Sharad Ponkshe on Rahul Gandhi : Indira Gandhi यांचे पती Feroze Gandhi हे Muslim होते ? हे आहे सत्य

  Рет қаралды 162,375

BolBhidu

BolBhidu

11 ай бұрын

#BolBhidu #ferozegandhi #indiragandhi #फिरोजगांधी
राहुल गांधी हे खरंच गांधी आहेत का? त्यांचे मूळ नाव 'खान' आहे. या मुर्खांना यांच्या आजीचा इतिहास माहीत नाही तर यांना सावरकरांचा कसा माहित असणार? अशी वादग्रस्त टीका केली अभिनेते शरद पोंक्षे यांनी. यामुळं चर्चेत आले ते म्हणजे फिरोज गांधी आणि त्यांच्या आडनावाची हिस्ट्री. फिरोज गांधी मुस्लीम होते अशा आशयाचे दावे सोशल मीडियावर केले जातात.
फिरोज हा शब्दच असा आहे की या नावामुळे हे नाव मुस्लीम वाटतं. पण याच फिरोज नावामुळे आजवर गांधी कुटूंबाच्या भोवती धर्माचा संशय व्यक्त करण्याचं काम झालय. गांधी हे मुळचे मुस्लीम असल्याचा दाखला तर नेहमीच दिला जातो. गांधी कुटूंबाला आडनावावरून टार्गेट करण्याचं काम अनेकांनी केलं. पण खरंच फिरोज गांधी मुस्लीम होते का? त्यांच आडनाव खान होतं का? फिरोज गांधींच मुळ आडनाव काय होतं ? सत्य काय आहे ? फिरोज हे गांधी कसे झाले ? जाणून घेऊया...
गांधी घराण्याचा इतिहास - • मुळचे कौल असणारे नेहरू...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 200
@prajwal5176
@prajwal5176 11 ай бұрын
पोंक्षेने स्वतःच्या मुलीला पायलट बनवलंय आणि दुसऱ्याच्या मुलांना हातात दगड घ्यायला लावण्याचे विचार पेरतोय...
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 11 ай бұрын
असे काहीच नाही ❌️
@VidzMG
@VidzMG 11 ай бұрын
@@venkateshdeshpande9185 वकीलपत्र घेतलंय का आपण
@AN-uf7mk
@AN-uf7mk 11 ай бұрын
घांडी असुदे की गांधी मी एक भारतीय म्हणून ....मला राहुल गांधी कडे एक देश चालवायचे किंव्हा पुढें घेऊन जायचे कोणतेच कौशल्य , गुण दिसत नाही .....त्याने अजून एखादे छोटेसे राज्य सुध्दा मुख्यमंत्री म्हणून चालवले नाही .... सामान्य जनतेला एखाद्याला नोकरी साठी मुलाखती आणि अनुभव द्यावा लागतो पण घराणे शाही राजकारनात कोणतेच गुण नसलेले कर्तुत्व शुन्य लोक नेते बनुन देशाचं आणि जनतेचे भयंकर नुकसान करतात...पक्ष घराणेशाही बंद झालीच पाहिजे 😌🙏
@avi9312
@avi9312 11 ай бұрын
Barabar ahe Gandhi kutubane khup Kel ahe desasathi
@suyashdeshmukh5796
@suyashdeshmukh5796 11 ай бұрын
हातात दगड घेण्याचे विचार विरोधकांचे आहेत. आज पर्यंत कोणता हिंदू दगडफेक करताना दिसला तुम्हाला 😡
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 11 ай бұрын
*फाटकी हाफचड्डी रेशीमबाग विद्यापिठातुन* जे विद्यार्थी *इतिहास* शिकतात....... त्यांना *गोबर* आणि *अन्न* यांतील अंतर कळत नाही!!! 😂😂😂🤣🤣🤣
@Renaissance861
@Renaissance861 11 ай бұрын
🤣🤣🤣🤣
@Renaissance861
@Renaissance861 11 ай бұрын
लै हसलो राजे हो 👌🏼😂
@ncp281
@ncp281 11 ай бұрын
Tula kalalay na Rahul Gandhi che gotya kashe chatayche...mg chaat na limbu taakun..dusya n kay shikvto🤣🤣🤣🤣🤣
@Vikaspatil.00164
@Vikaspatil.00164 11 ай бұрын
😂😂😅
@krishnavet504
@krishnavet504 11 ай бұрын
😂
@MrPatil-zq1ge
@MrPatil-zq1ge 11 ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा एकदा अधोगामी पासून वाचवण्याचे उत्कृष्ट काम बोल भिडू करत आहे. तुमचा कामाला सलाम👍👍 असेच प्रबोधन करत राहा... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा😊☺️💐
@santoshbharat3345
@santoshbharat3345 11 ай бұрын
अहो पुरोगामी की भूत नचनाऱ्यानी सत्य आत्मसासाथ करावे गांडी नावावाले गांधी च नाव का वापरतात ते.......
