चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २०४ || Chandal Choukadichya Karamati Episode No.204

  Рет қаралды 2,119,215

Gavran Films Production

Gavran Films Production

8 ай бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 2 100
@ambadasshinde8244
@ambadasshinde8244 8 ай бұрын
आज एक शब्द खुप मनाला लागला. घर दार अंगठ्या सगळे विकु पण बाळासाहेबांना निट करु. 😢😢 याला म्हनतात मैत्री. आज पण रडलो मी😢😢..
@udaypatekar
@udaypatekar 8 ай бұрын
अशी मैत्री सर्वांना मिळो
@sureshmujmule62
@sureshmujmule62 8 ай бұрын
खरच खुप रडु आल तेवढं आईकुन 😢
@sureshpatil1793
@sureshpatil1793 8 ай бұрын
अशी असावी मैत्री
@maheshkantode572
@maheshkantode572 8 ай бұрын
​@@udaypatekarमला तर मिळालेत असे मित्र.,❤🙏. Love you friends
@AarynBocharePatil
@AarynBocharePatil 8 ай бұрын
अशी मैत्री सर्वांना मीळो
@MukeshLonde-bf5ro
@MukeshLonde-bf5ro 8 ай бұрын
बाळासाहेब छोट्या छोट्या ची मैत्री कुणाला आवडते❤❤
@sunillandge4669
@sunillandge4669 8 ай бұрын
@ajitgade2763
@ajitgade2763 3 ай бұрын
🎉​@@sunillandge4669
@sandeepeknar9646
@sandeepeknar9646 Ай бұрын
​@@sunillandge4669uuuuu 0:00 0:00 uuuuuuuuuuuu 0:00 huu tujhi u 0:00 ugach u8uuuuuuuuuuuuuuuuuuu 0:00 uuuuuu 0:00 huu tujhi ugach huu hui huu hui 0:00 tujhi huu ugach ugach uday ugach u 0:00 uhuru ugach huu hui uuuuu😅uuuuuuuuuuu 0:00 uuuuu 0:00 😅uuuuu 0:00 0:00 huu hui hu8uuuuu 0:00 uuuuuu78 0:00 uu 0:00 uu 0:00 hu ugach ugach uu😅uuu 0:00 0:00 0:00 ugach u7uuuuu 0:00 ugach u 0:00 😅😅 0:00 u78 0:00 😅😅😅uuuuuu7uu 0:00 0:00 u😅 0:00 0:00 uu 0:00 uu😅 huu uuuuuuuuuu878u 0:00 uuuuu 0:00 tujha 7u8uuuuuuuuuuuuuuu 7uu😅😅u😅 0:00 u😅uuuuu 0:00 uday u😅😅7uday u😅 0:00 udya 8😅😅uu😅😅😅udya u😅u😅iu😅uuuuu😅😅u 0:00 uuuuuuu😅u 0:00 😅u😅u 0:00 uuu😅8iu😅uh😅uhh😅uu😅😅uuuuuuu😅uhuuuuuu😅uuuuu😅h8uuuu😅hh😅uuuuuh😅uuu😅uhuuuuu8hu😅uuuh8uuuuuu ik u😅😅😅😅 huu uuuuuuuuuuuu uuhuuuuu😅h😅h😅uhh😅huuhuu😅hello uhuui😊hhu8uuhuuu😅hhhhuuuu8u8uu😅u8888u88😅hu uu😅h 0:00 u😅😅u😅😅😅😅😅😅😅😅😅😅u😅uuuuu😅 0:00 u😅uu😅😅yuuyu😅😅7😅😅u😅😅uuu
@vikramjoshi9050
@vikramjoshi9050 8 ай бұрын
खूप भावूक झालो एपिसोड पाहताना, खरच डोळे पाणावले, मित्र असावे तर रामभाऊ आणि सुभाषराव सारखे, तुमच्या तिघांच्या मैत्रीला मनापासून सलाम. ❤
@shrvlogs7930
@shrvlogs7930 Ай бұрын
सुरुवातीस मी पण खूप भाऊक झालो होतो शेवट बघितला तर खूप हसलो आणि रडलो पण खरंच मित्र असावे तर सुभाष राव,पाटील,रामभाऊ सारखे सलाम तुमच्या मैत्रीला तुम्ही सर्व खऱ्या आयुष्यात पण अशीच मैत्री निभावलं अशी अपेक्षा करतो... Love you all team ❤❤
@annasahebgosavi2539
@annasahebgosavi2539 8 ай бұрын
ही दोस्ती तुटायची नाही. जबरदस्त रामभाऊ, सुभाषराव , बलभीम पाटील, बाळासाहेब सलाम तुमच्या दोस्तीला 🙏🙏🙏
