बस..केवळ इतकीच अपेक्षा..! I Abhivyakti I अभिव्यक्ती

  Рет қаралды 26,244

Abhivyakti

Abhivyakti

10 ай бұрын

बस..केवळ इतकीच अपेक्षा..!
#abhivyakti #savitribaifule #pune
Mail; ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 581
@rajaramkamble9794
@rajaramkamble9794 10 ай бұрын
स्त्रीची खरी दैवता ही सावित्रीबाई फुले माता होत्या. आणि पिता हा. ज्योतिबा हा आहे. आजच्या स्त्रीयांनी विचार केला पाहिजे. अंधश्रद्धा श्रध्दा. नाहीशी केला पाहिजे. धन्यवाद सर आती महत्वाचे माहिती दिली आहे समाजातील किड घालवण्यासाठी आपण प्रयत्न करत हा. आपले विडीओ आदंनदाने पाहातो. जयभीम जय शिवराय जय संविधान🌹🌹🌹
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@BernardLopes-qn1bs
@BernardLopes-qn1bs 9 ай бұрын
मातृदिन, बाल दिन ,शिक्षक दिनच नाही तर.. सावित्रीमाईला.. प्रत्येक दिवशी वंदन केले पाहिजे..
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
@@BernardLopes-qn1bs खरंय..
@mcinsane1821
@mcinsane1821 9 ай бұрын
Education is important for women.
@marathibahubali5753
@marathibahubali5753 8 ай бұрын
​@@mcinsane1821😂😂😂😂😂 kiti education dya dokyat la kachra janar nahi
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 10 ай бұрын
महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले यांचा बहुजन समाज सदैव ऋणी राहील!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
होय..
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 4 ай бұрын
बहुजन च नाही तर ज्यांनी शेण मल फेकून मारले त्या टवाळ खोर जाती वादी चे घरातील स्त्रिया ही सावित्री बाई फुले मुळे आज उच्चा पादस्त आहेत . ट्वालखोरा सामान्य हिंदूंच्या शत्रूंनी नो आता तरी सुध्ररा
@sharadpatwa4191
@sharadpatwa4191 10 ай бұрын
पोखरकर जी, आपण प्रगत विचारांच्या अभिसरणाचे उत्कृष्ट कार्य करीत आहात. आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा ! ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@anilmukhekar2526
@anilmukhekar2526 10 ай бұрын
महान समाज सुधारक सावित्रीबाई ❤❤❤ नमस्कार...!!!
@Ibrahim-ph4jn
@Ibrahim-ph4jn 10 ай бұрын
बहुजन मराठी लोक कधी ब्राह्मण उर्फ सनातनी धर्माची गुलामी सोडणार
@manishdhotre9894
@manishdhotre9894 9 ай бұрын
ब्रा*णों ( महाचोर ) ने बौद्धों से सनातन शब्द चुराया है।
@abasomali6572
@abasomali6572 9 ай бұрын
राष्ट्र माता ,राजमाता, मातोश्री जिजाऊ आईसाहेबांच्या गुरुत्वास, क्रांतिजोती ज्ञानज्योति सावित्री माई यांच्या विवेकत्वास,, पुण्य श्लोक अहिल्या माई होळकर यांच्या नेतृत्वास ,,मानाचा मुजरा,,,,,
@akshaywakode7041
@akshaywakode7041 9 ай бұрын
महापुरुषांच्या परिवर्तनवादी,समतावादी व सुधारणावादी विचारांच एकमेव "अभिव्यक्ती चॅनेल " सरांनी खूप छान विश्लेषण केलं ...💙🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद
@sandipmirje2258
@sandipmirje2258 9 ай бұрын
यशवंत चे पुढे काय झाले याचा इतिहास सांगा,प्लीज.
@sandipmirje2258
@sandipmirje2258 9 ай бұрын
विश्लेषण खूप सुंदर,समर्पक माझा वाचन दृष्टीकोन बदलला.
@ganeshnavghare2784
@ganeshnavghare2784 9 ай бұрын
​@@sandipmirje2258u pi i ur? 😂kkzebrv 5:16 😅hav😢 5:16 😢
@ganeshnavghare2784
@ganeshnavghare2784 9 ай бұрын
​@@abhivyakti1965😢zbzvzvgfzvzg😢zbzzb😢 5:33 tnnz'zzbzbg3 😢'zzbzb😅😢😢
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 10 ай бұрын
सर सांगायचं तात्पर्य म्हणजे, बाया बापड्यांना अंधश्रद्धेकडे झोकून गुलाम करायचं , आणि आपली घर भरायची, याला जबाबदार नीच राजकारणी.