@ROHAN-lx6hu
@ROHAN-lx6hu 11 ай бұрын
आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 कारण कित्येक वर्षांचा भ्रम आपण आज मोडला आहे❤ लोक मनाला येईल ते बोलतात पण त्यामागचा इतिहास व त्या मागच्या भावना आज बोल भिडू च्या माध्यमातून समजले😊😊😊😊😊😊
@sandipgaikwad366
@sandipgaikwad366 11 ай бұрын
लगोलग ते ब्रह्मचर्य प्रयोगावर पण एक व्हिडिओ करून चित्र स्पष्ट करावे, उगीच मनुबेन टार्गेट होत आहेत ..
@sandipgaikwad366
@sandipgaikwad366 11 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/i9Sqnqdivci2nXk.html
@Vijayshinde-em4gs
@Vijayshinde-em4gs 11 ай бұрын
@gauravkhandare3869
@gauravkhandare3869 11 ай бұрын
गांधी परिवार कायम मुस्लीम समाजाला पाठीशी का घालतो जर ते मुस्लिम नाहीत तर एवढे प्रेम का त्या समाजाबद्दल ह्याचे पण उत्तर द्या शोधून 😂😂
@santoshbharat3345
@santoshbharat3345 11 ай бұрын
मग कळले असेल च घांडी होते ते ............
@prajwal5176
@prajwal5176 11 ай бұрын
पोंक्षे whatsapp university चा शिक्षक आहे वाटतं ! 😂😂
@swatijadhav3733
@swatijadhav3733 11 ай бұрын
😂😂😂😂 True.
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 11 ай бұрын
*फाटकी हाफचड्डी विद्यापीठ रेशीमबाग नागपूरचा* विद्यार्थी आहे तो *बामनवादी पोक्षा!!!*
@VidzMG
@VidzMG 11 ай бұрын
@@yuvraj26_08 Bharatche tukde tar MIM ani BJPchya purvajani kelet
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 11 ай бұрын
@@VidzMG कसे?
@pratappatil7727
@pratappatil7727 11 ай бұрын
Barobar
@ravindrakhanandevlogs1175
@ravindrakhanandevlogs1175 11 ай бұрын
खरं तर पोंक्षे काँग्रेस ला मदतच करत आहेत असे वाटते . त्यांच्या निमित्ताने खरी माहीती समोर येते आहे.😊
@TheCheetra
@TheCheetra 11 ай бұрын
👍🏻
@sjmogal436
@sjmogal436 11 ай бұрын
​@@TheCheetraPll9
@Think_about_it2
@Think_about_it2 11 ай бұрын
Kharaye😂😂
@santoshbharat3345
@santoshbharat3345 11 ай бұрын
मला ही तेच म्हणायचे घांडी हे गांधी नाव लावतात फक्त काही मूर्खसाठी जे अजून पण याला सत्य च समजतात
@pravinmore993
@pravinmore993 11 ай бұрын
खरेच... बोलभीडू टीम तुमचे खूप कौतुक व आभार आहे...!! अशाप्रकारे लोकांचे असे गैरसमज दूर करण्याची आणि खरी महिती पुढे आणण्याची खूप गरज आहे...! ज्यामुळे समाज व देश विभागला जातो आणि देश विघातक लोकांना फायदा होतो...!!
@venangiunde5112
@venangiunde5112 11 ай бұрын
बोल भीडू ने सावरकरांचा अभ्यास करू न
@surekhashaha6373
@surekhashaha6373 11 ай бұрын
आज मी 59 वर्षांची झाले पण आज नाव व आडनावाचा खरा ईतिहास कळाला ...आपले फार धन्यवाद .. युट्युबवर खुप काय काय ज्याच्या मनाला जे येईल ते टाकतो खर्या खोट्याची शहानिशा केल्याशिवाय .अन गैरसमज पसरतात
@yuvrajjadhav2881
@yuvrajjadhav2881 11 ай бұрын
अगदी बरोबर.
@VidzMG
@VidzMG 11 ай бұрын
Koni kahihi mhna.. Aplya aaji ajobani or aai vadilani BJP la matdan ka kel nahi he Modinchi bhashne ani feka feki baghun kalun yete ...😅😅
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 11 ай бұрын
2014 2019 बद्दल बोल .. Only BJP 🪷
@VidzMG
@VidzMG 11 ай бұрын
@@venkateshdeshpande9185 तुम्ही आणि इतर कलुषित विचारसरणीचे लोक.. समाजात कितीही विष पेरा, विजय "सत्याचाच" होणार. साने गुरुजी म्हणतात तसे- "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे..."
@tusharvirkar2374
@tusharvirkar2374 11 ай бұрын
​@@venkateshdeshpande9185ye bullya chup gandu kuthacha aala lagech ethe hagayala
@akshay_todkar_555
@akshay_todkar_555 11 ай бұрын
सत्य बाहेर पडले की काही लोक रडतात😂😂
@prathamesharage
@prathamesharage 11 ай бұрын
Jase ki kide guruji radtaat ki te rss che nahit 😂😂
@preshitpadelkar5640
@preshitpadelkar5640 11 ай бұрын
खुप छान.....शिकलेल्या अशिक्षित लोकांसाठी ही माहिती ज्ञानात भर घालणारी आहे.....
