अध्यात्मिक जगतातील गूढ गोष्टी | Spiritual Swami Samartha Podcast | Sweet talks | Marathi Podcast

  Рет қаралды 102,825

Cosmostar Media

Cosmostar Media

Күн бұрын

Contact: Siddhayogi Abhishek Vairagi
Instagram: / siddhayogi_abhishek_aa...
KZfaq: / @aadigurupariwar
Call: आदिगुरू संप्रदाय (परिवार)
प्रशासक मंडळ (Admins)
मधुरा चाफेकर :- 7350000675
आकाश गांधी :- 7028799997
निखिल कोतवाल :- 7972689174
स्वप्नील कोतवाल :- 8806030339
वैभव शिंदे :- 7447766306
सिद्धांत माने :- 8605011848
ओम तांबे :- 8983045476
श्रुती जाधव :- 8788586752
रश्मी जोशी :- 9881718290
Swami Samartha Podcast: • स्वामी समर्थ व माझे अन...
स्वामी समर्थ आणि अध्यात्मासोबतच काही गोष्टी गूढ असतात ज्या विषयी फार बोललं जात नाही असाच एक विषय म्हणजे negative energy. Negative energy असते का? त्याचे symptoms काय? त्यावर solutions काय? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला आणि आपल्याशी संवाद साधायला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे दादा म्हणजेच सिद्धयोगी अभिषेक विनायक वैरागी जी आपल्या podcast वर आलेले आहेत!
हा ह्या पूर्ण series चा भाग 1 आहे, भाग 2 लवकरचं तुमच्या भेटीला येईल! श्री स्वामी समर्थ.
*थोडा audio issue वाटत असेल तर मनापासून माफी मागतो, shoot करत असताना technical issue झालेला*
Along with Swami Samarth and spirituality, there are some mysterious things that are not talked about much and one such topic is negative energy. Is there negative energy? What are its symptoms? What are the solutions to it? Siddha Yogi Abhishek Vinayak Vairagi, the grandfather of us all, is once again on our podcast to answer all these questions and communicate with you!
This is part 1 of this complete series, part 2 coming your way soon! Shri Swami Samarth.
स्वीट टॉक्स ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये सर्वांचे स्वागत, मराठी पॉडकास्ट दुनियेत प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळी माहिती उपलब्ध व्हावी, value add व्हावी ह्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे.
📩 For collaborations, inquiries, or feedback, reach out to cosmostarmedia28@gmail.com .
Follow our Cosmostar Clips Channel: / @cosmostarmediaclips
📲 Connect with Us:
Host:
Sohm Kurulkr: / sohmkurulkr
Cosmostar Media: / cosmostarmedia
Ikshana Studio: / ikshana_studio_
Whatsapp Community: whatsapp.com/channel/0029VaHG...
🔗 Timestamps:
0:00​ - Introduction and overview
3:40 - How to identify black magic/negative energy
7:15 - Negative energy practices
12:10 - Non veg Roleplay in negative energy
15:52 - Pranpratishtha of deity
20:12 - black magic symptoms
22:15 - tembhe swami mandir mangaon
23:24 - Home practices to identify the black magic
28:04 - Solutions to remove negative energy
39:32 - Past life karma
40:45 - Black magic experiences
52:29 - why we worship ‘Paduka’
55:25 - To be continued
📌 Key Takeaways:
- All about black magic
- Black magic symptoms and solutions
- Black magic experiences
- Shripad shrivallabh charitramrut
👉 Don't forget to like, comment, share, and subscribe to Cosmostar Media for more insightful conversations! Your support helps us bring you more content like this.
#swamismarth #swami #spirituality #blackmagic #occult #astrology #pastlife
#podcast #marathi #sweettalks #cosmostarmedia
COSMOSTAR MEDIA SERVICES:
A :- Social Media Marketing
B :- Google Ads
C :- Social Media Management
D :- Website Marketing
E :- Web Design
F: Content Creation (Making/Edit/Studio Space)
---------------
About The Channel:
स्वीट टॉक्स ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये सर्वांचे स्वागत, मराठी पॉडकास्ट दुनियेत प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळी माहिती उपलब्ध व्हावी, value add व्हावी ह्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे.
Don't forget to SUBSCRIBE and HIT the notification bell to stay up-to-date with the latest videos!
