No video

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २०७ || Chandal Choukadichya Karamati Episode No.207

  Рет қаралды 1,805,445

Gavran Films Production

Gavran Films Production

7 ай бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 000
@gautambondade9628
@gautambondade9628 7 ай бұрын
बाळासाहेब ह्यांना मराठी चित्रपटात सुरवात करावी अस कोणाला कोणाला वाटत ..🤩
@Yogeshautiofficial
@Yogeshautiofficial 7 ай бұрын
Kayla ajibat nko challay changla ithech chaludya chhan
@manojpoulvngfhhgfggjhggygg6240
@manojpoulvngfhhgfggjhggygg6240 7 ай бұрын
आहेत की चित्रपट पण
@sandeepghode7227
@sandeepghode7227 7 ай бұрын
Bhau ni chitrapat madhe jayla 🙌🙌
@vs2078
@vs2078 7 ай бұрын
​@@manojpoulvngfhhgfggjhggygg6240कोणता आहे.
@ashoksavant1079
@ashoksavant1079 7 ай бұрын
​@@sandeepghode7227 9 9 >67 ..,,
@nitindeshkari3706
@nitindeshkari3706 7 ай бұрын
छान आज बाळासाहेब रामभाऊ सर सुभाष राव मस्त हसलेत.आज कुणाचाही कपटीपणा दिसला नाही.मित्र असावेत तर असे
@sadashivjadhav4919
@sadashivjadhav4919 7 ай бұрын
शासनाने घेतलेल्या कांद्याच्या निर्यात बंदिवर एखादा येपिसोड बनवा, सर 🙏🏻🙏🏻🙏🏻 यात शेतकऱ्यांचे चालेले हलकीचे दिवस दाखवा 🙏🏻
@kiranchavan5812
@kiranchavan5812 7 ай бұрын
रामभाऊंना एकदा परदेशवारी करुन आणा....एखादं लेक्चर ठेवा भाऊंचं 🤩🤩✌️✌️😎😎😀😀
@somajathar8056
@somajathar8056 7 ай бұрын
रामभाऊ, पाटील, सुभाषराव आणि सरपंच मेंबर जरी शेर असतील तर सर्वांचे लाडके बाळासाहेब सव्वाशेर आहेत. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार.. 🙏🏻🙏🏻
@sahilshaikh8260
@sahilshaikh8260 7 ай бұрын
@user-sv7gh1ze4r
@user-sv7gh1ze4r 7 ай бұрын
Ok
@ashishdeshmukh5903
@ashishdeshmukh5903 7 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@kavitakantraokokate7437
@kavitakantraokokate7437 7 ай бұрын
​r😮
@somajathar8056
@somajathar8056 7 ай бұрын
@@kavitakantraokokate7437 😂😂
@kishorjadhavar
@kishorjadhavar 7 ай бұрын
आपल्या विनोदी शौलितुन मनोरंजनासोबतच उत्कृष्ट प्रकारे समाज प्रबोधन करित .. महाराष्ट्र नाही तर संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालुन वेड लावणारे मराठी मातीतील ''१''नबर चे कलाकार...!!! ''चांडाळ चौकडीचा करामती '' संपूर्ण टिमचे अभिनंदन आणि प्रेमपूर्वक शुभेच्छा ...!!! 💐💐💐
@rohanmore214
@rohanmore214 7 ай бұрын
एकदा रामभाऊ सरपंच झाले पाहिजे
@manikmore1032
@manikmore1032 7 ай бұрын
Same 😅
@rajendrahubale8222
@rajendrahubale8222 7 ай бұрын
सरपंच - आमदार खासदार झाले पाहिजेत पण त्यांची इच्छा आहे अमेरीका इंग्लड परदेशात अध्यक्ष प्रमुख व्हाव. रामभाऊ पुढारी यांचीअपेक्षा काय याचा पण विचार व्हावा निष्पापी❤❤❤
@Rahul-patil16
@Rahul-patil16 7 ай бұрын
गाव विकून खाईल रामभाव 😂😂
@shubhamsathe2132
@shubhamsathe2132 7 ай бұрын
​@@Rahul-patil16😂😂
@sandipsolanki4974
@sandipsolanki4974 7 ай бұрын
गणेश संदिप सोळंकी ​@@rajendrahubale8222
@user-ph3ip2tq1w
@user-ph3ip2tq1w 7 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व कलाकाराचे मनापासून आभार तुमच्या मुळे आमचं रविवार आनंदात जातो अमी तुमच्या भागाची आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही नाशिक कर
@aj3120
@aj3120 7 ай бұрын
कोणाकोणाला असं वाटतं की २५० वा भाग शेतकरी या विषयावर काढायला हवा🔥🔥जय जवान जय किसान 🇮🇳
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 7 ай бұрын
आजचा भाग गाजवला तो म्हणजे उज्जैनचया बायकोने आज एक लाईक शैलाताई बाळासाहेब तर कमाल.संवाद लेखन लाजवाब आहे.खूप छान झाला. आजचा भाग.
