Рет қаралды 504,241
भरपूर पुरण भरून टम्म फुगणारी मऊ लुसलुशीत गव्हाची पुरणपोळी |खास टिप्स| Purapoli | Holi special
23 ते 24 वर्षांनंतर जुने मित्र मैत्रिणी भेटल्यावर काय होतंय नक्की बघा
• 24 वर्षांनंतर जुने मित...
परफेक्ट मालवणी सोलकढी
• कोकणातील प्रसिद्ध सोलक...
बटाटा पापड
• 20 रु च्या बटाट्यात खु...
ज्वारीच्या पिठाचे पापड
• इन्स्टंट ज्वारीचे पापड...
तांदळाचे पळी पापड
• स्वस्तात मस्त पापड | क...
तिप्पट फुलणारे तांदळाचे पापड
• 100% तिपटीने फुलणारे त...
तांदळाचे बॉबी पापड
• पीठ परत परत न शिजवता ए...
खुसखुशीत साबुदाणा बटाटा पापड
• तेलाचा एकही थेंब न वाप...
उपवासाचे साबुदाणा कुरकुरे
• साचा न वापरता अगदीच सो...
चमचमीत कैरीचा भात
• घरात अर्धी कैरी असेल त...
चैत्रागौरी स्पेशल चटकदार कैरीची डाळ आणि कैरीचे पन्हे
• चैत्रागौरी स्पेशल | कै...
खास होळीच्या नैवेद्यासाठी तांदळाच्या पापड्या/ फेण्या
• तेलाचा एकही थेंब न वाप...
मैद्याची मऊ लुसलुशीत पुरणपोळी
• श्रावण स्पेशल |अश्या प...
घरच्या घरी बनवा सुंठ पावडर
• सुंठ पावडर, सौंठ पावडर...
पांढरी शुभ्र तांदळाची कुरडई
• अश्या पद्धतीने तांदळाच...
खमंग काकडी चं थालीपीठ
• Video
Email Id :- arunajamdare@gmail.com
पुरणपोळीचे पीठ भिजवण्यासाठी साहित्य :
गव्हाचं पीठ - 150 ग्रॅम (2 वाटी)
मैदा - 50 ग्रॅम - (1 वाटी)
मीठ - चवीनुसार
तेल - 4 ते 5 चमचे
पाणी -आवश्यकतेनुसार
पुरणपोळीचे पुरण बनवण्यासाठी साहित्य :
चणाडाळ - 250 ग्रॅम - (अडीच वाटी)
गुळ - 200 ग्रॅम- (2 वाटी)
साखर - 50 ग्रॅम (अर्धी वाटी)
तेल - 1 चमचा
हळद - अर्धा चमचा
साजुक तुप - 1 चमचा
वेलची जायफळ पूड
सुंठ पावडर
पाणी
मैत्रीणींनो,पारंपरिक पुरणपोळी ही महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आवर्जून बनवली जाते.... जवळपास प्रत्येक सणाला पुरणपोळी बनवतात. अशी ही पुरणाची पोळी बनविण्यात काही महिलांचा हातखंडा असतो तर काही जणींना खुपच कठिण वाटतं. पुरणपोळी सगळ्यांना खूपच आवडते.
तर अशी ही महाराष्ट्राची शान असलेली पारंपारिक मऊ लुसलुशीत पुरणपोळी महाराष्ट्रातीलच काय प्रत्येक भारतीय स्त्री ला परफेक्ट जमावी ........ ह्यासाठी मी अगदी सोप्या पद्धतीने भरपुर साऱ्या महत्वाचा टिप्स सांगून रेसिपी दाखवली आहे..... तुम्हाला खरोखरच माझी पुरणपोळी ची रेसिपी आवडली असेल तर.... Like करा , तुमच्या मंत्रिणींसोबत Shair करा म्हणजे त्यांनाही छान मऊसूत पुरनपोळ्या जमतील.
चॅनेल ला जर अजून Subscribe केलं नसेल तर... आपल्या Aruna jamdare हया मराठी रेसिपी चॅनेल ला Subscribe करून All प्रेस करा ..... म्हणजे मी आठवड्यातून 3 वेळा (सोमवार, बुधवार आणि शुक्रवार ) रेसिपी अपलोड करते तेव्हा त्या सर्व रेसिपी तुमच्यापर्यंत पोहचतील.
धन्यवाद 🙏🧡
Aruna Jamdare.
#puranpolirecipe
#श्रावणस्पेशल
#arunajamdare
#shravanspecialrecipe
#श्रावणस्पेशलरेसिपी
#पुरणपोळी
#गव्हाचीपुरणपोळी
#पुरणपोळीरेसिपीमराठी
#gavhachipuranpoli
#puranpolirecipeinmarathi
#arunajamdarerecipe
#श्रावणमास
#katachiamti
#gudhipadwa
#holispecial
#holi
#puranpoli
#puranachipoli
#assalmaharashtrianpuranpoli
#holispecialpuranpolithali
#maharashtrianpuranpoli
#puranpolithali
#marathirecipechannel
#holirecipe
#holirecipes
#maharashtrianrecipe
#arunajamdarerecipe
#तांदळाच्यापापड्या
#पुरणपोळीरेसिपी
#कटाचीआमटी
#होळीस्पेशलपुरणपोळी
#पुरणपोळीचास्वयंपाक
#पुरणपोळीथाळी
#holinaivedya
#katachiamtirecipeinmarathi
#arunarecipe
#puranpolirecipemadhura
#madhurasallrecipeinmarathi
#झटपटपुरणपोळीरेसिपी
#पुरणपोललीकशीबनवायची
#होळीस्पेशलथाळी
#gavhachipuranpolirecipeinmarathi
#gujiyarecipe
#holichanaivedya
#khanakhazana
#khaparchipuranpoli
#madhurasrecipemarathi
#patalpuranpolirecipeinmarathi
#maidapuranpolirecipeinmarathi
#puranpolidoughrecipe
#puranpolipuranswayanmpak
#specialdish
#तेलपोलीरेसिपी
#पुरण
#पुरणकसेंबनवायचे
#पुरणपोळीखुपटिप्ससह
#साबुदाणावबटाटापापड
#थाळीरेसिपी
#treditionalmaharashtrianpuranpoli
#saritaskitchen
#thalirecipe
#unhalivalvan
#vaishalirecipe
#swatishealthykitchen
#madhurarecipe
#puranpolirecipemarathi
#puranpolibymadhura