भाजप पास की फेल? | Dr. Suhas Palashikar| EP -2/2 | Modi @ 9

  Рет қаралды 30,036

Think Bank

Think Bank

Жыл бұрын

मोदींच्या ९ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा भारतावर कसा परिणाम झाला? मोदींनंतर भाजपचं काय होणार? मोदींची पुढंची वाटचाल काय असेल? ३७०, राम मंदिर नंतर भाजपची पुढची दिशा काय? मोदी सरकारने सुरु केलेल्या योजनांचे २०२४ ला परिणाम काय होणार? भाजप ९ वर्षात पास झालं कि फेल?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सुहास पळशीकर यांची मुलाखत, भाग 2
#narendramodi #indianpolitics
व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : thinkbank.in/

Пікірлер: 337
@sudhirgudhate9582
@sudhirgudhate9582 Жыл бұрын
सगळ्याच योजना,धोरण जुनच आहे हेच हा माणुस आवर्जुन सांगतोय आमलात आणणारा मोदीच आहे
@deepakdhonde6561
@deepakdhonde6561 Жыл бұрын
हे जाणकार आहेत; पण गोड शब्दांत विशेषतः भाजपावर विशेष टिका करत आहेत !
@nilubhau
@nilubhau Жыл бұрын
आत्ता पर्यंत पाहिलेल्या सर्व मुलाखतींचा सारौंश: मोदींनी काहीही केलं तरी काँग्रेस ने अगोदर केलेले काम पुढे नेलं आणि नवीन काही केलं तर ते बिगर हिंदू धर्म विरोधी आहे. 😂 चालू द्या
@aniruddha113
@aniruddha113 Жыл бұрын
दोन सरकार मधील अंतर आपण पाहणार की नाही पणशीकर साहेब आधीच्या सरकारच्या योजना कीती कार्यशम पणे आणी भ्रष्टाचार नकरता काम होत याच क्रेडीट देणार की नाही .
@atuld
@atuld Жыл бұрын
अहो तो हा नव्हेच! हा लखोबा पळ शी कर नावाचा आहे , पणशीकर नाही.
@chaitalideshpande4814
@chaitalideshpande4814 Жыл бұрын
४० वर्षा पूर्वी पण पैसा पुरत नव्हता आणि आत्ता पण पुरत नाही😢
@ud9491
@ud9491 Жыл бұрын
अतिशय सुमार चर्चा... Ever had on Think Bank...
@miilindparade5072
@miilindparade5072 Жыл бұрын
हा बोलतोय की 90 मध्ये भारत सरकारच्या लक्षात आले की infrastructure चि गरज देशाला आहे.मग 43 वर्षाचे बिनडोक पण कोणत्या सरकारच होत ,? कोणता पक्ष मुख्यतः सत्तेत होता? परुळेकर चष्मा जरा नंबर नुसार लावा.
@shishirchitre1945
@shishirchitre1945 Жыл бұрын
43 warsha Railway, Shiksan, ports, banks, etc etc zalach ki. Infra boost anla nahi mhanje kahich kam zala nahi asa mhanna hach bindokpana ahe. Gadkarini kiti karja wadhvun thevlela ahe tyabaddal bola. Bindok lekache.
@ajss3756
@ajss3756 Жыл бұрын
​@@shishirchitre1945are bin dokyacha, bolayche tula sanskar naahi. Complete north east ignored. 1947 la religious ground var partition karun, popupation exhange keli nahi aani ata parat partition jewadhi population vadhavali aahe. civilization is under constant attack. Congress is curse for the country. nuste blunder kele aahet.
@miilindparade5072
@miilindparade5072 Жыл бұрын
@@ajss3756 या काँग्रेस सरकारने त्यांच्या आमदानीत 7 सिस्टर राज्य पूर्णपणे वाऱ्यावर सोडले होते.म्हणूनच अरुणाचल वर चीन क्लेम करत आहे.काँग्रेसी संरक्षण मंत्री भर संसदेत निर्लज्ज पणे सांगतो की चीन ला राग येऊ नये म्हणून चीन सीमेवर काहीही वाहतूक सुविधा उभारली नाही.काय बोलणार आपण.
@sachinbhoite29
@sachinbhoite29 Жыл бұрын
हा anchor लई 12 चा आहे....हा भारत जोडो मध्ये खूप फिराल आहे..... बोटं घालून घालून हा काँग्रेस च्य फेवर मध्ये प्रश्न विचारतो....
