No video

दाभोळकर हत्या व ईचलकरंजीकर वकिल | संपुर्ण सत्य

  Рет қаралды 46,791

Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA

Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA

Күн бұрын

दाभोळकर हत्येतून हिंदूंच्या साठी न्यायलयीन लढा देणारे विधिज्ञ मा.श्री ईचलकरंजीकर ह्यांची मुलाखत

Пікірлер: 418
@prashantsir9845
@prashantsir9845 3 ай бұрын
तुमची राष्ट्रभक्ती , प्रखर वक्तृत्व, उत्तम नेतृत्व हिंदू बांधवांना सतत प्रेरणा देणारे आहे. निरपराध हिंदू बांधवांना आणि धर्म प्रेमी सनातन संस्था यांना फसवण्याचा डाव तुम्ही हानून पाडला. तुमचे खूप खूप धन्यवाद.🙏
@bhagyashrikhadilkar8188
@bhagyashrikhadilkar8188 3 ай бұрын
विरेंद्र दादा अभिनंदन.
@anilshendepoet
@anilshendepoet 3 ай бұрын
शरदराव, एका अतिशय उमद्या आणि लढावंय्या सावरकर भक्ताची ओळख आज तुमच्यामुळे झाली. धन्यवाद. इचलकरंजीकरांच्या हिम्मतीची दाद द्यावी तितकी कमीच आहे.
@YashRaj-kk6be
@YashRaj-kk6be 3 ай бұрын
हिंदू धर्मामध्ये असेही लढवय्ये आहेत याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद ! त्याचबरोबर किती खालच्या पातळीला जाऊन राजकारण केलं जात आहे हे समजले...
@milindrisbud1370
@milindrisbud1370 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत! हिंदू द्वेषी षडयंत्रांचे बुरखे फाडणारी! धन्यवाद शरदजी, वीरेंद्र जी!🙏
@manasijoshi9472
@manasijoshi9472 3 ай бұрын
खूप छान मुलाखत ऐकायला मिळाली, धन्यवाद, दाभोलकर केसची ही बाजू अन्य प्रसार वाहिन्यांवरून दाखवली गेली नाही, हिंदूंनी जागृत व्हायला पाहिजे
@sadananddesai9668
@sadananddesai9668 3 ай бұрын
खूपच छान मुलाखत, इचलकरंजीकर साहेबांचे अभिनंदन हिंदू धर्मासाठी कार्य करणारेच खूपच कमी आहेत. ईश्वर तुमच्या पाठीशी आहे.
@user-ie3qe8sm9x
@user-ie3qe8sm9x 3 ай бұрын
शरद जी आम्ही ऋणी आहोत. इचलकरंजीकर ईश्वर आपणास सुरक्षित,सुखी ठेवो. आम्हा सगळ्यांना तुमची खूप गरज आहे. ह्या विचाराने समांजातील मरगळ निघून जाईल. नवे धाडस,नवा विचार ,नवे राष्ट्र उदयास येईल. नमस्कार
@ujwaladange6358
@ujwaladange6358 3 ай бұрын
अगदी खरय..
@Ruturaj1Hindu
@Ruturaj1Hindu 3 ай бұрын
श्री. विरेंद्र इचलकरंजीकर आणि श्री. शरद पोंक्षे….आपल्यासारखी निरपेक्ष आणि लढाऊ वृत्तीची लोकं पाहून अतिशय प्रेरणा मिळते…मनापासून कृतज्ञ आहे, या मुलाखतीसाठी…🙇🏻‍♂️
@facinatendiverse
@facinatendiverse 3 ай бұрын
निरपेक्ष 😂😂😂
@archanapatil3362
@archanapatil3362 3 ай бұрын
शरद sir तुमचे खरंच धन्यवाद..! तुमच्या चॅनल वरून तुम्ही ही मुलाखत घेतली. या मुलाखती मुळे खुप गोष्टी नव्याने समजल्या. खऱ्याचा न्याय निवाडा तो परमेश्वर करतोच.. आपण धर्माची, सत्याची बाजू सोडता कामा नये.. आपले मनापासून आभार. 🙏🙏
@madhurirao4615
@madhurirao4615 3 ай бұрын
मन आतून पेटुन उठल परंतु पुढील पिढी यातून बोध घेतील यासाठी विचार जगविणे महत्त्वाचे आहे.खूप धन्यवाद आणि वीरेंद्र जीना साष्टांग नमस्कार.