‪@AadiguruPariwar‬ ‪@Gurudev_Datta_Morale‬ ‪@DevMajha‬ ‪@AvaniKardile‬ ‪@GuruAtridatta‬ ‪@CosmostarMediaClips‬ ‪@SohamKurulkar‬

Пікірлер: 912
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
Contact: Siddhayogi Abhishek Vairagi Instagram: instagram.com/siddhayogi_abhishek_aadiguru/ KZfaq: kzfaq.info/love/UtvBgURQrvDMLjU22HUwIg Call: आदिगुरू संप्रदाय (परिवार) प्रशासक मंडळ (Admins) मधुरा चाफेकर :- 7350000675 आकाश गांधी :- 7028799997 निखिल कोतवाल :- 7972689174 स्वप्नील कोतवाल :- 8806030339 वैभव शिंदे :- 7447766306 सिद्धांत माने :- 8605011848 ओम तांबे :- 8983045476 श्रुती जाधव :- 8788586752 रश्मी जोशी :- 9881718290 Swami Samartha Podcast: kzfaq.info/get/bejne/mc2fqql-z9bFZ58.html
@TS-gc5uv
@TS-gc5uv 8 күн бұрын
संचालक मंडळ सदस्य ph call घेत नाहीत
@madhurachafekar3628
@madhurachafekar3628 7 күн бұрын
​@@TS-gc5uv आत्ता करून बघा. तुम्ही ज्यांना फोन केला असेल कदाचित कामात असतील किंवा दुसरा फोन सुरू असेल. आत्ता करून बघा
@kunalingale7471
@kunalingale7471 7 күн бұрын
phone recv karat nahi sanchalak mandal
@TS-gc5uv
@TS-gc5uv 6 күн бұрын
आज संपर्क झाला धन्यवाद
@jyotiambekar7015
@jyotiambekar7015 6 күн бұрын
❤❤❤
@rachanat8807
@rachanat8807 8 күн бұрын
ही series अशीच चालू राहू देत. आपली श्रद्धा खूप दृढ होत जाते. दत्तगुरूंची इच्छा आहे की सोहम तुझ्या माध्यमातून ही सेवा घडत आहे. तुझे खूप खूप आभार.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
Aaple khup khup aabhar 🙏🙏🙏
@sujatateli2383
@sujatateli2383 7 күн бұрын
ॐ दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ नमो नमः
@nehavetal5833
@nehavetal5833 7 күн бұрын
मुश्किलें भी मैंने भेजी है, तो हल भी मैं ही भेजूंगा.. विश्वास रख...!!! 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 7 күн бұрын
Wahhh🙏
@neha-riyaskitchen2449
@neha-riyaskitchen2449 8 күн бұрын
मागील पॉडकास्ट बघून मी स्वामी समर्था महाराजांचं तारक मंत्र रोज म्हणते स्वामींचे रोज नामस्मरण करत आहे आणि शामा प्रार्थना रोज करत आहे खूप आनंद होतो अस वाटे की माझे स्वामी समर्था महाराज आहेत मग आत्ता कशाची भीती नाही सगळ छान होणार हा विश्वास वाढला धन्यवाद तुम्ही पुन्हा पॉडकास्ट च्या मध्मातून आम्हाला स्वामी परिवारात जोडल . श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
Wahh Neha ji! Comment vachun khup chan vatla thank you🙏🌟🕉️
@asmitadixit8612
@asmitadixit8612 8 күн бұрын
क्षमा प्रार्थना पाठवा, कृपया....
@akshaydhas3094
@akshaydhas3094 8 күн бұрын
​@@asmitadixit8612aadiguru parivar youtube channel var upload kelela aahe
@user-kk2gn2up6q
@user-kk2gn2up6q 8 күн бұрын
Shree swami samarth jay jay swami samarth
@deeptivijaykunnumal356
@deeptivijaykunnumal356 8 күн бұрын
खूपच सुंदर आणि छान असं वाटते कि ऐकत राहावं... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼मी पाहिलेला सगळयात सुंदर पोडकास्ट आहे हा..... मी नक्की श्री पाद श्री वल्लभ महाग्रंथ वाचीन.... तुम्ही असेच येऊन आम्हाला मार्गदर्शन करत राहा..... स्वामींची इच्छा कि आम्ही तुम्हाला ऐकत आहे... लास्ट विडिओ पण मी 3 तें 4 वेळा रिपीट करून एकाला.... आणि मला पुन्हा तुम्हाला ऐकायचं होत आणि कदाचित माजी इच्छा स्वामींनी ऐकली 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 मला तुम्हाला नेहमी ऐकायला आवडेल 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 श्री स्वामीं समर्थ दादा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😊 खूप खूप सुंदर 🙏🏼🙏🏼 Everything is for reasons.....
