भाजपकडे २०२४ नंतरचा मास्टरप्लॅन तयार? | Dr. Suhas Palshikar | EP - 2/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 82,592

Think Bank

Think Bank

Жыл бұрын

२०२४ नांतर भाजपचा मुख्य कार्यक्रम काय असणार? प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस भाजपसमोर टिकू शकेल का? २०२४ नंतर मोदी निवृत्त होतील का? भाजपमध्ये गटबाजीचे राजकारण का होत नाही?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, डॉ. सुहास पळशीकर यांची मुलाखत...
#sharadpawar #adani #rahulgandhi
===
'व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : thinkbank.in/

Пікірлер: 451
@vijayozarkar8651
@vijayozarkar8651 Жыл бұрын
भाजप सत्तेवर येण्या आधी 60 वर्ष सत्ता कॉंग्रेस कडे होती तेव्हा त्यांनी ना संघटना मजबूत केली ना सर्व सामन्यात विश्वास निर्माण केला, फक्त स्वतः चीच प्रगती केली
@rahulaamle4677
@rahulaamle4677 9 ай бұрын
V. N
@manoharpatil6795
@manoharpatil6795 Жыл бұрын
Hon PM Shri Narendra Modi Ji यांचे कामाचे रिपोर्ट कार्ड सर्वोत्तम आहे. त्यांच्या कार्यात देशाने सर्वांगीण विकास केला आहे हे नक्की नाकारता येणार नाही. देशाची लोकसंख्या एक नंबर झाली पुढे लोक संख्या नियंत्रण सर्वासाठी एक कायदा जातीय एकोपा निर्माण करुन सर्वांचा विकास करण्यास फक्त आणि फक्त श्री मोदी जी हेच करु शकतात.
@rajesh_1120
@rajesh_1120 Жыл бұрын
पळशीकर एक नंबर HMV आहे.
@gorakhnathwavare5508
@gorakhnathwavare5508 Жыл бұрын
He is originally communist.
@makarandkogekar6688
@makarandkogekar6688 Жыл бұрын
पळशीकर एक नंबरी भाजप विरोधी आहे.
@nitinkalaskar1303
@nitinkalaskar1303 Жыл бұрын
अतिक अहमद च्या मुलाचा encounter झाला. त्यावर अखिलेश याने धार्मिक सलोखा बिघडतो . त्यावर बोला.
@chitradeshmukh4932
@chitradeshmukh4932 Жыл бұрын
विरोधी पक्षांकडे कमी आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ -- सर्वात मोठा विनोद.
@awardanshuman6900
@awardanshuman6900 Жыл бұрын
कसं झालंय काँग्रेसच्या काळात हिंदू हा सहन करत होता कारण त्याला माहित होतं की आपलं ऐकणार कोणी नाही सतत अल्पसंख्याकांचे लांगुलचालन... त्यावेळी हिंदू सगळं सहन करत होता तसाच आत्ताही यांना तो सहनशीलच हवाय ...उगाच सर्वांना सोबत घेऊन जाणारा हिंदू, असल्या कायतर उपमा देत होते हे स्वयंघोषित विचारवंत..पण आता जरा कुठे आवाज उठवायला सुरवात केल्यावर यांच्या पोटात दुखायला लागलं. बरं हे बाकीचे अल्पसंख्यांक धर्माचे लोक असं कायतर करतात त्यावेळी 'सर्वधर्मसमभाव' आणि हिंदूंनी केल्यावर हिंदुत्ववादी म्हणून बोंब मारतात.... काँग्रेसच्या काळात तर सरळ सरळ पंतप्रधान स्वतः बोललेत की या देशात येथील संसाधनांवर सगळ्यात पहिला अल्पसंख्यांकांचा हक्क आहे .... ही लोकं स्वताच्या धर्मग्रंथात अमुक लिहलय,तमुक लिहलय करत स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागले तर चालत यांना पण हिंदूंनी जरा कुठे कायतरी केलं की लागले बोंबलायला आणि त्यांच्या धर्मांवर बोलणार नाहीत हे लोकं कारण माहिती आहे 'सर तण से जुदा'...हिंदूंना काय ,कायपन बोला हिंदू सहिष्णू आहे ओ...
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 9 ай бұрын
This is a typical model of anti-India, anti-Hindu, anti-culture agents of the left-liberal West. Their single agendum is to fail whatever that is Indian and everything that might restore the self-esteem of इंडिया and Indians.
@brunoalhasaapsobaby1917
@brunoalhasaapsobaby1917 2 ай бұрын
True
@sunilmalgave7667
@sunilmalgave7667 Жыл бұрын
पळशीकरांचाच खूप गोंधळ झालेला आहे.
