चेहरा सोन्यासारखा चमकेल./घरीच आठवड्याला

  Рет қаралды 66,656

Smita Shewale

Smita Shewale

9 ай бұрын

Пікірлер: 209
@bhagyshreepatil8398
@bhagyshreepatil8398
लहान मुलांच्या स्किन साठी काही remedies सांगा ना स्किन गोरी होण्यासाठी साठी
@mangalahermangallandge6350
@mangalahermangallandge6350
माझे वय 42आहे माझ्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स येत आहे यावर उपाय म्हणून व्हिडिओ बनवा
@gaurimatkar5741
@gaurimatkar5741
अग ताई पार्लर बंद पडतील ना 😄😄
@asawarichinchanikar947
@asawarichinchanikar947
Thank you.. tried this... I'm really feeling good. Wanted to ask you डोळ्याखाली dark Ness आला असेल तर बर्फ लावल्याचा उपयोग होतो का?
@priyankaukirde2553
@priyankaukirde2553
बोर च्या पाण्यानी स्किन काळी पडली असेल तर काय करावे
@priyakulkarni8242
@priyakulkarni8242
Madam, लहान मुलांसाठी, एखादा मास्क असेल तर सांगा ना, माझी मुलगी 6 years ची आहे,प्लिज एखादा पॅक सांगा ना😊😊
@yoginidesai7503
@yoginidesai7503
स्मिता माझं वय 48 महिन्यापूर्वी मला डेंगू झाला सीनियर डेंगू झालेला होता त्यावेळी मला स्टेरॉइडचे डोस दिलेले पण त्यानंतर माझी स्किन एवढी ड्राय पडलेली आहे हात व पाय भयानक सुरकुत्या पडलेल्या आहेत त्याच्यासाठी घरगुती उपाय कोणते मला सांगशील तर खूप मदत होईल
@jayagone5406
@jayagone5406
कोणता moisturizer वापरायचा नाव सांगा
@punamsonawane3267
@punamsonawane3267
प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी मध्ये पाठ पोट खूप काळं झालं आहे. डिलिव्हरी होऊन 2 वर्ष झाले तरी काळपट पणा कमी होत नाही आहे. खूप उपाय केले पण फरक नाही. Pls तुम्ही काही उपाय सांगा काळपट पणा कमी होण्या साठी...
@poojajadhav6042
@poojajadhav6042
Hii..सनक्रीम कोणती वापराची..वाग.आहेत तर
@reshmapatil2986
@reshmapatil2986
मॅम तुमच्या प्रत्येक रेमेडीज खूप सुंदर असतात आणि सगळ्यांना परवडण्या सारख्या असतात
@shilpakulkarni3574
@shilpakulkarni3574
उपयुक्त माहीत दिल्याबद्दल धन्यवाद ताई
@pratibhakumbhar1873
@pratibhakumbhar1873
खूप छान वाटला हा weekend mask मी नक्की use करेन...thanks Ma'am....❤😊
@aditichavan1351
@aditichavan1351
खूप छान मॅडम मी आणि माझी मुलगी तुमच्या remedies follow करतो आणि खूप छान रिझल्ट मिळतात thanku❤
@user-yc4of3te7z
@user-yc4of3te7z
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली 🙏
@manalibhanushali882
@manalibhanushali882
Khup chaan mask nakki try Karu.. Thank you mam
@prerananadkarni5904
@prerananadkarni5904
Khupach useful mahiti mi sadhya hech lavate thanku mam mast mahiti deta aavaj pan god aahe
@chayajaganade6919
@chayajaganade6919
तु खूप छान माहिती देते आणि ती सर्व माहिती छान असते घरच्या घरी करता येते धन्यवाद
@SarikaSuryawanshi-im5qh
@SarikaSuryawanshi-im5qh
Tai tumhi chaan mahiti deta ani khup chaan chaan remedies pan sangta 👌👌
@aartichavan1577
@aartichavan1577
Khup chhan video..... Thank u 😊😊
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 24 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 4,3 МЛН
swami samarth tarak mantra anuradha paudwal | Nishank hoi re mana |
22:22
श्री स्वामी समर्थ..दत्त भक्ती
Рет қаралды 4,1 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 24 МЛН