No video

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१७६ || Chandal Choukadichya Karamati episode No.176

  Рет қаралды 1,839,714

Gavran Films Production

Gavran Films Production

Жыл бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 400
@navanathnikam7218
@navanathnikam7218 Жыл бұрын
गणांच्या लग्नाचा भाग लवकरात लवकर यावा असं कोणाकोणाला वाटतंय सांगा बरं ? ❤️❤️🙏🙏👍
@suhasmore4234
@suhasmore4234 Жыл бұрын
Mala
@vikrammadane5237
@vikrammadane5237 Жыл бұрын
Mala
@todayismyday7083
@todayismyday7083 Жыл бұрын
Mla nay vatat😂
@ganeshpandit4675
@ganeshpandit4675 Жыл бұрын
नको लग्न झालं की विनोद करता येणार नाहीत पण ही वेबसिरीज संपण्यापूर्वी मात्र लग्न व्हावे गणाला बायको करून देऊन मग end झाला तरी चालेल ,ही वेबसिरीज संपू नये , म्हणजे गणाचे लग्न 😂😂😂😂समजून घ्या
@shubhamgaikwad727
@shubhamgaikwad727 Жыл бұрын
👍
@vishwasdhumal552
@vishwasdhumal552 Жыл бұрын
आज पर्यंतचे संपूर्ण भाग कोणी कोणी पाहिलेत . आणि मागील बैलगाडा शर्यतीचा भाग कसा वाटला व कोणा कोणाला आवडला ते सांगा...
@sanjaykatkar1047
@sanjaykatkar1047 Жыл бұрын
Hh
@shankergaiykwad689
@shankergaiykwad689 Жыл бұрын
फक्त डायव्हर लपवलेला भाग दाखवायला पाहिजे होता
@SagarChendkapure
@SagarChendkapure Жыл бұрын
मला पण खूप आवडतो
@dhpawarrahuribo8145
@dhpawarrahuribo8145 Жыл бұрын
मी संपूर्ण भाग बघितलेत
@vitthalshinde6211
@vitthalshinde6211 Жыл бұрын
मी सगळे भाग संम्पुर्ण बघितले ऐक नंबर
@Motivationforfuture22
@Motivationforfuture22 Жыл бұрын
छत्रपति संभाजी महाराज की जयंती पर शत शत नमन। 🚩जय भवानी जय शिवाजी 🚩
@santoshbhagwat2935
@santoshbhagwat2935 Жыл бұрын
तुज्ञची लायकी कळल तर ठीक शुभाष राव
@dongrudevakari6228
@dongrudevakari6228 Жыл бұрын
Tiger 🐅 Sagar chvan
@SniperCharliex
@SniperCharliex Жыл бұрын
❣️" धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चांडाळ चौकडीच्या टीमला तसेच संपूर्ण महाराष्ट्राला कोटी कोटी शुभेच्छा! "
@Nagesh30982
@Nagesh30982 Жыл бұрын
रामभाऊ आपण ह्या वयातही डबल बार वरती कसरत करताय बघून खूप भारी वाटलं राव.... परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे धनी म्हणजे रामभाऊ, रामभाऊ,रामभाऊ 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@krishnagitte9493
@krishnagitte9493 Жыл бұрын
Ho
@vishvrajmane1172
@vishvrajmane1172 Жыл бұрын
Ho
@vitthalshinde6211
@vitthalshinde6211 Жыл бұрын
@rajendralandage9548
@rajendralandage9548 Жыл бұрын
😃🙏
@PrathameshParshi
@PrathameshParshi 11 ай бұрын
❤❤
@user-xs2xc1gh8j
@user-xs2xc1gh8j Жыл бұрын
गणाच्या लग्नावर 1एपिसोड होवो अशी इच्छा आहे छत्रपती संभाजी राजे महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व चांडाळ चौकडी कलाकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@kishorrandive3199