@abhiiiii262
@abhiiiii262 11 ай бұрын
WhatsApp university 😂😂 लय अवघड़ आहे यांच… एक जन काल बोल्ला २०४७ ला इंग्रेज येनार लय घाबरला होता BJP शिवाय कसाच पर्याय नाहीं म्हनला 😂😂
@goodhuman6936
@goodhuman6936 11 ай бұрын
😀😀 बरोबर
@justdoit0001
@justdoit0001 11 ай бұрын
😂😂
@anupriyadesai542
@anupriyadesai542 11 ай бұрын
😂😂
@vivekgarad
@vivekgarad 11 ай бұрын
😅😅
@Manjeet238
@Manjeet238 11 ай бұрын
Tula aj kalal
@vishalkamble4040
@vishalkamble4040 11 ай бұрын
शरद पोंक्षे ला एवढीच अक्कल आहे, जर हा मनुष्य एवढाच हुषार आहे तर हा माणूस एखादा इतिहासकार का बरं झाला नाही🤔🤔🤔🤔
@yuvraj26_08
@yuvraj26_08 11 ай бұрын
Te Congress ni kelele aatyachar Hindun war vachu shakat nahi manun 😅
@VidzMG
@VidzMG 11 ай бұрын
@@yuvraj26_08 Manipur madhye atyachar chalu ahet tyavar ka nahi bolat mag. Hindutvachya navakhali ghanerade rajkaran kartat. Somyya, brijbhushan ne tar नागवे keley hindutv
@user-sd3gu8uo7z
@user-sd3gu8uo7z 11 ай бұрын
Etihaskar nahiye bare
@yuvraj26_08
@yuvraj26_08 11 ай бұрын
@@VidzMG Same case in Rajasthan 7 year girl rapped and was burnt and many case Why Silent for it !!!?? Fakta Manipur madhe aata zala asa pan nahi 2011 madhe suddha he cha zala hota
@VidzMG
@VidzMG 11 ай бұрын
​@@yuvraj26_08 Same case in UP.. Hindu girl was raped and burnt alive by BJP leader.. Tevha ka nahi bolat? अपराध्याला धर्म नसतो.. हिंदू मुस्लीम कोणी असला तरी अपराधी हा अधर्मी असतो
@mayurgaikwad2008
@mayurgaikwad2008 11 ай бұрын
वरुन गांधी कोण आहेत. मेनका गांधी कोण आहेत. पोंक्षे साहेब
@GaneshKharkar-im2vh
@GaneshKharkar-im2vh 11 ай бұрын
Kaich saheb setach
@ashokwagh2958
@ashokwagh2958 11 ай бұрын
पोक्षा कोण तेच माहित अजून कुणाला
@rohankumarwakle9462
@rohankumarwakle9462 11 ай бұрын
राजीव गांधी यांचे सख्खे भाऊ संजय गांधी यांची पत्नी ही मेनका गांधी व त्यांचा मुलगा वरून गांधी आहे....👍
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc 11 ай бұрын
​@@rohankumarwakle9462ते बरीच वर्षे भाजपमधे आहेत . पों गशे ला म्हणाव पक्षात का ठेवलं ?
@rohankumarwakle9462
@rohankumarwakle9462 11 ай бұрын
@@Dj-vv1yc पोंगशे आणि भाजप स्वतःच्या फायद्यानुसार हिंदुत्व वापरतात... पोंगशे च्या समोर जरी वरून गांधी ला उभं केलं तरी तो त्याकडे दुर्लक्ष करेल...
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 11 ай бұрын
राजकारणी लोकं काहीही करू शकतात 😂😂😂😂
@hemantgajbe8366
@hemantgajbe8366 11 ай бұрын
Except BJP
@sudhirchavan9932
@sudhirchavan9932 11 ай бұрын
आज समजला खरा इतिहास ...गांधी घराणे चि बदनामी केल्या बद्दल पोंक्षे ला समज द्यायला हवी चुकिच्य माहिती बद्दल अटक करावी
@kevalkhawane
@kevalkhawane 11 ай бұрын
rahul gandhi parshi aahet mag te swatahala brahmin ka sangtat janeu ghalun gotra sangtat
@anirudhaghadge7775
@anirudhaghadge7775 11 ай бұрын
अटक झाली तर माफीनामा पेश करतील
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 11 ай бұрын
@@kevalkhawane *अंधबुद्धी;* ते त्यांच्या आजोळचा वारसा चालवतात!!! त्यांनी गोत्र घेतले आहे..... . अरे बहुजन माणसा; बामनांच्या सानिध्यात राहून तुला हिंदू धर्माचे ज्ञान कधीही मिळणार नाही.... पण तुझ्या सेवेचे फळ बामनवाद्यांना नक्कीच मिळणार!!!😊
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 11 ай бұрын
@@anirudhaghadge7775 😂😂
@pranjalbelwalkar3582
@pranjalbelwalkar3582 11 ай бұрын
​@@kevalkhawane Pandit Neharu was kashmiri Pandit
@ramdasbokare29
@ramdasbokare29 11 ай бұрын
आपण भक्ताचं अज्ञान दूर केलात मनःपुर्वक अभिनंदन 😅
@ChhatrapatiShivajiMaharaj96k
@ChhatrapatiShivajiMaharaj96k 11 ай бұрын
Tu kon Landyanci awlad ka Bhimta 😂 are Librandu Chamchya Sod Soniyachi gulami😂
@Manjeet238
@Manjeet238 11 ай бұрын
Tula aj kalal tu nko sangu.
