Пікірлер
@balubagade2094
@balubagade2094 13 минут бұрын
Nishedh, Nishedh!!!!!!
@kailasborude2514
@kailasborude2514 16 минут бұрын
बसपा वंचित एक हों देश सत्ता हाथ लो
@ravigawande3274
@ravigawande3274 33 минут бұрын
Jahir nished
@TanmayPatre-fh7np
@TanmayPatre-fh7np 38 минут бұрын
Aaropila Shiksha hi zalich pahije.
@vandanabisandre9778
@vandanabisandre9778 Сағат бұрын
Jahir Nishedh
@ravindragavali261
@ravindragavali261 Сағат бұрын
निषेध आहे
@dilipshinde6786
@dilipshinde6786 Сағат бұрын
निषेध निषेध
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 Сағат бұрын
निषेध,निषेध,निषेध.........
@user-dc7qn1kb1r
@user-dc7qn1kb1r Сағат бұрын
अलीकडील काळात आंबेडकरवादी नेत्यांची हत्य हत्या लक्षात घेऊन सरकारन सरकारने बाळासाहेब आंबेडकर यांन झेड प्लस सुरक्षा द्यावी
@SwapnilBansode-sv5lz
@SwapnilBansode-sv5lz 2 сағат бұрын
Vba
@PadmaMakeshwar
@PadmaMakeshwar 2 сағат бұрын
Vba
@ganeshkolte9387
@ganeshkolte9387 2 сағат бұрын
प्रकाश आंबेडकर. , एक मूर्ख व्यक्तिमत्त्व
@avinashgaikwad2571
@avinashgaikwad2571 2 сағат бұрын
Only साहेब
@paramb8750
@paramb8750 3 сағат бұрын
मुळात आव्हाड नेहमी मांडतात की आमच्यावर या व्यवस्थेने आमच्यावर अन्याय केला पण स्वतःच्या समाजाने दलितावर किती अन्याय केले हे दिसत् नाही. आव्हाड च्या आईला सवर्ण स्त्रिया हळदी कुन्का च्या कार्क्रमाला बोलावत नव्ह्यत्या अस सांगतो पण त्याच्या आईने किती दलित आई बहिणींना हळदी कुंकू लावलं असेल त्यालाच माहिती .एरवी दलित व महाराष्ट्र करत बोलत असतो पण स्वतःच्या मुलीचा विवाह एका गुजराती सवर्ण जातीत लावून देतो .याला फक्त राजकारणात् पद मिळावं म्हणून स्वतःला दलितांचा मित्र म्हणवतो असली रूप वेगळेच आहे त्याचे व त्याच्या समाजाचे पण
@atultidke1043
@atultidke1043 4 сағат бұрын
VBA ❤❤
@premumale8854
@premumale8854 5 сағат бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देवून विधानसभा निवडणुकीत विजयी करा.
@vinodkamble2476
@vinodkamble2476 6 сағат бұрын
❤❤❤❤VBA Only❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤
@devawaghmare1099
@devawaghmare1099 6 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, जयभीम जयमुलनिवासी जयसंविधान इंडिया.
@ravimanohar4169
@ravimanohar4169 14 сағат бұрын
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
@rohinishardul2824
@rohinishardul2824 15 сағат бұрын
पण लोकांना प्रकाश आंबेडकर साहेबांच्या ऊपकाराची जाणिव आहै का
@dhammavichar6182
@dhammavichar6182 15 сағат бұрын
फार थंड डोक्याने हे काम केलेले दिसत आहे. समाजकल्याणचा 200 कोटीचा निधी द्यावा लागत आहे. तो देऊच. पण दिक्षाभूमी सौंदर्यीकरण नावावर देऊ पण चोरीछुपे बौध्दांच्या उपयोगी नसलेले व आम जनतेच्या पार्कींगच्या उपयोगी येणारा आराखडा त्यात घुसविण्याचे काम कुण्यातरी मनुवाद्याने केलेले दिसत आहे. उंच उंच फलक लावून लोकांना न दिसेल असे करून त्यात दिक्षाभूमीची जागा कमी करण्याचाही त्यांचा डाव असावा. मनुवाद्यांची ही बौध्दाबाबतची जुनीच खोड आहे. झोपाळू समितीला ब्लुप्रिंट दाखवली होती म्हणे, मग त्यांच्या कसे लक्षात आले नाही ? पहाताना काय नुसत्या जांभया देत होते का?
@user-ws2yf1oj2t
@user-ws2yf1oj2t 15 сағат бұрын
Prakash ambedakar sahebana vinanti aahe ki, Tumhala congres wale boltat ki tumhi bjp chi 'B' teem aahat. Tumhala sobat ghet nahit. Tari tumhi aata congress wale yana dakhaun dya ki , aamhi bjp chi 'B ' aahe aani bjp sobat yuti karun 25 jaga ladhava. 15 jaga tumhala havyat tya ghya aani 10 jaga bjp deil tya ghya. Congress, sharad pawarsaheb aani uddhav sahebana dakhaun dya tumchi takad. Jay bhim, jay Maharashtra, jay bharat
@harshwardhan05
@harshwardhan05 17 сағат бұрын
बरोबर आहे,परंतु मी बघत आहे की लाडकी बहिना ही जी काही योजना आहे याचा विरोध करून आता काही फायदा नाही ओ तिर अभी कमान से निकल गया आता तो वापस येणार नाही,त्याच्या बद्दल नकारात्मक बोलून काही लोकांची खुप जनजागृती होणार नाही,त्या योजनेत १५०० सोडा ५०० जरी दिले असते तरी लोकांनी रांगा लावून ते घेतलेच असते,अहो लंगर मध्ये एक कटोरी मसाले भात किंवा एक कटोरी बुंदी साठी रांगेत एक मेकांचे खुणा कच्चर करणारा हा समाज खरच १५०० रुपये सोडून आपल्या ज्ञानाच्या गोष्टी एकनार आहे का? त्या योजनेबद्दल बोलण्या पेक्षा आपण त्या पेक्षा अधिक काय चांगलं देऊ शकतो आपण त्यांच विचार आणि प्लॅनिंग करायला पाहिजे आणि त्याचा प्रचार करायला पाहिजे तो १५०० देतो तर सांगा आम्ही २५०० देऊ आम्ही बेरोजगारांना भत्ता देऊ आणखी काही कल्पक योजना आणा.. बुद्धी तिथे खर्च करावी.. लाडकी बहीणा चा जो सरकारला फायदा व्हायचा तो होणारच आहे..