Business करताना असा ठेवा Attitude | Business Ideas | Kamal Pardeshi | Josh Talks Marathi

  Рет қаралды 529,081

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

3 жыл бұрын

⭐👇 कमलताई यांनी व्यावहारिक ज्ञानाच्या जोरावर यशस्वीपणे Business केला आहे तसेच तुम्ही सुद्धा Business करू शकता Skills शिकून जोश सोबत ⭐👇
Link : joshskills.app.link/n2vOYSpy4eb
जीवनाच्या या प्रवासात पुस्तकी माहिती पेक्षा व्यावहारिक माहिती व काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द असावी लागते अशीच काहीशी गोष्ट आहे Masala Queen कमल ताई यांची अशिक्षित असलेल्या कमल ताई यांचा मजुरी ते करोडोंचा Masala Business करायचा प्रवास पहा आजच्या जोश Talks वर.
In life practical knowledge is important than bookish knowledge.The one who knows importance of this becomes successful in life.Likewise our Josh Talks Speaker Masala Queen Kamal Pardeshi has a similar story.Born in poor family Kamal tai has not completed her education but vision and management skills today she made business idea in crores.Watch this Masala Business Success Story in today's Josh Talks.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the business ideas from across India through documented videos, business idea motivation videos, and live business idea events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing to you the best motivating Marathi Business success , motivational Business idea videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches, struggles to success, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
► Say hello on FB: / joshtalksmar...​
► Tweet with us: / joshtalkslive...​
► Instagrammers: / joshtalksma...​
#JoshTalksMarathi​​​​​​​​​​​​ #Marathi​​​​​​​​​​​​ #BusinessSuccess​​​​​​​​​​​​
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the video of the speaker, are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda. business ideas 2021

Пікірлер: 548
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 3 жыл бұрын
⭐👇 कमलताई यांनी व्यावहारिक ज्ञानाच्या जोरावर यशस्वीपणे Business केला आहे तसेच तुम्ही सुद्धा Business करू शकता Skills शिकून जोश सोबत ⭐👇 Link : joshskills.app.link/n2vOYSpy4eb
@vanitadani6444
@vanitadani6444 3 жыл бұрын
0
@sunspune
@sunspune 3 жыл бұрын
Great
@gajanandange2788
@gajanandange2788 3 жыл бұрын
8
@sunandakambale3830
@sunandakambale3830 3 жыл бұрын
Krtbgarila khastchi God Hoti mhanun anandibai pude gela thana Mazaa salam
@rekharakte5595
@rekharakte5595 3 жыл бұрын
,,
@rameshsonawane3211
@rameshsonawane3211 3 жыл бұрын
कमल आई तुम्ही माझ्या आई सारख्या दिसताय खरचं आणि तुमच्यासारखे कष्ट माझी आई करते खुप छान कार्य करता आहात!🙏🙏👏
@sushilazalake8437
@sushilazalake8437 3 жыл бұрын
खरंच!!! स्त्री शक्ती ला सलाम, अशा कर्तुत्ववान, प्रामाणिक, चिकाटी, थोर माणसांच्या,, महिलांच्या हाती देशाची सुत्रे सुपूर्त करायला हवी
@vaidehikulkarni569
@vaidehikulkarni569 3 жыл бұрын
शिक्षण नाही पैसा नाही केवळ इच्छाशक्तीच्या बळावर कमलताईनी मोठी झेप घेतली आहे समाजासाठी मोठा आदर्श आहे
@mangalapatil4391
@mangalapatil4391 3 жыл бұрын
कमलताई तुम्हाला मानाचा मुजरा.शिक्षण नसतानाही तुम्ही आज कोटीचा व्यवहार करतात.अशीच तुमची प्रगती होऊ देत.धन्यवाद.