@rdkrdk2038
@rdkrdk2038 Жыл бұрын
मेरा देश बदल रहा है।
@bhagyeshkulkarni83
@bhagyeshkulkarni83 Жыл бұрын
अतिशय हिण पातळीवर आहे हा माकड पळशीकर
@prakashlondhe8121
@prakashlondhe8121 Жыл бұрын
थिंक टँक हॉट डाव्या विचारसरणीचा प्लॅटफॉर्म आहे नेहमीच देश विरोधी व हिंदुविरोधी लोकांना प्रोजेक्ट करतो त्यामुळेच ह्या चॅनेलची विश्वासार्हता वादातीत असून लोकप्रियता वाढू शकली नाही धन्यवाद
@maheshparit8376
@maheshparit8376 Жыл бұрын
Jai Shree Ram 🚩💪🙏
@pramodborkar5897
@pramodborkar5897 Жыл бұрын
मोदींजींन मुळेच आम्हाला करोनाची लस मिळालीय हा माझा ठाम विश्र्वास आहे. जर का UPA च सरकार असत तर त्यांनी आमचे लाखो करोडो रुपये लुटले असते.
@sayusaw
@sayusaw 7 ай бұрын
पोलिओची लस पण मोदीनेच दिली होती, पण तुम्ही गैरहजर राहिलात
@ramsontakke4345
@ramsontakke4345 Жыл бұрын
जय हो विजयी हो
@stkkulkarni4872
@stkkulkarni4872 Жыл бұрын
हे महाशय कधी रिटायर होणार की यानां झेलावेच लागनार?
@suryakantgd
@suryakantgd 10 ай бұрын
स्वाभिमानी हिंदू हे तुमाला समजणारच नाही पळशीकर
@rajendrakave7471
@rajendrakave7471 Жыл бұрын
हिंदू एकजूट होतोय म्हणून पोटशूळ उठलेला दिसतोय पळशीकरांचा, त्याच्या मते हिंदू नी त्यांचे सण देवघरातच करावे काय??
@suryakantgharge7828
@suryakantgharge7828 Жыл бұрын
After listening Mr Palshikar for nearly 27 minutes I came to the conclusion that I have wasted my time.
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 9 ай бұрын
very correct. His condescending approach is very insulting to any average intellectual. Just repulsive. He pretends to be innocent but is very cunning fox
@pandurangdeshmukh5970
@pandurangdeshmukh5970 Жыл бұрын
मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले नसते तर हिंदू धर्म नामशेष होण्यास जास्त वेळ लागला नसता .
@babasahebbudhwant6905
@babasahebbudhwant6905 Жыл бұрын
मोहादय, भारतातला एक नेता सांगा जो १३ वर्ष मुख्यमंत्री, दहा वर्ष पंतप्रधान असून एकही नातेवाईक राजकारणात नाही, एकही आरोप नाही, घरणेशही नाहीं,
@Crimediary07645
@Crimediary07645 Жыл бұрын
Only NARENDRA D MODI 🚩🔥🙏
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 9 ай бұрын
This is a typical model of anti-India, anti-Hindu, anti-culture agents of the left-liberal West. Their single agendum is to fail whatever that is Indian and everything that might restore the self-esteem of Indians.
@sayusaw
@sayusaw 7 ай бұрын
कारण सगळं मलाच पाहिजे, मीच हिरो, घराणेशाही साठी संसार पाहिजे
@sunetramarathe-xh5vl
@sunetramarathe-xh5vl 4 ай бұрын
दहा वरशात एकही पत्रकार परिषद न घेणारेही कोणी नाही.
@classandclass4976
@classandclass4976 4 ай бұрын
😂😂😂😂
@mayurwankhede8573
@mayurwankhede8573 Жыл бұрын
मी या देशातील लीब्रांडू लोकांना धन्यवाद देतो.... मी पूर्वी धार्मिकदृष्टीने नास्तिक होतो, पण या देशातील लीब्रांडू लोकांनी माझे डोळे उघडले आणि मी धार्मिकदृष्टीने हिंदू झालो..... धन्यवाद सर्व लीब्रांडूस... 🙏
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Жыл бұрын
लीर्बाडु म्हणजे कोण बाम सेफी कोण
@mayurwankhede8573
@mayurwankhede8573 Жыл бұрын
​@@sudhirpatil6015 शोध घ्या, सगळ्या गोष्टी आयत्या मिळवणे योग्य नव्हे......
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Жыл бұрын
@@mayurwankhede8573 ह्या ना कळत नाही
@shindepn
@shindepn Жыл бұрын
मी पूर्वी पासून धार्मीक होतो आणि आहे. पण आंडभक्तानी माझे डोळे उघडले . त्यामुळे मी सर्व आंडभक्ताना गाढव लावण्यास अत्यंत उत्सुक असतो 🐴
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Жыл бұрын
@@shindepn रेड्यापासून सावध
@ashutoshdeuskar65
@ashutoshdeuskar65 Жыл бұрын
किती प्रयत्न करताय पळशीकर सरळ सांगा ना की मी भाजपा आणि मोदी विरोधक आहे उगाच मोठे शब्द वापरून हेतू लपवू नका
@sudhirbhuran9249
@sudhirbhuran9249 Жыл бұрын
हिंदू विरोधी हिंदू
@rujuta4427
@rujuta4427 Жыл бұрын
कम्युनिस्ट स्टेटस मध्ये काय परिस्थिती आहे, पळशीकरानी सांगाव
@ranjitjadhav1607
@ranjitjadhav1607 Жыл бұрын
लाँग टर्म प्रभावी निर्णय घेण्याची शमता फक्त मोदी मध्ये आहे....only bjp
@aamod3593
@aamod3593 Жыл бұрын
रामनवमीला ज्या दंगली झाल्या त्याला अप्रत्यक्षपणे हिंदूंना जबाबदार धरले आहे. पण ज्यांनी त्या केल्या किंवा दगडफेक केली त्यांच्यावर एक चकार शब्द नाही. ह्याच दुट्टप्पिपणाला लोक कंटाळले आहेत
@sandeepkap3110
@sandeepkap3110 Жыл бұрын
Only Thackeray
@mangeshsakpal6972
@mangeshsakpal6972 Жыл бұрын
मोदींना आपण किती पाण्यात पाहता हेच आपल्या मुलाखतीमधून दिसून येत आहे.