@shubhamkendre9929
@shubhamkendre9929 11 ай бұрын
Muslim lokanch gairsamaj dur zala
@atharvshinde18
@atharvshinde18 11 ай бұрын
व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी बंद करावी फिरोज गांधी पारशी होते
@sandiplive1724
@sandiplive1724 11 ай бұрын
म्हणजे मदरसाछाप comment करायची का
@Hindustani...108
@Hindustani...108 11 ай бұрын
😂😂😂
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 11 ай бұрын
मग राहुल गांधी जाणेउधारी हिंदू कसा सांगा खानदानी गुलाम
@Kbhft
@Kbhft 11 ай бұрын
पपू युनिव्हर्सिटी बंद झाली पाहिजे. पपू भक्त सांगतो पृथ्वी गोल नाही चपटी आहे. 😄
@anii8327
@anii8327 11 ай бұрын
​​@@Kbhftपप्पू भक्त नाही रे पप्पू चाटे चमचे आहेत ते😂
@user-sd3gu8uo7z
@user-sd3gu8uo7z 11 ай бұрын
पोंक्षे पर्यंत उत्तर पोहचले पाहिजे
@dnyaneshwarkshirsagar91
@dnyaneshwarkshirsagar91 11 ай бұрын
फिरोज गांधी असो वा घांडी ते जाऊ द्या ! हि माहीती राहुल गांधीला सुद्धा माहीत नसणार. तुम्ही खरंच खूप छान आणि अभ्यासपूर्ण माहीती दिलीत. तुमचे खूप खूप धन्यवाद. 😮😮
@milindrane4995
@milindrane4995 11 ай бұрын
😂
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc 11 ай бұрын
सत्य लवकर उजेडात आणले धन्यवाद . एकदा हेडगेवार मुबारक अली, थुसु रहमान बाई यांची पण माहीती काढा .
@bhaskarchandane1093
@bhaskarchandane1093 11 ай бұрын
तुम्ही एवढा अभ्यास करून खरं लोकांना सांगता. मग अभ्यास करून न बोलणारे खुप लोक आहेत, त्यातले एक शरद पोंक्षे यांना हा व्हिडिओ पाठवा.
@Sumangal8523
@Sumangal8523 11 ай бұрын
त्या पोंक्षाला काय हे माहीत नसेल काय?हे सगळे गांधी कुटुंबाला बदनाम करण्यासाठी सुरू आहे.
@alwaystrue01
@alwaystrue01 11 ай бұрын
What's Up विद्या पीठ चे विद्यार्थी ना पास ना पास फक्त ठकल पास 😂😂😂
@ganeshdudhal8489
@ganeshdudhal8489 11 ай бұрын
Most truthful and authentic video. The news reader knows much of history, unlike Mr Ponkshe. This video is very important because everyone needs to know reality of Gandhi family. Thank you madam for making this valuable video. All BJP and RSS followers must see this. These people are greatly prejudiced and adroit in spreading rumours.
@swatijadhav3733
@swatijadhav3733 11 ай бұрын
Agreed 👍
@santoshbharat3345
@santoshbharat3345 11 ай бұрын
I think so you also know the resion behind the name Gandhi they use ,but they all are घांडी How shameless na...........
@stulpul
@stulpul 11 ай бұрын
अजून एक व्हिडिओ करा. राहुल गांधी स्वतः ला दत्तात्रय गोत्र असलेले ब्राम्हण म्हणवतात. ते कसे ?
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 11 ай бұрын
तुम्ही जात, गोत्र व धर्म यातच अडकून रहा....
@milindrane4995
@milindrane4995 11 ай бұрын
कारण त्यांचा ओढा जास्त करून मुस्लिमांमध्ये आहे असे त्यांच्या धोरणावरून दिसते
@vaishaliwalunj9451
@vaishaliwalunj9451 10 ай бұрын
Rahul Gandhi कोणत्या जातीचे किंवा कोणत्या धर्माचे हे बघण्या पेख ते जे या देशातील गरीब जनतेचा awaj banale ahet shetkari berojgar mahi garib lok yancha संसदेत awaj Rahul Gandhi ch उचलतात ... मोदी अडाणी ल जे काही भारत देश लुटून त्याची भरती करत आहे .. त्याच्या बद्दल awaj Rahul Gandhi h उचलतात ... त्यामुळे जात धर्म सोडा आणि देशाला वाचवा ...
