भारत बनणार अख्ख्या जगाचं सॉफ्टवेअर हब? | Dr. Uday Nirgudkar | EP - 2/2 | Think Bank

  Рет қаралды 319,751

Think Bank

Think Bank

9 ай бұрын

६वे भालचंद्र पाचलग स्मृती व्याख्यान
भारताच्या आजवरच्या प्रवासाची आणि सद्यस्थितीची बलस्थाने कोणती आहेत? भारतात लोकशाही बळकट का झाली? विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीचा भारताला कसा फायदा होतोय? शतकमहोत्सवी भारत कसा असेल?
माजी संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे विश्लेषण, भाग २...

Пікірлер: 646
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 9 ай бұрын
मला तरी वाटत आजच्या घडीला हे सरकार योग्य रितीने वाटचाल करत आहे🙏
@pravinchaudhari1808
@pravinchaudhari1808 9 ай бұрын
👌👌 स्फूर्तीदायक भाषण ऐकल्यावर आपल्या देशाविषयी अभिमान होतो आणि आपण ही निस्वार्थी काम करत राहिले पाहिजे तरच देश अजून प्रगती करेल.
@samirkale7293
@samirkale7293 9 ай бұрын
उदय जी तुमच्यासारखे लाख लोक आम्हाला हवेत देशाला पुढे नेण्यासाठी
@rowdypatil8522
@rowdypatil8522 9 ай бұрын
तुम्ही उदय व्हा देश 100% पुढे जाईल
@anandmalkari1158
@anandmalkari1158 9 ай бұрын
उदयजी लाखांमध्ये एक आहेत. इतकी अस्खलित मराठी, ओघवता डेटा जिभेच्या टोकावर आणि तर्कसंगत वाटणारी विचारशृंखला. ते भापविचे ( भारतीय पत्रकार विश्वाचे )‌अनमोल रत्न आहेत.
@---hp5vt
@---hp5vt 9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर!
@blackblack1553
@blackblack1553 9 ай бұрын
फक्त मनातला जाती विषेशतः काढा
@anaghadeshpande529
@anaghadeshpande529 5 ай бұрын
You are simply great Udayji
@subhashjagtap1255
@subhashjagtap1255 9 ай бұрын
अत्यंत अर्थपूर्ण, अद्भुत, आश्र्चर्यकारक, विस्मयकारक, विचार करण्यास भाग पाडणारे, सर्व भारतीय तरुणांनी हमखास ऐकावं असं असणार, सर्व राजकीय पक्षांनी हे सर्व गांभीर्याने घ्यावं असं असणार, खूप आवडलेल व्याख्यान.दोन्ही व्याख्याने लक्ष केंद्रित करून ऐकली.त्रिवार धन्यवाद, डॉ.उदय निरगुडकर सर.
@marutichougule3912
@marutichougule3912 9 ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻🙏🙏
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 9 ай бұрын
खरच विचार करण्याजोगे आणि कृतीतही उतरेल असे .
@mohanmagar4549
@mohanmagar4549 9 ай бұрын
उदय जी हिंन्दुस्तांन हा महासत्ता होण्यासाठी तुमच्या सारख्या आशा हजारो विचारवंता ची ह्या देशाला गरज आहे....
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 9 ай бұрын
उदयजींच्या बुद्धिमत्तेचा उपयोग मोदींच्या सरकारने करून घेण्याची नितांत आवश्यकता आहे!
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 9 ай бұрын
खरंच अतिशय उपयुक्त आणि महत्वाची माहिती. दुसरे असे आपण जे विचार मांडत आहेत ते प्रत्यक्षात आणायचे असतील तर भारतातील काही राजकारणी आणि त्यांचे वारस हे नेस्तनाबूत होणे गरजेचे आहेत त्यापैकी काही महाराष्ट्रात आहेत जी उगाचच भाषेची आणि राज्याची नको ती अस्मिता उभी करत आपली तुंबडी भरत आहेत.
@pandurangraut2394
@pandurangraut2394 9 ай бұрын
सॅलुट सर.धन्यवाद सरजी. आपण जनतेचे डोळे उघडतील आणि खर कोण खोटे कोण हे जनतेला समजेल.
@satishpatankar1810
@satishpatankar1810 9 ай бұрын
नको वृथा तो अभिमान असो जागे आत्मभान आपल्याच हाती आहे आपल्या देशाचा सन्मान... खूप छान.. अतिशय तर्कशुद्ध, स्पष्ट आणि वास्तववादी मांडणी.. जागेपणी स्वप्नं बघण्याची उमेद देणारे, सकारात्मक, प्रेरक आणि विधायक विवेचन... सोशल मिडियाला अशाच जागृतीची खरी गरज आहे.
