No video

Bhasha Ani Boli | Ft.

  Рет қаралды 391,341

Bharatiya Digital Party

Bharatiya Digital Party

Күн бұрын

More than 42 dialects of the Marathi Language add unique flavors to our 'Myबोली'. Making Marathi one of the most beautiful and diverse languages. This 'मराठीभाषा दिन', BhaDiPa and Aasova coming together to celebrate the Mighty Marathi. Do watch this video till the end.
At IndianOil petrol pumps in Maharashtra, all the staff communicates with their customers using the Marathi language: iocl.com/
Join this channel to get access to the perks:
/ @bhadipa
Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, and T-Shirts: bhadipa.themer...
All under one roof! bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipa
/ bhadipa
/ bhadipa
Cast:
Sameer Khandekar
Paula Mcglynn
Swapnil Mane
Yadnesh Pawar
Shubham Bhobaskar
Writer & Director - Sameer Khandekar
DOP - Suyash Mhatre
Sound - Malay Vadalkar
Editor - Gaurav Khairnar
Programming Head and Content Strategist - Prachi Hankare, Akshay Nar
Assistant Director - Sarthak Chirnerkar, Shubham Bhobaskar
Production Head - Kedar Naidu
Production Manager - Mangesh Jadhav
Colorist - Ajinkya Khadpekar
Creatives - Nadeem Khan
Spot - Buddu
Sales and Brand Solutions Head - Swanand Tendulkar
Sales Executive - Shilpa Shetye
Sales Associate - Chinmay Jadhav
Social Media Team - Shweta Dhadve, Prachi Bagwe, Tejas Desai
Subtitles - Amey Rane
Equipments - Red Eye Equipment, Mumbai

Пікірлер: 750
@tejaswineegore5261
@tejaswineegore5261 Жыл бұрын
मराठीवर तर प्रेम आहेच... बोली भाषांवरचं प्रेमही वाढलं... खूप छान!! 👌👌👌👏👏👏👏👏
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
अगदी बरोबर, तेजस्विनी! मराठीतला गोडवा बोलीभाषांमुळेच आहे... ❤️🙏🏻
@mayurnikam4572
@mayurnikam4572 Жыл бұрын
शुद्ध किंवा अशुद्ध मराठी कोणती हे भांडण्यापेक्षा फक्त मराठी बोला. खूपच छान संदेश! जय शिवराय
@roshanyerunkar2648
@roshanyerunkar2648 Жыл бұрын
मराठी भाषा वृंधिगत व्हावी या करिता मी जास्त काही करू शकत नसलो तरी, मी माझ्या ४ वर्षाच्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला आहे . इंग्लिश भाषेचा तिरस्कार अजिबात नाही पण माझ्या मराठी भाषेचा अभिमान नक्कीच आहे. माझा मुलगा अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला हे बहिणााईंच गीत जेव्हा बोलतो तेव्हा ते ऐकण्यात जे सुख आहे ते twinkle twinkle little star मध्ये नक्कीच नाही.. असो. आपल्या सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
मराठी भाषा दिनाच्या हार्दीक शुभेच्छा. आपला महाराष्ट्र आकाराने खुप मोठा आहे. खान्देश, विदर्भ, मराठवाडा, प.महाराष्ट्र, कोकण असे विभाग पडतात. तरीही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मराठी हि वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. त्या बोलीभाषा आपण प्रमाण मराठी भाषेत बदलू शकत नाही. कारण त्या बोलीभाषेतील गोडवा....... 💓💕🇮🇳 भारत देशात जेवढी विविधता आहे त्याही पेक्षा जास्त विविधता आपल्या महाराष्ट्रात आहे.
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
अगदी खरं! महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या 42 पेक्षा जास्त बोलीभाषा आपल्या मराठीला सुंदर बनवतात. ❤❤ विलास, तुम्हाला मराठी भाषेच्या हार्दिक शुभेच्छा!
@purnank54
@purnank54 Жыл бұрын
खूप छान
@surajpatil5465
@surajpatil5465 Жыл бұрын
विलास दादा हार्दीक नाही हार्दिक😀...मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
@@surajpatil5465 चुक दुरूस्त केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
@baalah7
@baalah7 Жыл бұрын
*Very good point conveyed, pains when Marathi folks avoid speaking in Marathi, I am a Mumbai born Tamilian,prefer and Love speaking in Marathi at given opportunity* 🙌🏽
@santydayme9
@santydayme9 Жыл бұрын
Pan obviously reply English madhyech lihinaar .. 😁😁
@baalah7
@baalah7 Жыл бұрын
@@santydayme9 tumhi suddha 🤩 लक्ष दिलं असेल तर मी म्हटलं मराठी बोलायला आवडतं.... 😎
@gk_wing8692
@gk_wing8692 Жыл бұрын
​@@baalah7 खूप छान आपण तामिळ असूनही मराठीत बोलायला आवडतं आणि इथं माझे मराठी मित्र किंवा काही ओळखीची लोकं आहेत जी स्वतः मराठी असूनही एकमेकांशी हिंदीत बोलतात खरंतर मी हे आपल्या तमिळ, कन्नडा लोकांपासूनच निरीक्षण करतोय की ते स्वतः कधीही आपल्या राज्यात आपल्या मातृभाषेलाच प्राधान्य देतात आणि तो द्यावाच केव्हाही.😊👍
@adnyat
@adnyat Жыл бұрын
हे मराठीत का नाही लिहिलं मग?
