Bhaskar Jadhav Vs Devendra Fadnavis : फडणवीस जाधवांमध्ये जुंपली; प्रकरण का तापलं?

  Рет қаралды 94,384

My Mahanagar Live

My Mahanagar Live

27 күн бұрын

Bhaskar Jadhav Vs Devendra Fadnavis : फडणवीस जाधवांमध्ये जुंपली; प्रकरण का तापलं?
#devendrafadanvis #ajitpawar #bhaskarjadhav
विधानसभेत नीट परीक्षेमध्ये झालेल्या पेपरफुटीवरुन चर्चा सुरू होती. यावेळी शिंदे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका व्हॉट्सअॅप मेसेजच्या आधारे अनेक घोटाळे झाल्याचं वाचून दाखवलं. यावरुन फडणवीसांनी संताप व्यक्त करत, गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं.
EPK92|PPP
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

Пікірлер: 149
@nskarandikar
@nskarandikar 25 күн бұрын
जर कुणी without proof बोलत असेल तर नक्की गुन्हा दाखल करा...
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 25 күн бұрын
भास्कर जाधव मोठेपणा करू नको या विधानसभेला तो चित्त होणार आहे उद्धव ठाकरे ला मुस्लिम मत मिळणार नाही भास्कर जाधव थोडं थांब तीन महिने तुझे झाले दिवस लाज वाटली पाहिजे उद्धव ठाकरे कोणाचं चांगलं केलं
@sampatshendage7341
@sampatshendage7341 22 күн бұрын
ठाकरे नी कोरोना काळात सेवा चांगली दिली म्हणून वाचलास नाहीतर युपी मध्ये कोरोना माणसं गंगे फेकले काय नाही चांगले केले ठाकरे नी शेतकरी यांचं कर्ज माफ दोन लाख केले.
@amolkalsekar3166
@amolkalsekar3166 18 күн бұрын
सेवा जनतेला माही महा ठगबंधन च्या मंत्र्याना दिली व जनते ला लुबाडले खिचडी पण सोडली नाही 😃
@sanjaypandhare2759
@sanjaypandhare2759 24 күн бұрын
भास्कर जाधव कायम पोकळ बोलण्यात प्रसिद्ध आहे...
@notnecessary5716
@notnecessary5716 25 күн бұрын
हे चैनल उद्धव ठाकरे यांच्य मुलाने म्हणजेच आदित्य ठाकरेंनी चालवायला दिलेले आहे
@gajanankarandikar3454
@gajanankarandikar3454 25 күн бұрын
सत्य समोर येवू दे. खोटे narrative उघडे पडू देत
@shirishvyas6559
@shirishvyas6559 25 күн бұрын
फडणवीस यांनी कडक भूमिका घ्यायला हवी
@tusharkakade5072
@tusharkakade5072 24 күн бұрын
अशी खोटी माहिती तयार करून नॅरेटिव्ह सेट करू पाहणाऱ्या तसेच ते पसरवणाऱ्या भास्कर जाधवांसारख्या सगळ्यांवर कठोर कारवाई करा फडणवीस साहेब तरच ह्यांचा खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा उद्योग बंद होईल
@mahendramundale1389
@mahendramundale1389 25 күн бұрын
अतिशय अभ्यासू आणि चिकित्सक माणूस म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 25 күн бұрын
भास्कर जाधव याला आदरणीय शरदचंद्र पवार यांनी जाधव राष्ट्रवादी पक्षात होता त्यावेळी त्याला चांगला धडा दिला होता. आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुध्धा त्याची चांगली वाजवली होती. बिनडोक असल्यासारखे बोलत असतो.
@arvindmehta2058
@arvindmehta2058 19 күн бұрын
माननीय गृहमंत्री यांनी पेपर फुटी बाबत खोटी बातमी पसरविण्याचा उद्योग ज्याने सुरू केला, त्या व्यक्तीवर/ संस्थेवर/ कंपनीवर खरोखर गुन्हा दाखल करून त्याच्या तपासाची माहिती, शिक्षा काय झाली या बाबतची माहिती ,जनतेला देत राहावी, अशी अपेक्षा आहे .