@sarangbhagwat3217
@sarangbhagwat3217 Жыл бұрын
फक्त मोदी विरोध हाच पळशीकर यांचा प्रपंच.
@vitthalgovande458
@vitthalgovande458 Жыл бұрын
फक्त कागदावरच योजना होत्या 60वर्षे त्या त्यावेळीच आमलांत आणायला पाहिजे होत्या काॅग्रेस ने ते पळशीकर सांगत नाहीत फक्त मोदी विरोध करायचा त्यानाच पंतप्रधान करायला पाहिजे घरची दोन मुले सांभाळता येत नाहीत 150कोटी जनतेला सांभाळायच आहे
@dattajadhav2930
@dattajadhav2930 Жыл бұрын
तुम्ही असं बोलल्यामुळे मोदी2024 मध्ये पुन्हा येणार आहेत
@sumitpks
@sumitpks Жыл бұрын
पळशीकर काका आपण एक कल्ली विचार करणारे आणि प्रचंड हिंदुद्वेष्टे आहात असे लक्षात येत आहे
@atuld
@atuld Жыл бұрын
अहो तो हा नव्हेच! हा लखोबा काका पळ शी कर नावाचा आहे , पणशीकर नाही.
@4444sha
@4444sha Жыл бұрын
तुम्ही फक्त द्वेष करत रहा..भक्ती करत रहा...आम्ही आणि पळशीकर काका तुमच्या सरकारची आणि तुमच्या सारख्या मूर्ख लोकांची पोलखोल करत राहू
@shivranjanbhandari544
@shivranjanbhandari544 Жыл бұрын
फक्त मोदी विरोध म्हणजे आपण खूप हुशार
@mijolaghulekh
@mijolaghulekh Жыл бұрын
मी लॉक डाऊन मधे आपलं चॅनल बघू लागलो. सुहास जी तेव्हा समतोल बोलतात असं वाटायचं. आता त्यांचा तोल ढळला आहे. कुमार केतकर होतोय त्यांचा. अंध मोदी विरोध. अशाने जसं लोकसत्ता विश्वास गमावून बसला आहे हे तुमच्या चॅनल च होऊ नये, ही सदिच्छा.
@shripadaravkar7507
@shripadaravkar7507 Жыл бұрын
हिंदीत रुदाली हा शब्द यांच्यासाठी बनवला. प्रामाणिक पणा यांच्या आसपास नाही.
@vijay5111987
@vijay5111987 Жыл бұрын
सार्वजनिक स्वच्छता, सरकारी कार्यालयात काम होण्याची गती वाढलीये, बॉमस्फ़ोट झाले नाहीत, रस्ते, हायवे, तिन्ही सैन्य दलाचे अपडेशन, एज्युकेशनल अपडेशेन, विदेशनीती..... हे सामान्य विवर्स ला समजेल असं बोला. ...... हा जिलेबी इंटरव्हिवू झाला.
@np7389
@np7389 Жыл бұрын
भाजप ने गरिबांना मदत केली तरी यांना पोटात दुखते आणि नाही मदत केली तरी उलट बोंब मारणार.... डबल ढोलकी
@dnyaneshwarsutar7036
@dnyaneshwarsutar7036 Жыл бұрын
महत्वकांक्षी लोक ज्ञानी असतात !! जसे आर.एस.एस तर मग भाजपवाले अज्ञानी कसे ?? कदाचित म्हातारपणामुळे हे महाशय बोलत असतील !!
@nandkumarbahirat6095
@nandkumarbahirat6095 Жыл бұрын
महाशय गडकरी पैसे न खाता रसत्याचे कामकरतात कागरेस रसते न करता पैसे खातात भ्रसटाचार कागरेस करत हे त्याना कळत नाही हे अदन्यानी मानसास कसेकळनार
@shishirchitre1945
@shishirchitre1945 Жыл бұрын
Rss he dnani ahet ha far motha vinod ahe. Mhanje gaichi puja kara tyat 33 koti dev astat wagare hech dyan manaycha asel tar mag vishayach sampla.
