No video

भक्ती करून देखील वाईट शक्तींचा त्रास का होतो?

  Рет қаралды 10,824

सनातन सत्य

सनातन सत्य

2 ай бұрын

भक्ती करून देखील वाईट शक्तींचा त्रास का होतो?#kalubai#tuljabhavani

Пікірлер: 51
@BabuTalekar-cn1ni
@BabuTalekar-cn1ni 26 күн бұрын
गुरुजी माझा शोध संपला. कारण खुप शांतपणाने बोलत असता तुम्ही जे गुरूंचे मुळ लक्षण आहे. गुरुजी मला तुमच्याकडून गुरुमंत्र घ्यायचा आहे. तुमच्या पायावर डोकं ठेवून खूप रडायचे आहे. पण कधी योग येईल काय माहीत. जय गुरुदेव.
@AshaThokale-bq9iw
@AshaThokale-bq9iw Күн бұрын
धीर दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद बाबा🙏🌹 अंबाबाईच्या नावाने उदे उदे 🙏🌹
@anupawar2518
@anupawar2518 Ай бұрын
स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षी❤❤❤❤❤❤❤
@sangeetajagtap8646
@sangeetajagtap8646 Ай бұрын
धन्य ती माता पिता ज्यानी तूम्हाला जन्म दिला आणी धन्य ते गूरू इतके ज्ञान तूम्हाला दिले आणि काळूआई ची छाया त्रिवार वंदन माझे 🙏🙏🙏🙏🙏मि पृतेक व्हीडीओ पाहते तुमचे बाबा तूम्ही खूप छान माहीती देता मला जगण्याची इच्छा राहीली नव्हती पण तुमचे व्हीडीओ पाहून मला खूप धीर आला आणि मी मझ्या त्रासा पासून जरा बाहेर पडत आले जगण्याची उमेद मिळाली ओम काळूआई 🙏🙏🙏🙏🙏
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l Ай бұрын
खूप धन्यवाद हा मानवी जन्म अति दुर्मिळ असा आहे प्रॉब्लेम कितीही कठीण असू दे लढायचं एक दिवस आनंदाचा येतोच मराव तर कंपल्सरीच लागतं पण जगण्याची कला आली पाहिजे
@pretamjadhav6899
@pretamjadhav6899 Ай бұрын
🎉 एक प्रश्न आहे खूप महत्वाचं करणी करताना कलम लावले जातात हा काय प्रकार आहे याचेवर व्हिडिओ नक्की बनवा कल्माचे नाव आणि प्रकार कसे असतात ते कलम कसे तोडावे लागतात यामुळे ढोंगी कष्या प्रकारे लुटमार करतात 🙏
@bapumane9791
@bapumane9791 Ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद खूप छान वाटले
@shitalvirkar2275
@shitalvirkar2275 Ай бұрын
Shri Swami Samarth ❤️🙏
@pranavpawar2488
@pranavpawar2488 Ай бұрын
👍👍हेअगदीबरोबर.आहे खुप छान माहीती दिलीत बाबा खुप खुप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ अशक्यं ही शक्यं करतील स्वामी धन्यवाद। माऊली जय आदिशक्ती 👌 👌🙏🙏
@savitabhise4951
@savitabhise4951 Ай бұрын
अंतःकरणाला पटली असी माहीती मला आज मिळाली धन्यवाद सर
@sukeshanikharate7004
@sukeshanikharate7004 Ай бұрын
Khup khup chan
@ashokpuri3605
@ashokpuri3605 Ай бұрын
खूपच छान बाबा देव माणूस आहात तुम्ही खूप खूप धन्यवाद म्हणेल तेवढे आमच्याकडे बोलाय सारखं काही नाही बाबा अगदी मनापासून सांगत आहो आम्ही
@user-hj5rf8tx1u
@user-hj5rf8tx1u Ай бұрын
अगदी बरोबर बोललेत बाबा जय जगदंबा नमो आदेश
@user-pe4cq8dp4p
@user-pe4cq8dp4p Ай бұрын
धीर दिलयाबदल धर्‍यंवाद बाबा
@user-mh1hu8ut4j
@user-mh1hu8ut4j Ай бұрын
खुप छान माहिती दिली बाबा धन्यवाद 🌹🙏जय आदी शक्ती🙏🌹
@meghnabhandare8062
@meghnabhandare8062 Ай бұрын
Khup sunder sangitle aahe guruji
@AnantNarkar-wp5sq
@AnantNarkar-wp5sq Ай бұрын
साष्टांग दंडवत गुरुजी ऊत्तम माहिती दिलीत धन्यवाद 🌹🙏🌹🙏
@anupamajagade4589
@anupamajagade4589 Ай бұрын
नेहमप्रमाणेच chan vichar dhanyawad
@SureshPatil-yw8fh
@SureshPatil-yw8fh Ай бұрын
अगदिचछानमाहीतीदिलीतबाबातुमीऐकुनसमाधानझालेनमसकारबाबाआसीचमाझायामनातलीमाहीतीदिलीत असे प्रे तेकतुमचेविडीओपहातेवबघतेआभारीआहोतविनंतीविशेष
@suyogchandane832
@suyogchandane832 Ай бұрын
धीर दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@user-my5py6uc2m
@user-my5py6uc2m Ай бұрын
कुपच छान थनयवाद
@pappushelke9976
@pappushelke9976 Күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏❤
@santoshtalawadekar4875
@santoshtalawadekar4875 Ай бұрын
Gramdevta bandhan kse kartat v te kase todave hyaver ak vidio banva gurujii dhanyavaad
