भारतातले नेते जनतेपेक्षा मोठे झालेत? | Sundeep Waslekar | EP- 2/2 | BhavishyaVedh

  Рет қаралды 19,579

Think Bank

Think Bank

5 ай бұрын

अमेरिका, रशिया, चीन आणि युरोप या जागतिक महासत्तांच्या स्पर्धेत भारताचं स्थान काय? येत्या काळात भारताचे शेजारी देशांशी संबंध कसे असतील? भारतीय परराष्ट्र धोरणात कोणत्या चुका आहेत? येत्या काळात भारताने कोणत्या तीन गोष्टींवर लक्ष द्यायला हवं?
'थिंकबँक'च्या ५व्या वर्धानपनदिनाच्या निमित्ताने, भविष्यवेध या विशेष मालिकेत, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक, स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर यांची मुलाखत, भाग 2
#worldpolitics #internationalrelations #war

Пікірлер: 75
@harshal_naik
@harshal_naik 5 ай бұрын
संदीप जी, तुम्ही खूप महान आहेत. तुमच्यामुळे मराठी भाषेतच अनेक जागतिक मुद्दे आम्हाला समजतात, ज्यासाठी बहुदा इंग्रजी लेख वाचावे लागतात. खूप खूप आभार. पण तळमळीने एक विनंती आहे - तुम्ही माहीत असलेल्याच गोष्टी समोर सांगतात. तुम्ही फार मोठ्या पदावर काम करत असताना तुमच्याकडून माहित नसलेल्या / ऑफ द रेकॉर्ड प्रकारच्या गोष्टी आम्हाला ऐकायच्या आहेत. उदा. १. रोनाल्ड रिगन फक्त जनतेच्या आंदोलनामुळे नरमले आणि जागतिक बैठक घेतली हे खरे वाटत नाही. अमेरिका किती गेमाड आहे, हे अमेरिकेत राहत असल्याने चांगलेच माहिती आहे. २. कोविड पेक्षा १०० पट मोठी महामारी येण्याची शक्यता who ने वर्तवली आहे. कोविड मध्ये जगाने बघितले कि हि who कोणाच्या इशाऱ्यावर नाचते. आणि हा आपोआप जन्मलेला रोग नव्हता, हे शाळकरी पोरांना पण आता माहिती आहे. मग पुढील महामारी आपोआप येणार, यावर विश्वास बसेल का? ३. बिल गेट्स , स्वालबार्ड गाव इ. - हा बिल्लू खरंच जगाची एवढी काळजी करतो का? या अब्जाधीश माणसाचे कावे जगाला कळून चुकलेत कि आता. ४. अमेरिकेत लोकशाही सर्वात बळकट आहे. हे खूप हास्यास्पद आहे. इथे राष्ट्राध्यक्षांचे भर रस्त्यात खून झालेत, काही चांगले शास्त्रज्ञ गुपचूप पणे मारले गेलेत, अनेक चांगले शोध दाबले गेले इथे. संदीप जी, तुमच्याकडून जनतेला माहितीच नसलेल्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत- ऑफ द रेकॉर्ड प्रकारच्या / पब्लिक डोमेन मध्ये नसलेल्या गोष्टी.
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 5 ай бұрын
👍👍 खूप चांगले प्रश्न 👏 गांधीजीचीं philosophy खूप चांगली होती पण फाळणी ते रोखू शकले नाही तेंव्हा वसु धैव कुटुंब कम किंवा अहिंसा व्यवहारात काही उपयोगी नाही गीतेंच तत्वज्ञान मोदी follow करतात त्यामुळे आपण सुरक्षित राहू शकतो जीव गेल्यावर नुसतं तत्वज्ञान पाजळून काही उपयोग नाही
@harshal_naik
@harshal_naik 5 ай бұрын
@@shubhanginimahajan3309 nice
@user-wh1gj6yd2j
@user-wh1gj6yd2j 5 ай бұрын
ऑक्सफर्ड हार्वर्ड सारख्या विद्यापीठ ची अवस्था jnu सारखी आहे. तेथील भारतीय विद्यार्थी leftist anti India anti Hindu narratives घोकल्याशिवय समाजात वावरू शकत नाही. वेस्ट च सगळ उत्तम व भारतीय ते सगळ मूर्ख पणाच हा narrative असतो. ॲक्च्युअली या युनिव्हर्सिटी मध्ये एकप्रकारे वेस्टर्न bureaucrats तयार होतात जे आपल्याला वेस्टर्न interests प्रमाणे वागायला भाग पाडतात.