@KP-ip1pm
@KP-ip1pm 3 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत होती. या मुलाखतीतून छ. शिवाजी महाराज, स्वा. सावरकर यांची पुन्हा पुन्हा आठवण झाली आणि देव देश धर्मासाठी कार्य करण्याची प्रेरणा वृद्धिंगत झाली. शतश: धन्यवाद 🙏
@snehalpatil6555
@snehalpatil6555 3 ай бұрын
एवढा मोठा प्रदीर्घ न्यायालयीन लढा देणारे विरेंद्र सर ! शरद जी तुम्ही हे मुलाखत घेऊन सर्व सामान्यांसमोर त्यांचे कार्य आणले.
@rahuldavande8902
@rahuldavande8902 3 ай бұрын
खरंच,अप्रतिम मुलाखत आहे. सर्वसामान्य हिंदू माणसांची पराभूत मानसिकता अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर सरांनी खुपचं छान समजावून सांगितलीय.
@anjalishelar1119
@anjalishelar1119 3 ай бұрын
सर्वप्रथम पोंक्षे साहेबांचे आभार. यातुन खरे हिंदुत्व काय आहे हे वकील साहेबांनी दाखवून दिले. खरच त्यांना धन्यवाद.
@milindgadkari8879
@milindgadkari8879 3 ай бұрын
भारतीय न्यायव्यवस्था विकाऊ आहे हे कायम लक्षात घ्यायला हवे . सिस्टिम उनकी है ! आपल्या सारखे लोक दुर्मिळ . ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो .
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@saurabhsapre3876
@saurabhsapre3876 3 ай бұрын
खूप छान मुलाखत ऐकली. दाभोलकर केसची ही बाजू ऐकायला मिळाली , सगळीकडे याचा प्रचार झाला पाहिजे श्री.वीरेंद्र यांच्या पाठीशी देव आहे
@ashokkumbhar8456
@ashokkumbhar8456 2 ай бұрын
मुलाखत घेणारे आणि मुलाखत देणारे लोकांच्या आईची ग***
@sunilkadam4491
@sunilkadam4491 3 ай бұрын
Abp माझा सारख्या एकांगी चर्चा करणार्यांना शरद पोंक्षे जी तुमची मुलाखत म्हणजे एक सणसणीत चपराक आहे.... या घटने मागची सत्य बाजू आणि हिंदूंसाठी लढणाऱ्या विरेंद्र इचलकरंजीकर यांना आमच्या समोर आणेल याबद्दल खुप खुप आभार...
@archanachandorkar4051
@archanachandorkar4051 3 ай бұрын
वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्याकडून खूप बारकावे समजले, शरद पोंक्षे यांचे मनापासून आभार हिंदुत्वाची बाजू सर्वांसमोर मांडल्याबद्दल.
@pradnyajoshi9910
@pradnyajoshi9910 3 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट, प्रेरणादायी मुलाखत ! सत्याचा नेहमीच विजय होतो.. देवही त्यांच्याच पाठीशी असतो जे खरे आहेत ! धन्यवाद शरदजी... हिंदूंना जागृत करण्याचे, एकत्र करण्याचे एक महान कार्य तुमच्याकडून घडत आहे... ते तुम्ही नेहमीच करत आलात आणि या पुढे ही करत रहाल, खूप खूप शुभेच्छा !