@ManishaMulay-lo9fx
@ManishaMulay-lo9fx 25 күн бұрын
सरकार कोणतेही आले तरी हे प्रकार चालूच असतातच. आपण विरोधी झाल्यावर जोरजोरात बोलतो.पण या गोष्टी सतत चालूच असतात. यातच परीक्षा विभागाचे लोक सामील असतात.
@avdhootthete6272
@avdhootthete6272 25 күн бұрын
फडणवीस सबका बाप है
@vijaydeshmukh2787
@vijaydeshmukh2787 19 күн бұрын
फडणवीस खोटं बोलण्यामध्ये सबका बाप आहे अहो अजित पवारांवर भ्रष्टाचाराची गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकणार होते तसेच बेंबीच्या देठापासून ओरडून फडणवीस साहेब सांगत होते कधीही अजित पवारांची युती होणार नाही परंतु स्वतःच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून दोघं मांडीला लावून मांडी बसत आहेत यावर बोला
@vish7952
@vish7952 25 күн бұрын
Barobar fadnivis साहेब
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 25 күн бұрын
याला गृहमंत्री म्हणायचे काय.प्रथम गृहमंत्री म्हणून लाजीर वाणे आहे. राजीनामा द्या.
@vish7952
@vish7952 25 күн бұрын
@@chandrakantgurav8189 घर कोंबड्या la सांग हिरवे झेंडे फिरव
@hemanttendolkar1850
@hemanttendolkar1850 21 күн бұрын
भास्कर जाधवला आता थोड झोतात यायला काहीतरी विषय काढायचा तर हा विषय काढला, पण फजिती होण्या सारखा. शेवटी ऊबाठा म्हणजे डोक्यावर पडलेल्यांचा गट. 😂😂
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 25 күн бұрын
भास्कर जाधव चा अभ्यास अपुर्ण आहे नूसता मोठ्या ने भुंकत असतो म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला वाटल पाहिजे भास्कर खूप हुशार आहे पण पुर्णपणे अभ्यास आणि उच्च शिक्षित नेता फडणवीस साहेब आहेत भास्करया नुसता भूंकु नको
@sunilchaure6908
@sunilchaure6908 24 күн бұрын
Tujhya mulane dili ka exam?
@kingarthure6617
@kingarthure6617 23 күн бұрын
@@sunilchaure6908 तुझ्या बापाने दिली का
@Inlinezambu
@Inlinezambu 23 күн бұрын
@@kingarthure6617 😂😂
@sunilchaure6908
@sunilchaure6908 11 күн бұрын
@@kingarthure6617 tula kayle zombala re... Majha baap shikala ahe ... Tujhya sarkha nahi ... Andhabhakta
@sunilchaure6908
@sunilchaure6908 11 күн бұрын
@@kingarthure6617 competitive exam deyun central govt job ghetal ahe...tujhya sarkha andhabhakta nahi ahe ..... Eka chapati sathi kona chya sabha madhe jayala
@sampatwaghmare3754
@sampatwaghmare3754 25 күн бұрын
खरंच पेपर फुटी होते
@dadapatil175
@dadapatil175 16 күн бұрын
@@sampatwaghmare3754 आता आँनलाईन आहे मनुन
@shyamsamant3334
@shyamsamant3334 25 күн бұрын
आपले चॅनल ही फडणवीस विरूद्ध नेरेटिव तयार करते आहे हे ह्या बातमी वरुन लक्षात आले. मि महानगर चॅनल चा निषेध करतो.
@pramodpatil9761
@pramodpatil9761 19 күн бұрын
काँग्रेस च्या काळात २०१४ च्या अगोदर off लाईन रेल्वे भरती व्हायची तेव्हा भरपूर रेल्वे भरती पैसे भरून भरती केली आठवतो का, आता online भरती होते पण setting लागत नाही 😄
@bhabaddhondiram8597
@bhabaddhondiram8597 23 күн бұрын
आज पर्यंत एक हजार रुपये फॉर्म फी घेतली कोट्यावधी रुपये जमा केले नंतर पेपर फुटी योग्य नाही
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 25 күн бұрын
DF ek saksham hushar vyaktimatta . Maharashtra needs you DF
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 24 күн бұрын
हा नेहमीच भुंकत असतो खरच कारवाई करा
@mahendrabhoir4178
@mahendrabhoir4178 19 күн бұрын
नुसते बोलू नका हिम्मत असेल तर गुन्हा दाखल करा.