@nareshtele3108
@nareshtele3108 3 ай бұрын
😭😭😭😭
@user-xh6oe7jw8g
@user-xh6oe7jw8g 8 ай бұрын
बाळासाहेबचे मित्र परिवार एकच नंबर, सर्व लाईक करा,एक छोटया साठी ❤❤❤❤
@anilkhatate9956
@anilkhatate9956 8 ай бұрын
❤❤❤🎉😂😂😂😮😮
@yuvrajlondhe3527
@yuvrajlondhe3527 8 ай бұрын
आला रविवार आनंद झाला तुम्ही महाराष्ट्राला हसवता रडवता तुम्ही जगात एक नंबर चांडाळ चौकडी 🎉❤
@akashgiri1512
@akashgiri1512 8 ай бұрын
आल्हा रविवार आनंद झाला तुमि महाराष्ट्राला हस अवतार तुमि जगत एक नंबर
@dipakdere3446
@dipakdere3446 8 ай бұрын
Ra😢 balasaheb 😢😢😢
@akashrao5749
@akashrao5749 8 ай бұрын
कुठलही नात नसतांना आयूष्यभर साथ देणारी हास्ती ती म्हणजे दोस्ती ................................ दोस्ती ही जपलेलं धन हाय जपा ✔️✔️💯💯 हाथ दोस्ती चा ब‌‍ळकट तिथ कशाच संकट .....................…..................बाळु काका चा खुप मोठा फॅन आहे 🎉❤
@balasahebchougale8233
@balasahebchougale8233 8 ай бұрын
आजचा भाग बघून माझा डोळ्यात पाणी आल...खरच आजून ही माणुसकी जिवंत आहे ..तुमच्या कार्याला सलाम माझा👍🙏🙏🙏🙏🙏
@ashokboradeundangaonkar1506
@ashokboradeundangaonkar1506 8 ай бұрын
आजपर्यंत फक्त या सिरीयलमधून हसत हसत अनेक गोष्टी शिकत आलो पण आज पूर्ण अर्धा तास डोळ्यातले पाणी संपलं नाही खूप मस्त झाला हा एपिसोड पाहिला
@ashokboradeundangaonkar1506
@ashokboradeundangaonkar1506 8 ай бұрын
या एपिसोड मधील मी भरपूर जणांच्या कॉमेंट्स बघितल्या प्रेक्षक मायबाप खूप प्रेम करतात आणि माझ्यासारख्या एक विवर साठी ही चांडाळ चौकडी कडे वेळ आहे आणि त्याची ते दक्षता घेतात यासाठी खूप आभार अजून यशस्वी व्हा अजून असेच नवीन नवीन एपिसोड आमच्यासाठी घेऊन या काहीतरी नवीन आम्हाला तुमच्याकडून शिकायला मिळत आहे
@satishnimat6293
@satishnimat6293 8 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती भाग 204 हा सर्वात चांगला भाग झाला आहे हा भाग बघताना मैत्री कशी असावी हे दाखवल्याबद्दल आपल्या सर्व कलाकारांचे खूप खूप धन्यवाद
@pandurangmane5157
@pandurangmane5157 8 ай бұрын
❤❤❤❤
@RajendraGangarde
@RajendraGangarde 8 ай бұрын
​@@pandurangmane5157❤❤
@avinashthite2730
@avinashthite2730 8 ай бұрын
अक्षरशः छोट्याला रडताना पाहून माझ्या पण डोळ्यामध्ये अचानक पाणी आले खूप छान एपिसोड झालेला आहे चांडाळ चौकडीच्या करामती टीमला पुढील भागासाठी शुभेच्छा🎉🎉❤
@shivrajbhosale3257
@shivrajbhosale3257 8 ай бұрын
बाळासाहेबा शिवाय चांडाळ चौकडी व रामभाऊ//सुभाषराव /पाटीला जोड नही पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 8 ай бұрын
आजचा भाग सर्व भागांमधील ह्रदय स्पर्शी असा भाग काढला.हसणयांचे खूप प्रसंग आहेत पण हसू आले नाही.मैतरी म्हणजे काय असते हे आजचा भाग बघून कळतं . खूप इमोशनल भाग काढला.महणुन तर तुमच्या करामतीला महाराष्ट्रात एक नंबर आहे.आज नक्कीच बाळासाहेब यांचे चाहते रडले असणार.
