बिनधास्त Supriya Pathare on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

  Рет қаралды 207,160

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

2 жыл бұрын

Supriya Pathare on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera & Post:
Akshay Bapat
Gift Courtesy:
1. Shailee by Janhavi
Contact: +91 98810 21033
/ shaileedesigns2020
shailee_by_jahn...
"Shailee by Jahnavi" is a brainchild of an interior designer by profession. The brand was conceived out of the simple thought of making a space more relatable, cozy and something you can call "your own"...
It is a concoction of ideas which are translated into beautiful hand painted home decor products to enhance you space.
2. Shinell
Insta - shinell27?...
FB - / shinell-1044
Contact:
+447776752428
+919823171204
What's app link wa.me/447776752428

Пікірлер: 898
@aartipatil6306
@aartipatil6306 2 жыл бұрын
खडतर आणि कठीण काळाबद्दल पण किती sportingly बोलल्या सुप्रिया ताई...hats off to her 🙏
@manojdani5264
@manojdani5264 2 жыл бұрын
मुलाखत ऐकून सुप्रिया बद्दलचा आदर द्विगुणित झाला 👍🙏
@Creativeme166
@Creativeme166 2 жыл бұрын
इतका खडतर प्रवास आहे सुप्रिया ताई चा! खररच खूप प्रेरणा दायी आणि सकारात्मक उर्जा आहे ताई ची!! एक नवीन अशी positivity आली त्यांचे विचार ऐकुन!! नेहमप्रमाणेच उत्तम मुलाखत ! अभिनंदन!!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@sadfellowwastaken6158
@sadfellowwastaken6158 2 жыл бұрын
खूपच छान , धन्यवाद सुलेखाताई
@mokshadamashalkar703
@mokshadamashalkar703 2 жыл бұрын
खूप मस्त मुलाखत...आयुष्यात स्ट्रगल शिवाय पर्याय नाही हे खरे आहे...👌👌👌👌
@madhurighate202
@madhurighate202 2 жыл бұрын
👌👌👌अप्रतिम मुलाखत सुलेखा मैम...आपले मराठी कलाकार खरच 1 नंबर आहेत...इतकी सकारात्मक मुलाखत इतकी कष्ट करुन सुधा इतक हसुन सांगतात खूप छान.....हिंदी मधे मोलकरीणच काम करायला मराठी कलाकार कशाला हवे हे बरोबर आणि तितकच खर सुधा...आपली मराठी इंडस्ट्री पण छान आहे आणि त्या मधे मराठी माणसाचा आपले पणा आहे....😘😘
@netrapatki5425
@netrapatki5425 2 жыл бұрын
खुप छान झाली मुलाखत खरच धक्कादायक होता अनुभव आणि सलाम विसाव्या वर्षीच या हिमतीला....
@rashmidanait2938
@rashmidanait2938 2 жыл бұрын
सुप्रियाताईंचा आजवरचा जीवन प्रवास ऐकून खूप उत्साही व प्रेरणादायी व्यक्तिमत्व जवळून पाहता आले...फारच दिलखुलास तरीही दिल के करीब गप्पा झाल्या...छान मुलाखत..धन्यवाद 🙏
@anantkhot6095
@anantkhot6095 2 жыл бұрын
सुप्रिया पाठारे सर्वासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे.परिस्थितीवर मात करून जीवन कसे समृद्ध करायचे हे सुप्रिया पाठारेकडून शिकावे.
@buddha3507
@buddha3507 2 жыл бұрын
I loved her laughter.. Bindhast attitude.. Good for mind and health..