@SRN2023
@SRN2023 9 ай бұрын
इथं रोड चांगला झाला नाही म्हणून नगरसेवकाला सांगायला जायचं म्हटलं तर लोक घाबरतात... 150 वर्षा पूर्वी अख्या सिस्टिम च्या विरोधात ठाम उभ राहणं म्हणजे 👏👏सावित्री बाई फुले 👏👏 खूप छान माहिती दिली साहेब.. धन्यवाद 👏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
खरंय.. 👍
@BRKadam-kk7ej
@BRKadam-kk7ej 9 ай бұрын
समाज परिवर्तनाच्या चळवळीची गरज आज कधी नव्हे एवढी निर्माण झाली आहे ,सर आपले जनजागृतीचे कार्य अप्रतिम व महान आहे. आगे बढो,हम तुम्हारे साथ आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद
@kavitavandre2453
@kavitavandre2453 2 ай бұрын
हिंदुंनी कुणाला आदर्श मानाव हे महारांनी सांगु नये 😂 फुले दांपत्य हे हिंदु माळी होते त्यांनी हिंदु धर्म सोडला नव्हता तेंव्हा जास्त शहाणपणा करू नये तुंम्ही लोकांनी 😝😝😝😝 जय भवानी जय शिवाजी
@JivanBorde1
@JivanBorde1 10 ай бұрын
दुर्दैव वाटते ऐकून की लोक सावित्री-जोतिबा यांच्या जोडीला आदर्श न मानता अनुसूया वर अत्याचार करणाऱ्या शिव आणि त्याच्या पत्नीला आदर्श मानतात 😢😢
@marutikadale383
@marutikadale383 10 ай бұрын
बीघडलेलि विचारधारा,महिला सुद्धा परत ग़ुलाम झल्या.
@Only_Humanitarian
@Only_Humanitarian 9 ай бұрын
ज्या पद्धतीने तुम्ही बोलता खरी पत्रकारिता आणि संशोधन याचा सुंदर संगम पाहायला ऐकायला मिळतो. धन्यवाद.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
आभारी आहे 🙏
@murarisharma7548
@murarisharma7548 10 ай бұрын
मी पण ब्राह्मणच पण आपण बोललेलं पटत मला
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz 9 ай бұрын
मोठेपना बद्ल धण्यवाद🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
🙏🙏🙏
@nitinjoshi174
@nitinjoshi174 9 ай бұрын
असा मोठे पणा ब्राह्मण चं दाखवतात. इतर फक्त ब्राह्मणांचा व हिंदू धर्माचा द्वेष आणि तिरस्कार करतात.. हा तिरस्कार इतका असतो की ब्राह्मणांचा संहार करा आहि मागणी होतं असते.
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 9 ай бұрын
ज्वलंत सामाजिक प्रश्नाला हात घालणारे खरे महात्मा जोतीराव फुले त्यांना साथ देणाऱ्या माता सावित्रीबाई दोघांना विनम्र अभिवादन .
@arunshelake8349
@arunshelake8349 9 ай бұрын
पोखरकर सर आपले हे सर्व व्हिडीओ सामाजिक,वैचारीक आहेत. ते सर्व मार्गदर्शक आहेत. हे सारे व्हिडीओ पुस्तक रुपात प्रकाशित करावेत.एवढी अपेक्षा तुमच्या कडून आहे. ती लवकरचपुर्ण करावी.❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
प्रयत्न करतो.. धन्यवाद 🙏
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 ай бұрын
😂😂😂😂😂,dweshi vdo
@pradipkasurde
@pradipkasurde 9 ай бұрын
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन
@MM-ue4ol
@MM-ue4ol 9 ай бұрын
दादा आमच्या महिलाना स्वामी, महाराज, बाबा, प्रदीप मिश्रा, बागेश्वर बाबा, सत्संग, बैठका, उत्तर पट्टयातले निरनिराळे कथाकार, २ हजारात गिरनार द्वारका, ३ हजारात काशी, २ हजारात उज्जेन नर्मदा, दिडात अक्कलकोट गाणगापुर कर्दळीवन, प्रवचन, वैभवलक्ष्मी ई ई ई अनेक कामे आहेत… वेळ कुठे आहे सावित्रीबाईची आठवण यायला. ..आणि बाकी माधवं हि काय जबरदस्त राजकीय चाणक्यगिरी होती याचे कौतुक आम्हीच करतो.