@vijaylonkar8167
@vijaylonkar8167 5 ай бұрын
अतिशय मनापासुन आभार वासलेकर साहेब आपण सतत सर्व जगभर फिरत असतात आणि प्रत्येक देशात काय चालले आहे ते पहात असता आपण आपल्या महराष्ट्रातील संत ज्ञानेशवरांनी मांडलेला विचार सर्वत्र नेत असता म्हणूनच आपल्या विचारात प्रगल्भता आहे v हाच विचार जगात शांतता प्रस्थापित करू शकतो आपण तो कृतीत अनित आहात नुसता वसुदेव कुटुंबक म्हणुन काही होत नाही तर आपल्या सारख्यांना मार्गदर्शक करून सर्व जगाने याचा अंगीकार केला पाहिजे आणि आपल्या बोलल्या प्रमाणे हे जग तसेच होईल असा विश्वास वाटतो
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 5 ай бұрын
भारत कात्रीत सापडला कारण गेले 70 वर्षे विमान किंवा रणगाडे बनवण्यात आपण सक्षम नाही. संरक्षण सिद्धता यांच्या दृष्टीने काही काम केले गेले नाही. भारताने सिक्युरिटी कौन्सिल सदस्यता चीनला देऊन खूप मोठी चूक केलेली आहे.
@shrikulkarni6876
@shrikulkarni6876 5 ай бұрын
ज्यांना इतिहासाचा विसर पडतो त्यांना भविष्य नसते. इतिहासातील चांगल्या वाईट घटनांचा विश्लेषण अभ्यास करून आपल्या सांस्कृतिक वारसा जपूनच पुढे टाकलेली पावले दृढ विकासाकडे शाश्वत वाटचाल होवू शकते.
@pravinajagdishkokate7592
@pravinajagdishkokate7592 5 ай бұрын
Thank you Vasalekar sir,असे विचार असलेल्या लोकांची काळाला गरज आहे. अणि हा खरचं कळीचा मुद्या झाला आहे वासुदेव kutumbcam नुसतेच बोलून चालणार नाही. कमीत कमी विचारसरणी तरी सामान्य माणसाला शक्य आहे. सरांनी खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. Sat sat विवेक जागृत ठेऊन व जगण्याची किम्मत ओळखूनच व्यक्त व्हावे ज्यांना खरंच मानवाच्या भवितव्याची काळजी आहे त्यांनी खरच विचार करावा. अणि उत्तम व्यक्ती ना घेऊन मानवाच्या भल्याचे विचार तुम्ही मांडत आहात त्यासाठी मी तुमची आभारी आहे. Thank you.
@TransformerLockdown.
@TransformerLockdown. 5 ай бұрын
पद्धतशीर पणे भारत देश आणि भारतीय लोकांना " थंड " करण्याचा प्रयत्न ! अशी अती शांतीप्रिय,अती मानवातावादी लोक फक्त भारताला मार्गदर्शन करतात.
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 5 ай бұрын
व्यक्ती महत्वपूर्ण नाही विचार आणि मार्गदर्शन महत्वाचे आहे .श्री. वासलेकर यांचे अभिनंदन धन्यवाद .
