खूप वाईट झालं ऐकून आम्हाला रडायला आले खरच कुणाच का मुलगा असेना खूप वाईट झालं अस कोणाच्या नशिबी नसावं
@SunitaSuryawanshi-yg5pk3 ай бұрын
अतिशय दुर्देवी घटना झाली अशी वेळ कोणावर पण येवू नये भावपुर्ण श्रद्धांजली soma तू सांगत होता तर माझ्या डोळ्यातून पाणी आले
@nehalondhe32763 ай бұрын
देवानकोरे आस कुनाला होऊ देऊसगळानला सुखी ठेव
@mrunalmanohar92303 ай бұрын
ऐकून खूप वाईट वाटले. अशी शत्रू वर पण वेळ येऊ नये. भावपूर्ण श्रद्धांजली
@Babyfun14023 ай бұрын
आईजर कधी जाउ नको मनली तर शब्द मोडु नका कारन माय लेकराची नाळ जोडलेलि आसते आईला पुढच अतरमनाने समजते
@vidyagaikwad94953 ай бұрын
ऐकून खूप वाईट वाटलं . भावपूर्ण श्रद्धांजली👃👃💐💐
@roshanraut15243 ай бұрын
अशा घटना तर सर्रास घडतच असतात. तुझ्या करिता एकट्या साठी घडलेली नाही. तेव्हा भावा तू उगाचच टेन्शन घेऊ नकोस 🙏
@meenakshi46333 ай бұрын
सोमा दादा खूप वाईट वाटलं असं नव्हतं व्हायला पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली बाळा तुला खूप वाईट वाटलं खरंच खूप वाईट वाटलं दुश्मन का असेना पण त्याच्याही बाबतीत अशी घटना घडू नये बाबा कधी देवा खरच अशी वेळ कधीच कोणावर आणू नको😭😭😭😭😭😭😭😭😭
@pratibhabarbhai54153 ай бұрын
खूपच वाईट वाटले 😢 देव त्या मुलाला शांती देवो मोठी लोक बोलतात ते ऐकावे हेच सिद्ध होते
@dhirajdeshmukh1749Ай бұрын
ही गोष्ट अशी होणारे गोष्ट चुकणार नाही बांधू नको कोंडून ठेवला असता तरी ते घडलं असतं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली नांदगाव देशमुख परिवारा कडून
@sihshs26933 ай бұрын
. खुपच वाईट वाटले भावर्पुण शर्दांजली
@AnkushKambale-mj3iv3 ай бұрын
ऐकून खूप वाईट वाटलं....काय तळमळ तुझी मित्रबद्दलची खर्च ग्रेट होती तुमची मैत्री😢😢... भावपुर्ण श्रध्दांजली 😢😢
@user-oi6oc3wk7r3 ай бұрын
खुप वाईट झाल , भावपूर्ण श्रध्दांजली तुमच्या त्या मित्राला 💐💐🙏🙏
@user-vn6sh9fx3o3 ай бұрын
खूप वाईट झालं असं कोणासोबत होऊ नाही 😢 भावपूर्ण श्रद्धांजली
@amitatawade26852 ай бұрын
Kupch vait vatale ashi konawar vel yeu naye. Bhavpurna shrandanjali🙏🙏
@pratikshasawant2393 ай бұрын
खूप वाईट झालं भाऊ
@ShitalKhavale-oh4in3 ай бұрын
खुप वाईट वाटले भावपूर्ण श्रद्धांजली दादा..
@AarynBochare3 ай бұрын
कुनावर अशी वेळ येऊ नये भावपुर्ण श्रद्धांजली.