@bhaskarahire680
@bhaskarahire680 9 ай бұрын
बहुजनच नव्हे सर्व जाती,धर्मातील स्त्रीजातीची आभाळमाया होत्या, महामाता सावित्रीबाई ज्योतिबाजी फुले1❤
@lahukhalse724
@lahukhalse724 9 ай бұрын
जय.मूलनिवासी
@shantaramgaikwad736
@shantaramgaikwad736 9 ай бұрын
आद.पोखरकरजी आपण प्रत्येक विषयाची अतिशय मुद्देसूद मांडणी करता आहात त्या बद्दल आपले मनापासून अभिनंदन! आपण आपल्या नावाप्रमाणे प्रत्येक विषयाची अगदी पोखरुन पोखरून मांडणी करता आहात. अतिशय स्तुत्य प्रयत्न!💪💪
@shalakajadhav5262
@shalakajadhav5262 10 ай бұрын
अप्रतिम माहिती. सर्व भारतीय महिला सावित्रीबाई फुले यांच्या ऋणी आहेत. प्रत्येक घरात, society मध्ये महिला हळदी कुंकू आवर्जून साजरं करतात. काही हरकत नाही. खरं तर सावित्रीबाई फुले जयंती प्रत्येक महिलेच्या घराघरात साजरी झाली पाहिजे. परंतु काही सामाजिक संस्था आणि आंबेडकरी समाजातील महिला सवित्री बाईंची जयंती साजरी करुन त्यांच्या विचारांना अभिवादन करून आम्हीं महिला सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडतो, आमच्या मुलांनाही सांगतो. दुःख हेच आहे की, माफ करा पण आमच्या इतर समाजातील महिलाना सावित्री बाई यांच्या महान कार्याची जाणिव ही होत नाही.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
खरं आहे.. पण आपण प्रयत्न करत राहू..
@fanindrakasare2828
@fanindrakasare2828 10 ай бұрын
सर तुम्ही इतिहासाचे संदर्भ देऊन नविन पिढीला कोणत्या व्यक्तिंच्या विचार आनी कार्या मूले आजचा आधुनिक आनी प्रगत समाज तयार झाला याची उत्तम माहिती देता त्याबद्धल धन्यवाद. नव शिक्षित पीढी सुद्धा कहिही विचार न करता अंधानुकरनाकडे वलत आहे नव्हे वलवली जात आहे अश्या वेली आपले मौलिक मार्गदर्शन नविन पिढीला अविचारी अन्धानुकरना पासुन निश्चितच परावृत्त करेल आपली रास्त अपेक्षा पूर्ण होईल धन्यवाद 🌹.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
🙏
@kkvlogs9979
@kkvlogs9979 9 ай бұрын
खुप छान सर आपण माहिती दिली, आजही या एकविसाव्या शतकात ही प्रखर वाटते अंधश्रद्धा नष्ट होणे ही काळाची गरज आहे, जी अजुन ही दिसते. क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीबा फुले यांना शतशः नमन.
@dilipsonawane6974
@dilipsonawane6974 10 ай бұрын
सर आपल्याला सही दिलसे प्रणाम जयभिम आपण व इतर सामजिक हित जपणारया आपणाला समाजाला दिशा देणारया लोकांना खरच सलाम आता याची गरज आहे आपण करत असलेल्या कार्याला आमची मनापासून साथ आहे जयभिम
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद
@tripeshsalve8890
@tripeshsalve8890 9 ай бұрын
Khup Sundar sir ❤ 👌. आणि धन्यवाद देखील. बहुजन समाजाचे डोळे लवकर उघडले पाहिजेत. जय शिवराय जय भिम जय संविधान
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@akarampatil6219
@akarampatil6219 9 ай бұрын
धन्य ते सावित्री बाई फुले ❤❤ कोटी कोटी नमन
@shubhadapanditrao9920
@shubhadapanditrao9920 9 ай бұрын
Namaskar sir 🙏 I'm following your channel from many days.. Every episode is so informative and important. I'm from Brahmin family, I never felt that you are against any comunity. You are sharing facts. We all Indian women are so thankful to Savitri Bai.. Because of her only we are enjoying our right to education and freedom. Another excellent episode. Thank you 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
मी आपला मनापासून आभारी आहे 🙏
@PalwankarRavi
@PalwankarRavi 9 ай бұрын
Absolutely right.