@vinayakbhosale5572
@vinayakbhosale5572 4 күн бұрын
स्वामी शरणं श्री गुरुं शरणं आदिगुरू शरणं आदिलक्ष्मी शरणं आदिगुरू मालक.. आम्ही आदिगुरू मालकांचे दास आहोत हेच आमचे परम भाग्य…सदैव नतमस्तक मालक आपल्या चरणी 🙇💐👏🌷🎊
@pravinraje1884
@pravinraje1884 6 күн бұрын
स्वामी शरणं श्री गुरु शरणं आदी गुरु शरणं. श्रीपाद राजम शरणं प्रपद्दे.🙏🙏🙏
@Anirum267
@Anirum267 12 сағат бұрын
*100% dislike* *श्री स्वामी समर्थ* साहेब खरे बोलतयत असं वाटत नाही ..... काय काय गोष्टी तर अत्यंत हास्यास्पद आहेत
@ajayajoshi7776
@ajayajoshi7776 Күн бұрын
श्री स्वामीं समर्थ श्री स्वामीं समर्थ श्री स्वामीं समर्थ श्री स्वामीं समर्थ श्री स्वामीं समर्थ 🌹🙏🌹
@tejashreeswami8735
@tejashreeswami8735 8 күн бұрын
श्री स्वामी शरणं 🙏 असच दादांच मार्गदर्शन आता आम्हला जीवनाच्या अखेर पर्यंत मिळत राहो... हीच स्वामी चरणी प्रार्थना. Thank you.🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
Thank you🙏🕉️🌟
@madhurimore6802
@madhurimore6802 7 күн бұрын
स्वामी शरणं 🙏 श्री गुरु शरणं 🙏 आदिगुरू - आदीलक्ष्मी शरणं 🙏
@MOHINIJAGTAP-tu5zu
@MOHINIJAGTAP-tu5zu 6 күн бұрын
स्वामींच्या इच्छेनुसार ह्या ज्ञानाच्या गुढगोष्टी मला व इतरांना ऐकण्यासाठी,. श्री स्वामी समर्थ .
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 6 күн бұрын
🙏🙏🕉️🌟
@king_prashant
@king_prashant 8 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ! श्री स्वामी समर्थ ! गुरु बंधूनी त्यांचे अनुभव कुठलाही संकोच न बाळगता सगळी अनुभवे सांगावीत जेणेकरून लोकांचा भक्ती मार्ग अजून प्रबळ होऊन निस्सीम सेवा होईल....ओम नम: शिवाय 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 7 күн бұрын
Nakkich🙏
@amudesai6793
@amudesai6793 4 күн бұрын
🪔🪔🪔🪔🙏🏻🙏🏻🌺🌺🌹🌹🌹🌸💮 अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू स्वामी समर्थ महाराज की जय....🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🚩🌹🌺🌸🚩🕉️💮🌺🚩🙏
@user-iq7qz3bo1r
@user-iq7qz3bo1r 5 күн бұрын
Dada khup shanka dur zalya dhnyavaad🙏 Shree Swami Samarth 😊
@medhadikshit8766
@medhadikshit8766 Күн бұрын
Shri Swami and Shri Sai Baba Samarth !🙏🏽🙏🏽🙏🏽
@swapnilnagne3074
@swapnilnagne3074 8 күн бұрын
*Sir किती वाट पाहीली या podcast ची* *एक तरी ठेवत चला week मध्ये श्री स्वामी समर्थ* 🙏🙏🙏🙏💐💐
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
Nakkich swapnil ji🙏🕉️
@Yoshree19
@Yoshree19 8 күн бұрын
माणगाव चे टेम्बे स्वामींचे मंदिर फार सुंदर आहे. नक्की दर्शन घ्यावे. जय गुरुदेव.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
Nakki ekda jau🙏
@sachinsable3605
@sachinsable3605 7 күн бұрын
परम हंस परीव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय ओम् नमो भगवते वासुदेवाय नमः
@suhaaskondurkar0001
@suhaaskondurkar0001 6 күн бұрын
आमच्या घरा पासून 7km आहे खूप छान आहे मंदिर🙏
@nandinidalvi1653
@nandinidalvi1653 2 күн бұрын
रायगड जिल्हा ज्या तालुक्यात आहे ते माणगाव की हे तळकोकणात आहे का कृपया सांगावे..