@rajendrasurve1578
@rajendrasurve1578 9 ай бұрын
सॕलुट सर खरतर भारतीय राजकारणात आपल्या सारख्या नेतृत्वाची गरज आहे जयहिंद जय भारत
@sadhanakarve9113
@sadhanakarve9113 9 ай бұрын
तुमची कळकळ तळमळ प्रत्येक शब्दात दिसते . 🙏🙏🙏🙏
@sadhanashingore2724
@sadhanashingore2724 9 ай бұрын
Kharach kiti kalkaline bolata tumhi Udayji! Eka kshani vatale ki tumche dole panavale ahet itake bhavuk zalat tumhi !
@sakhareaditya
@sakhareaditya 9 ай бұрын
तुमच्या या देशप्रेमाने भरलेल व्याख्यान ऐकून अनेकदा कंठ दाटून आला, उदय सर तुमच्या सारखे राजकारणी या देशात नसावे यासारख दुर्दैव नाही, तुम्ही तर या देशाचे पंतप्रधान होण्याच्या लायकीचे आहात, तुम्हाला देव निरोगी व दिर्घायुष्य देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना,🙏
@narendravaze8464
@narendravaze8464 9 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट, आकडेवारीसकट, साक्षेपी आणि आशादायी मनाला उभारी देणारे विवेचन. मनाची कवाडे उघडी ठेवून ऐकण्यासारखे!
@pradeepsutar7734
@pradeepsutar7734 9 ай бұрын
👌 उदयजी, आपण अप्रतिम आहात! तुमच्या सारख्या व्यक्ती ची च आजच्या पिढीला व देशाला गरज आहे. आपल्या या speach मधून "वेध भविष्याचा" अर्थ कळला, मी आपला शतशः आभारी आहे. आपणास निरोगी आयुष्य लाभो व आपणाकडून या पद्धतीचा जनजागृतीचा प्रवास वृद्धिंगत होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏
@bhaskarmohite5476
@bhaskarmohite5476 9 ай бұрын
फार सुंदर अभ्यास आहे... शिवाय आपल्या देशातील सर्व सरकारांनी एक उद्दीष्ट ठेवून देशाची प्रगती प्रगती टप्याटप्याने झाली आहे... सुरुवातीच्या काळात आपल्या कडे काहींहि नसताना आपल्या सरकारांनी देशाची foundation मजबूत केलेले होते... आयआयटी ची स्थापना तसेच MMI ची स्थापना करून जगाला technology दिली आहे. एम्स ची स्थापना केली... त्यानंतर इस्त्रोची स्थापना करून अवकाश संशोधनमध्ये आपण जगाला आपले सामर्थ्य दाखवून दिले आहेत... आपणं हे सर्व 60 वर्षा पूर्वी केलेले आहे....... आपल्याकडे 70 चे दशकात लोकसख्येनुसार आपणकदे अन्न धान्य नव्हते. त्यावेळी आपणाकडे कृषि आयोग स्तापून आपणं अन्न धान्य मध्ये वाढ करुन देशाची अन्न धान्य मुबलक उत्पन केलेले आहे. पूर्वी आपणं 72 ते 77 काळात अमेरिकेचा मिलो खात होत..... आपली लोकसंख्या प्रचंड असुन सुद्धा आपण टप्याटप्याने प्रगती करावी लागली आहे. आपल्या देशाने सुरुवाती पासून च पंचवार्षिक योजना आणून वेगवेगळे समस्या सोडविल्या आहेत.... आपणाकड 72 सालि युद्ध करून सुद्धा आपन आपला विकास करू शकलो... शिवाय 72 साळी आपणं अणुबॉम्ब चा चाचणी करून जगाला आपली क्षमा ता दाखवून दिली आहे..... आपल्या देशातील प्रत्येक सरकारांनी टप्याटप्याने विकास करून आपण जगाच्या बरोबरीला येत आहोत.... ....85 साळी आपले सरकार हे राजीव गांधीचे होतें. त्यानी देशातील सर्वांचा विरोध असताना सुद्धा. संगणक इंटरनेट क्रांति सूरी केली.त्या नंतर 91 sali narshing राव यांनी जागतिकीकरण करुन जगाच्या स्पर्धेत आपण उतरलो... त्यानंतर अटलबिहारी वाजपेयींच्या काळात पुर्ण भारत देश एका लोहमार्ग करून जोडून घेतलं ... अनेक योजना आणल्या... आपण जगाच्या नजरेत आलो.... मन mohan singh यांनी आयआयटी पार्क स्थापन करण्यात पुढाकार घेतला आपण जगाला आयटी इंजिनियर्स पुरविले .. . देशात आयटी पार्क बनविले .. आताच्या सरकारनी टप्याटप्याने झालेला विकास ला नवी दिशा देवून डिजिटल इंडिया बनविले.. योग जगाला दिला.. आज विश्व गुरू बनत आहोत चंद्रयान पाठवुन जगाला आपली ताकत दाखविली आह ...... आपण प्रचंड लोकसंख्या असुन हे सगळे साध्य केले आहे..... . आपल्या म्हणण्याप्रमाणे शिक्षणावर जोर देणे आवश्यक आहे..