@sachinauti6015
@sachinauti6015 8 ай бұрын
यापेक्षा अप्रतिम अभिनय आणि एपिसोड नाही.❤ फक्त आणि फक्त खूप खूप शुभेच्छा आणि टीम ला प्रेम. १००० एपिसोड असेच पूर्ण व्हावे ही ईश्वर चरणी प्रार्थना ❤🎉 🙏
@user-mm6qs7fq4x
@user-mm6qs7fq4x 8 ай бұрын
❤❤❤❤
@bhausahabanuse-ij8np
@bhausahabanuse-ij8np 8 ай бұрын
😅😅😅😅😅
@suvarnayadav2414
@suvarnayadav2414 8 ай бұрын
❤❤
@mohansabale709
@mohansabale709 8 ай бұрын
आज पर्यंत येवढं पिक्चर बघितले सिरीयल बघितल्या पण कधी डोळ्यात पाणी आलं नव्हतं......पण बाळासाहेब आज तुमच्या मुळे मी रडलो राव .....😢❤ ...Miss you all❤
@jaydippayghan1257
@jaydippayghan1257 8 ай бұрын
आज मला रडायला पण येत होते आणि हसायला पण लय भारी episode होता खूप खूप शुभेच्छा आजुन नवं नविन episode बनून जण जागृती करा ❤❤❤❤❤
@babasokumbhar2229
@babasokumbhar2229 8 ай бұрын
❤आज खऱ्या अर्थाने कळले की बाळासाहेबांच्या वरती रामभाऊ , सुभाषराव , पाटील ह्यांचा किती जीव आहे❤ मित्र परिवार असावा तर असा चांडाळ चौकडी च्या करामती ❤
@mukundghaytadak8422
@mukundghaytadak8422 8 ай бұрын
शनिवारी बाळासाहेब .रामभाऊ व सुभाष मदने यांना भेटलो खूप आनंद झाला. सर्वानी आम्हाला वेळ दिला. खूप मोठ्या मनाचे कलाकार आहेत. आपली चांडाळ चौकडी हि खूप मोठी होउन देशोदेशी नाव होवो हिच ईच्छा.❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@surajgotpagar2774
@surajgotpagar2774 8 ай бұрын
रामभाव सर सुभाष सर भारती सर (पाटील) बाळासाहेब आणि सर्व चाडाळ चौवकडीच्या कला काराणा मानाचा कडक सलाम आणि खुप छान एपिसोड आहे 👌👌👍👍👍
@amolgore1377
@amolgore1377 8 ай бұрын
..खरच माणूस पाण्याचा बुडबुडा आहे...कोरडा अहंकार कशासाठी करतो प्रेमाने वागणे हेच सत्य...😢 अत्यंत भावुक झालो,रडु आले ..😢चांडाळ चौकडी टिम...❤
@user-hk3wb3vc7d
@user-hk3wb3vc7d 8 ай бұрын
छोट्या आज रियल रडला खुप छान एपिसोड आहे❤❤❤❤
@amolkarande3170
@amolkarande3170 8 ай бұрын
टेन्शन मध्ये मला लय भुख लागती😂😂😂😂
@shrvlogs7930
@shrvlogs7930 Ай бұрын
😊😊😂😂
@user-xh6oe7jw8g
@user-xh6oe7jw8g 8 ай бұрын
छोट्याच प्रेम पहुन आमच्या डोळ्यात पाणी आलं, खरंच दुनियाला हासवनारा बाळासाहेबावर प्रेम रामभाऊ,पाटील, अध्यक्ष खरंच मैत्री, सलाम ❤❤❤❤❤
@maheshlondeh
@maheshlondeh 8 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती 200 भागा पैकी सर्वात जबरदस्त भाग आहे अक्षरशः डोळ्यातून अश्रू आले, सलाम सर्व टिमला रिपोर्ट भाग दुसरा झालाच पाहिजे
@user-mi8tl5jq5s
@user-mi8tl5jq5s 8 ай бұрын
बाळासाहेबांची एमिटी चालवण्याची स्टाईल कोणाकोणाला आवडत😂😂👍❤🌹
@suhasnavale5119
@suhasnavale5119 8 ай бұрын
बारामती मधील कांबळेश्वर गावातील गावरान फिल्म प्रोडक्शन चांडाळ चौकडी करामती मधील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙇💥❤
@prashantjadhav5864
@prashantjadhav5864 8 ай бұрын
आपला हा एपिसोड पाहून खूप मन भरून आले,मित्रप्रेम असावे तर असे,खूप छान संदेश मिळाला आपल्या टीम कडून ,खूप शुभेच्छा सर्वांना. जय हिंद ! इन्कलाब जिंदाबाद ! 🇮🇳
@user-jz5zs4fu8x
@user-jz5zs4fu8x 8 ай бұрын
ख-या मैत्री चे दर्शन घडवणारा अप्रतिम भाग होता... खरच खुप सुंदर 😊🙏💯👍👌
@dhanajighorpade4560
@dhanajighorpade4560 8 ай бұрын
अत्यंत हृदयस्पर्शी भाग दाखविल्याबद्दल चांडाळ चौकडी टीमचे हार्दिक अभिनंदन ❤❤
@ganeshchougale1857
@ganeshchougale1857 8 ай бұрын
मैत्री असावी तर बाळासाहेब,छोटया, रामभाऊ,पाटील, सुभाषराव सारखी खूप छान भाग
@poojarajan5471
@poojarajan5471 8 ай бұрын
हीच गावाची खासियत आहे...वर्षभर भलेही सगळी भांडणे रुसणे जळणे फुगणे पण वेळ आल्यावर aakhe गाव मदत करत 😊
@kirankokare3842
@kirankokare3842 2 ай бұрын
ढडतडथभथभथभतचबथतबथतभथतभतथरमरज्ञलयथघथणरण
@kirankokare3842
@kirankokare3842 2 ай бұрын
यडरत🎉
@shivamtambe2268
@shivamtambe2268 8 ай бұрын
खरोखर आसा एपिसोड व मित्र कोणताही होऊ शकत नाही , मनापासून धन्यवाद सर्व कलाकारांचे 🙏🙏🙏🙏🌺🌺🌷🌷🙏🙏🙏🙏
