भारतीय बौद्ध महासभा दीक्षाभूमिचा ताबा घेणार : भीमराव आंबेडकर यांचा निर्वाणीचा इशारा

  Рет қаралды 53,393

AWAAZ INDIA TV

AWAAZ INDIA TV

9 күн бұрын

भारतीय बौद्ध महासभा दीक्षाभूमिचा ताबा घेणार : भीमराव आंबेडकर यांचा निर्वाणीचा इशारा #deekshabhoomi || दीक्षाभूमि स्मारक समिती विरुद्ध FIR करणार भीमराव आंबेडकर

Пікірлер: 279
@ashoksontakke3565
@ashoksontakke3565 16 сағат бұрын
दिक्षाभुमीभारतीय बौद्ध महासभा कडे देण्यात यावी जयभीम नमोबुध्दाय.
@sudhakar-do7pi
@sudhakar-do7pi 16 сағат бұрын
भारतीय बौद्ध महासभा यांच्या ताब्यात दिक्षा भूमी दिली पाहिजे.
@KapilaRamteke-od3ec
@KapilaRamteke-od3ec 16 сағат бұрын
दिक्षाभुमी आंबेडकरी अनुयायाची आहे समितिची नाही जयभिम नमो बुद्धाय
@sunilingale8658
@sunilingale8658 16 сағат бұрын
हो साहेब ताबा भारतीय बौद्ध महासभा यांनी घ्यावि कोनाही मनुवादी यांना दिक्षा भूमिवर पायठेवू देवू नका अंबेडकर घराने हेअमचे पेरनातसेच श्रद्धा जय भीम नमो बुद्धय ❤
@prashantm7587
@prashantm7587 16 сағат бұрын
भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो. 💪🌟💪🌟💪🌟💪🌟💪
@deelipbhawre1526
@deelipbhawre1526 16 сағат бұрын
दिक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभा यांना सुपूर्द करावी.
@Party_Line
@Party_Line 16 сағат бұрын
साहेब एकदम रोखठोक भूमिका समाज सोबत आहे ♥️
@khandappachandsurve2090
@khandappachandsurve2090 16 сағат бұрын
दिक्षाभुमी भारतीय बौद्ध महासभेचे ताब्यात दयावी आंबेडकरी जनतेचं एकमुखी मागणी आहे.
@user-dc7qn1kb1r
@user-dc7qn1kb1r 16 сағат бұрын
दीक्षाभूमी हे आंबेडकर परिवारांच्या ताब्यात द्यावी तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे आणि समाजाचे पण त्यांना पूर्ण मान्यता आहे
@shamsurvase
@shamsurvase 16 сағат бұрын
बरोबर आहे...आमचे धार्मिक स्थळ हे आमच्या संस्थेच्या म्हणजे भारतीय बौद्ध महासभा कडे असायला हवी.❤
@rahulwagh5469
@rahulwagh5469 16 сағат бұрын
दीक्षाभूमी ताब्यात घ्या ,साहेब
@e-pardes2344
@e-pardes2344 16 сағат бұрын
दिक्षाभुमी भारतीय बौद्ध महासभेचे ताब्यात दयावी.
@user-dc7qn1kb1r
@user-dc7qn1kb1r 16 сағат бұрын
दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायाने प्रत्येकी 100 रुपये दिले तर सरकारी अनुदानाची गरज पडणार नाह सरकारी अनुदान स्वीकारल्यामुळे सरकार दीक्षाभूमीच्या कार्यात लुडबुड करत आहे
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 16 сағат бұрын
आवाज उठवला त्या बद्धल धन्यवाद
@yashwantbhivsane3417
@yashwantbhivsane3417 16 сағат бұрын
खरंच दीक्षाभूमी ही भारतीय बौद्ध महासभा यांच्या ताब्यात देणे अत्यंत गरजेचे आहे तरच दीक्षाभूमी वाचवू शकते नाही तर नाही
@leishashende5011
@leishashende5011 16 сағат бұрын
अगदी बरोबर बांधकाम चा निशेध -------🙏🏻🙏🏻🙏🏻
@susentirpude1893
@susentirpude1893 16 сағат бұрын
स्मारक समिती बरखास्त करून नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात यावी
@mohansardar8393
@mohansardar8393 16 сағат бұрын
दीक्षाभूमी बरखास्त झाली पाहिजे आणि बौद्ध अनुयायी हीच समिती आहे. बौद्ध महासभा. यांच्याकडे सुपूर्त करावी हीच जनतेची. मागणी आहे. जय भीम. नमो बुद्धाय
@VinayakTokase
@VinayakTokase 16 сағат бұрын
दीक्षाभूमी कोना एकाची प्रापर्टी नाही, जनतेची प्रापर्टी आहे, खोदकाम बंद झालं पाहिजे जय भीम 🌹🌹🌹
@ashagaikwad8081
@ashagaikwad8081 16 сағат бұрын
अगदीं ,१००% टक्के बरोबर आहे. दिक्षाभुमी आंबेडकरी समाज यांच्याकडे दयावि.जयभीम.
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 52 МЛН
What Hindus Think About Muslims? | Most Fearless Opinions...
29:46
Marathi Kida
Рет қаралды 202 М.