@rohidasshelke3030
@rohidasshelke3030 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत, दोघेही धर्माप्रति अपार श्रद्धा असणारे , खुप सुंदर शिकण्या सारखे आहे, 🙏🙏
@pushpachougule5587
@pushpachougule5587 3 ай бұрын
🌹खूप सुंदर मुलाखत, अशा लढवय्यांची हिंदुत्वाला आज आवश्यकता आहे!🚩 आपण असेच हिंदुत्वासाठी कार्य करावे, त्यासाठी आई भवानी आपल्याला शक्ती , बळ देवो , ही प्रार्थना!
@aditimhetre5632
@aditimhetre5632 3 ай бұрын
भगवान के घर देर हैं, पर अंधेर नहीं... यावर विश्वास बसत आहे. खऱ्याला कितीही त्रास झाला तरीही अजूनही तुमच्या सारखी खरे वकील असल्यामुळे न्याय मिळत आहे. देव तुमचे भले करो वकील दादा🙏🙏🙏🚩
@manojmahajan2814
@manojmahajan2814 3 ай бұрын
फारच मोठी साधना आणि फारच मोठा त्याग आहे ह्या धर्मबांधवांचे. कीव त्यांची येते जे विवेकाच्या नावाने गळे काढत असतात त्यांचा दांभिकपणा प्रकर्षाने दिसतो, हीन विचारसरणी दिसते. ह्या धर्म बांधवांची निष्ठा, त्याग ह्यातच खरा विवेकवाद आहे असे वाटते. प्रणाम ह्यांच्या त्यागाला.
@av_adh
@av_adh 3 ай бұрын
सावरकरांच्या उक्तीनुसार मला जे जमतं ते राष्ट्रासाठी समर्पित करणे .... तसे विरेंद्र सरांनी राष्ट्रधर्माच्या कार्यात नि:स्वार्थ सहभागी होणे अप्रतिम आहे. नमन तुमच्या कार्याला.
@rajeshthombare72
@rajeshthombare72 3 ай бұрын
गुरुजी नमो नमः ! आपण एक सशक्त अभिनेता आहात , अप्रतिम वक्ता आहात , आज तिसरे रूप या मुलाखतीत आपले दिसले ते म्हणजे आपण एक दमदार मुलाखतकार देखील आहात . या त्रिवेणी संगमला साष्टांग दंडवत . श्री . विरेंद्रजी इचलकरंजीकर यांच्या कृतिशील संवेदनशीलतेला साष्टांग दंडवत . देव देश आणि धर्मासाठी असे धगधगते यज्ञकुंड बघून नतमस्तक व्हायला होते . आपण दोघेही आमच्यासाठी अनुकरणीय आहात . परिवारातील सर्वांना वंदन .
@shriramwankar6436
@shriramwankar6436 3 ай бұрын
संपूर्ण मुलाखत ऐकली मन सुन्न झालं धन्य ते इचलकरंजीकर वकील आणि मुलाखत घेणारे श्री शरद पोंक्षे
@pradnyajoshi9910
@pradnyajoshi9910 3 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट, प्रेरणादायी मुलाखत ! सत्याचा नेहमीच विजय होतो.. देवही त्यांच्याच पाठीशी असतो जे खरे आहेत ! धन्यवाद शरदजी... हिंदूंना जागृत करण्याचे, एकत्र करण्याचे एक महान कार्य तुमच्याकडून घडत आहे... ते तुम्ही नेहमीच करत आलात आणि या पुढे ही करत रहाल, खूप खूप शुभेच्छा !