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 11 ай бұрын
आता हेच व्हॉटसअप युनिव्हर्सिटी वर टाका, आणि लोकांना खर खोटं कळू द्या. जय महाराष्ट्र
@ramakant6304
@ramakant6304 11 ай бұрын
ही माहिती आम्हाला होती तथापी आपल्या माध्यमातुन परत सगळ्यांपर्यंत पोहोचवील्याबध्दल धन्यवाद, फिरोज गांधी हे कट्टर लोहीया वादी व खूप आक्रमक नेते होते, इंदिरा गांधींना ते आवडले म्हणजे ते सर्वसाधारण व्यक्तीमत्व नव्हते हे लक्षात येते.
@rahulgede
@rahulgede 11 ай бұрын
Sharad ponkshe la evdhi importance dyaychi kay garaj.... Kay कर्तुत्व ahe त्यांचं.... Ek साधारण flop actor Ankhi kahi nahi...
@borawakeharishnitin2481
@borawakeharishnitin2481 11 ай бұрын
पोंक्षे समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतो
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 11 ай бұрын
जातिवंत आहे तो!!!
@shridharaiwale6548
@shridharaiwale6548 11 ай бұрын
Great माहिती होती खर तर ही माहिती संपूर्ण देशाला माहित होयला पाहिजे जमल्यास हिंदी किंवा इंग्रजी मध्ये पण करा...
@djjd8798
@djjd8798 11 ай бұрын
राहुल गांधींना पारशी दिनाचा हार्दिक शुभेच्छा😂😂
@sandiplive1724
@sandiplive1724 11 ай бұрын
एकदम बरोबर, म्हणजे हे हिन्दू नव्हतेच हे महत्त्वाचं
@user-ju8dh1qf8c
@user-ju8dh1qf8c 11 ай бұрын
ते कोण आहेत हे महत्त्वाचे नाहीच पण त्यांच्या प्रत्येकाने देशासाठी बलिदान दिले हे महत्त्वाचे आहे..... धर्माच्या गोष्टी करणाऱ्यांना किमान त्या त्या धर्माबद्दल थोडीशी माहिती तरी असावी एवढच...... थोडीशी माहिती घ्या पारशी धर्म काय आहे आणि आज तो धर्म का लोप पावतोय आणि स्मुती इराणी अजून हिंदूच का आहे......
@SKTechEducation
@SKTechEducation 11 ай бұрын
​@@sandiplive1724म्हणजे तुम्ही अंडभक्त चुक मान्य करायला तयार नाहीत तर मग
@sandiplive1724
@sandiplive1724 11 ай бұрын
@@SKTechEducation हो पप्पुजी के दोस्त
@pritamsavle4782
@pritamsavle4782 11 ай бұрын
​@@sandiplive1724हो ते हिंदू नव्हते पण ते खरे देशभक्त होते. तुझ्या पूर्वझासारखे ब्रिटिशांची दलाली खात नव्हते. हाफचड्डी RSS मनुवादी
@yogeshdeshmukh2320
@yogeshdeshmukh2320 11 ай бұрын
माला एक कळत नाही इलेट्रिक मीडिया शरद पोगशे सारख्या भिकार माणसाला का महत्व देतात
@prashantmesea
@prashantmesea 11 ай бұрын
पोंक्षे ची पुढची पिढी तरी चांगल्या विचारांची असावी.. त्याचे घाण आणि विकृत विचार त्याच्यासोबतच नष्ट व्हावे हीच इच्छा 🙏🏻🙏🏻
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 11 ай бұрын
पोंक्षे ची पुढची पिढी विमान उडवतेय.... आणि हा लोकांना बैलगाडी हकलायला सांगतोय!!!!!
@IRFANMULLAmotivation
@IRFANMULLAmotivation 11 ай бұрын
पोक्षे म्हणजे आपलं ठेवा झाकून आणि दुसऱ्याच बगा वाकून
@jitendrakanade3057
@jitendrakanade3057 11 ай бұрын
आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद...
@ggcorp-zx3mv
@ggcorp-zx3mv 11 ай бұрын
धन्यवाद. तुम्ही तुमचे काम खूप चांगले करत आहात. सत्य हे लोकांपर्यंत आलेच पाहिजे....
@PT-py7cn
@PT-py7cn 11 ай бұрын
Well done bol bhidu !!! Poksenchi dang marlyabddl 😂😂
@dipakchaudhari7596
@dipakchaudhari7596 11 ай бұрын
पोंक्षे चा पोचा केला तुम्ही
@abadtalari
@abadtalari 11 ай бұрын
How many times should we have to prove our Love for our country, I can totally understand Happy Navroz to BolBhidu team keep it up Thanks
@ncp281
@ncp281 11 ай бұрын
No need to prove anybody bro..just stop standing behind jihadi mindset people. 20 crore muslims lives in India obviously all of them are not extremist or India hater..but u have to accept their is definitely huge no of population living in India who stand against India nd I'm staying in Hyderabad I'm seeing closely how these people just visit old city ull be scared.visit every muslim gheto area in India Pakistan match ull be seeing clearly...to ae drama yaha karna band kro.
