No video

प्रत्येक जातीने ब्राह्मण व्हायला हवं?। Vinod Shirsath | EP - 2/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 191,657

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 872
@suniljoshi1247
@suniljoshi1247 9 ай бұрын
शिरसाट साहेब, खूप चांगला व्हिडिओ केलात आपण त्याबद्दल धन्यवाद, आपण म्हणता विवेकानंदांनी सर्व समाजातल्या लोकांनी ब्राह्मण व्हायला पाहिजे असं म्हटलं. पण ते तसं होत नाही .लोकांना 70 पेक्षा अधिक वर्ष आरक्षण देऊन देऊन सुद्धा त्यांची प्रगती होत नाही. तरीही ते पुन्हा पुन्हा आरक्षण घेतातच. त्यामुळे तयार झालेल्या सामाजिक असमतोल मुळे आज मराठा समाज सुद्धा आरक्षणासाठी जिद्दीला पेटलेला आहे. ब्राह्मण समाजाबद्दल प्रत्येक ठिकाणी मी बघतो किळसवाणी टीका केली जाते. परंतु आरक्षण न मागताही ब्राह्मण समाज प्रगतीशील आहे .आरक्षणासाठी ओरड नाही .अशा परिस्थितीत आपण म्हणता सर्वांनी ब्राह्मण व्हायला पाहिजे तर ते कसे होईल.? आरक्षण घेऊन होईल की ब्राह्मणांचे अनुकरण करून होईल ? आंबेडकरांनी तर आरक्षण 10 वर्षे पर्यंतच ठेवावं म्हटलं होतं . किती वर्ष आरक्षण सुरू ठेवावं? शैक्षणिक आरक्षण आहे नोकरीत आरक्षण आहे ,राजकीय आरक्षण आहे, तरी प्रगती होत नसेल तर आरक्षण देऊन उपयोग काय? आरक्षण जर सामाजिक असमतोल तयार करत असेल तर ते कशाला ठेवायचं, या विषयावर मला तुमचे विचार हवे आहेत. वरील विचारांवर आपण एखादा व्हिडिओ करावा .इतरांची टीका टिप्पणी नको.
@ashwinikamble2565
@ashwinikamble2565 9 ай бұрын
Aho Pragati kashi honar varchya post la tumhi asata...aani class 3,4 chya jaga sc st chya vatya la yetat....jatiyata sodun dya...aani mg aarakshana vr bola....
@abc39722
@abc39722 9 ай бұрын
​@@ashwinikamble2565 कुणीही कुणाला वर जाण्यापासून आजच्या काळात थांबवू शकत नाही. स्वतःचे कुठं चुकते हे बघून ते दुरुस्त केले पाहिजे, इतर लोकांना दोष देऊन कुणाचीही प्रगती होत नाही.
@abc39722
@abc39722 9 ай бұрын
​@@ashwinikamble2565 आरक्षण हे आयएएस, आयपीएस, अभियांत्रिकी, मेडिकल मध्ये नाहीये का ? कुणीही दलित लोकांनी एक विशिष्ठ काम केले पाहिजे असे म्हणत नाहीये. तेंव्हा, इतरांना दोष न देता, उपलब्ध संधींचा चांगला उपयोग करा.
@rameshthorat117
@rameshthorat117 9 ай бұрын
दादा गेल्या काही दिवसामध्ये सर्व खात्यात ज्या जागा भरल्या आहे त्याविषयी जरा अभ्यास करावा.
@sudhirchafekar1410
@sudhirchafekar1410 9 ай бұрын
​@@ashwinikamble2565 Is quality, performance, efficiency are restricted to Govt. services and reservations? Opportunities are vast in other sectors. Contrary to Ur statements, Class. I & II posts are mostly bosses. from reserved catagories
@sunilborde9182
@sunilborde9182 10 ай бұрын
मी खूप ब्राह्मण मुल पाहीलित ज्यांचे आईवडील अतिशय गरीब होती पण त्यांच्या मुलांनी शिक्षणाला महत्त्व दिले आणि आज ते प्रायव्हेट मधे चांगल्या पोस्ट वर आहेत.
@atharvthorat3827
@atharvthorat3827 10 ай бұрын
Garib ? Mhanje nakki kase Garib?, middle class astil te, kiti % brahman zopadpatti madhye rahtaat,kiti % brahman class 4 madhye kaam kartaat ?, hyache uttar 0.0001 % pan nastil
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 10 ай бұрын
या विद्वानांची मांडणी आक्रस्ताळी नाही एवढाच प्लस पोइंट. बाकी सगळे तेच ते. जातीव्यवस्था नष्ट करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सहज लक्षात येते. आहे तेच कायम ठेवून तेच पटवून देण्याची चतुर आणि डावपेचात्मक मांडणी करण्याचा चांगला प्रयत्न. पण मूळ आकलन अगदीच पारंपारिक आणि मर्यादित असल्याने काहीही उपयोग नाही.
@must604
@must604 10 ай бұрын
​@@atharvthorat3827 आपल्या कायद्याने क्रिमी layer 8 लाख ठरवली आहे.त्यामुळे त्याखाली गरीब म्हणायला हरकत नाही.
@raj__1086
@raj__1086 10 ай бұрын
aajkaal lower middle class mhnje pn garib ch asto...@@atharvthorat3827 jyala reservation ahe te tyala defend krtat ani ni te ekmekat bhandtat..actual merit mhnje Hard working ability with honesty... Garibi ani magaslepana he bahane ahet..he scollar loka apaplya samajache swarth pn add kartat
@sunilborde9182
@sunilborde9182 10 ай бұрын
@@atharvthorat3827 माझे दोन मित्र रीक्षा चालवत होते आणि मलाही लहानपणी फाटकी चड्डी घालतो म्हणून खेळायला घेत नव्हते
@SP_Investments
@SP_Investments 10 ай бұрын
माझा कॉलेज मित्र SC होता, येचे वडील शिक्षक आहेत 90, 000 पगार अणि तो फी दयचा 3,000 अणि माझे वडील शेतकरी पणं मी open असल्यामुळे मला फी 30,000 होती. अजून पणं तो काय करत नाही पडून राहतो घरी वडिलांच्या पेन्शन वर
@shravannangare3417
@shravannangare3417 10 ай бұрын
Sc madhe kay sanglyanach sarkari nokari milat nahi tumhi २,५०० varch anayay kela amchya purvjanvar Teva kute gelati तुमची samanta
@prasadpokale5410
@prasadpokale5410 10 ай бұрын
बाळा इतिहासाची पुस्तके वाच upsc chi
@shravannangare3417
@shravannangare3417 10 ай бұрын
@@prasadpokale5410 तूच वाच
@hemant-------
@hemant------- 10 ай бұрын
The privilege you had and the resources you have those will never have to the lower caste. Your ancestor shoud have preserve the huge land you had. Belong to the rich comminty and playing victim card, not fair my frd.