@supalkardhanraj6290
@supalkardhanraj6290 7 ай бұрын
आम्ही जातीने गोंधळी आहोत भारती सरांच्या पाहुण्यांच्या येथे कार्यक्रम केला आहे जागरण गोंधळाचे महत्व भारती सरांना माहितआहे तुळजाभवानी जागरण गोंधळ पार्टी ढोकी तालुका जिल्हा धाराशिव 🙏🙏🙏🙏
@indianarmylovers7879
@indianarmylovers7879 7 ай бұрын
आयुष्यात एक तरी मित्र बाळासाहेब सारखा असावा ❤
@krishnakendre-fg4iq
@krishnakendre-fg4iq 7 ай бұрын
आमच्या कड बोकाड नाही बैल आहे देऊका कडक बाळासाहेब.😂❤🔥👌
@yogeshatpadkar5336
@yogeshatpadkar5336 7 ай бұрын
गाणा पैलवान् ,अमीर , आणी छोटय़ा यांना जांभूळणीत समोरा समोर भेटून खूप भारी वाटल . ❤❤❤
@sunnythakur-jv5py
@sunnythakur-jv5py 2 ай бұрын
बाळासाहेब आणि राम भाऊ यांची जोडी एक नंबर आहे ❤❤❤❤❤
@nadbrmha_audio
@nadbrmha_audio 7 ай бұрын
मित्र वणव्या मधे गार्व्या सारखा......लव्ह यू मित्रांनो ❤
@eknathdhokare880
@eknathdhokare880 7 ай бұрын
बाळासाहेबांसारखा एक तरी मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असावा 😘 अडचणीतून जुगाड करुन सोडवणारा
@Its_viraj007
@Its_viraj007 7 ай бұрын
महाराष्ट्राची संस्कृती जपणारी मालिका म्हणजे चांडाळ चौकडी ❤❤❤❤आहे आणि या चौकडी या वेबसिरज मध्ये सर्वच कलाकार खुप छान काम करतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बाळासाहेब शिंदे यांचं रोल खुप छान आहे आणि खुप खुप शुभेच्छा ईश्वर त्यांना अशीच सद्बुद्धी देतो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤❤
@vijayjagtap9860
@vijayjagtap9860 7 ай бұрын
रविवारची सुरुवात म्हणजे चांडाळ चौकटीच्या करामती ❤❤❤
@FactishBhai0
@FactishBhai0 7 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती टीमला आभार देण्यासाठी 👍🏼 हे दाबा 👇 ❤️❤️😊😊❤️❤️💐💐
@rayakalbhor1548
@rayakalbhor1548 7 ай бұрын
१५ तारखेला बाळासाहेब,रामभाऊ, सुभाषराव, यांना..मासाळ/लोणकर परिवाराच्या लग्नसोहळा मध्ये भेट झाली ,त्यांचा साधेपणा बघुन खुप छान वाटले...तुमाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा......