@shrikantparanjpe594
@shrikantparanjpe594 8 ай бұрын
योग्य तेच summarise करून आपण @bhaskarmohite5476 आपण लिहिलय.
@dgovindpathak
@dgovindpathak 9 ай бұрын
अपेक्षेप्रमाणेच अत्यंत ज्ञानदायी व्हिडिओ आहे. मुख्य म्हणजे भारतीय म्हणून राष्ट्राची महत्ते सहीत महानता पटवून सांगणे, हे सुक्ष्मदर्षक यंत्राने केलेल विश्लेषण, खरोखरच स्तुती केल्या शिवाय राहूच शकत नाही.
@Sunitajoshi711
@Sunitajoshi711 9 ай бұрын
तुमचा सारखे डोळे उघड नारे लोक पाहिजे, छान सांग ता ये 🙏धन्यवाद
@swatiayachit2517
@swatiayachit2517 9 ай бұрын
तुमचं स्वप्न पूर्ण होवो हिच प्रार्थना . 🙏🏻😊
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 9 ай бұрын
जबरदस्त प्रेरणादायी आहे विदिओ..hats off sir...👌🙏
@apurvatupe8860
@apurvatupe8860 9 ай бұрын
नमन सर तुमच्या विचार अभ्यासाला. तुमच्या सारखे व तुमच्या विचारांचे सारखे राजकारणी असेल तर देशाचा खुप विकास होईल.नको ते फ्री देणार नाही लोकांना आळशी बनवणार नाही. फार महत्वाचे सांगितले खूप खूप नमन
@nandkushormule1373
@nandkushormule1373 9 ай бұрын
उदयजी आपल्या सारखे प्रामानिक अभ्यासू आणी दूरदर्शी पण कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसणारे अजून पाच दहा जन संपूर्ण भारतात्ले आपण एकत्र करून जर एक टीम तयार झालि तर भारत निशाचित विश्व् गुरु होईल कारण आजच्या तर्रुणाला योग्य् ती दिशा आपल्या माध्यमातून मिळेल.आपले अभिनंदन्
@avinashsabnis4669
@avinashsabnis4669 9 ай бұрын
डाॕ. उदय निरगुडकर या विद्वानाने सुचविलेला तर्कशुद्ध व सत्याधारित असा भारताच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग काय हे त्यांच्यामार्फत प्रत्येक भारतीयाला व विषेशतः आपल्या राजकारण्यांना बुद्धीदेवता गणेशाने पाठविलेला प्रसादच आहे, असेच सर्व ख-या गणेशभक्तांना नक्कीच वाटेल.
@jayantjanpandit3125
@jayantjanpandit3125 9 ай бұрын
नमस्कार श्री उदयजी very very nice and fine lecture on complete economy and history of our Bharat Desh. Thank you very much.
@shradhanarute7999
@shradhanarute7999 9 ай бұрын
खूप च छान सर तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे या देशाला
@chidanandsonar2472
@chidanandsonar2472 9 ай бұрын
अतिशय सुंदर विचार हा विचार भारतीयांच्या जनांमध्ये मनामध्ये नसा नसा मध्ये उतरवण्यासाठी आपण अधिक पुढाकार घ्यावी विनंती🎉🎉
@suhaswable6733
@suhaswable6733 9 ай бұрын
Udayji congratulations
@saranggovind
@saranggovind 9 ай бұрын
मातृ सेवक nirgudkar .. खूप खूप आभार .