@shubhadamodi3251
@shubhadamodi3251 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत ! सत्य काय हे तुम्ही जगासमोर दाखवल त्याबद्दल तुमचे शतश : आभार 🙏
@tejaskulkarni9
@tejaskulkarni9 3 ай бұрын
अत्यंत विदारक वाटले हे ऐकून, परंतु या वकीलसाहेबांसारखे लोक आहेत म्हणून आशा वाटते 👍🏼 Hats off to वकीलसाहेब आणि शरद पोंक्षे साहेब 🙏🏼🙏🏼 अशा आणखी inspiring लोकांच्या मुलाखती घ्याव्या ही विनंती 🙏🏼
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 3 ай бұрын
सत्य उलगडणारी मुलाखत. दोघांनाही धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻. २०%ना१००%होता यावे याचा प्रयत्न तुमच्या मार्गदर्शनात आणि महाराज आणि सावरकरांच्या प्रेरणेतून साकार व्हावा हीच सदिच्छा! अखंड हिंदूराष्ट्र बनावे ही प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajendrajoshi983
@rajendrajoshi983 3 ай бұрын
वीरेन्द्रजी, अभिनंदन. या निमित्ताने एक गोष्ट आठवते. दाभोळकरांच्या खुनानंतर महिन्या-दोन महिन्यांनंतर एका मराठी न्यूज चॅनलवर श्याम मानव आणि कोळसे पाटील या दोघांचीच एक चर्चा दाखवली गेली होती. त्यामधील एक विधान मला आठवते - "दाभोळकरांचे खुनी आता खूप दूर गेले असतील. त्यामुळे आपल्याला साधारण कोणत्या विचारधारेचे लोक यामागे असल्याचे वाटते - त्यांना धरून त्यांच्याकडून कबूल करून घेतले पाहिजे."
@prachishintre7553
@prachishintre7553 3 ай бұрын
खूपच अप्रतिम मुलाखत... पोंक्षे सर तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून जगासमोर कधीही न आलेले सत्य आणलं... विनाकारण या क्रूर आणि स्वार्थी कारस्थानाना बळी पडलेल्या आणि जीवन उध्वस्त झालेल्या निरापराध जीवांची कहाणी या व्हिडिओतून समोर आली.. तसेच वीरेंद्र सरांचे परखड आणि अभ्यासपूर्ण बोल ऐकताना मन एकाग्र झाले होते. Very nice राष्ट्राय स्वाहा 👍🏻
@dattatraychothe3769
@dattatraychothe3769 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत, निःशब्द, दोघांचेही मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
@URMILAMORE-lu9jf
@URMILAMORE-lu9jf 3 ай бұрын
धन्यवाद , छान मुलाखत आहे ,तुमच्यासारखी लोक आहेत म्हणून सत्य आहे, देशा विषयी अभिमान जागृत होतो
@seemaphadke8240
@seemaphadke8240 3 ай бұрын
अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरे...👌🏻👌🏻 खरंच आपल्या देशाला अशा ध्येयवादी विचारवंतांची खूप गरज आहे..👍🏻डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत.
@asmitakondalkar6863
@asmitakondalkar6863 3 ай бұрын
इचलकरंजीकर साहेबाना उदंड आयुष्य, आरोग्य लाभो ही प्रार्थना.
@vilaspatil2707
@vilaspatil2707 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत व समर्पक मुलाखत घेतली आहे.खुपच छान. सत्यम् शिवम् सुंदरम्.
@kanchanichalkarnjikar6354
@kanchanichalkarnjikar6354 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद खूप चांगल्या प्रकारे वक्तव्य आहे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही बोलता तुमच्याबद्दल खूप खूप अभिमान आहे वीरेंद्र जी
@narayanpathade5618
@narayanpathade5618 3 ай бұрын
भगवंत तुम्हाला अशीच धर्मासाठी कार्य करण्याची शक्ती देवो... वीरेंद्र दादा... जयतु जयतु हिंदू राष्ट्र.....ll जय श्री राम ll
@ajoywithsunjoy3436
@ajoywithsunjoy3436 3 ай бұрын
आदरणीय अधिवक्ते श्री विरेंद्र इचलकरंजीकर आपल्या या महान कार्याला सलाम. आम्हाला अभिमान वाटतो आपल्या बद्दल. आजही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व वीर सावरकर आपल्या माध्यमातून राष्ट्र व धर्मासाठी संघर्ष करत आहेत हे पाहून उर भरून येतोय. आपण हिंदू तरुणांसाठी घेत असलेल्या कष्टासाठी आपले खूप खूप आभार.