@ganeshghulepatil-ef1cd
@ganeshghulepatil-ef1cd 8 ай бұрын
पहिले खूप इमोशनल झालो नंतर आनंद झाला😊😊😊एक नंबर episode 🎉
@ShubhamShinde-ig1hp
@ShubhamShinde-ig1hp 8 ай бұрын
खरच खूप छान ..डोळ्यात पाणी अल ... दोस्ती असावी तर अशी कठीण काळात कशी साथ द्यावी उत्तम उदाहरण ....खूप खूप अभिनदन
@sagarchaudhari2420
@sagarchaudhari2420 8 ай бұрын
आजचा भाग बघून डोळ्यात पाणी आलं बाळू काका तुम्हाला जसे मित्र आहेत तसे मित्र सर्वांना भेटले पाहिजे. बाळू काका आणि छोट्या आणि तुमची मैत्रीने तर रडवल. पाटील, रामभाऊ आणि सुभाषराव खरंच सलाम तुमच्या मैत्री ला.
@Maliavi..
@Maliavi.. 8 ай бұрын
आजकाल असे जिवाला जिव देणारे मित्र मिळणे अशक्य आहे..खुपच सुंदर माहिती आहे ❤❤❤❤
@babashebsonwane9405
@babashebsonwane9405 8 ай бұрын
मैत्रीचा खुप छान संदेश देणारे चांडाळ चौकडी च्या करामतीच्या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा❤❤❤❤❤
@thenewvideo5045
@thenewvideo5045 8 ай бұрын
कुठलंही नातं नसतांना आयुष्यभर साथ देणारी हास्ती ती म्हणजे दोस्ती...... दोस्ती ही जपलेलं धन हाय जपा✔️💯💯 हात दोस्ती चा बळकट तिथं कशाच संकट
@pratikpatil9877
@pratikpatil9877 8 ай бұрын
काय राव आधी खूप रडवल आणि नंतर खूप हसवल 😢😢😂😂 वा...ह्या एपिसोड मुळे तुम्ही खरी मैत्री ची व्याख्या सांगितली संपूर्ण महाराष्ट्राला... खूपच 👍👏 अशीच तुम्हा सर्वांची प्रगती होवो.
@hanamanthajare1046
@hanamanthajare1046 8 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या टीमला बेस्ट ऑफ लक असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहा
@vinod5494
@vinod5494 8 ай бұрын
एक लाईक छोट्या साठी एक नंबर एपिसोड आहे .........मैत्री म्हणजे काय तर बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव.......❤
@yogeshshelke5936
@yogeshshelke5936 8 ай бұрын
Good nice super बाळासाहेब सुभाषराव रामराव पाटील सुपर एपिसोड एपिसोड ची आठवडाभर वाट बघत होतो व्हेरी सुपर एपिसोड असेच नवीन नवीन भाग बनवा आता गुरुवारी प्रोमो रविवारी फुल एपिसोड येळकोट येळकोट जय मल्हार ओम साईराम
@vinodbadade
@vinodbadade 8 ай бұрын
आजचा एपिसोड पाहिला सुरवातीला खुपच भावनिक झालो... मित्र असावे तर बाळासाहेब, रामभाऊ, सुभासराव आणि विष्णु भारती सर सारखे खरंच तुमच्या मैत्रीला माझा सलाम.. एक मित्र आजारी आहे असं कळलं आणि मित्रांच्या पायाखालची जमीनच सरकळी आणि तो मित्र त्या आजारातून वाचला पाहिजे म्हणून त्या मित्राच्या उपचारासाठी जे मित्र प्रयन्त करतात खरंच आमच्याकडे शब्दचं नाहीत... आजचा एपिसोड खूप छान होता आणि शेवट मन प्रसन्न करून गेला... तुमची मैत्री कायम टिकून राहावी.. महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांनातुम्ही हसवत राहो आणि तुमचे १००० पेक्षा जास्त एपिसोड होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना व तुम्हाला संपूर्ण टीमला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.... धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@angelgarad1234
@angelgarad1234 8 ай бұрын
रामभाऊ ....खरंच चिट्ठी वाचल्या पासून खुप इमोशिनल acting केली.......टचकन dolyat pani आले.....pudhil 20 मिनिट विडिओ बघत डोळ्यातील पानी थांबत न्हवते .....खुपच emotional episode hota. ...shevat majja आली.....hats of all the team. ..सगळेच बेस्ट kalakar ahet. .....बाळासाहेबांनी एक वेगळच नात प्रेक्षकांच्या मनात बनवल आहे..../❤❤🎉🎉🎉🎉
@sagarshelake7330
@sagarshelake7330 8 ай бұрын
आजचा भाग बघून डोळ्यातून पाणी कधी आल ते कधीच समजलच नाही. मित्र प्रेम काय असत हे आजचा भाग बघून समजलं. शतशः नमन त्यांच्या जिवा भावाच्या मैत्रीला
@tukaramshingade1354
@tukaramshingade1354 8 ай бұрын
मित्र प्रेम काय असते ते या कार्यक्रमातून नेहमीच दिसते पण आजच्या भागातून मित्र आपल्या मित्रासाठी काय करायला तयार होतात हे दाखवून दिले खूप छान सर्व कलाकारांचे अभिनंदन!