@preetir4235
@preetir4235 Жыл бұрын
​@@baalah7 waah.. mast. Mala Tamil shikaychi aahe.
@shirishjadhav897
@shirishjadhav897 Жыл бұрын
Paula is just awsome. जर बाकीचे देश आपली संस्कृती अजमावत असतील तर आपल्याला तर गर्व असला पाहिजे आपल्या भाषेवर. जय महाराष्ट्र.
@tatyavinchu100
@tatyavinchu100 Жыл бұрын
गर्व नको, अभिमान पाहिजे!
@adnyat
@adnyat Жыл бұрын
हिंदीत गर्व म्हणजे मराठीत अभिमान. हिंदीत अभिमान म्हणजे मराठीत गर्व. हिंदीच्या माऱ्यामुळे लोकांना मराठी समजेनासे झाले आहे.
@anupriyadesai542
@anupriyadesai542 Жыл бұрын
मराठी कवी,नाटककार,ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! मराठी भाषा दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!
@vivekkatoor
@vivekkatoor Жыл бұрын
Shuddha Marathi.... Every regional has its own Marathi's flavour....lets keep it intact.... Mayboli is shreshth. Jai Maharashtra.
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
Different dialects make मराठी भाषा very unique and flavorful... 🙏🏻❤️
@binatiwari4364
@binatiwari4364 Жыл бұрын
There is no such thing as Shuddha- Ashuddha Marathi. Marathi is beautiful in all regional flavors. Love it 😀
@apurvumarani5246
@apurvumarani5246 Жыл бұрын
"विविधतेत एकता" ही जशी आपल्या भारत देशाची अभिमानास्पद ओळख आहे तशीच महाराष्ट्राची सुद्धा... अनेक बोली भाषा, अनेक प्रांत, अनेक गावे, अनेक वाडी याशिवाय प्राकृतिक विविधतेत सुद्धा महाराष्ट्र काही कमी नाही... तरीपण या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती अभिमानाने सांगतो "मी मराठी आहे". जशी वेगवेगळ्या स्वभावाच्या भावंडांना त्यांची आई एकत्र ठेवते तशीच आपली माय मराठी आपल्याला विविधतेत सुद्धा एकत्र बांधून ठेवते. खूप खूप सुंदर संदेश आणि खूप सुंदर व्हिडीओ 👏👏🙏🙏
@abhishekukirde292
@abhishekukirde292 Жыл бұрын
अगदी ७ मिनिटात आणि मोजक्या शब्दात भाषेचे महत्त्व समजावून सांगितले आणि रोजच्या जीवनात आपण कसे दुसऱ्या भाषेचा वापर करतो हे समजावून सांगितले. खुप छान 👏👏
@vishwanathnaik3009
@vishwanathnaik3009 Жыл бұрын
I m from Karnataka. Trying to learn marathi language. Jai Kannada Jai Marathi
@gk_wing8692
@gk_wing8692 Жыл бұрын
Wow that's nice bro!😊👌
@Kirnotsarg
@Kirnotsarg Жыл бұрын
banni snehitaru!
@sng2157
@sng2157 Жыл бұрын
मला पण भाषा शिकावीशी वाटते.
@shubhadaChandrachud
@shubhadaChandrachud Жыл бұрын
भाषा नदीसारखी असते, आसपासचे प्रवाह सामावून घेत ती वाढते, वाहती राहते. मायमराठीला विनम्र अभिवादन!! 🙏🙏
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
अगदी बरोबर उदाहरण दिलंय तुम्ही. ❤
@someshpathak3169
@someshpathak3169 Жыл бұрын
किती छान मुद्दा किती सहज मांडला तुम्ही. शेवटची फ्रेम जिथे सगळ्या बोलीभाषा screen वर आल्या ती फ्रेम विशेष आवडली. या शुद्ध अशुद्ध च्या नादात भावना मागेच राहून जातात हे खरं. एक छोटीशी कविता वाचली होती "नुकतच लिहिता येऊ लागलेल्या मुलाने पाटीवर लिहिलं "आइ मला भूक लागली" लोकांनी वाचलं आणि त्याला सांगितलं अरे आई चा इ चुकीचा लिहिलास आई ने वाचलं आणि तिने भाकरी करायला घेतली...!!! आपलं शुद्ध अशुद्ध च भांडण असचं आहे. त्या आई ला भूक समजली आणि लोकं चूक शोधत बसले. आपण कित्येक वेळा तेच करतो. असो... मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला एक सुंदर संदेश दिलात त्यासाठी खूप प्रेम. ❣❣❣
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
महाराष्ट्रात IndianOil च्या पेट्रोल पंपावरील सर्व कर्मचारी आपुलकीने आणि मराठीतच बोलतात. त्याने प्रेम वाढतं. iocl.com/
@ashishkarle7580
@ashishkarle7580 Жыл бұрын
चुकीचं आहे हे राव तिथं पेट्रोल पंप सर्व जाहिराती संघ राज्य शासन हिंदीत लावत बऱ्याचदा तक्रार करून काही नाही झाला
@chessvibes8040
@chessvibes8040 Жыл бұрын
मराठी भाषेत शुद्ध/ अशुद्ध भाषा किंवा गावंढळ / शहरी भाषा असे काही नसते मराठी मध्ये फक्त प्रमाण भाषा आणि बोली भाषा हे दोन प्रकार आहेत.....विदर्भ, मराठवाडा किंवा इतर ग्रामीण भागात बोलणारी भाषा तितकीच शुद्ध आहे जितकी मुंबई/पुणे मध्ये बोलली जातो........ जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ushasawant6849
@ushasawant6849 Жыл бұрын
आमचं मराठीवर प्रेम आहेच ,ते सुध्दा कायमच ! ग्रामीण बोली देखील आवडते , बोलायला आणि ऐकायला देखील . खूप छान !