@ajinathfand5034
@ajinathfand5034 9 ай бұрын
ग्रेट , तुमच कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे ( खुजे ) वाटतात , सलाम तुम्हाला .
@bhausahebgaikwad3607
@bhausahebgaikwad3607 9 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर अभिनंदन निरगुडकर सर
@nikhilbaravkar9109
@nikhilbaravkar9109 9 ай бұрын
अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण व्याख्यान... धन्यवाद उदय जी तुमच्या या व्हिजन साठी.
@ramrajeshinde5605
@ramrajeshinde5605 9 ай бұрын
उदयजी फार अभ्यास पुर्वक विषय मांडलात धन्यवाद.
@parnalsattikar3910
@parnalsattikar3910 8 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत उदय sir. भाजप किंवा मोदींना लोक कितीही बोलुदेत, पण भारताची जगासमोर खरी ओळख ही यांनीच आणली !!
@user-dilip795
@user-dilip795 9 ай бұрын
निरगुडकर सर तुमच्या सारखेच समर्थ लोकांची टीम उभी करणे ही भारताची नितांत गरज आहे जयहिंद जय भारत
@ushadravid1765
@ushadravid1765 9 ай бұрын
अप्रतिम भाषण! जियो, उदय जी!❤️❤️❤️
@prakashbedmutha5189
@prakashbedmutha5189 9 ай бұрын
Your loyalty towards RSS is evident,may God bless you!
@vichar_sumane
@vichar_sumane 9 ай бұрын
उदयजी आपले स्वप्न निश्चितच साकार होईल.हा माझ्यातील शिक्षकाचा विश्वास आहे.... सुमती निरगुडे सोलापूर.
@sandeepgite2444
@sandeepgite2444 8 ай бұрын
निरगुडकर सरं फारच अप्रतिम 👌🏻 👌🏻 👌🏻
@shyamkulkarni8755
@shyamkulkarni8755 9 ай бұрын
खुप खुप सुंदर जय हो आपल्याला सलाम कारण आपण ज्या पोटतिडकीने बोलत होते. तश्या पध्दतीने सांगणारे कोणीही आत्ता तरी नाही. फक्त चुका काढुन दिश्याभुल मात्र करतात आणि बुध्दिमत्ता बुध्दिजीवी ची अफलातुन गोंधळ माजवणारी आहे. असो.
@varkache
@varkache 9 ай бұрын
उदयाजी तुम्ही देशा पुढचे प्रश्न आणि त्यांचं निराकरण याचं सुंदर विश्लेषण केले आहे. धन्यवाद 🙏🇮🇳🙏
@harichandrapatil2619
@harichandrapatil2619 9 ай бұрын
असंच मोटीवेट करीत रहा नक्कीच तुम्ही बघितलेले स्वप्न पूर्ण करायचे भाग पडेल.
@ashoktaral2908
@ashoktaral2908 9 ай бұрын
India is talent factory
@suhasinitulaskar7063
@suhasinitulaskar7063 5 ай бұрын
उदय जीआपलया सारखी लोकांची या देशाला गरज आहे तुमच्या सारखी विचाराची माणसं जर देशाला लाभली तर विश्व गुरू बनायला बळ मिळेल आणि माझा भारत देश भारत भाग्य विधाता बनेल !
@ajinkyapatiltech6590
@ajinkyapatiltech6590 9 ай бұрын
अप्रतिम, खूपच अविस्मरणीय, आशादायी भारताच स्वरूप दाखवणारे व्याख्यान…. येणाऱ्या काळात युवकांनी काय केले पाहिजे याबद्दल थोडं अधिकचं भाष्य हवे होते म्हणजेच Planऑफ Action बद्दल सांगायला हवे होते परंतु जे भाष्य झालं ते निश्चितच अद्भुत,सकारात्मक व प्रेरणादायी… खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@harid.chavan118
@harid.chavan118 9 ай бұрын
डॉ.ऊदय जी!!! या देशातील सर्व क्षेत्रातील विचारी मानसांचे डोळे खडकन उघडतील आशी आशा करूया. छानच व्याख्यान.भविष्यात बघण्याचा दृष्टीकोन, त्यांचे नियोजन,व प्रत्यक्षात काय करावे लागेल याचे आपल्या व्याख्यानातुन बोध झाला.
@sureshsagari1104
@sureshsagari1104 9 ай бұрын
उदयजी तुमच्या सारख्यां ची आपल्या देशातील विद्यार्थ्यांना खुपच गरजेचे आहे ,तुमच्या विचाराचे अभ्यासकांची देशाला खुपच गरज आहे. मी तुम्हाला सलाम करतो.