@abhayborkar8753
@abhayborkar8753 Жыл бұрын
म्हातारा डोक्यवर पडला आहे
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
​@@shishirchitre1945 rss tujha baap ahe😂😂😂😂sambit patra mbbs surgeon ahe upsc rank 90 ahe.... Tujhasarkhe bajaru nahiyet tkde😂😂1 rs comment wale😂😂
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
​@@shishirchitre1945 zadakhali bsle mahnje keval gyan yet nahi😂😂😂
@swatipandav347
@swatipandav347 Жыл бұрын
पळशीकर किती खोटे बोलत आहात, तुमची चार चाकी गाडी रस्त्याने 2000 पूर्वी कधी नीट चालत होती का.आत्मपरीक्षण करावे. उगी टिका करायची म्हणून टिका करू नये. गेले ते दिवस
@rahulbhilare375
@rahulbhilare375 Жыл бұрын
Excellent
@aerodaul
@aerodaul Жыл бұрын
Please bring Bhau Torasekar and Palashikar for a debate...
@nawathesuhas
@nawathesuhas Жыл бұрын
Bhau Toresekar may not accept this invitation, if you have heard him talking about leftists
@aerodaul
@aerodaul Жыл бұрын
@@nawathesuhas But only he can answer these people in simple and to the point manner
@prakashlondhe8121
@prakashlondhe8121 Жыл бұрын
हा चॅनेल आणि चॅनेल वर येणारी वक्ते हे सर्व दावे विचारसरणीचे लोक आहेत हे असंच बोलत राहणार
@SpellBinder2
@SpellBinder2 Жыл бұрын
2024 नंतर यांची दिशा आणि दशा काय असा विषय हवा!
@asmitakulkarni9464
@asmitakulkarni9464 Жыл бұрын
प्रशंसा करतानासुध्दा मोकळेपणी करू शकत नसतील तर त्यांचे एकतर्फी विश्लेषण वाटते. ऐकताना जाणवत राहाते.
@digambargaonkar7403
@digambargaonkar7403 Жыл бұрын
पळशिकरांनी आपला चष्मा बदलायला हवा.. त्यांनी सिंहांच्या मंत्रिमंडळात असलेल्या अन्य मंत्र्यांची नावे सांगावी..
@umeshbhide4500
@umeshbhide4500 Жыл бұрын
भाजप मध्ये तीव्र संघर्ष म्हणे,विरोधक काय एका ताटात जेवतात का?
@GodGappa
@GodGappa Жыл бұрын
म्हातारा हुशार आहे, राष्ट्रपती करा याला.😂
@SamsungJ-nv2hg
@SamsungJ-nv2hg Жыл бұрын
बोला काका तुम्हीं 2024 पर्यंत कारण नंतर तुम्हाला परत मोदी जी पंतप्रधान बनले की माग कारा तुमच डाव दुःख.
@1964smd
@1964smd Жыл бұрын
हे महाशय भाजप सरकारने केलेल्या कामांबाबत बोलताना चेहेरा आंबट करतात. ह्यातच सगळं आलं
@deepakpurohit6224
@deepakpurohit6224 Жыл бұрын
Brilliant analysis ❤ Very true n clear
@np7389
@np7389 Жыл бұрын
कर्नाटक मध्ये निवडून आलेल्या काँग्रेस ने काय दिवे लावलेत त्यावर एक व्हिडिओ करा रेवडी कबूल केली होती त्याचे काय झाले किती युवा बेरोजगारांना महिलांना पेन्शन सुरू झाली आणि पाच वर्षे राहील का
@shrikantjoshi1037
@shrikantjoshi1037 Жыл бұрын
मोदी विरोध हेच उद्दिष्ट.
@ravindrakulkarni3274
@ravindrakulkarni3274 Жыл бұрын
सगले हॉटेल, हिल स्टेशन जागा नाही उभे राहायला..उगीच गळा काढायचे
@Arvindjoshi-ih5sp
@Arvindjoshi-ih5sp Жыл бұрын
यांना हवंय ते लोकांनी बोलावे का ?
@rekhakoshti5733
@rekhakoshti5733 Жыл бұрын
One said vishleshn ,nished nished😊
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
प्रः भाजप पास की फेल? उः फेल भाजप फेल!! 😁😁😁 (व्हिडिओ न पाहताच लोकांना उत्तर कळलं असेल पळशीकर आहे म्हटल्यावर)
@aa.ditya_
@aa.ditya_ Жыл бұрын
💯💯💯💯
@hemantjoshi6435
@hemantjoshi6435 Жыл бұрын
आधी अभ्यास करत नाही आणि उत्तर देतात आणि प्रश्न विचारणारे तर एकदमच एकांगी असतात
@atuld
@atuld Жыл бұрын
प्रश्न कोणताही असो, या काकांचं उत्तर एकच! भाजप ची ॲलर्जी आहे त्यांना, काय करणार?