@SP_Investments
@SP_Investments 10 ай бұрын
@@hemant------- dhanyawad
@indiawale6793
@indiawale6793 9 ай бұрын
आरक्षण नाही म्हणूनच उलट ब्राह्मणांची प्रगती होतेय, एकतर मुळात घरात शिक्षणाचं वातावरण असतंच आणि त्यातून चांगल्या कॉलेज साठी चांगले मार्क्स हवेत ह्यामुळे आपोआप त्या प्रमाणात अभ्यास केला जातो, एक प्रकारे सगळ्यात शिस्त येते. आणि आपोआप दरवेळेस नवीन targets सेट केली जातात, आणि त्यासाठी प्रयत्न केले जातात
@tularammeshram2170
@tularammeshram2170 9 ай бұрын
म्हणजे आरक्षण घेणारे प्रतिभावंत नसतात असे तुला म्हणायचं आहे का?😊
@indiawale6793
@indiawale6793 9 ай бұрын
मी फक्त ब्राह्मणांबद्दल बोलतेय, त्यांना आपोआप जास्त मेहनत घ्यावी लागते असं, इतर talented नाही असं म्हंटलं नाही, पण talented असाल तर भरती मध्ये आरक्षण का हवं, तुम्हाला(आरक्षण घेतलेल्यांना) नोकरी मिळाली ना, मग तिथे merit दाखवा की तुमचं, तिथे सुद्धा शिडी कशाला हवी?
@indiawale6793
@indiawale6793 9 ай бұрын
एक correction *भरती* नाही तिथे पदोन्नती किंवा प्रमोशन शब्द हवा होता
@indiawale6793
@indiawale6793 9 ай бұрын
@@tularammeshram2170 i don't know your age sir but u also might not know mine. so please ye *tu* or *tula* na bole to achha hota
@abc39722
@abc39722 9 ай бұрын
​@@tularammeshram2170असे काहीही त्याने म्हटले नाहीये. चुकीचा अर्थच का काढला जातो नेहमी ?
@vineetakarmarkar455
@vineetakarmarkar455 9 ай бұрын
खूप सुंदर विवेचन.थिंक बॅंकच्या अनेक मुलाखती मी आवर्जून ऐकते, छानच असतात.आजही श्री.विनोद शिरसाट यांनी अनेक मुद्दे उत्तम मांडले. माझ्या मनात अनेक वर्षांपासून अनुभवातून आलेला एक मुद्दा मांडावासा वाटतो. केवळ १० वर्षांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण ७५ वर्षे झाली तरी अजून संपलेले नाही.त्यावर कायमच संघर्ष सुरू आहे.मग यावर उपाय काय? मला वाटतं एकदा एखाद्या व्यक्तीला आरक्षण मिळाले की पुन्हा त्याच्या वंशजांना ते दिलं जाऊ नये कारण ते तेव्हा वंचितांची मुलं राहिलेली नसतात. तरच गरज असलेल्या सर्व घरांमध्ये हळूहळू आरक्षणाचा लाभ पोहोचू शकेल.सध्या काहीजण हा फायदा पिढ्यानपिढ्या मिळवत आहेत आणि काहींना त्याचं दर्शनही झालेलं नाही.पहा पटतं का!
@vaishali2277
@vaishali2277 9 ай бұрын
या मुद्द्यावर पुढील 40 वर्षे कुणीही चर्चा करणार नाही!
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 10 ай бұрын
अतिशय स्पष्ट चांगले विचार मांडले आहेत. पण 92% walyala pan संघर्ष करावा लागतोच. त्याची पण economic condition वाईट असू शकते.
@ravipandit4875
@ravipandit4875 10 ай бұрын
82 pl percent walyasobat jo mansik, arthik, kautumbik jativad tyala face karava lagat nahi.he jo tya jatit janmala ahe tyalach mahitiye.tumhala fakt arthik problem face karava lagto.vichar kara ekhadya dalit kutumbatil bap roj daru piun gharat roj bhandan karat asel kinva abhyas karnyasathi tyachya gharat light sudha nasel hya kautumbik ani arthik donhi goshti tumhala face karava lagat nahi.
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 10 ай бұрын
मांडणी आक्रस्ताळी नाही एवढाच प्लस पोइंट. बाकी सगळे तेच ते. जातीव्यवस्था नष्ट करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सहज लक्षात येते. आहे तेच कायम ठेवून तेच पटवून देण्याची चतुर आणि डावपेचात्मक मांडणी करण्याचा चांगला प्रयत्न. पण मूळ आकलन अगदीच पारंपारिक आणि मर्यादित असल्याने काहीही उपयोग नाही.
@vedhh7727
@vedhh7727 10 ай бұрын
@@ravipandit4875 saglya gharat asa hote ka? Aj 2 pidhya reservation gheun purna arthik samajik sthiti badallele anek ahet . Tyanna arakshan milte teva gava padyatla ekhada vanchitavar annyay nahi ka hot.
@indiawale6793
@indiawale6793 9 ай бұрын
Economic condition mhnje kharach pratyek mothya course chi fee itki jast aahe ki middle class he nahi offord karu shakat, majhya muli barobar asnarya ekila nursing chya course la admission gheta aali nahi tichya vadilanchya arthik paristhiti mule, ti ata lab cha course kartey He khup vishann karnara aahe.
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 9 ай бұрын
​@@vedhh7727बरोबरच आहे. तेच मी म्हणते.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 10 ай бұрын
क्रिमी लेअरची मर्यादा सतत वाढवल्यामुळे खऱ्या वंचितांना आरक्षणाचा फायदा होत नाही. एका कुटुंबातील किती पिढ्यांनी आरक्षण घ्यावे ह्याला मर्यादा असावी
@manasvisawant4462
@manasvisawant4462 10 ай бұрын
अगदी योग्य विचार
@vishalvmorevlogs
@vishalvmorevlogs 10 ай бұрын
Toch tar problem aahe
@ashutoshjoglekar3921
@ashutoshjoglekar3921 10 ай бұрын
आरक्षण ही कीड कधीही समपणार नाही .शिक्षण / नोकरी / बढती कुठेतरी 1का ठिकाणी फायदा घेतल्यावर दुसऱ्यांदा आरक्षण ची कुबडी वापरायला मनाई हवी तसेच परिवारातील 1 पिढीने जर फायदा घेतला तर तो अजून किती वेळा आणि किती जणांना फायदा द्यायचा हा ही विचार होणे गरजेचे आहे
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 10 ай бұрын
आरक्षण म्हणजे असा ठाम विश्वास की काही लोक खुल्या स्पर्धेत कधीच टिकणार नाहीत. असा विश्वास फार मोठ्या वर्गाचे अगदी चुकीचे आणि नकारात्मक मूल्यमापन करतो हे कुणाच्याच लक्षात येत नाही. वंचित समाजातील अनेकांनी खुल्या स्पर्धेतही आपली गुणवत्ता उत्तम प्रकारे सिद्ध केली आहे. स्वत: बाबासाहेब त्याचेच सर्वोत्तम उदाहरण आहेत. पण राजकीय करण्यामुळे जातीव्यवस्था अजून अजून पक्कीच होत राहणार हे पक्के.
@hemant-------
@hemant------- 10 ай бұрын
sin of castiesm will never end in India. As the majority people follow the custom of ruthless caste system. Privulege want to vanish the resrvation but they will never work to annihilation of caste.
@shaileshjoshi3383
@shaileshjoshi3383 10 ай бұрын
​@@hemant-------casteism does exist in Underprivileged people also. See North East how many tribes are there. Papua New Guinea has several tribes n languages. Please understand.