@mhasangaram2024
@mhasangaram2024 16 күн бұрын
बरोबर देवेंद्र जी
@chandracantmane4740
@chandracantmane4740 15 күн бұрын
फडणवीस साहेब पेपर फुटला की नाही हे सांगा आम्ही दोघांचे आयकनया ऊचूक आहोत फडणवीस साहेब आहोत तुम्ही सांगा की नाही झाली मग जनतेला का वेठीस धरता महाराष्ट्र ‌बिहार झाला आहे कोण्ही काय करत आहे एक महीन्यात पाच मर्डर दोन आकसिजड तेही मोठ्या लोकांच्या हातून होतात तर तुम्ही काय करता हे पहिले जनतेला सांगा
@KN-ou2zk
@KN-ou2zk 25 күн бұрын
Fabulous.. pls stop negative narrative because . We are getting a very bad image about politicians
@nishikantgore2236
@nishikantgore2236 25 күн бұрын
Bhaskar gadhav ahe
@RonakkumarBorse
@RonakkumarBorse 25 күн бұрын
देवा भाह पेपर फुटी होत आहे ...तुमचा काम आहे त्याला आवर घालणं आणि तुम्ही उलट .... त्याला फेक नेरातिव बोलत... शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान पण येच बोले पेपर फुटला नाही...अट पडलं ना माहीत नीट ची पेपर फुटला आहे असा...तुम्ही पण तसा रेटा लावत आहे
@PrakashPatil-vr5uy
@PrakashPatil-vr5uy 22 күн бұрын
Are tarbuja te 72000 jageche registration ch kay jhal
@sachinthakurdesai2386
@sachinthakurdesai2386 10 күн бұрын
कुठलाही अनुभव नसताना मंत्री होऊ शकतो....आणि जनतेच वाटोळ होत त्याच काय....तुमचीपण कडक परीक्षा झाली पाहीजे आणि मगच तिकीट दिल पाहीजे
@gajanankawane3673
@gajanankawane3673 22 күн бұрын
पेपर फुटी नाही अस म्हणतात मी स्वतः पेपर दिली 2021 पोलिस पेपर फोडला वनरक्षक पेपर फोडला तलाठी पेपर फोडला दारूबंदी पोलिस पेपर फोडला
@vijaydakave6367
@vijaydakave6367 17 күн бұрын
हा भास्कर जाधव खूप गरीब आणि प्रामाणिक नेता आहे, यांच्या मुलाच्या राजेशाही लग्नाचा खर्च कराडच्या शहा बिल्डरने केला होता हे स्वतः भास्कर जाधवनी न्युज चॅनेलसमोर कबुल केले होते😂 एखादा त्रयस्थ व्यक्ती काही कोटी खर्च का करेल😂 भास्करराव प्रामाणिक आहेत😂
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x 15 күн бұрын
कराच फार झाल
@prakashdhage3631
@prakashdhage3631 16 күн бұрын
तुम्ही हे मोबाईल मध्ये बघून व्हाट्सअप बघून आरोप करता. तू खूप हुशार आहेस, महाराष्ट्र पुरतं बोल. नाहीतर दुसऱ्या देशात जा, तुला राजस्थान देश खूप चांगला आहे खूप पैसा खायला मिळेल.
@devidasjosalkar1747
@devidasjosalkar1747 17 күн бұрын
व्हाट्सअप द्वारे प्राप्त झालेल्या बातम्यांवर कोणतेही शहर निशा करणे करणाऱ्या व विधानसभेत प्रश्न उठवणाऱ्या सभासदावरच एफ आय आर दाखल करावा
@rmore6994
@rmore6994 25 күн бұрын
Jadhav saheb apan che paper futi karta nahi na
@sureshkarpe6338
@sureshkarpe6338 21 күн бұрын
आर्धवट राव,😂😂😂😂😂
@user-om8ik3ev5l
@user-om8ik3ev5l 17 күн бұрын
Fadanvis is right man and he speaks correctly.