@dr.krupakulkarni1662
@dr.krupakulkarni1662 2 жыл бұрын
सुलेखा ताई, तुम्हाला मुलाखत घेण्याचे कसब फारच छान जमले आहे. 😃 अभिनंदन.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@shubhangipatyane8627
@shubhangipatyane8627 2 жыл бұрын
Very true
@rekhakasrale9559
@rekhakasrale9559 2 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial Tai tu far chan boltes mala far aavdat Smita Tai chi sun shobhtes kharcha
@urmilajadhav8483
@urmilajadhav8483 2 жыл бұрын
sulekha tai swatch swatachi ollakh ahe ase vatate mala
@bhagyashrijoshi5532
@bhagyashrijoshi5532 2 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial खुप खुप छान झाली मुलाखत, सगळेच episodes खुप छान होतात, तेजश्री प्रधान, सुकन्या मोने, शरद पोंक्षे, निशिगंधा वाड यांच्या ही मुलाखती खुप छान झाल्या होत्या भरपुर शिकण्यासारखे होतं, अजून भरपुर नाव असतील जी आता लक्षात नाही. खुप छान झालं तुम्ही हा कार्यक्रम सुरु केला कलाकार सेलिब्रेटी म्हणून पडद्यावर दिसतात पण काय कठीण क्षणातून ते इथवर पोहचतात हे या प्रोग्राम मुळं आम्हाला कळतं, मुळात मला वाटतं एखादा कलाकार फक्त सिरीयल मुळे चित्रपटामुळे आवडीचा नसावा व्यक्ती म्हणून सुद्धा त्यानं तितकं चांगला असावं आणि कलाकारांच्या त्या चांगल्या बाजूची ओळख आम्हाला तुमच्या या प्रोग्राम मुळे होते. सुप्रिया ताईची ही मुलाखत बघून तर ती अजून आवडायला लागली इतकं दिलखुलास व्यक्तिमत्व असावं आणि असतात अशी माणसं हे जाणवल. Thank u so much for such amazing program nd best wishesh for your upcoming events 💐💐
@a.m.11
@a.m.11 2 жыл бұрын
Sulekha Ma'am please take interview of Pallavi Joshi ma'am
@onkarkajarekar2287
@onkarkajarekar2287 2 жыл бұрын
For the first time I had tears in my eyes while watching an 'interview'. The entire difficult journey is hidden behind that laughter. God bless... Respect...!!!! 🙏.... Wish you a peaceful and joyful life ahead Mrs. Supriya 👍
@manishakhandekar2607
@manishakhandekar2607 2 жыл бұрын
खूप छान interview, खूप खूप positive
@prachikadam9344
@prachikadam9344 2 жыл бұрын
खुप सुंदर ही मुलाखत पाहायला नक्कीच आवडेल. हरहुन्नरी विनोदी कलाकार, भाऊ कदम आणि यांची जोडी भन्नाट होती. 👌👌👌❤️🥰
@vishalsingRajput
@vishalsingRajput 2 жыл бұрын
साधी राहणी पण विचार उत्कृष्ट दर्जाचे , एवढे कष्ट करून मिळालेली लोकप्रियतेचा गर्व नाही तर अभिमान आहे . सर्वगुण संपन्न असं व्यक्तिमत्व .....नेहमी प्रमाणे सुंदर आणि बोलकी मुलाखत .
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@snehasatardekar3982
@snehasatardekar3982 2 жыл бұрын
What a interview...fakt aikat basav..tya sharirane jitkya dannkat titkyach manane suddha..great actress..great human being...big salute to Supriyaji..👏👏
@shubhamsonpethkar9504
@shubhamsonpethkar9504 2 жыл бұрын
अगदीच वेगळा अनुभव 👌दिल के करिब च्या माध्यमातुन आवडत्या कलाकारांना जवळून ओळखण्याची संधी मिळाली 👍खूप छान🤗🤗🤗
@dhanashreekulkarni3833
@dhanashreekulkarni3833 2 жыл бұрын
फार सुंदर मुलाखत, अप्रतिम, सुप्रिया ताई तुमच्याकडून खूप सकरात्मक ता घ्यायला मिळाली.