@sunilmule3811
@sunilmule3811 7 ай бұрын
सर्व कलाकारांना शुभेच्छा असेच भरभरून प्रेम देत चला हसत चला महाराष्ट्राला
@prashantkharat4372
@prashantkharat4372 7 ай бұрын
%❤
@bhaktilokhande77775
@bhaktilokhande77775 7 ай бұрын
नेहमी प्रमाणे आज चा पण episode मस्त झाला.आज च episode पाहून मला ते गाणं आठवलं मित्र वणव्या मधी गरव्या सारखा कमाल मैत्री आहे बाळासाहेब व रामभाऊ ची तसेच इतर मंडळी ही .😜 रामभाऊ सोबत राहून बाळासाहेब पण थापा मारायला शिकले🤣 मजेदार episode झाला थापा ऐकताना हसून हसून पाणी आल डोळ्यात 😂😅
@nitinavadhut7040
@nitinavadhut7040 7 ай бұрын
तेरे जैसा यार कहा ….कहा एैसा याराना… हे वाक्य बाळासाहेब,सुभाषराव यांनी आज रामभाऊला मदत करून खरं ठरवलं….. Hats off ❤
@akshaymali6696
@akshaymali6696 7 ай бұрын
सर्व कलाकारांचा सिनेमा सुद्धा बघायला खूप आवडेल 🙏
@user-os4jj3un4f
@user-os4jj3un4f 7 ай бұрын
सर्वाचे मनापासून आभार खूप छान एपिसोड झाला 👌👌👌👌
@SarjeraoDalavi
@SarjeraoDalavi 19 күн бұрын
एकदा बाळासाहेब सरपंच व्हायला हवे❤❤
@onkarsonavale70590
@onkarsonavale70590 7 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती या टीमला एक विनंती करीत आहे सिमेवल्या जवानांसाठी एक व्हिडिओ बनवा हीच एक विनंती आहे ♥️ देशासाठी रक्षण जवान कसे करतात झेंडा फडकविण्याचा हक्क कोणाचा आहे ♥️ या साठी व्हिडिओ बनवा❤
@onkarsonavale70590
@onkarsonavale70590 7 ай бұрын
#चाडाळ चौकडी
@OS_fun_comedy
@OS_fun_comedy 7 ай бұрын
बरोबर आहे त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवा ❤
@AdarshThombre-vc3ud
@AdarshThombre-vc3ud 7 ай бұрын
खुपचं छान वाटला शेळीपालनावर हा एपिसोड ❤❤❤❤😊 थंडीवर एक बनवा एपिसोड 😊 रामभाऊ, बाळासाहेब आणि सुभाषराव Big fan ❤❤ 😎From Beed🤗
@nilofarsayyad8992
@nilofarsayyad8992 7 ай бұрын
माझी खूप इच्छा आहे बाळासाहेब आणि रामभाऊ ला भेटण्‍याची आप्रतीम कलाकर आहेत दोनी😊
@Mayur6534
@Mayur6534 7 ай бұрын
@sitarambidgar6161
@sitarambidgar6161 7 ай бұрын
सर्व टीमचे अभिनंदन छान असतात योजना फायदा होतो सर्वांना संदेश पोहचवला लोकांना नका फसवू अधिकाऱ्यांना योजना येतील दारी चांडाळ चौकडीच्या करामती लई भारी
@milindkulkarni5244
@milindkulkarni5244 7 ай бұрын
मराठी मातीतील अस्सल कलाकृती चांडाळ चौकडी च्या करामती आज दौंड येथे एका लग्न समारंभात या मालिकेतील रामभाऊ ची सासरे माननीय पैलवान लोणकर सर यांची आकस्मित भेट झाली त्यांना भेटण्याची इच्छा 20 मिनिटं पूर्वीच अगोदर खान सर समता नगर दौंड यांच्याकडे व्यक्त केली होती आणि समोर ईश्वराने दर्शन दिल्याप्रमाणे लोणकर सरांची भेट झाली खूप आनंद वाटला अस्सल मातीतील अस्सल सोने आज जवळून पहायला मिळाले सर्वांना उदंड यशप्राप्ती हो हे परमेश्वर चरणी प्रार्थना