@sharadrangne5435
@sharadrangne5435 9 ай бұрын
Far chan mahiti dili. Far far dhanyavaad. 🙏🙏🙏👌👌👌
@abhshekg.5608
@abhshekg.5608 10 ай бұрын
अप्रतिम! ❤ (जर सोबत च जिथे सावित्रीबाईंनी पहिली शाळा सुरू केली त्या वाड्याची 'अवस्था' दाखवली असती तर कदाचित अजून जास्त प्रभाव पडू शकला असता...)
@panjabraopatil7750
@panjabraopatil7750 10 ай бұрын
जय शिवराय .जय जय ज्योती. जय भीम.!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
त्यावर स्वतंत्र एपिसोड करणार आहे लवकरच..
@decentagencies6563
@decentagencies6563 9 ай бұрын
कुठल्याही परंपरेला छेद न देता ,डोळ्यात अंजन घालणारा प्रयत्न ,,जबरदस्त सामजिक जाणीव असलेली अभिव्यक्ती खूप मोठी होईल हीच शुभेच्छा,,आपल्या कार्याला सलाम सर कधी आपली भेट झाली तर खूप आंदाचा दिवस असेल,,,
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
नक्की भेटू आपण.. मलाही आनंद होईल.. 🙏
@decentagencies6563
@decentagencies6563 9 ай бұрын
@@abhivyakti1965 जगतगुरु संत तुकाराम महाराज विचारांचा भेटता वारकरी विठ्ठलाची भक्ती खरी ,,,सर कधी ही या स्वागत आहे,,,
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 9 ай бұрын
राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले जय ज्योती जय क्रांती
@tanajigalande69
@tanajigalande69 9 ай бұрын
क्रांतीज्योती सावित्रीआईच्या क्रांतीकारी समाजकार्यास विनम्र अभिवादन...
@unmeshmore6524
@unmeshmore6524 9 ай бұрын
महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई या दोन्हीही व्यक्ती पुण्यात्मा होत्या.... त्या दोघांची कोणाशीही तुलना होऊच शकत नाही....त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आज पुसटसाही विचार केला ,तर अंगावर रोमांच उभे रहाते व आपोआप आपण नतमस्तक होतो....,🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
खरं आहे 🙏
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 9 ай бұрын
महिला वर्गाला, अन्याय ,अत्याचार अवहेलना, अशा गोष्टी चांगल्या वाटतात बहुतेक हेच सिद्ध होते.
@shrikantkulkarni4144
@shrikantkulkarni4144 9 ай бұрын
Savitribai was a grate lady ,hats off always for her social work n awareness towards humanity
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
Yes 👍
@RJagdale11
@RJagdale11 9 ай бұрын
Your efforts are worth praising.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
🙏🙏🙏
@umeshmangaonkar8411
@umeshmangaonkar8411 9 ай бұрын
सावित्री ज्योतिबा फुलेंच्या कार्याला माझा सलाम,आताच्या महिलांनी कर्म कांड करता कामा नये..
@arunsuryawanshi3961
@arunsuryawanshi3961 10 ай бұрын
छान सर जय शिवराय जय भीम
@dadaraoshejwal8124
@dadaraoshejwal8124 10 ай бұрын
अतिशय अप्रतिम माहिती दिलीत सर सलाम तुमच्या कार्याला.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
🙏🙏🙏
@user-pt7gt1bv1r
@user-pt7gt1bv1r 10 күн бұрын
सार्वजनिक ठिकाणाहून पर्स हलवित व स्वतःला इतर महिलांपेक्षा वेगळं समजून चालणाऱ्या माता भगिनीनो हे लक्षात ठेवा नेहमी ही शक्ती आणि वेगळेपण तुम्हाला आई सावित्रीबाई या पहिल्या स्त्री शिक्षिकेने दिले आहे याचे भान ठेवा . सावित्रीमाई त्रिवार वंदन💐💐💐💐💐 सावळकर मोतीराम अंबाजोगाई/ पुणे
@sohankumardharmik4117
@sohankumardharmik4117 9 ай бұрын
माता सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏
@ravindrajadhav1714
@ravindrajadhav1714 7 ай бұрын
आपला कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे आणि आम्ही आंबेडकर अनुयायी आपले धन्यवाद करतो असेच समाज प्रबोधनाचे काम करीत रहा हीच आमची आपल्याला विनंती
@virendrakale671
@virendrakale671 9 ай бұрын
Dr ambedkar had said you are greatest shudra on this earth jyotoba was गुरू of Dr ambedkar great viedo Agreed we are not against bramhin but bramhangrust are enemies salute you salute 🎉🎉🎉
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
Thanks 🙏
@mit368
@mit368 10 ай бұрын
Jay bhim Jay shivray sir ❤
@Rebel51064
@Rebel51064 10 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ आहे हा. सलाम रविंद्रजी आपल्या कार्याला.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद
@jayvantghag7458
@jayvantghag7458 2 ай бұрын
म. फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिकणाची अखंडपणे ज्योत ठेवेत ठेवली. त्यांच्या या पवित्र कार्यात सनातनी लोकांनी अनंत अडचणी आणल्या. परंतु आपल्या कार्यात न डगमगता हाती घेतलेले कार्य पूर्ण केले. धन्यवाद 🌹🙏🏻
@sushmashinkar2535
@sushmashinkar2535 9 ай бұрын
म.फुलेना त्या वेळेस जी गुलामगिरी वाटली. तिच गुलामगिरी आत्ताच्या बहुजनांना प्रतिष्ठेचा हार घातल्यासारखं वाटतं . यापेक्षा अजून काय दुर्दैव असणार. जय जोती, जय सावित्री
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
खरं आहे..