@radhakulkarni2239
@radhakulkarni2239 Жыл бұрын
खूप खूप छान , सगळ्या बोलीभाषा शुद्धच आहेत , कारण त्या आपल्या सगळ्यांच्या मिळून आहेत. धन्यवाद, इतकं छान सर्वांपर्यंत पोहोचवल्या बद्दल
@YouTubeneture
@YouTubeneture Жыл бұрын
आम्ही आभिमनाने मराठी भाषा बोलतो आणि तिला वाढवायला ही प्रयत्न करू... जे ने करून येणाऱ्या नवीन पिढी ला भाषाची गोडी आणि प्रेम वाटेन 🙏🙏
@damayantitiwari6663
@damayantitiwari6663 Жыл бұрын
Great video!! As a linguist and field worker who works on under documented and understudied Bhili-Khandeshi languages spoken in Maharashtra & Gujarat it makes me happy that you are using your platform for linguistic activism and awareness. The first thing when I teach my students is always there is not a standard/pure/ better language. It’s hard for people to accept that. this video serves as a great example for showing language variation. Definitely putting it in my course. ❤ Thank you and good luck for future endeavors 😊
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
Damayanti! Thank you so much for such lovely comment. All the best in your all your projects.. 🙏🏻❤️
@harshadajoshi3841
@harshadajoshi3841 Жыл бұрын
Very true Damayanti...It is hard for people to accept this fact, but let's hope for the best...all these dialects are so beautiful and they add to the richness to our overall culture!!
@thehodophilehomechef8359
@thehodophilehomechef8359 Жыл бұрын
ह्या व्हिडीओ साठी खूप खूप धन्यवाद.... लोकांना हे सांगणे खूप महत्त्वाचे आहे की आपल्याला गर्व असायला पाहिजे आपल्या बोलीभाषेचा , ते मराठीचं वैभवच आहे आणि आपण कोणाच्याही भाषेचा अपमान किंवा खिल्ली उडवता कामा नये 🙏
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
❤❤❤
@varadvarunjikar2728
@varadvarunjikar2728 Жыл бұрын
खूप मस्त दूरचित्रवाणी आहे. मला गर्व आहे मी मराठी असल्याचा. जय महाराष्ट्र. 🧡🚩
@PrashantGijare
@PrashantGijare Жыл бұрын
चित्रफीत म्हणायचं होतं का? दूरचित्रवाणी म्हणजे टीव्ही झालं.
@adnyat
@adnyat Жыл бұрын
गर्व वाईट असतो, अभिमान असावा
@gauravnarodey8021
@gauravnarodey8021 Жыл бұрын
@saiyaanbeimaan4485 ka re kaya zhal?
@varadvarunjikar2728
@varadvarunjikar2728 Жыл бұрын
@@PrashantGijare हो हेच म्हणायचं होत. धन्यवाद
@user-is6cz7li9s
@user-is6cz7li9s Жыл бұрын
शेवट नीट समजून घ्या भावांनो, वेगवेगळ्या रंगांचा ग्लास म्हणजे वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत व शेवटी ह्या मराठीच्या च बोलीभाषा आहेत हे सांगण्याचा खूप सुंदर प्रयत्न केला आहे, खूप खूप कौतुक आपल्या सर्वांचे!
@ThePropertyInvestment
@ThePropertyInvestment Жыл бұрын
खूपच छान. प्रत्येकाच्या मायबोली चा मनापासून आदर ठेऊन त्याचा प्रसार जाणीवपूर्वक केला पाहिजे नाहीतर ज्यांनी त्या भाषा घडविल्या समृद्ध करून जोपासल्या त्यांचा अनादर होऊ देऊ नये. जय हिंद जय महाराष्ट्र
@pradnyajadhav7101
@pradnyajadhav7101 Жыл бұрын
खरंच खूप छान आणि वेगळी अशी मराठी संकल्पना भाडीपा यांनी मांडली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
@shreesutawane8358
@shreesutawane8358 Жыл бұрын
सकारात्मक बदलाची नांदी ... 'भाडीपा ' माझी... धन्यवाद ! 'शेवटाला' येणाऱ्या भाषांचा 'स्क्रीन-शॉट' स्टेटस ला ठेवला आहे... मानपासून आभार...
