Рет қаралды 1,957
गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा खूप सुंदर प्रयत्न असतो. यातील भरत शिंदे, रामदास जगताप,सुभाष मदने, हे सर्व कलाकार हे शेतकरी कुटुंबातील असून आपण त्यांचा संघर्षमय प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न रानघरच्या माध्यमातून करणार आहोत.
#Ranghar #Shetakri #शेतकरी