@rajanicreation6318
@rajanicreation6318 8 күн бұрын
आमच्या सारखे भक्त खरंच खुप वाट बघत होतो. दादांना सारखे घेऊन येत जा सोहम.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
Nakkich🙏 tumche khup khup aabhar🕉️
@maheshwarikulkarni8569
@maheshwarikulkarni8569 8 күн бұрын
दादांना भावपूर्ण नमस्कार, तुम्ही बोलत असताना चैतन्य व सकारात्मकता खूप मिळते, कृतज्ञता
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
Aaple khup khup aabhar Maheshwari ji🙏🕉️🌟
@Anirum267
@Anirum267 12 сағат бұрын
*श्री स्वामी समर्थ*🙏🙏🙏 साहेब खरे बोलतयत असं वाटत नाही ..... काय काय गोष्टी तर अत्यंत हास्यास्पद आहेत
@sunitathakare3051
@sunitathakare3051 6 күн бұрын
Shree swami sharnam 🙏🙏🌹🌹Shree guru sharnam ❤🙏🌺🌺
@laxmanghulep02
@laxmanghulep02 6 күн бұрын
श्रीपादराजं शरणम् प्रपद्दे।❤❤
@varshanare5089
@varshanare5089 17 сағат бұрын
अतिशय उत्कृष्ट आध्यात्मिक मार्गदर्शन , श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 14 сағат бұрын
🙏🙏🙏
@pranitagawde9412
@pranitagawde9412 5 күн бұрын
महाअवतार बाबाजीनंबद्दल संपूर्ण माहिती असणारा podcast करा, नम्र विनंती 👏🏻
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 күн бұрын
Nakki🙏🙏🙏
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari 7 күн бұрын
मी यांच्या ग्रुप ला add झाले आहे. संत्संग ऐकायचा आहे😊 बघू कधी बोलावतात महाराज 🙏🙏😊 खूप छान सांगत आहात आपण. लोकांना दिशा दाखवत आहात.खूप आभार. आणि चॅनल चे ही आभार. ज्यांनी हे पोचवले आमच्यापर्यंत
@pradnyasworldofgoanfoodand4579
@pradnyasworldofgoanfoodand4579 7 күн бұрын
Pl.kasa add vyaacha group la..mala no milel ka..konala contact karaycha
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari 7 күн бұрын
@@pradnyasworldofgoanfoodand4579 description madhe ahe.bahutek.
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari 7 күн бұрын
@@pradnyasworldofgoanfoodand4579 Kiva tyanchya Insta account la jaun ping kara
@OpShotsOfAditya2015
@OpShotsOfAditya2015 6 күн бұрын
Mala sanga na please kase vhayche group la add link milel ka?
@nehagupte8825
@nehagupte8825 6 күн бұрын
Group la kase add vhayache?
@GuruAtridatta
@GuruAtridatta 8 күн бұрын
अतिशय सुंदर , सखोल ज्ञानाने परिपूर्ण आणि दिव्य असे हे तीनही पॉडकास्ट झालेले आहेत... दत्त कृपा असल्या शिवाय हे होणं मुळीच शक्य नाही... हे गूढ व गोपनीय ज्ञान अगदी योग्य व्यक्तीच्या हाताने लोकांपर्यंत पोहोचवण्ययाचं कार्य महाराजांनी केलंय... खूप खूप शुभेच्छा पुढच्या कार्यासाठी दादा... दत्त कृपा रहो!!! श्री दत्त..
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
आपले खूप खूप आभार🙏🙏 तुमचे चॅनेल आम्ही सर्वजण follow करत असतो त्यामुळे तुमच्याकडून comment येणं ही खूप आनंददायी गोष्ट आहे! धन्यवाद...श्री स्वामी समर्थ🙏
@GuruAtridatta
@GuruAtridatta 8 күн бұрын
@@cosmostarmedia24 दत्त कृपा...