@sushantparanjape3415
@sushantparanjape3415 Жыл бұрын
एकदम भारी म्हणजे मह्या भुसावळच्या मराठीत गयराच जबरा एपिसोड आपली बोली माय मराठी...🚩🚩 माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। -​संत ज्ञानेश्वर​🙏
@vaibhavrajhans
@vaibhavrajhans Жыл бұрын
ग्रेट. एक महत्वाचा मुद्दा. बोलीभाषा ना अशुद्ध ठरवणे हा एक शुद्ध वेडेपणा आहे. दुसऱ्या भाषेमधील शब्द स्वीकारून पुढे सरकत सरकत मराठी भाषा जिवंत ठेवणे, नव्हे, मराठी भाषा अधिक अधिक समृद्ध करत जाणे हा एक उत्तम मार्ग आहे. एक बाब मात्र खटकली, खांडेकर सुरुवातीला श आणि ष यातला फरक सिद्ध करू पाहतो. पण या फरका मुळे फारसं काही साध्य होत नाही हो. बोली भाषा हे जर भावना पोचवायचे साधन असेल आणि शुद्ध अशुद्ध असं काही नसून भाषेतून एकमेकांना भावना व्यक्त करता याव्यात हाच जर योग्य हेतू असेल तर पुन्हा श आणि ष वर भांडण कशाला? थोडा वेळ मान्य करू की सुरुवातीला खांडेकर wrong page वरती होता आणि paula ने explain केल्यावर त्याला समज आली, पण नंतर paula ने दिन आणि दीन चा वाद उभा केला. भाषा दीन लिहिल्यावर भावना पोचतीलच असं मला वाटतं. इथे मूळ मुद्द्याला खोडा बसतोय. अर्थात, लिखित भाषा आणि बोली भाषा असे स्वतंत्र मुद्दे इथे एकत्रित हाताळल्याने असे झाले असावे. लिखित भाषा ही फक्त प्रमाण भाषा असावी की लिखित भाषेमध्ये बोली भाषेचा मुक्त संचार होऊ द्यावा हा एक जुना वादाचा मुद्दा आहे. ऱ्हस्व, दीर्घ, श, ष, न आणि ण, हे सगळे जुन्या प्रमाण मराठी भाषेचे महत्वाचे भाग जरी असले तरी आज त्यांच्यासाठी चा अट्टाहास हा दुराग्रह ठरू शकतो. या काही अक्षरांच्या चुकीच्या वापरामुळे शब्दांचे अर्थ बदलू शकतात असं जरी असलं तरी हे दुर्लक्षित करण्यासारखं आहे, अगदी तुमच्या video च्या theme ला धरूनच आहे ते. त्यामुळेच, in the same line, शेवटी cheers च्या जागी चांगभलं चा वापर, हा सुद्धा एक तुमच्या व्हिडिओ ने प्रेक्षकांना दिलेला धोबपछाड वाटतो. एका बाजूला, दुसऱ्या भाषेमधील शब्द स्वीकारून पुढं चाला असं म्हणायचं आणि शेवटी cheers चा उल्लेख करून मग तो खोडून चांगभलं चा वापर दाखवायचा.... म्हणजे, स्वतः चीच शेपटी स्वतः च्याच दातात धरून गोल गोल फिरत राहायचं, असं होतंय हो ते. म्हणून, तुम्ही बोली भाषा, लिखित भाषा आणि प्रमाण भाषा असे काही स्वतंत्र video करावेत. जमून जाईल ते काम. बाकी overall व्हिडिओ चांगलाच आहे. Good going bhadipa आणि असोवा.
@adityakarve5772
@adityakarve5772 Жыл бұрын
बोली भाषा वाचवायला हव्या. या बोली म्हणजे समृद्ध मराठीचा खजिना आहेत. अतिशय चांगला विचार मांडलात. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🙌
@ajinkyakesarkar5621
@ajinkyakesarkar5621 Жыл бұрын
खूप छान भाडीपा 👌👌🥰.. एका अडाणी भय्या वर त्याच्या राहणीमानावर मराठी माणूस हसतो पण त्याच त्याच्या भाषेवरील प्रेम ते सोडत नाहीत आणि हे स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या मराठी माणसाला आपल्याच भाषे बद्दल बोली बद्दल न्यूनगंड वाटतो. आपली मराठी भाषा आपली मातृभाषा आपल्यालाच जपायची आहे वाढवायची आहे. आणि आम्हीं त्यासाठी सतत प्रयत्न करत असतो म्हणून हक्काने बोलतोय. खूप छान भाडीपा..♥️👌
@Rajesh_Chaudhari
@Rajesh_Chaudhari Жыл бұрын
खूपच सुंदर संकलन आणि वार्तालाप ऐकून मनाला अमेरिकेत असून खूप छान वाटले
@rajeshvispute1884
@rajeshvispute1884 Жыл бұрын
Paula तुमचे धन्यवाद कारण तुम्ही आमच्या सोबत आमची बोली भाषा ( मराठी ) स्वीकारली, " मन गाव, मना खान्देश " मस्त रे भो 😎
@shradhanandkadam2832
@shradhanandkadam2832 Жыл бұрын
धन्यवाद कशाला करतात त्यांना, पॉला आता आपल्या ब्रोच्या ची बायको पण आहे!😎
@mayurjaiswal7011
@mayurjaiswal7011 8 ай бұрын
Ti khandeshi nahi varhadi bolli
@tomhooker5494
@tomhooker5494 Жыл бұрын
ज्याला आपल्या मातृभाषेत बोलायला लाज वाटते त्याला आपल्या आईच्या दुधाची लाज वाटते 🖐️ गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा 🔥
@adnyat
@adnyat Жыл бұрын
गर्व नको, अभिमान हवा
@rohitdeshmukh5058
@rohitdeshmukh5058 Жыл бұрын
भाडिया मले कनाई लय आवडते तुमचे हे episode मी नेहमीच पायतो....😂😂 २७ फेब्रुवारी - मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐
@sadhanaraje1298
@sadhanaraje1298 Жыл бұрын
सुंदर ,भाडिपाच्या मुलांच खुप खुप कौतुक वाटतय , तुमच्या सारख्या मुलांमुळे आज मराठी भाषा जिवंत आहे.