@indragopalbille30
@indragopalbille30 Жыл бұрын
उंटावरून शेळ्या हाकणे हेच खरं पळशीकरांचे स्वरूप आहे.
@atulbhate3129
@atulbhate3129 Жыл бұрын
💦शेतकर्यांना प्रोत्साहन मदत ही रेवडी नाही...तर शेती व त्यावरील आधारीत Inventory (कामगार) यांचा रोजगार टिकला. शेतकर्याने शेती बंद केली तर..आयात वाढेल जे माहागाई वाढवेल. ही *रेवडी* नाही...तर *जमीन मालकांना* जमीन कसून मागणी व पूरवठा संतुलित ठेवणे आहे...जे अमेरिकन करतात... बाकी प्रत्येकाचा दृष्टीकोण आहे. .तो *noted* येवढे म्हणू शकतो.
@dr.akshayshewalkar4694
@dr.akshayshewalkar4694 Жыл бұрын
प्रत्येक उत्तरात सध्याच्या सरकारने काहीच केलं नाही फक्त आधी होत असलेले कामे पुढं रेटली, येवधच यांचं म्हणणं आहे
@shridhardeshpande3850
@shridhardeshpande3850 Жыл бұрын
जंगलात वाघ, सिंह,हत्तीने कसा कारभार करावा आणि कसं वागावे असे हे विद्वान सश्यांचे चर्चा सत्र आहे.... These so called intellectuals don't do anything productive for their survival....
@GodGappa
@GodGappa Жыл бұрын
याला कॉमेंट वाचायला देऊ नका.काहीतरी येडा बिडा होईल मग तुमची पंचायत होईल
@Bhai_raigad
@Bhai_raigad Жыл бұрын
उतरत्या वयात हे वयोरुध विचारवंत काहीही बोलला लागले आहेत
@niranjandeo4048
@niranjandeo4048 Жыл бұрын
पायाभूत सुविधांमध्ये एवढी गती गेल्या ७० वर्षांत नव्हती...तरीही त्याचे श्रेय मोदींना न देणं हा करंटेपणा आहे...पणशीकरांसारख्या मुळात डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून हेच अपेक्षित आहे...असो...पाचलग तुम्ही suggestive प्रश्न न विचारता समतोल राखणे हे मुळात मुलाखतकारांचे कर्तव्य आहे...
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
पाचालग ही डावा च आहे।
@shishirchitre1945
@shishirchitre1945 Жыл бұрын
Ashi konti gati wadhleli ahe?? Kai wattel te. Punyat panyacha prashna limit chya baher gelela ahe. Metro matra (rikami) chalu ahe. Ani mhane payabhut suvidha vadhlyat. Mahagai wagare vishay bajulach rahile. Mahilancha soshan karnyachi (payabhut) suvidha pan chan vadhli ahe uttar hindustanat.
@atuld
@atuld Жыл бұрын
अहो तो हा नव्हेच! हा लखोबा पळ शी कर नावाचा आहे , पणशीकर नाही. आणि पाचलगांच्या दह्याला यांच्यासारख्या विचारांचंच विरजण लागलेलं आहे!
@arunbolaj3922
@arunbolaj3922 Жыл бұрын
याचा नट पडला आहे 😜
@sapnatransportservice
@sapnatransportservice Жыл бұрын
कॅाग्रेस च्या कार्यकारणी मध्ये UPSC MPSC चे दहा शिक्षक जर सल्लागार घेतले व विचारधारा परिवर्तन केलं तर राहीलेली वाचेल.
@mrutyu_2007
@mrutyu_2007 3 ай бұрын
Hindutva vichar tar prachalit karaycya Dr palshikar sir.
@dr.akshayshewalkar4694
@dr.akshayshewalkar4694 Жыл бұрын
जे आज भाजपा करतं तेच इतर पक्षांनी आधी केलंय, फरक फक्त येवढाच की तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे आज आपल्या सारख्या सामान्य माणसापर्यंत हे सगळं पोहचत आहे
@madhavshinde8467
@madhavshinde8467 Жыл бұрын
हे अजुनही हिंदी चीनी भाई भाई मध्येच अडकले आहेत.
