No video

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१८४|| Chandal Choukadichya Karamati episode No.184

  Рет қаралды 1,743,447

Gavran Films Production

Gavran Films Production

Жыл бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 200
@SanjaySanjay-zs7dw
@SanjaySanjay-zs7dw Жыл бұрын
संजु शेठ तुमचे मनापासून आभार पायांनी अपंग असूनही गाव गुंडानाआसमान दाखवले.. सर्वांचे मनापासून आभार... बाळासाहेब ❤
@avinashgangurde8841
@avinashgangurde8841 Жыл бұрын
पाटील केव्हा परत येतील
@Sanjay-di7jc
@Sanjay-di7jc 11 ай бұрын
​@@avinashgangurde8841ठ😅😮😅
@ajitkawade4936
@ajitkawade4936 7 ай бұрын
​@@avinashgangurde8841 😅
@webseriesadda8571
@webseriesadda8571 Жыл бұрын
छोट्या भाई पाहिजे प्रत्येक एपिसोड मध्ये Miss you chotya bhai ♥💫
@tigergroupkarmala8330
@tigergroupkarmala8330 Жыл бұрын
तरुण पिढीला ह्या एपिसोड मधून खूप काही शिकण्या सारख आहे .खरच खुप छान एपिसोड आहे ...तुमच्या सर्व टीम आणि कलाकारांचे मना पासून अभिनंदन...
@yashrajbudhnar9410
@yashrajbudhnar9410 Жыл бұрын
❤ बाळूनाना रामभाऊ जोडी नंबर एक आहे सुभाष राव मेंबर पैलवान उज्जैन सरपंच उपसरपंच ❤
@sachindeshmukh7244
@sachindeshmukh7244 Жыл бұрын
अख्ख्या जगात रामभाऊच नांव..... पण रामभाऊला गणाचं लग्नच जमवता येईना रावं....... ❤❤❤❤❤
@nikhilshelar4003
@nikhilshelar4003 Жыл бұрын
गणा राहिलाच आता 😅😂
@RAHULSHELAR-ok4se
@RAHULSHELAR-ok4se Жыл бұрын
गणाच तेवढं करून टाकुया लग्न
@pravinrakshe9648
@pravinrakshe9648 Жыл бұрын
2023 चालू आहे आता पैलवान आता तर तुमच्या वर लक्ष द्यायला सांगा चुलत्याला नाही तर इंदोरीकर महाराज म्हणत्यात तस होईल आता राहिला की राहीला😂😅
@rajbhumare5139
@rajbhumare5139 Жыл бұрын
​@@RAHULSHELAR-ok4se😮😮😮😮😮😅⁰
@chaitanyagawande4757
@chaitanyagawande4757 Жыл бұрын
गणा पैलवान फॅन्स क्लब ❤❤❤ तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर
@karadsr
@karadsr Жыл бұрын
बलभीम पाटील यांचा अभिनय आम्ही मिस करतोय...
@rohitsalunkhe8880
@rohitsalunkhe8880 Жыл бұрын
साहेब आजचा मॅसेज खूप महत्वाचा होता गावाची एकी असेल तर कोणताच गुन्हा होणार नाही 🙏 तुम्ही सर्व ग्रेट आहात साहेब मी स्वतः जर रविवारी तुमचा एपिसोड बघतो माला खूप आवडतो १ नंबर
@sahebraje
@sahebraje Жыл бұрын
Kona konala वाटत पाटील परत यावेत❤
@rohidaskalokhe9155
@rohidaskalokhe9155 Жыл бұрын
महाराष्ट्र एकच नाव बाळासाहेब आणि रामभाऊ ❤
@ajitsargar7034
@ajitsargar7034 Жыл бұрын
महाराष्ट्र एकच नाव बाळासाहेब
@rajnioval2868
@rajnioval2868 Жыл бұрын
आजचा भाग अप्रतिम ,सर्व गावची एकी काय असते ते दाखवाल आणि राजकारण बाजूला ठेवले,चान,पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा ,फक्त पाटील साहेब यांना लवकर आणा
@rushikeshgaikwad3550
@rushikeshgaikwad3550 Жыл бұрын
तुमच्या टीमचे मनपुर्वक आभार ❤ फक्तं पटलाना आणा मग कस एक नंबर भाग होईल बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव बलभीम पाटील......