@godofliberty3664
@godofliberty3664 10 ай бұрын
त्या जातीत जन्माला न आल्याने तसं बोलणं सोपं आहे
@ganeshgc7122
@ganeshgc7122 9 ай бұрын
Parents che Income 2.5 lakh chya var asel tar reservation milat nahi.
@rdgaikwad26
@rdgaikwad26 10 ай бұрын
विवेकानंदाचे हे वाक्य मी फार वर्षा पूर्वी त्यांच्या एका पुस्तकात वाचले होते, बहुतेक "शिक्षण" किंवा "शिक्षक" असे नावाचे पुस्तक होते आणि या वाक्याचा मतितार्थ मला फार भावला होता आणि विवेकानंदाना काय म्हणायचे होते हे फार योग्य प्रकारे कळाले होते.
@kiranbarve1061
@kiranbarve1061 9 ай бұрын
काय म्हणायचं होतं स्वामीजींना ?
@rdgaikwad26
@rdgaikwad26 9 ай бұрын
@@kiranbarve1061 सांस्कृतिक दृष्ट्या दलितांचे upliftment
@sunildeshpande2019
@sunildeshpande2019 9 ай бұрын
उच्च स्तरीय वैचारिक चर्चा, प्रबोधन.अभिनंदन व शुभेच्छा
@vinaysabnis1478
@vinaysabnis1478 10 ай бұрын
प्रत्येक जातीने ब्राह्मण व्हायला हवे म्हणजे काय ? ब्राह्मणांना आरक्षण नाही मग प्रत्येक जातीने आरक्षण सोडलं तर सगळा समाज ब्राह्मण होईल. इथे तर समाजातला सर्वात सधन , सर्वात समर्थ , सर्वात प्रभावशाली आणी बहुसंख्य असलेला मराठा समाजही आरक्षण मागतो आहे.
@dhananjaygaikwad7846
@dhananjaygaikwad7846 9 ай бұрын
50% कुरण असुन 2% मिळवले
@kiranbarve1061
@kiranbarve1061 9 ай бұрын
एवढा तर्कशुद्ध विचार करायला तशी कुवत (बुद्धी) लागते सर😅
@shalakachoughule3013
@shalakachoughule3013 9 ай бұрын
The way Shri. Shirsath has maintained his calmness in his voice and the way he put his points, really great and appreciated.
@aartiathavale7297
@aartiathavale7297 10 ай бұрын
माधुकरी मागून शिक्षण घेणारा पण जातीने ब्राह्मण असलेला त्याला तळागाळातले म्हणायचे की नाही?
@suhaskulkarni1280
@suhaskulkarni1280 10 ай бұрын
मराठी विचारवंत पब्लिक च्या मते नाही. ब्राह्मणांनी काही गुण, कष्ट याच्या जोरावर प्रगती केली हेच मान्य करायचं नाही.
@Nikolazyko
@Nikolazyko 10 ай бұрын
तीन हजार वर्षे सगळ्या सामाजिक बंधनापासून मुक्त असून,शिक्षण घेण्यास पात्र असून आज माधुकरी मागायची ही वेळ का आली ? असा प्रश्न आपणांस पडायला हवा....
@ajinkyagovande9755
@ajinkyagovande9755 10 ай бұрын
⁠@@Nikolazyko ya hishobane sagala maharashtra ha maratha ani kunbi samajacha hota tari tya ata aarkshan magaychi gajraj ka lagate aahe
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 10 ай бұрын
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@Om-qy9mr
@Om-qy9mr 10 ай бұрын
@@Nikolazyko दुसर्यांना आदर्श देणे भ्रष्टाचार कमी करणे संस्काराल महत्व इ.इ महागात पडले .
@shivamkurhekar
@shivamkurhekar 10 ай бұрын
बर झाल बोलनारा ब्राम्हण नाही त्‍यानी पण शिव्या खल्‍या असत्‍या 😢
@hemant-------
@hemant------- 10 ай бұрын
The oppressor cannot give justice to oppressed.
@MohanJoshi90
@MohanJoshi90 10 ай бұрын
😂😂😂😂😂
@subhashkanawaje7643
@subhashkanawaje7643 9 ай бұрын
😃😀😀
@sujaykulkarni968
@sujaykulkarni968 9 ай бұрын
😂😂
@kiranbarve1061
@kiranbarve1061 9 ай бұрын
खरंय् !👍
@vijaydabholkar6164
@vijaydabholkar6164 10 ай бұрын
Yes you are right, let all other community become BRAHAMIN. I SUPPORT YOU AND WE ALL BHARATIYASUPPORT YOU SIR. VANDE MATTARM
@sanket5605
@sanket5605 10 ай бұрын
खूप चांगले विचार आरक्षण योग्य आहे पण 10 हजार आणि 1.5 लाख योग्य आहे का? महागाई तर सर्वांना समान आहे
@shravannangare3417
@shravannangare3417 10 ай бұрын
मग २० गुंटे आणि २० एकर हे योग्य आहे का महागाई पण समान आहे .
@anilm2395
@anilm2395 10 ай бұрын
नवीन आयडिया देऊ नका..नाहीतर उद्या ज्यांना आरक्षण नाही त्यांना सगळीकडेच वेगळे रेट लावायला पण कमी करणार नाहीत आपल्याकडे 😅
@narayanp4256
@narayanp4256 9 ай бұрын
​@@shravannangare3417मग घे जमीन पैसे कमवून.
@shrikantgondhalekar6780
@shrikantgondhalekar6780 10 ай бұрын
बाबासाहेबांनी आरक्षण केवळ १० वर्षच द्यावे असे म्हटले होते, पण कॉग्रेसच्या धुरिणांनी राजकीय लाभासाठी आरक्षण आजपर्यंत सुरूच ठेवले. ज्यांना आरक्षणाचा लाभ झाला ते क्रिमीलेअरमधे आले आहेत. तरीही ते आता इतर समाज बांधवांसाठी आरक्षण सोडायला तयार नाहीत. यावर उपाय काय आहे?
@ravipandit4875
@ravipandit4875 10 ай бұрын
Ektar tumhi purn knowledge gheun comments keli nahi.mhanje reservation he politics, service hya dogha made ahe.tumhi je 10 yrs mhantat te politics made hote service madhi reservation condition nahi.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 10 ай бұрын
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 10 ай бұрын
या विद्वानांची मांडणी आक्रस्ताळी नाही एवढाच प्लस पोइंट. बाकी सगळे तेच ते. जातीव्यवस्था नष्ट करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सहज लक्षात येते. आहे तेच कायम ठेवून तेच पटवून देण्याची चतुर आणि डावपेचात्मक मांडणी करण्याचा चांगला प्रयत्न. पण मूळ आकलन अगदीच पारंपारिक आणि मर्यादित असल्याने काहीही उपयोग नाही.
@hemant-------
@hemant------- 10 ай бұрын
there were political, econonical and social reservation. the political was for only 10 years but the social was not. when the caste disappear form the India, so that day reservation will end.