@rajshreenage989
@rajshreenage989 Күн бұрын
ll श्री स्वामी समर्थ ॥🌸🌸🙏🙏
@suvarnadiwanji334
@suvarnadiwanji334 Күн бұрын
श्री .स्वामी समर्थ 🙏🌺🚩
@HanmantChorage
@HanmantChorage 8 күн бұрын
|| नित्य पठण आणि स्वामी नामस्मरण त्यांसी कैसे भय दारूण, भिती आणि दुःख स्वामी कृपेने होईल निरसन || || मनोभावे करा स्मरण आणि चिंतन, होईल आपोआप स्वामी दर्शन , हेची आहे स्वामी वचन, अर्पण करा काया,वाचा आणि मन || || ओम् स्वामी समर्थ || धन्यवाद
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
Wahh wahh❤️ Shree swami samartha🙏
@HanmantChorage
@HanmantChorage 8 күн бұрын
​@@cosmostarmedia24धन्यवाद
@sulabhawaghamare1388
@sulabhawaghamare1388 8 күн бұрын
खूप आतुरतेने वाट पाहत होते या Poacast ची 🙏🏻...श्री स्वामी समर्थ✨✨✨✨
@user-lf8fs7sx1d
@user-lf8fs7sx1d 7 күн бұрын
Khupach sunder 🙏🏼🙏🏼🙏🏼
@vijayajoshi9703
@vijayajoshi9703 8 күн бұрын
श्री स्वामीशरणम् श्री गुरु शरणम्🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@snehalchandratre5263
@snehalchandratre5263 Күн бұрын
श्रीगुरुदेव दत्त 🙏🏻
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Күн бұрын
🙏
@Ravinkumar1236
@Ravinkumar1236 6 сағат бұрын
You have need more more more deep study...
@ashalatagaikwad3693
@ashalatagaikwad3693 5 күн бұрын
श्री स्वामी शरणं 🙏श्री गुरू शरणं 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mayurinjapuri9590
@mayurinjapuri9590 8 күн бұрын
🙇‍♂️🙏स्वामी शरणं 🙏🙇‍♂️ 🙇‍♂️🙏श्री गुरूः शरणं🙏🙇‍♂️ 🙇‍♂️🙏आदिगुरू-आदिलक्ष्मी शरणं🙏🙇‍♂️ *जय अनघा दत्तात्रेय*
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
🙏🙏🙏
@anuradhapatil2870
@anuradhapatil2870 5 күн бұрын
खूप छान वाटले ऐकून प्रत्यक्ष भेट व्हावी ही इच्छा आहे अर्थात स्वामींकृपा झाली तर होईलच भेट 🙏🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 күн бұрын
🙏🙏🙏
@vijaybagal712
@vijaybagal712 2 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏💐🚩
@marutilandage3553
@marutilandage3553 7 күн бұрын
श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये 🙏🙏
@Vaishnavi8649
@Vaishnavi8649 8 күн бұрын
माझी इच्छा आहे दादांना कधी तरी भेटता येईल. बाकी दादा नेहमी पॉडकास्ट वर येत राहिले पाहिजे 😄 ही सिरिज थांबता कामा नये 😅 या एपिसोड ची फार वाट बघितली होती स्वामी शरणं 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
Aaple khup khup aabhar Vaishnavi ji🙏🕉️😇
@anujamarathe2864
@anujamarathe2864 7 күн бұрын
​​@@cosmostarmedia24thanx. Dadancha barobar chi hi Series chaluch theva. Very useful and informative videos astat
@santoshsurve28
@santoshsurve28 8 күн бұрын
स्वामी शरणम् श्री गुरु शरणम् श्री स्वामी समर्थ
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 5 күн бұрын
स्वामी शरणं 🙏 श्री गुरु शरणं 🙏
@PrashanthiremathSwamiSamarth
@PrashanthiremathSwamiSamarth 3 күн бұрын
Shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta
@ThePrana
@ThePrana 8 күн бұрын
शब्द सुचत नाहयेत. भरपूर वाटत राहते की दादा प्रत्यक्षात भेटावे ,पण स्वामी ची ईच्छा,पण पॉडकास्ट ऐकताना एवढे छान मार्गदर्शन करतात दादा की मग वाट बघावी लागली तरी चालेल. शतशा प्रणाम. श्री स्वामी समर्थ.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
Aaple khup khup aabhar🙏🙏🙏
@ujjwalabaviskar5980
@ujjwalabaviskar5980 8 күн бұрын
Shree Swami Samarth Aajaun Aabhishk dadancha podcast pahije Karan te bolate Aastat tar ase वाटते की आपल्याला स्वामी महाराजांचे मार्गदर्शन मिळते आहे
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
Agdi barobar sangitlat! Lavkarch yeil pudhacha bhaag🙏😇
@kumardeshmukh1678
@kumardeshmukh1678 Күн бұрын
Shri swami Samarth
@surbhi675
@surbhi675 4 күн бұрын
Hi I watch your podcast only because of your guest 2:57 He has scientific knowledge and I am surprised he knows science and working of research field quantum physics. Me being a PhD researcher got hooked to his knowledge base data backed by science and simple examples. I wish he comes to Orlando, FL, US and I get to meet him and have long length discussions. - Shri Swami Samartha ❤
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 3 күн бұрын
Thank you so much Surbhi ji, it means a lot🙏🕉️ Let us know if there is any possibility to arrange a satsang in orlando. Dada can try to be there. You can mail us your details on cosmostarmedia28@gmail.com
@abhiramfilms3401
@abhiramfilms3401 3 күн бұрын
yes exactly !! many people do not accept the union of science and spirituality and rather believe on materialistic science and think spiritual people do not know about the basic fundamentals, but in reality they know way beyond that ! its amazing to see people having real scientific knowledge like you not being ignorant towards spirituality !
