चांडाळ चौकडीच्या करामती महाएपिसोड नं.१७५ || Chandal Choukadichya Karamati Maha episode No.175

  Рет қаралды 3,237,881

Gavran Films Production

Gavran Films Production

Жыл бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 6 800
@Don-si4gk
@Don-si4gk Жыл бұрын
खूप म्हणेज खूपच छान आनंदाने डोळे भरून आले तुम्ही आम्हा गाडामालकांची खरी बेला विषयाची खरी आपुलकी व प्रेम कसं व किती आहे. हे दाखवलं. खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻
@SunilJadhav-kf2zj
@SunilJadhav-kf2zj Жыл бұрын
खूप म्हणजे खूपच छान हा आजचा येपिसोडे अक्षरशः मनभरून आल्ल तसाच अम्ता सुध्दा शांत झाले अक्षरशः डोळ्या तून अश्रु टपकत होते असे हा सुंदर महायेपिसोड मनापासून धनयवाद आमच्या येवढं चान अवर्ती करणाबद्दल आम्ही तुमचे अभरी आहोत आणि बाळासहेब तुम्ही काळजात आहे आपल्या अक्षरशः मनापासून अपल स वाट तय तुम्ही ❣️love you so much team ❣️
@satishthorat7866
@satishthorat7866 5 ай бұрын
😂​@@SunilJadhav-kf2zj😂😂
@vishal_thite
@vishal_thite Жыл бұрын
आप्पा आहो काय एक्टींग केली आप्पा... आहो आमच्या घरातील सर्वानी हा एपिसोड पाहिला एलईडी टिव्हीवर.. आहो आप्पा जेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी यायच ना आहो आमच्या दादांच्या (आजोबा)डोळ्यातील पाण्याच्या धारा थांबत नव्हत्या .... एक नंबर एपिसोड बनवलात.. एखाद्या हिंदी चित्रपटाला लाजवेल असा हा एपिसोड एकच नंबर...⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️💖💖💖💖
@ankushbabar2157
@ankushbabar2157 Жыл бұрын
एकच नंबर व्हिडिओ आवडला मुक्या प्राण्यावर प्रेम केले पाहिजे हे तुम्ही आज प्रेक्षकांना शिकवले👍👍👍👍
@radioraja6880
@radioraja6880 Жыл бұрын
ज्यांना 'हिरा ' आवडला त्यांनीच like ❤️ करा.🙏
@VishnuKuru
@VishnuKuru Жыл бұрын
❤❤❤😅😅😅
@prasadgarje3464
@prasadgarje3464 Жыл бұрын
अंगावर शहारे उभा करणारा भाग❤️ संपूर्ण चांडाळ चौकडी टीम चे खूप खूप आभार तुमच्यामुळे आज एवढी सुंदर कलाकृती संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय🙏
@akashkachare5407
@akashkachare5407 Жыл бұрын
❤❤❤
@sandeepjadhav2135
@sandeepjadhav2135 Жыл бұрын
I like bailgadi sharyat. Sarva kalakar Ranchi Abhinandan
@avirajpkale3430
@avirajpkale3430 Жыл бұрын
सर्वात सुंदर महाराष्ट्र संस्कृतीवर आधारित संस्कृती जपणारा सर्वात उत्कृष्ट असा भाग
@shradhaplastics115
@shradhaplastics115 Жыл бұрын
बैलगाडा शर्यत हि महाराष्ट्राची शान आहे त्यामध्ये अनेक उद्योग व्यवसाय आर्थिक जडणघडण होत आहे आणि हो सर्व टीम चे मनापासून धन्यवाद 🙏
@pratikmali9923
@pratikmali9923 Жыл бұрын
Jsa ha bhag aahe tsa ch Sharvani aaplya baila la japa hech sangu Ichu to Ha bhag super hit houdet hech ichha 🙏🏻 Khas krun Balasaheb hyan aabhar 🙏🏻
@navanathnikam7218
@navanathnikam7218 Жыл бұрын
" बैलगाडा शर्यत" या महाएपिसोड ची कोण कोण आतुरतेने वाट पाहत होते सांगा बरं ?❤️👍
@294PRAKASHYADAVAREWADI
@294PRAKASHYADAVAREWADI Жыл бұрын
Me
@vaibhavgajhans5734
@vaibhavgajhans5734 Жыл бұрын
मी तर खूप दिवसापासून बघत होतो धन्यवाद सर्व टीमचे एपिसोड बनवल्याबद्दल
@navnathdalvi1725
@navnathdalvi1725 Жыл бұрын
Mi
@dhirajgarad782
@dhirajgarad782 Жыл бұрын
Me
@gorakvarade3573
@gorakvarade3573 Жыл бұрын
मि लई दिवसापासून वाट बघत होतो ❤
@sumitborchate7091
@sumitborchate7091 Жыл бұрын
हा एपीसोड अगदी मनाला भिडला राव.... खरंच डोळ्यात पाणी आले .... जणू काही माझ्याच बाबतीत ही सगळे घडतं आहे हेच दिसतं होते.... आप्पांच्या जागी मी मलाच पाहत होतो.... आप्पांचा हिरा तसाच आमचा मोन्या आहे पाखऱ्या ग्रुप बैलगाडा संघटना गुंजाळवाडी, बेल्हे , ता. जुन्नर. गतीचा बादशहा मोन्या....
