हैद्राबाद मुक्ती संग्राम - लढा संस्थान विलीनीकरणाचा? का देशाच्या स्वातंत्र्याचा ? नरहर कुरुंदकर

  Рет қаралды 32,515

Vishwas Kurundkar

Vishwas Kurundkar

3 жыл бұрын

श्रीरामजी भांगडिया स्मृती व्याख्यानमाला , सेलू येथे केलेल्या तीन व्याख्यानातील पहिले पुष्प
दिनांक २/०७/१९७८. या व्याख्यानाचे ध्वनिमुद्रण प्राचार्य शरद कुलकर्णी यांनि उपलब्ध करून दिले आणि नांदेड येथील अमचे मित्र श्री. सतीश कुलकर्णी यांनी प्रत्नपूर्वक आमच्या पर्यंत पोहोचवले या करीता दोघांचेही आभार मानतो. व्याख्यानात उल्लेख असलेले प्राचार्य , श्री द. रा. कुलकर्णी असावेत. त्यांनी ध्वनिमुद्रणाची सोय केली नसती तर आपल्याला ४३ वर्षांनंतर हे व्याख्यान ऐकायला मिळाले नसते. आम्ही त्यांच्या कायम ऋणात राहू.

Пікірлер: 69
@sambhajidevre1186
@sambhajidevre1186 2 жыл бұрын
सर आपले खूप खूप आभार करतो कारण आपण खूप मोलाचा इतिहास नवीन पिढीला देत आहात .. हा इतिहास मझासारख्या नवीन पिढीला आपल्यामुळे समजत आहे .( हैद्राबाद संस्थान विलीन इतिहास न म्हणता त्यास मी पण भारताच्या समायकतेचा लढा असे म्हणेल ) हा विचार मला मी ज्या वसमत येथील असून तेथीलच माननीय श्री कुरुंदकर यांच्याकडून आपल्यामार्फत समजत आहे .. पुनश्च मी अजून एकदा आपले आभार व्यक्त करतो..
@abhijeetkatti
@abhijeetkatti 3 жыл бұрын
गुरुजींच्या विचारांचा अमुल्य ठेवा सर्वांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार आणि आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा
@kusumagraj
@kusumagraj 11 күн бұрын
काळे गोरे या पद्धतीने झापडबंद विचार करणाऱ्यांनी वास्तव कसे समजून घ्यायचे असते हे सांगणारे हे भाषण आहे. विपुल संदर्भ, तर्काधिष्ठित विवेचन आणि सुस्पष्ट प्रतिपादन अशी ही मांडणी अद्भुत मांडणी आहे. हा ठेवा उपलब्ध करून दिला, खूपच आभार 🙏🙏🙏
@vaidyaish
@vaidyaish 3 жыл бұрын
कुरुंदकर गुरुजींचे विचार प्रवर्तक व्याख्याने उपलब्ध करून देऊन आपण फार मोठे संचित नवीन पिढीसमोर ठेवत आहात, त्याबद्दल धन्यवाद
@bhausinggusinge1028
@bhausinggusinge1028 Жыл бұрын
अतिशय सुंदर व वस्तुस्थिती स्पष्ट करणारे व्याख्यान
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 3 жыл бұрын
आपला हा खूपच महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले पाहिजे या चळवळीत सक्रीय असलेले कै.विश्वंभराव नामदेवराव हराळकर (दादा हराळकर) जे स्वामिजिंच्या हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेचे विद्यार्थी होते. नंतर ते उस्मानाबाद जिल्ह्याचे पहिले आमदारही होते. त्यांच्या सहवासात रहायची,फिरायची संधी मला मिळाली. 👍🙏
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 2 жыл бұрын
👍🙏
@jsjironekar3798
@jsjironekar3798 3 жыл бұрын
गुरुवर्य कुरुन्दकरजीचे जितके व्याख्यान असतिल तेवढे कृपया अपलोड करा ही विनन्ति.आपले मानावे तेवढे आभार कमीच,आपण हा अतिन्द्रीय अनुभव जगाला देत आहात.आचार्य unmatchable आहेत,बुद्ध,सॉक्रेटिस,कबीर,ज्ञानदेवा च्या बरोबरीचे.त्यांचे अवेळी जाणे ज्ञानेश्वर,तुकोबारायचे निर्वाणची आठव ण देते,त्यांचे देहवसान मानव् तचे मोठे नुकसान होते.🙏🙏
@ravibuge9652
@ravibuge9652 3 жыл бұрын
द रा कुलकर्णी सराचे मनापासुन धन्यवाद. हा अमूल्य ठेवा अपलोड करण्यासाठी शरद कुलकर्णी यांचे पण धन्यवाद.. व्याख्यानं खूप अंधश्रद्धा / अनेक गोष्टी समजल्या...