@shubhangikalingan9793
@shubhangikalingan9793 11 ай бұрын
🙏🏻सुप्रियाजी ठिपक्यांची रांगोळी यामालिकेतील माई आई खुपच भावते माझी अत्यंत आवडती मालिका ठिपक्यांची रांगोळी आणि सर्व कानेटकर कुटुम्ब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खुप शुभेच्छा
@vv-gh3qf
@vv-gh3qf 2 жыл бұрын
वाहवा!!! सुप्रिया ताई ची अजून छान बाजू दिसली....mastaaaa झाली mulkahat.. सुलेखा ताई....🥰 Pleasant as usual!!!
@aditioak2683
@aditioak2683 2 жыл бұрын
खरंच...किती positive energy आहे सुप्रिया पाठारे यांच्याकडे.. खूप मस्त वाटलं.. कोणत्याही परिस्थितीला न घाबरता कसे सामोरे जावे, प्रचंड उत्साह असलेली, मनापासून नि मोकळेपणी बोलणारी, अत्यंत कठीण व हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा धीर न सोडता मिळेल ते काम करणारी, आणि तरीही स्वाभिमान जपणारी, अरे ला कारे करणारी, रडगाणे न गाता बिनधास्त आयुष्य एन्जॉय करणारी, सर्वांशी नाते व माणुसकी जपणारी, साधेपणाने राहणारी, आपल्या सशक्त अभिनयाने सर्वांना हसवणारी, आम्हां सर्वांना हवीहवीशी वाटणारी, आमची लाडकी सुप्रिया ताई हिला मनापासून सलाम..🙏 अशीच नेहमी हसत हसवत राहा.. आणि तुला पुढील सर्व प्रोजेक्ट्स साठी मनापासून शुभेच्छा.. सुलेखा ताई, तू खूप छान बोलतं करतेस .. हळूवारपणे स्पर्श करून समोरच्या व्यक्तीच्या मनाला.. खूप छान quality आहे ही तुझ्यात.. तुला लीला गांधी यांनी दिलेली साडी आवडली.. खूप छान आहे आणि छान दिसतेय तुला.. निळा रंग खुलून दिसतो.. मस्त वाटलं ही मुलाखत, नव्हे तर या मोकळ्या गप्पा ऐकून.. सर्व टीमचे खूप आभार.. 🙏🙏 एक विनंती आहे की ही प्रतिक्रिया सुप्रिया ताईंपर्यंत पोचवावी..pl.. धन्यवाद ताई.. 🙏
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 2 жыл бұрын
शुन्यातून विश्व निर्मिती करणं म्हणजे काय हे सुप्रिया तुझ्या कडून समजतं,खरंच खूप खूप कौतुक व ♥️ अभिनंदन 🌹🌹 तुझ्या पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा!👍
@littleraindrops9748
@littleraindrops9748 2 жыл бұрын
I really like the way you interview your guests and listen to them with such an interest.your expressions are awesome.
@gauripuranik8145
@gauripuranik8145 2 жыл бұрын
Great - I have never ever heard her proper interview - thank you Sulekha & team
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
मग आता ऐका.....तुम्हांला आवडेल अशी अपेक्षा
@akshatabane6259
@akshatabane6259 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ होते पाठीशी 🙏👍
@legendarygamer8664
@legendarygamer8664 2 жыл бұрын
खुप सुंदर आणि हसमुख बिधास्त अभिनेञी...
@rajesh26668
@rajesh26668 2 жыл бұрын
उषा चव्हाण, उषा नाईक रविंद्र महाजनी वगैरे यांना पण बोलवा ना
@vandanamhatre6057
@vandanamhatre6057 2 жыл бұрын
खरं आहे , दिल के करीब या माद्येमातून आवडत्या कलाकारांना जवळून ओळखण्याची संधी मिळाली.फारच सुंदर मुलाखत.🙏👌
@swaramayee4048
@swaramayee4048 2 жыл бұрын
किती सुंदर झाली ही मुलाखत! किती positive energy आहे सुप्रिया ताईंकडे!! मी आतापर्यंत प्रत्येक मुलाखत बघितली आहे. प्रत्येक मुलाखतीतून खूप शिकायला मिळतं. एक नवीन दृष्टिकोन मिळतो. सुलेखा ताई तुझी मुलाखत घेण्याची शैली खूप सुंदर आहे. अशाच सुंदर सुंदर मुलाखती घेत राहा आणि लवकरच या channel चे 1 लाख subscribers होवोत हीच सदिच्छा!!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@niteshchhangani2808
@niteshchhangani2808 2 жыл бұрын
Wov.. one of the brilliant actors. Her comic timing is superb.. Loved to hear her.. !!