@preetitrifaley3141
@preetitrifaley3141 8 күн бұрын
श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये 🌹🌷
@hemadavande9851
@hemadavande9851 8 күн бұрын
खुप मस्त स्वामी महारांजाचा व्हीडीओ आला की मन आनंदी होते चैतन्य निर्माण होते एक एनर्जी मिळते I hop ki की गुरूजींचा व्हीडीओ सारखे येवोत प्रश्न खुप आहेत़ तुझ्यासारखा मलाही गुरू मंत्र मिळो हीच स्वामी चरणी प्रार्थना गुरूनां सांग गुरू पोण्रिमेला मंत्र मिळो हीच त्यांना ही प्रार्थना श्री स्वामी शरणम् 🙏🏽🪷
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
Tumche khup khup aabhar Hema ji🙏🕉️🌟
@shekharjamdade6139
@shekharjamdade6139 7 күн бұрын
श्री स्वामी शरणम् श्री आदीगुरुशरणम् 🙏🙏🙏
@rutvikdange1858
@rutvikdange1858 Күн бұрын
Shree swami samarth ❤
@anjalitawde5268
@anjalitawde5268 7 күн бұрын
❤Shree Swami Samarth🙏
@Aarti.1983.
@Aarti.1983. 8 күн бұрын
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
🙏🙏
@ArchanaSonawane-zx5cr
@ArchanaSonawane-zx5cr 2 күн бұрын
श्री स्वामी शरणमं
@sandhyachavan9341
@sandhyachavan9341 Күн бұрын
आम्ही खूप भाग्यवान आहोत आपले चांगले मार्गदर्शन होत आहे
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Күн бұрын
🙏🙏🙏
@Varsha-yd4gk
@Varsha-yd4gk 8 күн бұрын
स्वामी शरणं श्री गुरु : शरणं🙏
@jiyakolkand8395
@jiyakolkand8395 8 күн бұрын
" स्वामी शरणं , श्री गुरु शरणं "
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
Swami sharanam🕉️
@sandhyashinde7281
@sandhyashinde7281 7 күн бұрын
स्वामी शरणं 🙏🚩
@dr.a3048
@dr.a3048 5 күн бұрын
सिद्धयोगी 🙏
@madhurilale5461
@madhurilale5461 8 күн бұрын
स्वामी शरणं , श्री गुरु शरणं.