@anilkokane4442
@anilkokane4442 11 ай бұрын
5:36 xdq😂😢
@sandipgaikwad366
@sandipgaikwad366 11 ай бұрын
फिरोझ घांडी मग राहुल घंडी करा ना, & ओरिजनल गांधी कुठे आहेत त्यांना शोधा...😊
@dineshavachat
@dineshavachat 11 ай бұрын
मामा मामी,मावळण,आत्या,मावशी,मेव्हणी,काका, सासर ,माहेर कोण आहेत यांचे हे पण सांगा .. यांनी पण आडनाव बदलेल आहे का आता नात्यांचे ओझं झालेय नकोत नाती आता होऊ जनावरे..जनावरेंना नाती नसतात
@humanbeing4076
@humanbeing4076 11 ай бұрын
हा व्हिडीओ बनवल्या बद्दल खूप खूप आभार🙏 खुप छान व्हिडीओ होता👏 Please make more video of debunking false claims !
@raosaheb3971
@raosaheb3971 11 ай бұрын
बोल भिडू चे कौतुक केले तेव्हढे कमी आहे. जी माहिती मला आजपर्यंत मला माहीत नव्हतं ती माहिती आपण दिली त्याबद्दल आपल्या टीम चे अभिनंदन.💐💐
@user-ku2mv5hh6q
@user-ku2mv5hh6q 11 ай бұрын
खरी माहिती असल्या शिवाय कुणीही मूर्खासारखी बडबड करू नये.तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद.
@santoshtakawale2286
@santoshtakawale2286 11 ай бұрын
हे पण सांगा कि आडनाव कधी चेंज केले साल, आणि संजीव गांधी च्या वडिलांचे नाव व राजीव गांधी यांच्या वडिलांचे नाव सांगितलं तर पूर्ण सत्य सांगा. मला बोल भिडू चे एपिसोड आवडतात मी प्रत्येक एपिसोड पाहतो परंतु आज हा भाग पाहून असं वाटलं कि तुम्ही एका विशिष्ट लोकांना टार्गेट करताय आणि एकाला प्रोटेक्त करताय
@1234achyut
@1234achyut 11 ай бұрын
Right 👍
@jitendrapatil6132
@jitendrapatil6132 11 ай бұрын
कंटेंट नाही पटला तर लगेच पार्शिलिटी आठवली
@Vinay55
@Vinay55 11 ай бұрын
जी माणसं विचाराने मात करु शकत नसतात ती भ्रामक माहीती पसरवीतात, कदाचित् त्याना ठाऊक नाही आहे की बोल भीडू अभी ज़िंदा है! 😂😂
@shashigawde4293
@shashigawde4293 11 ай бұрын
माहिती चांगली वाटली, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा नंतर ही आपला काही समाज कोणाच्याही कर्तृत्वाकडे न पाहता त्यांच्या धर्माकडे पाहतो त्याच दुःख वाटतं,नी हे २०१४नंतर जास्त वाढल हे नमुद करायलाच हवं....
@kiransomwanshi9089
@kiransomwanshi9089 11 ай бұрын
Simply super and nice information about Firoz Gandhi .
@sanketmorevlogs.3830
@sanketmorevlogs.3830 11 ай бұрын
दम असेल तर सावरकरांन विषयी माहिती सांगा😢 भगत सिंग, सुखदेव ,राजगुरू, चंद्रशेखर आझाद, नेताजी बोस , चाफेकर बंधू, लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती सांगा.
@omkarsawant8164
@omkarsawant8164 11 ай бұрын
Bhaa he Bol bhidu Wale secculer aahet te nhit saganr kadhi te fkt Congress chi ch laal chatanr kay tr mhane purogami maharastra
@rahulsuradkar3393
@rahulsuradkar3393 11 ай бұрын
Ho he barobar aahe सावरकरांनी किती वेळेस माफी मागितली...हेडगेवार कसे देशविरोधी होते...गोळवलकर यांच्या बंच ऑफ thoughts बद्दल सांगा....
@maheshbhopale2070
@maheshbhopale2070 11 ай бұрын
ताई माहिती अप्रतिम व अतिशय महत्त्वाची दूध का दूध पानी का पानी आपल्या सत्यशोधन माहिती साठी संपूर्ण भारतवासीयांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार!
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 11 ай бұрын
फिरोज खानचं आहे तो
@dronemitra
@dronemitra 11 ай бұрын
good information.. ! rakesh jhunjhunwala var video karal ka.?
@wajid699
@wajid699 11 ай бұрын
Kay farak पडतो..भारतीय आहे खूप झालं..
@swapnilpradhan9543
@swapnilpradhan9543 11 ай бұрын
It is very unfortunate that actor like Sharad ponkshe has such a shallow thinking and is only an ill informed man who tries to spread anger and divide the society. Such a shame .