@dipaksawant4329
@dipaksawant4329 2 жыл бұрын
खूप भारी.... आमच्या महाराष्ट्रात झाशीची राणी आज काल ठाण्यात राहाते हे ऐकून तर फारच अभिमान वाटला..सुप्रिया पाठारे कॉमेडी क्वीन चां खडतर प्रवास किती हसत हसत सहज सांगितला... दुसरं कुणी असतं तर याचं नक्कीच भांडवल केलं असत...thank you once again सुलेखा mam आणि दिल के करीब ची पूर्ण टीम..wish list.... दिलीप प्रभावळकर यांना ऐकावस फार वाटत..🙏
@pallavikulkarni5507
@pallavikulkarni5507 2 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच उत्तम रंगली मुलाखत !! Hats off to Supriyatai !! इतका खडतर प्रवास असुनहि कमाल positivity !!
@shubhangikalingan9793
@shubhangikalingan9793 11 ай бұрын
🙏🏻सुलेखा ताई सुप्रियाजींची मुलाखत पाहुन वाटल होरर सिनेमा पाहाते खरच सुप्रियाजी साष्टांग दंडवत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खुप शुभेच्छा
@MrKaustubh88
@MrKaustubh88 2 жыл бұрын
I started this episode thinking 'not sure, lets see how interesting this is going to be' at 25 mins I started thinking 'This is a MUST WATCH' so much to learn..!!!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Glad you think so. Thank you
@shubhuful
@shubhuful 2 жыл бұрын
बाप रे! ज्या व्यक्तींसाठी खुद्द बाळासाहेबांनी दखल घेतली त्यांची मुलाखत बघायला खरच मज्जा आली.... Beyond a smiling face that makes our stomach ache due to laughter there's a lot of struggle, and that struggle gives a msg that Nothing can bring you down even in the presence of a Don in a different place Unless you flinch! Really Grateful to you Dear Sulekha taai for this episode and Supriya taainna khup sarya Best n Sincere Wishes 💐 May God Almighty keep her n her family in Good Health, Smiling and Surrounded by All Happiness and Prosperity 😇❤️
@smitakapadnis
@smitakapadnis 2 жыл бұрын
खरोखरच शिकण्यासारखं, अतिशय कसोटी चे क्षण, हिंमत,व साधी राहणी, समाधानी वृत्ती..... खूपच छान👏👍
@pallavichorage9140
@pallavichorage9140 2 жыл бұрын
Much love Sulekha Talwalkar ❤️ This is my most favourite program on KZfaq and I never miss a single episode :) I would like to see Shri. Dilip prabhavalkar sir on your show!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Glad you think so. We will try. Thank you
@mayakumar7380
@mayakumar7380 2 жыл бұрын
Omg my fav fav actress. supriyaji...lots of love to her❤️
@swadnava8029
@swadnava8029 2 жыл бұрын
उत्तम, प्रेरणादायी, खडतर प्रवास करूनही आनंदी, समाधानी, व्यक्तिमत्व म्हणजे सुप्रिया पाठारे.. खूपचं छान मुलाखत 👌👌👍👍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@nivisa1723
@nivisa1723 2 жыл бұрын
Thanku so much tai kharch Supriya tai la aiktana khupach maja yenar ahe so so so excited..... Waiting eagerly ❤️
@archanameher907
@archanameher907 2 жыл бұрын
Hats off to her very strong personality 👍👍
@irawativishram
@irawativishram 2 жыл бұрын
फार छान मुलाखत.. सगळ्या वयोगटांनी जरूर बघावी अशी
@vedashrideshpande7877
@vedashrideshpande7877 2 жыл бұрын
Wow! Such a true and confident lady she is. Highly respect her for her struggle and her own perspective of looking at her struggle. Would like to hear Resham Tipnis on the show. I would like to hear about her struggle as a single mom and then about her work for animals and their love towards animals ❤️
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
ok
@anjalidandekar8141
@anjalidandekar8141 2 жыл бұрын
Supriya Tai interview really so so sweet & your down to earth quality is so appling ,it was really a homely conversation .All the best for my favorite actress & her dreams
@seemanaik8113
@seemanaik8113 2 жыл бұрын
खरचं खूप मज्जा आली हा एपिसोड बघताना. सुप्रिया खूपच डॅशिंग आहे व एक सिन्सिअर अभिनेत्री ही आहे. एक चांगली आई आहे. सुलेखा तू मुलाखत उत्तम घेतेस. अभिनंदन अन् धन्यवाद.....