@audiok6537
@audiok6537 Жыл бұрын
देशात गडकरी यांनी रस्ते केले व त्यामुळे खूप बदल झाला. काँग्रेसने रस्ते केले पण तो कामचलाऊ कारभार असायचा.. लोकांची गरज लक्षात घेत नसायची
@ajss3756
@ajss3756 Жыл бұрын
speed at which development happening is imp too. congress can only do corruption and appease muslims n christians. They hate for hindus is visible. Hindus shd unite and vote nw. 400+ BJP
@damirashi
@damirashi Жыл бұрын
Vajpeyi sarkhar ne jo pune kolhapur rasta 3 warshat kela tyachya 2 lane wadhawnyache kaam ya Bhurtyachya congress ne 10 varshe latkawle.
@maheshallewar8048
@maheshallewar8048 10 ай бұрын
Hepalaty कधी घरा बाहेर निघतो की नाही
@aamod3593
@aamod3593 Жыл бұрын
५ मिनिटे ऐकली आणि पुढची मुलाखत ऐकणार नाही. हा माणूस वाट्टेल ते बोलत आहे. सरकारी योजनांचा फायदा झाला का हे माहीत नाही. आवास योजनेतून अनेक मध्यम वर्गातील लोकांनी घरे घेतली. माझ्याच परिचयाचे अनेक लोक आहेत. कोणतीही चिरीमिरी न देता लोकांनां २-२.५ लाख मिळाले. आणि हे म्हणत आहेत की योजना पोहोचल्या याचा काही अभ्यास आहे का? पंतप्रधान असल्या बुद्धीमंत लोकांना दूर का ठेवतात ते कळाले
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 Жыл бұрын
Sir... The present govt in central has significantly contributed towards infrastructure developments, foreign policy, defense, national integrity, & upto certain extent at financial discipline, etc., Moreover they tried to give clean governance & as such no any corruption charges on present Govt which is more important, However, we too also cannot expect drastic changes when any Govt deal with over populated country like us
@suvi0suvidha
@suvi0suvidha Жыл бұрын
Sir....Infrastructure.....?? Where is Suraksha Kavach for Odisha train....Haadasa..??
@nirvanabliss73
@nirvanabliss73 Жыл бұрын
@@suvi0suvidha what about the intense hate BJP/RSS is generating in order to partition the country again. And the terrible quality of ministers? And the horrific demonetisation and the incredible incompetence? and the tremendous corruption through the non-transparent political funding?
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
​@@suvi0suvidha Abe yedzava.... Accident ahe toh.... Infrastructure ani tyach kay sambhand...
@DeaDenD911
@DeaDenD911 Жыл бұрын
Mr Praful... For people like him all these things does not matter bcoz current government has discarded the appeasement policy for all including this so called intellects. So such kind of response is rather very normal.
@nirvanabliss73
@nirvanabliss73 Жыл бұрын
@@DeaDenD911 ??
@vivekgarad
@vivekgarad 9 ай бұрын
योग्य मत
@np7389
@np7389 Жыл бұрын
काँग्रेस ने केली गोड दुसऱ्या कोणी केलं की कडू अशी अवस्था डाव्या लोकांची झाली आहे
@sunilshenekar1367
@sunilshenekar1367 Жыл бұрын
टूकडे टूकडे गॅग मेंबर सिद्ध झाले
@Arvindjoshi-ih5sp
@Arvindjoshi-ih5sp Жыл бұрын
हे काय? कोणीही उठतो आणि स्वतला एक्स्पर्ट समजतोय.
@sandeepdatar9283
@sandeepdatar9283 Жыл бұрын
checks and balances हा निर्णय प्रक्रियेला मोठा अडसर आहे ज्यातून केवळ कालापव्यय होतो.कारण या नादात कामच होत नाही.वांझोट झxxx असं होतं.सगळ्यांना खुष करणं शक्य नसतं.
@kiranshah6168
@kiranshah6168 Жыл бұрын
You are actually bias. आताच्या सरकार ला क्रेडिट देताना तुम्हाला जड जाताय. खुबीने वाजपाई ला क्रेडिट देऊन पूर्वीचे सरकार ही करत होते म्हणायचे... तेच हे सरकार पुढे घेऊन जातायत त्यात फारसे कही नाही असे सुचवायचे.
@vinodkelkar4178
@vinodkelkar4178 Жыл бұрын
22.55 नंतरचे विश्लेषण मुर्खपणाचे आहे.
@sitaramchaudhari6127
@sitaramchaudhari6127 Жыл бұрын
Selective think always dangerous for country
@amoljadhav5226
@amoljadhav5226 Жыл бұрын
Today i got to see what a disillusioned old leftist sounds like. Poor guy Palshikar! People are not fool to believe you. They can experience changes on the ground after 2014. People like you make sure, PM Modi will get 350 plus seats in 2024.