@HarshadaRohite
@HarshadaRohite 8 күн бұрын
स्वामी शरणम श्री गुरू शरणम
@manjulapatekar5246
@manjulapatekar5246 4 күн бұрын
Shree Swami sharnam 🙏🙏🌹🌹 shree guru sharnam🌹🌹🙏🙏 shree Swami samarth Jay Jay Swami samarth 🙏🙏🌹🌹
@rupalishinde2851
@rupalishinde2851 8 күн бұрын
क्षमा प्रथना खुप इफेक्ट करते 💐खुप खुप धन्यवाद तुमचे 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@shashikalagunjal3715
@shashikalagunjal3715 8 күн бұрын
Shri swami. Samarth. Jay jay swami. Samarth
@MohiniChitnis-ui5uk
@MohiniChitnis-ui5uk Күн бұрын
Shree Swami Samarth ♥️
@rupalikarnik465
@rupalikarnik465 5 күн бұрын
श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये 🙏
@shashankkhutwad9955
@shashankkhutwad9955 8 күн бұрын
|| श्री स्वामी शरणं || || श्री गुरु: शरणं || || आदिगुरु - आदिलक्ष्मी शरणं || 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
🙏🙏🙏
@ravindradandavate4428
@ravindradandavate4428 7 күн бұрын
।। श्री स्वामी शरणं।। 🙏🙏
@SmitaJadhav-he6xr
@SmitaJadhav-he6xr 2 күн бұрын
🙏❤️🌹 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माऊली 🌹❤️🙏 अभीषेकजी मी शक्य होईल तेवढे आपले podcast आणि तुमचे you tube वर चे videos पाहत असते, त्यामधुन तुमच्या मुळे भरपूर अध्यात्मिक ज्ञान आम्हाला ऐकायला लाभते हे आमचे खरच फार भाग्य आहे. फार छान मार्गदर्शन किंवा खूप प्रश्नांची उत्तरं त्यामुळे मिळतात. त्या साठी आपले खरंच शतशः आभार आणि कोटी कोटी धन्यवाद. 🙏❤️🌹 श्री स्वामी शरणं श्री गुरुदेव शरणं 🌹❤️🙏😌
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 күн бұрын
Thank you Smita ji🙏🕉️🌟
@prachilagad4186
@prachilagad4186 2 күн бұрын
Shree Swami Samarth
@swarupmane7483
@swarupmane7483 8 күн бұрын
दादांना ऐकून छान वाटले. पण दादांना जसा स्वामीच्या वर special podcast झाला तसा एक special podcast महावतार बाबाजी बद्दल होऊदे ही नम्र विनंती , त्यांच्या बद्दल फार कमी माहिती आहे.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
Ho nakkich karuya🙏
@MrsShitalSGhosh
@MrsShitalSGhosh 2 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏
@ujwalasonawani5590
@ujwalasonawani5590 7 күн бұрын
स्वामी शरणं श्री गुरु शरणं श्री आदिगुरू शरणं श्री आदी लक्ष्मी शरणं
@shobhana827
@shobhana827 5 күн бұрын
खूपच छान podcast श्री स्वामी समर्थ
@makrandbanaraswale3104
@makrandbanaraswale3104 2 күн бұрын
बरेच तुमचे भाग ऐकले खुपचं छान वाटले.माझा पण एक मित्र आहे त्यांच्यावरही श्री स्वामी समर्थ महाराजांचा क्रूपाअशिर्वाद आहे.तो ही महाराजां सोबत बोलतो.त्याच्या कडेही महाराजांच्या पादूका आहेत.तो ही वाईट शक्ती वगैरे काढतो.मि बर्याच दा असतो त्याच्या बरोबर.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 күн бұрын
Wahh! Shree swami samartha🙏
@ananddalvi4930
@ananddalvi4930 8 күн бұрын
राम राम प्रणाम बंधू सोहम सिध्दयोगी दादा गुरू अभिषेक जींना शतशः प्रणाम आणि आभार चांगले मार्गदर्शन व उपाय सांगितले आहेत असेच व्हिडिओ बनवत रहा सर्वांना प्रेरणा मिळत राहो‌ एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु हीच परमेश्वर स्वामी समर्थ चरणीं प्रार्थना विनम्र विनंती धन्यवाद.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
Aaple khup khup aabhar Anand ji🙏🕉️🌟😇
@RAJTHAKARE1
@RAJTHAKARE1 3 күн бұрын
खुप छान वाटलं podcast ऐकुन लवकर दादांची भेट व्हावी ही स्वामी चरणी प्रार्थना दादांचे नवीन pidcast नेहमी येत राहोत श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 күн бұрын
Nakki🙏
@jyotsnakulkarni2968
@jyotsnakulkarni2968 2 күн бұрын
Atishaya Sundar mahiti dili ahet tumala kotikoti pranam 🙏🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 күн бұрын
🙏🙏
@gajanankulkarni6061
@gajanankulkarni6061 Күн бұрын
श्री स्वामी समर्थ... खुप खुप आनंद झाला... सर्व माहिती ऐकुन... श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र वाचुन खुप समाधान मिळाले आहे.... अनुभव आला आहे...