@vishalmuleajegaonkar.9514
@vishalmuleajegaonkar.9514 Жыл бұрын
श्री गुरुजी म्हणजे माझ्या हिंगोलीच्या भूमिपुत्र असलेले नररत्न आहे. गुरूजी अजून तीस वर्ष असेल असते तर ह्या महाराष्ट्राला विचाराची नवी दिशा मिळाली असती. तसा माझा आणि गुरुजींचा वैचारिक विषय भिंनतेचा आहे. पण गुरुजींच्या लिखाणाचा मी निःसीम भक्त आहे. होय भक्तच..! गुरुजींचं प्रत्येक पुस्तक हे चिंतन करायला भाग पाडत. गुरुजींचा तर्क हा तर्क शास्त्री ला लाजवेल असा होता. गुरूजी तर्क ज्ञानी होते. अष्टपैलू ह्या शब्दाचा पुढचा महापुरुष गुरूजी होते. होय महापुरुषच.. गुरुजींचं सामजिक काम हे दैदिप्यमान होत. मी सध्या तिशीचा आहे. मला गुरुजींना पाहता नाही आळ. पण मला त्यांना वाचता आळ आणि ऐकता आळ ह्याचा मी अभिमान बाळगतो.
@dr.sagarsubhedar9483
@dr.sagarsubhedar9483 3 жыл бұрын
आपले अनंत आभार. माझं गाव सेलु असल्या कारणाने आणि असे विचार मुल्य आज उपलब्ध असल्याने अतिशय आनंद झाला. इतर उर्वरित भाग एकण्यासाठी उत्सुक आहोत धन्यवाद
@12neha34
@12neha34 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 पुढील दोन्ही भाग कृपया लवकर उपलब्ध करून द्यावेत ही विनंती 🙏
@surajmepl
@surajmepl 3 жыл бұрын
गुरुजींची व्याख्याने उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
@arjunpatil5966
@arjunpatil5966 3 жыл бұрын
या व्याख्यान मालेतील पहिले व्याख्यान अपलोड केले,त्यासाठी आपले आभार. पुढील दोन व्याख्याने अपलोड करावीत ही विनंती 🙏🏼 .
@dilipsalvekar6168
@dilipsalvekar6168 3 жыл бұрын
छान माहिती.
@rahulgudadhe9386
@rahulgudadhe9386 3 жыл бұрын
खूप दिवसांनी काहीतरी नविन दिलत तुम्ही. तुमचे खूप खूप आभार. कारणं गुरुजींना ऐकणं म्हणजे एक नवा अनुभव असतो कायम 👍👍👍
@vnkurundkar
@vnkurundkar 3 жыл бұрын
आपल्याला नवीन द्यायला 40 -50 वर्ष जुन्या काळातील व्याख्यानाच्या कॅसेट शोधून , लोकांच्या मागे लागून मिळवायच्या , त्यांचा एम पी 3 मध्ये बदल कारवायांचा..बरेच काम आहे..आपण सगळे जण शोधात राहा..कुरुंदकरांनी महाराष्ट्रभर वैचारिक जागर घडवून आणला..त्याकाळात ज्यांनी कोणी भाषण ध्वनिमुद्रित केली असतील ते थोर! त्यांच्या कडून हा ठेवा मिळवावा लागेल.
