No video

Baramati पुन्हा एकदा Pawar विरुद्ध पवार सामना ? | Ajeet Pawar VS Yugendra Pawar |

  Рет қаралды 13,932

Linelight Creative Studio

Linelight Creative Studio

Ай бұрын

#vidhansabha #ajeetpawar #yugendrapawar
Baramati पुन्हा एकदा Pawar विरुद्ध पवार सामना ? | Ajit Pawar VS Yugendra Pawar | #vidhansabha
त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय?
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
,ajit paawar baramati,yugendra pawar vs ajit pawar,ajit pawar baramati kon ladhnar,supriya sule bhashan,sharad pawar on yugendra pawar,sharad pawar and yugendra pawar,who is yugendra pawar,bolbhidu baramati today,शरद पवार,अजित पवार रडले,युगेंद्र पवार कोण, baramati vidhansabha,बारामतीत कोण लढणार,yugendra vs ajit dada,baramaticha dada kon,बारामती loksabha,supriya sule vs ajit pawar,sharad pawar live
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. youtube.com/@t... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
जर तुम्हाला काही सुचवायच असेल :
tyachkay@gmail.com या मेलआयडीवर कळवू शकता.
जाहिरातीसाठी : 9860412277

Пікірлер: 12
@v.mvlogs6947
@v.mvlogs6947 Ай бұрын
बारामती मध्ये पवार साहेब म्हणतील तास मग दादा कुठला हे पवार साहेब ठरवतील तेच......
@ShahajiKondhalkar-gj8iq
@ShahajiKondhalkar-gj8iq Ай бұрын
अजित दादांचे काम चांगलं असलं तरी अजितदादांच्या बरोबर असणाऱ्या पुढाऱ्यांचे काम चांगलं नाही त्यामुळे योगेंद्र दादा नक्कीच आमदार होतील
@Politicalanalysis99
@Politicalanalysis99 Ай бұрын
अजित दादा स्वता काय पडत नसतो लय कामे करतो त्यो
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Ай бұрын
बारामती मध्ये तुतारी निवडून येणार आहे कमीतकमी 52344 फरकाने
@jagnaathjangam
@jagnaathjangam 25 күн бұрын
तुमचं कार्य किती ही चांगले असले तरी अहंकार आणी दादागिरी व मलिदा गँग संपली पाहिजे
@ganeshpatil2743
@ganeshpatil2743 Ай бұрын
महाराष्ट्र राज्यातील रिक्त असलेल्या राज्यसभा खासदार पदांच्या दोन जागा आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळणार यावर व्हिडिओ बनवा उदयनराजे भोसले साताऱ्यातून लोकसभेवर निवडून आले आहेत व पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभेवर निवडून आले आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळेल भारतीय जनता पार्टी पुनम महाजन महादेव जानकर सुजय विखे पाटील मनोज कोटक रणजितसिंह नाईक निंबाळकर शिवसेना शिंदे गट हेमंत गोडसे राहुल शेवाळे अर्जुन खोतकर सदाशिव लोखंडे
@Politicalanalysis99
@Politicalanalysis99 Ай бұрын
@@ganeshpatil2743 त्यातली एक जागा राष्ट्रवादीची आहे देणार आहेत
@jadhavsj64
@jadhavsj64 Ай бұрын
Baramati madhe Saaheb jo candidate detil to yeil 😂
@glossgenic
@glossgenic Ай бұрын
Shrinivas Pawar he Ajit Dada n che lahan badhu Aahet … Mothe Bandu Nahit….
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Ай бұрын
रोज जामु न खाल्यावर शुगर होते त्या मुळे भाकरी खावी लागेल
@user-go7lg7ek3e
@user-go7lg7ek3e Ай бұрын
नक्की पाडणार युगेदर दादाला
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
Ugendra dada nakki jinknar.
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 18 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 8 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 37 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 18 МЛН