@opgaming2817
@opgaming2817 3 ай бұрын
वीरेंद्र जी मी तुमची मुलाखत यापूर्वी कॅपिटल टीव्हीवर पाहिले आहे. 🙏🙏 आणि शरद पक्षी ची तुम्ही 20% हिंदू आहात 🙏🙏. मुलाखत बघून खूप छान वाटलं आणि मला तुमच्या दोघांचाही खूप अभिमान आहे, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा🎉🎉
@savitashenvi9566
@savitashenvi9566 3 ай бұрын
पोंक्षे सर तुमची ही मुलाखत खूपच आवडली. 🙏धन्यवाद!
@shuchitapadhyedeshpande2278
@shuchitapadhyedeshpande2278 3 ай бұрын
एकदम छान मुलाखत होती. खूप आवश्यक होती मुलाखत घेणं. कारण सामान्य माणसापर्यंत सत्य पोहोचायला हवे.
@aajnavinkahi5213
@aajnavinkahi5213 3 ай бұрын
खरचं खुप अभ्यासु मुलाखत, असेच सनातन धर्म टिकवण्या साठी तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे🙏
@sandipnalawade4837
@sandipnalawade4837 3 ай бұрын
छान,मुलाखत,दादांचे खूप खूप अभिनंदन, यातून नक्कीच धर्म प्रेमी व राष्ट्र प्रे मी वकील पुढे येतील,जय श्रीराम
@coherent5605
@coherent5605 3 ай бұрын
शरद राव अतिउत्तम ,,,, निवडणुकीच्या काळात तुमची चैनल शांत होती तेव्हा थोडी काळजी वाटत होती,,, कारण तुमची भाषणे ऐकायला मिळत नव्हती,,,, परंतु खूप आनंद झाला ही मुलाखत बघितल्यावर सुरुवात पुन्हा दमदार झाली आहे लोकहो हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा
@pushpasawant
@pushpasawant 3 ай бұрын
धन्यवाद अशी मुलाकात आपल्या चॅनलवरुन दाखवून सत्य समाजा समोर आणाले.
@amladevimakane665
@amladevimakane665 3 ай бұрын
श्री शरद पोंक्षे सरांना सनातन बद्दल आपुलकी पाहून खूप बरे वाटले
@sudhasharma7970
@sudhasharma7970 3 ай бұрын
मी स्वतः तुम्हां दोघांची शतशः आभारी आहे. धन्यवाद रामा! जय श्रीराम!
@anjalikulkarni359
@anjalikulkarni359 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत!! इचलकरंजी सरांचे आभार.
@vandanap4729
@vandanap4729 3 ай бұрын
मनापासून अभिनंदन दोघांचे वीरेंद्र सरांचे खूप कौतुक. आगे बढो.
@kreeshived
@kreeshived 3 ай бұрын
वीरेंद्रजी! देव आपल्या पाठीशी आहेच! आमच्या सदिच्छा देखील आपल्या बरोबर आहेत! आपण घेतलेलं हे व्रत खरोखरच वंदनीय आहे! शरदजी, आपले देखील मनःपूर्वक आभार!
@sarswatikumbhar
@sarswatikumbhar 3 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत वाटली सत्य हे समाजाला कळलं पाहिजे
@snehaljewale785
@snehaljewale785 3 ай бұрын
राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या योध्याची बाजू समजली धन्यवाद शरदजी..
@neelambariozarkar7673
@neelambariozarkar7673 3 ай бұрын
🙏खूप छान मुलाखत झाली लाेकाच्या शंका दुर करणारे आहे धन्यवाद🎉
@mineshpujare8463
@mineshpujare8463 3 ай бұрын
दोघांचे प्रथम अभिनंदन ! सत्य आणि योग्य दिशा दिल्या बद्दल..खूप खूप धन्यवाद !
@rahulpanditrao5954
@rahulpanditrao5954 3 ай бұрын
फारच सुंदर मुलाखत, देव नेहमीच चांगल्या कामासाठी खूपच कमी माणसं पाठवतो, कारण त्या विधात्याला माहित आहे की त्याच्या निवडीला कधीच अपयश येत नाही, त्रास अडचणी मात्र खूप पण सोन चमकण्यासाठी ह्या साऱ्या आगीची आवश्यक्यता असते.