@rahulgudadhe9386
@rahulgudadhe9386 3 жыл бұрын
हो सर नक्कीच . कारणं आता तरी गुरुजींना ऐकणारे खूप माणसे भेटतात 👍👍👍🙏🙏
@shivspeaks21
@shivspeaks21 10 ай бұрын
व्याख्यान देणारा व्याख्याता कसा असावा याचं मूर्तिमंत म्हणजे विचार महर्षी कुरुंदकर गुरुजी 🙏
@deelipjoshi2299
@deelipjoshi2299 3 жыл бұрын
विश्वासराव, राम मनोहर लोहिया वाचनालय येथे नगरपालिका नांदेड यांनी आयोजित केलेले दाजी शास्त्री पणशीकर यांचे गुरुजी वरील व्याख्यानाचे ध्वनिमुद्रण उपलब्ध असल्यास पहावे ही विनंती.
@vnkurundkar
@vnkurundkar 3 жыл бұрын
पाहतो..बरे झाले सांगितलेत..मला माहिती नव्हती .
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
कुरुंद्कर् गुरुजीचे व्याख्यान म्हणजे माहितीचा मोठा खजिना म्हणावा लागेल.ऐकायला सुरुवात केली तर पूर्ण होईपर्यंत सोडवत नाही
@user-tg4pw1bk3g
@user-tg4pw1bk3g 3 жыл бұрын
पुढच्या भागाच्या उत्कट प्रतीक्षेत....!
@surajmepl
@surajmepl 3 жыл бұрын
पुष्प दुसरे आणि तिसरे यांची आतुरतेने वाट पहात आहे
@girishgwaingankar4948
@girishgwaingankar4948 3 жыл бұрын
आभार या upload बद्दल. विश्वास जी पुढील दोन भागांची आतुरता आहे
@laxmikantdhanorkar4901
@laxmikantdhanorkar4901 3 жыл бұрын
कृपया इतर दोन् भाग लवकर अपलोड करावेत. सरांना ऐकण्या साठी खूप आतुरतेने वाट पाहत आहोत.
@vnkurundkar
@vnkurundkar 3 жыл бұрын
Done
@shubhadadeshpande3807
@shubhadadeshpande3807 3 жыл бұрын
फारच छान.सुरेख विवेचन.अनेक गोष्टी समजल्या.धन्यवाद विश्वास.
@prasad4844
@prasad4844 3 жыл бұрын
thank you for uploading! please upload all the records of Guruji at the earliest please!
@amrutdeshmukh5599
@amrutdeshmukh5599 3 жыл бұрын
अपलोड केल्याबद्दल धन्यवाद सर !
@dhawaldodal7625
@dhawaldodal7625 3 жыл бұрын
Thanks lot vishwasji
@ratnakardeshpande8093
@ratnakardeshpande8093 3 жыл бұрын
पुढील भाग ऐकण्याची प्रतीक्षा करतोय
@rajanrr1
@rajanrr1 3 жыл бұрын
Great! Genious!
@panjabshinde434
@panjabshinde434 Жыл бұрын
खूप खूप महत्वाचा ठेवा
@rahulaphale
@rahulaphale 3 жыл бұрын
विचारधन
@shubhadadeshpande3807
@shubhadadeshpande3807 3 жыл бұрын
पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे
@suhasdamle7975
@suhasdamle7975 3 жыл бұрын
भाग 1 आंणि भाग 2 म्हणजे विलक्षण प्रखर अभ्यासपूर्ण, परखड, विश्लेषणाचा, कोसळणारा धबधबा..त्यातील गांधी, गोविंदभाई, लोहिया असे व्यक्ती परिचय हे तर बौध्दिक instant food..हे भाषण ऐकायला मिळालं हेच परमभाग्य..तिसरा भाग ऐकायचाय...
@vnkurundkar
@vnkurundkar 2 жыл бұрын
तिसरा भाग उपलब्ध आहे. ऐकलात का?
@shripadjoshi6640
@shripadjoshi6640 3 жыл бұрын
मन: पूर्वक धन्यवाद🙏🙏. कुरूदकर यांच् साहित्य e book pdf रूपात उप्लब्ध करता आले तर पहावे हि विनंती.
@vnkurundkar
@vnkurundkar 3 жыл бұрын
सध्या देशमुख आणि कंपनी यांच्या 18 मराठी आणि 2 इंग्लिश भाषांतरांच्या आवृत्त्या शिल्लक आहेत. बुकगंगा या साईटवर इ बुक आहेत.
