Role model for Maharashtrian woman | Jayanti Kathale | Swayam Talks

  Рет қаралды 2,020,882

Swayam Talks

Swayam Talks

6 жыл бұрын

जयंती कठाळे यांनी एक दशकाहून अधिक काळ एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी केली होती. परंतु 'मराठी जेवण हे सगळ्या जगात पोहोचलं पाहिजे' या आपल्या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी बंगळुरूमध्ये 'पूर्णब्रह्म' नावाचं मराठी रेस्टॉरंट सुरु केलं. पुढच्या काही वर्षांत 'पूर्णब्रह्म'चे संपूर्ण जगात ५००० हुन अधिक सेंटर्स सुरु करण्याचे जयंती यांचे स्वप्न आहे !
ऐकुया जयंतीच्या या अद्भुत प्रवासाची कहाणी !
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
सदर चित्रीकरण दिनांक १४ जानेवारी २०१८ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या ' स्वयं' कार्यक्रमात झाले आहे.
--------------------------------------------------
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या KZfaq channel वर उपलब्ध असतात.
/ @swayamtalks
Like our Facebook page / swayamtalks
Follow us on @talksswayam / talksswayam
Our website swayamtalks.org/
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा ' Swayam Talks App'
Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#Marathiinspiration #SwayamTalks

Пікірлер: 1 700
@dattatrayabadhekar7114
@dattatrayabadhekar7114 4 жыл бұрын
मराठी माणसाची जगाची गगन भरारी खुप काही सांगुन गेली.सलाम तुम्हाला आणि तुमच्या पूर्णब्रम्हाला.
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 4 жыл бұрын
Yedya,khaun alas ka tu fukat
@avinashtade7267
@avinashtade7267 4 жыл бұрын
@@paragkulkarni5003 ae tula ky hoty bosedechya gp raha tumahla ky bgwat nahi ka 😂
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 4 жыл бұрын
@@avinashtade7267 kutrya ti tuz bugh Ani fukat gilun ye
@mayurkatore339
@mayurkatore339 3 жыл бұрын
ताई अभिमान आहे तुमचा.जगातील सर्वात मोठं मराठी हॉटेल एेकाला आलंय पण जेव्हा जगातील सर्वात मोठं हॉटेल मराठी माणसाचं आहे अस एेकाला आलं तेव्हा तर अजूनच आनंद होईल माजा मराठी भावांनो आणि बहिणीनो. जय महाराष्ट्र 🚩जय शिवराय🚩
@shubhadaparab4354
@shubhadaparab4354 3 жыл бұрын
खूप छान अमलात आणले! खरचं तुम्हाला सलाम
@pradeepmore7250
@pradeepmore7250 4 жыл бұрын
अभिमान आहे तुमचा ताई तुम्ही मराठीचा झेंडा सातासमुद्रापार नेला.अशाच खणखर महीलांची महाराष्ट्राला गरज आहे.
@archananalavde3652
@archananalavde3652 3 жыл бұрын
नऊवरीचा अपमान नाहीये कोणीतरी comment मध्ये लिहिलं आहे वगैरे त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी आहे तसा मांडला आहे यात नऊवरीचा अपमान नाही म्हणता येत नऊवारी त्यां global प्लँटफॉर्मवर अभिमानाने आणि दिमाखात मिरवत आहे एक बाई हे करतेय आपला मराठी बाणा जपून आत्मविश्वासाने ,,,काहींना स्वीकार करायला वेळ लागतो काहींना स्वीकार होतच नाही एकंदरित या बहुआयामी व्यक्तित्वाला खूप शुभेच्छा आणि सलाम त्या बाई पणाला शक्तीला जी कुठेच कमी नाही IT मध्ये उत्कृष्ठ करिअर नवरा पोरं सासू सासरे घर सगळं छान सांभाळून शिवाय हा व्यवसाय खूप छान आणि कौतुकास्पद आहे
@rnarwari4344
@rnarwari4344 3 жыл бұрын
Z sqq; I'm
@user-qr9tx9rb5h
@user-qr9tx9rb5h 4 жыл бұрын
या ताईंच्या प्रेरणादायी भाषणामुळे मला बाळासाहेब ठाकरे यांचे 1 वाक्य आठवलं, ते म्हणतात की तुम्हाला जर self confidence म्हणजेच आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा तुम्हाला मरण नाही.