@neelkanthghule2125
@neelkanthghule2125 Жыл бұрын
पळशीकर साहेब हे नरो वां कुंजरां असे वक्तव्य करत आहेत
@drmaheshpaul9733
@drmaheshpaul9733 Жыл бұрын
भक्तांना रेवडी हा शब्द खुपच झोंबणारा वापरला पळशीकरांनी. पण एक मुद्दा मात्र खुपच खटकला , रामनवमीच्या दंगली हिंदुनी घडवल्या? पळशीकरांनी त्या दंगलीचा योग्य अभ्यास केला नसावा असे वाटते..
@gorakhnathwavare5508
@gorakhnathwavare5508 Жыл бұрын
He is blind librandu.
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 9 ай бұрын
हे दल्ले नेहमी खोटेच बोलत असतात.
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 Жыл бұрын
ज्यांना हिंदू स्वाभिमानी असू शकतो यावर विश्वास नव्हता आणी आजही नाही त्यांना स्वाभिमानी हिंदू म्हणजे काय हे या जन्मात समजणार नाही . हो पण त्यांना मुसलमानांच्या कट्टरते बाबत प्रचंड कौतुक आहे . आणी हे त्यांच्या विचारातून नेहमी जाणवते
@abhaysawant5909
@abhaysawant5909 Жыл бұрын
😂😂
@abhaysawant5909
@abhaysawant5909 Жыл бұрын
उदय, ज्या दिवशी सर्व हिंदूंना देवळाच्या गाभाऱ्यात मुक्त प्रवेश मिळेल आणि ज्या दिवशी एक स्वतःला सवर्ण समजणारा हिंदू आपल्या मुली करीता, भेदभाव न करिता कुठल्याही अगदी दलित हिंदू च्या स्थळाचा विचार करेल, तेंव्हाच हिंदू एक झाला असे म्हणता येईल. अन्यथा खर्‍या उदात्त अश्या हिंदू धर्माला, हिंदुत्ववादी लोकांनी वेठीस धरलेला धर्म म्हणुनच ओळखले जाईल
@chandrashekharpaluskar63
@chandrashekharpaluskar63 Жыл бұрын
हे तुम्ही चांगल दाखवून दिलत
@spidy-qv4rb
@spidy-qv4rb Жыл бұрын
Bro he literally justifying riots man...what kind of mindset these people have
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 9 ай бұрын
pan-इस्लाम चे दल्ले.
@nitinkalaskar1303
@nitinkalaskar1303 Жыл бұрын
Congress / राष्ट्रवादी पक्षात अथवा इतर पक्षात एकाधिकारशाही नाही असे म्हणताय का?
@pramodborkar5897
@pramodborkar5897 Жыл бұрын
पळशीकरानी कितीही थयथयाट केला तरीही #आयेगा तो मोदी ही
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 9 ай бұрын
This is a typical model of anti-India, anti-Hindu, anti-culture agents of the left-liberal West. Their single agendum is to fail whatever that is Indian and everything that might restore the self-esteem of Indians.
@EkYoungPunekar
@EkYoungPunekar Жыл бұрын
पळशीकर यांचं विश्लेषण ऐकून एक नक्की ठरलं, येत्या निवणुकीमध्ये पण मत मोदींनाच दिलं पाहिजे. डॉ. पळशीकर वयाने मोठे आहेत म्हणून आदर. पण सातत्याने हिंदू विरोध सोडल्यास या महाभागांनी काय केलं?
@babasahebbudhwant6905
@babasahebbudhwant6905 Жыл бұрын
जगात ५६ मुस्लिम देश आहेत, एक देश सांगा तेथे sharya कायदा नाही, स्केक्युरल आहे, लोकशाही आहे,
@vivekjadhav4984
@vivekjadhav4984 9 ай бұрын
आम्हाला मोदीच पंतप्रधान पहिजेत
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg Жыл бұрын
तुम्ही motivation आहात आमचे, तुमच्या सारखी लोक आहेत म्हणून आम्ही मोदींना मत देतो.
@9594261373
@9594261373 Жыл бұрын
एकदम बरोबर
@HimaniNaik-si2yz
@HimaniNaik-si2yz Жыл бұрын
Agreed...