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, साधना! भाडिपा वरचं तुमचं प्रेम असंच कायम ठेवा ❤❤❤
@vishwajeetghinmine5819
@vishwajeetghinmine5819 Жыл бұрын
आम्हांला आमच्या वऱ्हाडी भाषेचा अभिमान आहे. जय विदर्भ 🚩
@marathimanus6060
@marathimanus6060 Жыл бұрын
आमची आई आहे मराठी महाराष्ट्रात मराठीच बोलतो,जय शिवराय जय महाराष्ट्र जय मराठी
@shardul29
@shardul29 Жыл бұрын
Sarang Dada ani Paula la bhetlo ...ek varsha aadhi Neel cha wedding madhe ❤️ Very Humble and Loving Couple
@unitbuckspro
@unitbuckspro Жыл бұрын
असले व्हिडिओज यूट्यूबवर फार कमी आहेत... अभिमान वाटतो ह्या मातीत जन्मन्याचा... जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
@yrj22
@yrj22 Жыл бұрын
खूपच सुंदर! कमी वेळेत जो भाव मांडला तो भिडला...!!❤️ मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌻
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
तुम्हालाही मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤❤❤
@omkarmohite5721
@omkarmohite5721 Жыл бұрын
जय मराठी जय महाराष्ट्र आणि महत्वाचं हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही आपल्या देशाला कुठलीही राष्ट्रभाषा नाही. कलम ३४३ , ३५१ नुसार
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
अगदी बरोबर.
@rushikeshmnatve1225
@rushikeshmnatve1225 Жыл бұрын
But मला हिंदी पे ही उत्ना ही प्रेम haii..🤪😂🤣😁😍🧡
@omkarmohite5721
@omkarmohite5721 Жыл бұрын
@@rushikeshmnatve1225 दादा जी काय प्रतिक्रिया द्यायची आहे ती मराठीतून द्या तुम्ही काय लिहलय ते समजत नाही.
@rushikeshmnatve1225
@rushikeshmnatve1225 Жыл бұрын
@@omkarmohite5721 mg ha video parat parat bg...samjel तुला...
@omkarmohite5721
@omkarmohite5721 Жыл бұрын
@@rushikeshmnatve1225 बर ठीक आहे.
@user-gi8hs3ft3t
@user-gi8hs3ft3t Жыл бұрын
मी पुणे जिल्हातील जुन्नर विभागात राहतो... मला महाराष्ट्रातील सर्व विभागातील मराठी बोली आवडते... आणी नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतो.... आणी आमचा विभागातील भाषेत देखील एक वेगळाच गोडवा आहे...
@mayuridubre7980
@mayuridubre7980 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ! मी माझ्या बोली भाषेचा आदर करते ( तुमचं येवढं प्रेरणादायक व्हिडिओ पाहून चेहऱ्यावर वेगळंच आनंद आहे . मी हा व्हिडिओ तीन वेळा पहिला. माझ्या मनात मराठी बद्दल अजून आदर वाढला. भेद - भाव , जात - धर्म सर्व समभाव 😊 Thank you 🙏🏻 😌
@vikaskolekar2550
@vikaskolekar2550 Жыл бұрын
नक्कीच मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@mrunalshevade3002
@mrunalshevade3002 Жыл бұрын
खूप आवडलं. बोलीभाषांचं महत्त्व आणि त्यावरच्या प्रेमाविषयी, 'स्वीकार आणि बदल ' हा कोणत्याही भाषेचा जो मूलभूत गुणच आहे त्याविषयी किती सहज सांगितलत.
@adnyat
@adnyat Жыл бұрын
राज्यकारभारासाठी प्रमाण भाषा आवश्यक असते. प्रमाण भाषा हीच शुद्ध भाषा. बोलीभाषा आणि प्रमाण भाषा वेगवेगळी असू शकते, नव्हे असतेच. बोलीभाषा स्थानिक पातळीवर नक्कीच वापरावी. परंतु समाजात एकत्र वावरताना प्रमाणभाषा वापरणे आवश्यक आहे, अन्यथा संवाद कठीण होईल. इंग्रजाळलेले शब्द वापरणे म्हणजे बोलीभाषा नाही, ती भेसळ आहे. सावरकरांनी त्या काळी इंग्रजी शब्दांना अनेक पर्यायी शब्द तयार करून मराठी भाषेला बहाल केले, ते आज देशभरातही वापरले जातात. 'महापौर' हा शब्दही सावरकरांचीच कृपा. भाषेचा अभिमान असायलाच हवा. कारण भाषा वेगळी काढता येत नाही, ती त्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असते. स्वत्व असते. ती शुद्ध राखणे ही आपली जबाबदारी आहे, बाहेरचे कोणी लोक येऊन तुमच्यासाठी हे काम करणार नाहीत.