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार आणि धन्यवाद
@jaswandik
@jaswandik 2 жыл бұрын
Superb interview Sulekha!!!! Mast personality Supriya Tai!!!! Awesome!!! Please Ila Bhate, Resham Tipnis, Tanvi Azmi, Pallavi Joshi yanchya mulakhati baghayla awadatil.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Noted
@Indraneel1207
@Indraneel1207 2 жыл бұрын
Thank you Sulekha Tai for this wonderful interview. So much to learn from Supriyaji. Facing all adversities with a smile and positive attitude. Look forward to many more personalities and your one on one with them. Really a Dil ke kareeb show. 🙏
@anitapathare3312
@anitapathare3312 2 жыл бұрын
👍
@littlepenguinsschool2447
@littlepenguinsschool2447 2 жыл бұрын
Wonderful personality . Has always loved her performance . ❤️
@diptirajpurkar3778
@diptirajpurkar3778 2 жыл бұрын
Such a wonderful, wonderful interview. Just love the energy of Supriya tai🤩 Such a struggle behind that smiling face, loved all your acts in fu bai fu!!! Really hats off to you👏👏👏 Thank you Sulekha tai for bringing out such wonderful stories!!! You are one of them( your guests ), may that's why all of them speak so openly with you and that's a treat for all of us!!!
@sandhyasawant6026
@sandhyasawant6026 Жыл бұрын
@helloarenes
@helloarenes 2 жыл бұрын
Super entertaining and inspiring interview.. Its really nice to know life story of someone you like.. Amazing journey.. !!
@sweetsusan1978
@sweetsusan1978 2 жыл бұрын
Arey wah wah , mazi one of the favorites .....thank you so much ..tumche saglech interviews khupach chan astat..agdi dil ke karib.. 👌👍🏻👍🏻Vandana Gupte, Mukta barve, hyana pahila khup avdel..
@jayashreeyadav6025
@jayashreeyadav6025 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत सुलेखाजी, मला ही अशी थुप्लिया पातादे ( पदुकुते ) 😂😂 खुपच भावली, डॅशिंग, खमकी आणि जुन्या सोबत नव्याला आपलंसं करणारी 😘😘 कुठल्याही परिस्थितीला जीवनात आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो आणि आपल्याला त्यातुन काय काय घ्यायचे आहे, काय नाही घ्यायचे ते कळले पाहिजे 👍🏻 एकदम मस्त मुलाखत सुलेखाजी 🙏🌹❤️ पुन्हा एकदा आभार 😘😘👍🏻👌🏻👌🏻🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@vandanachitre9211
@vandanachitre9211 2 жыл бұрын
Very Positive performance ❤ All the best & congratulations 👍
@archanakadam2980
@archanakadam2980 2 жыл бұрын
Kiti kiti sundar interview.. Supriya Pathare is very positive personality .. hats off to her … Sulekha tai you are excellent host… tumhi lokana khup chan bolu deta
@anita4022
@anita4022 2 жыл бұрын
हास सुलेखा व सुप्रिया एकदम मस्त मुलाखत.राजस्थानचा किस्सा अंगावर काटा आणणारा.ऐकताना काही वाटले नाही पण तु जे काही अनुभवलेस ते भयंकर होते. मुंबईत आल्यावर त्याला कुटायला हवे होते . खरच भारी मुलाखत
@reshmavk3061
@reshmavk3061 2 жыл бұрын
खूप सुंदर अभिनेत्री.... आतुरतेने वाट पाहत आहे 😊🎉💖
@snehasatardekar3982
@snehasatardekar3982 2 жыл бұрын
She is a great struggler...great actress 👌👍
@artisardesai3782
@artisardesai3782 2 жыл бұрын
माणूस म्हणून सुप्रिया खूप छान आहे, खूप सहन केलं आहे आयुष्यात, विचारही छान आहेत.