@pranjaldeshpande5264
@pranjaldeshpande5264 3 ай бұрын
Kharach khupach bhayanak challay he sagla, aani yamadhe tumcha yogdan je aahe tyala kharach salaaam.... Great keep it up 🙏👍🚩🚩🚩
@padmajavaidya9696
@padmajavaidya9696 3 ай бұрын
खूप चांगले विश्लेषण आभारी आहे धन्यवाद . अवघडच आहे
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 3 ай бұрын
शरद दादा, इचलकरंजीकरांशी आमची ओळख करून दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हिंदू समाज कृतज्ञ आहे वकिलसाहेबांचा🎉
@upendralotlikar4165
@upendralotlikar4165 3 ай бұрын
सत्य प्रकाशित आणण्यासाठी व धर्मा साठी आपण केलेल्या सेवेला सादर प्रणाम 🙏🙏
@AnuradhaRane-ue3vb
@AnuradhaRane-ue3vb 2 ай бұрын
Thank you very much for introducing such an honest and sincere supporter of Hindutva..... Jay Hind.
@sanjayb2812
@sanjayb2812 3 ай бұрын
देव, देश आणि धर्मासाठी निरपेक्षपणे, प्राणपणाने लढणाऱ्या अधिवक्ता वीरेंद्र ईचलकरंजीकर सरांना मानाचा मुजरा 🙏🏼 जनतेपर्यंत सत्यस्थित उघड करण्यासाठी अशा मुलाखती घेणारे शरदराव सदोसदी धर्माचाच पक्ष घेतात, वागतात हे त्यांच्या जीवनावरून स्पष्ट होते 🙏🏼
@bhaveschool
@bhaveschool 3 ай бұрын
काय उत्तम मुलाखत झाली, विरेंद्रजी व शरदजी आपले अभिनंदन!!!!!!!!!!!!
@Hindu-Ekata-Jay-Shriram
@Hindu-Ekata-Jay-Shriram 3 ай бұрын
खुप अभिमान वाटला वकील साहेब तुमचा... जय श्रीराम
@sachinsonar1839
@sachinsonar1839 3 ай бұрын
देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी जेव्हा आपण सेवा भावाने कार्यरत असतो. तेव्हा देव सांभाळतो. जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 हर हर महादेव 🚩
@shivajichilbile3420
@shivajichilbile3420 2 ай бұрын
हिंदुना जागी करणारी मुलाखत, सत्यमेव जयते. आवडलं
@sunandajedhe3813
@sunandajedhe3813 3 ай бұрын
खरय शरद दादा सर्व हिंदू ऐक झाले पाहिजे खरच शिवरायांचे विचार आचरणातून तुम्ही दाखवत आहात घोषणा देणारे आहेत त्यानिपण कृतीतून दाखवून दिले पाहिजे राष्ट्र धर्मासाठी
@shashikantkhade8067
@shashikantkhade8067 3 ай бұрын
मला काय इतक्या अप्रतिम पद्धतीने तुम्ही सादर केली त्याबद्दल तुमचे आणि वीरेंद्र सरांचे आभार
@ramdasmemane7296
@ramdasmemane7296 3 ай бұрын
जो धर्माचे रक्षण करतो त्याचं स्वतः ईश्वर रक्षण करतो
@preritadhotmal3593
@preritadhotmal3593 3 ай бұрын
सर्व हिंदूं युवकांसाठी तुम्ही आदर्श व्यक्तिमत्व आहात वीरेंद्र सर...