@princesuperman6277
@princesuperman6277 Жыл бұрын
😂😂😂😂
@DeccanPS
@DeccanPS Жыл бұрын
😂
@amitchoudhari1711
@amitchoudhari1711 Жыл бұрын
😂😂😂
@devsathe5561
@devsathe5561 Жыл бұрын
विरोधकांची मत..पण ऐकली पाहिजेत..त्यामुळे पळशीकर जरी विचित्र विश्लेषण करत असले तरी ते ऐकलं पाहीजे..😁
@andypandit1
@andypandit1 Жыл бұрын
म्हणून तर ऐकतो. नाही तर ही बाष्कळ बडबड कशाकरता ऐकेल.
@rdkrdk2038
@rdkrdk2038 Жыл бұрын
विरोधी मतं ऐकली जातात आणि त्यावर कमेंटस पण केली आहेत
@sudhirgudhate9582
@sudhirgudhate9582 Жыл бұрын
पाचलग शांत बसला तर पडेल
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 Жыл бұрын
फक्त मोदी बेस्ट
@sarumugam999
@sarumugam999 Жыл бұрын
पळशीकर काकांना सहन करणाऱ्या त्यांच्या विद्यार्थ्यांना सादर प्रणाम.
@nageshhp4110
@nageshhp4110 Жыл бұрын
तुमच आयुष्य सगळं कुणाची तरी मध्यस्थी करण्यात गेले म्हणुनच नेता -कार्यकर्ता ऐवजी मध्यस्थ हा शब्द सुचतो
@vijaylachyan8229
@vijaylachyan8229 8 ай бұрын
Who are funders of Social Media..
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
इंदिरा गांधी नी , गरिबी हटाव म्हटले, मग गरिबी हटली का?
@madhavi-tm3ye
@madhavi-tm3ye Жыл бұрын
पळशीकर ज्यांना माहिती आहोत, त्यांना विश्लेषण आश्चर्य वाटावयास नको, लोकमान्यांनी गणपती सार्वजनिक केले,त्यांच काय?हिंदू त्वाची व्यपकता समजण्यासाठी प्रथम शुद्ध पणे विचार करण्याची सवय लावुन घ्यावी लागेल.
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 Жыл бұрын
पळशीकर तुम्हाला माझं ओपन चॅलेंज आहे विरोधीपक्ष कुठे जिंकतो नी कीती प्रमाणात ते दाखवाच
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Жыл бұрын
तुम्ही काही Concrete Suggestions देऊ शकता का
@ashutoshdeuskar65
@ashutoshdeuskar65 Жыл бұрын
आणि दोघेही तुझ्या गळा माझ्या गळा करत किती छान स्वप्ने रंगवतात मजा आली
@rajeshsawant138
@rajeshsawant138 Жыл бұрын
Murkha cha example aht he Mahabhag😂
@shripadaravkar7507
@shripadaravkar7507 Жыл бұрын
शब्दांचे बुडबुडे नुसते. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण ते चूक सुद्धा आहे खोटं आहे पण शंभर टक्के खरं आहे. अशी सगळी मांडणी आहे
@raghavendrawelankiwar8528
@raghavendrawelankiwar8528 Жыл бұрын
This Analysis represents opposition, opposition is still clueless!
@madhavnatekar4674
@madhavnatekar4674 Жыл бұрын
To the point... न पटण्यासारखं काहिच नाहि.. छान झाली मुलाखत
@user-uo4vi8el7c
@user-uo4vi8el7c 9 ай бұрын
first part link pathwa
@santoshkolte6308
@santoshkolte6308 Жыл бұрын
हल्ली मोठे मोठे शब्द सुहासी ग्रंथांतून ऐकू आले की मला शी करायला येते!!!
@ajitwelling
@ajitwelling Жыл бұрын
😂😂😂
@ajitwelling
@ajitwelling Жыл бұрын
सुहास, पळ...शी... कर...😂😂😂
@santoshkolte6308
@santoshkolte6308 Жыл бұрын
@@ajitwelling 🏃🏃🏃,😅
@bn745
@bn745 Жыл бұрын
@@ajitwelling तुला एरेंडेल दिले आहे। पोट लवकरच साफ होईल।
@bn745
@bn745 Жыл бұрын
हागिस घालून फिर।
@vasantkelkar2614
@vasantkelkar2614 Жыл бұрын
वजनदार शब्द वापरून मोदींवर टीका हाच ह्या विश्लेषणाचा सारांश
@s.vinayv.8332
@s.vinayv.8332 Жыл бұрын
मोदी deserves that
@user-fp3wg6jk2c
@user-fp3wg6jk2c Жыл бұрын
अगदी बरोबर.
@Sudarshan_Pawar_900
@Sudarshan_Pawar_900 Жыл бұрын
महापूरूषांचे अपमान झाले तर चालतील पण आमच्या अडोल्फ सेठ वर वर कोणी टीका करायची नाही 😂
@user-fp3wg6jk2c
@user-fp3wg6jk2c Жыл бұрын
@@Sudarshan_Pawar_900 सावरकर हे तुमच्या महापुरुषांच्या यादीत आहेत का?