@dr.triptidhote7043
@dr.triptidhote7043 2 жыл бұрын
I admire and respect people who live in the present and move on in life without making a fuss of their hardships and struggle !!! Respects!!! Supriya Pathare Mam I really felt you are my Dil Ke kareeb .... a bundle of positivity your laughter is infectious! and you are an inspiration!! More Power to you ...God bless and may you have many more achievements in the world of entertainment!!! Thanks a lot Sulekha Mam !!! Lots of Love and Regards Dr Tripti Dhote
@chitranadig4301
@chitranadig4301 2 жыл бұрын
Kharach khoop majja aali. Very exciting. Sulekha... Thank you very much for each and every episode of Dil ke Kareeb. Wish U good luck.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
thanks
@priyapatil5337
@priyapatil5337 2 жыл бұрын
Really looking forward to watch Supriya mam interview. Thank you sulekha mam
@umalad19
@umalad19 2 жыл бұрын
Phar mast interview
@rajendranardekar1090
@rajendranardekar1090 2 жыл бұрын
Very well conducted interview, felt like hearing 'gappa ' if two close friends...
@preetiasgaonkar7827
@preetiasgaonkar7827 2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत...Full of positivity nd energy...thanks to both of u 🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
thank you too
@ankitaadhikari4537
@ankitaadhikari4537 2 жыл бұрын
दिल के करिब मध्ये भरपूर अनुभवांचे आणि चांगल्या विचारांचे पेटारे भरलेले आहेत ते प्रत्येक वेळी अनुभवायला मिळतात 🙏
@prititangsale6853
@prititangsale6853 2 жыл бұрын
Great....best wishes to this fighter... & Sulkekaji u r Osam...!!🙏
@seemaohol7702
@seemaohol7702 2 жыл бұрын
सुप्रिया ताई खूपच छान बोलली हिंदी मधे मोलकरीन का करा.त्यासाठी मराठी कलाकारच का हवेत. खूपच मस्त
@bharatihazare3941
@bharatihazare3941 2 жыл бұрын
खुप निखालस मुलाखात,मला असे लोक आवडतात जे काही ही आडपड़दा न ठेवता बोलतात पण ह्या साठी जीगर लागत आणि तू जिगरवाली आहे सुप्रिया खुप खुप तुला शुभेच्छा.💐
@maheshmahatekar2885
@maheshmahatekar2885 3 ай бұрын
I love Supriya Pathare's acting. Very skillfull in all her acts. She tries to give her100℅ for all her acts. Age counts and that seems to be the reason for her exit from Chala Hava Yeu dya. But see is a blessed actor. God luck to you Supriya tai for all your endeavours.
@dr.poojapatil
@dr.poojapatil 2 жыл бұрын
Fabulous ♥️♥️ अगदीच विचाराने समृद्ध 🌈♥️
@sunitarajadhyaksha4078
@sunitarajadhyaksha4078 2 жыл бұрын
What a amazing wonderful lady. Loved this.
