Рет қаралды 33,720
#tiffinrecipe #sabzi #bhajiya #lunchbox
ऑफिसच्या टिफिनसाठी ४ भाज्या
१. तोडलीची भाजी
पाव किलो तोंडली
फोडणीसाठी
पाव चमचा मोहरी ,जिरे हिंग हळद
६-७ पाकळ्या लसूण
आवडीनुसार १ चमचा लाल तिखट
१ चमचा गोडा मसाला
२-३ चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट
कोथिंबीर
२. पडवळ भाजी
पाव किलो पडवळ
फोडणीसाठी
पाव चमचा मोहरी ,जिरे हिंग हळद
६-७ पाकळ्या लसूण
आवडीनुसार १ चमचा लाल तिखट
१ चमचा गोडा मसाला
२-३ चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट
कोथिंबीर
चिंच गूळ चटणी
३ वांग्याची भाजी
पाव किलो वांगी
फोडणीसाठी
पाव चमचा मोहरी ,जिरे हिंग हळद
६-७ पाकळ्या लसूण
आवडीनुसार १ चमचा लाल तिखट
१ चमचा गोडा मसाला
२-३ चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट
कोथिंबीर
४. घोसावळ्याची भाजी
पाव किलो घोसाळी
आवडीनुसार २-३ चमचे मसूर डाळ
फोडणीसाठी
पाव चमचा मोहरी ,जिरे हिंग हळद
६-७ पाकळ्या लसूण
आवडीनुसार १ चमचा लाल तिखट
१ चमचा गोडा मसाला
२-३ चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट
कोथिंबीर
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/