@Sudarshan_Pawar_900
@Sudarshan_Pawar_900 Жыл бұрын
@@user-fp3wg6jk2c जा पहिले नीट आणि खरं नाव लिहून ये तुझं . नेभळट !! "छत्रपती शिवाजी " म्हणा भक्ताडांनो
@seemashende7866
@seemashende7866 Жыл бұрын
एक मानसशास्राची अभ्यासक आणि माजी प्राध्यापक म्हणून,मला एवढच म्हणायचं आहे ,की मोदींची मानसिकता हे liberal राजकीय विश्लेषक नीट जाणून घेत नाहीत ...हे एक दुर्दैव आहे ...असो !...सतत पळशीकर म्हणत आहेत मोदी अमूक अमूक दाखवण्यात यशस्वी होत आहेत ...इतकी वर्ष माणूस स्वतःला केवळ दाखवू शकतो का?..तो तसाच असतो ,म्हणून लोकांना पटतो...भारतीय एकत्र कुटूंबाच्या प्रमुख बापाची भूमिका मोदींनी घेतली आहे आणि त्यात ते एकरूप झाले आहेत ...यात चतुराई पेक्षा ते तसेच असतात ...आणि भारतीय मानसिकतेला ते हवं असण हे महत्वाचं आहे ... म्हणूनच त्यांची दुसरी फळी सहज उभी रहाते आहे ,ती पिढी दडपणाखाली आहे की त्यांच्यावर प्रेम करते ?....याकडे मोदीं समजून घेण्याकडे दुर्लक्ष होतय का ?...
@matrixmind76
@matrixmind76 Жыл бұрын
बौद्धिक प्रामाणिकपणाचा अभाव पणशीकरांकडे जाणवतो
@ajitwelling
@ajitwelling Жыл бұрын
​@@matrixmind76 अहो बौद्धिक प्रामाणिकपणा असायला पुस्तकी माहिती पुरेशी असते असे या विद्वानांना वाटते अणि इथेच ते चुकतात.
@s.vinayv.8332
@s.vinayv.8332 Жыл бұрын
अतिशय चॅप्टर PM
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
Well said
@shrikantdeshpande2835
@shrikantdeshpande2835 Жыл бұрын
नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहनसिंह,सर्व सामान्य भारतीयांना कधीच आपलेसे वाटले नाहीत त्या तुलनेत पटेल, शास्त्री, मोदी हे लोकांना आपलेसे वाटतात आपल्या घरातले वाटतात त्यांचे त्यागी व साधे जीवन लोकांना भावते व त्यांच्या प्रत्येक विधानावर लोक विश्वास ठेवतात म्हणून विरोधी पक्ष जेवढा मोदींवर व्यक्ति गत हल्ला करतील तेवढी जास्त मते मिळतील
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
ह्यांच्या हयातीत तरी मला वाटत नाही भाजप केंद्रातून जाईल!!😁😁😁 ह्यांना उदंड आयुष्य लाभो!😁
@jaihind421
@jaihind421 Жыл бұрын
किमान शब्दात कमाल अपमान ... खास पुणेरी शब्दात काश्मीरी शाली मधून कोल्हापुरी जोडा हाणला राव तुम्ही ... 😂😂😂😂😂
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@@jaihind421 🙏😁🙏 नमस्कार आणि धन्यवाद!!
@bn745
@bn745 Жыл бұрын
@@Khavchat मळ मळ बाहेर आली। जोराची पोटदुखी सुरू झाली। सर असेच व्हिएडिओ टाकत जा।
@bn745
@bn745 Жыл бұрын
@@jaihind421 पोट दुःखी । मळमळ सर असेच viedeo टाकत जा।
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@@bn745 ओके. सवय करून घ्या आता मळमळ पोटदुखीची.😁😁😁 लवकर जात न्हाई तो.
@ravik2801
@ravik2801 3 ай бұрын
निदान तुम्ही तरी निवृत्त व्हा. बरेच वय झालं. महाराष्ट्र व भारताचे कल्याण होईल.
@ajitwelling
@ajitwelling Жыл бұрын
मी याआधी सांगितल्या प्रमाणे... अस म्हणुन पळशिकर काहीही थापा मारतो...
@prajwalubhe4149
@prajwalubhe4149 10 ай бұрын
Great knowledge but Congress in mind
@satishravindra5445
@satishravindra5445 Жыл бұрын
खूपच confused असलेल्या माणसाची मुलाखत घेतली गेली. जीवनमानाबद्द्ल तसेच धार्मिक अभिमान दोन्ही गोष्टींची या महान व्यक्तित्वाला कल्पना नाही. मग मुलाखत का बरे दिली वा घेतली असेल?