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Жыл бұрын
चांडाळ चौकडी सर्व कलाकारांचे अभिनय उत्कृष्ट आहेत. आजचा एपिसोड खूप छान आहे सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
@belekarsachin5907
@belekarsachin5907 Жыл бұрын
😅😅o🎉o
@piyushkharade5983
@piyushkharade5983 Жыл бұрын
अप्रतिम एकजूट गावाची दर्शवली आहे. मनापासून सलाम.....🙏
@santoshsase
@santoshsase Жыл бұрын
खूपच छान... असा एपिसोड पहिलाच नाही.... मस्तच 👌🏻👌🏻
@ganeshchandane6672
@ganeshchandane6672 Жыл бұрын
❤उत्कृष्ट अतिशय दर्जेदार अभिनय सर्व कलाकारांचा....थरारक अनुभव
@ajaychandanshive2525
@ajaychandanshive2525 Жыл бұрын
पाटील म्हणजेच सगळ्यांचे लाडके आपले विष्णू भारती सर यांना लवकर पुढच्या एपिसोड मध्ये आना 🙏
@vishnubharati.verybeautifu8642
@vishnubharati.verybeautifu8642 Жыл бұрын
आपल्या विनंती नुसार येत आहे
@pavankumbhar9146
@pavankumbhar9146 Жыл бұрын
दोस्ती केली तर मरेपर्यंत दुश्मनी केली तर विषय संपेपर्यंत हे दाखवून दिलत ❤
@akshaymhaskar3603
@akshaymhaskar3603 Жыл бұрын
पाटोळेचीं बोलीभाषा आणि कॉमेडी खरच भारी आहे
@amoljagdalepatil593
@amoljagdalepatil593 Жыл бұрын
आमचे बंधू पोलीस मित्र बाळासाहेब जगदाळे पाटील एक नंबर अभिनय केला...,👍💪👌
@motivationandmusic1176
@motivationandmusic1176 Жыл бұрын
200 वा भाग पाटलांचाच असणार❤❤
@amolmore8294
@amolmore8294 Жыл бұрын
पोलीस प्रशासनाची भूमिका खूप सुंदर आणि माहिती छान सांगितली अभिनंदन महाराष्ट्र पोलीस....
@ramdaskale367
@ramdaskale367 Жыл бұрын
सर्व कला काराचें मनपुरवक अभिनंदन पन पाटील काहीं दिसत नाहीत गेल्या सहा सात भागा पासुन थोड सुन सुन वाटत
@AvinashNaikade-dv3rm
@AvinashNaikade-dv3rm Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या सर्व कलावंतांना माझी एक विनंती आहे की महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीवरील एपिसोड तयार करताना बारा सेकंदाच्या घाटातला चार बैलांचा एपिसोड तयार करा ही कळकळीची विनंती जय शिवराय जय महाराष्ट्र
@tusharkakade-ff9up
@tusharkakade-ff9up Жыл бұрын
एक नंबर एपिसोड बदल धन्यवाद
@Holkar_patil_4712
@Holkar_patil_4712 Жыл бұрын
❤❤आजयाकड बापाकड चाळीस एकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी ३५ एकर विकली राहिलेली ५ एकर फुंकीन पण एकाचा नाद पुरा करीन miss diylog❤❤रामभाऊ ❤❤
@sureshamate4268
@sureshamate4268 Жыл бұрын
रामभाऊ तुम्ही खरंच एक नंबर अभिनेता आहात३५ एकाचा डायलॉग मला खूप आवडतो रामभाऊ कधी तरी मारत जा❤❤❤❤
@santoshhendge916
@santoshhendge916 Жыл бұрын
पेरणी चालू असल्यामुळे एपिसोड पाहायला उशीर झाला..एक नंबर भाग❤
@shrinivasmande9437
@shrinivasmande9437 Жыл бұрын
गणा म्हणतो आमचे भाऊ किती गावोगाव फिरतात पण त्यांना कसे कोणी किडण्याप करत नाहीत😅😅😅😂😂
@bhalchandrapatil9573
@bhalchandrapatil9573 Жыл бұрын
✨ हृदयी असावी मूर्ती तुमची देवा!! मनी एकच इच्छा घडो तुमची सेवा!! सर्वस्व_श्री संत सद्गुरू बाळूमामा..!!🙏🏻🌺🌍❤️श्री🌺 सद्गुरु संत 🌺बाळूमामा च्या 🌺नावाने चांगभल🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🐎🐎🐎🐏🐏🐏🐕🐕🐕
@samadhanvikhe31k72
@samadhanvikhe31k72 Жыл бұрын
जय श्री बाळूमामा
@Allinone-ht2ko
@Allinone-ht2ko Жыл бұрын
👍
@ra1881
@ra1881 Жыл бұрын
बाळासाहेब पाटलांसनी तेवढे घेऊन या कमीत कमी लांबून तरी दाखवा 🙏