@anilrajemahadik92563 ай бұрын
वाघमारे तुम्ही जे मित्रा बद्दल कळ कळीने सांगीतले त्या बद्दल वाईट वाटले तुमच्या मित्राला आमच्या कडुन श्रद्धांजली त्याच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो राजेमहाडीक पुणे
@user-me1hw1vb9v3 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢 bhavpurn Shrrandanjali
@swapnasuryawanshi66983 ай бұрын
ऐकून खुप वाईट वाटलं 😭😭
@Monikapagdhare873 ай бұрын
Hello soma dada...tummy je sangitle te eikun khupach vait vatle..kadhi ky hoil te sangta yet nahi manun nehmi hasat aayushya jagat rahaych....bhavpurn shraddhanjali tumcha mitra la 🙏
@danumandliek30563 ай бұрын
खूप वाईट झालं
@vilasbhosale38723 ай бұрын
Khup waiet zal bhav purn shradhanjali
@surekhsdurge-sx6nj2 ай бұрын
सोहम दादा खूप वाईट झालं आहे असं वयाला नको पाहिजे होतं😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली
@tejassalunke39713 ай бұрын
माझ्या भावाच्या वेळी असे झाले होते दादा अशी वेळ दुश्मनावर येऊ नये 😭😭😭😭😭
@gokarnadeshpande-uo8dl3 ай бұрын
ऐकून खुप वाईट वाटले
@ashaladkat60003 ай бұрын
खूप वाईट वाटले
@prasadjadhav37753 ай бұрын
खूप वाईट वाटलं
@ramjanpathan41433 ай бұрын
😢😢भावपूर्ण श्रध्दांजली.त्या दादाला
@VarshaKondhalkar3 ай бұрын
Bhavpurna shradhanjali😢
@ashaladkat60003 ай бұрын
आणि आस नका महणून माझया बरोबंरचा होता आसं नका महणू
@AbhishekJadhav-dj3rz3 ай бұрын
खूप वाईट वाटले दादा 😢😢
@kishorgaikwad25163 ай бұрын
खुप वाईट झालं😭😭😭😢
@dipalikhetle91473 ай бұрын
खरच खूप वाईट झाले.भावपूर्ण श्रद्धांजली
@AbhilashaBandgar-np3ix3 ай бұрын
वेळ कधी कशी एईल सांगता नाही एत म्हणून घरच्या नंच आयकाव😢😢
@TanujaPawar-hn8ks3 ай бұрын
भवपूर्ण श्रद्धांजली
@dipalisalunke70533 ай бұрын
Khupch vaeeat zale
@khandupokharkar81163 ай бұрын
खुप वाईट वेळ कोणावर येऊ नये
@deepaksoanwnae11483 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@vaishaligaikwad94113 ай бұрын
खुप वाईट झालं भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@LataSable-kp2ke3 ай бұрын
Bhavpurn shradhanjli Shree swami samrth jay jay swami samrth
@popatbarde38033 ай бұрын
Bhavpurna shardhanjali
@sonaligaikwad79613 ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली 🌺🙏
@faridamulani54613 ай бұрын
खुप वाईट झाल रे बाबा अस कोना बरोबर होऊ नये
@Raju-qf4is3 ай бұрын
Asa prasang shatru var hi yeu naye😢😢😢😢😢😢
@dhirajdeshmukh1749Ай бұрын
आशा घटना घडत असते सोमा भाऊ लय विचार करू नका या गोष्टीचा आपल्याला त्रास होईल त्याचं आयुष्य तिथपर्यंत होतं
@arungodse57253 ай бұрын
😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@priyank96463 ай бұрын
Bhavpurn Shradhanjali 😢😢
@Yashgaming045063 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली त्या दादाला
@user-oj5jl5pt5s3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢
@surekhagawade59423 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा कोणत्या गावाला झाल हे कुठ राहत होते ते
@maheshgosavi69203 ай бұрын
वाघमारे आपल्या मित्राच्या निधनाने फार मोठी हानी झाली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@kishoripatil84513 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@kalapanathakur25003 ай бұрын
Dada kas asat jar koni pude jau nako mamale ka jayach nasat karan kunacha tari as kahi hoel manat yet asate thyamule garchi jau naka mantat karan jehva jevada anad yet asato thevade thukh pan yet asat.
@sakshikadam54313 ай бұрын
खूप वाईट झालं ऐकून रडायला आलं अशी वेळ दुश्मनावर पण येऊ नये आज त्या लोकांची काय अवस्था असेल एका क्षणात सगळं संपलं असी वेळ कोणावर येऊ नये...... त्या दादाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😥😥
@suhasvarale78623 ай бұрын
सोमा, तुझी सर्व कहानी ऐकून खुप वाइट वाटले ,तुझ मन आतून गहिवरुन येत होत, शब्द बाहेर पड़त नव्हते तसे तसे माझ्या डोळ्यात पानी येत होते, मित्रा ,जीवाभावाची मैत्री काय असते ते मला माहित आहे ,सोमा मित्राला कायम तुझ्या मनात जागा ठेव भावपूर्ण श्रधांजलि😢😢😢