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 Жыл бұрын
विरोधीपक्ष गरीब आहेत म्हणे,विनोद थांबव रे बाबा,करोडो गिळले आहेत त्यानी,नी तुझ्यासारख्याना पण वाटले त्यातले
@nageshhp4110
@nageshhp4110 Жыл бұрын
स्वाभिमानी हिंदु म्हणजे काय? स्वाभिमानी हिंदु म्हणजे तुम्ही सोडुन इतर हिंदु😊😊😊😊
@omis6109
@omis6109 Жыл бұрын
सुहास पळशीकर यांना भाजपा हिंदू द्वेष आहे हे उघड आहे
@HimaniNaik-si2yz
@HimaniNaik-si2yz Жыл бұрын
😂😂
@kishoralhat4645
@kishoralhat4645 Жыл бұрын
😂😂😂
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 Жыл бұрын
Population control bill kadhi tar Bola Palshikar - problem tithe AHE
@krishnapingakshadatar1446
@krishnapingakshadatar1446 Жыл бұрын
कॅमेरा नीट घ्या
@GaganLokde
@GaganLokde 4 ай бұрын
Evm facter
@vinayakjadhav5396
@vinayakjadhav5396 Жыл бұрын
आपलं विधान मोघम असत ,रामनवमीच्या दंगली हिन्दुनी केल्या असा आपला सूर आहे.औरंगाबाद येथील दंगलीचा अभ्यास करा.
@santoshshinde5857
@santoshshinde5857 Жыл бұрын
बरोबर
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 9 ай бұрын
अहो, हे दल्ले नेहमी खोटेच बोलत असतात.
@moglipai4776
@moglipai4776 Жыл бұрын
दाणापाणी बंद झालेला भंपक विचारवंत...
@sushil.phanse1954
@sushil.phanse1954 Жыл бұрын
अर्धवट
@TusharTK
@TusharTK Жыл бұрын
Mr. Palshikar never looses a chance to criticise Modi. Modi is by far the strongest PM we have ever had. Mr. Palshikar needs to think whether he himself is capable of doing whatever he preaches about (had he given a chance to be that powerful). I always feel that Mr. Suhas Palshikar's arguments are filled with biases against BJP and Modi. I have seen many of his interviews at other forums like the wire and similar. He needs to see the world with a sense of reality which he's clearly lacking.
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Жыл бұрын
जास्त हुशारी करू नको ह्या सुहास ला काँग्रेस कडून विविध पद कमिटी वर काम मिळाली आहेत तो खल्या मिठाला जागतो.. तो आणि योगेंद्र चड्डी दोस्त आहेत ..समान कमिटिवर काम ..खचून पैसा
@gamer-ff6mh
@gamer-ff6mh Жыл бұрын
🤣🤣🤣
@vilasnikam5322
@vilasnikam5322 Жыл бұрын
This is an evil regime.
@vilasnikam5322
@vilasnikam5322 Жыл бұрын
This is an evil regime.
@shindepn
@shindepn Жыл бұрын
He is correct in his analysis and observations. You need to open your eyes and ears.
@vijaychitlange1565
@vijaychitlange1565 Жыл бұрын
पलसीकर यांचि नंबर दोन ची कमाई बंद झाली वाटत। मोदी बद्दल अशाच लोकांच मत चांगल नाही। पण येनार मोदीच
@niranjandeo4048
@niranjandeo4048 Жыл бұрын
कालपेक्षा आजचा भाग जास्त व्यापक आणि समतोल वाटला...काँग्रेस सारखा पक्ष भारतातून नामशेष होऊ नये हे भाजपला सुद्धा वाटत असेल...
@nageshhp4110
@nageshhp4110 Жыл бұрын
सेवकाकडे औदार्य नसतं तर कर्तव्य असतं आणि तो ईमानदारी ने व निस्वार्थ वृत्तीने करतो आहे हे समाजाला समजतंय
@vasantpatil8421
@vasantpatil8421 Жыл бұрын
भाजपची हार ही परीपक्व झालेली आहे.
@ajitwelling
@ajitwelling Жыл бұрын
सुहास, पळ...शी... कर...😂😂😂
@s.vinayv.8332
@s.vinayv.8332 Жыл бұрын
😂😂😂
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
Time pass la bar ahe he mahatar😂😂hyala current kay chalay he mahit nahi😂😂hya 80 cha dashkat jagato😂😂
@joshisjable
@joshisjable Жыл бұрын
हा मनुष्य काहीही बोलतो.कांग्रेसने कुठल्या योजना आणल्या आणि त्या लोकांपर्यंत कितपत पोहचल्या? ज्या काही आणल्या त्यात कशाचाही कशाशी मेळ नसायचा.त्याचे लाभ खर्या गरजू पर्यंत भ्रष्टाचारामुळे पोहचायचाच नाही.याबाबत काय म्हणायचं आहे या माणसाला?
@bn745
@bn745 Жыл бұрын
काँग्रेसच्या पंचवार्षिक योजना मोदींच्या डोक्यावरून गेल्यात। त्यांना काहीच समजले नाहीत पण बवळतासारखे नोट बंदी आणली।
@rajendraband5437
@rajendraband5437 Жыл бұрын
तुम्हाला माहित नाही, आवास , नल,अनाज बचत गट ,ams, toylet, smartphone,e लर्निग ,inforstrachar,रोड कनेक्टिव्हिटी मुले रुरल झपाट्याने बदलत आहे
@kaivalyajoshi8722
@kaivalyajoshi8722 Жыл бұрын
सरकार न्यायव्यवस्था सुधारण्यासाठी सुध्दा प्रयत्न करत आहे, त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवा, समजून घेण्यास आवडेल.