@vasudevpatil2131
@vasudevpatil2131 9 ай бұрын
उदयजी आता तुम्हाला बरेच दिवसा नंतर ऐकून बरे वाटले बराच काळ तुम्ही नव्हते, तुमच्या सारख्या अनेक मान्यवर होने हि काळाची गरज आहे, जय हिंद, जय भारत 🇮🇳🙏.
@dhirendhurandhar4934
@dhirendhurandhar4934 9 ай бұрын
खरोखरच उदय भाऊ तुमचे विचार खूप मोलाचे व दिशादर्शन देणारे आहेत व शेवटची इच्छा हृदय हेलावून टाकणारी व छाती भरून येणारी आहे फुग्वणारी आहे
@ujwalaragji2418
@ujwalaragji2418 9 ай бұрын
खूप सुंदर व प्रगल्भ विचार.आताच्या तरुणांनी खरचं स्वतः ची भलं कशात आहे ओळखायला हवं.स्वत: बरोबर देशाची शान वाढवली पाहिजे.
@sureshborade8976
@sureshborade8976 9 ай бұрын
अत्यंत छान आणि सुन्दर भाषण आहे. अभिनंदन सर .
@jyotsnasinhasane6080
@jyotsnasinhasane6080 9 ай бұрын
,आपले जन जागृती चे कार्य खूपच चांगले आहे. उदयजी आपण जे लोकशाही चे.महत्त्व सांगितले ,ते ऐकून खूप बरे वाटले. आज जनता लोकशाही धोक्यात आहे म्हणून.भयभीत आहे. त्याच बरोबर देशात महाराष्ट्रात जे नीचतम पातळीवर राजकारण चालू आहे ह्याचा वीट आला आहे. आपल्या जनजागृतीपर कार्याला यश चिंतिते.
@amolkusurkar9529
@amolkusurkar9529 9 ай бұрын
Very Nice thoughts if 20%work is implement then it's change will be bigger. Hat's off to Uday Sir
@sandipvaidya4496
@sandipvaidya4496 9 ай бұрын
भारताच्या सद्यस्थितीचे अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन. सर आपण इतके दिवस कुठे होता.
@apurvmahajan32
@apurvmahajan32 9 ай бұрын
Dr.Uday Nirgudkar Sir deserves to be in the Economic Advisory Council.
@ashokdeshpande9278
@ashokdeshpande9278 9 ай бұрын
GOD BLESS YOU UDAYJI.
@vandanapaluskar1268
@vandanapaluskar1268 2 ай бұрын
You are Thy great
@kalyanshinde2375
@kalyanshinde2375 4 ай бұрын
very nice sir आपलं जे भारताविषयी स्वप्न आहे ते पूर्ण व्हाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना ,!!
@abhaysawant5909
@abhaysawant5909 9 ай бұрын
जोपर्यंत आपल्या येथील उद्योगपती Technologies मध्ये गुंतवणूक करत नाहीत, तोपर्यंत आपण फक्त अमेरिकेतील किंवा इतर प्रगत देशांतील कंपन्यां साठी टेक्निकल मनुष्य बळ पुरवणारे च राहू. बनिया वृत्तीचे आपले उद्योगपती फक्त ट्रेडिंग आणि सेवा व्यवसायातच गुंतवणूक करतात, कारण जोखीम अतिशय कमी असते त्याउलट अमेरिका आणि आता चीन technology मध्ये गुंतवणूक करतात आणि ibm, microsoft, google ह्यांसारख्या कंपन्या उभ्या करून जगावर techonogical वर्चस्व प्रस्थापित करतात.
@amitakulkarni2540
@amitakulkarni2540 3 ай бұрын
सर तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल, आता आपला देश योग्य हातात आहे. जय भारत
@sanjeevsarnaik1503
@sanjeevsarnaik1503 9 ай бұрын
डॉ उदय नीरगूडकर जी आपण जे विश्लेषण केले भारताच्या सम्रुद्धी व विकासासाठी ते एकदम बरोबर आहे व तसेच व्हावे हीच इच्छा आहे. हे सर्व बरोबर व सूरळीत चालवायचे असेल तर एक गोष्ट निश्चित पणे कंरावयास हवी ती म्हणजे देश वीघातक शक्तिंना जेरबंद करुन त्यांचे समूळ उच्चाटन करणे , मग त्या कोणत्याही असोत. हे जोवर होणार नाही तोवर देशाची प्रगती चांगल्याप्रकारे होउ शकणार नाही , हे देखील तीतकेच खरे आहे. तेंव्हा देशातील प्रत्येक व्यक्तीमध्ये देशाभिमान असणे ही काळाची गरज आहे.