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 Жыл бұрын
Tuze khan gress ne maze soldiers la BULLET proof tak NAHI diye mere soldiers ko Sharam Ani chahiye - Modi ne dile - tuzi khan gress ne te pan Paise khalle asate corrupt congress teri
@narayangarud298
@narayangarud298 Жыл бұрын
हा तर पिवर काँग्रेसचा आहे की हा कॉंग्रेसचे च वाजवणार.
@shreekantbore173
@shreekantbore173 Жыл бұрын
Deep explain.
@rajeshpadole6993
@rajeshpadole6993 3 ай бұрын
फक्त मोदी विरोध तिसर्यांदा भाजप निवडून येईल पण तरी तुमचा विरोध कायम राहिल हे नक्की
@shreemahalaxmigruhaudyog7697
@shreemahalaxmigruhaudyog7697 Жыл бұрын
स"माज" वादी ...लोहीयवादी कधीच सुधारणार नाहीत ....जाणुन बुजुन अनियंत्रित लोकसंख्या वाढवणार्या प्रवृत्ती आणि त्यांच्या राष्ट्रविरोधी उच्छादा विरोधात ..महाशय.एक चकार शब्द बोलले नाहीत ....वारे विश्लेषण.......नुसता मोदी भाजपा द्वेष ....😡😡😂😂
@manmadish
@manmadish Жыл бұрын
कण्हत कुंथत का होईना मोदींच्या काही कृतींना चांगल्या म्हणाले हे ही नसे थोडके.
@atulbhate3129
@atulbhate3129 Жыл бұрын
ऊद्धव ठाकरे, यांचे कसे होते.
@rdkrdk2038
@rdkrdk2038 Жыл бұрын
अति पुर्वग्रह दुषित
@pradeepganorkar8015
@pradeepganorkar8015 Жыл бұрын
बुद्धीभ्रष्ट म्हातार्यांचा अड्डा गोंडस नाव Think Bank. A intellectually bankrupt bank. 😂
@atulgulve1380
@atulgulve1380 Жыл бұрын
😁😁🤣
@shreekantbore173
@shreekantbore173 Жыл бұрын
Andhabhakt
@neetbiology6211
@neetbiology6211 Жыл бұрын
​@@shreekantbore173 kay chalay andhnamazi 😂😂😂landya😂😂
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Жыл бұрын
😂
@amardeshmukh9268
@amardeshmukh9268 Жыл бұрын
सर १) विकास हा कोंग्रेस च्या काळात जास्त झाला का भाजपच्या खर काय आहे हे प्रतेकाला दिसतय २) भ्रष्टाचार कोणी जास्त केल प्रतेकाला माहीत आहे देश हित कोणा पाशी आहे फक्त भाजप पाशी दिसत आहे.
@omis6109
@omis6109 Жыл бұрын
तुमची दिशा म्हणजे कायमच हिंदूंना नावे, मोदी द्वेष ,हिंदूंना जातीयवादी म्हणणे.. आणि तुमचे फ्रस्ट्रेशन
@santoshmahabaleshwarkar2496
@santoshmahabaleshwarkar2496 Жыл бұрын
हे पूर्ण सरकार /बीजेपी विरोधी विश्लेषण असते,
@karbharimatade3843
@karbharimatade3843 Жыл бұрын
भाजप विरोध आहे
@aamod3593
@aamod3593 Жыл бұрын
३) अश्विनी वैष्णव, निर्मला सीतारामन, गडकरी, S जयशंकर, मनसुख मांडविय असे कितीतरी मंत्री उत्तम काम करत आहेत. त्यामुळे केवळ मोदींचे नाव आहे असे नाही. त्यांचे आहेच कारण ते संघाचे कप्तान आहेत पण बाकी पण संघ ( टीम) बघणार की नाही.