@Ashok-Zungure99999
@Ashok-Zungure99999 Жыл бұрын
जगामध्ये नंबर एक अशी सिरीयल चालू आहे..... खूप नवनवीन विषयावर आपण आमचं मनोरंजन त्याचबरोबर प्रबोधन करता आपले सर्वांचे खूप खूप आभार..... अतिशय छान बारकावे आणि अतिशय छान प्रबोधन..... मला एक वाक्य खूप आवडलं अगोदर आपण शोधू आणि नंतर पोलिसांना कळवू,...... राम कृष्ण हरी बाळासाहेब माऊली 🙏🏻
@pappumaharnavar6415
@pappumaharnavar6415 Жыл бұрын
आजचा भाग खूप सुंदर आणि असे मित्र खूप कमी मिळतात संकटात मदतीला येणारे सर्व चांडाळ चौकडी करामती टीमचे मनापासून बलभीम पाटील यांची लवकर रुजू करून घ्या त्यांचा ठसका ऐकून खूप दिवस
@sureshamate4268
@sureshamate4268 Жыл бұрын
रामभाऊ तुमची बघण्याची स्टाईल मला जरा जास्तच आवडली आहे रामभाऊ तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे बघु कधी पुर्ण होते ती गुड नाईट ❤❤
@sanjayk2994
@sanjayk2994 Жыл бұрын
सर्व कलाकार खुपच छान काम करतात ,नवीन कलाकार वायरमन पाटोले सुद्धा खुपच छान काम करतात
@parameshwarshinde8784
@parameshwarshinde8784 Жыл бұрын
समाजामध्ये जनजागृती करणारी एकमेव वेब सिरीज ती म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती समाजामध्ये जनजागृती केल्याबद्दल चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन
@VickyGadkari-jy4yq
@VickyGadkari-jy4yq Жыл бұрын
बाळासाहेबांच्या काळजाचा तुकडा ❤️ छोट्या भाई
@divyanigade8104
@divyanigade8104 Жыл бұрын
गणा म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा मधील पोपटलाल 😂
@SureshMore-jm2vf
@SureshMore-jm2vf Жыл бұрын
बरोबर आहे धन्यवाद😘💕
@ganeshgunjal3450
@ganeshgunjal3450 Жыл бұрын
सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकारणावर 1भाग दाखवा please........
@irfankotwal4303
@irfankotwal4303 Жыл бұрын
पाटील लवकरात लवकर बरे व्हा❤ Get well soon❤
@s.s.s2254
@s.s.s2254 Жыл бұрын
पाटला साठी कोन कोन वाट पहायत 🙏
@vilasdalve6848
@vilasdalve6848 Жыл бұрын
❤ रामभाऊ 40 एकर एक नंबर🎉🎉🎉😊😊
@balajibhosale8112
@balajibhosale8112 Жыл бұрын
आज बालासाहेब रामभाऊ आनी वायरमैन मस्त फाइटिंग केली 😮 एक नो. ऐक्शन 😊
@AazadPatankar
@AazadPatankar Жыл бұрын
पाटील नाही म्हणून एपिसोड मध्ये कुणा कुणाला आवडत नाही
@sachintambe1460
@sachintambe1460 Жыл бұрын
I am Agree with you ✌️
@drmaheshshinde3040
@drmaheshshinde3040 Жыл бұрын
@ravisable8155
@ravisable8155 Жыл бұрын
जाणून बुजून कोणी खोडसाळपणा करू नका पाटलाच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आहे बळच कार्यक्रम आवडत नाही असं म्हणू नका
@ankushteli9676
@ankushteli9676 Жыл бұрын
पाटील गेले गावाला चैन पडे ना आम्हाला
@shubhamchunade0018
@shubhamchunade0018 Жыл бұрын
तुलाच अवडत नाही
@bhimashankardhavale7488
@bhimashankardhavale7488 Жыл бұрын
Patil nahi म्हणून एपिसोड बगावसा वाटत नाही राव पाटील तुम्ही लवकर या ❤❤❤❤ i miss you पाटील ❤
@sanjaybabar8829
@sanjaybabar8829 Жыл бұрын
एक नंबर भाग.संपूर्ण टीमला शुभेच्छा .पहिली प्रतिक्रिया माझी🙏🏻
@AvinashNaikade-dv3rm
@AvinashNaikade-dv3rm Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या सर्व कलावंतांना मनापासून हार्दिक अभिनंदन
@balasokadam9475
@balasokadam9475 Жыл бұрын
एकच नंबर भाग...मनापासून आवडला ..बाळासाहेब आपले आवडते...
@priyabhoasle1447
@priyabhoasle1447 Жыл бұрын
अशीच ऐकी प्रतेक गावा गावात असली पाहिजे.... आणि असे पोलीस खाते...... आय लव बारामती पोलीस ❤
@sawant3611
@sawant3611 Жыл бұрын
बलभीम पाटील साठी एक लाईक ठोका... ❤❤❤
@santajisurvase.2111
@santajisurvase.2111 Жыл бұрын
@djmhaesh8234
@djmhaesh8234 Жыл бұрын
खूप छान मैत्री कशी असावी हे या भागांमधून तुम्ही जगाला दाखवून दिले आणि युवा पिढीला चांगला मार्ग दाखवण्याचे काम तुम्ही करत आहात..... खरंच खूप छान 🙏🙏
@s.g.3194
@s.g.3194 Жыл бұрын
वा झकास काय विषय होता १ नं. ही वेबसिरीज खूपच बहरत चालली आहे. 👌👌👌
@ganeshnaikwade4747
@ganeshnaikwade4747 Жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त एकच अशी वेबसिरीज आहे जी आपण आपल्या कुटुंबासोबत बगू शकतो , या वेबसिरीज मध्ये कुठल्याही धर्माचा कधी अपमान केला नाही , विनोदासाठी कधी अश्लील शब्द काढले नाही ... ❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🙏
@kiranlonkar6472
@kiranlonkar6472 Жыл бұрын
माझी खुप इच्छा आहे की मला पन या सिरीज मध्ये काम करण्याची इच्छा आहे सहमत असाल तर ठोका लाईक बाकी सर्व टीम ला शुभेच्छा
@kirannimbalkar2006
@kirannimbalkar2006 Жыл бұрын
😢😅😅😅
@Aryanmane4521
@Aryanmane4521 Жыл бұрын
​@@kirannimbalkar2006😮
@anilmohite5620
@anilmohite5620 Жыл бұрын
❤❤
@cursedspirthere
@cursedspirthere Жыл бұрын
दादा तुझी इच्छा पूर्ण होवो
@sunil.vilaskirve2678
@sunil.vilaskirve2678 Жыл бұрын
सदरक्षणाय खलनिग्रहणाय या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र पोलीस व सर्व मित्र अश्या वेळी एकत्र येऊन आपले सुभाष सुरक्षितपणे संकटात बाहेर पडले ❤❤❤❤❤❤❤❤
@hatkar_aditya_
@hatkar_aditya_ Жыл бұрын
13:06 रामभाऊ comedy 😆😂🤣 (रामभाऊ रामभाऊ रामभाऊ ) एकचं नाव ❤️🫶🏻❤️‍🔥
@AnilJadhav-nd8pe
@AnilJadhav-nd8pe Жыл бұрын
अतिशय सुंदर एपिसोड बनवल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन
@adesh0034
@adesh0034 Жыл бұрын
Everything is temporary 😂but balasaheb pink shirt is permanent😂😂😂
@vishnuronge8447
@vishnuronge8447 Жыл бұрын
And sky blue
@letuustalk.128
@letuustalk.128 Жыл бұрын
Because balasaheb is a poor adicted character in the webseries
@sudarshangarud8201
@sudarshangarud8201 Жыл бұрын
Ek number episode ahe ha yatun khup kahi शिकायला मिळालं 🥰♥️🙏
@student0088
@student0088 Жыл бұрын
हे पोलीस साहेब मस्त च शिकवण देतात ❤❤❤
@poojarajan5471
@poojarajan5471 Жыл бұрын
Crime petrol episod 😊 too good 👍 👌 best of luck all bro ..s
@balasehebkardile5820
@balasehebkardile5820 10 ай бұрын
चांडाळ चौकडीचा प्रत्येक एपिसोड हा नुसतं मनोरंजन नसून समाजाचे प्रबोधन करणारा असतो. 👌👍 सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐
@ramdasjadhav4789
@ramdasjadhav4789 Жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर 👌👌
@sahilraut2137
@sahilraut2137 Жыл бұрын
पाटील कधी येणार आहे . आम्ही खूप मिस करतोय त्यांना ❤
@mahavirzol9553
@mahavirzol9553 Жыл бұрын
खूप छान एपिसोड आहे .सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि all the best 👍❤️
@Degitalomboraste
@Degitalomboraste Жыл бұрын
रामभाऊ तुमचा डायलॉग खूप आवडतो
@mohammadshaikh2582
@mohammadshaikh2582 Жыл бұрын
खूप छान गावात एकता असली कि कुणीही काहीही करू शकत नाही हा संदेश दिल्या बद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन
@nitindeshkari3706
@nitindeshkari3706 Жыл бұрын
छान बोधपर भाग परंतू हा भाग आणखी भावनिक करता आला असता.अभिनंदन
@thorat1986
@thorat1986 Жыл бұрын
कोणी कोणी नॉन स्टॉप एपिसोड पाहिले
@ganeshdashte5629
@ganeshdashte5629 Жыл бұрын
खूप छान आलेल्या संकटाला सर्व मिळून सामोरे गेले 💪💪💪
@hanumantbankar5951
@hanumantbankar5951 Жыл бұрын
फारच छान संदेश दिला आहे.👌👌👍
@user-on3cl2wt4q
@user-on3cl2wt4q Жыл бұрын
रामभाऊ तुम्हाला कळकळीची विनंती या राजकारणावर पहिला एक भाग बनवा
@haribhaushinde7656
@haribhaushinde7656 Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉
@karangadade5743
@karangadade5743 Жыл бұрын
एक नंबर पिसोड आहे तुम्ही तरुण पिढीला दाखवून दिलं या एपिसोड मधून तुमच्या सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pisals9385
@pisals9385 Жыл бұрын
Superb editing and direction... 👍 पाटिल पाहीजेतच आणि इतर कलाकारसुद्धा पाहीजेत.....
@shekharawasare5462
@shekharawasare5462 Жыл бұрын
लवकर उठलोय बघायला 😂
@balasokadam9475
@balasokadam9475 Жыл бұрын
बोलावे तेवढ कमीच..मराठी चित्रपट पाहिला असेच वाटले..छान मांडणी आणि सर्वांचा ऊत्कृष्ट अभिनय ..बाळासाहेब तर काय सोनच आहेत...लयच भारी..लिहावे तेवढ कमीच..रामभाऊंना पुरुन ऊरतील बाळासाहेब ...आणि विषय पण छान मांडलात...आई वडिलांचे सध्या मुलांकडे लक्षच नसते...काँमेडी पण आवडली...सर्व च अप्रतिम होते...परत परत बघावा असाच हा भाग आहे....धन्यवाद सर्व टिमचे...आजचा रविवार छान बनवल्याबद्दल...
@rajingale5916
@rajingale5916 Жыл бұрын
युवा पिढीला योग्य मार्गदर्शन..... मस्त एपिसोड
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@avinashthite2730
@avinashthite2730 Жыл бұрын
एपिसोड चालू झाल्यापासून शेवट अर्थपूर्ण त्यामुळे बघायला खूप खूप भारी वाटते एक नंबर वेब सिरीज सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन असेच हसत रहा असेच चांगले चांगले एपिसोड दाखवत रहा❤❤❤❤❤
@user-zs4pw2en5g
@user-zs4pw2en5g Жыл бұрын
आपन फक्त बाळासाहेब यांचे fan ✌✌
@amolpadwal4683
@amolpadwal4683 Жыл бұрын
लेखकाचे मनःपूर्वक आभार... 👌
@suryakantkapse9805
@suryakantkapse9805 Жыл бұрын
खूप खूप महत्वाचा विषय घेतला आहे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
@surajrasal9919
@surajrasal9919 Жыл бұрын
आमच्या.धाराशिव.ची.आण.बन. शान. बलबिम.पाटील.ह्यांना.लवकरात.लवकर.शूटिंगला.बोलवा.कोणा.कोणाला.पुढच्या.इएपिसोड.मध्ये.पाटलाना.बगायला.आवडेल.
@rushikeshlakhe5677
@rushikeshlakhe5677 Жыл бұрын
आजची खरी प्रसतिथी दाखवली, धन्यवाद. पालकांनो मुलांची जबाबदारी घ्या त्याना जवळ ठेवा.
@bhanudaskolekar7602
@bhanudaskolekar7602 Жыл бұрын
पाटोळेला घेण्यापेक्षा पाटलांना घ्या एक नंबर एपिसोड आम्ही वाट बघतो एपिसोडची
@laibhari7321
@laibhari7321 Жыл бұрын
ऐपिसोड मस्त आहे खुप संदेश पण चांगला दिला आहे फक्त शेवटी सुभाषरावची घरच्यांन सोबत भेट झालेली दाखवायला पाहिजे होत
@ganeshdhavale7710
@ganeshdhavale7710 Жыл бұрын
एखाद्या मराठी चित्रपटाला लाजवेल अशी वेब साईट महाराष्ट्र नंबर १ अशी वेब सीरीज ❤❤❤❤❤
@gauritalap1976
@gauritalap1976 Жыл бұрын
आजचा भाग खुप छान आहे पण पाटिल असते तर अजून छान झाला असता भाग सर्व कलाकारांचे अभिनंदन 🎉 एक विनंती गणाच्या लग्नाचा नवीन भाग तयार 🙏🙏🙏
@rahulbhosale2169
@rahulbhosale2169 Жыл бұрын
रामभाऊ तुम्ही त्या पोराला उचलून जेव्हा डायलॉग म्हंटला ना आई शप्पत लय् हसलो
@amarwaghmare8773
@amarwaghmare8773 5 ай бұрын
सर्वांनी चांगलं एक्टिंग केली पण संजू शेठ ची शेवटी खूप मजा आली
@comali3880
@comali3880 Жыл бұрын
पुर्ण भागात प्रणव छोट्या भाई कुठे दिसला नाही 😎😎😎😎
@shekharvane5880
@shekharvane5880 Жыл бұрын
रामभाऊ,,सुभाषराव,बाळासाहेब,,पण आजून एकच राहिले ते पाटील पाहिजे आम्हाला तुमच्या सोबत
@rameshkasar830
@rameshkasar830 Жыл бұрын
खुप छान अप्रतिम मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा एकच नंबर सगळ्या कलाकार मनापासून खूप खूप धन्यवाद खुप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏👌👌👍👍
@lakhanshindeofficial1738
@lakhanshindeofficial1738 Жыл бұрын
खरचं आजचा भाग खूप काही शिकण्या सारखा आहे आज काल प्रत्येक गावात हेच चालू आहे खरी परिस्थिती मांडली तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची गरज आहे आज महाराष्ट्राला
@shreekrushnaghodke482
@shreekrushnaghodke482 Жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त एकच नाव रामभाऊ रामभाऊ
@rahulhk7730
@rahulhk7730 Жыл бұрын
सजू सारखी काड्या करणारी ओल्या फोकाने हाणली पाहिजे 😂
@vishnushinde5478
@vishnushinde5478 Жыл бұрын
आजचा एपिसोड अप्रतिम होता आणि तुमचे प्रत्येक एपिसोड चांगलेच आहेत कारणं या वेबसिरीज मधून काहीतरी नवीन संदेश मिळतो थोडीशी कमी जाणवली परंतु पाटलांची प्रकृती पुर्ण पणे बरी झाली की.तिही भरुण निघेल आणि आपल्या वेबसिरीज मुळे आम्हाला पण आगळ वेगळं शिकायला मिळत सर्व टिमचे आणि महाराष्ट्र पोलीस यांचे अभिनंदन पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏 सर्वांना माणाचा जय हरि...🙏
@sangramsuryavanshi8720
@sangramsuryavanshi8720 Жыл бұрын
राम भाऊ ये कुणाला ऐेक नंबर डॉयलॉग आहे😂😂❤❤
@royalmaratha4491
@royalmaratha4491 Жыл бұрын
पाटलांना कोण कोण मिस करत आहे त्यांइ नी कॉमेंट लाईक करा...🎉❤
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 120 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 10 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 120 МЛН