@prakashdukare9278
@prakashdukare9278 2 ай бұрын
धन्यवाद निरगुडकर साहेब: आपले अभ्यास पूर्ण विश्लेषण ऐकून बरे वाटले! त्यातल्या त्यात, सत्य आणि सत्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहात, यांचा अभीमान वाटतो . धन्यवाद! जय हिंद! जय आत्मनिर्भर भारत!
@sakhareaditya
@sakhareaditya 9 ай бұрын
तुमच्या या देशप्रेमाने भरलेल व्याख्यान ऐकून अनेकदा कंठ दाटून आला, उदय सर तुमच्या सारखे राजकारणी या देशात नसावे यासारख दुर्दैव नाही, तुम्ही तर या देशाचे पंतप्रधान होण्याच्या लायकीचे आहात, तुम्हाला देव निरोगी व दिर्घायुष्य देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना,🙏जर जनता शहाणी जाली तर कदाचित २०२९ वा २०३४ ला हे घडेल, श्री स्वामी समर्थ🙏
@user-ml7lw9kc5k
@user-ml7lw9kc5k 9 ай бұрын
लोक विचाराने प्रगत झाले कृतूत्वाने आजून मागे आहे राजकारण्यांना प्रश्न विचारला पाहिजे सर विचार मोठे आहे
@aniljoshi5133
@aniljoshi5133 9 ай бұрын
उदय सर अतिशय उद्बोधक व्याख्यान.
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 5 ай бұрын
किती सकारात्मक चित्र आमच्या पुढे उभं केलं.निरगुडकर साहेब खूप खूप धन्यवाद!🎉 🙏🙏
@satishchavan1749
@satishchavan1749 4 ай бұрын
सर, आपण ऊत्तम ज्ञानी आहात. आपल्या देशात तुमच्या सारखे ज्ञान संपन्न देश चालवणारे असते, तर आज देशाचे भविष्य फार उज्ज्वल असते. खुप छान सर, आपण सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद साहेब.
@siddharamupase4341
@siddharamupase4341 9 ай бұрын
उदय सर तुम्हचे विचार आपल्या देशाच्या प्रत्येक घराघरात पोहचवली पाहिजे धन्यवाद
@ajoywithsunjoy3436
@ajoywithsunjoy3436 9 ай бұрын
सर तुमच्या प्रयत्नांना मानाचा मुजरा. ज्या तळमळीने, ज्या पोटतिडकीने आपण बोलत आहात ते नक्कीच घडेल. आपले प्रयत्न वाया जाणार नाहीत.
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 9 ай бұрын
जनता व पत्रकार व सरकार आणि त्याचे शिल्पकार जनतेला देशाच्या विकासाला हातभार लावतात, हे व्यवस्थित समजावून कथन केले, आपणांस नियोजन समिति मधे घ्यायला पाहिजे, 🇮🇳
@shrikantparanjpe594
@shrikantparanjpe594 8 ай бұрын
डाॅक्टर उदयजी सर्वांगसुंदर व्याख्यान .विश्लेषणात्मक आढावा संयमित तर्‍हेने सर्वांसमोर मांडला सामान्यातील सामान्य जनतेला आपले विचार त्यांना समजतील व समजावून सांगणारे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्तांनी हे कार्य लवकरात लवकर पोहचवले पाहिजे.वाह जगातील अनेक देशात प्रवास करून या व्याख्यानाची मांडणी योग्यप्रकारे सर्व अभ्यासकांना दिशादर्शक ठरेल व आपल्या सर्वच नागरिकांची मान अभिमानाने उंचावलेली असणार आहेत.
@sushilmangalore4697
@sushilmangalore4697 9 ай бұрын
Excellent analysis 🙏
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 9 ай бұрын
नमस्कार सर, आपले हे विचार ही एक चळवळ होउदे आणि आपण शेवटी व्यक्त केलेल तुमच आमच स्वप्न वास्तवात येउदे याचा आपली तरुणाई ध्यास घेउदे ही शुभेच्छा व्यक्त करतो. निवडणूकीतली आश्वासन ही नेता आणि जनता यांच्यातला करार बनूदे जेणेकरुन जनतेची देशाची फसवणूक होणार नाही. नेत्याला पक्षाला जाब विचारता येईल असे कायदा संहीता बनावी. याबाबतही जनजागृती महत्वाची आहे. आपले हे विचार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्यासारखी क्रांतीकारी चळवळ बनूदे!