@rn21499
@rn21499 8 ай бұрын
प्रत्येक एपिसोडमध्ये खळखळून हसायला लावणारे आज मात्र रडवल, मैत्री काय असते ते दाखवल...... सर्व कलाकारांना मानाचा मुजरा🙏🙏
@karangadade5743
@karangadade5743 8 ай бұрын
खरंच एक नंबर एपिसोड बाळासाहेब एक नंबर ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊 मित्र असावे तर असे ❤❤❤❤❤❤❤❤ चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@gorakjambhulkar9638
@gorakjambhulkar9638 8 ай бұрын
203 एपिसोड फक्त हसलो पण आज डोळ्यातुन पाणी काढले जीवनातले वास्तव डोळ्यासमोर आणले 😢
@sarjeraogaikwad3417
@sarjeraogaikwad3417 8 ай бұрын
तुमची मैत्री पाहून खरोखर डोळ्यात पाणी आले खरंच आज समजल की रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीच नातं खूप श्रेष्ठ आहे तुमची मैत्री कायम अशीच राहो हीच सदिच्छा अभिनंदन सर्व टीमचे ❤❤❤❤❤
@akashbamane7023
@akashbamane7023 8 ай бұрын
खरच हा पार्ट असा आहे की मन एवढ भारावुन गेल की डोळ्यातुन पाणीच आल. खरच प्रत्येकाला अशी मित्र भेटली पाहीजेत. बेस्ट पार्ट आहे हा. 😢❤❤😊
@GaneshPawar-ki8uk
@GaneshPawar-ki8uk 8 ай бұрын
एक खरं सांगतो जुनी पिढी रविवार आला की मराठी चित्रपट पाहण्यासाठी अतुर असायची.आणी आजची पिढी रविवार आला की फक्त चांडाळ चौकडीच्या करामती.खुप भारी वाटतंय
@mangeshkambare7395
@mangeshkambare7395 8 ай бұрын
🙏🙏नमस्कार चांडाळ चौकडीच्या करामती तील सर्व कलाकारांचे अभिनय अतिशय अप्रतिम असतात 204 हा भाग वेगळा करुन आपण आपल्या व समाजातील मैत्रीचे उद्धरण देउन माणुसकी जपणारा संदेश दिला. असेच संदेश देत राहाल आशी आशा करतो.
@sharadmore6979
@sharadmore6979 8 ай бұрын
अरे छोट्या म्हणजे बाळासाहेबाच काळीज आहे❤
@BalasoSalunke
@BalasoSalunke 8 ай бұрын
मित्र वणव्या मध्ये गाराव्या सारखा हे आज समजलं.एक नंबर एपिसोड. संपुर्ण भाग बघताना 😢😢😢डोळ्यातून पाणी नाही थांबऊ शकलो 😢😢😢 जेव्हढे हसवता तेव्हढे आज रडवले 😢😢😢❤❤❤❤❤❤ मैत्रीचा अर्थ आज समजला. माझा पण एक मित्र होता कालच एक वर्ष झालं त्याला देवाण्या झाली. तुमचा आजचा भाग पाहुन त्याची खुप खुप आठवण आली 😢😢😢😢😢😢😢😢
@jalindarbhosale9449
@jalindarbhosale9449 8 ай бұрын
वाईट वाटलं पण सगळ्याचा अभिनय अतीशय सुंदर सर्व टीम ला शुभेच्छा
@user-vb8sg4dt9n
@user-vb8sg4dt9n 8 ай бұрын
शेवटपर्यंत आमचा जीवात जीव नव्हता बाळासाहेब चांडाळ चौकडी च्या सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤❤
@ashabailkar4066
@ashabailkar4066 8 ай бұрын
चांडाळ चौकडीतील सर्व कलाकारांना दीर्घ आयुष्य लाभो.❤आनी असेच हसवत राहा.😊😊
@NivruttiJadhav-lk3ys
@NivruttiJadhav-lk3ys 8 ай бұрын
आज पर्यंत चा सगळ्यात भारी एपिसोड हाच आहे...❤❤❤❤love u team... GBU... बाळासाहेबांसाठी सॅल्यूट ❤❤
@rameshbhosale552
@rameshbhosale552 8 ай бұрын
रामभाऊ सुभाषराव वपाटील आणि बाळासाहेब यांची दोस्ती म्हणजें याराना .देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
@pandupowar6084
@pandupowar6084 8 ай бұрын
सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन अक्षरशः बाळासाहेबांना हृदय कॅन्सर असे कळाल्यावर त्यांची भूमिका खूप छान होती अक्षरशः अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले परत एकदा सर्व कलाकारांचे अभिनंदन
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 8 ай бұрын
सगळ होऊ दे पण आण्णा ला टेन्शन आल्यावर कुठल्या हॉटेलात घेऊन जाऊ नका...😜😜😜
@user-tk3ck3tp2u
@user-tk3ck3tp2u 8 ай бұрын
❤ आजचा एपिसोड सुरवातीला भाऊक केल पन सर्व खूप छान आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन 💐💐💐🙏🙏🙏👍👍👍
@pandurangjadhav3326
@pandurangjadhav3326 8 ай бұрын
आजचा एपिसोड बघताना वाटलं होतं की मागील रविवारी हसलो होतो तसं हसलं पण आजचा एपिसोड बघितल्यावर बाळासाहेब जाणार आहेत. वाटल्यावर डोळ्यांतुन अश्रु आले आणि त्यांची मित्रमंडळी यांचे प्रेम ❤ बघुन अतिशय सुंदर वाटले. मैत्रीची व्याख्या म्हणजे हिच ती बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, पाटील व छोट्या,गणापैलवान,आमिर,उजैन ❤ चांडाळ चौकडी करामतीच्या टीमला हार्दिक शुभेच्छा. आणी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 😍😊🎉 I love you बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील 😘 💕💗💖💝...
@atuldighe6295
@atuldighe6295 8 ай бұрын
असे मित्र जर जीवनात लाभले तर आयुष्य पूर्ण जगल्या सारखं आहे ... दुःख आडवयला उंबऱ्या सारखा मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...👨🏻‍🤝‍👨🏼👨🏻‍🤝‍👨🏼👨‍❤️‍👨👨‍❤️‍👨
@thorat1986
@thorat1986 8 ай бұрын
खूप छान एपिसोड बनवला चांडाळ चौकडीच्या करामतीनी रामभाऊ यांचा नादखुळा अभिनय
@KISHOR194
@KISHOR194 8 ай бұрын
नसीब लागतयं असं जिवापाड प्रेम करणारे मित्र भेटायला नाहीतर काही असतातच गद्दार जवळ बसुन काड्या करणारे मला तर असा मित्र भेटला ना आयुष्याची वाट लावला कारण हा एपिसोड बघुन रडुच आवरलं नाही शेवट पर्यंत खरंच नसीब लागतयं असे जिवाभावाचे मित्र भेटायला ❤
@surajwaghmare4333
@surajwaghmare4333 8 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती मधिल सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन याला म्हणतात खरी दोस्ती आणि प्रेम❤❤
@vickymadanevm9477
@vickymadanevm9477 8 ай бұрын
यावरुन कळतय की बाळासाहेब जरी दारू पेत आसले तरी त्यांचा स्वभाव किती रॉयल आहे ते संपूर्ण गावाला दुःख झाल की त्यांना कॅन्सर झाला म्हणून खरच खूप सुंदर भाग आहे हा ❤❤❤
@statuskatta3449
@statuskatta3449 8 ай бұрын
खरंच बाळासाहेब तुमच्या या चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज मधून बरेच काही शिकायला मिळते ...आजही या एपिसोड ने मैत्री म्हणजे काय याचे उत्तम आणि जिवंत उदाहरण दिले ...आजही या एपिसोड ने डोळ्यात अश्रू आणले ...खरंच आपले आणि आपल्या या सर्व टीम चे मनापासून अभिनंदन ...तुम्ही या आपल्या महाराष्ट्रातील रसिकांच्या मनात घर करून बसला आहात ..❤
@shaktithorat1985
@shaktithorat1985 8 ай бұрын
दुःख आडवायला उंबर्यासारखा मित्र वणव्यामधे गारव्यासारखा अप्रतिम निशब्द सलाम या कलाकृतीला lots Love 💕 all चांडाळ चौकडीच्या टीमला❤❤❤❤
@paragchaware1458
@paragchaware1458 8 ай бұрын
सदरचा एपिसोड खूप सस्पेन्स होता बाळासाहेब यांचे विषयी सर्वांचे असलेले प्रेम पाहून भारावून गेलो काही क्षण पाहताना अचानक डोळ्यात पाणी आले 😢 खूप छान एपिसोड होता सर्वांचे अभिनंदन ❤
@hanumantdombale4187
@hanumantdombale4187 8 ай бұрын
खुप छान एपिसोड आहे ❤ तुमच्या मैत्री ला.. सलाम ❤ असंच 🤝 मैत्री मध्ये प्रेम पाहिजे ❤❤
@sandipkharmate279
@sandipkharmate279 8 ай бұрын
खऱ्या खुर्या मैत्रीच एक जिवंत...... आणि चांगलं उदाहरणं...... त्यामुळं रामभाव, सुभाषराव, आणि बलभीम पाटील,...तुमचं कराव तेवढं कौतुक कमीच आहे..... सलाम मनापासून सलाम आजच्या एपिसोड साठी.. 🙏🙏🙏👍
@vijaygamre1325
@vijaygamre1325 8 ай бұрын
म्येत्रीची सुंदर उदाहरण दिला , सलाम आहे तुमच्या मैत्रीला. आश्रु आले प्रेमाची साक्ष दिली ❤❤❤❤
@rajendragavhale654
@rajendragavhale654 8 ай бұрын
खरंच,,,लय वाईट वाटले.. छोट्या... गणा,अमिर आणि उज्जैन पासुन उठून गेल्यावर, अक्षरशः मला रडु आवरले नाही मी लय रडलो माझं पण लय प्रेम आहे बाळासाहेबांवर❤❤पण मैत्री असावी तर अशी,.. रामभाऊ, सुभाषराव, पाटील, बाळासाहेब यांच्या सारखी,,, एपिसोड चालू झाला की मी फार दुःखी झालो रिपोर्ट बघून 😢😢😢मी लय रडलो.पण शेवटी म्हैस 🐃 चा रिपोर्ट दाखवला,असेच काम करा तुम्हाला सर्वांना खुप धन्यवाद ❤❤❤
@sambhajinagargoje1984
@sambhajinagargoje1984 8 ай бұрын
आज खूप इमोशनल झालो मैञी कसी असावी हे तुम्ही आज दाखवून दिली सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन ❤
@devidawasarkar8185
@devidawasarkar8185 8 ай бұрын
एपीसोड पाहून शब्द च सुचत नाही , एक नंबर ❤❤❤❤❤
@sandeeppatil5442
@sandeeppatil5442 8 ай бұрын
तुमचा आजचा भाग संपूच😂❤ नये असे वाटत होते, खूप प्रसन्न होऊन जातं मन तुमचे अभिनय पाहून
@akshayborude8523
@akshayborude8523 8 ай бұрын
'तेरी मेरी यारी म खड्यात गेली दुनियादारी 😘 बाळासाहेब तुमचं आयुष्य अजून वाढो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ♥️ आणि असेच तुमचं सर्वांचे प्रेम कायम राहो आणि असेच अजून जास्त महाराष्ट्र बाहेर नाव जावो हीच आम्हा अहमदनगर करांकडून देवाला प्रार्थना😘♥️
@yuvrajlondhe3527
@yuvrajlondhe3527 8 ай бұрын
बाळासाहेब छोट्या ची मैत्री कुना कुणाला आवडते❤😊
@avishkardidwagh2249
@avishkardidwagh2249 8 ай бұрын
❤❤
@BhaisahabGaikwad
@BhaisahabGaikwad 8 ай бұрын
@pratikkadam5676
@pratikkadam5676 8 ай бұрын
मैत्रीला वय नसते ❤️
@AarynBocharePatil
@AarynBocharePatil 8 ай бұрын
👌👌👌👌
@ramdeshmane323
@ramdeshmane323 8 ай бұрын
हो 💯
@VsKuchekar
@VsKuchekar 8 ай бұрын
आजचा एपिसोड पाहून पूर्ण निशब्द झाले. नेहमीच हसवणारा एपिसोड डोळ्यात पाणी देऊन गेला.
@ganeshgaware7722
@ganeshgaware7722 8 ай бұрын
माझ्या कडे शब्दच नाही बोलायला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌 अप्रतिम खूप खूप छान👏✊👍
@user-pt9du2wl6r
@user-pt9du2wl6r 8 ай бұрын
आजचा एपिसोड मित्र असावे ते आसे रामभाऊ, सुभाषराव, पाटील, खरंच डोळ्यात अश्रू आले आणि छोट्या चा जीव लय बाळासाहेब यांच्या वर खूप छान 🙏🙏🌹🌹
@maharashtragamer5402
@maharashtragamer5402 8 ай бұрын
आयुष्यात बाकी काय कमवू किंवा नाही कमवू, आयुष्यात फक्त सुभाषराव राम भाऊ आणि पाटील यांच्या सारखे मित्र कमवा.❤❤❤
@moresandip7843
@moresandip7843 8 ай бұрын
पाटलांचे बाळासाहेबांच्या वर प्रेम पाहून डोळ्यांत पाणी आलं असंच कायम एकमेकांवर प्रेम करा आणि महाराष्ट्र आणि संपूर्ण जगाला हसवा ❤❤❤🙏🙏💐💐💐
@SureshMore-oe4sl
@SureshMore-oe4sl 8 ай бұрын
धन्यवाद सर
@BaliramRathod-nu8qe
@BaliramRathod-nu8qe 8 ай бұрын
आज खुप चांग ला एपिसोड झाला आहे बालासाहेब रामभाउ आणी पाटिल खुप खुप आनंद झाला
@bharatkamble2699
@bharatkamble2699 8 ай бұрын
उत्कृष्ट लेखन ,दिग्दर्शन, ग्रामीण व्यवस्था , आपुलकी, प्रेम, दर्शवणारा कथाभाग ❤❤❤
@bhaktilokhande77775
@bhaktilokhande77775 8 ай бұрын
खरच आज चा पण episode मस्त होता.खरच बाळासाहेब म्हणजे सगळ्यांचा गळ्यातला ताईत झाले आहेत . मैत्री असावी तर अशी. जीवाला जीव देणारी 🥳💥
@pratikshakale1067
@pratikshakale1067 8 ай бұрын
आपण आज खरोखरच रडवले खूपच छान अप्रतिम संदेश आजच्या भागातून समाजास देत आहात ❤❤😢😢💐💐
@aadi007kordhane6
@aadi007kordhane6 8 ай бұрын
काळजाला भिडनारा असा हा एपिसोड झालाय सलाम तूमच्या कार्याला तूमचे असेच १००० एपिसोड पूर्ण होओ ❤❤❤❤❤
@UmeshandhareAndhare
@UmeshandhareAndhare 8 ай бұрын
Mitrha vanvya madhi garvya sarkha 🥺🥺💗❣️ खरोखर मन जींकले या भागात. We always prawed of all Tim ❤
@sachinjare3660
@sachinjare3660 8 ай бұрын
खुप छान झाला आहे आजचा एपिसोड सर्व कलाकारांचे मनपुर्वक अभिनंदन आसच मनोरंजन होत राहु द्या
@anilpatil9577
@anilpatil9577 8 ай бұрын
वाह पाटील... देवा मला ने माझ्या बाळासाहेबाना जीवदान दे प्रार्थना... ❤🎉
@user-zz2mz5yt9p
@user-zz2mz5yt9p 6 ай бұрын
चंडाळ चोकडीच्या करामती लय रडलो राव महाभारत रामायण नंतर आज तिसऱ्यांदा रडलो अप्रतिम अभिनय माज्याकडे शब्दच नाही 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😂😂😂😂😂
@sitarambidgar6161
@sitarambidgar6161 8 ай бұрын
सर्व टीमचे अभिनंदन छान संदेस अतूट मैत्री गैरसमज, नाही केली खात्री सर्वांनी केला सपोर्ट म्हशींचा निघाला रिपोर्ट नयनी आले दुखाश्रु नंतर आले आनंद अश्रू हीच खरी चौकडीची सुंदर कलाकृती
@RushikeshRutuja
@RushikeshRutuja 8 ай бұрын
खूप भारी एपिसोड आहे ...मैत्री साठी काय पण करणारे...जीवाला जीव देणारे मित्र आहेत तुमचे ... माजी मित्र मला धोका देणारे मित्र आहेत ...
@ramkachare6913
@ramkachare6913 8 ай бұрын
या जगात असा अभिनय पाहायला मिळणार नाही great super all off great ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SanketNisange
@SanketNisange 4 ай бұрын
बाळासाहेब तुमचामुळे ही सिरीज बगतो पण जय आणि विरूचा जोडी सलाम त्या जोडीला i love you all team
@sandeepshirsat3614
@sandeepshirsat3614 8 ай бұрын
महाराष्ट्रातील एक नंबर वेब सिरीज अशी वेब सिरीज पुन्हा होणार नाही
@vikrantbhosale7741
@vikrantbhosale7741 8 ай бұрын
आजचा भाग बघून डोळ्यात पाणी आले मैत्री असावी तर अशी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Pleased the disabled person! #shorts
00:43
Dimon Markov
Рет қаралды 32 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 51 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 111 МЛН
Каха заблудился в горах
0:57
К-Media
Рет қаралды 10 МЛН
УГНАЛИ КОРАБЛЬ (СНОВА) 🤭
0:55
Tasty Series
Рет қаралды 2,1 МЛН
НЕ РОЙ ЯМУ ДРУГОМУ, САМ В НЕЁ ПОПАДЁШЬ
0:21
Bed pool 😂 #prank #pool #bed
0:19
SKITS
Рет қаралды 6 МЛН
How Can parents love their children equally? #shorts
0:38
mountainlion5
Рет қаралды 20 МЛН