@indiaawareness8100
@indiaawareness8100 4 жыл бұрын
indias happy blind person kzfaq.info/get/bejne/n72WgcdqvbXMZn0.html
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 4 жыл бұрын
Bhunkus ahe
@rohidasauti7103
@rohidasauti7103 4 жыл бұрын
नवु वारी लयभारी Madam. I am proud of you. You have large storage of skill you freely shared it. Thankyou. Seat burning speech!
@pqlamzowxnsk
@pqlamzowxnsk 5 жыл бұрын
जयंती मॅडम , जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, जे का रंजले गांजले त्याशी मन्हे जो आपले....... आपण आयटीचे तज्ञ आहात समजून घ्या. God bless you.
@ganeshkhedwan2326
@ganeshkhedwan2326 4 жыл бұрын
Proud to be we r MARATHI people very inspiring speech mam...
@udayjoshi4148
@udayjoshi4148 4 жыл бұрын
आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. जेव्हा एखादी स्त्री आपल्या कर्तृत्वावर वेगळे काहीतरी नवीन करून आपले नाव लौकीक करते .उदा. आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले. जिजाउ यांच्या काय॔ला प्रणाम इ.अनेक.
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 4 жыл бұрын
Yeda zalay tu,fukat khaun alas ka
@kavitabobade580
@kavitabobade580 4 жыл бұрын
आज तुम्हाला झी मराठीवर पाहून खूपच छान वाटले. पुढील वाटचाल सुंदर व्हावी ही सदिच्छा.
@abhishekpatil7171
@abhishekpatil7171 4 жыл бұрын
Very good
@kunalgavhane123
@kunalgavhane123 4 жыл бұрын
Hats of to you !!! Really very inspiring & motivational journey 👍
@nilambaripatwardhan3442
@nilambaripatwardhan3442 4 жыл бұрын
जबरदस्त जिद्द ! वाह ! बहोत खूब ! सखी ! तुझ्या यशाची कमान अशीच चढत राहो ! तू आम्हां सर्व भागिनिंची प्रेरणास्रोत हो......खूप शुभेच्छा !!!
@santosh_gutte
@santosh_gutte 6 жыл бұрын
Waaaw... That's really great अप्रतिम Noted the best points are_ About of tradition, destination, dreams(no money required). खत्री 🤗🤗🤗
@shubhadachincholikar6506
@shubhadachincholikar6506 4 жыл бұрын
छयक्ष।
@shubhadachincholikar6506
@shubhadachincholikar6506 4 жыл бұрын
@kavalepandurang838
@kavalepandurang838 4 жыл бұрын
अत्यंत प्रतिभावान आणि अभिनंदनीय व्वा रे माझ्या मराठी मातीतील डाॅमिनोज रेस्टो. उत्तुंग भरारी साठी दिलसे शुभेच्छा ताई साहेब
@shobhalabdhe2582
@shobhalabdhe2582 4 жыл бұрын
Very good.
@n.ashokmaniyani8445
@n.ashokmaniyani8445 4 жыл бұрын
Purnabramh Jayanthi mam wonderful Bravo keep it up
@seemaketkar4187
@seemaketkar4187 3 жыл бұрын
नमस्कार तुमचे खूप खूप कौतुक आणि तुमचे स्वप्न पूर्ण झाले त्याबद्दल अभिनंदन पूर्णब्रह्म।ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@mystory6463
@mystory6463 6 жыл бұрын
Great work mam
@suhasinigarde7639
@suhasinigarde7639 6 жыл бұрын
Very nice jayanti iam proud of u
@AmeyaBenare
@AmeyaBenare 6 жыл бұрын
स्वयं चा हा पहिलाच व्हिडियो पाहतोय. टेड टोक्स सारखा प्रकार आपल्या इथे होतोय पाहून खूप आनंद झालाय.