@satishdevkate1182
@satishdevkate1182 7 ай бұрын
शुभ सकाळ चांडाळ चौकडीच्या करामती टीम ❤❤
@satishvelhal9319
@satishvelhal9319 7 ай бұрын
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏💐💐 वायरमन पाटोळे यांना परत एपिसोड आना त्यांचा अभिनय उत्तम आहे.ते असते तर आणि की मज्जा आली असती 😂😂😂❤❤❤❤ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@sanjaysanap8377
@sanjaysanap8377 5 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलाकार खुप छान काम करतात सर्वाचे खूप अभिनंदन
@user-xq4qu9oz9p
@user-xq4qu9oz9p 7 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामतीच्या सर्व कलाकारांना एक विनंती आहे की दिव्यांग व्यक्तीच्या जीवणावर एखादा भाग बनवावा कारण असेचं काही दिव्यांग बांध सरकारच्या योजनेपासून वंचित आहेत त्याच्या पर्याय काही योजना पोहचत नाही आणि पोहचल्या तर कोणत ना कोणत कागदपत्र कमी यामुळे दिव्यांग बांधवांना योजनेचा लाभ मिळत अशाचं योजना दिव्यांगना मिळाव्यात एखादा भाग एपिसोड बनवा ही विनंती 🙏🙏🙏
@sureshmane8734
@sureshmane8734 7 ай бұрын
आजचा एपिसोड छान वाटला कारण बाळासाहेब यांनी दारू पिली नाही 🙏🙏💐💐
@shrikantdhobale3204
@shrikantdhobale3204 7 ай бұрын
Jai शिवराय भाऊ वेळ झाली करामती बघायची 😂😂
@JaywantraoNikam.
@JaywantraoNikam. 7 ай бұрын
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आदरणीय बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव तुम्हाला एक विनंती आहे की, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जवळ येतेय. तरी जयंती कशाप्रकारे साजरी करावी यावर एक भाग बनवा. कारण आजच्या तरूणाईचा सामाजिक ऊपक्रम साजरा करताना फक्त दिखावा होतोय. स्वतःची हौसमौज करण्यासाठी हे लोक महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी यांचा वापर करतायत .
@ManojIngole-dd4mg
@ManojIngole-dd4mg 7 ай бұрын
सर्वच कलाकारांचे मनापासून आभार खूपच छान काम करत आहात आपण आम्ही नचुकता चांडाळ चौकड़ी वेब सिरीज बघतोत 🥰💕🙏
@abajimirgane3809
@abajimirgane3809 7 ай бұрын
सर्व कलाकारांचे मनापासून खूपच छान टीम
@kalyanambhure9589
@kalyanambhure9589 7 ай бұрын
उज्जैन च्या मुलीची भूमिका छान केली बाळाने..सुभाषराव चे सासरे आणा राव त्यांचीच कमी आहे..