@pradipshinde9557
@pradipshinde9557 5 ай бұрын
भारतीयांना हे समजायला खूप अवघड आहे . आम्हाला अजून गुलामगिरीच्या बेड्या तोडता येत नाहीत अन आम्हाला तसा प्रयत्नही करता येत नाही बाकी तुम्ही मराठीचा झेंडा अटकेपार फडकवलात तुमच्या विचारातला भारत इथल्या जनतेला नकोय अन् नेत्यांनाही नकोय . ही वस्तुस्थिती आहे . आम्ही भक्तित दंग आहोत कारण रामराज्य येणारे मेरे राम आयेंगे जरूर आयेंगे .
@rushikeshtelange7615
@rushikeshtelange7615 4 ай бұрын
अतिशय वैचारिक मुलाखत ,धन्यवाद संदीप सर !
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 5 ай бұрын
अतिशय अप्रतिम व्हिडिओ पाहून आनंद खूप खूप अभिनंदन
@nandkumarkulkarni3624
@nandkumarkulkarni3624 4 ай бұрын
विषय छान व सोपा करुन उत्तम मराठीत समजलं धन्यवाद
@narendramarkale7908
@narendramarkale7908 5 ай бұрын
The gentleman never touched in his entire interview to the root cause & threat to world peace Islamic terrorism.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 5 ай бұрын
Saudi funding NGO
@sanjayjagtap1515
@sanjayjagtap1515 5 ай бұрын
अत्यंत छान शब्दात भविष्यातील जागतिक घडामोडी कोणत्या दिशेने जातील किंवा जायला पाहिजेत हे सांगितले. त्यात जनतेवर ज्या विचारांचा प्रभाव असेल त्या दिशेनेच तो प्रवास असेल. विचार करायला प्रवृत्त करणारी मुलाखत व मीपणाचा विचार न करता पूर्ण जगाचा विचार करून धोरणे ठरविणाऱ्या राज्यकर्त्यांचा जनतेने निवडावे .
@VYDEO
@VYDEO 5 ай бұрын
नेता आणि नागरिक समान पातळीवर कितीही प्रयत्न केले तरी येणार नाहीत . सबब अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत. 😮
@swapnilmaratha2161
@swapnilmaratha2161 5 ай бұрын
हे साहेब् सगळ्या हवेतल्या बाता मारत आहेत😂😂 बिल गेट्स ला जगातली लोकसंख्य कमी करायची आहे आणी हे त्याच कौतूक करत आहेत😅😅
@priyatupake1482
@priyatupake1482 5 ай бұрын
God bless you
@harishkulkarni4u
@harishkulkarni4u 5 ай бұрын
एकदम बरोबर... Mafia
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 5 ай бұрын
हे वासलेकर हुशार अभ्यासू विचारवंत आहेत. मी त्यांची दोन तिन पुस्तके वाचली आहेत. पण म्हणून ते जे विचार मांडतात त्याच्या शी सहमत असले पाहिजे असे बिलकुल नाही. विचार भेद असू शकतात.​@@priyatupake1482
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 5 ай бұрын
सुंदर विचार व दृष्टि
@Prajyot90
@Prajyot90 5 ай бұрын
Excellent
@shivanikumbhavdekar3154
@shivanikumbhavdekar3154 5 ай бұрын
खुपच नविन positive जागतिक स्तरावरचे बदल अर्थात भविष्यातील, ऐकायला मिळाले. तसेच संभाव्य धोके ही कळले.एकंदरीत पुढच्या दहा-पंधरा वर्षांतच जग किती वेगळ्या वाटेवर जाणार असेल याची शक्यता आज समजली.
@phoenixkids1208
@phoenixkids1208 5 ай бұрын
खूप छान मुलाखत
@vishm5416
@vishm5416 5 ай бұрын
He speaks inanities. He stated, for instance, that we take into account the past but not the future. I refer to the fact that human intellect itself is derived from prior experiences, or experience that is nothing more than the past. Planning for the future depends on the past. Though it is plain knowledge, he is attempting to turn simple, meaningful phrases into jargon.
