Breaking: OBC - Maratha reservation issue will be solved - Prakash Ambedkar | Eknath shinde |
Пікірлер: 37
@ravindrawankhade224019 күн бұрын
आंबेडकर साहेबांची अतिशय सुंदर निर्भयपणे क्रांतिकारी दुरदृष्टीने भुमिका स्पष्ट केली , याबद्दल अभिनंदन स्वागत आहे. जय भीम जय क्रांती. धन्यवाद 👍
@bhauraomeshram941719 күн бұрын
Swabhimani chanal 1 nambar pan yaveles aplyala satta pahije tyasiway lokanche kame honar nahi mva sobat julat nahi tar BJP sobat julaun ghya
@user-bd6fk3js9k19 күн бұрын
पवार. राहुल गांधी ठाकरे यांनी आरक्षणावर तोडगा कळण्यासाठी जायला पाहिजे होत का नाही गेले ते माझ्या मराठा बांधवांनी विचारलं पाहिजे
@digvijaychoudhari595119 күн бұрын
मी कार्य करता वंचित बहुजन आघाडीचा ❤
@suresh_biranage19 күн бұрын
बैठकीला जायचं म्हणल्यानंतर अभ्यास पाहिजे प्रकाश आंबेडकर यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा न गेलेलं बर आहे. आंबेडकरचा प्रश्नाचे उत्तरं हे राजकीय दृष्ट्या कठीण आहे गावठी भाषेत बैलाला मुसक्या घातल्या खाता येत नाही बोलता पण येत नाही. आंबेडकरांनी मेक जबरदस्त मारली आंबेडकर व्यतिरिक्त एकही नेता स्पष्ट मीडियासमोर बोलू शकत नाही. इतर वेळी फार पुढे असतात आता तोंडाला रुमाल घालून जायचे पाळी आली आंबेडकरांनी बुद्धीचा वापर केला. जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम
@SamratDipke19 күн бұрын
❤❤❤ आता आमदार फक्त आणि फक्त v b a चे च निवडुन येणार आहत, ❤ आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤
@SamratDipke19 күн бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो , ❤
@prakashsonkusare374119 күн бұрын
वंचित चा एकही आमदार नाही , त्याच्या भूमिकेला सर्वात मोठी किमत आहे.
@user-bd6fk3js9k19 күн бұрын
सत्तेत नसतानाही कठीण प्रस्न केला साहेब
@ravimanohar416919 күн бұрын
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
@vishramkharat175419 күн бұрын
सर्व ओबीसी गरीब मराठा बांधवांनी मविआ मधील तीनही पक्ष्यांची आरक्षणाविषयी मानसिकता ओळखावे आणि सरकारला सडेतोड प्रश्न विचारणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत यावे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
@SamratDipke19 күн бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे,, ❤ कारण ते महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत,, ❤❤❤
@vijaykhandare580619 күн бұрын
🙏🌹good sir🌹🙏
@pirshinde19 күн бұрын
Vidhansabha chunav me jitna padega Jai savidhan v b a sarkar banao aur pragati Karo ❤
@jayshankarwankhede578018 күн бұрын
आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यापुढे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी दम लागतो स्वतःला खूप विद्वान समजणारे हे का गैरहजर होते मराठा बांधवांनी याचा विचार करायला पाहिजे
Congress is Doom to untouchables... Congress is burning house..says Dr.Ambedkar Babasaheb...I advise all of you please read Dr Ambedkar 's writings and speeches Volume 9 government publication of Maharashtra.
@SwapnilBansode-sv5lz18 күн бұрын
Vba
@RAJENDRASHIROLE15 күн бұрын
बौद्ध समाजाचा यामध्ये काहीच फायदा नाही. तुम्ही तुमच्या राजकारणासाठी समाजाची ताकत,पैसा ,साधन वापरता 40 वर्षामध्ये एकही बौद्ध समाजाचा खासदार,आमदार तुम्हाला निवडून आणता आला नाही.चॅनेलवाले आपण गलत काम करत आहात ...