@nikhildhavan8521
@nikhildhavan8521 7 ай бұрын
Cricket match & tumcha episode ह्याची खूप उत्सुकता असते आम्हाला.. ❣️❣️आयुष्यात आनंद आहे तो तुमच्या वेबसिरीज मुळेच
@gholap6622
@gholap6622 7 ай бұрын
अन लवकरच छोट्या एका पिक्चरचा हिरो म्हणून दिसणार आहे
@dnyaneshwarpawar3281
@dnyaneshwarpawar3281 7 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती ही सिरीज देशातील नंबर 1 आहे कारण ही आपण पूर्ण परिवारासोबत बगु शकतो. तुमची सिरीज लवकर च टीव्ही वरती यावी हीच शुभेच्छा
@tammachougule1325
@tammachougule1325 7 ай бұрын
100%
@vaibhavkumbhar7651
@vaibhavkumbhar7651 7 ай бұрын
सगळ्यात भारी आपली करामती..❤
@sanjaybaburaojadhavbestmov9906
@sanjaybaburaojadhavbestmov9906 7 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती सपुण॔ टिमचे हार्दिक अभिनंदन 💐
@user-gv7uk7xj9i
@user-gv7uk7xj9i 7 ай бұрын
खूप छान शासनाची फसवणूक करणे म्हणजे सोताची फसवणूक करणे शासन आपल्या प्रगती साठी मदत करते याची सर्वानी नोंद घ्यावी 🙏🙏
@YogeshShelkhe-nz5tx
@YogeshShelkhe-nz5tx 7 ай бұрын
गुड व्हेरी सुपर एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील असेच नवीन नवीन एपिसोड बनवत राहा प्रतीक्षा करत आहे रविवार आणि ओम साई राम ओम नमः शिवाय
@swarajbhor8812
@swarajbhor8812 7 ай бұрын
सर्व कलाकारांचे खूप खूप आभार कारण तुमच्या एपिसोड मुळे आमचा रविवार रमत गमत जातो🎉🎉❤❤
@swarajbhor8812
@swarajbhor8812 7 ай бұрын
@user-ic4yk8he7p
@user-ic4yk8he7p 7 ай бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव आणि पाटील यांनी एक मराठी चित्रपट केला पाहिजे तुम्ही एक
@AnilJadhav-nd8pe
@AnilJadhav-nd8pe 7 ай бұрын
आजचा एपिसोड खूप छान झाला आज तुमच्या गावावरून जाण्याचा योग मिळाला धन्यवाद
@bhushandeshmukh9977
@bhushandeshmukh9977 7 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे मनापासून धन्यवाद, खुप छान काम करतात
@kiranhulmajge2115
@kiranhulmajge2115 7 ай бұрын
सर्व टीम कलाकारांचे अभिनंदन❤😅
@umeshus45
@umeshus45 7 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@vishwanathkusalkar1241
@vishwanathkusalkar1241 7 ай бұрын
नंबर ओन वेन वेबसेरीज ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
@ankushyamkar5543
@ankushyamkar5543 7 ай бұрын
जय शिवराय जय बाळुमामा ❤
@samadhan_M_7
@samadhan_M_7 7 ай бұрын
Episode #200 नंतर. स्टोरी जरा नॉर्मल यायला लागलेत. बदल करा. पहिल्यासारख एपिसोड बनवा. दुसऱ्या पात्रांना पण जरा जास्त संधी द्या. Please 🙏. #चांडाळ_चौकडीच्या_करामती_टीम ❤
@papupawar9855
@papupawar9855 7 ай бұрын
❤❤ उज्जैन च्या मुलीचा रोल एक नंबर आहे आवाज खूप सुंदर आहे❤❤
@supikamble9621
@supikamble9621 2 ай бұрын
❤खतरनाक एपिसोड ❤ तुम्हा सगळ्यांसारखी दुसरी टीम होणार नाही . एक नंबर समाजप्रबोधन😘😘😘 स्यालुट आहे तुम्हाला.😘😘😘. आणि भूंडीस पीचर विषय नाही.💋💋तुमचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे 💋💋 💕💕💕💕💝💝💝💝
@rajkumarkadam2036
@rajkumarkadam2036 7 ай бұрын
CHANDAL CHOWKADI ONE OF BEST MARATHI COMEDY WEB SERIES
@krishnakendre-fg4iq
@krishnakendre-fg4iq 7 ай бұрын
बोकड खसक ऊ खसक ऊ 10 चे 6 राहीले रामभाऊ कडक 😂❤👌
@shivajishankarkamble1183
@shivajishankarkamble1183 7 ай бұрын