@arjunjagadhane848
@arjunjagadhane848 9 күн бұрын
छान
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 5 ай бұрын
आल्याकडे लोकशाही सक्षम नाही असं नाही जगातली सगळ्यात मोठी आणि सक्षम लोकशाही भारतात आहे खूप चांगली रुजलेली आहे
@sunilmarathe2365
@sunilmarathe2365 5 ай бұрын
जग सुंदर होईल याची काळजी पण अतिरेकी कारवाई याच काय. जगाला खरा धोका तोच आहे राष्ट्रवाद चुकीचा आहे हे आडून आडून सांगणे. हा channel छुपा toolkit आहे. हे महान विचारवंत देशाला दुबळे बनवतात
@meeramodhave4109
@meeramodhave4109 5 ай бұрын
खूप माहितीपूर्ण लेख मला
@babannandavadekar5934
@babannandavadekar5934 5 ай бұрын
घरच्याना लाथा अन् बाहेरच्यांना गळाभेट
@swarg_konkan22
@swarg_konkan22 5 ай бұрын
आजो येचो ....काय पण काय हाड रे .......भारता साठी तुम्ही काय केलात?कपाळ येचा........देश साठी आपण काय केले हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे......आता आपला देश पुढे कसा सुरशित होईल हेच बघितलं पाहिजे.........कारण कुठला देश काय करेल हे काही सांगता येणार नाही.....मग आपली सुरक्षा कशी केली पाहिजे हे महत्त्वाचं ना......नको ते काय बोलून काय होणार.........
@pramodpatil5336
@pramodpatil5336 5 ай бұрын
It is a utopean dream. How far it is feasible is a moot point. However, end of nuclear deterrent due to use of AI and disappearence of second strike capability could be a real threat. Solution to this has to be practical. In the world of realpolitik, no nation would like to resort to denuclearisation. Take for example Indo-Pak conflict. No politician in both the countries would dare to sacrifice the nuclear weapon advantage. Ukraine sacrificed its nuclear weapons in 1990s under international pressure and guarantees and is paying the price now.
@harishkulkarni4u
@harishkulkarni4u 5 ай бұрын
Bolachi kadhi ani bolacha bhat.... Apala kahich jaat nahi
@namdeokshirsagar3033
@namdeokshirsagar3033 5 ай бұрын
आपण काय मांडताय ते तुम्हाला तरी कळत आहे का किती वायफळ बडबड
@rahula4815
@rahula4815 5 ай бұрын
He is moderating negotiations across 5 nuclear nations. नाही कळणार सगळ्यांना.
@umeshfav
@umeshfav 5 ай бұрын
Nunclear disarmament var अनेक समित्या आहेत. सगळ्यांचा कारभार वादातीत आहे. तिथेपण दबाव , वर्चस्ववादीपना चालू आहे. सगळ आलबेल आहे. कुठल्या एका समतिवर म्हणून भारतच्या धोरणावर काहीपण बडबड करावी का? ह्यांना आपले परराष्ट्र धोरण माहीत आहे का? आपण कुठल्या शेजाऱ्यावर अत्याचार करत नाही उलट मदत करतो. अगदी पाकिस्तान आणि चीन बरोबर पण सलोखा ठेवायचा प्रयत्न करतो. हे सर्व पश करत आहेत. गेली ७५ वर्ष होत आहे अगदी आजपर्यंत. लंका ( घराणेशाही), लक्स्द्वीप आणि पाक ( धार्मिअंध), नेपाळ ( लाचखोरी) ह्यांच्याशी चांगले वागले तरी भारतच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन आणि चीच्या कर्जाला भुलून हे निर्बुद्ध देश आपला असहकार करत आहेत. टाळी एका हाताने वाजत नाही.लगेच भारत शेजरच्यांशी संबंध नीट नाही असे वायफळ विधान करू नये.बरं अमेरिकेचे उदाहरण देता तुम्ही. त्यांचा एक शेजारी मेक्सिको आहे त्याचा किती भूभाग तुमच्या बालद्ध्या डेमॉक्रॅटिक अमेरीकेनी बळकावला आहे त्याचा इतिहास वाचा. भारताचे परार्श्टा मंत्री आणि qualified पॉलिसी maker सक्षम आहेत. उगाच भारतीयांना मधे कमकवत भावना रुजवून काय उपयोग. वायफळ बडबड करून दिशाभूल करु नये. आपल्या ज्यात विषयात खोल माहीत आहे तेवढेच बोलावे ही विनंती.