@mehulmehta1508
@mehulmehta1508 11 ай бұрын
Nehru haramkhor and papu full entertainment
@hungamawitheducation2970
@hungamawitheducation2970 11 ай бұрын
आपण सांगतात ते सत्य आम्ही कसे समजायचे
@omkarkolhatkarphotography1918
@omkarkolhatkarphotography1918 11 ай бұрын
असाच एखादा व्हिडिओ सावरकरांवर पण करा. ज्या पञावरुन त्यांच्यावर आरोप केले जातात. तसेच त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवा.
@pritamsavle4782
@pritamsavle4782 11 ай бұрын
धन्यवाद बोलभिडू, आपला मुख्य उद्देश हा जनतेमध्ये योग्य माहिती देऊन समजप्रबोदन करणे हा आहे हे आपण सिद्ध केल आहे. त्यामुळे आपला आदर अजूनच वाढला आहे.
@amolsonawale2547
@amolsonawale2547 11 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली... नाहीतर हा bjp चा दोन कवडीचा अंधभक्तांनी तर संपूर्ण भारताला दिशाभूल करून ठेवले आहे.. आपल्या या channel चा माध्यमधून सत्य बाहेर आल्याबद्दल आभार 🙏
@venangiunde5112
@venangiunde5112 11 ай бұрын
सावरकर वाचा मग खरे समजेल
@vinodkale6162
@vinodkale6162 11 ай бұрын
Fabricated story suitable for the so-called 1st Family😂😂😂😂
@VijayNikam13
@VijayNikam13 11 ай бұрын
❤🙏👌👌👌
@nitink15
@nitink15 11 ай бұрын
अंधभक्तनिर्दालक चॅनल ला अभिवादन! मस्त माहिती दिली! ग्रेट!! आता अजून एक गोष्ट सांगा. पारशी माणसाचा नातू , पारशी वडील आणि ख्रिश्चन आईचा मुलगा दत्तात्रय गोत्री, जनेऊधारी ब्राह्मण कसा काय झाला?
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 11 ай бұрын
😄👏👏🚩
@vijaymundhe3119
@vijaymundhe3119 11 ай бұрын
घांडी होते परशी होते 😂 जेनियु धारी नव्हते 😅
@sachinbharati373
@sachinbharati373 11 ай бұрын
चला किमान काहीतरी योग्य बोल भिडू कडून ऐकायला मिळाले. अगदी आभार
@SanjayPawar-iy2tr
@SanjayPawar-iy2tr 11 ай бұрын
गांधी या नावाचा राजकारणात फायदा होण्यासाठी आडनाव change केलं आहे
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 11 ай бұрын
गांधी नाही ते ghandy आहे ..त्यांनी ते बदलून गांधी केलं
@Renaissance861
@Renaissance861 11 ай бұрын
उच्चाराचा फरक आहे बे डेंगण्या घेलचोड्या
@sandiplive1724
@sandiplive1724 11 ай бұрын
मूळ मुद्दा हा की ते हिन्दू नव्हते .
@prathamesharage
@prathamesharage 11 ай бұрын
Akkal kmi bhaktanna he pan mahit nahi ki parsi lokanna dharm nsto ..satyshodhak samajapramane kinva arya samajapramane
@am7814
@am7814 11 ай бұрын
@@sandiplive1724 smriti Irani, Amit Shah konti Hindu aha te sanga
@pushkar_955
@pushkar_955 11 ай бұрын
Jay maafiveer savrkar ki😅
@northman-yt7706
@northman-yt7706 11 ай бұрын
कितीही narretive set करायचा प्रयत्न करा... आम्ही आहोत ना काळजी करू नका येणार तर कमळ च...बोल भिडू कुठे वळतंय कळतंय आता... आणि तटस्थ रहा तर channel साठी फार चांगले राहील 🙏🏻.. जय हिंद
@prashantpatil116
@prashantpatil116 11 ай бұрын
धन्यवाद 👌👌👍
@vikasraut1912
@vikasraut1912 11 ай бұрын
वारेवा शरदखान साहेब।
@dardbharegeet5014
@dardbharegeet5014 11 ай бұрын
Vikas khan
@lakshana9427
@lakshana9427 11 ай бұрын
Thank you bol bhidu.. ❤
@bhushanjadhav9795
@bhushanjadhav9795 11 ай бұрын
khup chaan mahiti dili.. ashich yogya ani khari mahiti denare videos banvat raha.. khup subhecha...
@ashokshah8754
@ashokshah8754 11 ай бұрын
अर्धवट माहिती अर्ध सत्य ,सांगितले आहे पूर्ण सत्य ऐकवा
@pratikborade8931
@pratikborade8931 11 ай бұрын
Nice video thanks for unveiling the truth. 👍
@goodhuman6936
@goodhuman6936 11 ай бұрын
छान माहिती दिली आहे.
@nitinpatil-usa-california
@nitinpatil-usa-california 11 ай бұрын
Their surname is NOT "Gandhi". This is the truth!