नोकरीमुळे शहरात असतो कधी सुट्टी न मिळाल्यामुळेकधी कधी गावी जाता येत नाही तरी खूप वाईट वाटते मग तुमची चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरीज बघितली कि गावी असल्या सारखेच वाटते रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव, पाटील तुम्ही जसे मित्र आहात तसेच माझे पण तुम्हा सर्वां सारखे मित्र आहेत तसेच आपण सर्वजण मैत्री कशी असावी याचे जिवंत उदाहरण आहात तुमची मैत्री अशीच दिवसेंदिवस बहरत जाओ तसेच या भागात आवडला तो गणा आणि गणाचा अभिनय सरपंच,चेअरमन, उज्जेन all टीमचे पुन्हा मनापासून अभिनंदन पुढील भागासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
@AnvikaDineshDeotale
@AnvikaDineshDeotale 7 ай бұрын
Mi gadchiroli cha aahe aani aaj badasaheb yanni gadchiroli che nav kadhlya baddal dhyanyawad mi dar raviwar la aawdine episode baghto mala khupch aawdte chandal chowkadi chya karamati....ashech hasawt raha aamhala....ram bhau. Subhas ji.badasaheb .patil. gana. Chotya.aamir.love you
@hanmantmalimali7307
@hanmantmalimali7307 7 ай бұрын
आम्ही रविवारची वाट बघतो आठवड्यातून दोनदा एपिसोड बनवा चांडाळ चौकडीच्या सर्व टीम ला मनापासून मानाचा मुजरा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-eo2wb7wb4k
@user-eo2wb7wb4k 7 ай бұрын
@nikhilk4807
@nikhilk4807 7 ай бұрын
पाटोळे कुठ गायब झाले..🤔
@shubha510-_
@shubha510-_ 7 ай бұрын
शाकाहार उत्तम आहार 🙏 राम कृष्ण हरी 🕉️🚩🙏
@nikhilgavade1261
@nikhilgavade1261 7 ай бұрын
सर्व कलाकारांनी मराठी चित्रपट तयार केला पाहिजे खरंच हाऊस फुल्ल होईल खास म्हणजे बाळासाहेब चा सिन बघण्यासाठी सगळी येणार
@satishshinde7499
@satishshinde7499 7 ай бұрын
आजपर्यंत सगळ्यात आवडलेला भाग शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेऊन दिलेला
@atulbhisade4232
@atulbhisade4232 7 ай бұрын
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् ती बेस्ट...बाकी टीम मस्त 👍👌😂😂😂
@reshmalokhande9270
@reshmalokhande9270 7 ай бұрын
खूप छान होता आजचा व्हिडिओ मिसळ एकच no.
@umeshus45
@umeshus45 7 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@sanketwaghale7820
@sanketwaghale7820 7 ай бұрын
सर्व टीम कलाकारांचे अभिनंदन😊❤...
@user-go8cj7iq6m
@user-go8cj7iq6m 7 ай бұрын
रभाऊचा सार चा वाढदिवसाच्या निमित्त एक येपिसोड करा मजा येईल 🥰🥰🥰🥰🥰🥰
@vitthalmahanawar3375
@vitthalmahanawar3375 7 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती या वेब सिरीज मधून समाज प्रबोधन तर होतच पण मनोरंजन तर नाद खुळा
@surajnanekar6128
@surajnanekar6128 7 ай бұрын
आज पर्यंत तुम्ही सर्व इच्छा पूर्ण केल्या पण बाळासाहेब आणि रामभाऊ यांची माझी गोष्ट राहिली 😊
@laxmankharmale1889
@laxmankharmale1889 7 ай бұрын
हास्यजत्रा ला तोडीस तोड ह्या टीमच्या करामती❤😂🎉
@shreekhyad
@shreekhyad 7 ай бұрын
कोणा कोणाला वाटत अनाथ आणि वृद्ध आश्रम मध्ये/ त्यांच्यावर एपिसोड याव त्यांनी like 👍 करा
@sharaddongre-vt6nn
@sharaddongre-vt6nn 7 ай бұрын
एक नंबर बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील
@vikrantbhosale7741
@vikrantbhosale7741 7 ай бұрын
आम्ही न चुकता पहात असतो आजचा भाग छान होता सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@nanamane7283