@vaibhavzarve1117
@vaibhavzarve1117 9 ай бұрын
उत्कृष्ट अर्थपूर्ण अभ्यासपूर्वक सर्वांना समजेल असं व्याख्यान. अभिनंदन उदय सर.....
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 9 ай бұрын
सॉफ्टवेअर हब बनणार आणि $ ची मजबुती अशीच वाढत जाणार!👍
@ashokbband6473
@ashokbband6473 9 ай бұрын
Ashok Kumar Bhagwant band Jain parth janman society sus pune dhanyawad sirshri thank you 💖😊🤗😊🤗😊🤗
@rupakulkarni5566
@rupakulkarni5566 6 ай бұрын
केवळ अद्भूत. प्रचंड मोठे अभ्यासक आहात सर तुम्ही. मी तुमची बरीच भाषणे आणि मुलाखती ऐकत असते. तुमची स्वतःची आजारातून बाहेर येण्याची journey सुद्धा खूपच प्रेरणादायी आहे.
@MrNsnnamdev
@MrNsnnamdev 9 ай бұрын
उदय सर अतिशय सुंदर सल्यूट
@sushamagokhale8184
@sushamagokhale8184 9 ай бұрын
जे भ्रष्टाचार करत नाही त्या कर्मचार्याला वेड ठरवतात हा अनुभव आहे.
@sandeshshete1609
@sandeshshete1609 6 ай бұрын
पत्रकार कसा हवा तुमच्याकडे पाहून समजते खूप अभ्यासपूर्ण विचार
@ashokkerekar5717
@ashokkerekar5717 5 ай бұрын
Udhy साहेब तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे देशाला
@ajitvankudre2115
@ajitvankudre2115 9 ай бұрын
सामान्य जनतेला सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार दिसतो तो कधी संपणार . त्याला थोडे राजकारणी असतील पण नोकरशाही पण तितकीच जबाबदार दिसते . याच काय करायचे . कॉम्प्युटर ला पण पाणी पाजतात हे
@pawandahake
@pawandahake 9 ай бұрын
तरी ही, केंद्रीय शासनात बऱ्याच पैकी उच्चस्तरीय भ्रस्ताचार कमी झाला आहे। राज शासनात अजून ही बऱ्याच पैकी भ्रष्टचार दिसतोय
@vishaldeshmukh3021
@vishaldeshmukh3021 9 ай бұрын
Sarv bhashan 2024 la najret gheun kel ahe te pan khup chalakhine ....😂😂
@travellover820
@travellover820 9 ай бұрын
पत्रकार अभासी प्रगती दाखवण खुप सोप आह तेच तेच रटाळ आभासी प्रगती हा स्वतः खड्डा मय रस्त्यान जात असेल पण नाही सतत तेचे आभासी प्रगती
@MKBORSE
@MKBORSE 9 ай бұрын
डॉ. निरगुडकर सर नमस्कार, आपले अभ्यासपूर्ण विवेचन ऐकले समर्पक सन्दर्भ देऊन विषय खूप सोप्या भाषेत सांगितला, त्यामुले भारवल्या सारखे झाले. असेच प्रबोधन करावे जेने करुण श्रोत्याना काही करण्याची अथवा भविष्यात काही करुण दाखवण्याची जिध्ध उराशी बाळगन्याचीआकांश्या जरुर निर्माण होईल. धन्यवाद सर. जय श्रीराम.
@chandrakantshinde7101
@chandrakantshinde7101 9 ай бұрын
खुप छान विचार निरगुडकर साहेब खुप खुप धन्यवाद साहेब
@HRM6399
@HRM6399 5 ай бұрын
निरगुडकर जी, आमचे नमस्कार. अप्रतिम माहिती मिळाली. जरी थोडी थोडी माहिती होती. पण तुम्ही जे एकत्रित करून अजून काय करायचे आहे खुप छान सांगितले आहे. 🎉🎉🎉🎉🎉
@satishlonkar6825
@satishlonkar6825 9 ай бұрын
सर तुम्ही अत्यंत सुंदर माहिती दिली, परंतु आपले देशातील लोक संख्या ही आपले साठी सर्वात मोठा धोका आहे.
@mukundmakode7328
@mukundmakode7328 9 ай бұрын
उत्कृष्ट व्याख्यान सर🙏🙏🙏
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 9 ай бұрын
Great🙏🏻Sir... Ashich mahiti det raha👍🏻
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 9 ай бұрын
उदयजी तुमच्या भाषणामुळे ‌भारता विषयी उर भरुन‌ आला.. पुढील आव्हानांची माहिती मिळाली.असा विचार राजकारण्यांनी करुन देशाचा सर्वांगीण विकास करायला हवा.गावातील संसाधनांचा विकास झाला पाहिजे.नाहीतर शहरांची बजबजपुरी होईल ‌.
@rajaramdevre4718
@rajaramdevre4718 9 ай бұрын
Uday ji very very nice your speech.Abhinandan.
@sanjaydhage7621
@sanjaydhage7621 9 ай бұрын
उदय सर 91 च्या अगोदर आपलं साक्षरतेचे प्रमाण फार कमी होतंय 91 च्या नंतर वाढल्यामुळे आपल्या देशाची जास्त प्रगती झाली तुम्ही भाजपची भाषा बोलताय लोकांची दिशाभूल करताय
@madhutamhankar
@madhutamhankar 9 ай бұрын
वा वा लाख मोलाची थिंक बॅंक उदयजी.
@indumatipatre2710
@indumatipatre2710 9 ай бұрын
फारच सुंदर लेख फे फारच छान सांगत आहात
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 5 ай бұрын
उदयजी, आज भारत अभिमानाने जगभर मिरवतोय ते फक्त भाजपाच्या मतदारांमुळेच. आजच तुमचं व्याख्यान खूप चांगलं वाटलं.
@gajanankale6812
@gajanankale6812 9 ай бұрын
To change India’s tag from developing countries to developed. Nation needs people like you. My only wish for you is, I want to see you as a MP in 2024, with the knowledge you are having.
@kalyanbodake3446
@kalyanbodake3446 9 ай бұрын
अभ्यास चांगला करत आहात,आणि आम्हाला चांगले विचार मिळत आहे
@vithalshenoy2721
@vithalshenoy2721 9 ай бұрын
Naman sirjee. Listening to you gave goose bumps. Nothing could have been more motivating than this presentation. You have exposed the politicians and their policies. Hope janata will take a cue and start electing politicians and parties who will stop freebies and concentrate on creating Infra for human development.
@shridharkulkarni1693
@shridharkulkarni1693 9 ай бұрын
Your info
@shridharkulkarni1693
@shridharkulkarni1693 9 ай бұрын
Your informative & deep knowledge will enrich all maharashtrians . I thank for you sir.
@chetantayshete86
@chetantayshete86 9 ай бұрын
Superb visionary speech 🎉
@vidyadharnaval7631
@vidyadharnaval7631 9 ай бұрын
गांधीजी चे अर्थशास्त्रीय, पर्यावरण विषयक विचार, शाश्वत विकास आराखडा आम्हाला हवा
@kokanakswargh
@kokanakswargh 4 ай бұрын
Right
@VishalVNavekar
@VishalVNavekar 4 ай бұрын
अगदी बरोबर
@maheshparit8376
@maheshparit8376 9 ай бұрын
Excellent Anyalisis 👌🚩🙏
@subhasha.mahajan6820
@subhasha.mahajan6820 9 ай бұрын
अप्रतीम ऊदय जी . तरुणांना अमूल्य मार्गदर्शन नक्कीच होईल
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 9 ай бұрын
किती पहावं आणि ऐकावं. मला नक्कीच वाटतं आणि खात्री आहे की असं सकारात्मक विचार करणं हे आपल्या सगळ्यांसाठी यशाची हमी आहे.
@user-yr3yg8um3w
@user-yr3yg8um3w 9 ай бұрын
Your advice to people of India is fine one, thank you sir. ,
@suchetaambekar7416
@suchetaambekar7416 5 ай бұрын
धन्यवाद अतिशय माहितीपूर्ण आणि वाचारपूर्वक केलेली मिमांसा
@tukarammhapsekar9914
@tukarammhapsekar9914 9 ай бұрын
Dr.nigudkar साहेबानी "भारत आजची स्थिती " यावर एखादा video नक्कीच करावा.
@ramgogte.8985
@ramgogte.8985 9 ай бұрын
dr.nirgudkar has nice skill of explaining political events.advo ram Gogte Vandre Mumbai51.
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 15 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 530 М.
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 6 МЛН
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 15 МЛН