@hemant-------
@hemant------- 10 ай бұрын
there were political, econonical and social reservation. the political was for only 10 years but the social was not. when the caste disappear form the India, so that day reservation will end
@swanandlaghate5113
@swanandlaghate5113 9 ай бұрын
सर, मी ब्राम्हण आहे पण मला असं वाटतंय मी बिना जातीचा जन्माला यायला हवं होतं, आणि ते भारतात शक्य नाही, पण संविधाना ने सर्व जातींना समान केलंय त्यामुळे भारतातल्या कुठल्याही जाती ने, ब्राम्हण बनण्याच्या फंदात पडू नये!!! आमच्या पितरांनी केलेल्या चुकांमुळे सर्व जातींचा ब्राम्हण द्वेष आम्हाला सहन करावा लागतोय
@nilakhare1540
@nilakhare1540 4 ай бұрын
पण अनेक गावांतून मराठा,जे बहुसंख्य आहेत त्या समाजातील कांही जणांनी महिलांवर अन्याय केले व होतांना आढळतं पण ब्राम्हणांवर गलीच्छ टीका ,द्वेष का बरे?
@subh2173
@subh2173 10 ай бұрын
खूप छान मुद्दे मांडलेत शिरसाठ सर यांनी
@nageshjoshi5722
@nageshjoshi5722 9 ай бұрын
खुपच छान व सोप्या पध्दतीने समाज प्रबोधनाचे काम करत आहेत.असेच वारंवार समाज प्रबोधनासाठी आपले स्वागत व अभिनंदन.
@tusharchichghare3459
@tusharchichghare3459 10 ай бұрын
अतिशय स्पष्ट व गुणवत्तापूर्ण वैचारिक ठेवणं आहे हे विचार सर्व स्तरातील लोकांसाठी ऐकणं आणि त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे.
@Saj393
@Saj393 10 ай бұрын
पैसा कमवावा लागतो बुद्धीमत्तेने पण सरकारी नोकरीत पैसा बनवला जातो हरमखोरी करत व काम जरी नाही केले तरी तो बनतो पण प्रामाणिकपणे काम करून पैसा कमावणारे पैसा बनावनार्या पेक्षा श्रेष्ठ आहे
@vilasdeole2442
@vilasdeole2442 10 ай бұрын
Ambedkarani 10varsh arakshan dile pan ata 80varsh Arakshan chalu ahe to kiti varsh .Magasvargiy sarkari karmachari Brahman mahila v kamgarana Hin bhavnene harrasment krtat ha Jatiyvad nahi ka?Brahman samajat 80 garib ahet tyana Arakshan kanako? Sharad Pawar Brahmanacha dwesh pasarvtat ha Jatiyvad nahi ka? Vilas
@Shekhru121
@Shekhru121 10 ай бұрын
Mitra ekda SBI po chi clear karun fakt Don varsh kaam karun dakhav mag sang
@Saj393
@Saj393 10 ай бұрын
@@Shekhru121 म्हणजे मग बुध्दी नाही पि ओ क्लियर होत नाही मग आरक्षण द्यावे कूवत नसताना नौकरी द्या सूख बिना मेहनतीने द्या बर नौकरी करताना चूका घोडं चूका झाल्या तर सरकार नालायक सरकारने भरून द्यावा नुकसान??? चूक नौकरी कराराची भरून देणारे सरकारन नालायक सरकार
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 10 ай бұрын
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 10 ай бұрын
या गृहस्थांची मांडणी आक्रस्ताळी नाही एवढाच प्लस पोइंट. बाकी सगळे तेच ते. जातीव्यवस्था नष्ट करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सहज लक्षात येते. आहे तेच कायम ठेवून तेच पटवून देण्याची चतुर आणि डावपेचात्मक मांडणी करण्याचा चांगला प्रयत्न. पण मूळ आकलन अगदीच पारंपारिक आणि मर्यादित असल्याने काहीही उपयोग नाही.
@kirankulkarni1354
@kirankulkarni1354 10 ай бұрын
उत्तम विस्लेशण . संघर्ष सर्वांनाच असतो. संधी सर्वांनाच मिळावी. या साठि जूने निकश व नियम यांचा नविन परीस्थीती लक्षात घेउन विचार करायला पाहिजे हे नक्कीच ...
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 10 ай бұрын
बरोब्बर
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 10 ай бұрын
साधे EWS काढायचे तर जातीचा दाखला मागतात. आम्ही तो कोठून आणायचा? आम्ही open cast che आहोत he कसे सिद्ध karayche?
@lokmanyaelectricals1416
@lokmanyaelectricals1416 10 ай бұрын
हे एक उत्तम विश्लेषण वेगवेगळ्या भागात दिलं आहे. ज्यानं त्यानं आपल्या नजरेनं पाहावं. पण मनोदुर्बल होऊ नये. एकांगी विचार न करता सर्व समावेशक विचार करण्याची जरूर आहे.
@mayureshkokil785
@mayureshkokil785 10 ай бұрын
असे प्रहल्भ विचार सर्व जातीच्या लोकांमध्ये रुजले पाहिजेत
@pradipsathe3073
@pradipsathe3073 9 ай бұрын
👍अप्रतिम विश्लेषण आपण केले आहे, शिरसाठ सर! 🫡100%सहमत. फक्त असे वाटते की शिक्षणाच्या फी मध्ये असलेली तफावत कमी करून शिक्षण सक्ती केली तर खरोखर देश झपाट्याने प्रगती करेल
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 10 ай бұрын
उत्तम चर्चा.. गोळाबेरजेत जातीयवाद कमी होत आहे हे निष्पक्षपणे विचार करणाऱ्याला पटण्यासारखे आहे.🎉
@np7389
@np7389 10 ай бұрын
शेवटी जात नाही ती जात... पोठ भरे पर्यंत सेक्युलर आरक्षण मेरिट न्याय अन्याय तत्वे असे सुचते आणि एकदा पोट भरले की सुचायला लागते हे कटू सत्य आहे
@bharatsatbhai5182
@bharatsatbhai5182 10 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण , विद्वत्तापूर्ण भाष्य !
@subodhkene3696
@subodhkene3696 9 ай бұрын
सरकारी नोकरी म्हणजे काहीही काम न करता फक्त हजेरी वर फुकटचा पगार.. काम करायला लाच घेणे त्यांचा अधिकार.. अशा मुळे, भारत देश कायम मागेच राहिला आहे... सर्व सरकारी खात्याचे खाजगीकरण आवश्यक आहे...
@avinashmarathe8400
@avinashmarathe8400 10 ай бұрын
चांगला विडीओ, श्री शिरसाट यांनी चांगला विचार मांडला आहे की पारंपारिक व्यवसाया पासून फारकत/वेगळा व्यवसाय, नौकरी हीच जाती बाहेर पडल्याचे उदाहरण आहे.जात म्हणजे तो व्यवसाय होता.प्रत्येकात असलेलेली गुणवत्ता त्यांच्या निवासस्थान (,मध्यम गाव,शहर,)वंशपरंपरेने आलेले गुण,(गवयाचे पोर रडलं तरी सुरात रडत,यातील कौतुकाच भाग विसरून आशय लक्षात घ्यावा)असतात.एका टेबल वर बसणं/न बसणे यात खाण्या, पिण्याच्या सवयी(हातानं, चमच्याने,बुफे सारख्या ठिकाणी पदार्थ हताळायच नसतात),आवड, त्या अनुषंगाने संकोच(बऱ्याच ठिकाणी व्हेज/नॉन वेगळे असते) . एकूण मुलाखत खूप छान,व्यवहारी
@pramodpatil5336
@pramodpatil5336 10 ай бұрын
खरंच साधनाचे संपादक शोभतात शिरसाट साहेब. दोन्ही भाग पाहिले. विवेचनाचा स्तर फार उच्च दर्जाचा आहे.