@rupeshagre949
@rupeshagre949 10 ай бұрын
Yes,it's ghandy
@yogeshsathe4185
@yogeshsathe4185 11 ай бұрын
Khup ch chhan mahiti,Sharad Ponkhe aata maryada olandat aahet.Sarv gairsamaj dur zale
@drswapnilchavan
@drswapnilchavan 11 ай бұрын
Mag Rahul Gandhi जनेऊ (जन्व) घालून मंदिरात जाऊन ..खुद ब्राम्हण असल्याचा का म्हणतात/ बसवतात😂
@RahulJadhav-pv1xd
@RahulJadhav-pv1xd 11 ай бұрын
फक्त गांधी आडनाव आपल्याला मिळावं म्हणून इंदिरा गांधी यांनी फिरोज गांधी यांच्या सोबत विवाह केला असही म्हणतात त्यात किती तथ्य हे पण सांगा
@Sumangal8523
@Sumangal8523 11 ай бұрын
खोटे आहे हे.
@beingaware43
@beingaware43 11 ай бұрын
खूपच छान माहिती, all doubts crystal clear
@subhashnayak3996
@subhashnayak3996 11 ай бұрын
मोहिनी मॅडम, व्हिडिओ खुप छान वाटला, खुप छान माहिती सांगितली आणि सांगण्याची पद्दत खुप चांगली
@manojsagaonkar6576
@manojsagaonkar6576 11 ай бұрын
Ponkshe chyaa baapaach Naaav Ahmedshah Abdali aahe......
@Tukaram840
@Tukaram840 11 ай бұрын
बरं मग आता पुढचा विडिओ हा बनवा कि कोटाच्या वर जानवं घालणारा राहुल गांधी हिंदू कसा? पन या विडिओ तर फिरोज घांडी (गांधी) हे पारशी होते.खान नव्हते.हे तुम्हीच सांगितले बरं हे लक्षात राहु द्या.आणी अंत्यसंस्कार हिंदू रितीरिवाजा नुसार केले म्हनून कोणी हिंदू होत नाही.
@user-sj6eu8sp9v
@user-sj6eu8sp9v 11 ай бұрын
Ha video khup important ahe. Apan video madhe sandarbh deun bolalat yabaddal abhinandan! Ponkshen sarkhi mandali bina sandarbha overconfidence sobat ji vidhana kartat, tyach atishay yogya and academic uttar ahe :)
@amitambekar2097
@amitambekar2097 11 ай бұрын
I think one point is missing .. can you pls let us also know when he actually change the surname …date etc ???
@gajananranade9429
@gajananranade9429 11 ай бұрын
They are called GHANDI..in Gujarat... changed to Gandhi...and took the advantage...
@swapnilvirus
@swapnilvirus 11 ай бұрын
This is fantastic presentation !! @BolBhidu is doing a great job.
@dhananjaybudhavale1129
@dhananjaybudhavale1129 11 ай бұрын
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर व्हिडिओ बनवा आणि दोन्ही बाजू समजावून सांगा, विनंती
@goodnorning6052
@goodnorning6052 11 ай бұрын
तुम्ही जे संगीतले त्या बद्दल धन्यवाद आता पर्यंत हा एक प्रश्ना होता
@nitish_ingale
@nitish_ingale 11 ай бұрын
खूप महत्वाची माहिती दिल्याबद्दल बोल भिडू चे धन्यवाद
@shrikantpawar8881
@shrikantpawar8881 11 ай бұрын
Aaj majhi pn ek misunderstanding dur jhali So thank you madam and also thanx to bol bhidu ☺ 👍 And ha tumchi information khup knowledgeable so thanx for that
@sujeetjadhav719
@sujeetjadhav719 11 ай бұрын
बोल भिडू जबदस्त तोंडावर पाडलं ❤
@vinayakjadhav4721
@vinayakjadhav4721 11 ай бұрын
धन्यवाद बोल भिडू टीम , सत्य माहिती जगा समोर आणल्या बद्द्ल
@atoz464
@atoz464 11 ай бұрын
❤❤ 1No. Video पण हे अंधभक्त कळणारच नाही त्यांच्या डोक्यात दगड जरी घातला😂😂😂
@shyampatil6472
@shyampatil6472 11 ай бұрын
Great information ☺️☺️
@sanjeevpurao3366
@sanjeevpurao3366 11 ай бұрын
Great info.
@hambirravgayakwad6269
@hambirravgayakwad6269 11 ай бұрын
आता यांनी एखादी खर जर बोलले तरी लोकांना ते पटणार नाही.
@King-mk7nb
@King-mk7nb 11 ай бұрын
Great information...this is much needed in today's time... great work
@planetshipping7820
@planetshipping7820 11 ай бұрын
Superb
@abhishekbelekar3104
@abhishekbelekar3104 11 ай бұрын
Khup Chan mhiti dilit...khup abhar..
@ganesh.m4353
@ganesh.m4353 11 ай бұрын
मस्त विश्लेषण केला आज वाह कमेंट मध्ये नुसता जाळ लागलाय 😂
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 38 МЛН
Vansh: Journey of Nehru-Gandhi Family Dynasty
35:16
IndiaTV
Рет қаралды 2,9 МЛН