@vidyaugalmugale9171
@vidyaugalmugale9171 26 күн бұрын
नमस्कार बाबा 🙏🏻
@MayaAnvekar-jq2ek
@MayaAnvekar-jq2ek Ай бұрын
Namskar bhau khupach changlay mahiti sagta. Khup samadhan. Vattay.🙏🙏🙏👍
@KavitaGothankar
@KavitaGothankar Ай бұрын
🙏🌹खूप माहिती सांगितली तुम्ही गुरुवर्य 🌹🙏
@user-vj5yg8xq1u
@user-vj5yg8xq1u Ай бұрын
आदेश
@anujasalvi5104
@anujasalvi5104 18 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏* सूर्याला सुद्धा दुसऱ्या दिवशी उदयाला येण्यासाठी रात्र सरण्याची वाट बघावी लागते आपण तर माणसं आहोत. संयम महत्त्वाचा.... तरीही मी एक शिक्षक आहे माझ्या २३ वर्षात १५वेळा बदल्या झाल्या. सत्य बोलले म्हणून,पोषण आहार ,मुलींचे जीवन धोक्यात कुंपण शेत खाते🤕असे वेगळे विषय.आता मी मौन पाळले आहे.देवा साने गुरुजींना पण शेवटी मृत्यू कसा आला?देशभक्त ,सदाचार,सत्यमेव जयते 🙏जय हिंद,जय महाराष्ट्र,जय संविधान🌺 🌺 🌺
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l 18 күн бұрын
होऊ देत कितीही आरोप होऊ देत कितीही षडयंत्र परंतु तो परमेश्वर सत्याला कधीही संपून देत नाही
@user-nu4pm6dd8q
@user-nu4pm6dd8q Ай бұрын
बाबा आजचा व्हिडीओ माझ्यासाठी होता खूप छान वाईट शक्तींवर उपाय सांगा खूप tras होतोय प्लीज
@sanjaykharat1131
@sanjaykharat1131 Ай бұрын
तुमचा व्हिडिओ बघून खूप समाधान वाटले बाबा
@kantilaljagtap2668
@kantilaljagtap2668 Ай бұрын
🌷🙏 आई राजा उदे उदे सदा नंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय जय जगदंबे महाराज नाही भवानी आहे महाराज नाही मातोश्री आहे महाराज जय जगदंब जगदंब🙏🌷
@vaishalibhosale7042
@vaishalibhosale7042 Ай бұрын
अगदीच बरोबर आहे
@sandhyagambhir8842
@sandhyagambhir8842 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@ShubhamSawant-uv3so
@ShubhamSawant-uv3so Ай бұрын
Har har mahadev 🙏🙏
@renukakhandekar3572
@renukakhandekar3572 Ай бұрын
aai raja udo udo 🙏🙏🙏
@Roshaniparthe
@Roshaniparthe Ай бұрын
अगदी बरोबर आहे मला पटत आहे
@rohandeshpande6212
@rohandeshpande6212 Ай бұрын
Kharach khup changla salla dela thumhi,aabhari aahe
@ganeshdhumal2802
@ganeshdhumal2802 Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@sonanyathakare3793
@sonanyathakare3793 Ай бұрын
नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷
@somnathnawale7179
@somnathnawale7179 Ай бұрын
🌹🌍❤️🙏
@taichorghe4135
@taichorghe4135 Ай бұрын
🙏
@sola3493
@sola3493 Ай бұрын
बाबा नमस्कार जय आदिशक्ती आपल्या मागिल यंत्र च नांव काय
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l Ай бұрын
श्रीयंत्र त्याचा फोटो व्हाट्सअप ला पाठवू शकता
@rishmashrisiga3983
@rishmashrisiga3983 Ай бұрын
👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
@mohanshembade4844
@mohanshembade4844 Ай бұрын
फलीयुग देव चोराला साथ देता
@rupalifashioncreation
@rupalifashioncreation Ай бұрын
गेनमाळ झाल्यावर किती दिवसांनी कोडी सोडवणे समजते, कोडी सोडवण्यासाठी गुरु ची आज्ञा घ्यावी लागते का? Pls बाबा ह्यावर पण मार्गदर्शन करावे ... जय जगदंब 🙏
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l Ай бұрын
ते गुरुची शक्ती आणि तुमची भक्ती याच्यावरती आधारित राहील
@shivshankarbiradar6353
@shivshankarbiradar6353 Ай бұрын
Vat pooja kava karaycha muhurat kadicha aahe baba
@LalasoPatil-x5k
@LalasoPatil-x5k Ай бұрын
. Three sawmi smart
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 37 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 11 МЛН
श्री तुळजाभवानी माते ची उपासना कशी करावी?पथ्य व नियम कोणते?साधना व गुप्तमंत्र#tuljabhavani#tuljapur
25:31
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 456 М.
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН