३० भाषा येणारा, ३०,००० पुस्तक वाचलेला,मोतिबिंदू शस्त्रक्रिया केलेला हा राजा महाराष्ट्राला माहित नाही

  Рет қаралды 419,396

BolBhidu

BolBhidu

10 ай бұрын

#BolBhidu #SarfojirajeBhosle #ChhatrapatiShivajiMaharaj
कोणत्याही राजाचे अनेक गुण वर्णन केलेले आहेत. राजा फक्त युद्ध कलेत निपुण असणे हे त्याच्या राज्यकारभाराचे मानदंड असत नाही. खरा राजा प्रजेच्या कल्याणासाठी जे दूरदृष्टीचे निर्णय घेतो, आणि त्याचा फायदा पुढच्या अनेक पिढ्यांना भोगता येतो.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असोत किंवा राजर्षी शाहू यांनी त्या त्या काळात घेतलेल्या निर्णयामुळे अख्या महाराष्ट्राचे कल्याण झाले. याचं भोसले घराण्याच्या वंशवेलाची फांदी तमिळनाडूच्या तंजावर संस्थानवर राज्य करत होती. १६७३ साली शिवरायांचा सावत्र भाऊ व्यंकोजीराजेंनी “अलागिरी नायक” ला हरवून तंजावर मध्ये स्वराज्य स्थापन केलं होत. त्यांच्याच घराण्यातला कर्तबगार राज्यकर्ता म्हणजे सरफोजीराजे भोसले....
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 418
@user-er7st4nq3o
@user-er7st4nq3o 10 ай бұрын
धन्यवाद आपण सरफोजी महाराजा बद्दल दिलेला, त्यानीं तंजावर मद्धे एक शिवाजी महाराजांचे वंशजांची न माहित असलेला इतिहासाबद्दल संक्षीप्त माहिती दील्या बद्दल मी आपले धन्यवाद करतो.🎉
@prathmesh_jadhav8930
@prathmesh_jadhav8930 10 ай бұрын
ते शिवाजी महाराजांचे वंशज नव्हेत तर शहाजी महाराजांचे वंशज आहेत… व्यंकोजी राजे हे शिवरायांचे लहान बंधु होते…
@createsimpleandeasy
@createsimpleandeasy 10 ай бұрын
Sarfoji raja var chitrapat yayla hava
@terabaap3139
@terabaap3139 10 ай бұрын
@@createsimpleandeasy are bhava serfoji raje ektech nahi ase khup sare maratha yodha ahet tyanchya war movies banvay ghetle tar jamana jael ...mahadaji shinde ,sadashivrao bhau ,malharrao holkar ,ahilyadevi ,pilajiraje jadhavrao,madhavrao peshwe ajun pan ahet he sagle chatrapati shivaji maharaj nantarche ahet ...ani shiv kalat tar lay parakaram ahe apla saglyana mahitach ahe ..
@createsimpleandeasy
@createsimpleandeasy 10 ай бұрын
@@terabaap3139 👍👍👍👍
@ravsahebjadhav349
@ravsahebjadhav349 10 ай бұрын
​@@prathmesh_jadhav8930ACC num kin😊
@arvindtalekar666
@arvindtalekar666 10 ай бұрын
आजही तिथे खुप मोठे वाचनालय आहे मी तंजावरला २००८ मध्ये गेले होतो तेव्हा त्या वाचनालयाला आणि आजचे वंशज शिवाजीराजे तुळाजीराजे भोसले यांना भेटण्याची संधी मिळाली
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 10 ай бұрын
Very nice ❤
@user-bl8uf7nn8k
@user-bl8uf7nn8k 10 ай бұрын
Bhosale the great
@chandanesampat1832
@chandanesampat1832 10 ай бұрын
आपल्या विवेचनातून असे दिसते की त्या काळातही हिंदू-मुस्लिम संबंध चांगले होते ते टिकवण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केलेले दिसतात
@zhingaru518
@zhingaru518 10 ай бұрын
kzfaq.infoOSbOuJ_I6SI?si=ES0xOHKpBr6TmhJu
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 10 ай бұрын
आजवर कधीही न ऐकलेली माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार 👏👏 सरफोजी महाराज यांच्याबद्दल इतिहासाच्या कुठल्याच पाठ्यपुस्तकात आजवर कधीही वाचले नव्हते.. क्रिकेटच्या भाषेत त्यांना all-rounder असेच म्हटले पाहिजे... असे कोणतेही क्षेत्र दिसत नाही ज्यात त्यांनी आपला ठसा उमटविला नाही... निव्वळ ग्रेट... 🙏🙏
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 10 ай бұрын
सरफोजी राजे भोसले, तंजावर तामिळनाडूचे शासक यांना नमन, अजूनही जुने ग्रंथ संग्रह आणि इतिहास संदर्भ सरस्वती ग्रंथालयात आढळतील👍
@rushikesh8733
@rushikesh8733 10 ай бұрын
खरेच मराठी माणसावर महाराजांनी उपकार करुन ठेवले... अप्रतिम माहिती.धन्यवाद
@sadashivshete403
@sadashivshete403 10 ай бұрын
।।ॐ॥ सरफोजी राजे भोसलेंचा हा इतिहास समजावून सांगितल.ते मराठी राज्याचे श्रेष्ठपण कसे जपले.हे कळाले. त्याच्या महानतेला सादर प्रणाम!
@rajeshwarhage2836
@rajeshwarhage2836 10 ай бұрын
🙏🙏🙏👌👌👌सर्फोजी राजेंनी दक्षिनेत शिवाजी महाराजांची परंपराच पुढे नेली असे म्हटले तरी गैर नाही. खूप सुंदर माहिती आहे
@Abhibhosale13
@Abhibhosale13 10 ай бұрын
भोसले घराण्यावर एक वेगळी series चालू करा🙏
@kvkothale
@kvkothale 10 ай бұрын
नेहमीचा शिवकालीन इतिहास आपण वाचतो त्या व्यतिरिक्त सरफोजी राजांबद्दल ची माहिती आणि त्यांचे कर्तुत्वाची नाविन्यपूर्ण माहिती आज मिळाली. आपले हार्दिक अभिनंदन🌹🌹
@bgstatuslover3395
@bgstatuslover3395 10 ай бұрын
कधीही न ऐकलेली वाचलेली माहिती दिल्याबद्दल बोल भिडू चे आभार । ❤ खूप छान माहिती दिली। सारफोजी राजे खरच महान राजे होते ।
@ashokchavan4508
@ashokchavan4508 10 ай бұрын
अतिशय प्रेरणादायक म्हणजे एक व्यक्ती काय करू शकते याच्यापासून मला प्रेरणा मिळाली त्रिवार अभिनंदन खूप छान अशोक चव्हाण
@poonambaravkar9457
@poonambaravkar9457 10 ай бұрын
आम्हाला व्यंकोजी राजांबद्दल ऐकायला आवडेल आणि त्यांची वंशावळ कुठे आहे तेही ऐकायला.
@pravinbiradar4501
@pravinbiradar4501 4 ай бұрын
सरफोजी राजे व्यंकोजी राजांचे वंशज होते.
@dipakpawar8365
@dipakpawar8365 10 ай бұрын
खरोखरच महाराजांनी खुप मोठे कार्य केले सरफोजी राजांना मानाचा मुजरा,🙏🙏🙏🙏
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 10 ай бұрын
आमच नशीब की आम्हाला असे पूर्वज मिळाले.
@jaiprakashlad6619
@jaiprakashlad6619 10 ай бұрын
दुर्मिळ अशी लोकराजा सरफोजी महाराजांची दिलेली माहीती अतिशय रंजक आणि महत्वाची आहे.दिलेल्या माहीतीसाठी मनापासुन धन्यवाद.
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 10 ай бұрын
ग्रेट होते महाराज, असे एक हि क्षेत्र नाही ज्या वर त्यांनी आपला ठसा उमटवला नाही
@kiranshinde1253
@kiranshinde1253 10 ай бұрын
2002 पासून ऐकून होतो पण आज खरी माहिती तुमच्यामुळे मिळाली. इतिहासात तंजावर घराण्यावर अजून खूप माहिती मिळेल. अजून माहिती पुरवावी.
@udayshinde8082
@udayshinde8082 10 ай бұрын
धन्यवाद! सरफोजी राजांच्या बद्दल थोडी माहिती होती, पण त्यांच्या कार्याची जी मोठी व्याप्ती होती त्याची माहिती दिल्याबद्दल आपले खुप खुप आभार!
@madaan.-ff3285
@madaan.-ff3285 10 ай бұрын
🌼🙏छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🧡🧡🚩
@indian62353
@indian62353 10 ай бұрын
3:22 सरफोजी महाराजांना वैद्यकीय क्षेत्राचंही उत्तम ज्ञान होतं, याचं हे उत्तम उदाहरण... थोडक्यात, महाराज एक तज्ञ डॉक्टरही होते ❤
@babasahebbhosale7989
@babasahebbhosale7989 10 ай бұрын
आजपर्यंत या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे राजे सरफोजी महाराजांच्या बद्दल अभ्यासक्रमात एकही वाक्य अथवा धडा वाचायला मिळाली नाही. आपण खूप चांगली प्रेरणादायी माहिती उजेडात आणली. धन्यवाद. जय महाराष्ट्र.
@vidyabudhkar8789
@vidyabudhkar8789 10 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! यांच्याबद्दल कुठेच कसं इतिहासकारांनी लिहून ठेवले नाही.त्या जर्मन व्यक्ती नेही नाही जे त्यांच्या जवळचे होते.त्यांचे गुण जाणत होते.
@nandkushormule1373
@nandkushormule1373 10 ай бұрын
ताई आम्हाला सर्फोजी महाराजांची माहिती जी व्यवस्थित दिली आपले अभिनंदन अजून असे माहिती पूर्ण व्हिडिओ सादर करावेत.धन्यवाद.तुंजावर चा प्रतिभावंत राजेंनां माना चा मुजरा.
@user-oy2ro4cv6m
@user-oy2ro4cv6m 10 ай бұрын
Maratha kingdom Great king Shrimant Shivaji maharaj, Sambhaji Raje, vanykoji Raje, Sarafji, Rajarshi Shahu maharaj ❤❤Jay Shivray Jay Shambhuraje Jay Maharashtra
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 10 ай бұрын
जेव्हा आपण छत्रपतींची नावे घेतो तेव्हा पहिल्या चार छत्रपतींची नाव घेणे आवश्यक आहे.. फक्त शिवशंभू च नाव घेऊन direct राजर्षी शाहू महाराज यांच नाव घेणे म्हणजे तिसरे छत्रपती राजाराम महाराज, चौथे छ्त्रपती थोरले शाहु महाराज यांच कर्तुत्व दुर्लक्षित केल्या सारखे होते. अर्थात तंजावर चे छत्रपती घराण्यात अनेक कर्तबगार राजे होऊन गेले असतील त्यांची माहिती समोर आली पाहिजे
@MW-kw9xc
@MW-kw9xc 10 ай бұрын
​@@Package_wala_chuBajirao first is great of all , he never lost any battle ,
@sudarshanmaske3042
@sudarshanmaske3042 10 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, थोरले शाहू महाराजांचे कर्तुत्व हे असामान्य होते. गडकिल्ल्यां वरून जमिनीवर राजधानी आणून त्यांनी अखंड भारतात मराठा स्वराज्य प्रस्तापित केले.
@yogeshjog6072
@yogeshjog6072 10 ай бұрын
satara pratapsinh hyanche babat farase aikle nahi ( wad ingraj ani appaji maharaj sodun ) kartutwa nemke kay? kothe asa vdo lekhan ahe kay?
@ganeshbhosle7812
@ganeshbhosle7812 10 ай бұрын
​@@Package_wala_chu 💯 ajun ek gost rahili bhava peshva bajirao ni ladhai jar jinkanar jevha nishchit ghyaychi tevhach ladhai la tayar vhayche he opinion ninad bedekar siranch aahe Aani hya ulat chatrapati sambhaji maharaj ladhai pratikul paristhiti ladhayche te pn sarv shatru sobt ekach veli Aani he visaru nko peshva bajirao chatrapati thorlya shahumarajncha nokar mhnun kam kraycha Tu aani mi kon aahot kon bhari kon bhari mhnayla Jay jijau Jay shivaray ⛳⛳⛳
@India-hle
@India-hle 10 ай бұрын
राजा कसा असावा याचं अप्रतिम उदाहरण..अलौकिक बुद्धिमत्ता..सर्व राजे असे असते तर भारतावर कधीच परकीयांचा गुलाम झाला नसता..दुर्दैवाने असे राजे खूप कमी झाले.
@vidyadhamankar7584
@vidyadhamankar7584 10 ай бұрын
या माहितीबद्दल धन्यवाद ! त्यांचं कर्तृत्व खरंच फारसं कुणाला माहिती नाही. 🙏🏻
@sgodbolejoshi
@sgodbolejoshi 10 ай бұрын
केवढे थोर कार्य केले महाराजांनी ..शतशः नमन
@tikakar5986
@tikakar5986 10 ай бұрын
I have been to Thanjavur, and i have saw sarasvati library, maratha palace brihadeshwar temple, everyone should must visit thanjavur ❤
@vikassonwane2871
@vikassonwane2871 10 ай бұрын
Ppplpplp
@vikassonwane2871
@vikassonwane2871 10 ай бұрын
Plpp
@sapnamelanta2381
@sapnamelanta2381 10 ай бұрын
Sure will visit
@pravinkhedkar786
@pravinkhedkar786 10 ай бұрын
खुप छान माहिती देत आपण आणि आपली टीम.....असला इतिहास माहितीच नसतो बऱ्याच जणांना. .. खरचं छान माहिती दिलीत.
@psycocandy.
@psycocandy. 10 ай бұрын
३०,००० पुस्तके बोलत आहेत हे, गणित लाऊन बघा चूक मिळेल ह्यांची
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 10 ай бұрын
सगळं सोडून हेच बरे सापडले?
@psycocandy.
@psycocandy. 10 ай бұрын
@@arunkagbatte7865 अधुरे ज्ञान आणि विष एकच, अर्थात चूक सांगून सुधारण्याचा प्रयत्न बाकी काही नाही
@sql9
@sql9 10 ай бұрын
आपले नाते हे दक्षिणे सोबत आहे उत्तरेतल्या गाय पट्ट्यातील भैय्यांशी आपला काही संबंध नाही आहे.🧡💪 आपले आणि दक्षिणेचे सण पण सारखे आहेत.
@pritammanjare5807
@pritammanjare5807 10 ай бұрын
😁 काहीही बोलू नको मराठी भाषा आर्य आहे आणि दक्षिणी द्रविड भाषा आहेत. आणि ते लोक आर्यन भाषा असणाऱ्यांना तिरस्कार करतात
@sql9
@sql9 10 ай бұрын
@@pritammanjare5807 ते फक्त भैयांचा तिरस्कार करतात. कधी दक्षिणेत फिरून या
@mohinilohokare7544
@mohinilohokare7544 10 ай бұрын
सरफोजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा
@nitnpatil
@nitnpatil 10 ай бұрын
सरफोजी राजे भोसले यांना मानाचा मुजरा
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 10 ай бұрын
*#स्वराज्य* *_"जय मराठा"_* *_"जय मराठी"_* *_"जय महाराष्ट्र"_* *_""जय छत्रपती शिवराय""_* 🕉️🕉️🙇🙇⛰️🏇🏇🙏🙏
@urmilak552
@urmilak552 10 ай бұрын
Nashib tevha ,tyakali fakta Marathi ,maratha karat nahi basale Nahitar kahi karata aale nasate Ani aaj ynche vanshaj bagha aarakshan magat aahet
@Maratha_samrajya
@Maratha_samrajya 10 ай бұрын
मागणार की आरक्षण आमच्या हक्कच नाही कुणाच्या बापाचं
@nileshghanvat_Satara
@nileshghanvat_Satara 10 ай бұрын
ताई खूप धन्यवाद...🚩🙏 अप्रतिम माहिती दिलीत.इतिहासावर आधारित अशीच माहिती नेहमी देत रहा..!
@nivruttinalawade2843
@nivruttinalawade2843 10 ай бұрын
अप्रतिम माहिती दिलीस भिडू एकदम चौकस मस्त ❤😂जय महाराष्ट्र
@coastofkonkan
@coastofkonkan 10 ай бұрын
अप्रतिम. असेच विषय घ्यावे बोल भिडू ने. राजे सर्फोजी महान आहेत. कधी बरोदा चे सयाजी राजे गायकवाड पण बघायला आवडेल.
@nileshghanvat_Satara
@nileshghanvat_Satara 10 ай бұрын
ताई खूप धन्यवाद...🚩🙏 अप्रतिम माहिती दिलीत.इतिहासावर अशीच माहिती नेहमी देत रहा..!
@arjunsutar1854
@arjunsutar1854 10 ай бұрын
खूप खूप छान माहिती सांगितलेला आहे त्यासाठी तुमचं मनापासून आभार व अभिनंदन आणि धन्यवाद! आणखीन असे नवीन नवीन माहिती सांगण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!🙏🏻🌷🌷🌷
@diliptolkar8894
@diliptolkar8894 10 ай бұрын
एक महान बुद्धिमान राजा दुर्लक्शित का राहिला आपल्या इतिहासकारांची हतबलता आहे.
@nitinjangam9955
@nitinjangam9955 10 ай бұрын
वीरशैव धर्म मधील संत संतशिरोमणी शिवयोगी श्री मन्मथस्वामी महाराज कपिलाधार ता जि बीड , जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज , महायोगिनी अक्कमहादेवी , कित्तुर राणी चन्नम्मा , बद्दल अजूनही लोकांना माहित नाही लोकहितासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले आपल्या या माध्यमातून लोकांना माहिती मिळावी
@eknathpatil4099
@eknathpatil4099 10 ай бұрын
एक बुद्धिमान राजा लोकांना इतिहासकाराणी जनतेला शिकवला नाही फक्त मुघल च उदातीकरण तेवढं केल चाटू लिब्रान्डु लोकांनी खरा इतिहास जनतेला शिकवला पाहिजे तस पहिले तर सरफोजी राजे भोसले ऑलराऊंडर राजे होते खूप आभार बोल भिडू चे आज एका राज्याचा इतिहास माहित झाला
@sulbhamengane3341
@sulbhamengane3341 10 ай бұрын
मी २०-२५ वर्षांपुर्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियेत राजे निष्णात होते ही व इतर थोडीशी माहिती हे मटा किंवा गृहशोभिका त वाचले होते,सरफोजी महाराजांबद्दल सविस्तर माहिती ऐकायला,बघायला फारच आवडेल.
@VijayaKokate-pl1bf
@VijayaKokate-pl1bf 10 ай бұрын
सरफोजी महाराजांबद्दल दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद ❤
@vaishalitilaktilak5956
@vaishalitilaktilak5956 10 ай бұрын
हा इतिहास बहूतेकाना माहितीच नाही.आपण हे उजेडात आणल्या बद्दल आपले आभार.
@amolraut1795
@amolraut1795 10 ай бұрын
Shivaji maharaj ki jay
@varshaparab1289
@varshaparab1289 10 ай бұрын
छत्रपति
@vaibhavsanap5350
@vaibhavsanap5350 10 ай бұрын
जय
@Pragatipath.123
@Pragatipath.123 10 ай бұрын
*● ऐकल्यावर लक्षांत आले कीं 1777 सालीं जन्मलेल्या या थोर विभूतीचे विचार आणि कार्यपद्धती या दोन्ही गोष्टी , त्यांच्या कार्यकालाच्या खूप पुढे जाणाऱ्या होत्या • या द्रष्ट्या सम्राटाच्या स्मृतीस प्रणाम ●*
@balirammore2133
@balirammore2133 10 ай бұрын
खुप छान प्राचीन इतिहासाबद्दल माहिती दिली धन्यवाद ताई ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kshatriyasoul6866
@kshatriyasoul6866 10 ай бұрын
Khoop Chan prakare tumhi ha itihas lokan samor aanun janun dila ya baddal ...tumche mana pasun dhanywad... 🙏♥️🕉️🚩 Shree Shree Shree Chatrapati shivaji maharaj ki jay
@ashokashtekar4265
@ashokashtekar4265 10 ай бұрын
अपूर्व माहिती.....अतिशय गुणी राजा.... दक्षिण भारतीय संगीत ... कला.....शिखरांवर पोहचवणारा राजा.....