@gamingarray6063
@gamingarray6063 23 күн бұрын
saheb jast bolu nka action ghya
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 8 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांना हद्दपार करा सत्तेचा फार माज आला आहे. सभागृहात धमकी देऊं नका.
@baluaware5144
@baluaware5144 24 күн бұрын
Je chukiche zale te agodarschya sarkar ne keli ya shivay dusare utter nahi
@sunilmayekar4715
@sunilmayekar4715 25 күн бұрын
Devbhau bhaskar jadhav var action ghya na ahe ka himmat?
@rampendse3921
@rampendse3921 25 күн бұрын
हा चॅनल च फ्रॉड आहे. यावर फडणवीस हे कारवाई कां करत नाहीत?
@ganeshkoli3340
@ganeshkoli3340 23 күн бұрын
Mg papar futicha kayda lagu kara na Maharashtra madhe pan ka jiv ghabarto tumcha mahiti ahe na sarvana yat kon kon aadktil te evdha kaydyachya pandit ahe tr kara lagu kayda tevach tumhi khare nahi tr ya bhul thapa koni hi deu shakto ani ek Jo divas ratr Potala chimta deun rat ratr study karto na saheb tyaala vichara to ky Santo te kadel mg ky kajvij aste ti pass honya sathi
@dr.sachinpatil5943
@dr.sachinpatil5943 20 күн бұрын
आम्ही 10 वर्षां पासून सहायक प्राध्यापक होण्याची प्रतीक्षा करतो आहे. 60 लाख बघत आहेत कॉलेज वाले
@HanmantKrushnagaikwadGai-hu4hq
@HanmantKrushnagaikwadGai-hu4hq 22 күн бұрын
Jaddhav thar vedha zala Ahe
@kailasjagtap9
@kailasjagtap9 25 күн бұрын
Shant raha whatsup var andhabhaka khup kahi post kartat.narretive kartat.mag dhakal kara ghune.
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 16 күн бұрын
खरच गुन्हा दाखल करा
@umagupte184
@umagupte184 25 күн бұрын
1:50 श्री. फडणविसां. साहेब खरंच. या लोकांना सोडू नका. योग्य कारवाई करा.
@sandeepgurav8744
@sandeepgurav8744 25 күн бұрын
Kara bolu naka asha mule ch he shefarle aahet.
@sdongre7766
@sdongre7766 25 күн бұрын
Devendraji pl don't forgive to this nonsense people
@milindpimpale9357
@milindpimpale9357 24 күн бұрын
Mast ekdum changali utravali bhaskar jadhavanchi jay shree ram ❤
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 22 күн бұрын
कडक ,आक्रमक व्हा. देवेंद्र जी.
@user-rb3pq5yi1n
@user-rb3pq5yi1n 21 күн бұрын
गप्प बसता याचा अर्थ अजून काही मोठ्या मोठ्या महान नेत्यांना पवित्र करून घ्यायचे असेल आम्ही फक्त रांकेत राहून न खावूंगा ने खाणे दूंगा या करता मतदान करायच आणि ते आपण ज्या करता मतदान केलं ही चूक केली याची खंत व्यक्त करत बसायचं
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 24 күн бұрын
पक्ष फोडणं चांगलं आहे का
@OmkarPawar-np8yb
@OmkarPawar-np8yb 26 күн бұрын
अरे एवढ्या घटना घडतात पण हा मंत्री काही कारवाई करत नाही, यांना सत्ते तुन खाली खेचा
@amolpatil3574
@amolpatil3574 23 күн бұрын
@@OmkarPawar-np8yb Ok ok मग आपन तुतारी ला देऊ
@santoshmhaske2165
@santoshmhaske2165 13 күн бұрын
भास्कर जाधव वर माहिती घेऊन बोला
@santoshmhaske2165
@santoshmhaske2165 13 күн бұрын
भास्कर जाधव माहिती घेऊन बोला
@vireshbhovar9886
@vireshbhovar9886 23 күн бұрын
. दहावीत‌.बगुन‌ काढलं तर काय झाले ‌बाकिच्या राज्यात तेच चालते इकडे फक्त नेम
@drabhayrajurkar4413
@drabhayrajurkar4413 17 күн бұрын
Well done 👍 Devendrji Expose these useless Nautanki corrupt people's
@user-hc4ge8dz7m