@nanamane7283 7 ай бұрын
याला म्हणतात राजकारण सरपंच 🙏
@mohanbahdhe-iu3to
@mohanbahdhe-iu3to 7 ай бұрын
सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@rahultaru4559
@rahultaru4559 7 ай бұрын
सगळ्यात खतरनाक आणि 1 नंबर रामभाऊ {रामू नाना}
@shankarpawar1555
@shankarpawar1555 7 ай бұрын
❤️❤️❤️❤️🌹🌹एक चांगला मराठी चित्रपट काढा ❤️❤️🌹🌹🌹
@chetanlokare9924
@chetanlokare9924 7 ай бұрын
Ek no Episode 👌👌👌👍👍❤️❤️
@kedarsudhakar7617
@kedarsudhakar7617 7 ай бұрын
सर्व टीमला मानाचा जय हिंद
@kartikshinde5030
@kartikshinde5030 7 ай бұрын
Changla sandesh dila sarvanla very nice chandal choukadichya karamati
@rambhau.hare.7328
@rambhau.hare.7328 7 ай бұрын
जवळगावाम‌धे यात्रा आहे खंडोबाची रामभाऊ या🎉🎉🎉❤😊
@user-cf5lo9eg6k
@user-cf5lo9eg6k 7 ай бұрын
I love chandal chaukadichya karamati,big fan of Rambhau balasaheb ❤🎉
@ashokjadhav9255
@ashokjadhav9255 7 ай бұрын
The heaviest web series in Maharashtra....👌👌
@user-em5qh8vw1x
@user-em5qh8vw1x 7 ай бұрын
Hii❤❤❤😂😂😂😂
@user-em5qh8vw1x
@user-em5qh8vw1x 7 ай бұрын
😅😅
@user-em5qh8vw1x
@user-em5qh8vw1x 7 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😅😅😅😅🤣🤣
@anantbokan8628
@anantbokan8628 7 ай бұрын
बोर भाग आहे
@SureshMore-oe4sl
@SureshMore-oe4sl 7 ай бұрын
अतिशय सुंदर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद जय मल्हार
@RadheRadhe-gl5bx
@RadheRadhe-gl5bx 7 ай бұрын
सरपंच कस म्हणतेत तो अधिकारि काय म्हणतात् की मी कोणालाच सोडणार नाही मला तर घाम येतोय आता कस करायचं माझ्याकडे तर शेळी पण नाही आणि माझ्या वर कारवाई होईल मंग हा शीन 1 नंबर वाटला ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@ombadadhe2204
@ombadadhe2204 7 ай бұрын
आतुरता रविवार ची ❤️❤️
@piyushkharade5983
@piyushkharade5983 7 ай бұрын
Nice episode 🙏
@pratikpatil9877
@pratikpatil9877 7 ай бұрын
रविवार आला आणि चांडाळ चौकडिच्या करामती पाहिले की खूप छान वाटत... 🎉❤🎉❤😊
@umeshus45
@umeshus45 7 ай бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@Anokhimahiti
@Anokhimahiti 7 ай бұрын
भाऊ म्हणजे पंतप्रधान आहे का😂😂
@prashantgaikwad5478
@prashantgaikwad5478 7 ай бұрын
आज किती दिवसांनी पहिली कमेंट
@instahits6303
@instahits6303 7 ай бұрын
मग तुला काय भारतरत्न द्याचा का
@Adventure_with_Yash
@Adventure_with_Yash 7 ай бұрын
😅😅😂👍🏻
@sonanigavade301
@sonanigavade301 7 ай бұрын
😂
@user-jx2qx8zp1c
@user-jx2qx8zp1c 7 ай бұрын
😂😂😂
@kamaichishetii
@kamaichishetii 7 ай бұрын
😂
@DRShivajiNThoke
@DRShivajiNThoke 7 ай бұрын
भाऊ म्हणजे काय पंतप्रधान आहे का बाळासाहेब good diyloge❤
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 7 ай бұрын
अतिशय अप्रतिम ऍपिसोड आणि बाळासाहेब तर लयभारी ह्या ऍपिसोड मध्ये बाळासाहेबांना न पिता दाखल खुप छान 👍👍🙏🙏
@adhikraosawant1721
@adhikraosawant1721 7 ай бұрын
सर्वांचे मनापासून अभिनंदन 💐💐💐🙏🙏🙏
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 19 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 22 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 12 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 19 МЛН