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 10 ай бұрын
खूपच मौलिक ईतिहास समोर आणला. धन्यवाद
@amitajadhav7155
@amitajadhav7155 10 ай бұрын
खूपच छान माहिती दिली जाते आहे आपल्या कडुन. धन्यवाद।
@SanjayPatil-gp7rc
@SanjayPatil-gp7rc 10 ай бұрын
Very nice speech !! JayMaharashtra thanksvery much
@spatil9876
@spatil9876 10 ай бұрын
मराठा राजा सर्फोजी महाराजांची माहिती दिली धन्यवाद.
@meraindia4922.
@meraindia4922. 10 ай бұрын
सर्फोजी राजे बद्दल खूप चांगली माहिती पहिल्यांदा सांगितली
@pksshinde1935
@pksshinde1935 10 ай бұрын
धन्यवाद आपण सखोजी राजे भोसले उत्कृष्ट माहिती सांगितली असेच नवीन नवीन व्हिडिओ अपना तर्फे सादर करण्यात यावे
@prashantsonavane2373
@prashantsonavane2373 10 ай бұрын
Khup khup dhanyavad
@GullapalliRajyalakshmi-kp5rc
@GullapalliRajyalakshmi-kp5rc 10 ай бұрын
Yes. You are correct . Karnataka musicians are ever grateful to Surfoji maharaj for his dedication and contribution to music in South India.
@deepeshdandge2027
@deepeshdandge2027 10 ай бұрын
@bolbhidu, tumhi sangu shaknar ka, maharajan ni lihile li pustaka kuthe bhetin?? Especially the pakshashtra wali, me lagech search kela, pan online kahi show nai krt aahe. Plz advice
@ajay26patil
@ajay26patil 10 ай бұрын
Amazing information ... 👏👏.... Great king 🚩🚩🚩
@tukaramgaykar3629
@tukaramgaykar3629 10 ай бұрын
आपल्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती दिली जाते.याबद्दल आपले खरच कौतुक करण्यासारखे आहे. माझ्यासारख्या आपल्या प्रेक्षकाची अशी अपेक्षा आहे की आपल्या व्हिडिओत इमेजेस आणि व्हिडिओज यांचाही वापर केला जावा. ज्यामुळे व्हिडिओ अधिक दर्जेदार आणि प्रेक्षणीय बनतील अशी आपणास विनंती. .....तुकाराम गायकर
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 10 ай бұрын
Thanks for the update history unknown to us. My great reguards to chatrapati Sarfhoji महाराज. Now who are the decenders of them please tell about.
@pankajchandak3280
@pankajchandak3280 9 ай бұрын
Khup chan mahiti dilya baddhal aple manpurvak dhanyavad
@sarangdhande9107
@sarangdhande9107 10 ай бұрын
सरस्वती वाचनालय खूप पुस्तक आहे सोबत पाक कलेचा खूप पुस्तक आहे
@bgstatuslover3395
@bgstatuslover3395 10 ай бұрын
Great King ❤ Jay ho sarfoji raje
@prakashmore7396
@prakashmore7396 10 ай бұрын
ज्ञानात भर पाडणारी उपयुक्त माहिती!
@arvindmore18
@arvindmore18 10 ай бұрын
Aarti beta, very good presentation and important is your pronunciations, crystal clear..so good. Keep it up. While presenting you look so confident. God Bless You Beta.
@farmview
@farmview 10 ай бұрын
🙏 Khup chan Mahiti 👌👌 Nowdays politics is of blaming each others not a single politician care for Students Education.
@sapnamelanta2381
@sapnamelanta2381 10 ай бұрын
Yes
@shrishailchougule2828
@shrishailchougule2828 10 ай бұрын
धन्यवाद दुर्मिळ ईतिहास ऊजेडात आणलेबद्दल.
@terabaap3139
@terabaap3139 10 ай бұрын
Marathi Swabhiman ...proud to be marathi 😌
@sapnamelanta2381
@sapnamelanta2381 10 ай бұрын
Yes ....👍👍
@ajaybonde9863
@ajaybonde9863 10 ай бұрын
तंजावरच्या मराठेशाही छत्रपतींच्या बद्दल अतिशय उपयुक्त माहिती
@sapnamelanta2381
@sapnamelanta2381 10 ай бұрын
Thanks for the wonderful information..jai Maharashtra..jai hind!!