@murlidharkedare2291
@murlidharkedare2291 Жыл бұрын
असेच बोलणारे लोक पाहीजे, 2024 मध्ये प्रचंड बहुमताने मोदी पंतप्रधान होतील, समान नागरी कायदा येईल, एक देश एक कायदा
@nareshmore1868
@nareshmore1868 Жыл бұрын
एकाच धर्माच्या नावाखाली राजकारण करने हे भारतीय राज्यघटने ला अनुसरून नाही. हिन्दू - मुस्लिम समाजात विविध निर्माण करून आतापर्यंत भाजपा ने सत्ता हस्तगत केली . परंतु पुढे भाजपा ला आपल्या आयडाॅलाॅजी मध्ये बदल करणे ही आवश्यकता आहे. कारण त्यांना हे विसरुन चालणार नाही की ह्या देशातील बहुसंख्य समाज हा बहूजन समाजातील आहे आणि हा समाज त्यांचा परंपरागत मतदार नाही आता तर हा समाज भाजप पासुन दूर गेलाला आहे आणि दुसरीकडे विरोधक एकत्रित होत आहेत आणि हयाचा परिणाम भाजपा सत्तेपासून दुर जाऊ शकते
@abhayborkar8753
@abhayborkar8753 Жыл бұрын
पळ शी कर 🤣
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 Жыл бұрын
इतरांचा भ्रष्टाचार, न्यायदानात दिरंगाई, पक्ष एकसंघ ठेवणे देशाभिमान जागृत करणे यावर चर्चा नाही. पदयात्रेमुळे जागृती झाली नाही, राहुल अमेरिकेत काय बोललेत हे अचंबित करणारे आहे. मोदीनंतर कोण हा यक्ष प्रश्न आहे. विचार ठीक आहेत, सत्तर वर्षे विरुद्ध नऊ अशी तुलना अवघड आहे.
@KiranPatil-bj1ho
@KiranPatil-bj1ho Жыл бұрын
योग्य विश्लेषण थिंक बॅक bank भारतीय राजकारणात सर्व राजकीय पक्षांकडून लोकाचा अपेक्षाभंग केला जातो प्रबळ विरोधीपक्ष नाहीत हेच खर आहे
@shashikantsathe3731
@shashikantsathe3731 Жыл бұрын
Palshikar tuch jaun abhyas kar uttarpradeshla Bindok manus
@jitendradeuskar9529
@jitendradeuskar9529 Жыл бұрын
Interesting discussionn.... However it would have been better if Mr. Vinayak Pachalag prepared himself with adequate homework for counters , otherwise this is just a narrative of Mr. Suhasji...
@surengadgil5706
@surengadgil5706 Жыл бұрын
हाच उद्देश आहे.
@atulsulakhe6204
@atulsulakhe6204 Жыл бұрын
Narrative of Pachlag as well.
@umeshpawar5462
@umeshpawar5462 Жыл бұрын
Desh 60-70 varshe Congress chya narrative Khali rahila, bjp la atta kuthe 10 varshe hotaahet. Tyamule Modincha narrative ajun 50 varshe tari chalayla hava
@vijaykulkarni5549
@vijaykulkarni5549 Жыл бұрын
सर ज्ञान विरोधी अशी टीका करताय मग economy strong झाली ते मोदी काळातच ना ? जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे हे ज्ञान विरोधी असल्यामुळे ? विरोधी पक्षातील खासदार अभ्यासू आहेत का ? माध्यमे तर टीका करत आहेतच की,,, खरे बोलावे ही विनंती आहे
@sandeepkand2066
@sandeepkand2066 Жыл бұрын
Please see to it to start a caption.Let the whole world knows the thoughts,analysis of the critical thinkers & eminent speakers of the Maharashtra.
@ajss3756
@ajss3756 Жыл бұрын
eminent my foot. bhadva hindu pan nasel. ase pseudo left ni vaat laun thevali aahe mhanun modi hyanchi gand marto.
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni Жыл бұрын
मनमोहन यांच्या काळात रस्ते बांधणीचा वेग किती होता आणि गेल्या 9 वर्षात किती?
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
Palshikar😂😂😂pal lavkar 😂😂😂
@vishal608
@vishal608 Жыл бұрын
Think Bank आणि त्यांचे राजकीय तज्ञ म्हणजे KZfaq वरची मावा आघाडी...😂😂😂😂
@kanhaiyasangi7628
@kanhaiyasangi7628 10 ай бұрын
Leftist mindseth clear disto hyancha
@nilubhau
@nilubhau Жыл бұрын
९, १० वर्षात सगळं पाहिजे पण पूढे भाजपा सत्तेत नको
@arvindkulkarni7591
@arvindkulkarni7591 Жыл бұрын
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बद्दल का विचारले नाही... राहुल गांधीची अपरिपक्वता... सावरकर विरोध... नॅशनल हेराल्ड प्रकरण याविषयी जाणून घ्यायचे होते... खूपच आतल्या गाठीची मुलाखत झाली.
@shrikantkulkarni3328
@shrikantkulkarni3328 Жыл бұрын
यांना हुशार म्हणायचं का?