@avinashdeshpande8506
@avinashdeshpande8506 Жыл бұрын
चांगली माहिती धन्यवाद 🙏🏻
@prikulk
@prikulk Жыл бұрын
😂
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 Жыл бұрын
नमस्कार चर्चेत एक मुद्दा आला आहे. हिंदू समाज आपले सण उत्सव पहिले धराधरतुन साजरे होत होते. आता सार्वजनिक ठिकाणी प्रकट पध्दतीने साजरे होत आहेत. याच खर कारण आतापर्यंत मुस्लिम आणि खिश्र्चन समाज हे त्यांचे सण उत्सव सार्वजनिक ठिकाणी करत होते व आताही करतात. तसेच यामुळे समाज संधटित राहतो. आपल्या समाजात एकोपा वाठत आहे. मी सुहास जी ज्या पद्धतीने याला शत्रु शोधण्याचा प्रयत्न म्हणतात. तो मला अजिबात पटत नाही. दंगली का होतात. मशीद समोर संगीत गाणे का नको. डीजे नको मान्य. तथापि एखाद्या दिवशी सहन करायला काय हरकत आहे. असो. धन्यवाद
@Jayatu_Sanatan
@Jayatu_Sanatan Жыл бұрын
पहिले है पाहिले पाहिजे की या लांड्यांना भारतात राहण्याचा अधिकार आहे का?? यांना आपण पहिलाच देश दिला आहे...... आता या लांद्यांना कोणता अधिकार आहे जो हे विरोध करतात प्रत्येक गोष्टीत हिंदूंना...... हिंदू kharokar मूर्ख आहेत.... जे लांडे कधी सुधारणार नाहीत.. त्यांच्या बरोबर राहणेचा प्रयत्न हिंदू करत आहेत..... नुकसान हिंदूचे आहे...
@pramodbhatt3831
@pramodbhatt3831 Жыл бұрын
He palshikar prestitutes aahe. Lutiyans che labharthi.
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 9 ай бұрын
अहो, हे त्यांचेच दलाल असतात. त्यांच्यासाठीच काम करत असतात. मोहनदास गांधी सारखे. "बलात्कार झाला तर श्वास रोखून धरा आणि मरून जा. प्रतिकार करू नका" असा महान मानवतावादी सल्ला हिंदू महिलांना गांधीने दिला होता. तसाच हा मनुष्य आहे.
@manakindustries2255
@manakindustries2255 Жыл бұрын
पळसीकर सर धर्मनिरपेक्षतेचे, वामपंथी, समाजवादी, लिंब्राडू पञकार आहे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देता येत नाही अशी ही फालतु युक्तिवाद
@shrutikarmarkar1450
@shrutikarmarkar1450 Жыл бұрын
कशाला यांच्यावर खर्च करता...आपला वेळ...दुसरे बघुया काहीतरी.हे जुने झाले आता.
@Anantkumbhojkar
@Anantkumbhojkar Жыл бұрын
संपूर्ण विश्लेषणा मधून तथाकथित विष्लेशकाच्या मनात मोदींबद्दल किती कटूता भरलेली आहे हे स्पष्ट जाणवत होतं,. समाधानाची गोष्ट एकच कि एवढं असूनहीं मोदींना पर्याय नाही हे नाईलाजानं मान्य करण्याचा मोठेपणा दाखवावा लागला!
@shindepn
@shindepn Жыл бұрын
ह्या अभिप्राया मधून आपण आपली निष्ठा कुठे गहाण ठेवली ते समजतय . अर्थात अंधभक्त .
@Harsh-gn3ww
@Harsh-gn3ww Жыл бұрын
​@@shindepn तुमची निष्ठा पण दिसतीये अर्थात चमचे 😂
@mukundgulawani2330
@mukundgulawani2330 Жыл бұрын
मोदीजींचं मोठेपण मान्य करणं हेत्यांचा नाईलाज आहे.
@mukundgulawani2330
@mukundgulawani2330 Жыл бұрын
​@@shindepn , भक्त असणं वैचारिक गुलामगीरीपेक्षा चांगलीच😊 ...नाही का?
@shindepn
@shindepn Жыл бұрын
@@mukundgulawani2330 भक्त, चमचे आणि गुलाम हे सर्व शारिरीक व मानसिक गुलामच असतात . एक हिंदू संज्ञा तर दुसरी उर्दु एवढा च काय तो फरक. सुरा म्हणा, मदिरा म्हणा नाहीतर म्हणा दारू .