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 10 ай бұрын
ग्रेट, खूप छान आणि नवीन माहिती देता आपण
@VR-iw1rx
@VR-iw1rx 10 ай бұрын
Dhanyawad
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 5 ай бұрын
बोल भिडू ने ही माहिती दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
@dinkarpatil3967
@dinkarpatil3967 10 ай бұрын
सरफोजी। राजाना। मानाचा। मुजरा
@tukaramlad4350
@tukaramlad4350 10 ай бұрын
Apake Khup dhanyvad isaki Chan majhi dilyabaddal
@user-zx6ld4mg6t
@user-zx6ld4mg6t 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, आपण दिलेल्या माहिती साठी
@mayavairal81
@mayavairal81 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली.. खूप खूप धन्यवाद 🙏
@meenalpandit4204
@meenalpandit4204 10 ай бұрын
उत्तम माहिती आणि सुरेख निवेदन 👍
@vijaynirgati8795
@vijaynirgati8795 5 ай бұрын
धन्यवाद खुप चांगली माहिती दिल्याबद्दल
@prafullsonkamble894
@prafullsonkamble894 10 ай бұрын
Thanks. या अगोदर महाराज सरफोजी यांच्या बदल कधिही न ऐकलेली माहिती सांगितल्याबद्दल.
@kavitamhatre1876
@kavitamhatre1876 10 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण. मला माहित नव्हती ही माहिती. धन्यवाद
@manohardeshmukh1355
@manohardeshmukh1355 10 ай бұрын
Farch chhan mahiti..thanks..
@ninadsawant4639
@ninadsawant4639 10 ай бұрын
खूपच महत्वपूर्ण माहिती... खूप खूप धन्यवाद...🙏🙏
@roshankakade7245
@roshankakade7245 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@ashapadghan7930
@ashapadghan7930 10 ай бұрын
माहित नसलेला इतिहास कळाला , धन्यवाद ‌.
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 10 ай бұрын
❤ सरस्वती महाल मध्ये आजवर 10 15 वेळा जाऊन आलोय....छान माहिती
@sujataamberkar
@sujataamberkar 10 ай бұрын
आम्ही २०१७ ला गेलो होतो . खूप छान आहे महाल वाचनालय . तंजावरच्या सरकारने खूप छान टिकवून ठेवले आहे .
@psbandgar6769
@psbandgar6769 9 ай бұрын
जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय भीम जय वडार ❤️🙏💐🚩🇮🇳💯👍 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत
@sandeepmanjrekar1971
@sandeepmanjrekar1971 10 ай бұрын
Raje apnas koti pranam
@wanderingwithkedar
@wanderingwithkedar 10 ай бұрын
धन्यवाद
@thenikhilpawaar
@thenikhilpawaar 10 ай бұрын
मराठी माणसाने कसे असावे हे उदहारण 🚩
@rajusurvase4831
@rajusurvase4831 6 ай бұрын
सत्य व आदर्श विचार आहेत धन्यवाद
@vaijanathamdare4981
@vaijanathamdare4981 10 ай бұрын
Sundar mahiti
@madhavilapate1554
@madhavilapate1554 10 ай бұрын
Chan, dhanyawad
@shubhamg44
@shubhamg44 10 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩 धर्मो रक्षती रक्षित:
@urmilak552
@urmilak552 10 ай бұрын
Tari magas mhanun aajaarakshan magnare tyan che vanshaj
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 10 ай бұрын
​आरसक्षण मिळो ना मिळो, पण तुम्ही भीमटे संडासच साफ करणार.रस्ते च झाडणार.आणि हॉस्पिटलमध्ये मामा-मावशीची नोकरी करून लोकांची पॉटिच साफ करणार. आरक्षण न तुमचं भलं करू शकला, न करणार. गाढवाने वाघच कातडं पांघरून तो वाघ होत नाही. फुकट खाण् बंद होईल म्हणून खूप घाबरलीय तू.ये डर अच्छा है.
@deepakprabhune5006
@deepakprabhune5006 10 ай бұрын
उत्तम माहिती!
@sagarkonde8205
@sagarkonde8205 10 ай бұрын
Thank you for Information
@smitarb8463
@smitarb8463 10 ай бұрын
Thanks for the information
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 44 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 12 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН
एका थापेबाज पोवाड्याने अशी लावली खऱ्या इतिहासाची वाट
14:02
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 44 МЛН