@FirojakhtarSheikh9 күн бұрын
Shivsena rashtrawadi Congress Bajrang Dal Hindu Parishad Brahman hai बाबासाहेब का मूर्ति में मूर्ति तोड़ा गया पर बजरंग दल आरएसएस संगठन विश्व हिंदू परिषद उत्तर प्रदेश बनारस में बाबासाहेब अंबेडकर की मूर्ति तोड़ा गया हरियाणा में बाबासाहेब अंबेडकर की फोटो आज में जल गया जवाब दो बीजेपी सरकार बीजेपी मुख्यमंत्री बीजेपी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जवाब दो बाबासाहेब आंबेडकर नहीं होता मैं प्रधानमंत्री नहीं मानता राष्ट्रपति ने बोला बाबासाहेब आंबेडकर भगवान हमारा है तो भगवान का घर का फोटो आज में जला दिया भारत के राष्ट्रपति मुनमुन दत्ता आदिवासी समाज से आता है अगर बाबा सागर भगवान होता है बाबासाहेब फोटो हरियाणा में चला गया आप सवाल क्यों नहीं किया प्रधानमंत्री से हरियाणा मुख्यमंत्री से सवाल क्यों नहीं किया इस जवाब भारत में आदिवासी आदिवासी दलित मुसलमान क्रिश्चियन और समाज मांगताहै बाबासाहेब का ना तू जिंदा है बाबासाहेब का ना तू जिंदा है बाबासाहेब गाना तू जिंदा है बाबासाहेब का ना तो जिंदा है महाराष्ट्र वेस्ट बंगाल महाराष्ट्र वेस्ट बंगाल बाबासाहेब अंबेडकर को बंगाल के मुसलमान मतदान डे के फायदे संविधान सभा भैया कांग्रेस पार्टी बाबासाहेब अंबेडकर को इलेक्शन हरा दिया था 1952 महाराष्ट्र में इलेक्शन बाबासाहेब को कांग्रेस पार्टी ब्राह्मण पार्टी ने हरा दिया आदिवासी दलित को हरा दिया बंगाल के मुसलमान बाबासाहेब अंबेडकर के मतदान देख भारतीय संविधान सभा भैया फॉक्स अंबेडकर साहब से अनुरोध करता हूं कि कांग्रेस पार्टी शिवसेना राष्ट्रपति कांग्रेस के साथ छोड़ दो बार स्टार उत्सव का हाथ मिलाकर आप कांग्रेस पार्टी के साथ छोड़ दो बैरिस्टर बाबू साहब का हाथ मिला लो आपको प्रधानमंत्री 2029में भारत के प्रधानमंत्री बनाना
@atulkumar-gm3eo19 күн бұрын
..5 वी नापास पोरगा सुद्धा स्पष्ट आणी सुरळीत बोलतो.
@swabhimanibana19 күн бұрын
किती लाचारी कराल , तुमचा तोच पाचवी नापास पोरगी तुमच्या थोबाडीत मारेल एके दिवशी
@atulkumar-gm3eo19 күн бұрын
@@swabhimanibana अकार्यक्षम मित्रा पेक्षा कार्यक्षम विरोधक कधीही चांगला. अकार्यक्षम मित्रावर विश्वास ठेवून जिंकता येणार नाही उलट असा मित्रामुळे खड्डात जाण्याची वेळ येते .. तेल ही गेलं तुपही गेलं आणी शेवटी हातात धुपाटणं आले ,अशी असणारी परीस्थिती आहे 😛
@damajibalkhande403219 күн бұрын
Bakichya bewdyan peksha tar changlach boltat , Ka jalan vhavi
@digambarmanwar707119 күн бұрын
OBC che Reservation Constitutional aahe. Tya mule Marathyana Aarakshan OBC madhun deta yenar nahi. Marathyana Aarakshan he Vegale dile Pahije hi Adv. Balasahebanchi bhumika Raast aahe. EWS sathi 10 % aarakshan he kendrane jase dile tya Padhatinr Marathya sathi Kayada Pass karun ka Gheu naye. Pan Sarkarchi denyachi danat nahi hech ya warun disun yete. Fakt Nivadnuki Purate Zulawat thewayache he Dhoran Sarkarche ashe he laxat yete.
@MiddayMarathi19 күн бұрын
सावधान आंबेडकरी जनता सावधान प्रकाश आंबेडकर हे भाजपा ची स्क्रिप्ट वाच त आहेत...