@tusharkale7225
@tusharkale7225 3 жыл бұрын
Khup khup abhari aahot sir
@dattatraypatil1306
@dattatraypatil1306 3 жыл бұрын
Thanks for upload Vishvasji...long awaiting time to listen sir
@yashobhi1
@yashobhi1 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐💐💐
@09049731001
@09049731001 Жыл бұрын
🙏 Great Guruji
@anildeshmukh487
@anildeshmukh487 3 жыл бұрын
Please upload the 2nd and 3rd days vyakhan.
@vaibhavvilasraolasinkar7795
@vaibhavvilasraolasinkar7795 3 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@pradeepthosar9888
@pradeepthosar9888 3 жыл бұрын
धन्यवाद सर जी.
@ashokkadam2481
@ashokkadam2481 3 жыл бұрын
फुडील भाग कृपया अपलोड करावे
@girdhariphad7480
@girdhariphad7480 3 жыл бұрын
🙏
@laxmikantkulthe2766
@laxmikantkulthe2766 2 жыл бұрын
Kindly Make available in CD or pen drive form...
@anandnirgude2821
@anandnirgude2821 3 жыл бұрын
हीच भाषण मालिका पीपल्स कॉलेज नांदेड ला हि झाली होती पण मी ती आयकली नाही मी सायन्स चा विद्यार्थी होतो
@vnkurundkar
@vnkurundkar 3 жыл бұрын
हो का? कोणी रेकॉर्ड केले नसेल
@vnkurundkar
@vnkurundkar 3 жыл бұрын
हे साधारण कोणते वर्ष असेल?
@user-jp6by8sj5v
@user-jp6by8sj5v 3 жыл бұрын
वैचारिक सुग्रास देणारा माणूस
@appasays
@appasays 3 жыл бұрын
धन्यवाद. अजून एक अप्रतिम व विषयाचे सर्व बाजूंनी विस्लेषण करणारे व्याख्यान. याचे पुढचे भाग आहेत का ?
@vnkurundkar
@vnkurundkar 3 жыл бұрын
uploaded 2nd part
@ravindradeshpande8258
@ravindradeshpande8258 2 жыл бұрын
Nice information recived
@user-tg4pw1bk3g
@user-tg4pw1bk3g 3 жыл бұрын
हैदराबाद विमोचन आणि विसर्जन हे पुस्तक मला पुण्यात मिळत नाहीये... कुठे मिळेल?
@vnkurundkar
@vnkurundkar 3 жыл бұрын
आवृत्ती संपलेली आहे
@mahendrajadhav2962
@mahendrajadhav2962 3 жыл бұрын
दुसरे पुष्प व्याख्यान कधी लोड करणार?
@vnkurundkar
@vnkurundkar 3 жыл бұрын
रविवारच्या आत..शक्यतो उद्या..
@abhishekwarphalkar6550
@abhishekwarphalkar6550 3 жыл бұрын
Sir pudcha bhag kadhi yenar
@vnkurundkar
@vnkurundkar 3 жыл бұрын
आठवड्याभरात ..श्रोत्यांना हा पाहू द्या..एकदम सगळे टाकले की श्रोत्यांचा गोंधळ होतो..आणि काही सुटून जाते अशी मागच्या वेळी तक्रार होती.
@bhalchandrasirdeshpande7969
@bhalchandrasirdeshpande7969 3 жыл бұрын
अप्रतीम.साक्षात पुन्हा जुना काळ आठवला.धन्यवाद. पुढील भागाच्या तीव्र प्रतीक्षेत. असे व्याख्यान हा आता ऐतिहासिक ठेवा आहे. झाले बहु होतील बहु परी या सम या.याचे साक्षात दर्शन.
@abhishekwarphalkar6550
@abhishekwarphalkar6550 3 жыл бұрын
Ok thanks sir
@bankatlalmundada8440
@bankatlalmundada8440 Жыл бұрын
😂😂😂😂😂🎉
@kedardeshpande8198
@kedardeshpande8198 3 жыл бұрын
धन्यवाद सर जी ।
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 64 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 493 М.
Narhar Kurundkar-During Emergency - Isapniti
48:11
Vishwas Kurundkar
Рет қаралды 50 М.