भाषण दुसरे: हैदराबाद : पूर्वतयारी- स्वतंत्र राष्ट्राची आणि मुक्ति संग्रामाची वक्ते : नरहर कुरुंदकर

  Рет қаралды 21,787

Vishwas Kurundkar

Vishwas Kurundkar

Күн бұрын

भाषण दुसरे: हैदराबाद : पूर्वतयारी- स्वतंत्र राष्ट्राची आणि मुक्ति संग्रामाची वक्ते : नरहर कुरुंदकर@Vishwas Kurundkar
श्रीरामजी भांगडिया स्मृती व्याख्यानमाला, ​सेलू येथे केलेल्या तीन व्याख्यानातील
दुसरे पुष्प दिनांक ​3​/०७/१९७८​
पहिल्या व्याख्यानाची ​लिंक : • हैद्राबाद मुक्ती संग्र...
या व्याख्यानाचे ध्वनिमुद्रण प्राचार्य शरद कुलकर्णी यांनी उपलब्ध करून दिले आणि नांदेड येथील अमचे मित्र श्री. सतीश कुलकर्णी यांनी प्रत्नपूर्वक आमच्या पर्यंत पोहोचवले या करीता दोघांचेही आभार मानतो. प्राचार्य द. रा. कुलकर्णी - सेवानिवृत्त , यांनी ४३ वर्षांपूर्वीही व्याख्यान ध्वनिमुद्रित करण्याची दूरदृष्टी दाखवली त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.