@kishorrandive3199 Жыл бұрын
बाळासाहेब, रामभाऊ ,सुभाषराव तुम्हाला एकच विनंती आहे कि आपल्या लाडक्या पाटलाला लवकरात लवकर परत घेऊन या 🙏🏻get well soon patil 💯💝 love you all😘
@kundanpandhre4147
@kundanpandhre4147 Жыл бұрын
पाटील आलेच पाहीजे
@DM.1993
@DM.1993 Жыл бұрын
खरंच समाजांतील युवकांचा वास्तव विषय तुम्ही मांडला . संपूर्ण टीमचे आभार 🙏💞
@bhagwat4128
@bhagwat4128 Жыл бұрын
पोलीस पाटील दिसत नाहीत
@badridabhade5690
@badridabhade5690 Жыл бұрын
0 0
@badridabhade5690
@badridabhade5690 Жыл бұрын
0 L0
@badridabhade5690
@badridabhade5690 Жыл бұрын
00⁰0
@pankajbhise1367
@pankajbhise1367 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शतकोटी नमन 🙏🏻🕉️🚩🇮🇳
@chudharikisshor8531
@chudharikisshor8531 Жыл бұрын
पाटील कधी येणार
@abhijitbagal9607
@abhijitbagal9607 Жыл бұрын
गडकिल्यावर एक महाएपिसोड बनवा आशी कोणाची इच्छा आहे त्यानी लाईक करा
@swapnildada6411
@swapnildada6411 Жыл бұрын
Kela ahe already सहल मनून भाग आहे
@mayavatijadhav6303
@mayavatijadhav6303 Жыл бұрын
Banva❤
@user-oe6ci4is4w
@user-oe6ci4is4w Жыл бұрын
गड संवर्धन मोहीमेचा आहू
@abhi---saple----96k20
@abhi---saple----96k20 Жыл бұрын
हा
@swapnildada6411
@swapnildada6411 Жыл бұрын
@@user-oe6ci4is4w kzfaq.info/get/bejne/hpl_hctnl8mYqqs.html Episode 50 गडकिल्ले संवर्धन संबंधित भाग लिंक दिली आहे बगु शकता
@sagarpawar3241
@sagarpawar3241 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐
@rameshbhausable6689
@rameshbhausable6689 Жыл бұрын
संजू खलाटे म्हणजे फडणवीस आणि सरपंच म्हणजे शिंदे अशी जोडी जमली त्यांची.😂😂😂😂 बर असो तमाम मावळ्यांना स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🎉🎉
@nathajilawate7141
@nathajilawate7141 Жыл бұрын
🎉
@tus423
@tus423 Жыл бұрын
कपटी आणि स्वार्थी माणूस कोण आहे टोमणे सम्राट
@smiteshagri2303
@smiteshagri2303 Жыл бұрын
Tuja uddhva ani sharda
@shevatenilesh750
@shevatenilesh750 Жыл бұрын
100 टक्के 😂
@sandipdkl
@sandipdkl Жыл бұрын
घर कोंबडा 2.5 वर्ष घरात बसला. कर्नाटक मध्ये काँग्रेस जिंकली. आणि राऊत पेढे वाटतोय. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवणा आशी गत ठाकरेंची झाली
@dhananjayandil5631
@dhananjayandil5631 Жыл бұрын
बाळू::हार्दिक पांड्या मनायच नाही..... त्याच्या आई बापाची हौसानी नावं ठेवलेलं अस्तय .... छोट्या:: बरं मग हार्दिक पांडुरंग मानतो 😂😂😂😂
@ShivbhaktPavanPatil
@ShivbhaktPavanPatil Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व टीमला शिवमय भगव्या शुभेच्छा 🤟🏻🔥🚩
@satishvelhal9319
@satishvelhal9319 Жыл бұрын
अतिशय सुंदर असा हा एपिसोड होता. नवीनवीन उपक्रम राबविले जातात. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐🙂🙂🙂🙂
@santoshkumbhar2064
@santoshkumbhar2064 Жыл бұрын