@neetaalate6272
@neetaalate6272 2 жыл бұрын
Energetic nd Positive Supriya Tai Really Great Thank u so much 🙏 Thanks Sulekhatai 🙏
@rekhak.b368
@rekhak.b368 2 жыл бұрын
THANKYOU Sulekhji ...I was waiting this interview very happy to watch Supriya Pathare ji .Tai ..Hardworking .dashing superb person 👆👏👍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
So nice of you, thank you too
@rekhak.b368
@rekhak.b368 2 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial your always welcome, missing.Respected Smita Ji Talwalkar Tai..n santacruz Talwalkars gym 🙏🙏
@DeeptiAP
@DeeptiAP 2 жыл бұрын
Hats off Supriya mam! Such an inspiration!!
@rajendranardekar1090
@rajendranardekar1090 2 жыл бұрын
Supriya tai, excellent acting skills... Like her all acts..
@beenadhakras1989
@beenadhakras1989 2 жыл бұрын
Inspite of facing hardships, she is so positive in her approach 👍
@Libra6
@Libra6 2 жыл бұрын
Khup chan ahe ha programme. And yes yesterday saw last episode of sang tu. The entire star cast and especially the character of sulakshana played by you, was unforgettable. If at all second part comes we will miss attu.😃👍👈🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@shubhadapanditrao9920
@shubhadapanditrao9920 2 жыл бұрын
Very inspiring and superb interview ! And Big thanks to you Sulekha for such wonderful content ❤🙏 I am a regular viewer of your channel. Best wishes 💐 Stay blessed
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
So nice of you. thanks
@rupalikarnik7574
@rupalikarnik7574 2 жыл бұрын
A very confident positive and happy go lucky actress.Respect
@ratnaprabhajagtap12
@ratnaprabhajagtap12 2 жыл бұрын
सुलेखा ताई, दिल के करिब हा माझा खुप खुप favourite program आहे .मी प्रत्येक एपिसोड आवडीने पहाते. मला अर्चना जोगळेकर ह्या धाडसी अभिनेत्री ची मुलाखात पहायला आवडेल.
@user-gc9tf9kn1d
@user-gc9tf9kn1d 2 жыл бұрын
अर्चना जोगळेकर आमच्या घराजवळच New Jersey, USA इथे राहते. भारतात आली तर शक्य होईल.
@sk.p2588
@sk.p2588 2 жыл бұрын
Aho Ti America madhe ahe.. Hyana tithe jav lagel .......Google kaka ni sangital
@shivaniwarik8869
@shivaniwarik8869 2 жыл бұрын
जशी lockdown मध्ये निवेदिता जोशिंची मुलाखत घेतली होती तशी घेता येईल की Zoom किंवा Google meet वर !गिफ्ट्स courier करता येतील
@shubhuful
@shubhuful 2 жыл бұрын
@@user-gc9tf9kn1d wow.... Do you people meet there often ?
@malinimayekar6861
@malinimayekar6861 2 жыл бұрын
k
@swaradaranade8713
@swaradaranade8713 2 жыл бұрын
मस्त,दिलखुलास मुलाखत👌👌❤❤
@sandhyakashyap2520
@sandhyakashyap2520 2 жыл бұрын
Majja aali. Thrilling. Inspiring. May God be with you and family forever.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Thank you. Wish you the same.
@surekhapanchal2174
@surekhapanchal2174 2 жыл бұрын
Superb Supriya tai, 👌👍🙏🙏
@kavitadjoshi
@kavitadjoshi 2 жыл бұрын
इतकी छान personality ! Hats off, though I don't watch tv.