@sanjeevdayare3465
@sanjeevdayare3465 4 жыл бұрын
ताईसाहेब आपल्याला खरच मराठी मानाचा मुजरा, आयुष्य खरंच जगलात आणि कसं जगण्यासाठी उत्तम मार्गदर्शक आहेत, आम्हाला खरंच मराठी असल्याचा अभिमान..
@sayalikemdeo4873
@sayalikemdeo4873 6 жыл бұрын
Great..... truly inspiring.....
@HarshalPagarMns
@HarshalPagarMns 5 жыл бұрын
प्रेरणादायी प्रवास ... Madam Really Great !! मराठी महिलांनी पुढे येणं गरजेचंय ...👍
@manjirijoshi3034
@manjirijoshi3034 3 жыл бұрын
खरंच खूप छान,ग्रेट, पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा.
@honest8543
@honest8543 3 жыл бұрын
मराठीपण कस जगवायचं हे खूप सोप्या शब्दात व्यक्त केलं
@mangalavaidya7548
@mangalavaidya7548 6 жыл бұрын
कौतुक तुमचे करायला शब्द अपुरेच. सदैव सैनिका पुढेच जायचे, जयंतीताई तुम्ही तुमच्यासारख्या अनेकजणींना तयार निश्चित करणार. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो, आरोग्यसंपन्न आयुष्य लाभो. व्हिडीओ पाठवणार्या राहूल रणदिवेला धन्यवाद.
@sunitabhagwate4036
@sunitabhagwate4036 6 жыл бұрын
मॅम नंबर मिळेल का
@sunitabhagwate4036
@sunitabhagwate4036 6 жыл бұрын
मला तुम्हाला जॉईन व्हायला आवडेल
@seemakhamankar840
@seemakhamankar840 6 жыл бұрын
Ekdam mast
@seemakhamankar840
@seemakhamankar840 6 жыл бұрын
मला तुमच्या सोबत काम करायच आहे
@adimkolisamajrapidactionfo2709
@adimkolisamajrapidactionfo2709 6 жыл бұрын
Chan medamji Amhala abhiman ahe Plz details 9552558222 Dmkoli pune
@shweta8172
@shweta8172 6 жыл бұрын
तुम्ही खूप छान बोलता . तुमचं वक्तव्य हे सर्व स्त्रियांसाठी प्रेरणादायक आहे .😊
@snehapatil5437
@snehapatil5437 3 жыл бұрын
खुपच छान mamm, proud of you 👍 मराठी माणसाची संस्कृती जगभरात दाखवल्या बद्दल 🙏🙏best wish for your business
@aartigondke5104
@aartigondke5104 4 ай бұрын
खुप छान ताई नऊवारी साडी सगळ्यात बेस्ट सिंधू ताई सपकाळ आठवल्या.. खरच खूपच.. जय हिंद.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र..👏👏😍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@aprilarianme
@aprilarianme 5 жыл бұрын
Marathi women have it in them to conquer the entire world. Great going Jayanti & I love your confidence and attitude. ह्याची गरज आहे👍 Know it because my mother is a Marathi woman
@suhasgaikwad3742
@suhasgaikwad3742 4 жыл бұрын
Mam you are such inspiration for all women she don't know about her talent i like your speech with marathi attitude god bless you and you achieve your success with your purnbhramha team
@arvindugale4102
@arvindugale4102 6 жыл бұрын
Myself Manisha A Ugale.....I salute you Jayanti mam because u not just dream but you implemented it in real life my Aai is Annapurna , swayampak is her passion her way of expressing herself and she is worth doing till the date at her age of 65 ....I wanted to share with you about my Aai so I did it....thanks again for sharing your story of inspiration for us
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 4 жыл бұрын
खूप छान,madm.thanks
@amitpawar1980
@amitpawar1980 4 жыл бұрын
Jayanti cha attitude, tichya Menu che prices, asle faltu negative comments karnya peksha, Jayanti aaj kontya level la ahe te paha, tiche kasht paha. Negative comments karnaryano, tumhi tichya level la yevun dakhva adhi. Gharat basun negative comments karna sopa asta, pan yevdhi mehnat karna khup avghad. Keep it up Jayanti - Women Empowerment🙏👩
@Prashanto555
@Prashanto555 6 жыл бұрын
Jayanti madam , very inspiring and gr8 speech.... wishing you all the very best for 5000 outlets all over...also thanks uday sir for a wonderful motivational programme of marathi people making big change to the society... this was very much needed..
@sanjaymohite5854
@sanjaymohite5854 4 жыл бұрын
मुर्ख बाई...फालतू बडबड करते
@meenakshikulkarni2120
@meenakshikulkarni2120 10 ай бұрын
ताई खूप अभिमान वाटला सगळे ऐकुन प्रतेक बईनेच हे असे स्वप्नं पाहून ते पूर्ण करण्याचा ध्यास घ्यायलाच पाहिजे आणि घरच्यांनी पण त्याला मदत करायला पाहिजे.ताई तुमचा प्रूनब्राम्ह चां भाग व्हायला आवडेल मला
@venkatsurya4672
@venkatsurya4672 6 жыл бұрын
Superb mam. Mind blowing talk & thought's
@sureshpingle8927
@sureshpingle8927 4 жыл бұрын
मॅडम धन्यवाद तुमच्या बोलण्यात जो आत्मविश्वास आहे ते अभिमानास्पद जय महाराष्ट्र जय भारत
@dr.deepakredekar921
@dr.deepakredekar921 6 жыл бұрын
खूपच छान... अशा मराठी व्यक्तींबद्दल अभिमान वाटतो आणि यातून स्फूर्ती घेण्यासारखे आहे...
@shivrajem.bproducsion1982
@shivrajem.bproducsion1982 5 жыл бұрын
B
@priyankakocharekar2950
@priyankakocharekar2950 6 жыл бұрын
We are proud of you. Keep this spirit. So inspirational video. Thanks.
@rahultayade6501
@rahultayade6501 4 жыл бұрын
Thank you so much madam for motivating us
@vijaykumarkadam8630
@vijaykumarkadam8630 10 ай бұрын
ताई तुम्ही ग्रेट आहात.सलाम ....तुमच्या जिद्दीला...
@kale537
@kale537 4 жыл бұрын
कोणी काही बोला तिला पन ति आज तुमच्या सारख बोलत न बसता काम करत एक साळी घालून बोल्त आहे . न इथ आपले मराठी लोक स्वता काही करु नाही शकत त आपल्याच माणसाला खाली खेचतात वा... म्हणून मराठी मानुस मागे आहे पन ताई तुम्हाला मानल आणि मला गर्व आहे तुमच्यावर तुम्ही Business करत आहे
@sakshisidhwani7324
@sakshisidhwani7324 6 жыл бұрын
U r awesome... Ur a inspiration for me........
@ankushgaste7939
@ankushgaste7939 3 жыл бұрын
👌Great inspiration story mam 👌👌God bless uu ❤❤🙏🙏🚩🚩🚩💪💪💐💐
@dilips77s
@dilips77s 4 жыл бұрын
Great Sharing Tai Thank you so much Tai
@chetanmore353
@chetanmore353 4 жыл бұрын
अतिशयोक्ती वक्तव्य। असेल,आहे तुमचा थक्क करणारा प्रवास। गर्वाने सांगू नका।
@bharatmachhi7329
@bharatmachhi7329 4 жыл бұрын
अशी ही आपली मराठी माऊली ज्याची 'पुर्णब्रम्हा'ला मिळाली सावली जी मराठी संस्कृती जपायला धावली म्हणून ती आपल्या राष्ट्राला पावली
@MNS928
@MNS928 11 ай бұрын
Ho misal pav 200rs la extra pav 30 rs la viknari 🤣🤣
@ganeshmali8011
@ganeshmali8011 6 жыл бұрын
you are great jayanti and you gave us inspiring speech
@jyotijadhav2472
@jyotijadhav2472 3 жыл бұрын
अप्रतिम....सलाम
@sunilaparab8421
@sunilaparab8421 4 жыл бұрын
खुप अभिमानाची गोष्ट आहे की एक महाराष्ट्रियन स्त्री इतके सगळे छान करु शकते, खुप शिकण्यासारखे आहे.
@AkshayChaloThinkKare
@AkshayChaloThinkKare 6 жыл бұрын
All the best, Jayanti !
@sskr.diamond2956
@sskr.diamond2956 3 ай бұрын
Very nice 👍 and beautiful video very imp points mam are you very great 👍👍👍👍
@shrutibiradar9206
@shrutibiradar9206 3 ай бұрын
Khup ch jabardast😍 inspiring video. I just quit my IT job and working as young entrepreneur. Health and Business Coach Shruti.
@deepakhedekar8659
@deepakhedekar8659 6 жыл бұрын
प्रेरणादायी... 😊 शुभेच्छा for पूर्णब्रह्म..
@gauribansode3416
@gauribansode3416 6 жыл бұрын
नमस्कार मॅडम, मी दिपाली बनसोडे. तुमचे मार्गदर्शन खूपच छान आहे मला माहिती मिळेल का? तुमचा व्हाटसेअप नंबर द्याल का? मि कोल्हापूरला राहते. मोबाईल 9881191686.
@suvarnagaikwad7680
@suvarnagaikwad7680 6 жыл бұрын
Mala tumcha khup abhiman vatato,malahi tumcha sobat kam karnyachi iccha aahe,i wish mi kadhitari bhetu shakel,
@ankitabhagat8966
@ankitabhagat8966 4 жыл бұрын
You are motivation for all girls and women's Madam 🌼😇🙏
@mansigaokar7842
@mansigaokar7842 3 жыл бұрын
This is very inspiring ma'am...hats off to you..
@amitdesai7949
@amitdesai7949 4 жыл бұрын
Very inspiring.....planning for the foodtruck buisness
@veerenderkaur2265
@veerenderkaur2265 5 жыл бұрын
Too much proud and self dabba
@chetusvlogs9173
@chetusvlogs9173 6 жыл бұрын
Mam, tumhi 1 ideal ahat.... Sadhyachya youth chya. Best of luck Mam.
@sandipkhemnarnnice4778
@sandipkhemnarnnice4778 4 жыл бұрын
First thank for keeping Maharastrian (indian) Culture I mean you wear Sari ,Blouse, Nose Ring .etc even you reach at this stage Salute for your courage , God bless all such people
@ekomkarceramics
@ekomkarceramics 4 жыл бұрын
Ekdam zabrast information bhen jai ho
@aniketbongirwar326
@aniketbongirwar326 5 жыл бұрын
Thanx mam for sharing ur most valuable experiences withe us...my dream is also to start my own hotel....& i no will definitely do it in future but u gave me such motivation & iconto stand for my dream....thnk u thank u very very very very very much
@manjiribarve301
@manjiribarve301 6 жыл бұрын
Very good we Are proud of you
@omkarjavarat946
@omkarjavarat946 6 жыл бұрын
Great mam I am realy appreciate
@sayalikadam8394
@sayalikadam8394 4 жыл бұрын
Ek no tai ...u r such brilliant personality.. great personality
@bamanesanjivani
@bamanesanjivani 6 жыл бұрын
inspirational...proud of u :)
@sameerbamane
@sameerbamane 6 жыл бұрын
ताई तुम्ही खरंच मोठ्या उद्योजक आहात ...... तुमच्या बोलण्यात उद्योजकाची ताकत आहे....
@C-company.
@C-company. 4 жыл бұрын
Extremely awesome...👌👌👌
@itzmepurva126
@itzmepurva126 3 жыл бұрын
Really appreciable
@sanjayrokade543
@sanjayrokade543 5 жыл бұрын
Madam , Donahi Hat jodun Tumhala majha . Sastang dandwat... Long live....!!!
@aakashkashmire
@aakashkashmire 6 жыл бұрын
Great......mam
@saasmienterprises
@saasmienterprises 3 жыл бұрын
So confident !! Salute..Hatts off mam!!
@pravinthakur9881
@pravinthakur9881 4 жыл бұрын
जयसियाराम , नमस्कार , अतिशय आनंद वाटतो की स्कर्ट पासुन नऊवारी चा प्रवास ऐकून , खरे पाहता स्त्री ही मुळातच शास्त्राने " शक्ती रुप " ऊगाच ठरलेले नाही , असो एकंदरीत अतिशय सुंदर आणि आनंददायी , आभार , धन्यवाद ! वंदेमातरंम , जयहिंद , जयजवान , जयकिसान !
@shubhamswami5696
@shubhamswami5696 5 жыл бұрын
I'm sorry I don't know her income but I feel that she talking over confidence but we must admire that she left a job and start the business hatts off
@rickyrocks3277
@rickyrocks3277 4 жыл бұрын
At least she started
@MAHDEO
@MAHDEO 4 жыл бұрын
कीती माज आहे या बाइला !!! बापरे तीनी जे करून दाखवल आहे त्याच निश्चितच कौतुक आहे पण माणसांन बोलण नीट पाहिजे
@anandsonawane6960
@anandsonawane6960 4 жыл бұрын
Are pan ho kel asshil tu pan tu jya tunning madhe sangte tuza struggle ky jo to tyachi value zero ahe tuzya tone mule kiti arrogancy asavi ekhadya mansamdhe
@anandsonawane6960
@anandsonawane6960 4 жыл бұрын
@Punit are bala pn kas ast na businessman bnan khup kathin nst re te tikvan khup mahtvach ast jibhevr sakhar n dok shant lagt ani hi bai mhnj machhi market mdhla gondhal as vatl mla personally Tila fkt hech dakhvaych ahe mi kiti bhari ahe te
@anandsonawane6960
@anandsonawane6960 4 жыл бұрын
@@MAHDEO jyala nit boltayet nahi to business kru shkt nahi
@Fitfoodietraveller
@Fitfoodietraveller 4 жыл бұрын
Sudha murthy is so down to earth mam..
@vrishaliiyer9647
@vrishaliiyer9647 4 жыл бұрын
Sudha Murthy madam is humility personified 🙏 such a great lady
@udaybaviskar2422
@udaybaviskar2422 3 жыл бұрын
@@vrishaliiyer9647 Sudha Murthy's Humility is style statement and showbaji. Husband looted the world and became billionnaire, and spoiled Indias macroeconomy, and his wife has practically nothing to do. They have money but now need recognition, and attract the world. So start writing books and give borrowed gyan and philosopy to the world. Show to the world that you are humble etc, to that people start showering praise and then yu become a star.
@sushamasawant2134
@sushamasawant2134 3 ай бұрын
Very inspiring.. Great job.
@priyaisai6136
@priyaisai6136 6 жыл бұрын
Very inspiring and nice attitude without which it couldn't possible to establish like u have...bravo Ma'm
@anvi_more
@anvi_more 4 жыл бұрын
Crowd seems unhappy with her tone.. no clapping.. I felt too
@user-cq7db9ij1o
@user-cq7db9ij1o 4 жыл бұрын
I have been there twice. She and her entire staff is completely polite and simple. Quality is just OK.(3/5). But in the speech, tone is completely different.
@ramkrishnautpat4699
@ramkrishnautpat4699 4 жыл бұрын
जादा शहाणी आहे
@vrishaliiyer9647
@vrishaliiyer9647 4 жыл бұрын
Audience understands that the tone is full of arrogance n attitude. How will they clap?
@DadhiwalaTraveller
@DadhiwalaTraveller 4 жыл бұрын
मी मी आणि मी 🙄😅🤣
@sakshidalve8053
@sakshidalve8053 3 жыл бұрын
भाषा काही बरोबर नाही.
@vptomke
@vptomke 6 жыл бұрын
Nicely expressed your journey
@vishwasrekha
@vishwasrekha 6 жыл бұрын
जयंती ना सलाम खूप काही छान आणि महत्वाचे सांगितले आहे त्यांनी त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा
@namrataghadge9821
@namrataghadge9821 4 жыл бұрын
हे सुप्रभात सप्रेम नमस्कार आहे तूमचे विचार ऐकून मी खूप आनंद होतो आहे
@soylashah3541
@soylashah3541 4 жыл бұрын
Ajit shah , I proud of your puran poli bhojan , I liked very much , God bless, your progress to go up &up
@nikhilogale2289
@nikhilogale2289 5 жыл бұрын
पैसे जरी तुमचे असले साधनसंपत्ती ही देशाची आहे. त्यामुळे त्यांनी जे केले ते बरोबर आहे लोकांना चांगल्या सवयी लवकर पटत नाही.
@TheAvidWatcher
@TheAvidWatcher 6 жыл бұрын
Great one.
@sandeepm5232
@sandeepm5232 4 жыл бұрын
more and more marathi people should get into all kinds of business. Hats off to you mam 🙏🏻
@dharmeshsharma9168
@dharmeshsharma9168 6 жыл бұрын
best motivation story madam .....and u r such a role model for us
@pravinraut143
@pravinraut143 5 жыл бұрын
Dear all mockers..! Just stop this, she has done everything at her own and today she's standing in front of us bcz of her success and growth. #so it's better to take positive rather than commenting unwanted stuff. #Great efforts mam. #more energy to you. Thanks for sharing your thoughts.
@princev-og2si
@princev-og2si 6 жыл бұрын
Great
@madhurisule4790
@madhurisule4790 5 жыл бұрын
छान आहे
@bramhadeodeshmukh9987
@bramhadeodeshmukh9987 11 ай бұрын
तुमचा अभिमान वाटतो ताई 👏👏👏v
@ANILK921
@ANILK921 4 жыл бұрын
Reall , i speachless , hats off
@shabanashaikh1989
@shabanashaikh1989 5 жыл бұрын
She's capable so this attitude...not easy for everyone, hats off to you
@J.gamaing
@J.gamaing 4 жыл бұрын
Riddhi Siddhi mahila bachat gatatil mi aani mahila tumcha sobat kam karayala aavdel Satara.
@jayvardhansuryavanshi5313
@jayvardhansuryavanshi5313 4 жыл бұрын
ह्यात काही अंशी तुम्ही बरोबर असाल पण तुमच्या रेस्टॉरंट मध्ये मी जेवलो आहे ते सुद्धा दोन दा कारण पहिल्यांदा मला जेवण आवडलं नाही तेव्हा वाटलं आपला गैरसमज झाला असेल पुन्हा वेगवेगळ्या डिश ट्राय करूयात पण दुसऱ्यांदा सुद्धा घोर निराशाच झाली. अगदी बेचव जेवण स्वच्छता बरी पण तुम्ही फुगवून सांगताय एवढी नाहीच. जवळ जवळ मी खाल्लेल्या सगळ्या जेवणाला सेम टेस्ट. पदार्थ बदलून चव तीच राहते म्हणजे कळस आहे. फक्त कॉफी आवडली मला.
@pravinthakur9881
@pravinthakur9881 4 жыл бұрын
जयसियाराम , मान्यवर नमस्कार , आपला अभिप्राय लगेच त्याच ठिकाणी सांगुन अथवा लिहण्याची सुविधा उपलब्ध असल्यास लिहून तिथेच कळवायला काहीच हरकत नसावी , पण आपल्या पैकी कुणी धाडसाने विदेशात ही भारतीय त्यातल्यात्यात महाराष्ट्रीय " जेवण "आणि तेही भारतीय बैठकीत देतय भाऊ आम्ही तर खुप -खुप आनंद मानतो , धन्यवाद ! वंदेमातरंम , जयहिंद , जयजवान , जयकिसान !
@hemantmeshram1807
@hemantmeshram1807 4 жыл бұрын
Jabbardast. Jay hind jay maharastra
@kavyapatil1705
@kavyapatil1705 6 жыл бұрын
खूपच छान मॕडम .मला तुमच काम ,व्यवसाय आणि तुमचे विचार ,बोलण खुपच आवडलं .
@savitachavan2140
@savitachavan2140 11 ай бұрын
तुम्ही झाशीची राणी लक्ष्मीबाई आहात अन्नपूर्णा ताई 👍👍
@webossoftindiapvt.ltd.wecr7770
@webossoftindiapvt.ltd.wecr7770 2 ай бұрын
❤🎉🎉
@MAHDEO
@MAHDEO 4 жыл бұрын
कीती माज आहे या बाइला !!! बापरे तीनी जे करून दाखवल आहे त्याच निश्चितच कौतुक आहे पण माणसांन बोलण नीट पाहिजे
@anandsonawane6960
@anandsonawane6960 4 жыл бұрын
Ektich vimana ne pravas krte aplyala mahitich nahi what is flight
@vidyadharjoshi5714
@vidyadharjoshi5714 4 жыл бұрын
बरोबर आहे. माज आहेच. अनेक मराठी लोक उद्योगात आहेत पण सोशल मीडियावर असे कोणी बोललेलं आजच पाहत आहे. किर्लोस्कर, गाडगीळ, परांजपे, चितळे, कामत, दातार, आपटे हे अनेक दशके उद्योग करत आहेत पण कधी असले व्हिडीओ मी तरी पाहिले नाहीत.
@adforknowledge6582
@adforknowledge6582 5 жыл бұрын
तुम्ही खूप सुंदर दिसताय... Hats off to your dedication , consistency and confidence. मराठी बाई 😀 माणसाचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल धन्यवाद... 🙏🙏 U r an inspiration... 😊
@newspuneparisar4190
@newspuneparisar4190 4 жыл бұрын
खुप छान ताई.शुभेच्छा आणि सँल्युट आपल्या कार्याला
@gajananpanchawatkar1399
@gajananpanchawatkar1399 6 жыл бұрын
If she didn't have the attitude, she wouldn't have gone that extra mile to create a big company like purnabramha. mam you are doing a great job , keep it up.
@madhumathims6624
@madhumathims6624 6 жыл бұрын
As an entrepreneur - you are going in the right direction. PM skills in the IT industry has definitely helped. I have visited your restaurant when it was 400sqft and recently in the 5000sqft as well. I have had an enjoyable experience both the times, since Maharashtra cuisine is new to me and i love to try all vegetarian cuisines around the world. It is very inspiring some of your decisions - ensure women get franchise; discipline; confidence; staff having their lunch before service begins etc. I dont know how to say - but mam you need to understand that vegetarian food doesn't only mean Marathi food. Even in Bengaluru - we have plenty of options for veg food, not just Bengaluru - whole of India we have plenty of options, but if you are picky about a certain cuisine that is not possible. Your portrayal of other food being distasteful compared to Marathi food does not suit you. Uphold your culture but do not demean other cultures. What do you expect - that Bengaluru or any other city will always welcome you with Misal or Pav or Poli? After staying for a decade plus in Bengaluru, you have not learnt any Kannada - when you value culture, you should value everyone's culture. Anyways, you are an ambitious lady, i hope you will take this in a right way and adapt and co-exist without demeaning other cultures (including food). Thank you and continue to inspire everyone :)
@sunildevkar9905
@sunildevkar9905 5 жыл бұрын
Greatest achievement and journey..
@bhaskarpande470
@bhaskarpande470 4 жыл бұрын
आपलं मनपूर्वक अभिनंदन.तुझ माहेर कुठल आहे.
हे अनेकींसोबत घडतं पण...  | Sushma Chaudhari | Josh Talks Marathi
27:19
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 11 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 4 МЛН
Sudha Murthy - Chairperson Infosys Foundation , visit at Purnabramha - Bangalore HSR
3:38
Purnabramha The Largest Maharashtrian Restra
Рет қаралды 1,2 МЛН
Parth Kathale 's Upanayan Sanskar - Dwija ...thx to Srirang Studios... wowww..thread ceremony
18:52
Purnabramha The Largest Maharashtrian Restra
Рет қаралды 10 М.
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 11 МЛН