@ashokbharte1693
@ashokbharte1693 9 ай бұрын
क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले आम्हाला खूप भावले आपले खूप खूप आभार आहे सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vrushalipandit776
@vrushalipandit776 9 ай бұрын
महान सावित्रीबाई ❤
@akshaykolpe7666
@akshaykolpe7666 6 ай бұрын
आहो साहेब मला तुमचे नाव माहिती नाही पण तुमचे विचार ऐकून खरोखर डोळ्यात पाणी येते अतिशय मार्मिक शब्दात तुम्ही हे सर्व सांगता ब्राम्हण किंवा भा ज प ने समाजाची पूर्ण वाट लावली ,,काय असेल या देशाच भवितव्य,, साहेब तुमच कार्य असेच चालू ठेवा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 6 ай бұрын
🙏🙏🙏
@alliswell2951
@alliswell2951 9 ай бұрын
पोखरकर साहेब तुम्हाला प्रणाम. सर तुमचे जवळ जवळ सर्वच व्हिडिओ मी पाहिले आहेत. तुमचे प्रत्येक व्हिडिओ सामाजिक दृष्ट्या सत्य आहे. आणि जिथे सत्य तिथे कर्मट विचाराचे कमेंट्स येणार कारण त्यांना सत्य परिस्थिती ची फार मोठी भीती वाटते. कारण ह्यांच्या विचाराचे कर्मठ कारस्थान आणि प्रथा परंपरा बहुजन समाज सोडून देईल ह्याची फार भीती वाटते आणि जवळ पास बहुजनांनी ह्या कर्मठ प्रथा सोडल्या आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
🙏🙏🙏
@sachinmanohar82
@sachinmanohar82 9 ай бұрын
बाई नाही "माई" म्हणावे. आपल्याच आईला आपण बाई म्हणने बरोबर नाही. जसे आपले "ज्योतिबा" बा म्हणजे बाप आहेत, तसेच "सावित्रीमाई" आपली "आई" आहे. "सावित्रीमाईंना" कोटी कोटी वंदन...
@dattatrayp40
@dattatrayp40 9 ай бұрын
रवींद्रजी समाज प्रबोधनाचे आपण करीत असलेले कार्य महान आहे. आपल्या करायला माझा सलाम.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद
@sahebraopatil8781
@sahebraopatil8781 9 ай бұрын
All Indians are indebited to Savitribai and Jyotirao Phule.Salute this couple for taking so much efforts to imbibe importance of education in bahujan people.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
🙏
@dilipthombare7576
@dilipthombare7576 9 ай бұрын
राष्ट्रमाता जिजाऊ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर माता रमाई मदर तेरेसा सिंधुताई सपकाळ यांना मानाचा मुजरा जय मल्हार जय भीम जय संविधान जय भारत
@rajaramlokhande1003
@rajaramlokhande1003 9 ай бұрын
मानवतावादी माणसाला प्रखर टीकास्त्रांना सामोरे जावे लागतं सर आपण आजच्या युगातील जगत् गुरू तुकाराम महाराजांचे कार्य करीत आहात... आमच्या सारख्ये सामान्य माणसं सदैव आपल्या पाठीशी आहेत..जय शिव जयभीम...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
🙏🙏🙏
@mangeshdange8893
@mangeshdange8893 8 ай бұрын
तुम्ही पुरोगामी विचारांचा वारसा नेटाने चालवत आहात सर. याबद्दल आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान वाटतो! जय संविधान! जय भारत!!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 8 ай бұрын
धन्यवाद
@balasahebmore8821
@balasahebmore8821 8 ай бұрын
अभिव्यक्ती चॅनल वैचारिक क्रांतीकारी बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. बहूजन लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याच काम करत आहे. खूप खूप धन्यवाद सर ❤❤❤❤❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 8 ай бұрын
🙏🙏🙏
@anilkamble5107
@anilkamble5107 10 ай бұрын
Salute to mahatma jotirao phule and savitribai phule
@shridharwatekar-mm3mi
@shridharwatekar-mm3mi 7 ай бұрын
भाऊसाहेब मी तुम्हास तुम्हच्या कार्याची,पावती शब्दात तर देऊ शकत नाही. कारण त्या पात्रतेत,मी पूर्ण उतरलो नाही. पण उतराई व्हाव,आणि आचरणात राहाव असे सारखे मनात वाटते धन्यवाद.
