Рет қаралды 96,875
नमस्कार मित्रांनो
या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला भारतातील सर्व राज्ये कुठे आहेत, त्यांना लागून कोणती राज्ये आहेत, हे अगदी सोप्या आणि मजेशीर पद्धतीने सांगितलेले आहे,
जेणेकरून तुम्हाला सर्व नकाशा पाठ होईल,
मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
व्हिडिओ ला नक्की लाईक करा, शेअर करा आणि येथे नवीन असाल तर सबस्क्राईब करा
#indiageographytrick #indiamapin20sec #statesinindia