@prakashkulkarni4183
@prakashkulkarni4183 10 ай бұрын
हे सगळं खरं असलं तरी, एक मात्र नक्की की, आरक्षणामुळे, त्यातल्या त्यात मंडल आयोगानंतर " सवलत असणाऱ्यांची जात" आणि " सवलत नसणाऱ्यांची जात "अशी अदृश्य विषम फाळणी झाली. ती आजही देशाला घातक आहे. कदाचित किंमत मोजावी लागेल. जय हिंद! जय भारत !!
@priyanvadagambhir1698
@priyanvadagambhir1698 10 ай бұрын
Very interesting discussion.. Agree to most of the points. About merit I agree really to it. It's only marks but while working you require a lot of other skills. Many students who were mediocre go far ahead in jobs or business. ( again success definitions always are corelated to money in general) If there won't be caste , how will all parties politicians play? In India this is the best weapon for election.. media pours oil in it..reality of life in India. There is no need of caste or even religion. There should be more interviews and discussion expected.. Well done ..
@sanjayshete9135
@sanjayshete9135 10 ай бұрын
पण तरीही उच्च श्रेणी सोडत नाहीत
@ashokingle2293
@ashokingle2293 9 ай бұрын
अगदी बरोबर वास्तव...🎉
@AK_501
@AK_501 9 ай бұрын
सगळ बरोबर आहे पण व्हिडिओ मराठी आपल्याला समजल म्हंनजे आपण मराठी.. वाचणारे मराठी मग आपण इंग्लिश मधे कॉमेंट का करत आहे... मराठीतच लिहा ना. आपली भाषा सोडून काही गरज नाही इथ
@virajbhambid2657
@virajbhambid2657 9 ай бұрын
​@@AK_501you are not supposed to force someone there should be freedom and also we also have other work rather than imposing our language on other
@AK_501
@AK_501 9 ай бұрын
@@virajbhambid2657 Impose cha kay sambhadh aapan marathi aahe mhnje garva ne bolal pahije
@ravindradavari974
@ravindradavari974 10 ай бұрын
ब्राह्मण काही जात नाही....ब्रम्ह जानाति ब्राम्हण:......असे वेद वचन आहे.ज्याने ब्रम्ह जाणले,अनुभवले तो ब्राह्मण.....स्वामी विवेकानंद म्हणतात,प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रम्ह आहे..... गुरू कृपेने जो जीव अध्यात्मिक क्षेत्रात उन्नत झाला आणि ज्याने ब्रम्ह जाणले.....तो ब्राम्हण.अर्थात हा प्रवास एक जन्मापुरता मर्यादित असेल असे नाही....हा अनंताच प्रवास आहे आणि अमर्याद आनंद देणारा, समाधान देणारा,जन्माचे सार्थक करणारा प्रवास आहे.....संयमाची पराकाष्ठा आहे हा प्रवास....
@kiranbarve1061
@kiranbarve1061 9 ай бұрын
हो का ?
@akashchougale1139
@akashchougale1139 10 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली....अभ्यासू व्येक्तीम्हतव..
@rohinichaphalkar6055
@rohinichaphalkar6055 9 ай бұрын
very apt and balanced thought process, we need more people like you Sir!! khup divasanni samavichari manus bhetalyacha ananada jhala😁 thank you to the team of think bank👍
@Timakiwala
@Timakiwala 9 ай бұрын
ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान
@sunilthakur7662
@sunilthakur7662 10 ай бұрын
व्यवहारी ज्ञान फारच उपयोगी
@user-wx3wx5os3x
@user-wx3wx5os3x 10 ай бұрын
थिंक बँक आभार असे विचार राजकीय पुढाऱ्यांनी ऐकले पाहीजेत जे आमच्यामध्ये लावून देतात
@factisfact5208
@factisfact5208 9 ай бұрын
Nice 1 Sir, My small brothers Wife is Sawant , My Elder Brothers Wife is Patil...Agri ...My 1 small sister Married with Jain, My Mother is Deshatha Brahman and we Are Koknastha Brahman Community...We respect all Types of People.
@narayanp4256
@narayanp4256 9 ай бұрын
मग तुम्ही महार, मांग, चांभार, धनगर, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन लोकांच्या घरातील मुला मुलींशी का नाही लग्न केलं. तुमच्या कुटुंबातील लोकांनी जी जातीबाहेर लग्न केली ती सर्व त्यांची आर्थिक परिस्थिती बघून, शिक्षण, घरदार, रूप बद्घुन केलेली आहेत. जातीभेद निर्मूलन करण्यासाठी नव्हे. तसे तर तुमच्या पोरी जास्त करून गोऱ्यापान खान बरोबर पळून जातात.
@NishikantJoshi-pw2lc
@NishikantJoshi-pw2lc 10 ай бұрын
90% पडून सुद्धा मी स्वतः बेरोजगार आहे. काय करायचे सांगा 😢B. E आहेभाषण देणे सोपे आहेब्राह्मण जातीत जन्म झालाय हा एक प्रकारचा श्रप आहे 😢😢😢
@raj__1086
@raj__1086 10 ай бұрын
bilkul nahi..jag khup motha ahe...work hard..milel kahitari..he asle video kadhnare dev nahit....aani bramhan samaj achiever ahe self dependent ahe mhnun tyachyat aslya problems la overcome karnyachi kshamata ahe...tase achiever sagle ch ahet pn te politically vichar krtat mhnun arakshan arakshan krtat ani life tiepass mdhe waste krtat mhnun adchanit yetat
@MohanJoshi90
@MohanJoshi90 10 ай бұрын
भाऊ शाप नाही. श्रमावर आणि बुद्धी च्या जोरावर प्रयत्न करा. यश नक्कीच मिळेल.
@sharad_wagh
@sharad_wagh Ай бұрын
मित्रा तु खुपच नाराज आहेस अस वाटत पण कष्टाची लाज बाळगू नकोस काहीच गरज लागत असेल तर फोन कर
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 10 ай бұрын
वास्तविक समाज रचनेत हीच संकल्पना असावी.
@anvitaphansalkar7385
@anvitaphansalkar7385 6 ай бұрын
मेरीट सर्वांना सारखं ठेवा ....उगाच जातीवाद मांडून एकाला कमी एकाला जास्त मार्क आवश्यक असं नसावं .कारण सर्वांचं रक्त ,मेंदू सारखाच आहे.
@JaiHind-oz9kt
@JaiHind-oz9kt 10 ай бұрын
आपण खूप मोठे आणि परखड विचार अगदी सोप्या शब्दांत मांडले. खूप छान सर. धन्यवाद🙏
@vivekdeshpande7664
@vivekdeshpande7664 9 ай бұрын
ज्या जातींना आरक्षण आहे त्यातील मुलांना आरक्षण देताना आर्थिक परिस्तिथी चा विचार पण व्हायला पाहिजे. केवळ जात पाहून आरक्षण देऊनये. म्हणजे ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदत मिळेल.