@swapnilkhavare9707
@swapnilkhavare9707 3 ай бұрын
उत्कृष्ट आणि अप्रतिम मुलाखत धन्यवाद शरद जी पोंक्षे सर 🚩🙏 जय श्रीराम 🙏🚩
@timetable641
@timetable641 2 ай бұрын
अप्रतिम मुलाखत दोघांनाही खुप धन्यवाद. .कृपया सर्व हिंदु ना विनंती एकजुट रहा एक रहा ,जागृत रहा , तुम्हा दोघांनमुळे खुप माहीती मिळाली धन्यवाद
@vinayaitnal289
@vinayaitnal289 3 ай бұрын
उत्तम मुलाखत,खरे विषय समजले खूप धन्यवाद.🙏
@sayalibarve3434
@sayalibarve3434 3 ай бұрын
या मुलाखतीची खूप आतुरतेने वाट बघत होते. धन्यवाद 🙏
@manmohanroge
@manmohanroge 3 ай бұрын
अशा धर्मप्रेमी वीर विधिज्ञांना धर्मयुद्धासाठी निरामय दीर्घायुष्य लाभो.🙏
@pushpalatagharmalkar6347
@pushpalatagharmalkar6347 3 ай бұрын
खुप छान मुलाखत दोघांचेही मनापासुन धन्यवाद 🎉
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 2 ай бұрын
वीरेंद्रजी व शरदजी आपल्या दोघांचे खुप खुप धन्यवाद.या विषयावरचे आपले सगळे व्हिडिओ पाहिले आहेत. इतका तपशील आम्हाला माहीत नव्हता. खरंच आम्हाला खुप जागरूक असणे आवश्यक आहे याची जाणीव झाली आणि स्वतःबद्दल लाजही वाटली.असो यापुढे निश्चित काळजी घेऊ.
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 3 ай бұрын
🙏 शरदजी. अत्यंत समयसूचकता पाळून आपण मा . इचलकरंजीकर वकिलांची मुलाखत घेतलीत. शतशः धन्यवाद ! मा. इचलकरंजीकर वकिलसाहेबांना त्रिवार वंदन आणि आम्हां सर्व हिंदू बांधवांकडून धन्यवाद !
@santoshbandarkar3869
@santoshbandarkar3869 3 ай бұрын
खरेच असे वकील आहेत म्हणून न्यायालयामध्ये न्यायाची अपेक्षा करू शकतो. आणि अशा राष्ट्रभक्तांमुळे आपला भारत देश आणि आपली संस्कृती टिकून आहे.
@prajktadhage5272
@prajktadhage5272 3 ай бұрын
Virendra dada 🙏🙏 sharadji tumche manspasun dhanyawad chan mulakhat ghetli🙏🙏
@prabhakarjoshi7634
@prabhakarjoshi7634 3 ай бұрын
जबरदस्त, वैचारीक सजगता सशक्त व्हावी! दृष्टी डोळस व्हावी !
@sukhadavidar4542
@sukhadavidar4542 3 ай бұрын
परम पूजनीय तात्याराव सावरकर आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल करणाऱ्या दोन महान व्यक्तींची भेट म्हणजे ही मुलाखत .विरेंद्रजी व शरदजी आपल्या या महान कार्यास शत शत नमन
@milindborawake8451
@milindborawake8451 3 ай бұрын
उत्कृष्ट मुलाखत घेतली.अनेक गोष्टी समजल्या.नक्षलवाद , द्रविड , आर्य , वैचारिक भेद कसे केले जातात.
@vaideheegangal7124
@vaideheegangal7124 3 ай бұрын
खूप शुभेच्छा 💐 अभिनंदन!न्यायनिष्ठेला प्रणाम.परमेश्वरचरणी प्रार्थना आपणास उदंड आयुष्य लाभो!🙏🙏
@swayambhucreation6222
@swayambhucreation6222 3 ай бұрын
न्याय हा धर्मावर आधारित नसतो..त्यासाठी पुरावे सादर करावे लागतात... आपल्या मुलाखतीत एकतर्फीपणा दिसून येतो... परंतु धार्मीक पणा दिसून येतो...न्यात देण्यासाठी संविधान व कायद्याची माहीत असणे आवश्यक आहे....आणि तुमची बातचीत फक्त धर्मावर आधारित दिसते
@tusharghule7690
@tusharghule7690 2 ай бұрын
ठोस पुरावे नसताना अटक झालीच कशी.......
@swayambhucreation6222
@swayambhucreation6222 2 ай бұрын
@@tusharghule7690 आरोपीचे वकील काय झोपा काढत होते का..??...
@jaihindazad2124
@jaihindazad2124 3 ай бұрын
Khup Chan thoughts sir it's very inspiring thank you so much 🙏
@kamalgiramkar3456
@kamalgiramkar3456 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत ऐकायला मिळाली,
@shaileshkulkarni6525
@shaileshkulkarni6525 3 ай бұрын
या आणि अश्या प्रखर हिंदू नरपुंगवांना आपण चिरेबंदी पाठिंबा द्यायला हवा. तुम्हा दोघांचा आम्हांस तीव्र अभिमान आहे. तुमच्या बोलण्यात प्रचंड प्रामाणिकपणा आहे. देव बरें करों तुम्हांक.
@dipakgurav6895
@dipakgurav6895 3 ай бұрын
आदरनीय विरेंद्र इचलकरंजीकर साहेब मला आपला खुप अभिमान आहे....
@prabhakarjoshi7634
@prabhakarjoshi7634 3 ай бұрын
आपल्या दोघांच्या धाडसाचे कौतुकच. असे धाडस छ. शिवराय व वीर सावरकरच निर्माण करू शकतात.
@sandipbhujbal6174
@sandipbhujbal6174 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत खरी परिस्थिती या मुलाखतीच्या माध्यमातून पाहायला ऐकायला मिळाली.
@rajeshphanase4819
@rajeshphanase4819 2 ай бұрын
अतिशय प्रभावशाली व प्रेरणदायी मुलाखत आपण घेतलीत . असेच नवीन नवीन विषय हातात घेऊन आमच्या समोर आणावेत ही विनंती
@manishaborate2696
@manishaborate2696 3 ай бұрын
आपल्या श्रद्धेत आपण का कमी पडावं! खूपच छान सर.
@satishdeshpande2470
@satishdeshpande2470 3 ай бұрын
वकील साहेब, निकम साहेबांची आठवण आली. शुभेच्छा.
@navnathautade1965
@navnathautade1965 3 ай бұрын
अप्रतिम स्पिरीट 🙏
@pramodrane3170
@pramodrane3170 3 ай бұрын
ईचलकरणजिकर साहेब..तुम्हाला मनापासून मुजरा...तुम्हाला आई भवानी उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏🙏🙏💐💐
@delightcatering4u
@delightcatering4u 3 ай бұрын
fantastic podcast ...A Big Salute to both of you
@hemantkulkarni1779
@hemantkulkarni1779 3 ай бұрын
तुम्ही दोघेही खरच ग्रेट आहात. बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या या विषयावर. 😊
@sameerkulkarni5513
@sameerkulkarni5513 2 ай бұрын
🚩🕉🙏🙏🙏 सर्वशक्तिमान परमेश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती सोबतच " सत्य, धर्म, न्याय्य " या सार्वकालिक प्रमाणांचे पर्याय म्हणजेच श्रध्देय अधिवक्ता श्री विरेंद्र इचलकरंजीकर सर. सदैव प्रसन्न, विवेकशील, धैर्यशील, निर्मळ, निस्पृह, निस्वार्थ, निर्विवाद, निर्विकार, प्रसिद्धी परान्मुख, कणखर, न भूतो न भविष्यति अधिवक्ता. कधीच स्वत:च्या तब्येतीची तमा न बाळगता रात्रंदिन अव्याहत प्रवास व एकचं अट्टाहास तो म्हणजे असहाय निर्दोष हिंदुची यशस्वी मुक्तता. 🪷 आजन्म ऋणी.!
@chandrakantgodse3963
@chandrakantgodse3963 25 күн бұрын
इचलकरंजीकर तुमची मुलाखत ऐकून तुमचा एक हिंदू म्हणून अभिमान वाटला. तुमच्या सारखे वकील हे हिंदूंचा आधार आहेत.
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,3 МЛН
"जयोस्तुते" व्याख्याते शरद पोंक्षे.
1:34:09