@harishchandralondhe7943
@harishchandralondhe7943 3 жыл бұрын
कमलताई घरेलू अशिक्षित महिला सुध्दा कंपनी व्यवसाय करू शकता जे एम बी ए चे औद्योगिक शिक्षण घेवून ज्यांना जमत नाही ते अशिक्षित महिलांनी तुमचे बचत गटाचे माध्यमातून जगाला दाखवून दिले अंजलीताई अभिनंदन
@leelakoli6559
@leelakoli6559 3 жыл бұрын
आपल्या कष्टाला तोड नाही, आम्ही घरात बसूनच योजना आखतो, तुम्ही त्या कृतीत उतरवल्या,तुमचे अभिनंदन,!नोकरी करणे वेगळे आणि हे सगळं हिमतीने उभारणे खरंच कौतुकास्पद
@sulabhabhogwal7645
@sulabhabhogwal7645 3 жыл бұрын
Tai you are great!! तूमच्या कार्याला सलाम!तूम्हाला बघून आईची आठवण झालो,डोळे भरने आले!🙏👏👏👑🎉
@pundlikpawar4201
@pundlikpawar4201 3 жыл бұрын
कर्मयोगीनी कुमारी आनंदीबाई आणि सौ . कमलबाई परदेशी ; आपला शून्यातून जर्मनी पर्यंतचा ; आकशी झेप घेरे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा ; याप्रमाणेचा स्व - कर्तृवाचा प्रवास ऐकूण मला ( आपल भाऊ - पुंडलीक पवार वय - ६३ वर्ष ) खरोखरच फार आनंद झाला ! कारण आपण आपले माहेरचे नाव कु . आनंदी व सासरचे नाव सौ कमल तसेच आयले आडनाव - परदेशी, हे तिन्हीही स्व - कर्तृवाने आई सावित्रीबाईं ज्योतीबाजी फुलेंप्रमाणे उज्वलयणे सार्थ करून दाखविले याचा मला विशेष अभिमान वाटतो !! तो याप्रमाणे की, आपण सुद्धा आई सावित्रिबाई फुलेंप्रमाणे काहीच शिकलेल्या नव्हत्या तरी सुद्धा आपणास आई सावित्रीबाईप्रमाने आंतरिक दिव्य दृष्टी व शक्ती सामर्थ असल्याने आपण असलेल्या अशिक्षित, सामाजीक मागास आणि आर्थीकहष्ट्या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचे सतत हसतमुख आनंदाने / आनंदीपणे स्वागत करून कमल ( कमळाचे फुल ) प्रमाणे स्वतः फुलून जर्मनी सारख्या परदेशात आपल्या कर्तृत्ववान मसाल्याच्या अवीट भारतीय चवीचा सुगंध पोहचवून धन्य झालात; त्याबदल आपले, आपल्या साहस , हिंम्मत व जिद्दीचे तसेच आपल्या बचत गटातील सर्व महीला भगिनींचे हार्दिक अभिनंदन !!! आणि आपल्या सर्वांच्या उद्योगशिलतेला ईश्वराच्या साक्षीने अनेक अनेक मंगलमय शुभ कामना !!!! अमरावती .
@navnathsahane717
@navnathsahane717 3 жыл бұрын
आई तुम्ही एक आताच्या पिढीला आदर्श आहात .साधी राहणी आणि उच्च विचार असणाऱ्या या महिलांना दंडवत. खरोखर आपली हि कहाणी ऐकून नक्कीच मन सुन्न झाले.आपण शून्यातून विश्व निर्माण केले . आपल्या या उपक्रमाला मनापासून धन्यवाद.
@appasahebnagargoje1969
@appasahebnagargoje1969 3 жыл бұрын
इच्छा शक्तीच्या जोरावर गरीबीतुन मार्ग निघतो याचच एक जिवंत उदाहरण आहे तुम्हाचा खूप खडतर प्रवास आहे
@seemakharbade27
@seemakharbade27 3 жыл бұрын
कमला ताई तुम्ही खुप मेहनत करून,अडचणीवर मात करून तुमचा व्यवसाय अत्यंत छान रीतीने यशस्वी रीतीने चालू केला तुमचे व तुमच्या बचत गटाच्या महिलांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे,तुम्ही सर्व महिलांसाठी उत्तम आदर्श आहात.तुमचा व्यवसाय सातासमुद्रपलीकडे जावो हीच सदिच्छा
@milindsalve2066
@milindsalve2066 3 жыл бұрын
ताई आपण केलेले प्रयत्न मी प्रत्यक्ष पहिली आहे.आपले मनापासून अभिनंदन आहे.
@AmitGaikwad586
@AmitGaikwad586 2 жыл бұрын
कमल आई खरंच खूप छान आहे तुमच्या व्यवसायाची यशोगाथा. अगदी सहज आणि साध्या पद्धतीने व्यवसायाची पायामुळे रुजवली आहे. तुम्हाला आणि तुमच्या सर्व महिलांच्या कर्तृत्ववाला सलाम आणि मानाचा मुजरा. अशीच प्रगती करत राहा ही सदिच्छा
@ChhayasRecipesMarathi
@ChhayasRecipesMarathi 3 ай бұрын
कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर जिद्द आणि चिकाटी खुपचं महत्त्वाची असते तुम्ही केलेल्या कार्याला मनापासून सलाम ताई तुम्ही महिलांना सोबत घेऊन पुढें गेलात
@alkapatil8384
@alkapatil8384 3 жыл бұрын
कमलताई फार च छान. केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे. धाडस,आत्म विश्वास महत्तवाचा ताई मध्ये दिसून आला. जिद्द ,धाडसाला सलाम. विशेष म्हणजे सादरीकरण खूप सुंदर झाले👍👍👌👌
@madhurispendse6265
@madhurispendse6265 3 жыл бұрын
अशिक्षित आणि बेघर असूनही खूप प्रामाणिक मेहनतीतून वर आलेल्या महिलांना सलाम आणि खूप कौतूक वाटत.
@savitamore5013
@savitamore5013 3 жыл бұрын
कमलताई तुम्ही आमच्यासाठी एक आदर्श आहात. महिलांना एकत्र घेऊन काम करणे खुप अवघड असते. कारण आम्ही पण खुप प्रयत्न केले महिला सबलीकरण करणाचे तसेच व्यवसाय करणयासाठी पण आता महिला साथ देत नाहीत.
@savitamore5013
@savitamore5013 3 жыл бұрын
तुम्ही खुप मेहनत घेतली असाणार शिक्षण काही ही नसताना तुम्ही करून दाखले तुम्हाला माझ्या गटातील महिलांकडून मानाचा मुजरा. धन्यवाद.
@varshakhanolkar7199
@varshakhanolkar7199 3 жыл бұрын
केल्याने होत आहे रे कमलताई आणि त्यांच्या सहकारी संस्थेचे मन:पूर्वक अभिनंदन
@vinayakgoswami2613
@vinayakgoswami2613 Жыл бұрын
अंबिका मसाले बचत गट आपल्या अपार कष्टांना,अफाट मेहनतीला मनपूर्वक सलाम. नेहमीच अशीच दूरदृष्टी ठेवा.
@vinodmane6132
@vinodmane6132 3 жыл бұрын
बापरे! अप्रतिम, खरच जी गोष्ट मातीतून घडते ती सर्वोत्तम व सर्वोत्कृष्टच असते. त्यांचा हा व्यवसाय उंच गगनभरारी घेईल यात शंका नाही.
@suryakantinamdar5641
@suryakantinamdar5641 3 жыл бұрын
ताईसाहेब आगे बढो।आपल्या सह सर्व सहकारी भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा।
@chhayabrahmankar9758
@chhayabrahmankar9758 3 жыл бұрын
khup Chan mesg aahe aajchya Situation madhe .Business sathi Education Education peksha Mehanat, chikati , Pratikul Paristhit hemmat n harta marg kadun ubhya rahilya. tyamule Aapan Germany madhe pohochlat .Business madhe Jodila hi 5/10 jan pahijet he tumhala Shalet n jata hi samzle .M.B.A .Karun hi aajchi Marathi Mule 25/30 K.chya pement var khush hotat . Tyana tumhi Roal Model aahat. khup Abhiman vatato Tumacha Kamal Tai.🙏🙏🙏 Pudhil Journey sathi khup Shubhecha.👍👍
@anantpathak6031
@anantpathak6031 3 жыл бұрын
आपल्या जिद्दीच्या जोरावर तूम्ही फार मोठी कामगिरी केली.
@rekhaparande9004
@rekhaparande9004 Жыл бұрын
कौतुक करावं तेवढं थोडं...... फारच कष्टप्रद प्रवास.... धैर्य, स्थिर बुध्दी, चातुर्य, सामंजस्याचा यशस्वी प्रवास 🎉
@shyamkulkarni8755
@shyamkulkarni8755 3 жыл бұрын
खुप च छान शुन्यातुन निर्माण केले की काय आनंद असतो हे कळाले ,अशीच प्रगती खुप करावी व ह्याच बचतगटातील परीवारतील मुलांना उत्तम शिक्षण देऊन त्यातच सामाउन घेऊन हा परिवार मोठा करावा. फक्त त्याला भष्ठाचाराची किड लागु नये .म्हणून डोळ्यात तेल घालून संरक्षण करावे. रोप लागलेल आहे. मुळ चांगले धरेलच. मोठा वटवृक्ष होईल ही.खात्री बाळगावी. वेळोवेळी उत्तम वकिली सल्ला घ्या आणि पुढे जा.आणि आपल्या च परिवारातील वकील तयार करा, CA करून मोठे व्हा.हीच शुभेच्छा जय हो
@rajashrinaik225
@rajashrinaik225 3 жыл бұрын
अभिनंदन कमल ताई खर्च खुप छान काम केलं तुम्ही अशाच माईंची गरज आहे .
@govindbhamare2898
@govindbhamare2898 Жыл бұрын
प्रिय कमल आई,, अक्षरशः डोळ्यात पाणी आले,, एवढ्या कठीण, हलाखीच्या परिस्थितीत एवढी जिद्द, सकारात्मकता ठेऊन,,, एक स्त्री असून,, एवढी प्रचंड जिद्द, मेहनत, कल्पकता,, पुरुषांनाही लाजवेल एवढा संघर्ष,, तुमच्यां संपूर्ण महिला बचत गटाला,, मनापासून सल्युट 🙏
@AryanCoC1
@AryanCoC1 2 жыл бұрын
कमल ताई तुमच्या कार्याला सलाम... प्रचंड आत्मविश्वास आणि मेहनती च्या जोरावर आपण अशक्य गोष्टी शक्य करू शकतो हे अगदी खर आहे अस मला वाटत
@akshaygawas8228
@akshaygawas8228 3 жыл бұрын
तुमची मुलाखत आमच्यासारख्या तरुण पिढीला अतिशय प्रेरणादायी आहे .... खूप खूप धन्यवाद ...🙏
@pandurangsathe5214
@pandurangsathe5214 3 жыл бұрын
🙏🙏💯
@dineshnagarkar6990
@dineshnagarkar6990 3 жыл бұрын
कमलताई एक दिवस भारत देशाचे नाव उज्ज्वल करतील आणि विश्र्व पातळीवर झळकवतील.... ताईंना कोटी कोटी शुभेच्छा.
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 3 жыл бұрын
कमलताई तुमचा जीवनाचा प्रवास पाहिल्यानंतर तुमचा अभिमान वाटते. तुमचे अफाट काम पाहून प्रचीती येते. तुमचा आदर्श घेऊन प्रगती करायला पाहिजे. तुम्हाला खूप शुभेच्छा!! कार्याला सलाम!!
@vinodsonawane1300
@vinodsonawane1300 2 жыл бұрын
अपार कष्ट ! कुठलेही दु:ख नाही ! धन्य तुम्ही .......प्रणाम तुमच्या जिद्दीला .....
@kalyanishevale1943
@kalyanishevale1943 7 ай бұрын
या बाईला सलाम.
@savitakhokle9694
@savitakhokle9694 3 жыл бұрын
कमल ताई Love u तुम्ही खुपच छान टिम वर्क करताहात अभिनंदन ताई. या यशस्वीतेला तुमचा मेहनती आणि मनमिळाऊ स्वभाव कारणीभूत आहे .go ahead Tai
@rajnandinijohare2037
@rajnandinijohare2037 3 жыл бұрын
अत्यंत आत्मियतापुर्वक उत्पादन करुन रोजगाराची संधी स्वयंसिद्ध केली .आदर्श निर्माण केला. प्रेरणा दायी. आत्मनिर्भरता व चिकाटीने कार्यरत राहून एकविचाराने अनेक महिलांनी यशोशिखर गाठले. अभिमानास्पद. सर्वांचे मनापासून अभिनंदन!
@patilsul2782
@patilsul2782 3 жыл бұрын
Hi
@digambarthorve7689
@digambarthorve7689 3 жыл бұрын
शिकलेल्या माणसांना कमाईचा मार्ग दिसत नाही आपण अशिक्षित असताना सुद्धा कमाईचा मार्ग मिळविला . आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@sangitashitole7134
@sangitashitole7134 3 жыл бұрын
कमलताई परदेशी माझ्या मोठ्या बहिणी प्रमाणे आहेत त्यांना फार जवळून पाहिली आहे त्यांचे कष्ट भरपूर केलेआहेअसेच चिरकाल यश लाभो त्यांचा लाखोचा कारभार करोडो मध्ये हो वो हि ईश्वर चरणी प्रार्थना
@milindpatil9459
@milindpatil9459 3 жыл бұрын
हे सर्व बघितल्यावर स्वतःचीच लाज वाटते जीवनात काही करून दाखवायसाठी पैसा असून उपयोग नाहीं, जिद्द,चिकाटी,संयम अंगिकारले पाहिजे खरंच मनापासून शुभेच्छा।
@ishitasaoji6093
@ishitasaoji6093 3 жыл бұрын
Khupach chhan karya ahe kamal tai tumacha
@sukeshanimarchande2118
@sukeshanimarchande2118 3 жыл бұрын
तुमच्या जिददीचे व चिकाटिचे कौतुक खुप छान कमलताई अशीच प्रगती होवो सर्व कष्टालु महिलान्ची, तुम्ही दाखवुन दिलेत कष्ट करण्याची तयारी असेल तर माणुस शिक्षण व कोणत्याही महगड्या कोर्स शिवाय आपला मार्ग शोधुन प्रगती करु शकतो
@gautamkhadse8042
@gautamkhadse8042 3 жыл бұрын
शुन्यातून उभा केलेला हा बिझनेस खूपच प्रभावी व प्रेरणा देणारा आहे. आई तुमचे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तर नक्कीच विचार करायला लागणारी बाब ठरणार यात तिळ मात्र शंका नाही. तुम्ही पुन्हा खुप मोठ्या व्हा आणि अनेकांच्या पुढे आदर्श रहा तुम्हाला खुप आयुष्य लाभो
@namratatakale5745
@namratatakale5745 3 жыл бұрын
🌹🙏🌹💖 काकू तुम्हाला असाच भरघोस यश मिळू दे सद्गुरु माऊली सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू दे तुम्ही महाराष्ट्राची शान असेच पुढे जा👍
@jagrutikhodve8247
@jagrutikhodve8247 3 жыл бұрын
प्रेरणादायी प्रवास हार्दिक शुभेच्छा
@sagarghatge6704
@sagarghatge6704 3 жыл бұрын
खूप छान व प्रेरणादाई! प्रामाणिक कामाचे चीज झाले मावशी! खूप खूप शुभेच्छा!
@vpatil2581
@vpatil2581 3 жыл бұрын
Kiti god..shiklelya mansapeksha hi chaan bolĺya aaji.salute to their teamwork.
@hemajayker
@hemajayker 3 жыл бұрын
ज्या तरूण सुशिक्षित मुलांना काम नाही त्यांनी अशा महिलांना बँकेच्या कामाची माहिती दिली तरी खूप होईल .कमलमावशी खरेच तुमचे कार्य अनमोल आहे .प्रेरणादायी आहे.
@babasahebsutar8991
@babasahebsutar8991 Жыл бұрын
भारीच, कौतुक करावे तेवढे थोडेच आणखी या ताई किती छान बोलतात आकडेवारी तोंडपाठ , अभिनंदन ताई
@poojaapagar4943
@poojaapagar4943 3 жыл бұрын
कमल ताई तुम्ही आत्ताच्या पिढीला खूप मोठी शिक्षण दिलेली आहे तरी आताच्या पिढीने तुमचं अनुकरण केले पाहिजे.
@sangitakoli5825
@sangitakoli5825 3 жыл бұрын
खूप खूप अभिमान वाटला तुमच्या या बिजनेस भरारीचा....अशाच फुलत राहा...
@chitrasenabhyankar635
@chitrasenabhyankar635 3 жыл бұрын
खुप खुप खुप प्रेरणादायी आणि अभिमानास्पद. काय ताईंचा निग्रह! केवळ अनन्यसाधारण. मी माझ्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट सांगू शकतो का? जोश टॉक चा दाखला देऊन
@krushnakachare7321
@krushnakachare7321 3 жыл бұрын
👍🙏
@ashishshende5982
@ashishshende5982 3 жыл бұрын
प्रेरणादायक वैकतीमहत्व .... खूप छान.....
@ulhaskhare5153
@ulhaskhare5153 3 жыл бұрын
आनंदाबाई आपले हार्दिक अभिनंदन. किती तरी कष्ट उपसले आणि सद्य स्थिती आणली .
@vilasgodse4174
@vilasgodse4174 3 жыл бұрын
आई सर्वश्रेष्ठ गुरू असते.....तुमचा हा खडतर अनुभव ‌खुप काही शिकवतो🙏.‌....आई काहीही करू ‌शकते.❤️ शेवटी आईच ती.‌‌..🙏
@ashagawade4234
@ashagawade4234 3 жыл бұрын
सर्वं गोरगरीब महिलांनी आदर्श घ्यावा असे उत्तम बचत गट आहे हा, विश्वास बसत नाही .👌👍💐
@ramchandrapatil6743
@ramchandrapatil6743 3 жыл бұрын
कमलताई तुमच्या या कामाला माझा मनापासून सलाम. तुम्ही समाजापुढे एकच आदर्श ठेवला की,अपार कष्ट घेतल्यास यश हे तुमच्या पायाजवळ लोटांगण घालतं.
@kantajagdale2710
@kantajagdale2710 3 жыл бұрын
कमला ताईंना महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र
@madhurigavane5980
@madhurigavane5980 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@shilwantidhumal4114
@shilwantidhumal4114 3 жыл бұрын
कमल ताई तुम्ही खूप छान बोलत आहात तुमच्या कष्टाला सलाम
@chandanbhope6299
@chandanbhope6299 3 жыл бұрын
खतरनाक , मस्त , छानच कमलताई व टीम आपणांस मानाचा मुजरा
@sureshkalange2044
@sureshkalange2044 3 жыл бұрын
खरच खडतर जिवणातुन यशस्यवी झालात रूदय भरुन आल👍
@sadhanaawale3669
@sadhanaawale3669 3 жыл бұрын
कमलताई तुम्हाला मानाचा मुजरा तुमची जिद्द आणि चिकाटी आत्मविश्वासला सलाम स्त्रीशक्ती महान
@shardhaaarolkar8471
@shardhaaarolkar8471 3 жыл бұрын
भावी पिढ्यांना आदर्श घालून दिलात.धन्यवाद पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 🙏🙏🙏🙏🙏
@AGP111
@AGP111 2 жыл бұрын
Hello mam please watch my village cooking
@diversevibgyor8354
@diversevibgyor8354 3 жыл бұрын
प्रचंड प्रचंड प्रचंड आदर वाटतो तुमचा🙏🙏🙏.
@milindgavalwadofficialmusi3630
@milindgavalwadofficialmusi3630 3 жыл бұрын
*आपल्यास मोठ्या परिश्रमांच्या यशासाठी महान सलाम* 💐👏👌👍👍
@kundapawaskar4983
@kundapawaskar4983 3 жыл бұрын
कमलताई तुमच्या मेहनतीला सलाम, तुमच्या कडून शिकण्यासारखं बरच काही आहे, अशीच तुमची भरभराट होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@ushakobal3263
@ushakobal3263 3 жыл бұрын
कमलताई खूप छान,अशीच तुमची प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@shyamkulkarni8755
@shyamkulkarni8755 3 жыл бұрын
कमलताई यांनी खर्या अर्थाने कमळ फुलवले आपल्याला उत्तम प्रकारे आरोग्य व आर्थिक स्थिती व परिस्थिती उत्तम लाभो हीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना परत एकदा खुप शुभेच्छा जय हो
@thegodfather8135
@thegodfather8135 3 жыл бұрын
😀नरेंद्र भाई मोदी नी खर्या अर्थाने कमळ फुलवले 🚩🚩🚩
@arunabendre5561
@arunabendre5561 3 жыл бұрын
कमलताई तुमचं खूप अभिनंदन 🙏🌷
@swatigujar2092
@swatigujar2092 3 жыл бұрын
खुपच छान मावशी,, सर्वां नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना प्रेरणादायी आहे,,,
@pralhaddusane3178
@pralhaddusane3178 3 жыл бұрын
कमलताई तुमच्या कष्ट व जिद्द कोटी कोटी कोटी प्रणाम काहीच नसताना एवढी झेप ....
@udhavkhavane7900
@udhavkhavane7900 3 жыл бұрын
आजच्या उच्चशिक्षित तरुणांनी बेरोजगारी च्या नावाने ओरडत बसण्या ऐवजी या माऊली चा आदर्श घ्यावा.
@sagargunjal2906
@sagargunjal2906 Жыл бұрын
जिद्द हा शब्दाचा खरा अर्थ तुमच्या बचतगटा कडे पाहून समजतो. सलाम तुमच्या करायला
@anilbirdavade9945
@anilbirdavade9945 3 жыл бұрын
कमलताई, भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@shrikantspassion3633
@shrikantspassion3633 2 жыл бұрын
कमालताईचे खूपच जिद्दीचा प्रवास. अभिनंदन तुमचे 🌷
@sarojburad7608
@sarojburad7608 3 жыл бұрын
खरच ताई.. तुमच्या सह-अनुभवावरून सांगायचे म्हणजे .. हिंमत आहे तर किंमत आहे..
@poojajoshi7949
@poojajoshi7949 2 жыл бұрын
खूपच सुंदर काम करत आहात.. खूप खूप शुभेच्छा.. तुमच्या कार्याला सलाम 🙏😊
@PS-pq5ox
@PS-pq5ox 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏सादर चरणस्पर्श कमलताई तुमच्या खडतर प्रवासाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Amit-su3kw
@Amit-su3kw 3 жыл бұрын
😊😊👌👌लय भारी इच्छा असेल तर मार्ग सापडतो
@baburaoshinde9473
@baburaoshinde9473 3 жыл бұрын
Very.verygood
@nutanchawan8241
@nutanchawan8241 3 жыл бұрын
ताई, आपल्या सारख्या जिद्दी, मेहनती, हुशार आणि प्रेरणादायी महिलांना नेहमीच shatashaha प्रणाम.
@manishabawane2481
@manishabawane2481 3 жыл бұрын
खूप छान.....
@vilasmuley3286
@vilasmuley3286 3 жыл бұрын
अतिशय प्रेरणा दायी प्रवास। तुमच्या मेहनतीला सलाम
@dhananandnagdive4147
@dhananandnagdive4147 3 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त
@balasahebrajguru8790
@balasahebrajguru8790 3 жыл бұрын
कोशिश करने वालोंकी कभी हार नहीं होती । बचतगटाच्या माध्यमातून एक मोठा व्यवसाय उभा राहू शकतो, ही प्रेरणा कमलताई आपल्या सर्व बचतगट सदस्यांकडून इतरांना मिळाली आहे. आपले अभिनंदन. 💐💐💐
@kamalakarsangale12
@kamalakarsangale12 3 жыл бұрын
कमलताईची मेहनत कष्ट व जिद् याला आमच्या परिवारातील सर्वाच्या शुभेच्छा
@shivajimadane7601
@shivajimadane7601 5 ай бұрын
आपल्या अंबिका मसाला कंपनीस हार्दिक शुभेच्छा अभिनंदन. 🎉🎉🎉🎉🎉
@smitaagale3956
@smitaagale3956 Жыл бұрын
Amazing.... 👌👌👌 खरंच खूप खूप प्रेरणादायी!!!
@verakerketta865
@verakerketta865 3 жыл бұрын
Inspiration for all rural women.
@vitthalgore7803
@vitthalgore7803 3 жыл бұрын
Khup khup khadter pravas kamal tai dhanywad jai hari mauli
@snehalkotwal5353
@snehalkotwal5353 3 жыл бұрын
अतिशय अतिशय अतिशय प्रेरणादायी धन्य धन्य धन्य 👍👍👍👍
@charulatawaghmare2264
@charulatawaghmare2264 3 жыл бұрын
Khup chan ani prernadayee vedio .Tumhi sarv mahilani ektra yeun pratikul paristititun marg kadhun aaj eth paryant pohochlat. Khup khup subbecha tumhala pudcha vatchali sathi.
@nivrutiwalunj8468
@nivrutiwalunj8468 3 жыл бұрын
उत्तरोत्तर आपल्या संस्थेची प्रगती होत राहो हीच सदिच्छा
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 3 жыл бұрын
कमलमावशी शेतमजूर पासून ते अंबिका मसाले कंपनी ही कहाणी ऐकून आज असं वाटतं की . खरोखरच कमी शिकलेल्या बायकांनी अतिशय तळमळीने, जिद्दीने, व्यवसायात गरुड भरारी घेतली आहे.तरुण पिढीला अतिशय उपयुक्त प्रेरणादायी आहे. तुमच्या या कार्याला शतशः प्रणाम 🙏🙏
@mr.truptihone4556
@mr.truptihone4556 3 жыл бұрын
खुपच मेहनत केली आई तुम्ही म्हणुन च हे शक्य झाले अभिनंदन आई तुमचे
@rajumule3770
@rajumule3770 3 жыл бұрын
कृतुत्वाची शिलेदार माऊली 👍😊👌
@vrindamengle5590
@vrindamengle5590 3 жыл бұрын
खूप चांगला उद्योग सुरू केला आहे.
@vandana4517
@vandana4517 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत कमल ताई ने खूप खूप धन्यवाद ताई
@rohinikalokhe2822
@rohinikalokhe2822 3 жыл бұрын
खरंच खुपच खडतर प्रवास आहे तुमचा
@prajaktajagtap2535
@prajaktajagtap2535 3 жыл бұрын
खूपच छान कमल ताई तुम्हाला पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा
@pradnyabhalerao188
@pradnyabhalerao188 3 жыл бұрын
Khup chan
@mamtashetye7927
@mamtashetye7927 3 жыл бұрын
Tai Aaplya Kdun khup Shiknya Sarkhe ahe Tumcha khup Abhiman vatto🙏👍
@nonstopsuperhitmixvideo8277
@nonstopsuperhitmixvideo8277 3 жыл бұрын
Kamal Tai khup Chan, yashyach shikahar gathal ,manacha muzra
@laxmishinde4040
@laxmishinde4040 2 жыл бұрын
खुप सुंदर अप्रतिम
@meerachothawe9353
@meerachothawe9353 3 жыл бұрын
खूप छान आदर्श उद्योजिका.
@kavitadhayarkar3755
@kavitadhayarkar3755 3 жыл бұрын
खूप छान ताई,नमस्कार!
@sarveanil
@sarveanil 3 жыл бұрын
Khub Chhyan excellent job done by Kamal Mausi.
Role model for Maharashtrian woman | Jayanti Kathale | Swayam Talks
18:43
Yewale Chaha ची गोष्ट..  | Navnath Yewale | Josh Talks Marathi
20:50
जोश Talks मराठी
Рет қаралды 311 М.
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,2 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 39 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 167 МЛН
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,2 МЛН