@arunkumar8252
@arunkumar8252 10 ай бұрын
खरचं किती छाना वाचार आहेत.🎉
@dileepayachit7581
@dileepayachit7581 9 ай бұрын
भारतांत ऊलटी गंगा वाहत आहे. आज मनुवाद मनुवादी करत ब्राम्हण द्वेश जोपासत , आरक्षणांच्या माध्यमातुन ब्राम्हणांना भीकारी करण्यांचे प्रयत्न करण्यांत धन्यंता समजले जाते खरा प्रयत्न ब्राम्हण व त्यांची पुस्तके वाचुन स्वतः ब्राम्हण बनन्याचे प्रयत्न करायला हवे. नुसत्या शीव्यां देत आयुष्य वाया घालु नये.
@umakantpawar7874
@umakantpawar7874 10 ай бұрын
खरंच वास्तव आहे शिरसाठ सरांचे,ते काही casr basis बोलतं नाहीत तर environment of students अनुसंगाने विस्लेशन करतात,समानता ही विचार धारा आवडते
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 10 ай бұрын
Great speech 🎉
@mr.satishpdeshpande2702
@mr.satishpdeshpande2702 10 ай бұрын
बदलत्या परिस्थितीत सर्व समाज सुशिक्षित करण एवढ एकच ध्येय असायला हवे. शिकला की कुठे तरी काम करेलच. काम करायची इच्छा नसलेला जन्माने ब्राम्हण देखील दारूच्या गर्तेत खड्ड्यात असतोच.
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 10 ай бұрын
खुप छान वाटल मुलाखत ऐकून. प्रबोधन खुप छान .
@kirandongale9816
@kirandongale9816 10 ай бұрын
छानच समजावून सांगत आहेत
@ashokzampalwad
@ashokzampalwad 10 ай бұрын
छान विचार 👌👌
@RajasiDalvi
@RajasiDalvi 9 ай бұрын
आरक्षण नकोच.संपूर्ण देशामध्ये दोच वर्ग ठेवावेत एक आर्थिक मागास दुसरा आर्थिक उच्च.आणि आर्थिक मागास वर्गाला त्यांच्या प्रगतीसाठी सवलती द्याव्यात. म्हणजे देशातील आर्थिक असमतोल दूर करता येईल. दूसरी महत्वाची बाब म्हणजे देशात समान नागरी कायदा लागू करावा तो शिक्षणासाठी जास्त उपयोगी आहे.आरक्षण आरक्षण करुन टाहो फोडून देशाला जातीमध्ये वाटू नये. यासाठी नागरीकांनी आवाज उठवीला पाहीजे.राजकारणातील पक्षांच्या मागे जनतेने लागू नये.जनतेने स्व:च्या उन्नतीचा विचार करावा.जेकाही आंदोलनांचे प्रकार चालू आहेत ते फक्त आणि फक्त नेते मंडळींच्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी ही साधी गोष्ट जनतेच्या डोक्यात का येत नाही.यातून नेते गब्बर होतील आणि अशाया सर्व प्रकारच्या आंदोलनातू या देशाची जनता मात्र देशोधडीला लागेल जसा मुंबईचा गिरणीकामगार कायमचा देशोधडीला लागला. आता जनतेने जागरुक व्हावे आणि आरक्षण मागण्या पेक्षा संपूर्ण देशात आरक्षण काढून टाकण्यासाठी प्रयत्न करावेत.
@kalyanipuranik5205
@kalyanipuranik5205 9 ай бұрын
Aamhala आमचे आई वडिल खूप लहान पाणीच janiv करून देतात की आपल्याला सरकार कडून कशात ही आरक्षण नाही, मार्क्स नसतील तर आपण मागे जाऊ कारण आरक्षणामुळे ज्यांना मार्क्स नसतात ते ही तुज्या पुढे असतिल तेव्हा रात्रंदिवस जाग आणि अभ्यास कर तोच एक मार्ग आहे aplayla. ...त्यामुळे आम्ही पुढेच असतो.....arkshna सारख्या गोष्टी आम्हाला नसल्या तरी आम्ही पुढेच असतो.....
@ramrayabawane1471
@ramrayabawane1471 9 ай бұрын
एकदम सत्य सांगितलेली माहिती
@manishnerkar6805
@manishnerkar6805 10 ай бұрын
छान, सुंदर मुलाखत
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 10 ай бұрын
सहाव्या घराला न जाता फक्त पाचच घर भिक्षा मागून जो व्यक्ती आपला प्रपंच चालवतो त्यास ब्राह्मण असे म्हणतात जसे की संत ज्ञानेश्वर महाराज संत रामदास स्वामी संत सुदामा
@godofliberty3664
@godofliberty3664 10 ай бұрын
गेले ते दिवस
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 10 ай бұрын
@@godofliberty3664 मग त्या दिवसात ब्राह्मण पण गेले अर्थात कोणीही ब्राह्मण अजिबात अंशतः सुद्धा नाही व कोणीही होऊ शकणार नाही जर व्हायचं म्हटलं असेल तर त्या व्यक्तीला पाचच घर भिक्षा मागून आपला प्रपंच चालवावा लागेल व देवळातील काकडा आरती ब्रह्म मुहूर्तावर चार वाजता करावी लागेल. व आजकालचे ब्राह्मण सकाळी साडेआठ वाजता मंदिरात व तेथे दान दक्षिणा दिल्याला घरी घेऊन जातात अन्नधान्य लोकांनी वाहिलेलं ते घरी घेऊन जातात
@tulsichavan8453
@tulsichavan8453 9 ай бұрын
नैतिकता, चारित्र्य, भूतदया विचारांची व्यापकता शिष्टाचार यांचे मोजमाप करणारी मोजपट्टी असेल तर सवर्ण आणि दलीत यांचा सर्वे करावा.देशाच्या आणि समाजाच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी याच नीतीमूल्यांची गरज आहे.
@udayghatge628
@udayghatge628 10 ай бұрын
Adequate representation आणि संधीची उपलब्धता म्हणजे आरक्षण म्हणूनच 50% मेरिट आणि 50 % संधीची उपलब्धता आणि पर्याप्त प्रतिनिधित्व
@alphabetagamma4142
@alphabetagamma4142 9 ай бұрын
He jar kharach barobar asta tar aaj pan magas warga magas ka ahe? Reservation wadhat gela pan garib garibach rahila. Asa ka? 75 varshat magas jatinchi kiti pragati zali? Reservation ha shortcut ahe. Shortcut kadhich chalat nahi. Kharach pragati karaychi asel tar poorna shikshan vyawasthecha kayapalat karne garjeche ahe.
@udayghatge628
@udayghatge628 9 ай бұрын
​@@alphabetagamma4142 शिक्षणाचा कायापालट व्हायला हवे हे निश्चित, या बद्दल आरक्षण हा मुद्दा बाजूला ठेवून मी माझ्या संकल्पना स्पष्ट मांडायला तयार आहे, पण आपला संवाद text-text वेळ खाऊ व संवाद परिपूर्ण होईल असे वाटत नाही राहिला विषय आरक्षण वाढत आहे, नाही भाऊ आरक्षण बिल्कुल वाढत नाही. उलटपक्षी 1991-92 पासून LPG -खाउजा उदारीकरण,खाजगीकरण,जागतिकीकरण यामुळे आरक्षित जागा जाणीवपूर्वक नष्ट झाल्या,शिवाय नोकरी मधील अनुशेष शिल्लक राहिलीच नसता आरक्षित जागा वर्ग 3 व वर्ग 4 च्याच व्यवस्थित भरल्या जातात .वर्ग 1 वर्ग 2 च्या बाबतीत आमचा अनुभव फारच वाईट आहे कृपया शाहूजी महाराज यांचे आरक्षण विषयक दृष्टिकोन,विचार समजून घ्या आरक्षणाच्या आधी स्वतंत्र मतदार संघ व गोलमेज परिषद 1930-32 समजून घ्या धन्यवाद
@qweds3127
@qweds3127 9 ай бұрын
Best person for the best job only can drive an institution to do it's best, representation selects poorer quality of candidates and thus the institution suffers . Those who are smarter and work harder are penalized by representation based policies.