@tusharthaware4865
@tusharthaware4865 3 ай бұрын
आप्पा आणि बाळासाहेब दोघांच्या चरणी नतमस्तक एक नंबर एपिसोड आहे डोळ्यातलं पाणी थांबल नाही आणि हा एपिसोड परत परत बघावासा वाटतो आणि मी बघतो पण तुमच्या संपर्ण समूहाचे मनापासून अभिनंदन तुमची सर्वांची अशीच प्रगती पद्दोनती होत जाओ आणि फक्त महाराष्ट्र नाही तर भारत आणि जग भर आपल्या वेब सिरीज च नाव गाजो हीच माझे सद्गुरू श्री शंकर बाबा चरणी प्रार्थना ❤❤❤🎉🎉🎉😊😊😊👍👍👍🙏🙏🙏
@avinashkirti2669
@avinashkirti2669 2 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद अभिनेता अविनाश कीर्ती पात्र -श्रीकांत देशमुख गावरान फिल्म प्रोडक्शन टीम
@nikhilhowale8833
@nikhilhowale8833 Жыл бұрын
डोळ्यातून पाणी आल राव , खरच सर्व चांडाळ चौकडीच्या कलाकारांचे रुदयाच्या तळापासून मनःपूर्वक आभार ❤️🙏🙌 ❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹👍👍👍👍👍
@avinashkirti2669
@avinashkirti2669 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद अभिनेता अविनाश कीर्ती पात्र -श्रीकांत देशमुख गावरान फिल्म प्रोडक्शन टीम
@padurangjadav918
@padurangjadav918 Жыл бұрын
@vijaykarande2972
@vijaykarande2972 4 ай бұрын
अप्रतिम एपिसोड बनवला आहे ....डोळ्यातून पाणी आल ...तुम्हा सर्व टीम च करावं तेवढं कौतुक कमी आहे....तुमच्या ह्या यशाला कोणाची नजर न लागो हीच आई जगदंबे च्या चरणी प्रार्थना....❤
@avinashkirti2669
@avinashkirti2669 2 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद अभिनेता अविनाश कीर्ती पात्र -श्रीकांत देशमुख गावरान फिल्म प्रोडक्शन टीम
@deepakghogare7632
@deepakghogare7632 Жыл бұрын
अप्रतिम..एपिसोड👌👌 जिथं कमी तिथं बाळासाहेब..👌👌 200 महाएपिसोड छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे महत्व आणि गडकिल्ले संवर्धन यावर बनवा .....👌👌👍👍
@vitthalgarje2297
@vitthalgarje2297 Жыл бұрын
👍👍🙏
@yogeshgovardhane440
@yogeshgovardhane440 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललास भावा
@amolgaikwad6372
@amolgaikwad6372 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@nishantnalawade3980
@nishantnalawade3980 Жыл бұрын
एक no. 🙏🙏
@nikhildhanvadend7095
@nikhildhanvadend7095 Жыл бұрын
💯
@aniketchile683
@aniketchile683 Жыл бұрын
सलाम तुम्हा कलाकारांना ........ नाद एकच बैलगाडी शर्यत...
@anilwaghmare4604
@anilwaghmare4604 Жыл бұрын
मि शेतकरी नाही ना माला शेती नाही मी लातूर सिटी चा आहे पण मला जाणवाराची आवढं आहे मी तर खूप वाट पाहत होतो ते केल बाळासाहेबानी,रामभाऊ,आणी सुभाष राव, तसेच संजू.आणी निवसे सरपंच ,व आणा व इतर टीम यांचे मनापासून आभार वेकत करतो
@vaishalik4186
@vaishalik4186 Жыл бұрын
लोकांना जोरदार हसून त्याच बरोबर सामाजिक संदेश देऊन यशस्वीरित्या 175 भाग पूर्ण झाले त्याबद्दल सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन आणि असेच तुम्ही अजून खूप उंचीवर जावो हीच इच्छा 💐💐💐 Congratulations All💐💐🔥🔥🥳🥳🥳🥳
@shubhamholkar-xv8qy
@shubhamholkar-xv8qy Жыл бұрын
Congratulations all
@SwarajMane-kw7eq
@SwarajMane-kw7eq Жыл бұрын
खरंच आजचा एपिसोड बघताना अंगावर काटा तुम्ही एवढा एपिसोड चांगला बनवला आहे ते खरच पाहीला भरपूर आनंद बाळासाहेबांनी सुद्धा भरपूर भरपूर गाडी पळून नंबर आला मला एवढेच बोलायचे की आजचा एपिसोड खूपच आवडला 😍😍😍😍😍😍😍😍😍😢 फक्त एकच नाद बैलगाडा
@balasahebvanave1273
@balasahebvanave1273 Жыл бұрын
💯%
@kishorchavan209
@kishorchavan209 Жыл бұрын
@avibachankar09
@avibachankar09 10 ай бұрын
@ravindraavatade641
@ravindraavatade641 Жыл бұрын
पाण्याने डोळे भरून येणारा episode तयार केला...... संपूर्ण चांडाळ चौकडी team चे आभार....🙏😊
@swapnilkhot199
@swapnilkhot199 Жыл бұрын
खरच हा भाग पहाताना अक्षरषा डोळ्यातुन पाणी आले ❤❤
@Rahul-ku5nm
@Rahul-ku5nm 9 ай бұрын
आप्पा देशमुखांच कॅरेक्टर ज्यांनी केले आहे त्या ॲक्टर ने खरंच खूप जबरदस्त अभिनय केला आहे 😢😢😢😢❤
@adityajagtap2688
@adityajagtap2688 Жыл бұрын