@user-hc4ge8dz7m 25 күн бұрын
Phadanvis sir ata tumhi Jo nirnay ghetla to kharach amlat anavat Karan tumhi jitke shantpanane ghyal titke te tumhala badnam karnyacha prayatna kartil tyamule je tumhi tharavla ahe te karach tyamule jya koni te Kam karnyacha prayatna kela Ani jyamule vidyarthyanchya aaushyacha nuksan zala tya sarvana kadak shikshechi vyastha kaydyat Basel Ashi vyavastha zali pahije.ata pashccattap houn mafi magitli tari ti deu naye nahitar " bolachach bhat Ani bolachich kadhi" Ashi awastha hou naye hi vinanti
@PrakashPatil-vr5uy
@PrakashPatil-vr5uy 22 күн бұрын
Are ya fadhvanish ne 72000 jaga bharanar hota tyasathi registration karun ghetl taychi ajun fee return aale nahi tyache sanga tarbuja
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 25 күн бұрын
देवेंद्र जी हा भास्कर ला अटक करा बनावट कथा सेट केल्या बादल आणि दुक्कर सेल मधे टाका
@psm4727
@psm4727 18 күн бұрын
अरे जाधव 10 नापास अभया स करून बोल
@user-om8ik3ev5l
@user-om8ik3ev5l 17 күн бұрын
Jadhav shant.
@balugambhiregambhire
@balugambhiregambhire 24 күн бұрын
हिंमत असेल तर भास्कर जाधव यांच्या वर गुन्हा दाखल करुन दाखवाच
@dss2906
@dss2906 22 күн бұрын
तु काई उपटणार
@amitbhishikar3274
@amitbhishikar3274 22 күн бұрын
Phadanvis is as his best
@jaybhavani7111
@jaybhavani7111 26 күн бұрын
जानी पक्ष फोडले त्यांच्यावर पण असाच गुन्हा दाखल करा😅😅😅
@ashutoshjoshi4891
@ashutoshjoshi4891 25 күн бұрын
कोणत्या कलमा अंतर्गत होतो असा गुन्हा दाखल? तुमचा वकिलीचा अभ्यास असेल तर जरा आम्हाला पण कळू द्या ....
@sangeetamarathe564
@sangeetamarathe564 25 күн бұрын
अशी विधानं करणे अतिशय चुकीचे आहे... जे आरोप करतात त्यांच्या पक्षात सुध्दा कितीतरी कार्यकर्ते दुसऱ्या पक्षातून आले आहेत... मग त्यांनीं पण पक्ष फोडले का
@jaybhavani7111
@jaybhavani7111 22 күн бұрын
खूपच झोंबले वाटतय😂😂😂😂
@MRCHAMP177
@MRCHAMP177 25 күн бұрын
Fadan20 hotkaru,kashtalu vidyarthi berojgar zale,Ani tumhala paise dilele vidyarthi nokrila lagle 😂
@maheshchavan7657
@maheshchavan7657 23 күн бұрын
Yach, karanasthi ha Brhaman Chief Minister hava aahe.
@pralhadshirwadkar8803
@pralhadshirwadkar8803 14 күн бұрын
Gunhegar hya gruhamantryla serious ghet nahit faltu aahe tyanni olakhlay
@santoshkoli6231
@santoshkoli6231 26 күн бұрын
😂😂😂😂😂
@shridharSangle-ho8sb
@shridharSangle-ho8sb 16 күн бұрын
Hya 288 jannch Ani parishad walyanche dhande adhorekhit Kara mHatwache surat swatapasun kra
@ganeshkoli3340
@ganeshkoli3340 23 күн бұрын
Majora mantri yala mhntat gruh khat yanchya jawal ahe mhnun ky gunha dakhal karnar ka khar nolnarya vektina tumhi ase dabu shakat nahi karara jawab milega
@Ajk92
@Ajk92 25 күн бұрын
टरबूज 12 चा
@PrakashPatil-vr5uy
@PrakashPatil-vr5uy 22 күн бұрын
R r aabncha nav pan gheu na k tumchi laiki nahi
@dhananjaysakhare6664
@dhananjaysakhare6664 23 күн бұрын
Dada kashal ugach bhampak pana Karu laglat..yacha arth ajun hi sagli sarkare jantela murkh samajtayet .konalach khara wikas karaycha nahi ...ek Kam Kara Amala ata gharkam karayla ghari baswa ..Ani mata bhagini la ch mat maga..mata sathi kahi hi karayla tayar Tumi lok...