बाळासाहेब धोन्या नाही म्हणायचे चांगले समजतो तुम्हाला कट्टर m.s धोनी फॅन 🙏
@nikhilwaghamode5368
@nikhilwaghamode5368 9 ай бұрын
Barobar bhava daru pilel natak karala manje dhoni la kay pn bollay
@Suraj_kokare218
@Suraj_kokare218 6 ай бұрын
Bhau comedy ahe
@ShivbhaktPavanPatil
@ShivbhaktPavanPatil Жыл бұрын
*छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्चात स्वराज्याची धुरा त्यांनी सक्षमपणे सांभाळली.अजोड पराक्रम आणि असामान्य शौर्याची रणांगणात प्रचिती देतानाच समाजकारण, राजकारण, *अर्थकारण या क्षेत्रांमध्येही संभाजी महाराजांनी वर्चस्व गाजवले*. *स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे*.*छत्रपती संभाजी महाराजांनी न्याय*, *सुरक्षितता आणि लोककल्याणाचा विश्वास रयतेच्या मनात निर्माण केला*. *आपल्या संघटनकौशल्याने व निपुण राज्यकारभाराने तेे कल्याणकारी प्रतीक बनले*. *रणधुरंधर छत्रपती संभाजी* *महाराजांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन*! *जय शिवराय... जय शंभू राजे*...💐💐💐
@kunalkamble5476
@kunalkamble5476 Жыл бұрын
जगात एकच नंबर फक्त आपली चांडाळ चौकडी वेब सिरीज 💯✌️🤞❤️😘😍🥰
@harikhedkar1845
@harikhedkar1845 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🙏🙏स्वराज्याचे धाकल धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@abhayholkar-co1nl
@abhayholkar-co1nl Жыл бұрын
छत्रपती संभाजीराजे जयंती निमित्त हार्दीक शुभेच्छा gavaran film production happy mother day पुढील वाटचालीस शुभेच्छा
@sandipkamble7770
@sandipkamble7770 Жыл бұрын
गणाचा अभिनय खुपचं छान आहे. गणा म्हणजे भावी रामभाऊच असणार हे नक्की 🎉🎉 फक्त एक म्हएपिसोड गानाच्या लग्नाचा लवकर बनवावा त्याच्या स्वप्नात का असेना पण त्याच लग्नाचा एक भाग लवकरात लवकर बनवा 🙏🙏🙏
@ravindrachavan272
@ravindrachavan272 Жыл бұрын
स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐❤🇮🇳
@SharadChattar
@SharadChattar Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन जय शिवराय जय शंभूराजे
@mahakaliputra5965
@mahakaliputra5965 Жыл бұрын
महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावा-गावात हा चेन्नई Vs मुंबई वाद आहे. परंतु तुम्ही तो मिटविण्याचा चांगला प्रयत्न केला. तुमच्या सर्व टीम खुप खुप अभिनंदन 🌹🤝
@shivrajranjane3157
@shivrajranjane3157 Жыл бұрын
पाटील यांना परत आना त्यांच्या शिवाय मज्जा नाही❤
@nikhilmaske1077
@nikhilmaske1077 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्या 👑🚩💐
@balajikarande4203
@balajikarande4203 Жыл бұрын
बाळु दाजी एक नंबर
@atulbhoite3247
@atulbhoite3247 Жыл бұрын
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतिनीमीत्त शंभुराजांना त्रिवार मानाचा मुजरा.🚩🙏
@bhaktrajmatre4406
@bhaktrajmatre4406 Жыл бұрын
विष्णू भारती सर कशामुळे दिसत नाहीत मिस करत आहोत... 😊😊
@mahadevphansedkanna3723
@mahadevphansedkanna3723 Жыл бұрын