@samadhandhiwar8582
@samadhandhiwar8582 9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय, जय ज्योती जय भीमराय
@asawarikamble99
@asawarikamble99 10 ай бұрын
Real heroes❤❤❤❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
Yes..
@9423148882
@9423148882 9 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण, सर, तुमच्या या खंबीर आणि निर्भीड पत्रकारीला सलाम👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@pradeepdeshmukhe7791
@pradeepdeshmukhe7791 9 ай бұрын
सर अप्रतिम. सावित्रीबाई आणि जोतिबा यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र भारतात पुढे आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
होय
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 9 ай бұрын
🙏 सर.तुमचे विदियो ही बडबड नसून मर्मभेदी संवाद आहे.जे कार्य ज्योतिबा व सावित्रीबाई नी केले त्याची अचूकपणे जाणीव करून दिलीत..पितृपक्ष सुरू आहे.यावेळी तुम्ही यांच्या ऋणाची आठवण करून दिलीत..आता तरी डोळे उघडावे आमचे..मनापासुन धन्यवाद..या प्रबोधन कार्यास सलाम..👌👌👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
आभारी आहे स्मिताताई.. 🙏
@3208nandu
@3208nandu 10 ай бұрын
Sir he tumchi budbud nahi Prabhodhan ahe ..Thank you so much...😊
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
🙏
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 10 ай бұрын
अभिव्यक्ती 🙏🙏,सर,, डोळ्यासमोर, सांभा नालायक असेल तर,, गब्बर सिंग किती नीच असेल, साक्षात उदाहरण आहे, 🙏🙏 जय बुधभूषन 🔥🔥🚩 जय संविधान 💐🪔🪔
@shrikantkulkarni4144
@shrikantkulkarni4144 9 ай бұрын
Sir your videos are always realistic, n based on true history.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
Thanks a lot
@sunitaapate3058
@sunitaapate3058 9 ай бұрын
खुपच छान प्रबोधन : पण आजच्या सावित्रीच्या लेकींना विसर पडलाय सर ..... सावित्रीमाईंचा जागर व्हायलाच हवाः❤❤❤
@nitinjoshi174
@nitinjoshi174 9 ай бұрын
सावित्रीबाईंचे कार्य म्हणजे आहे यात शन्काचं नाही. पण त्या स्वतः हिंदू धर्माच्या कित्येक चालीरिती पळत होत्या. त्यांनी पार्वती व दुर्गा मातेंवर खूप छान अभंग लिहिले आहेत. आता काय करणार? कुणाला शिव्या घालणार?
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
अशा प्रत्येक बाबीचा वापर त्यांनी समाज प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनासाठी अतिशय चाणाक्षपणे करून घेतलाय.. नीट अभ्यास केला तर लक्षात येईल..
@marutikamble269
@marutikamble269 9 ай бұрын
पोखरकर भाऊ आपण खरोखर ग्रेट आहात.... समाजातील भुरचट चाली रिती लवकरच बंद होतील ... जोतिरावांमुळे व सावित्रीबाईंमुळे आज स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग मिळाला आहे ....❤🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
🙏🙏🙏
@sudhakarkamble6974
@sudhakarkamble6974 9 ай бұрын
आपणांस व आपल्या चॅनला क्रांतीकारी जयभिंम ! आपल्या कार्याची दखल इतिहासात अजअमर होईल राहिले यात शंका नाही जय शिवराय जय भिंम !
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sebastiandsouza9558
@sebastiandsouza9558 9 ай бұрын
Great episode with good explanation about Savitribai & Jyotiba Fule 🙏❤️
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
🙏🙏🙏
@vijaykumarnagale4322
@vijaykumarnagale4322 9 ай бұрын
सर आपल्या भारतीय लोकांना आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रीयन लोकांना रोहिदास महाराज, संत कबीर, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, म.फुले ,गाडगे महाराज आणि सर्व संत आणि समाज सुधारक आम्हाला प्रेरणादायी आहेत, आमचे आदर्श आहेत. पण त्यांचे विचार स्वीकारून ते आचरणात आणायची वैचारिक धमक अद्याप आलेली नाही.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
होय..
@justlife3491
@justlife3491 9 ай бұрын
Excellent video with strong enough contents 🙏💗👍👌
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
Thank you 🙏
@ashish27954
@ashish27954 10 ай бұрын
सर तुम्ही जे करत आहेत ही गोष्ट आताच्या कीर्तन कारांनी केली पाहिजे पण कीर्तनकार वेगळेच आहेत आत्ताचे
@vivekshinde3662
@vivekshinde3662 9 ай бұрын
इतकं सहज विश्लेषण करणं आणि आभाळभर ज्ञान देणं सर हे तुम्हाला सहज शक्य आहे...लोक म्हणतात " तुला सरस्वती प्रसन्न आहे".. पण मी म्हणेन सावित्री तुमच्या लेखणीत आणि विचारांमध्ये पुरेपूर भरली आहे...❤❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@nilambhomkar1567
@nilambhomkar1567 10 ай бұрын
Sir savitri ani Mahatma fule yancya sarkhe kary ani sangharsh no words 😢 maze daivat sevtcya seasaparyant savitri ani mahatma fule ani tyancya vicaranec 😢❤
@mahendrapathade3057
@mahendrapathade3057 9 ай бұрын
शिक्षित समाज सुद्धा काल्पनिक कथे मध्ये जास्त दंग झालेला आहेत,त्यांना काल्पनिक सावित्री मान्य आहेत,परंतु सत्य ईतिहास मधील सावित्रीमाई फुले यांचे फक्त वर्षा तून २ दिवस देखावा सादर करतात. 🙏📚👏जय सावित्रीजोती👏📚🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
खरंय
@avinashrutuja2727
@avinashrutuja2727 10 ай бұрын
सुंदर....
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 10 ай бұрын
अप्रतिम खूप छान अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय सर्व बहुजन महिलांसाठी 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय सावित्रीमाई जय सत्यशोधक सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sss_1988.
@sss_1988. 9 ай бұрын
हा इतिहास आज कूठे आठवुन दिला जात नाही...
@ramdaspendor909
@ramdaspendor909 10 ай бұрын
किती मागासलेली लोक आहे आज पण 🤔🤔🤔
@vivekranadive2388
@vivekranadive2388 9 ай бұрын
Once again...an excellent informative video ❤❤❤❤❤ One can feel the pain and emotions with your descriptive and to the point narration You mention well researched, well corroborated facts in your videos, which are not be liked by some people. But facts will remain facts whether one likes or not. सत्य हे नेहमीच कडू असतं लोकं विसरतात की आपल्या महाराष्ट्रातील संत आणि समाज सुधारक हे नेहमीच चुकीच्या रूढी आणि परंपरानविरुद्ध बोलत आले आहेत. त्यांनी कधी ही एका विशिष्ट धर्म किंवा जाती विरुद्ध द्वेष नाही केला. पोखरकर सर तुम्ही जे कार्य करत आहात तो पण एक समाज आणि समज सुधारण्याचा उपक्रम आहे. Your strength is in calling spade a spade. Keep up the good work 👍👍👍👍👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏
@msharififtekhari8074
@msharififtekhari8074 9 ай бұрын
सर, आपल्या "अभिव्यक्ती" या कार्यक्रमात भरपूर चांगली माहिती प्राप्त होते आणि समाजाचे खरे क्रांतिकारक सुधारक कोण याचा ऊलगडा होतो . धन्यवाद !