@satyavachan7099
@satyavachan7099 Жыл бұрын
Very well said 👌👍
@manasi6712
@manasi6712 Жыл бұрын
@ Sameer Khadekar- lai bhari, class quality writing n attention to detail right from 1st shot to end..Khandekar quality class🙌
@omkardevlekar9673
@omkardevlekar9673 Жыл бұрын
मराठी आणि महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे
@monicamccarthy3932
@monicamccarthy3932 Жыл бұрын
I don't understand the different dialects but I learned some conversational Marathi. I can understand when spoken slowly, but cannot read the script. I have visited Mumbai several times over the years and spent time at ISKCON.
@cerveauy8782
@cerveauy8782 Жыл бұрын
Hey there! Where are you from lovely human being?
@monicamccarthy3932
@monicamccarthy3932 Жыл бұрын
@@cerveauy8782 USA🙂
@Aniruddha197
@Aniruddha197 Жыл бұрын
Try to learn the basic alphabets , it will surely upgrade you. The whole new world will open.🙏
@archit188
@archit188 Жыл бұрын
वाह खूप छान!! मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤️✨🙏
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
अर्चित, तुम्हालाही मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤🙏
@nutanwagh2437
@nutanwagh2437 Жыл бұрын
खुपच छान 👌👌 मला माझ्या मराठी भाषेचा खुप अभिमान आहे 🙏🙏 जय महाराष्ट्र 🙏🙏
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
जय महाराष्ट्र! नूतन, तुम्हाला मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
@vilasgopalchavan4299
@vilasgopalchavan4299 Жыл бұрын
खुप खुप छान..... मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.... वेगळा आणि चांगला व्हिडिओ
@mukundbedre2441
@mukundbedre2441 Жыл бұрын
मराठी मध्ये, कुठल्याही बोली भाषेत चालेल, पण निदान मराठीत संवाद साधावा....धन्यवाद भाडीपा
@drsantoshshinde5890
@drsantoshshinde5890 Жыл бұрын
पॉला ही मराठी भाषेची देवदूत आहे.
@rockhard1844
@rockhard1844 Жыл бұрын
He jara jastach hotai asa nahi ka vatat
@the_vishwa88
@the_vishwa88 Жыл бұрын
शेवटी...जो संगीत लावण्यात आला तो खूप छान....!!
@cspatil89
@cspatil89 Жыл бұрын
ते चाय नाही चहा आहे.🚩जय महाराष्ट्र.
@sanket_narode
@sanket_narode Жыл бұрын
महाराष्ट्रात 52 बोलीभाषा बोलल्या जातात, बोलीभाषेत बोलायची मजाच भारी असती भो
@santoshabale1381
@santoshabale1381 Жыл бұрын
हा विषय समजावण्यासाठी जी सहजता हवी , ती नेमकी साधली गेलीय... 👌 खुपचं परिणामकारक. धन्यवाद भाडीपा.
@tejaspawar9708
@tejaspawar9708 Жыл бұрын
मला नेहमीच वाटत आलय की, शुद्ध-अशुद्ध भाषा असं काही नसतं... भाषा हा एक भावना पोहोचवण्यासाठीचा मार्ग आहे... तिला बंधनात अडकवून ठेवू नका😀...
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
चांगभलं☺
@gnpantulu1919
@gnpantulu1919 Жыл бұрын
Very happy to watch this channel . I am Mrs G Rajyalakshmi Pantulu 70 years old . Fond of learning other languages being a Telugu . Learnt Tamil , Oriya , Post Graduations in Telugu and Hindi literatures. Very very fond of learning Marathi . . I have read the novel Karmayogi Ahilyabai Holkar by madam Vijaya Jahagirdar, with the help of Marathi dictionary . Why I also wonder , I have a great desire for Marathi history. Your vedios surely help me to improve my Marathi. Of course I am living in Visakhapatnam where I can not a chance of talking Marathi . Thank you very much.
@VidyadharPatil369
@VidyadharPatil369 Жыл бұрын
असं मराठी भाषेचं महत्त्व आज पर्यंत कोणत्याच व्हिडिओ मार्फत बघायला किंवा ऐकायला मिळालं नाही. खूप छान प्रयत्न केलात तुम्ही. आणि त्याला यश ही मिळेल. 👏👏👏😘🚩
@sagarjadhav9676
@sagarjadhav9676 Жыл бұрын
अतीशय महत्त्वाचा उपदेश जो आपण सर्वांनी लक्षयात ठेवला पाहिजे! आणि Paula ताईंच जेवढं कौतक करावं तेवढं कमीच आहे!