@umeshfav
@umeshfav 5 ай бұрын
परमाणु disarmament var अनेक समित्या आहेत. सगळ्यांचा कारभार वादातीत आहे. तिथेपण दबाव , वर्चस्ववादीपना चालू आहे. सगळ आलबेल आहे. कुठल्या एका समतिवर म्हणून भारतच्या धोरणावर काहीपण बडबड करावी का? ह्यांना आपले परराष्ट्र धोरण माहीत आहे का? आपण कुठल्या शेजाऱ्यावर अत्याचार करत नाही उलट मदत करतो. अगदी पाकिस्तान आणि चीन बरोबर पण सलोखा ठेवायचा प्रयत्न करतो. हे सर्व पक्ष करत आहेत. गेली ७५ वर्ष होत आहे अगदी आजपर्यंत. लंका ( घराणेशाही), लक्स्द्वीप आणि पाक ( धार्मिअंध), नेपाळ ( लाचखोरी) ह्यांच्याशी चांगले वागले तरी भारतच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन आणि चीच्या कर्जाला भुलून हे निर्बुद्ध देश आपला असहकार करत आहेत. टाळी एका हाताने वाजत नाही.लगेच भारत शेजरच्यांशी संबंध नीट नाही असे वायफळ विधान करू नये.बरं अमेरिकेचे उदाहरण देता तुम्ही. त्यांचा एक शेजारी मेक्सिको आहे त्याचा किती भूभाग तुमच्या बालद्ध्या डेमॉक्रॅटिक अमेरीकेनी बळकावला आहे त्याचा इतिहास वाचा. भारताचे परार्श्टा मंत्री आणि qualified पॉलिसी maker सक्षम आहेत. उगाच भारतीयांना मधे कमकवत भावना रुजवून काय उपयोग. वायफळ बडबड करून दिशाभूल करु नये. आपल्या ज्यात विषयात खोल माहीत आहे तेवढेच बोलावे ही विनंती.
@umeshfav
@umeshfav 5 ай бұрын
न्यूक्लार disarmament var अनेक समित्या आहेत. सगळ्यांचा कारभार वादातीत आहे. तिथेपण दबाव , वर्चस्ववादीपना चालू आहे. सगळ आलबेल आहे. कुठल्या एका समतिवर म्हणून भारतच्या धोरणावर काहीपण बडबड करावी का? ह्यांना आपले परराष्ट्र धोरण माहीत आहे का? आपण कुठल्या शेजाऱ्यावर अत्याचार करत नाही उलट मदत करतो. अगदी पाकिस्तान आणि चीन बरोबर पण सलोखा ठेवायचा प्रयत्न करतो. हे सर्व पश करत आहेत. गेली ७५ वर्ष होत आहे अगदी आजपर्यंत. लंका ( घराणेशाही), लक्स्द्वीप आणि पाक ( धार्मिअंध), नेपाळ ( लाचखोरी) ह्यांच्याशी चांगले वागले तरी भारतच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन आणि चीच्या कर्जाला भुलून हे निर्बुद्ध देश आपला असहकार करत आहेत. टाळी एका हाताने वाजत नाही.
@umeshfav
@umeshfav 5 ай бұрын
बरं अमेरिकेचे उदाहरण देता तुम्ही. त्यांचा एक शेजारी मेक्सिको आहे त्याचा किती भूभाग तुमच्या बालद्ध्या डेमॉक्रॅटिक अमेरीकेनी बळकावला आहे त्याचा इतिहास वाचा. भारताचे परार्श्टा मंत्री आणि qualified पॉलिसी maker सक्षम आहेत. उगाच भारतीयांना मधे कमकवत भावना रुजवून काय उपयोग. वायफळ बडबड करून दिशाभूल करु नये. आपल्या ज्यात विषयात खोल माहीत आहे तेवढेच बोलावे ही विनंती.