@manishashinde735
@manishashinde735 9 ай бұрын
Wonderful discussion
@TheSacran
@TheSacran 10 ай бұрын
Excellent - Vinod Sir
@arunbhoge764
@arunbhoge764 6 ай бұрын
व्यवहारी आणि चांगले विचार !!
@sanjayvibhute9925
@sanjayvibhute9925 9 ай бұрын
Great speech 👍👍👍
@amolpawar1332
@amolpawar1332 10 ай бұрын
Khup chan .🎉🎉🎉
@harikulkarni5254
@harikulkarni5254 9 ай бұрын
Good Discussion.Good voice and advice.🎉🎉🎉🎉🎉
@user-jv5lf3vb2t
@user-jv5lf3vb2t 10 ай бұрын
Khup Chhan Discussion Uchha Shikshit, good understanding level Political Person la Ase Answer den jamle naste
@harichandravyavahare7773
@harichandravyavahare7773 9 ай бұрын
साहेब आपल्या विचाराला कोटी कोटी सलाम
@murlidharbarde6814
@murlidharbarde6814 9 ай бұрын
सुंदर आणि सर्वासाठी चिंतनशील मुलाखत....
@umeshdongare1647
@umeshdongare1647 10 ай бұрын
कृण्वन्तो विश्वम् आर्यम्. असे म्हणणे प्रतिगामी!
@arunahendre7044
@arunahendre7044 9 ай бұрын
शिरसाठ साहेब आपण. खूप. अभ्यास पूर्ण बोललात. धन्यवाद
@sonbasalve7945
@sonbasalve7945 10 ай бұрын
Well done,well done,Mr Shirsath.
@dr.sahadeochouguleshinde8999
@dr.sahadeochouguleshinde8999 9 ай бұрын
Very logical, analytical. Herm K. Quote is subtle.
@GbBadar
@GbBadar 9 ай бұрын
Very good and apt discussion
@anantketkar3
@anantketkar3 9 ай бұрын
जो खरोखर गरीब आहे त्यालाच सुविधा मिळाल्या पाहिजेत गरीब आहे तो गरीबच रहाणार आहे त्याच्या पर्यंत सवलती जातच नाहीत.त्याने जर प्रयत्न केला तर त्याला कागदपत्रांची पुर्तता करण्यातच हैरान होतो व तो सर्व सोडून गप्प बसतो.माझे मत आहे सरकारने प्रत्येकाचे घरी जाऊन सर्व्हे करावा ज्याला शेती नाही.घरी कमाई येत नाही अशानाच सवलती मिळाव्या.श्रीमंत आहेत पण ते सवलती घेत आहेत ते जातीपातीचे गणीत नसायला पाहिचे.त्यामुळे कितीही सवलती दिल्या तरी कमीच पडणार आहेत.हुशार मुलगा मागेच रहाणार आहे.तो हुशार होतो मग आपण का होऊ शकत नाही.असे प्रत्येकाला वाटले पाहिजे.तरच कोणावर अन्याय होणार नाही.असे केले नाही तर जातीय वाद वाढणार आहे.
@chhayasavagave3545
@chhayasavagave3545 9 ай бұрын
हीं मानसिकता फक्त ब्राम्हणाची होती.. आणि खरेच ते खुप चांगले होते...
@NitinDaithankar-bt7bv
@NitinDaithankar-bt7bv 10 ай бұрын
खुप विस्तृत अभ्यासपूर्ण विश्लेषण..... पण मी बौद्ध असून आर्थिक व शैक्षणिक बाबतीत प्रगत आहे तरी लातूर‌मध्ये आजही रो हाऊस, खुला प्लॉट जातीच्या नावावर बिल्डर आणि प्लॉट मालक नाकारतात, म्हणजे आमचे सामाजिक मागासलेपण आहे की नाही ? मग आम्ही आरक्षण आम्ही का सोडावे.
@mahendramdesale5328
@mahendramdesale5328 10 ай бұрын
तुमच्या वैयक्तिक आरक्षण सोडल्यामुळे तुमच्याच कुणातरी अद्याप वंचित असलेल्याला फायदा मिळेल हे लक्षात घेतले पाहिजे
@NitinDaithankar-bt7bv
@NitinDaithankar-bt7bv 10 ай бұрын
@@mahendramdesale5328 अहो सर आमचं दुःख तरी समजून घ्या, आम्हाला ही कोणत्या प्रकारचे आरक्षण नको आहे,पण कुठलंही टॅग न लावता जर माणूस म्हणून जगता आलं तर किती बरं होईल. आणि हो तुम्ही आरक्षण आमच्याच बांधवांसाठी सोडा म्हणताय, पण त्यातीलच जातीच्या नावावर घर न मिळणे, अगोदर आडनाव व त्यावरून बोध नाही झाला तर मग जात विचारून तुम्हाला तोंडावर नाही म्हणून तेही सांगून (महार, मांग, मुस्लिम ) यांना आम्ही घर देत नाही,या अशा विकृत पणावर तुमच्या सुजाण नागरिकाचे लक्ष न जाणे हीच एक शोकांतिका आहे.
@ScorpioN-hu7lk
@ScorpioN-hu7lk 10 ай бұрын
​@@mahendramdesale5328त्याचा विचार तुम्ही करू नका
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 10 ай бұрын
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@hemant-------
@hemant------- 10 ай бұрын
​@@mahendramdesale5328This is not the answer what he talked about. We Indian still practice castiesm and deny the others on the basis of that. No one talk about there only should be hindu and no caste within.
@kiransawant2251
@kiransawant2251 10 ай бұрын
त्यापेक्षा जात काढून टाका ना??
@audiok6537
@audiok6537 10 ай бұрын
खूप छान विषय मांडला ❤👍👍👌👌👌
@avinashdeshpande3011
@avinashdeshpande3011 9 ай бұрын
खुप अभ्यास पूर्ण विवेचन
@pravinkulkarni5327
@pravinkulkarni5327 10 ай бұрын
आरक्षण मागणारी मुले खडतर परिस्थितीत राहून शिक्षण घेत असतात, असे सरसकट मानणे चुकीच आहे .कारण त्यांच्या पालकांचे राहाणीमान आता खूप सुधारले आहे.तेव्हा सर्वाना असा नियम लावणे चुकीच आहे .
@npurishottam
@npurishottam 9 ай бұрын
त्यासाठी खुप नियम पाळावे लागतात.आणि ज्यांना कष्ट करायची तयारी नसते असं लोक बा्रम्हण ला वाईट बोलत असतात
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 10 ай бұрын
आर्थिक मदत ठीक आहे पण बौद्धिक अन्याय नसावा
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 10 ай бұрын
तीच तर गोम आहे. मतपेटी नावाने करून घ्यायची असेल कोणत्याही पक्षाला तर संख्या जास्त असलेल्या समाजाचा अनुनय आणि त्यांना अनुकूल भेदभाव करावाच लागतो भारतात. त्यामुळे विषमता टिकवून ठेवण्यातच सर्व राजकीय पक्षांचे हित सामावले आहे. ते ती टिकवून ठेवणारच.
