रकरणाचा सपशेल चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... खरा इतिहास आपणास 'किंग शिवाजी - द स्पिरिच्युअल क्वेस्ट' या पुस्तकात वाचायला मिळेल. ... इ-बुक माझं ! उघडा डोळे, वाचा नीट !
@nickpop23
@nickpop23 2 жыл бұрын
एकंदरीतच काय तर अगदी प्रबोधनकार ठाकरेंनाही माहित होतं कि हा पुरंदरे लबाड आहे म्हणून, म्हणूनच पुरंदरेची उलट तपासणी केली.
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 2 жыл бұрын
गप
@prasannaasole
@prasannaasole 2 жыл бұрын
पण नंतर कौतुक केले ना...
@nickpop23
@nickpop23 2 жыл бұрын
@@prasannaasole pan labadi pakadli hoti na barobar
@ravipatilpatilpatil9078
@ravipatilpatilpatil9078 2 жыл бұрын
खोटा इतिहास सांगणारा पु
@m.r1489
@m.r1489 2 жыл бұрын
Kay ???
@user-cl9mn6jz8z
@user-cl9mn6jz8z Жыл бұрын
चुप काका प्रेमी
@gajananbhoite444
@gajananbhoite444 2 жыл бұрын
भटमान्य पुरंदरे
@vikaspatilspeaks
@vikaspatilspeaks 2 жыл бұрын
इतिहास निट वाचा
@harshaldev3263
@harshaldev3263 2 жыл бұрын
मी भट नाही तरी मी बाबासाहेबांना गुरू मानतो.
@bhimsenmanagoli8653
@bhimsenmanagoli8653 2 жыл бұрын
Thoda swata vacha ..samjel
@gajananbhoite444
@gajananbhoite444 2 жыл бұрын
@@disneyworld3429 अनाजी पंत 😀
@gajananbhoite444
@gajananbhoite444 2 жыл бұрын
@@disneyworld3429 मुख्तार आब्बास नकवी आणि शहानवाज हुसेन कोणाचे जावई आहे ?
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 2 жыл бұрын
Shivdrohi purndare👇👇👇👇👇
@TheGaneshkool
@TheGaneshkool 2 жыл бұрын
तुझ्या आईचा बाप... भिमट्या
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 2 жыл бұрын
@@TheGaneshkool lavdya var basv tuj hindutv😂
@TheGaneshkool
@TheGaneshkool 2 жыл бұрын
@@RahulPatil-fs7bc आणि माझ्या लवडयावर तुझ्या सारखे अफझल खान फॅन बसवतो रोज...
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 2 жыл бұрын
@@TheGaneshkool आम्ही अफझल खान, सावरकर, हेडगेवार, जिंन्हा सगळ्यांना लंडावर बसव 😂
@sagarjadhav408
@sagarjadhav408 2 жыл бұрын
@@TheGaneshkool 😂😂😂
@nickpop23
@nickpop23 2 жыл бұрын
Shivdrohi mansacha kay gaurav kartay! Shame on him and you
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 2 жыл бұрын
निघ खेडुक्कर च्या चोम्या
@vijaytekade9835
@vijaytekade9835 2 жыл бұрын
Navin bahujan itihaskarani amchyasarkhya junya pidhila sawadh kele tumhi kahi sangu naka
@anilmande8379
@anilmande8379 2 жыл бұрын
Lol 😂 brigedi kay itihas sangnar
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 2 жыл бұрын
Ja re ..tu vach 20 pani khota b.gradi itihas..😂
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 2 жыл бұрын
Savadh kele nahi tar tumcha Popat kela aahe ...😃😂😂😂
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 2 жыл бұрын
Tekade🤣🤣🤣
@vijaykatwle2148
@vijaykatwle2148 2 жыл бұрын
What about James Lane matter?.. please do not mislead Bahujan's imposing Bramhian Manuvad on Bahujan's... History and Fantasy not be maliciously mixed to manipulate real History of Great Inspiration of Bahujan's-educated SC, ST, OBC representating 90% population... Historian Srimant Kokate and other well learned scholars searching real History with required research methodology... hence, hereinafter please do not Insult Bahujan's Inspirations to impose Manuvad on Bahujan's... Education which was deprived by Manuvadi now been restored in Democracy.. hence, malicious historical fantasy will never accept by Bahujan's...If any mistakes committed then apologize for that and stop misleading to Bahujan's...Jay Bahujan, Jay Democracy...
@shreyastamane9696
@shreyastamane9696 2 жыл бұрын
Go and find a job pls! Enough of your bullshit!
@sachindeshpande7099
@sachindeshpande7099 2 жыл бұрын
Purandareji in his whole life did not mislead any comunity or any religion.He has explained shiv Charitra in a very nice & acceptable langauge. Work done by him should not be seen from yellow goggles.If seen than whole world will look yellow. 🙏
@messileo7231
@messileo7231 2 жыл бұрын
BHIMTA leftist spotted
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 2 жыл бұрын
You are r totally wrong and b.gredi daku...
@bhimsenmanagoli8653
@bhimsenmanagoli8653 2 жыл бұрын
Try to be unbiased...read ...
@zingzingzingat241
@zingzingzingat241 2 жыл бұрын
बाब्या ला मराठा समाज कधीच माफ नाही करणार
@TheGaneshkool
@TheGaneshkool 2 жыл бұрын
तुझ्या आईला पण नाही माफ करणार...तुझ्या सारखी अवलाद काढली ती पण मागून... 😂😂😂
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 2 жыл бұрын
@@TheGaneshkool तुला काढून चूक केली तुझ्या बापानं गु खाव्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणि आई बहिणी वरून शिव्या देतोस
@TheGaneshkool
@TheGaneshkool 2 жыл бұрын
@@RahulPatil-fs7bc आणि तू वयोवृध्द माणसांना अरे तुरे बोलतो हे चालत का नालायक माणसा...आपण बोलतो काय.. आपलं वय काय हे बघून बोलावं जरा...
@user-fr1kb4vu7w
@user-fr1kb4vu7w 2 жыл бұрын
Zing zing fake account var bhuku nakos
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 2 жыл бұрын
Ja re Makda...nigh yethun bhamtya....
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 11 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 32 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 11 МЛН