@vilashowal9482
@vilashowal9482 5 ай бұрын
गरीबाना अन्न घर शिक्षण आरोग्य प्रथम मोफत द्या मग जगाशी तुलना करा .
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 5 ай бұрын
मनोकल्पना 😂
@sarumugam999
@sarumugam999 5 ай бұрын
चीन आणि पाकिस्तान विरुद्ध लढायला या लोकांना पाठवलं पाहिजे.
@CHND7
@CHND7 5 ай бұрын
Tumhi ja ki.. tumhala kon adavlay..
@hemantmoghe
@hemantmoghe 5 ай бұрын
kay bhampak aahe, bill gates chya prayog shalet covid 19 tayar zala . To ek motha pharmacy business madhye aahe. He jagjahir aahe. tya var anek video bharatat aahet. khup utuber ni kele aahet. Ek navin furogami pana baghayala milala. kay tar ati rashtriya vad. Modi 3.0 is talking about what next 25 yrs. and also talks abour vishwa guru & not world supremase.
@umeshfav
@umeshfav 5 ай бұрын
वायफळ बडबड आहे. कमेंट डिलीट करू नका. टीका सहन करायची सक्षमता ठेवा
@HimaniNaik-si2yz
@HimaniNaik-si2yz 5 ай бұрын
Congrats Think bank for 500k subscriptions... 👍
@santoshmandlik5890
@santoshmandlik5890 5 ай бұрын
What about dedollarisation
@aniruddhautpat689
@aniruddhautpat689 5 ай бұрын
वसुधैव कुटुंबकम shorts बनवा.
@hemantmoghe
@hemantmoghe 5 ай бұрын
abhiman & manavata hya don viruddha bajula mandun ugach bhram karayacha pratna.
@mahadevjogalekar7597
@mahadevjogalekar7597 5 ай бұрын
वासलेकर विचारवंत आहेतच.काही गोष्टी काळ ठरवतो.समजुन घेण आवशक आहे
@shantaramdeshpande8549
@shantaramdeshpande8549 5 ай бұрын
It's nothing but another tool-kit.
@1915164
@1915164 5 ай бұрын
फेकाफेकी आहे बरीचशी, सर्व काही ऐकण्यास योग्य नाही
@aniruddhautpat689
@aniruddhautpat689 5 ай бұрын
गांधी shorts
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 5 ай бұрын
contribution ky aple pl advoce bandh kara pl
@samm8654
@samm8654 5 ай бұрын
घबरवा 😂😂😂😂
@satya5197
@satya5197 5 ай бұрын
उलट आत्ताचे सरकार सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून कामं करते आहे, एक देश म्हणून विचार केला जातो आहे आणि हे केवळ मोदींमुळे शक्य झाले आहे
@rahula4815
@rahula4815 5 ай бұрын
होय, मग काय करायचं
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 5 ай бұрын
अगदी बरोबर .. हा माणूस पुस्तकी किडा आणि स्वयं घोषित पंडित आहे ... त्याला फक्त दाखवायचं य की मी किती जागतिक साहित्य आणि कलाकृतीचा भोक्ता आणि अभ्यासू आहे ...उभ्याने खायचं आणि बसून हागायच्या संस्कृतीचा भोक्ता आहे हा ... मुळात आपण आपल्या मूळ संस्कृतीकडे वाटचाल करणं आणि वागण्याचा प्रयत्न करणं गरज आहे ...
@diypk6135
@diypk6135 5 ай бұрын
Hehe..mg baghu nka video
@ravichanche5385
@ravichanche5385 5 ай бұрын
😂 Bhakt
@mityesh.m
@mityesh.m 5 ай бұрын
😂😂😂
@amitkhandagale9672
@amitkhandagale9672 5 ай бұрын
Baapre. Asa aahe ka. Mag hyana banava deshacha PM. Solve kartil sagale praaablem. Andolanjivin sarakhe buddhijivi pan deshodhadila lagale aahet
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 139 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 192 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 65 МЛН