@thegodfather2271
@thegodfather2271 9 ай бұрын
👌😊 अगदीं बरोबर 👍 ह्या काँग्रेसी चाटू नेते लोकांमुळे 10 वर्ष देलेले आरक्षण आजुन चालू आहे राजकीय स्वार्था साठी हिंदु धर्मात फूट पाडून हे काँग्रेस सत्ता भोगत होती 😏
@prajwalyadav7752
@prajwalyadav7752 10 ай бұрын
Really love your work. Can you please put timestamps on your videos?
@sunilnewalkar4123
@sunilnewalkar4123 9 ай бұрын
Most practical approach and very positive thinking. All should seriously ponder over and rethink over casts, reservation etc
@sarang661
@sarang661 10 ай бұрын
जिथं कुठल्याही शिक्षण व्यवस्थेत निकष मार्क्स आहेत तिथं ब्राह्मन, मराठा, इतर सवर्ण मुलं कॉलेज प्रवेश घ्यायच्या आधीच बाहेर जातात त्यामुळें आरक्षण किती दिवस आणि त्याच समाजात किती परकोलेशन झालाय त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे, जर आरक्षण सामाजिक मागसाले पणाची समस्या सोडवू शकत नाहीत तर आरक्षणाचा फेर विचार करण्याची गरज आहे. माझ्या मते आरक्षण एका पिढी सोडून मिळावे. आरक्षणाचा विकेंद्रीकरण झालाय का ? एक तर आरक्षण काढून टाका नाही तर आरक्षणाला समांतर व्यवस्था त्या त्या समाजाचे खाजगी कॉलेज सुरू करू द्या सरकार ने एक रुपया पण देऊ नये आम्ही आमचे कॉलेज चालवू, प्रवेश केवळ मेरिट ह्या निकशावर असावेत.
@derikobrain5082
@derikobrain5082 9 ай бұрын
एक अजून पून्यातला अनुभव, सिंहगड रोड ला रिक्षात बसलो, रिक्षावाले काका 65-70 वर्षाचे असतील, सहज विचारले काय कसं चाललंय वगैरे तर ते सांगू लागले..आर्मी मध्ये मराठा regiment ला खानसामा होते, retirement नंतर रिक्षा चालवतात 15 वर्ष झाले, दोन्ही मुले शिकली, army चा शिसतीत वाढली, आता दोघे बाहेर देशात आहेत चांगली नोकरी करतात, मुलगी लग्न होऊन पंजाब मध्ये असते कोणी army वाल्याच घरात दिली आहे,15 वर्षात एक पण भाड नाकारले नाही म्हणले काका, उतरताना पैसे देत होतो तेव्हा त्यांचा handle समोर गौतम बुद्धांचे sticker दिसले..
@shrivallabhsarmokadam7056
@shrivallabhsarmokadam7056 10 ай бұрын
चपखल आणि सुंदर विश्लेषण
@Om-qy9mr
@Om-qy9mr 10 ай бұрын
Sc,st,OBC चे जे लोक आरक्षण घेतात त्या लोकानी महिना 100 रुं आपल्या जातीतील गरिबासाठी दिले तर सहा महिन्यात गरिबी नाहिशी होईल❤❤❤❤❤❤❤❤❤
@AprnaPalsule-hr3kv
@AprnaPalsule-hr3kv 10 ай бұрын
We mast.
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 10 ай бұрын
नमस्कार खरोखरच अदभुत अप्रतिम कल्पना आहे अभिनंदन आणि शुभेच्छा असे होईल. सर्वा पर्यंत हा संदेश जावा. धन्यवाद 🎉
@Om-qy9mr
@Om-qy9mr 10 ай бұрын
@@AprnaPalsule-hr3kv कमीन कमी भिक मागतान scST OBC चे रस्त्यावर ते बंद होईल माणुस की ला काळीमा फासणारी प्रथा बंद होईल
@ScorpioN-hu7lk
@ScorpioN-hu7lk 10 ай бұрын
Vice versa for upper cast✌
@ravipandit4875
@ravipandit4875 10 ай бұрын
Same jar upper caste valyani kel tar... Pan bhava hi ek mansikta ahe ti develop honyakarta bhartat tari ajun 100 yrs lagtil.
@yogitachaure7519
@yogitachaure7519 6 ай бұрын
Khup chan discussion
@rajadon2071
@rajadon2071 10 ай бұрын
Barobar❤
@rekharane5224
@rekharane5224 10 ай бұрын
खूप छान विषय आहे.
@artsNprints
@artsNprints 10 ай бұрын
Intellectual content
@derikobrain5082
@derikobrain5082 9 ай бұрын
मी 10वी नंतर पून्यात शिकायला आलो, आता इकडेच estate चा धंदा करतो, माझा माहितीत ते जे कोण बामन आहेत ते कोन पन पुजारी काम करत नाय, सगळे IT Bank मध्ये चांगल्या नोकरीत आहे, किवा व्यावसाय धंदा करतात, army मध्ये पण आहे,आमचा घरात जे पूजा सांगायला पुजारी येतात त्यांचा पून्या जवळ मोठा गाईंचा गोठा आहे, dairy चालवतात, पूजा सांगायचं काम फक्त त्यांचं वडिलोपार्जित म्हणून करतात, innova मध्ये येतात😂,त्यांचा मुलगा बाहेर देशात असतो, ह्यांचा कडे काय जडिबुटी आहे कळत नाय, पण सर्वांनी आपन बामान झाले तर खूप प्रगती होईल.
@veenagorule4287
@veenagorule4287 9 ай бұрын
माझ्या मुलाला उत्तम मार्क्स Architecture ला admission चांगल्या कॉलेज मध्ये मिळत नव्हते. खूप लांबच्या कॉलेज मध्ये admission घेतले. आरक्षण च्या मुलांनी इंजिनिअरिंग मेडिकल अशा वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केले जसे त्यांना admission मिळत गेले तसे ते मिळालेले admission रद्द करीत व त्या सीट्स ओपन मधील हुशार मुलाला मिळत. असेच अगदी शेवटी माझ्या मुलाला चांगल्या कॉलेज मध्ये अडमिशैन मिळाले. पण त्याचा अतिशय त्रास झाला.
@BharatMore2001
@BharatMore2001 9 ай бұрын
Speakers was sensible without any bias or agenda.
@raveindrakadam
@raveindrakadam 10 ай бұрын
khup chan interview hota,Jai Bhim
@sakharammohite4886
@sakharammohite4886 9 ай бұрын
ब्राम्हण समाज म्हंजे संस्कारच विद्यापीठ. ब्राम्हण समाजाचा शेजारी किंवा आपला तकत्री मित्र असायलाच हवा.
@vivekogale1551
@vivekogale1551 10 ай бұрын
Jai shree ram
@swatitokare
@swatitokare 9 ай бұрын
Very nice thought sir 🙏🏻
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,3 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 31 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 9 МЛН
Right Method Of Parenting | Make Your Children Successful
18:45
Vaicharik Kida
Рет қаралды 1,3 МЛН
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,3 МЛН