Пікірлер: 42
@vinayakdeo848
@vinayakdeo848 9 ай бұрын
अलौकिक खजिना आज मिळाल्याचा भरभरून आनंद होत आहे
@shridharbarwe-lq3lt
@shridharbarwe-lq3lt 9 ай бұрын
Beyond words
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
खुप माहिती पूर्ण विवेचन . सर फार उद्बोधक आणि मार्मिक भाषेत विषय समजून सांगतात.पुढील व्हिडिओ ची उत्सुकता आहेच.
@patilwagmare3224
@patilwagmare3224 2 жыл бұрын
खप सखोल माहिती दिलीत सर
@rajkumarsawale9786
@rajkumarsawale9786 Жыл бұрын
या आधी कुरूंदकर सरांचे नाव ऐकले होते आता प्रतेक्स त्यांना एकायला भेटल . धन्य झालो
@vinayakdeo848
@vinayakdeo848 9 ай бұрын
excellent
@abhijeetdholepatil4005
@abhijeetdholepatil4005 Жыл бұрын
गुरुजी हे मराठवाड्याचे भूषण होते 🙏
@dilippawar9099
@dilippawar9099 Жыл бұрын
कुरुंदकर हे अतिशय उच्च प्रतीचे विद्वान..विश्लेषक...तर्कशुद्ध आणी
@universalboss9121
@universalboss9121 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती
@girishgwaingankar4948
@girishgwaingankar4948 3 жыл бұрын
विश्वास जी खूप खूप आभार
@girishbene6007
@girishbene6007 3 жыл бұрын
पुढिल भागाच्या प्रतीकक्षेत. ह्या दुर्मिळ ठेव्यासाठी अनेक धन्यवाद !
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Жыл бұрын
किती महान बुद्धीमान , अभ्यासू असे कुरुंदकर साहेब आहेत . त्यांच्या भाषणमालेमुळे निजामाच्या क्रुर आणि जातीयवादी स्वार्थी राजवट समजली . माझ्या हिंदू म्हणजे मुस्लीमेतर जनतेची हलाखी समजली . दुष्ट राजवटीविरुद्ध दिलेल्या लढ्याची सखोल माहिती मिळाली . धन्य ते शूरवीर आणि हुतात्मे !
@dnyanobaankade3950
@dnyanobaankade3950 3 жыл бұрын
असा अनमोल ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सरांचे आभार मानतो. कारण मला नरहर कुरूंदकर यांच्याबद्दल जबरदस्त आकर्षण आहे. कारण ते जे बोलायचे त्यामुळे कधीच वाद निर्माण झाला नाही कारणं तेवढा अभ्यासपूर्ण मुद्दा मांडणारा एकही वक्ता त्यावेळी महाराष्ट्रात नव्हता असेच म्हणावे लागेल. कारण त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी या एकेरी नावाने अनेक वेळा केला आहे. पण त्यासाठी हिंमत लागते आणि सखोल अभ्यासही ते त्यांच्याकडे होते . असा बिलकुल भाडभिड बाळगणारा वक्ता पुन्हा होईल याची कल्पना नाही.
@tanujathakur7074
@tanujathakur7074 3 жыл бұрын
खरा निजाम आणि निजामशाही या संदर्भात एवढी समग्र माहिती देणारे एवढे अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकले नव्हते. यामुळे नक्कीच आमच्या माहितीमध्ये भर पडली. माहितीदूताचे आभार .🙏🙏
@laxmikantlamkanikar3863
@laxmikantlamkanikar3863 3 жыл бұрын
खुपच जबरदस्त व बहुसंख्य लोकांना ज्ञात नसलेली उपयुक्त माहिती. माहिती/इतिहास सरांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून जतन करण्यासाठी हार्दिक शूभेच्छा व हार्दिक अभिनंदन.
@sandeepwaghmare5486
@sandeepwaghmare5486 3 жыл бұрын
Dhanyawad. Ha durmil khajina ahe.
@gurunathdeshmukh9322
@gurunathdeshmukh9322 3 жыл бұрын
अत्यंत सुंदर अभ्यासपुर्ण व्याख्यान त्या काळात ध्वनीमुद्रित करणे व आजपर्यंत जतन करणे हे एक मोठे आव्हान होते श्री नरहर कुरुंदकर यांच्या विचारांचाअनमोल ठेवा आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद आभार
@abhishekwarphalkar6550
@abhishekwarphalkar6550 3 жыл бұрын
Thank you sir
@nileshghare1247
@nileshghare1247 3 жыл бұрын
Thanks who had uploaded A great perspective to look our Indian society, thanks
@drrpbarbind8654
@drrpbarbind8654 3 жыл бұрын
विश्वासजी, अतिशय आभारी.
@madhukardharmapurikar4803
@madhukardharmapurikar4803 2 жыл бұрын
थरारून जाणे याचा अनुभव केवळ गुरुजींच्या व्याख्यानामुळे नेहमी येतो ☘️
@laxmikantdhanorkar4901
@laxmikantdhanorkar4901 3 жыл бұрын
केवळ अद्भुत !! किती अभ्यासपूर्ण आणि विस्तृत विवेचन. सरांकडून ऐकण्याचा आनंद आवर्णनीय आहे. विश्वास सर, अजून काही असेल तर नक्की शेअर करा. वाट पहात आहोत.....
@santoshgaikwad8539
@santoshgaikwad8539 3 жыл бұрын
अप्रतिम
@bhalchandrasirdeshpande7969
@bhalchandrasirdeshpande7969 3 жыл бұрын
धन्यवाद..शेवटचा काही भाग आला नाही..असो.जेआहे ते अलौकिक .
@bhaveshmahalley7118
@bhaveshmahalley7118 3 жыл бұрын
Dhanywad
@govindaelkewad1242
@govindaelkewad1242 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@shreyashdeshmukh1470
@shreyashdeshmukh1470 3 жыл бұрын
विश्वास सर धन्यवाद अपलोड केल्याबद्दल 🙏
@ravibuge9652
@ravibuge9652 3 жыл бұрын
नरहर कुरुंदकर सरांचे तर्कशुद्ध आणि असे दुर्मिळ भाषण म्हणजे अनमोल रत्न सापडल असे वाटते. एवढे मुद्देसुद विषयाची मांडणी ह्या आउष्यात परत ऐकायला मिळेल असे वाटत नाही. सरांचे आपल्या मराठवाडी लयित अभ्यासपूर्ण भाषण अगदी सुरू पासून शेवट पर्यंत कुठेही न थांबता ऐकत राहावे वाटते. आता तिसऱ्या भाषणाची उसुक्ता अजून वाढली. कृपया लवकर अपलोड करावे ही नम्र विनंती..
@mahendrajadhav2962
@mahendrajadhav2962 3 жыл бұрын
I have no words about Kurundkar sir. I am reading all his literature. Thanks Deshmukh and co.
@prasadpathade4548
@prasadpathade4548 11 ай бұрын
😊o⁰om⁰😊😊00p
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 3 жыл бұрын
खूपच दुर्मिळ खजिना आपण कौशल्यपूर्ण जपला व लोकांपुढे मांडला त्याबद्दल अत्यंत आभारी🙏
@jaiwantraogond1048
@jaiwantraogond1048 3 жыл бұрын
माणूस मरतो पण त्याचे विचार कधीच मरत नाहीत!
@anildeshmukh487
@anildeshmukh487 3 жыл бұрын
Very informative and described lecture. I have received so many points. Please upload 3rd and last lecture. Thanks. Shri. Kurundkar sir is very studied person.
@mahendrajadhav2962
@mahendrajadhav2962 3 жыл бұрын
Thanks very much for Second speech. Kindly load third one. So that this topic will be comple.
@shivkumarbhure2504
@shivkumarbhure2504 3 жыл бұрын
इतका दुर्मिळ आणि कटू सत्य असलेला इतिहास मी अद्याप वाचला किंवा ऐकला नाही... कुरुंदकर सरांनी आपल्याला दिलेला हा अनमोल खजिना सर्वांपर्येंत पोहचलो पाहिजे... होईल तेवढा हा डाटा share करा
@drjoshiag6536
@drjoshiag6536 Жыл бұрын
Please add other speeches too
@Homelander20
@Homelander20 3 жыл бұрын
👌
@abhijeetkatti
@abhijeetkatti 3 жыл бұрын
अतिशय मुद्देसूद आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणी, अशा वक्त्यांचे दुर्मिळ भाषण ऐकण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार
@govindvaze5722
@govindvaze5722 2 жыл бұрын
Tatkalan t. Rajakiya ani samajik ghadamodiche barikine abhyasun kharya ghatanacha ulagada kela ahe
@viveksalunke5716
@viveksalunke5716 3 жыл бұрын
🙏🙏🇮🇳
@govindvaze5722
@govindvaze5722 2 жыл бұрын
Mahamtya gandhiche rajakiya vichar tyanchi durdrustiand ani ak thor mahatma mhanun tyanchya kamagiriche mulyamapan nah narahar sarani sundaritine kele ahe
@ashokkadam2481
@ashokkadam2481 3 жыл бұрын
पोलिटिकल एजंट हा लेख कुठल्या पुस्तकात आहे?
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 4 МЛН
नरहर कुरुंदकर व्याख्यान - भाग १
1:10:56
इतिहासाचे वारकरी - Maratha Historians
Рет қаралды 100 М.
मी आस्तिक का नाही?  ले. नरहर कुरुंदकर
23:40
Vikasvani विकासवाणी
Рет қаралды 16 М.
Narhar Kurundkar-During Emergency - Isapniti
48:11
Vishwas Kurundkar
Рет қаралды 50 М.