@nizgoy8499
@nizgoy8499 Жыл бұрын
Hindus are always with modiji ..we don't want Muslim appeasement in hindustan..we want Hindu rashtra
@VarshaM-MH-12
@VarshaM-MH-12 6 ай бұрын
Sir Mi इंडियन सोल्जर आहे Modi आल्या पासून येवढे आमूलाग्र बदल झाले आहेत..हे साधारण माणसाला दिसत नाहीत 1 पूर्वी समोरून गोळी आली की फक्त आपण बचाव करायचा खूप जवान शहीद झाले अगदी डोळ्या समोर. 2 Modi g alyavar. 1goli समोरून आली ki आता कितीही ठोका काही bandhan नाही 3 Fire का jawab fire se hi नीती ahe.. 1goli 1 दुश्मन ha amcha moto ahe 4 purvi पॉलिटिकल इच्छाशक्तीचा अभाव असायचा..मातांचे राजकारण खूप badal झालेत 5 आपल्याकडे सगळे night device इस्रायल che आहेत..दारूगोळा kahi कमी nahi Super India आहे Jaihind Lihun gya ..2024..350+ Modi I.N.D.I .A आघाडी छातीवर marun घ्या येणारच. फक्त 150 jaga जिंकायच्या आहेत bakichya आहेत..200 अगोदरच jinklelya आहेत Rahul gandhi Khan दाढी kamre पर्यंत वाढव. कितीही फोटो काढा... Jaihind
@vijaylachyan8229
@vijaylachyan8229 8 ай бұрын
कुठला पक्षा व्यक्ती केंद्रित नाही? वेळोवेळी मार खाऊन सुध्धा त्याच्याच मागे जाणारी मेंढरे आहेत ना..
@maheshkarvande24
@maheshkarvande24 Жыл бұрын
तुम्ही दर 5 वर्षानी असेच videos बनवत रहा आम्ही हर वेळे मोदी la ch votes देऊ 😁✨️
@kaivalyajoshi8722
@kaivalyajoshi8722 Жыл бұрын
स्वाभिमानी हिंदू म्हणजे काय तुम्हाला माहित नाही ना? मी सांगतो - धर्मांधापुढे न झुकता संविधनिक पद्धतीने न्याय देणार सरकार निवडणारा हिंदू.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
जीवनाची गुणवत्ता किती वाढली, है आता सुचले काय? मग 70 वर्ष तुम्ही, काय केले? उगीच मोठ मोठे शब्द बोलायचे.
@jaihind421
@jaihind421 Жыл бұрын
खानग्रेस ची वर्षानुवर्षे चाटून यांची आर्थिक परिस्थिती मात्र नक्कीच चांगली झाली ...
@bn745
@bn745 Жыл бұрын
@@jaihind421 खास संघी भाषा तुमची।
@madanpunekar1406
@madanpunekar1406 Жыл бұрын
@@bn745 aiku nako bhurtya.
@dnyaneshatre9192
@dnyaneshatre9192 7 ай бұрын
I was watching Think bank for good topics and unbiased opinion… but this was absolutely biased view… not free thoughts, just narrative
@swarmagna
@swarmagna Жыл бұрын
His Revdi statements are utterly nonsensical blabbering! I completely agree with Tushar K. Comments
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 9 ай бұрын
२०२४ च्या निवडणुकीपुर्वी समाननागरी कायदा ३७० कलम रद्द मुस्लीम महिलांच्या तलाक बंदि अतिरेकी खातमा जगातील हिंदुस्थानी लोकांना भारताचे नागरिकत्च कृषि प्रक्रिया उद्योगांना हमी हे मिळाले नंतर २०२४ नंतर निवडणुकीत निकाल कळेल तोपर्यत चर्चा करून काही उपयोग नाही जय श्रीराम
@moglipai4776
@moglipai4776 Жыл бұрын
या माणसाच्या समोर बसलं तर यांच प्रत्येक वाक्य खोडून काढता येईल...इतर पक्षांकडे आर्थिक बळ नाही असे हा म्हणतो ....लालु,शरद पवार,गांधी,ठाकरे हे आपल्या घरात दाबुन ठेवलेला पैसा बाहेर का काढत नाही ..
@Hallo55555
@Hallo55555 Жыл бұрын
मोदी विरोधी कंमेंट करणारे 99% लोक चा id चेक केली तर स्वतः च नाव नाही 😂😂😂😂
@rajeevhardikar
@rajeevhardikar 10 ай бұрын
पैसे काँग्रेस वाल्यांकडे होते , आहेत ,असतील , परंतु त्यांच्याकडे वाटायची नियत नाही , 18:.02
@arvindgirgaonkar3017
@arvindgirgaonkar3017 Жыл бұрын
आपण मोदींना सवाई पंत प्रधान म्हणू शकतो. ७५ नंतर ते भारताचे सवाई पंतप्रधान होतील व ५० पेक्षा जास्त देशांवर हुकूमत सहज गाजवतील.
@umeshbelsare6978
@umeshbelsare6978 Жыл бұрын
राजकारणाचे हिंदू करण सावरकर सिंद्धात
@nageshhp4110
@nageshhp4110 Жыл бұрын
हिंदु सन हे का घरगुती स्वरुपाचे झाले याचं विवेचन करा थोड
@hemantatre7245
@hemantatre7245 6 ай бұрын
सत्ताधारी पक्षांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीवर टीका करणे हा एकमेव अजेंडा असणाऱ्या कम्युनिस्टांनी (read Palshikar) बंगालमध्ये राहणाऱ्या नागरिकांची जगण्याची गुणवत्ता कशी वाढवली हे सांगितले तर बरे होईल.
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,7 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 133 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,7 МЛН