@dineshthite719
@dineshthite719 Жыл бұрын
दर मराठी भाषा दिनी आपला आपल्या मराठी मायबोलीवर वेगळा अभिमानास्पद व्हिडिओ असतोच 👌👌👌
@smj9185
@smj9185 5 ай бұрын
खूपच सुंदर मांडणी. भाषा शुद्ध बोलावी की अशुद्ध यापेक्षा भाषा बोलली जावी आणि वृद्धिंगत व्हावी हा संदेश खूपच भावला 👌
@pratikurkude7359
@pratikurkude7359 Жыл бұрын
पूर्व विदर्भातील झाडी, कोहळी ,पोवारी ह्या बोलीभाषा पहिल्यांदाच कुठे तरी mainstream मध्ये बघीतलं फार बर वाटलं
@thechangewithin608
@thechangewithin608 Жыл бұрын
आपली मराठी वळवावी तशी वळते, भाडीपा आणि असोवा छान व्हिडिओ मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
हेच आपल्या मराठीचं वैशिष्ट्य आहे! तुम्हालाही मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤
@08-aakansha37
@08-aakansha37 Жыл бұрын
खूप खूप सुंदर खरंच खूप भारी , आवडलं!!!❤️❤️❤️
@pandurangjadhav1614
@pandurangjadhav1614 Жыл бұрын
भाषा कधी शुद्ध किंवा अशुद्ध नसते. भाषेतील शब्द हे पारिभाषिक, अपारिभाषिक असू शकतात, त्यामुळं प्रमाण मराठी , शुद्ध मराठी चा अट्टाहास सोडा. अन् आप आपल्या बोली भाषेचा अभिमान बाळगा ❤️
@Ghostangel07
@Ghostangel07 Жыл бұрын
Such a lovely act! If only Maharashtrian people wouldn't be ashamed of speaking in Marathi so much. Respect all languages and bolis!
@nishaalkunte8545
@nishaalkunte8545 Жыл бұрын
I loved d episode ..i not a marathi speaking persons but love to watch bhadita
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
Thank you so much, Nishaal! Keep watching & supporting BhaDiPa! 🙏🏻 ❤️
@potheadhigh
@potheadhigh Жыл бұрын
जय महाराष्ट्र... मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
तुम्हालाही मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤❤
@ulkakharkar5732
@ulkakharkar5732 Жыл бұрын
भाषेवर प्रेम आहेच..... तूम्ही ज्या प्रकारे मांडता तिच्याबद्दलचा अभिमान अधिक वाढतो👍🙏
@paragmore7887
@paragmore7887 Жыл бұрын
आम्हाला आमच्या वर्हाडी बोलीभाषेचा अभिमान आहे . आम्हाला पण trolled करते मुंबई पुणे side लोक आणि काही लोक आम्हाला अमराठी समजतात. तरीही आम्ही हृदयातून मराठी आहोत. आम्ही आमच्या बोली भाषेवर ठाम आहो. जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ.
@gr8abhi
@gr8abhi Жыл бұрын
भाडिपाच्या पोला ताईंना महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा आदर्श ठरवला पायजे..!!
@rahulchougale-zd5bp
@rahulchougale-zd5bp Жыл бұрын
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..... ! अभिमान आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा.... ! मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा....🚩🚩
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
राहुल, तुम्हालाही मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤
@ashishkarle7580
@ashishkarle7580 Жыл бұрын
जे मराठी बांधव अमराठी लोकांसोबत हिंदीत बोलतात त्यांना पण समजेल आणि जे प्रमाण मराठी भाषेच्या नावाखाली बोली भाषाना कमी लेखतात त्यांना पण योग्य उत्तर दिलं आहे आवडला व्हिडिओ
@shilpakadamdalvi5652
@shilpakadamdalvi5652 Жыл бұрын
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@nehanadkarni1001
@nehanadkarni1001 Жыл бұрын
मराठी भाषा दिनाच्या खूप शुभेच्छा आणि मायबोली ला नमन ❤
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
नेहा, तुम्हालाही मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏼❤
@parththeviking
@parththeviking Жыл бұрын
Just a list of few Perso-Arabic words in Marathi Roz Darwaza Bab (eg babtit) Hathyar Payjama Rasta -Stan -bad Kasba Peth Bazaar Dukaan Kagad Killa Khabar dar Jahaz Nokar Peshwa Dawakhana Kaach Shikka Bechirag Nestanabut Jahirat Mudda Chaku Moza Farshi Daga dhoka Sarbat Assal Farak Fikirr Nakkal Urus Nasheeb Shabbas Nazar Dum Mublak Murambba Gulkand Jaab (eg jaab vicharne) Chehra Karkhana Mukkam Kayda Araam Jaadu Imarat Harkat Hairaan Yaadi Ajibaat Aivaji Jakham Zameen Jeena (stairs) Zilla Jor jordaar Tabyet Taakad Darmyan Parwangi Fayda Baarik Vagere Saaman
@tsrane9861
@tsrane9861 Жыл бұрын
Much needed in today's day and age. My mother tongue is malvani, I'm from Sindhudurg. One of the lucky ones who were taught this language by my ajji and ajoba. But mostly no one else from my generation can speak Malvani flawlessly, heck, some can't even understand it. My parent's generation can mostly speak both Malvani and Marathi. And my grandparent's generation only spoke Malvani. It feels sad to see the downfall of Malvani happening in real time right in front of our eyes. And its even worse that some city dwelling kokani folks call Malvani speaking kokanis "gavthi". This perspective needs to change. Big time. Gavthi hi shivi nasun garva karnyachi goshta asli pahije. Great job bhadipa 🤌🏼
@sarthakkk19
@sarthakkk19 Жыл бұрын
माझा मराठी चा बोल कौतुके। परि अमृताते हि पैजा जिंके. भन्नाट video. ❤️✨️
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
आपली मायबोली खरोखर अमृतासारखीच आहे... ❤
@Sp-fx2gc
@Sp-fx2gc Жыл бұрын
Paula is fab . Really every regional language is great in its own way.