आजच्या भागा बदल वादच नाही भारीच आहे. पण बैलगाडा शर्यत कोणा कोणाला मनापासून आवडला कमेंट द्वारे नक्की सांगा आपलाच महादेव फणसे, 🙏🏽 (आप्पा देशमुख )
@PBCreation__45
@PBCreation__45 Жыл бұрын
Mala Aavadala
@PBCreation__45
@PBCreation__45 Жыл бұрын
Vishay Kaljacha Bailgada Sharyat❤❤❤
@deepkarvande4688
@deepkarvande4688 Жыл бұрын
खूप छान
@deepkarvande4688
@deepkarvande4688 Жыл бұрын
फक्त बैलगाडा शर्यत ❤
@Abhi_._kade07
@Abhi_._kade07 Жыл бұрын
@prashantbhosale3522
@prashantbhosale3522 Жыл бұрын
वादळाप्रमाणे शत्रूवर चाल करणारे, शिवाजी महाराजांचा छावा ,वयाच्या तेराव्या वर्षी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिणारे विविध भाषांमध्ये पारंगत असणारे , दुसरे छत्रपती, मुसद्दी राजकारणी ,असामान्य कर्तृत्व असणारे शंभूराजे ,#छत्रपती संभाजीराजे भोसले यांची जयंती , विनम्र अभिवादन🙏🙏
@user-fo9fi2je6s
@user-fo9fi2je6s Жыл бұрын
विष्णु भारती सर यांना कोण कोण मिस करत आहेत
@prashantbhosale1368
@prashantbhosale1368 Жыл бұрын
सर्व टीम ला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.. असा भाग काढा की त्यात काही कारणामुळे बाळासाहेब एकटेच अचानक गावातून कोणालाही न सांगता निघून जातात.. त्यानंतर त्यांची बायको. रामभाऊ सुभाषराव सरपंच छोट्या संजू छोट्या यांची व गावाची , मित्राच्या प्रेमापोटी होणारी अवस्था. हे चित्र दिसले पाहिजेल . त्या नंतर सर्व मिळून बाळासाहेबांना शोधून गावात घेऊन येतात...
@dipakmore2804
@dipakmore2804 Жыл бұрын
खरच चांगला विषय निवडला आज तुम्ही , प्रत्येक गावातील तरुणांची गोष्ट आहे.....💯💯
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd Жыл бұрын
अमीरला आणि गणाला रामभाऊन कानपाड लय खतरनाक लावली राव दोन्ही हातानी😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@amarjadhav8571
@amarjadhav8571 Жыл бұрын
छत्रपति संभाजी महाराज जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा 👑🚩👑😍♥️
@tractorlovers9893
@tractorlovers9893 Жыл бұрын
गावरान फिल्म प्रोडक्शन कडून सगळ्या रसिक माय बापांचे हार्दिक आभार
@vilasdalve6848
@vilasdalve6848 Жыл бұрын
राम भाऊ एकच नंबर बाळासाहेब छान❤❤❤🎉🎉😅😅😅
@krishnadeshmukh7115
@krishnadeshmukh7115 Жыл бұрын
1 नंबर काम केले सर महाराष्ट्रातील जनता यडी झाली त्या आयपीएल पाई
@tejasnavagire5148
@tejasnavagire5148 Жыл бұрын
उज्जन आणि बलभीम पाटील यांना ही या इथून पुढे होणाऱ्या भागांमध्ये सामील करून घ्यावी ही विनंती आहे....
@sharadthorat-nv5ts
@sharadthorat-nv5ts Жыл бұрын
पाटील कुठय पाटलांला कोण-कोण मिस करत
@ashoknajan3034
@ashoknajan3034 Жыл бұрын
फक्त पाटील
@rajendrashelar1490
@rajendrashelar1490 Жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
@SniperCharliex
@SniperCharliex Жыл бұрын
रामभाऊंनी आज जाळचं काढला... युवकांना दिशा देणारं असं खंबीर नेतृत्व 💪🏻💪🏻गावात असलचं पाहिजे...
@DilipKolase-gd6qu
@DilipKolase-gd6qu Жыл бұрын
सर्व च कलाकार फार फार छान अभिनव करतात जेथे विषय गंभीर तिथे दिलीप कोळसे खंबीर
@shekharkatkar15
@shekharkatkar15 Жыл бұрын
व्हिडिओ इतका भारी बनवला आहे की व्हिडिओ शब्द नाहीत पण येणारा व्हिडिओ पार्टी वर बनवा !! ❤️😃
@shankergaiykwad689
@shankergaiykwad689 Жыл бұрын
विडिओ पार्टीवर पाहिजे
@sagarmokashi6517
@sagarmokashi6517 Жыл бұрын
तुमचा नाद नाही राव रामभाऊ बाळासाहेब सुभास राव 🙌
@sharadghule8124
@sharadghule8124 Жыл бұрын
खूप सुंदर चांडाळ चौकडीच्या सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन
@yogeshshelke5936
@yogeshshelke5936 Жыл бұрын
व्हेरी नाईस सुपर ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब सुभाषराव एक नंबर जोडी रामभाऊ गणा सुपर जोडी व्हेरी सुपर नवीन एपिसोड ची वाट बघत आहे रविवारी व्हेरी सुपर एपिसोड
@ganeshghulepatil-ef1cd
@ganeshghulepatil-ef1cd Жыл бұрын
मातृदिनाच्या व स्वराज्याच धाकल धनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंतीच्या हार्दिक शुभेच्या
@vishwanathgavali8332
@vishwanathgavali8332 Жыл бұрын
अर तूम्ही दोघ काय भिकारी का काय 😄😀 वडापाव मागताय काय राव ह्या बाळासाहेबला काय कराव राव कधी कुठ काय बोलल कळणार नाही जबरदस्त कला सर्वांची कला पहायला मजा वाटली 🙏 🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
@dadapatil6049
@dadapatil6049 Жыл бұрын
माननीय चांडाळ चौकडीच्या करामती या टीमला प्रथमतः मी हार्दिक शुभेच्छा देतो सर आम्हा सर्व प्रेक्षकांची मागणी आहे की तुम्ही सध्या जो सत्ता संघर्ष चालला आहे राज्यात त्या विषयी एखादा एपिसोड तयार करावा ही नम्र विनंती
@akshaysomase1910
@akshaysomase1910 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा 💐💐खर तर आजचा एपिसोड खूप छान आहे यात बरंच काही आहे शिकण्या सारखं🙏 आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या टीम ला असेच पुढचे पण एपिसोड यावेत धन्यवाद 🙏
@ktm7498
@ktm7498 Жыл бұрын
बाळासाहेब चे फॅन लाईक करा फक्त
@utkarshpawar4283
@utkarshpawar4283 Жыл бұрын
गना च्या लग्नाचा भाग लवकर यायला पाहिजे ❤🎉🎉
@letsachievetogether9090
@letsachievetogether9090 Жыл бұрын
Patil yanaa lavkar parat aana🖤
@ashrubabhange7951
@ashrubabhange7951 Жыл бұрын
लगनसराईचे दिवस चालू आहेत गणाच्या लग्नावर एक एपीसोड बनवावा हीच चांडाळ चौकडीच्या करामती टीम ला विनंती🙏
@ssclassblockbuster4392
@ssclassblockbuster4392 Жыл бұрын
Confidence level 👍 2mintach nice episode mhantay lok mhnaje kucch to baat hai na boss
@shivrajlakhe6509
@shivrajlakhe6509 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा🚩🚩💐
@parameshwarshinde8784
@parameshwarshinde8784 Жыл бұрын
खूप खूप छान भाग होता आजचा बाळासाहेब रामभाऊ अण्णा
@Nagesh30982
@Nagesh30982 Жыл бұрын
रामभाऊ आणि सुभाषराव यांनी वरिष्ठ व्यक्ती ह्या नात्याने नव्या पिढीला खरच खूप मोलाचा सल्ला दिला. आणि त्यात वेळप्रसंगी नव्या पिढीला दिलेला मार पण योग्यच वाटला.. रामभाऊ, सुभाषराव, बाळासाहेब आपणास खरंच सादर प्रणाम 🙏🙏🌹🌹
@kishorkumbhartopic1616
@kishorkumbhartopic1616 Жыл бұрын
आता पर्यंत बरेच विनोदी आणि चांगले सामजिक विषयाद्वारे समाज प्रबोधन करत आहत. अशा तुमच्या कार्यास धन्यवाद आणि शुभेच्छा........ #आपले राजे आणि गडकिल्ले या विषयावरती एपिसोड किंवा नवीन सिरीज चालू करावी ही नम्र विनंती. 🚩 जय जिजाऊ 🙏🏻 जय शिवराय 🙏🏻 जय शंभूराजे 🙏🏻
@sumitparit7250
@sumitparit7250 Жыл бұрын
गणा चेन्नई न मुंबई ला 2 वेळा हरवलाय बाळ..😂
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@arnav0127
@arnav0127 Жыл бұрын
अण्णा न च काम खरच खूप सुंदर असत नेहमी ते खूप मराठी संस्कृती ला धरून नेहमी बोलत असतात. त्यांच्या बोलण्यात खूप आदरपूर्वक वागणूक असते सर्वांना. अण्णासाहेब यांचा रोल वाढवावा ही विनंती पाटील नसल्यामुळे त्यांची उणीव थोडी का होईना पण अण्णा भरून काढत आहेत धन्यवाद.
@dattan5106
@dattan5106 Жыл бұрын
बाळासाहेब पोलिसांना खूपच घाबरतात पोलीस आल्यापासून बाळासाहेबांनी चेहऱ्यावरचा हात बाजूला घेतलाच नाही चांगला एपिसोड झाला सर्वांनी चांगलं काम केलं तुमच्या टीमला मनापासून शुभेच्छा
@adityaghodake236
@adityaghodake236 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
@mahadevkshirsagar1242
@mahadevkshirsagar1242 Жыл бұрын
आजच्या तरुण पिढीतील वास्तव मांडलं 👌🏻👍🏻
@sohamnavtakke3595
@sohamnavtakke3595 Жыл бұрын
खूप छान मेसेज दिला संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला
@machindrabade7405
@machindrabade7405 Жыл бұрын
Aaj cha episode aai chya jiwnavrti aasayla hawa hota Happy mother's day
@DKarche-wf3xb
@DKarche-wf3xb Жыл бұрын
Happy Mother's Day ❤️❤️
@ashokshinge8866
@ashokshinge8866 Жыл бұрын
Happy madhar day.
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@sangramsuryavanshi8720
@sangramsuryavanshi8720 Жыл бұрын
राम भाऊ yek number
@yogeshkorde4496
@yogeshkorde4496 Жыл бұрын
विषय गंभीर तिथे राम भाऊ आणि बाळासाहेब खंबीर 😂❤
@balajikarande4203
@balajikarande4203 Жыл бұрын
बाळु दाजी अभिनंदन
@ruturajthombre2836
@ruturajthombre2836 Жыл бұрын
आतुरता फक्त एक का एपिसोड जी ती म्हणजे गणा चे लग्न
@maheshmahekar6344
@maheshmahekar6344 Жыл бұрын
पाटलांला कोणकोण मिस करत्य
@atulbhisade4232
@atulbhisade4232 Жыл бұрын
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट...बाकी टीम मस्त 💐💐👍👌😂😂😂
@user-vx8ep1hm6c
@user-vx8ep1hm6c Жыл бұрын
उज्जैनला. रोलदया.जास्त दया 😊😊❤❤
@arjunNimbekar-ys2ht
@arjunNimbekar-ys2ht 5 ай бұрын
सर्व ना एकलव्य जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा सर्व ना मानाचा कडक जय आदिवासी🎉
@rn114
@rn114 Жыл бұрын
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जीवनावर एखादा एपिसोड बनवा अशी विनंती 🚩🙏
@swapnillohar024
@swapnillohar024 Жыл бұрын
कट्टर मुंबई समर्थक 💙🤩
@Sujit1710
@Sujit1710 Жыл бұрын
संजू म्हणजे संजय राऊत & सरपंच म्हणजे उद्धव ठाकरे 😂 जमली जोडी 😂
@Krushna9526
@Krushna9526 Жыл бұрын
🤣🤣
@rahulsathe9819
@rahulsathe9819 Жыл бұрын
अतिशय सुंदर विषय घेतलात आपण,,, सर्वांचे पुन्हा एकदा आभार ❤❤❤❤❤❤
@pramodbodkhe1927
@pramodbodkhe1927 Жыл бұрын
खुप छान एपीसोड पन पाटील पायजी होते सर्व कलाकारांना घेत जा सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@manojjadhav3849
@manojjadhav3849 Жыл бұрын
छत्रपती संभाजी राजे यांच्यावर एक भाग बनवा
@rajendrasurose236
@rajendrasurose236 Жыл бұрын
शेतकऱ्यांच्या मुलांना लोकं मुली का देत नाही यावर एक एपिसोड झालाच पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@keshavpaval9536
@keshavpaval9536 Жыл бұрын
हे 100%खरय शेतकऱ्यांचा मुलांचा लग्नाचा प्रश्न बिकट आहे तिस पस्तीस वर्षे वय झालं तरी लग्न होईनात यावर एक भाग काढा 🥰🥰👍👍🙏🙏🙏💞💞💞
@amolkhandagale8520
@amolkhandagale8520 Жыл бұрын
गावरान फिल्म प्रॉडक्शन मार्फत हा भाग अतिशय योग्य आहे
@dnyandevchopade45
@dnyandevchopade45 Жыл бұрын
Maharashtrat rahun mumbai la virod karayach nahi 💙
@pramodjadhav5582
@pramodjadhav5582 Жыл бұрын
दादा ऊजंण कुठें दिसत नाही चांगला माणुस आहे ऊजणं खंरच सागतोय
@user-iy1ih2os7l
@user-iy1ih2os7l Жыл бұрын
I love chandal chaukadi chya karamati👌👑❤
@pravinsalokhe3295
@pravinsalokhe3295 Жыл бұрын
उज्जैन शेठ कुठे आहेत
@ramsalunke8218
@ramsalunke8218 Жыл бұрын
मस्त एपिसोड झाला... विषय छान निवडला 💯😅💓🙏🏻👍😅💯💯💯😅💓💓🙏🏻🙏🏻
@kalpeshpatil9315
@kalpeshpatil9315 Жыл бұрын
एक नंबर इपिसोड तरूण मुलांनी पाहिला पाहिजे 🙏🙏🙏👌
@pravingujar7066
@pravingujar7066 Жыл бұрын
"गावगाडा" या वर 1 एपिसोड तयार करावा ...विनंती.... सर्व कलाकार अप्रतिम आपले काम करतात....सर्वांचे मनापासून अभिनंदन
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 Жыл бұрын
आजचा भाग खूप छान वाटला ipl मुळे कशी तरुण पिढी वाया जात आहे यांचं जिवंत चित्रण.नेहमी प्रमाणे सर्वांना मस्त काम केलेत .
@Shahbazkhan-dy8uw
@Shahbazkhan-dy8uw Жыл бұрын
बाळासाहेब छोट्याला घ्यायला येतात तो सिन आणि लगेच पुढचा सुभाषराव आणि बाळासाहेब यांचा सिन एकाच जागेवर चित्रित केला आहे,फक्त कैमरा एंगेल चेंज आहे..मागी तोच कार त्याच म्हशी आहेत.. यात काय चूक नाही पण एक प्रेक्षक म्हणून किती बारकाईने नाही आम्ही आपला एपिसोड बघतो हे मला सांगयचे आहे । i love Chandal choukdichya karamati
@ganeshbansode5922
@ganeshbansode5922 Жыл бұрын
खुप छान संदेश दिलात आपल्या संपूर्ण टीम च मनःपूर्वक आभार.....
@keshavpaval9536
@keshavpaval9536 Жыл бұрын
तुमचे सर्व भाग छान असतात 🥰 गणाच्या लग्नाचा भाग काढा आम्हाला त्या भागाची खुप आतुरता लागली आहे मी बिडकर 💐💞💞💞
@ramsalunke8218
@ramsalunke8218 Жыл бұрын
Zabardast episode ❤❤🙏🏻🙏🏻💓🙏🏻🚩👍💯💯😅😅
@maheshkamble3885
@maheshkamble3885 Жыл бұрын
अतिशय छान एपिसोड आहे हा अगदी महत्वाचा संदेश दिला आहे या एपिसोड मधून
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 111 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 25 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 111 МЛН