अप्रतिम...एपिसोड✌️👌😍 २०० वा महाएपिसोड छत्रपती शिवाजी महाराजांनी🙏 निर्माण केलेल्या स्वराज्याचे महत्व आणि गडकिल्ले संवर्धन यावर बनवा.......🙏
@mangeshnakate
@mangeshnakate Жыл бұрын
Nice
@dnyaneshwarhargane9190
@dnyaneshwarhargane9190 Жыл бұрын
जय श्री राम
@avinashkirti2669
@avinashkirti2669 2 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद अभिनेता अविनाश कीर्ती पात्र -श्रीकांत देशमुख गावरान फिल्म प्रोडक्शन टीम
@kunalkamble5476
@kunalkamble5476 Жыл бұрын
सर्व कलाकारांना 175 भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन ❤😘🥰😍
@achutraochinchkar6538
@achutraochinchkar6538 Жыл бұрын
Cricket ne gaddi mele cricket been kara
@akashfatpure3216
@akashfatpure3216 Жыл бұрын
हा पहिलाच एपिसोड आहे जो मी पाच वेळा बघितला खरंच मानावे लागेल कलाकारांना..🙏जेव्हा बाळासाहेब हात जोडून गाडीवर बसता तेव्हा अक्षरशःहा अंगाला काटा आला
@avinashkirti2669
@avinashkirti2669 3 ай бұрын
नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤
@swarajvirajshinde6745
@swarajvirajshinde6745 Жыл бұрын
खूपच छान आणी महाराष्ट्राची संस्कृती ची शोभा वाढवणारा खूप शुभेच्छा
@ujwalanevase5145
@ujwalanevase5145 Жыл бұрын
एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी सुंदर कलाकु्ती सादर केली..अख्खा एपिसोड बघताना कशाचही भान नव्हतं..महाराष्ट्रातील शेतकरी संस्क्रुतीला व वैभवाला योग्य ती ओळख देऊन तिचा सन्मान केल्याबद्दल मनपूर्वक सर्व टिमचे आभार...भरत दादा पुन्हा एकदा तुमच्या अभियनाच्या शर्यतीत तुम्ही बाजी मारली...खूप छान...बाकी All the best Team 😍😍😍
@ramsalunke8218
@ramsalunke8218 Жыл бұрын
Ho Naa ..... Zabardast episode Banavala team ne khup khup Chan ahe👌🏻👌🏻🔥🔥🔥🙏🏻
@surajpatil48
@surajpatil48 Жыл бұрын
So sweet ❤️
@avinashkirti2669
@avinashkirti2669 Жыл бұрын
नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤
@rajshreekadam2138
@rajshreekadam2138 Жыл бұрын
​@@avinashkirti2669 ​​​@Avinash Kirti apan khup bhavniik Patra sakarale ahe ekikade byko durikde vadil ya doghacha kendre bindu sadhya cha khup chan pratny ahe tumcha khup bhavniik Patra sakarale ahe aplya karyala pranam. Aplach. Prashant kadam.
@pai.vaibhavkshirsagar8080
@pai.vaibhavkshirsagar8080 Жыл бұрын
आज खरच ही सिरीज बघत असल्याचे सार्थक झाले.... बाळासाहेब गाडीवर बसले आणि आमचा श्वास फुलला....नाद एकच बैलगाडा शर्यत ❤
@rajendrashendage1009
@rajendrashendage1009 Жыл бұрын
आजचा भाग खूप भावनिक होता, तुम्ही तर शेतकऱ्यांच्या काळजात हात घातला तुमचे आभार , आज हसता हसता रडवल कारण मी एक शेतकरी आहे माझ्या घरी पण गावरान ( तुमच्या गावरान प्रॉडक्षण प्रमाणे ) गाई आहेत बाळासाहेब सर , रामभाऊ सर ,सुभाष सर , आणि आपली टीम यांचे मी आभार मानतो. आपल्या भावी वाटचाली साठी शुभेच्छा .
@VikasKundekar-by8lo
@VikasKundekar-by8lo Жыл бұрын
खरच डोळ्यातून पाणी आले राव चांडाळ चौकडीच्या सर्व टीम चे मनापासून अभिनंदन.♥️💐
@ramsalunke8218
@ramsalunke8218 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे खूप खूप धन्यवाद प्रेक्षकांच्या आग्रहास्तव इतका मोठा महाएपिसोड बनवला... त्याबद्दल तुम्हा सर्वांना खुप खुप धन्यवाद....❤🙏🏻🚩🔥🔥🔥🔥👌🏻👌🏻👌🏻👌🏻🎉💐🎊
@santoshkumbhar6040
@santoshkumbhar6040 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड
@shekharchitale3335
@shekharchitale3335 Жыл бұрын
@babajishinde358
@babajishinde358 Жыл бұрын
,💫💥🔥👌💫🥰
@avinashkirti2669
@avinashkirti2669 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद अभिनेता अविनाश कीर्ती पात्र -श्रीकांत देशमुख गावरान फिल्म प्रोडक्शन
@jivabudhvale100
@jivabudhvale100 Жыл бұрын
👌👌👌👌
@a.k.status4926
@a.k.status4926 Жыл бұрын
परत परत पाहून कधीही कंटाळा न येणारा एपिसोड म्हणजे हा बैलगाडा शर्यत 😢😢😢😢 चांडाळ चौकडी च्या सर्व टीमचे अगदी मनापासून आम्ही शेतकरी आभारी आहोत........ भिरंरररररररर्
@avinashkirti2669
@avinashkirti2669 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद अभिनेता अविनाश कीर्ती पात्र -श्रीकांत देशमुख गावरान फिल्म प्रोडक्शन
@kalyanchavan5616
@kalyanchavan5616 Жыл бұрын
अप्रतिम...एपिसोड✌️👌😍 २०० वा महाएपिसोड छत्रपती शिवाजी महाराजांनी🙏 निर्माण केलेल्या स्वराज्याचे महत्व आणि गडकिल्ले संवर्धन यावर बनवा.......🙏
@a.k.status4926
@a.k.status4926 Жыл бұрын
@@avinashkirti2669 Tumhi hi khup chan acting keli ahe episode madhe shevtla jheva tumhi dusra khond gheun yeta tyavelela tar mala bhadbhadun radyla ala 😭😭
@avinashkirti2669
@avinashkirti2669 3 ай бұрын
नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤
@user-hy8rb2pw6h
@user-hy8rb2pw6h Жыл бұрын
बैल गाडा शर्यत हा एपिसोड खुप छान झालेला आहे सर्व कलाकारांना मानाचा मुजरा आणि ज्या वेळी बैल गाडा शर्यत बंद होती त्या वेळी एक नवीन नाद महाराष्ट्राला लागला तो म्हणजे महाराष्ट्राची श्वान शर्यत जसे प्रेम बैल गाडा शर्यती वर आहे तसे प्रेम श्वान शर्यती वर पण आहे म्हणून एक एपिसोड श्वान शर्यती वर पण झाला पाहिजे
@amolkatkar9219
@amolkatkar9219 Жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन... खरंच खूप छान....♥💐💐
@sandipshinde5543
@sandipshinde5543 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sagarshelke3154
@sagarshelke3154 Жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण टीम चे मनापासुन अभिनंदन खरच खुप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dshinde2293
@dshinde2293 Жыл бұрын
@adinathkhandeshe7651
@adinathkhandeshe7651 Жыл бұрын
, नाद एकच बैलगाडा शर्यत ❤
@surajbidkar5156
@surajbidkar5156 Жыл бұрын
🥰😘😘😘👌👌👌💐
@atulbodare962
@atulbodare962 Жыл бұрын
आप्पासाहेब यांनी मुलाला बोललेला अन संजूशेठनी सावकाराला बोललेला डायलॉग खरच डोळे भरून आले Proud of you all team❤❤❤❤❤
@avinashkirti2669
@avinashkirti2669 Жыл бұрын
नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤
@nirmalsuyash3571
@nirmalsuyash3571 Жыл бұрын
संजू शेट भारी डायलॉग बोललात,सावकारला
@akashbhosale8190
@akashbhosale8190 9 ай бұрын
​@@avinashkirti2669एकच नंबर अभिनय केलाय श्रीकांत दादा तुम्ही 🙌👌👌 कुठेही आस वाटलं नाही की अभिनय इकडे तिकडे होतोय.. ❤
@tukaramandhale4793
@tukaramandhale4793 4 ай бұрын
जबरदस्त प्रदर्शन डोळ्याला पनि आल
@rahulchavan2632
@rahulchavan2632 Жыл бұрын
आजपर्यंतच्या भागातील सर्वश्रेष्ठ हा भाग ठरला अक्षरशः डोळ्यातून पाणी आले..हा भाग बघताना मात्र सारखं वाटायचं पुढे काय होईल पुढे काय होईल..सर्व चांडाळ चौकडीच्या टीमचे हार्दिक अभिनंदन...आजचा भाग सर्व चित्रपटापैकी सगळ्यात भारी भाग वाटला...
@avinashkirti2669
@avinashkirti2669 3 ай бұрын
नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤
@aniketthorave1028
@aniketthorave1028 Жыл бұрын
एक नंबर डोळ्यात पाणी आले ❤😢 बाळासाहेब तुम्ही प्रत्येक मैदानावर गाडी हाणा❤🎉
@rahuldaingade1157
@rahuldaingade1157 Жыл бұрын
खुप आनंदात रडलो आज पहिल्यांदा 😊🙏 चांडाळ चोकडी सर्व कलाकारांचे सोलापूर जिल्ह्यातील सर्वांकडून खुप खुप अभिनंदन अभिनंदन सुभाषराव आणि सर्व टीम 🎉💐
@ravikhandagale6554
@ravikhandagale6554 Жыл бұрын
😢😢 कधी रडलो समजल च नाही यार खरच😢😢
@yashwantdange2194
@yashwantdange2194 Жыл бұрын
पाटील कूठे गेल
@avinashkirti2669
@avinashkirti2669 Жыл бұрын
ही तर कमाल झाली ना बे.. मनपूर्वक धन्यवाद सोलापूरकर
@pranavborkar5327
@pranavborkar5327 7 ай бұрын
खरच खूप छान एपिसोड होता. बैलाप्रती व गावाप्रती असलेली तळमळ मनाला चटका लाऊन गेली आणि सर्वजण बाळासाहेब यांना नावे ठेवतात पण शेवटी बाळासाहेबानेच सर्व शान राखली बाळासाहेब
@shivajipowar5439
@shivajipowar5439 Жыл бұрын
बैल गाडा शर्यत एपीसोड बघून माझे मन भरून आले खरच सलाम तूम्हा सगळ्यांना चांडाळ चौकडी कलाकारांना माझा मानाचा मुजरा
@sandippabale198
@sandippabale198 Жыл бұрын
हा भाग पाहताना हृदय भरून खुपसा आनंद झाला डोळ्यात पाणी आले आपल्या सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@swapniljadhav1593
@swapniljadhav1593 Жыл бұрын
काळजाला स्पर्श करून जाणारा एपिसोड...👌शेतकऱ्याच्या मनाची श्रीमंती दाखवल्या बद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन 💐 🔥❤️
@nanakharat673
@nanakharat673 Жыл бұрын
काळजाला स्पर्श केला तुम्ही सर्व कलाकारानी डोळ्यात पाणी आले एपिसोड बघून खुप खुप धन्यवाद तुमचे सर्व कलाकारांचे खुप खुप शुभेच्छा
@monikasshort1280
@monikasshort1280 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं 😢मला आधी बैलगडा शर्यतीची एवढी ओढ नव्हती,पण आज हा एपिसोड पाहिल्यावर अंगावर काटा आला 🔥🔥🔥
@sanketkhatal9160
@sanketkhatal9160 Жыл бұрын
बकासुर कोणाला आवडतो त्यांनी लाईक करा 👍💪
@harshaddamodare8571
@harshaddamodare8571 Жыл бұрын
@anar559
@anar559 Жыл бұрын
👍
@haridasdaingade6199
@haridasdaingade6199 Жыл бұрын
P❤❤0❤❤❤aà Lq00⁰⁰
@Mdwrestling2921
@Mdwrestling2921 Жыл бұрын
एक लाईक बैलगाडी शर्यती साठी ❤️❤️
@SurajJadhav-qi3gp
@SurajJadhav-qi3gp 5 ай бұрын
खरच खूप छान आहे सिरीज ❤ मनाला लागेल अशी सिरीज आहे .हे फक्त शर्यत शौकिन असलेल्या लोकांनाच समजेल ❤❤❤😊
@omkarbankar5653
@omkarbankar5653 Жыл бұрын
खूप छान डोळ्यातून पाणी आल नाद एक बैलगाडी शर्यत
@adityajagtap2688
@adityajagtap2688 Жыл бұрын
अप्रतिम...एपिसोड 🙏😍 २०० वा महाएपिसोड छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण🙏 केलेल्या स्वराज्याचे महत्व आणि गडकिल्ले संवर्धन यावर बनवा.......🙏🚩🚩
@sureshghadge2456
@sureshghadge2456 Жыл бұрын
१ नंबर ऐपिसोड आहे छान आहे
@batulerajesh
@batulerajesh Жыл бұрын
🚩✌️🎉🎊🚩✌️🎊🎉🎊👍✌️✌️
@rohitbhagat9568
@rohitbhagat9568 Жыл бұрын
आज पर्यंतच्या सगळ्या एपिसोड मधला हा बैलगाडा एपिसोड नाद खुळा👌👌 बाळासाहेब ड्रायव्हर एक नंबर 👍👍
@amaryogi10
@amaryogi10 Жыл бұрын
आता पर्यंत 174 एपिसोड पाहिलो डोळ्यातून एक पण थेंब आला नाही सतत हसायचो पण हा 175 एपिसोड खरंच डोळ्यातून अश्रू वाहत होते शेवटच्या वेळेला खरंच सर्व टीम च मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद.....🙏
@vijaykarande2972
@vijaykarande2972 4 ай бұрын
अप्रतिम एपिसोड बनवला आहे ....डोळ्यातून पाणी आल ...तुम्हा सर्व टीम च करावं तेवढं कौतुक कमी आहे....तुमच्या ह्या यशाला कोणाची नजर न लागो हीच आई जगदंबे च्या चरणी प्रार्थना....❤
@avinashkirti2669
@avinashkirti2669 3 ай бұрын
नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤
@sanviautomobaile
@sanviautomobaile Жыл бұрын
रामभाऊ चे सासरे आण्णा एक नंबर काम करता तुम्ही आण्णा चा रोल कुणाकुणाला आवडतो .
@omkarsubhedar9923
@omkarsubhedar9923 Жыл бұрын
Emotionally scene... अंगावर शहारे आणणारा एपिसोड. मन भरून आले. खूप सुंदर कलाकृती. चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण टीम चे आभार.💐💐💐💐💐💐💐
@gopalkolhe3207
@gopalkolhe3207 8 ай бұрын
डोळयातून पाणी आलं राव खरंच खूप सुंदर भाग आहे सलाम तुमच्या कार्याला
@manisha-15h
@manisha-15h Жыл бұрын
😮😮 एकच नंबर😮😮 बाळासाहेब😮😮 तुमचा कार्यक्रम पण एक नंबर😮😮 तुम्ही तुम्ही सर्वजण पण एक नंबर आहे 😮😮😮❤❤❤❤
@vishalsanap4738
@vishalsanap4738 Жыл бұрын
तुम्ही आमच्या शब्दाला मान दिला सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खुप बारी एपिसोड बनवला बाळासाहेब मामा नाद केला तुम्ही याला म्हणतात फटाकड्या फटाकड्या (संयम शांतात संघर्ष तिगाव)❤🎉
@HEMANT_1010
@HEMANT_1010 Жыл бұрын
अंगावर शहारे उभा करणारा हा भाग ❤️ संपूर्ण चांडाळ चौकडी टीमचे खुप खुप आभार 🙏🏻 तुमच्यामुळे आज एवढी सुंदर कलाकृती संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय..हा एपिसोड बघून डोळ्यात पाणी आले..🥺❤️ खूपच मस्त एपिसोड👌🏻
@shubhangigarade4919
@shubhangigarade4919 3 ай бұрын
डोळ्यात पाणी आल.खूपच. छान..ऐपिसोड.
@aslammujawar
@aslammujawar Жыл бұрын
सलाम सलाम सलाम, उत्कृष्ट संकल्पना, मांडणी, आणि त्याचं तोडीचा अभिनय... खुप छान महा एपिसोड होता. अक्षरशः अंगावर शहारे आणणारा आणि डोळ्यात अश्रू.....तुमच्या कार्याला सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा....💐💐
@swapnilgore1290
@swapnilgore1290 Жыл бұрын
खरंच हा एपिसोड आत्तापर्यंत चा सर्वात छान एपिसोड होता....खासकरून स्टंट मॅन बाळा साहेब .... तुमच्या सर्वांचे मनापासून अभिनंदन...असेन सर्व महाराष्ट्र आणि भारत भर तुमचा डंका वाजू दे.....🎉🎉🎉🎉
@vishalmore9624
@vishalmore9624 Жыл бұрын
ह्रदयस्पर्षी एपिसोड ❤❤❤ बघताना डोळे कधी पाणावले कळलच नाही ❤संपुर्ण चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टिमचे आभार 🙏🙏🙏
@pravin5311
@pravin5311 Жыл бұрын
एका शेतकऱ्याचा आनंद काय असतो तो या व्हिडिओ पाहयला मिळालं माज मन घाईवरून आलं.....😊
@rahulgajare5960
@rahulgajare5960 5 ай бұрын
मला तर ही वेब सीरिज अति महत्वपूर्ण जीवनावशक वाटु लागली आहे शर्यत चा भाग 10 वेला बागितला तरी मन अगदी भरूण येते पुढेल वाट चालीस मानापासून खुप खूप शुभेच्छा
@avinashkirti2669
@avinashkirti2669 Жыл бұрын
नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤
@dhanajimane1511
@dhanajimane1511 Жыл бұрын
छान
@vaishnavibhore7825
@vaishnavibhore7825 Жыл бұрын
Mast👌
@rahulpalkar7823
@rahulpalkar7823 Жыл бұрын
मस्त
@avinashkirti2669
@avinashkirti2669 Жыл бұрын
@@dhanajimane1511 Thank you
@avinashkirti2669
@avinashkirti2669 Жыл бұрын
@@vaishnavibhore7825 Thank you
@akashbamane7023
@akashbamane7023 Жыл бұрын
आत्ता पर्यंतचा आवडलेला सगळ्यात बेस्ट पार्ट. हास्य सोबतच पशुधनावरील जिव व त्यांच्या सोबतच्या असलेल्या भावना खुपच मस्त. डोळ्यात पाणीच आल राव👍🏻❤️😔
@swapnilkale1946
@swapnilkale1946 Жыл бұрын
😂😂very very nice episode
@sachinsawant9841
@sachinsawant9841 Жыл бұрын
आजच्या एपिसोड ला काहीही शब्द नाही. चांडाळ चौकडीच्या टीमचे खुप खुप आभार. बाळासाहेबांनी जो जोश दाखवला आणि शर्यत जिंकली. ❤❤❤❤❤❤
@giri13Offical
@giri13Offical Жыл бұрын
Web series च्या इतिहासतील अशी भव्य आणि दिव्य अशा भाग येत आहेत..चित्रपट प्रदर्शित होतांना जेवढी उत्सुकता राहते तेवढी उत्सुकता लागली आहेत आहेत... *आत्ता एकच लक्ष्य 10 दशलक्ष like आणि Views* *@Giri13Offical*
@samadhangaikwad3201
@samadhangaikwad3201 Жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या टीमचे आभार मानावे तेवढे हा भाग मी वेळेअभावी काही कामानिमित्त बघू शकलो पाहिले नाही डोळ्यात पाणी आले शेतकऱ्याची व्यथा मांडली बैलगाडा शर्यत बद्दल माहिती चांडाळ चौकडी च्या करामती टीमचे मनापासून आभार जिथं कमी तिथं बाळासाहेब
@farmersdg2323
@farmersdg2323 Жыл бұрын
आजचा भाग कुणा कुणाला आवडला 🙏🙏💯💯✌✌ बाळासाहेब💯 १ नंबर
@virakumbhar4201
@virakumbhar4201 Жыл бұрын
बगूदे tr
@ShriSwamisamartha_123
@ShriSwamisamartha_123 Жыл бұрын
15 min झाला upload केलेला तुझा बघून पण झाला
@farmersdg2323
@farmersdg2323 Жыл бұрын
अरे भावानों तुम्हाला लेट झाला बघायला
@ashokmaske5112
@ashokmaske5112 10 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅😂😊
@omkarlagad683
@omkarlagad683 Жыл бұрын
तुम्हा सर्व कलाकारांचे 175 भाग पुर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...!!!💐💐💐💐
@sharadwaje2745
@sharadwaje2745 Жыл бұрын
यातील सर्व कलाकार यांचे मनःपूर्वक अभिनंदन विशेष म्हणजे बाळासाहेब म्हणजे 1 .नंबर हिरो❤ खूप मज्जा आली पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
@rohiniwakshe815
@rohiniwakshe815 Жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर ड्रायव्हर मोटरसायकलचा असो किंवा ट्रॅक्टरचा असो किंवा फोर व्हीलर असो किंवा बैलगाडी असो फक्त एक आणि एक ड्रायव्हर बाळासाहेब सलाम बाळासाहेब तुमच्या कार्याला असा कलाकार मिळणं कांबळेश्वर च् नशीब पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन
@vaibhavpatil1541
@vaibhavpatil1541 Жыл бұрын
ह्रदयाला स्पर्शून जाणारा असा भाग आहे. हा भाग पाहताना अंगावर काटा आला. शब्दात न मांडता येणारा हा आजपर्यंतचा सर्वात अप्रतिम भाग आहे. सलाम तुमच्या कल्पनेला.... ❤❤❤
@aabhitake2132
@aabhitake2132 Жыл бұрын
किती दिवसापासून वाट पाहत होतो बैलगाडा शर्यत एपिसोड ची तो आज दिवस आला सर्व टीमचे अभिनंदन खूप छान एपिसोड ❤
@mandaryelgaonkar2028
@mandaryelgaonkar2028 Жыл бұрын
खरच हा भाग पाहून डोळ्यातून पाणी आल बाळासाहेब तुम्ही हा भाग घेवुन खरच एकशे पंच्याहत्तरावी केली हा मालिकेची.शब्दच नाही....
@amitbacche500
@amitbacche500 6 ай бұрын
खुप खुप छान.... जो पण कोणी बैलगाडा प्रेमी असेल त्याच्या डोळ्यामधून पाणी आल्याशिवाय राहाणर नाही हा एपिसोड बगीत्यावर
@Marathi.inspiresMaharashtra
@Marathi.inspiresMaharashtra Жыл бұрын
खरचं राव...! डोळ्यात पाणी आलं...😢 #बैलगाडा #महाराष्ट्र
@sagarpowar3210
@sagarpowar3210 Жыл бұрын
तुम्ही हे दाखवून आमच्या अंगावर काटा आणला तुमचे खूप खूप आभार असेच आपले महाराष्ट्राचे खेळ तुम्ही दाखवावे अशी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद आणि पुन्हा तुमचे खूप खूप आभार ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@sachinkamble1236
@sachinkamble1236 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनापासून कौतुक करतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.. खूप छान प्रभोनातून समाजकार्य करत आहात..सलाम सलाम सलाम...तम्हा सर्व कलाकारांना....
@dhondusupe3003
@dhondusupe3003 Жыл бұрын
अंगावर शहारे उभा करणारा भाग ❤ संपूर्ण चांडाळ चौकडी टीमचे खुप खुप आभार. तुमच्यामुळे आज एवढी सुंदर कलाकृती संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय 🙏🙏
@mahalingpatva1607
@mahalingpatva1607 Жыл бұрын
खरोखरच हा भाग खूप भावनिक,तसेच सामाजिक, गावची एकता दाखवणारा हृदय स्पर्शि भाग होता😢 पूर्ण टीम चे करावे तेवढे कौतुक कमीच👏👏✌️
@mr_amitgaikwad
@mr_amitgaikwad Жыл бұрын
वा वा खूप छान शर्यत बघताना अंगावर काटा आला आणि आता पर्यंत कधी शर्यत बघायला न गेलेले आमच्या सारखे तुमचा हा भाग पाहून आम्हाला भी नाद लागला च म्हणायला लागेल नाद एकच एकच फक्त बैलगाडा शर्यत 🥰😍😍
@pramodadsul675
@pramodadsul675 Жыл бұрын
अंगावर शहारे उभा करणारा भाग ♥️🔥संपूर्ण चांडाळ चौकडी टीम चे खुप खुप अभार💐🙏 तुमच्यामुळे आज एवढी सुंदर कलाकृती संपूर्ण महाराष्ट्र पहतोय..हा एपिसोड पाहून डोळ्यात पाणी आले 🥺 खूपचं...मस्त एपिसोड 🫡🔥
@mangeshdaware9831
@mangeshdaware9831 Жыл бұрын
सर्व कलाकारांनी खरच खूप छान काम केले..अतिशय सुंदर कलाकृति
@ganeshkarne8808
@ganeshkarne8808 Жыл бұрын
खुप खुप आभार सर्व टीमचे तळागाळातले विषय समाजापुढे आणुन आपण महान काम करत आहात आणि सर्व रसिकाचे हट्ट पुरवता खुप खुप धन्यवाद सर्व टीमचे पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ❤💐💐
@avinashudanshiv7915
@avinashudanshiv7915 Жыл бұрын
अप्रतिम खूप सुंदर महा एपिसोड हा. चित्रपट म्हणायला हरकत नाही. धन्यवाद तुमच्या माध्यमातून हा महा एपिसोड आम्हाला बघण्यात आला. सर्व टीमचे मनपूर्वक आभार व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@narayanmatole8733
@narayanmatole8733 Жыл бұрын
बैल गाडा शर्यत म्हणजे महाराष्ट्राची ओळख करून देतो असा शेतकऱ्यांचा लाडक्या बैल जोडी चा कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुमची टिम खुप छान पध्दतीने सादर केली आहे तुमच्या पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा🌺🌺🙏🙏🚩🚩🚩 जय जवान जय किसान🚩🚩
@Tanveer_officel_8055
@Tanveer_officel_8055 Жыл бұрын
बाळा साहेब राम भाऊ आणी सुभाष राव ,आणी सर्व कलाकार ,सांगतो आज मी तुमचा हा जो इपिसोड बघितला ना तर माझ्या डोळ्यात पाणी आले ,खूप मनाला लागला हा इपिसोड माझ्या , हा जे भाग तुम्ही काढला ना to सर्व पिचरला मात देऊन पुढे जाणार आहे ,मी तुमच्या सर्वांचा खूप ऋणी आहे ,जर का तुम्ही माझी कमेंट वाचली तर plz साहेब मला काही तरी रिप्ले दे ,माझं नाव तन्वीर आहे 🙏🙏🙏🙏🙏
@mahadevfulari2926
@mahadevfulari2926 Жыл бұрын
अप्रतिम एपिसोड होता कांबळेश्वर गाव गाजले तुमच्या सारखे सुपुत्र सर्व गावात असले पाहिजेत.जय जवान जय किसान
@sunilnilakh8337
@sunilnilakh8337 Жыл бұрын
गावरान फिल्म चे लई वेळा अभिनंदन🎉🎉 डोळ्यात पाणी आणल जनावराला पण कळती धन्याची तळमळ😂😂😂
@sachinkatkar9595
@sachinkatkar9595 2 ай бұрын
जय शिवराय भावांनो मी ज्या दिवशी सक्सेस होनिन त्या दिवसांनी ऐका ही मुक्या जनावराचा जीव जाणार नाही.आणि आज चां अपेपिसोड बघून मी खूप रडलो . खूप छान तुमची वेब सिरीज आहे .राम भाऊ आणि बाळासाहेब .आपले तंटा मुक्तीचे अध्यक्ष आणि पाटील साहेब खुप छान तुम्ही आम्हाला हसवता आणि रडवता ❤❤❤लव्ह यू Aoll टीम . जय शिवराय जय शंभूराजे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-pf7dj9wu4o
@user-pf7dj9wu4o Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि अंगावर काटा आला हा पूर्ण एपिसोड पाहून डोळ्याचं पारन फेडणारा अप्रतिम एपिसोड खूप छान कौतुक करू तेव्हढ कमीच पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात एक नंबर ❤❤
@MarathiNaukri
@MarathiNaukri Жыл бұрын
100 तोफांची सलामी आहे या संपूर्ण टीमला....🎉🎉 ही महाराष्ट्रातील अशी हसविणारी टोळी आहे, जी कधी कधी हळूच रडवून जाते..... सर्व ज्वलंत विषयावर असणारा प्रत्येक व्हिडीओ रविवारी येण्याची वाट पाहतो , महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती.....🎉🎉🎉❤❤❤ प्रत्येक घरात मिसळून जाणारी ही टीम आहे 👍👍👍 🎉🎉🎉 सर्वांचे आभार
@avinashkirti2669
@avinashkirti2669 3 ай бұрын
नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤
@aadeshpatil8606
@aadeshpatil8606 4 ай бұрын
खुप दिवसांनी एपिसोड पाहिला पन अस वाटल की आता समोर शर्यत चालू आहे.. खरचं खूप खूप धन्यवाद 🙏
@adinathpatil3855
@adinathpatil3855 11 ай бұрын
अहो सुरवातीला जेवढा हसलो तेव्हडाच शेवटला रडलो अक्षरशः डोळ्यात पाणी आले 1 नंबर आवडला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@awaddigambar4118
@awaddigambar4118 Жыл бұрын
बैलगाडी शर्यत हा भाग कोणा कोणाला आवडला, 💯💫❤🌹🙏
@sonajedhe
@sonajedhe 9 ай бұрын
सिनाजी❤🎉🎉❤
@sachingaikwad6699
@sachingaikwad6699 Жыл бұрын
" बेलगाडा शर्यत " हा अतिशय उत्कृष्ठ आणि अंगावर रोमांच उभे करणारा भाग आहे . यामधील हिराला दावणीचा सोडून नेणारा प्रसंग बघून डोळ्यातून पाणी आलं . खरचं सर्व कलाकार टीम चं खुप खुप कौतुक .
@vilasdesai849
@vilasdesai849 3 ай бұрын
हृदयाला लागणारा हा एपिसोड माझ्यातर्फे सलाम 🙏💐💐💐
@sureshwaghale7612
@sureshwaghale7612 Жыл бұрын
अंगावर काटा उभा राहिला आणि डोळ्यात पाणी आले अतिशय सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल सर्व टीमचे मनापासून आभार आणि आपले १७५ भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 👏👏👏
@nileshagale3859
@nileshagale3859 Жыл бұрын
शेतकऱ्याच्या भावना दाखवायला दम लागतो दम हिजड्याचे काम नाही ते ....सर्व चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व टिमचे आभार मानतो....जय जवान जय किसान 😢😢😢
@govindjadhav2520
@govindjadhav2520 Жыл бұрын
हृदयस्पर्शी एपिसोड खरच हा एपिसोड डोळ्यांमधून अश्रू कधी आले हे कळलच नाही चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार 🙏♥️
@dattatraykhule6157
@dattatraykhule6157 Жыл бұрын
खुपच छान भाग होता हा
@avinashkirti2669
@avinashkirti2669 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद अभिनेता अविनाश कीर्ती पात्र -श्रीकांत देशमुख गावरान फिल्म प्रोडक्शन
@jaywantkharat1624
@jaywantkharat1624 Жыл бұрын
खरच खूप छान बनवलाय एपिसोड सर्व टीमचे आभार
@user-et3bc2kf4m
@user-et3bc2kf4m 9 ай бұрын
तुमच्या सर्व टीम चे मनपूर्वक अभिनंदन 🙏🙏 खरच तुम्ही आपल्या वेब सीरीज मधुन आपली संस्कृति जपन्याचे एक सामाजिक कार्य करता व प्रत्येक भागात नवीन संदेश देता ....
@prasadjadhav7378
@prasadjadhav7378 Жыл бұрын
बैलगाडा शर्यत हा एपिसोड बघून डोळ्यातून पाणी आल गावरान फिल्म प्रोडक्शन यांचे मनःपूर्वक आभार ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@shankarlubal3415
@shankarlubal3415 Жыл бұрын
तो काळच भारी होता, काय सादरीकरण केलय राव डोळ्यात पाणी आलं ..😢😢 #अप्रतिम ❤
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 128 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 10 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 32 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 38 МЛН
He doesn’t like illusions
0:17
V.A. show / Магика
Рет қаралды 10 МЛН
КАЧЕЛИ ИЗ АРБУЗА #юмор #cat #топ
0:33
Лайки Like
Рет қаралды 3,7 МЛН