@nehasawant1321
@nehasawant1321 2 жыл бұрын
Wow mastch. Great both of you
@smitaratnakar7185
@smitaratnakar7185 Жыл бұрын
Had followed fu bai fu closely. So was very happy and intrigued by this one! Again thanks for another precious life unfolding before your audience Sulekhaji and love you Supriya Pathak. 😍 ❤️
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Thanks
@priyankavhatkar5440
@priyankavhatkar5440 2 жыл бұрын
Our favourite actress Supriya mam ❤️ Thanks for this interview
@sujatakedar3121
@sujatakedar3121 2 жыл бұрын
Supriya Pathare, full of energy, mast
@nivisa1723
@nivisa1723 2 жыл бұрын
Supriya tai kharch khup kahi shikayla milal ❤️ Sulekha tai khup thanku tuzya mule tai la aikayala milal👍kahrch thanks
@kamalkishorpatil2443
@kamalkishorpatil2443 Жыл бұрын
खूपच प्रेरणादायीं. ह्या सुट्टीमधे जवळपास खुप एपिसोड पाहिले. प्रत्येक मुलाखतीत काहीतरी शिकन्यासारखे. जवळपास सर्वच मराठी कलाकार हे खड़तर प्रवासाने गेलेत. खुप प्रगल्भ कलाकार आहेत, जनु चालते विद्यापीठ. धन्यवाद ताई ह्या सर्व मुलखतींसाठी.
@shridharshetty7311
@shridharshetty7311 2 жыл бұрын
Bahut accha laga . Motivational story hai Supriya ji ka 🙏
@swanandghana.
@swanandghana. 2 жыл бұрын
फारच सुंदर.इला भाटे आणि सुहास जोशी यांची मुलाखत बघायला आवडेल.
@shubhamshinde8574
@shubhamshinde8574 2 жыл бұрын
सुप्रिया पठारे full on energetic 👍👍
@swatiharshe8752
@swatiharshe8752 Жыл бұрын
Excellent....she is really wonderful...woman
@ashvinikishor5451
@ashvinikishor5451 2 жыл бұрын
Wow...Great...waiting.... This epi...
@virajchaoji7065
@virajchaoji7065 2 жыл бұрын
Such a lovely person Supriya ji Full of life and energy.
@naturelover8506
@naturelover8506 2 жыл бұрын
Khupach sundar interview...very inspiring indeed 👏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@shaileshmhatre5040
@shaileshmhatre5040 2 жыл бұрын
जबरदस्त मुलाखत....एका हसऱ्या चेहऱ्याच्या मागे इतका मोठा संघर्ष असू शकतो हे सुप्रिया ताई कडून कळल.... खूप आभार सुलेखा ताई तुमचे तुम्ही ही मुलाखत घडवून आणल्या बद्दल...
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@sachinshinde8283
@sachinshinde8283 6 ай бұрын
Hii Supriya Tai Great Great job.Sulekhatai Wonderful video.keep it up.
@rashmichawan9267
@rashmichawan9267 2 жыл бұрын
जबरदस्त.... 👏👏👏 सुप्रिया पाठारे...grt amazing 🙏...basic funda of life तर excellent...thanks both of u 😘
@gajanandeo2555
@gajanandeo2555 2 жыл бұрын
/सुरेखाताई गप्पा मारीत तुम्ही फार सुंदर मुलाखत घेता.मला तुमची मुलाखत ऐकायची आहे ती कधी ऐकायला मिळेल का?
@bollywoodbubbles4883
@bollywoodbubbles4883 2 жыл бұрын
Very touching ,inspirational but njoyable at the same tym.v must learn how to cope up with the situation & look at life positively from this gr8 celebrity
@ujwalakale4276
@ujwalakale4276 2 жыл бұрын
Interesting interview😀💖💖🌷🌷 Khup chan.
@nk-ti2hw
@nk-ti2hw 2 жыл бұрын
खुपच छान मुलाखत. प्रेरणादायी. कान्चनमालाची भूमिका तर अफलातुनच.
Nayana Apte on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:04:48
Sulekha Talwalkar
Рет қаралды 187 М.
Suhas Joshi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:04:17
Sulekha Talwalkar
Рет қаралды 170 М.
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 44 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 11 МЛН
RANDY SANTIAGO:  Pinakamasakit ang mawalan ng anak || #TTWAA Ep. 204
47:30
TicTALK with Aster Amoyo
Рет қаралды 18 М.
आज जेवायला काय करायचं? | What’s for dinner?
30:58
Madhura Velankar On Gappanchi Misal | RJ Dnyaneshwari | Mirchi Marathi
47:02
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 44 МЛН