@ramp6287
@ramp6287 Жыл бұрын
Palshikar is one of the so called intellectual not just side lined but no where to be seen.
@prakashjatale9009
@prakashjatale9009 Жыл бұрын
केवळ टीका करुन पोटभरु धंदे बंद करा
@swati_abhang
@swati_abhang Жыл бұрын
मी पळशीकर सरांची fan आहे. या मुलाखतीतील शब्द न शब्दाशी मी सहमत आहे. त्यांच्या मुलाखतींनी माझ्या राजकीय जाणीवा समृद्ध केल्या आहेत. सर हाडाचे शिक्षक आहेत. अत्यंत व्यासंगी आहेत. विनायक तुमचे आणि थिंक बँक चे खूप खूप आभार सरांना बोळवल्याबद्दल. त्यांना महिन्यातून एकदा तरी बोलावत जा. 🙏🙏🙏
@gamer-ff6mh
@gamer-ff6mh Жыл бұрын
Yes true. Once every month!!!
@manimew
@manimew Жыл бұрын
Chimpanzee काकांना म्हणावं की अभ्यास करण्यासाठी data जनते कडे आहे. तो इतर कोणाकडे असण्याची गरज नाही. ज्यांना माहिती असण्याची गरज आहे त्यांच्याकडे ती आहे. अधिक: infrastructure push, याची तुलना का नाही करत? किती रस्ते, किती airport, MMS च्या काळात झाले, किती मोदींच्या काळात झाले? ईशान्य भागाकडे MMS च लक्ष होतं का? का नाही तिथे रेल्वे नेली? हे last mile म्हणताय जसं काही MMS नी सगळं करून ठेवलंय, मोदी फक्त उद्घाटन करताहेत. शांत पणे सांगणे म्हणजे खरे बोलणे नाही chimpanzee काका.
@govardhanjavalaga
@govardhanjavalaga 11 ай бұрын
पळशीकर यांचं काही चुकत नाही आहे...ते बरोबर बोलत आहेत.. खाल्ल्या मिठाला जगात आहेत बिचारे...
@test_name_check
@test_name_check Жыл бұрын
परत जर असा कोणी आणला interview ला तर चॅनल ला unsubscribe करण्यात येईल... आणि ओलखचीच्या ४ ५ जनाला unsubscribe करा असे सांगण्यात येईल
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
निर्लज्य आहेत दोघेही।
@prashantbagul7261
@prashantbagul7261 Жыл бұрын
Gharat bayako ekat nahi tu lokana sanganar ka😂😂😂😂
@shishirchitre1945
@shishirchitre1945 Жыл бұрын
Attach ja chal. Tu gela mhanun kai farak nai padat. 😂 faltu dhamki detoy.😅 maxx lol.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Жыл бұрын
बंगाल,केरळ इथे महाराष्ट्रात हिंदूंचे जे हाल ममता, मविआ, डावे व कॉंग्रेसच्या काळात होतात त्याबाबत हा माणूस चकार शब्द काढत नाही
@shishirchitre1945
@shishirchitre1945 Жыл бұрын
Ase knote hal hindunche zale hote?? 🤔 Barach WhatsApp wachta watta. 😅
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Жыл бұрын
@@shishirchitre1945 काल दिल्लीत काय झाल? वालकरचे तुकडे कोणी केले रे लाल बावट्या?
@shishirchitre1945
@shishirchitre1945 Жыл бұрын
@@narendramarkale7908 A Bhadkhau sanghotya. Mee ektar leftist nahiye. Mee Congress cha ahe. Ani tya psychopath cha ani hindu muslim cha kai sambanda??? Kai hindu khunich nahich ahet ki kai?? He mhanje Joshi abhyankar khun khatla baghun brahman ani brahmannetar bhandana lavnya sarkha ahe. Tuzya brijbhushan singh kiti hindunna marlay te bagh ja jaun adhi.
@nickpop23
@nickpop23 11 ай бұрын
Nice Analysis. People should listen to his opinions without any bias.
@jayendragore732
@jayendragore732 Жыл бұрын
एकतर्फी मांडणी
@kanhaiyasangi7628
@kanhaiyasangi7628 10 ай бұрын
Kahi pan badbad kartiy ha manus hyache bolnyavarun sagl samjt aahe ha kon aahe
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 11 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 79 МЛН
Swayam Talks with Dr Uday Nirgudkar
38:02
Swayam Talks
Рет қаралды 143 М.
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН