Рет қаралды 435
डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोनेरे, येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण 26/11/2021 रोजी मा. मंत्री उदयजी सामंत, सुनीलजी तटकरे साहेब, अदिती ताई तटकरे, भरातशेठ गोगावले साहेब, आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित, कुलसचिव डॉ. जोगी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.