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
आभारी आहे 🙏
@truptivaidya9720
@truptivaidya9720 9 ай бұрын
खूप छान, माहितीपूर्ण vedio 🙏 सवित्रि बाईंना विनम्र अभिवादन 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@dipakbangar4600
@dipakbangar4600 8 ай бұрын
नमस्कार सर.आपले विचार छान.समाज प्रबोधनाचे काम करता सतत करत रहा.यासाठी शुभेच्छा.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@smitasurveujgare
@smitasurveujgare 10 ай бұрын
Aaj hya prabhodhanachi nitant garaj ahe sir. Aapale manapasun Abhar.👏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@milindkumarkhabade9915
@milindkumarkhabade9915 9 ай бұрын
पोखरकर प्रथम तुम्हास धन्यवाद देतो 🙏कारण खुप महत्वपूर्ण माहिती माता सावित्रीबाई यांच्या कार्या विषयी दिलीत. आपण कल्पनाही करु शकत नाही 150 वर्षा पुर्वी त्यानी इतके क्रांतिकारक विचार अमलात आणले. शतशः नमन आहे माता सावित्रीबाई चरणी. आजच्या ऊच्चशिक्षित महिलेला सावित्रीबाई बद्दल विचारले तर चार शब्द ही बोलता येणार नाही पण ज्या मनुने स्रीला शुद्र त्याज्य मानले त्याच मनुचे व त्याने निर्माण केलेल्या स्मृतीचे गुणगाण करताना दिसतील. कारण एकच सावित्रीबाई ऊच्च वर्णिय नव्हत्या ही पण एक बाजु आहे. तुमचे विचार ऐकुन काही लोक प्रत्येक एपिसोड ला शिव्या घालतात हे आपण सांगितलेत. त्याला कारण एकच जेव्हा समर्पक ऊत्तर नसते व आपल्या पूर्वजांची दुष्कृत्ये जगासमोर येतात ते सहन होत नाही. आणि योग्य उत्तर देता आले नाही कि मानुस शिवराळ बनतो त्याचेच हे शिव्या देणारे प्रतिनिधी आहेत. तरी तुम्ही निर्भीडपणे मते मांडता तीपण सबळ पुराव्यासह हीच खरी अभिव्यक्ती आहे. आपल्या चॅनेलचे नाव सार्थ करणारी बाब आहे. आपल्या धाडशी विचार विश्लेषणास आम्ही पाठींबा देत राहु कारण सर्वसामान्य जनतेस माहीत नसलेल्या अनेक ऐतिहासिक सत्याला आपण वाचा फोडता. शंभरातले पंचवीस जरी शहाणे बनले, विचार करू लागले तरी चालेल. असेच निर्भीड विचार मांडत रहा. याच शुभेच्छा. शिवराळांकडे दुर्लक्ष करता हे योग्य आहे. धन्यवाद 🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sadashivtakale9083
@sadashivtakale9083 5 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Pokarkar Saheb Jay Malhar Jay shivray Jay Shahu Fule Aambedkar
@ashokathawale1801
@ashokathawale1801 9 ай бұрын
आजच्या नव शिक्षित स्त्रीयांनी विचार केला पाहिजे आपले खूप खूप धन्यवाद
@vasantnalawade3896
@vasantnalawade3896 8 ай бұрын
आपले आभारी आहोत. मनापासून धन्यवाद.
@kadlaskaranna7183
@kadlaskaranna7183 9 ай бұрын
आज याच विचारांचे स्मरण सामुहिक पणे गावागावात झाले पाहिजे...
@avinashs.2758
@avinashs.2758 10 ай бұрын
धन्यवाद सर माहितीपूर्ण व्हिडिओ!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
🙏🙏🙏
@satyadarshan9361
@satyadarshan9361 9 ай бұрын
सावित्रीबाई फुले शाहूजी महाराज 🙏💐💐💐💐💐
@maheshparab4297
@maheshparab4297 3 ай бұрын
Nice share. Salute to one of our pearls who had given right place to a woman.
@santoshtambe5672
@santoshtambe5672 9 ай бұрын
Sir, keep it up. Eagerly waiting for next
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
Sure 👍
@nitinpatil8603
@nitinpatil8603 10 ай бұрын
तुम्ही आणि तुमची style खूप छान ....
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@bhaisahebinamdar5840
@bhaisahebinamdar5840 8 ай бұрын
उत्सवगिरी,पाखंडाचा पाया/ येथ मंडपी माॅडर्न माया// जमवूनी भक्त•गण सगळा/ पहा,याचि देही याचि डोळा// पाखंडी पिढ्यांचा संस्कार सोहळा//
@happylifevlogs64
@happylifevlogs64 10 ай бұрын
नुसती कॉमेंट न करता ही क्लिप शेअर करा आपल्या मित्र व नात्येवाईक ना अशी अपेक्षा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
🙏🙏🙏
@mcinsane1821
@mcinsane1821 9 ай бұрын
Keli share bhava
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Middle Class FOOLED Once Again? | Budget 2024 | Dhruv Rathee
20:09
Dhruv Rathee
Рет қаралды 12 МЛН