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
Absolutely true! All 42 dialects make our 'MyBoli' different & soulful! 🙏🏼☺
@Sp-fx2gc
@Sp-fx2gc Жыл бұрын
@@BhaDiPa pratek myboli made chaan chaan mhani ahet . Te atta visret chalele ahot apun .kahi funny ter kahi serious,kahi philosophical.tyanchya baddel kahi Teri creative banva ki .u PPL r great team.i hope u can do beyond our imagination.
@dnyaneshwar7356
@dnyaneshwar7356 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला आहे मराठी भाषा बद्दल जय महाराष्ट्र 🚩🚩
@rajln24
@rajln24 Жыл бұрын
एक नंबर....! धन्यवाद ... नागराज मंजुळेना सुध्दा... त्यांनीच पहिल्यांदा शुद्ध अन् अशुद्ध मराठी भाषा अस काही नसतं हे ठामपणे ठणकावून सांगितलं...!
@akshaykhandekar638
@akshaykhandekar638 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ आहे. खूप आवडलं.. तुम्हाला सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा! अक्षय खांडेकर, जबलपुर, मध्य प्रदेश.
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
धन्यवाद, अक्षय! तुम्हालाही मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! Video जास्तीत जास्त share करायला विसरू नका. 🤗🥰
@shekharingle3720
@shekharingle3720 4 ай бұрын
शुद्ध आणि अशुध्द मराठी सांगणारे... गळ्यात पाट्या घालून मिरा... की आम्ही भाषेचे ठेकेदार आहोत.. आणि आम्ही भेदभाव करणारंच... " तर कसं साधा महाराष्ट्रीयन‌ माणूस जपुन राहिल..." #दोन_शब्द #जय_महाराष्ट 🙏
@SharayuDeshmukhUtkhede
@SharayuDeshmukhUtkhede Жыл бұрын
Thank you Bhadipa!! Jay Maharashtra!
@Anupkulkarni23
@Anupkulkarni23 Жыл бұрын
Bhadipa do a series with all 42 different dialects. maybe vharadi vs solapuri? etc. would love to hear all the different dialects.
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
Great Idea, Anup!.... will surely think about it... 🙏🏼☺
@namratamirgale8632
@namratamirgale8632 Жыл бұрын
बारा कोसाला बोली बदलते पण भाषा मात्र एकच असते. हीच तर ओळख मराठीची. माझी भाषा माझी आई,अर्थ भावनांना देई...............
@tipu185
@tipu185 Жыл бұрын
माझा तर मागील 4 वर्षांपासून फोन पण मराठीत आहे.. हा दुसरा व्हिडिओ बघितला एकत्र .. भारीच
@thepatrioticindian3878
@thepatrioticindian3878 Жыл бұрын
अखंड बोलीची चोळी ( लुगड / साडी / नववारी )नेसुन आली माय मराठी । माझ्या माय मराठीला ज्या रूपात पहावं ते रूप अधिकच सुंदर जातं . बोलावी मराठी ,ऐकावी मराठी , पहावी मराठी , जगावी मराठी. आपल्या संतानी महापुरुषांनी महाराष्ट्राला मराठीत ओवून ठेवले आहे . जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र🚩🚩🚩🙏.
@samarjeetsule
@samarjeetsule Жыл бұрын
Great message and a beautifully shot video Suyash!
@atuly1982
@atuly1982 Жыл бұрын
खुप आभार भाडीपा असेच उत्तम content बनवत रहा
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 Жыл бұрын
अप्रतिम 👌 👌. इतक्या छोट्या वेळे मध्ये किती सुंदर संदेश दिला आहे.
@vijayraut1920
@vijayraut1920 Жыл бұрын
पॉला ताईबद्दलचा कालच्या लोकसत्तातला लेख वाचला, ताईंविषयी आदर वाटला.
@DevalPandit
@DevalPandit Жыл бұрын
खूप "मराठी" सर्वसमावेशक (Very much marathi inclusive)
@meghakolhekar
@meghakolhekar Жыл бұрын
शुद्ध मराठीचा आग्रह नसावा ... व्हराडी आणि जल्ली कल्ली पण गोड वाटते ना...! किती छान मेसेज, चुकले, संदेश...!!
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
मेघा, मराठी आणि तिच्या सर्व बोलीभाषेतचा गोडवा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत नक्की share करा... ☺🙏
@crocodile4545
@crocodile4545 10 ай бұрын
आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही शुद्ध मराठीतच बोलणार. अशुद्ध मराठी बोलणाऱ्या लोकांनी दुसरा प्रांत शोधावा
@wasimmomin5719
@wasimmomin5719 Жыл бұрын
Very emotional 😭
@harshadsakpal8910
@harshadsakpal8910 Жыл бұрын
मराठी भाषा दिवस निमित्त शुभेच्छा..
@vinodfartade1643
@vinodfartade1643 Жыл бұрын
खुप सुंदर आहे मराठी आणि आपली मायबोली अहिराणी बोलीभाषा
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 6 МЛН
天使救了路飞!#天使#小丑#路飞#家庭
00:35
家庭搞笑日记
Рет қаралды 85 МЛН
Aai, Me & Housing Society | #Bhadipa #EcoPro
12:32
Bharatiya Digital Party
Рет қаралды 1,8 МЛН