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 25 күн бұрын
MVA maharashtrala 100 varshe mage nenar. Swatah chi pote bharnar. Saglechor
@nirmalashendre3230
@nirmalashendre3230 18 күн бұрын
Are jadhav tu ani tuza paksh bagh dhutalya tandalacha ahe ka
@PrakashPatil-vr5uy
@PrakashPatil-vr5uy 22 күн бұрын
Kay pan sangato leka fadhvanisha
@rajendrapatil2107
@rajendrapatil2107 22 күн бұрын
Are khote bolu.nako tula mahiti nahi
@gangadharjaunjare7547
@gangadharjaunjare7547 25 күн бұрын
nuste batata dole dakhun bhukaiche,, ani vel waya ghalvaichya,,
@user-om8ik3ev5l
@user-om8ik3ev5l 17 күн бұрын
Jadhav isfalse.
@sudhirdeshpande9776
@sudhirdeshpande9776 21 күн бұрын
Most irresponsible statements arrogant bhaskar jadhav. All allegations are totally false & biased.
@PrakashPatil-vr5uy
@PrakashPatil-vr5uy 22 күн бұрын
Kay pan sangto tarbuja
@vishu8435
@vishu8435 26 күн бұрын
कर गुन्हा दाखल.तुला दुसरं येतंय काय,?? भास्कररावं तुला पुरून उरेल 💪🏻🚩
@prashantdongare9189
@prashantdongare9189 25 күн бұрын
Gand
@tusharkakade5072
@tusharkakade5072 24 күн бұрын
भास्कर वर नाही त्याने ज्या WhatsApp युनिव्हर्सिटी मधून बघून बोलला त्या वेब साईट वर खोटी माहिती पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल होणार
@mahendragore5636
@mahendragore5636 25 күн бұрын
Only bahasar
@shishirpolproudofmyindia9279
@shishirpolproudofmyindia9279 25 күн бұрын
Tarbuj chorachya ultya bomba
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr 26 күн бұрын
हा फडतूस काही करू शकत नाही.. त्याने महाराष्ट्राची वाट लावली....
@prashantdongare9189
@prashantdongare9189 25 күн бұрын
Tuzi lyki ahe ky re
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 25 күн бұрын
Terrorist ani Aai vaar rape karnarey Devendra ji na shivya ghaltat
@rekhamohite9270
@rekhamohite9270 24 күн бұрын
Gap re makada Tula kahich mahiti nashel tar cukhi chkahi pasaru nay
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 24 күн бұрын
@@SantoshPatil-kq9pr elections ala kee Criminals, terrorist, mafia, Rapist, HMV lachar bhikaar Lochat nalayak media chya jorawar BJP chya virodhi fake narrative suru hoil
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 25 күн бұрын
ऐकलाख नोकरी दिली. मेहरबाणी केली नाहि.
@bharatchavan4348
@bharatchavan4348 25 күн бұрын
टरबूज...नाही..सुधारणार...bjp..purn bud nar..
@sangeetamarathe564
@sangeetamarathe564 25 күн бұрын
तुम्ही उडा मग😂.. नाहीतर बुडालं
@user-wb8qq7nu1b
@user-wb8qq7nu1b 23 күн бұрын
Khota खूप छान बोलतो टरबूज
@kiranjadhav9707
@kiranjadhav9707 23 күн бұрын
खोटे बोला पणरेतून बोला अशी भाजपची दादा गिरी
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 25 күн бұрын
फडतूसाने महाराष्ट्राची वाट लावली.
@bharatmhalas9109
@bharatmhalas9109 18 күн бұрын
भास्क्यावर गुन्हा दाखल करा
@RGvlogs08
@RGvlogs08 25 күн бұрын
अरे उध्दव...😂
@kingarthure6617
@kingarthure6617 23 күн бұрын
फडणवीस हे सर्वात नेभळट गृहमंत्री आहेत
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 647 М.
फेमस लंडन रिटन टेलर 😅#कॉमेडी
20:44
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 48 М.