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Күн бұрын
🙏🙏🙏
@madhuriketkar4702
@madhuriketkar4702 6 күн бұрын
Soham aani Dada khup khup Dhanyawad. 🙏🙏 स्वामी शरणं, श्री गुरु शरणं 🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 6 күн бұрын
Thank you Madhuri ji🙏🙏
@poonamkharat5195
@poonamkharat5195 8 күн бұрын
स्वामी शरणम 📿गुरु शरणम्📿 श्रीस्वामी समर्थ 📿
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
🙏🙏🙏
@tejagawde7560
@tejagawde7560 6 күн бұрын
aikayala khup chan vatata.. shree swami samarth... Dada tumche khup khup aabhar...
@pd9414
@pd9414 6 сағат бұрын
Khoop chan ;aadhar vaatato hey aikun🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 6 сағат бұрын
🙏🙏🙏
@anvitmohite9080
@anvitmohite9080 8 күн бұрын
🙏 स्वामी शरणं 🙏 श्री गुरु शरणं 🙏 आदिगुरु शरणं 🙏 आदिलक्ष्मी शरणं 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
🙏🙏
@manishawagh4749
@manishawagh4749 4 күн бұрын
बंगरप्पा हे बरोबर आहे ❤ श्री स्वामी समर्थ ❤
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@anildeo8544
@anildeo8544 6 күн бұрын
आम्ही नेहमी माणगांव ला जातो तिथे खूपच चांगले अनुभव आले आहेत खांबाचे महत्त्व खूप आहे आणि गुहेतील अनुभव तर जबरदस्त आले
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 6 күн бұрын
🙏🙏🙏
@anaghanaik4011
@anaghanaik4011 5 күн бұрын
खूपच छान. श्री स्वामी समर्थ.
@charukokje8012
@charukokje8012 4 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ 🙏
@hemachalke1991
@hemachalke1991 2 күн бұрын
नमस्कार बाळा. पहिल्यांदाच तुझा व्हिडिओ पाहिला... तुझ्या आध्यात्मिक ज्ञानाला मनापासून वंदन. समजावून सांगायची पद्धत खूपच छान... तुला भेटण्याची इच्छा होत आहे. स्वामी कधी भेट घडवतील माहिती नाही.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 күн бұрын
🙏🙏🙏tumche khup aabhar Hema ji
@amityeske1357
@amityeske1357 5 күн бұрын
Shree swami✨ samarth😊😊
@PunamBorle
@PunamBorle 5 күн бұрын
Khup mahiti milali Soham Dada tumchyamule aani Abhishek Dada che pn khup khup dhanywad
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 күн бұрын
🙏🙏🙏
@jyoti4550
@jyoti4550 8 күн бұрын
Sri swami samarth jay jay sri samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌷🌷🌷🌷🌷🌷🕉🌻☘☘🍀🥀⚘🚩🚩🌿🌝🌺
@sandeepnanaware7429
@sandeepnanaware7429 8 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
@dabholkaramol
@dabholkaramol 8 күн бұрын
Dhanyawad Dada 💐🙏. 🙏🌺 Shri Swami samartha jai jai Swami samartha 🌺🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
🙏🙏🙏
@manishathorat1433
@manishathorat1433 Күн бұрын
दादा तुम्ही खुप छान सागतात मला खुप छान अनुभव येतात धन्यवाद दादा ❤❤
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Күн бұрын
🙏🕉️
@kalpak9524
@kalpak9524 8 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏😇🌺 swami sharanam
@prashantzirpe434
@prashantzirpe434 5 сағат бұрын
Khup molachi batmi sangitali
@manishawagh4749
@manishawagh4749 4 күн бұрын
❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 4 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏼
@hemachalke1991
@hemachalke1991 2 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त ❤ श्री स्वामी समर्थ ❤. अद्भुत
@bendresr561
@bendresr561 8 күн бұрын
Shree swami Samarth. Jai jai swami Samarth ❤
@swatizore8694
@swatizore8694 8 күн бұрын
स्वामी शरणम् ❤
@pradnyapatil580
@pradnyapatil580 Күн бұрын
Shri gurudev Datt...
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Күн бұрын
🙏🙏
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 97 МЛН
Рыбаки в шоке. Рыбалка. #рыбалка  #shorts
0:20
Жизнь Рыбака
Рет қаралды 10 МЛН
Артикул 214546849
0:30
WBUnbox
Рет қаралды 1,3 МЛН
🤷🏻‍♂️Dad cheated in a game with his son😈😁
0:41
BorisKateFamily
Рет қаралды 5 МЛН
ИНТЕРЕСНАЯ ИДЕЯ (@kelvin_bryant25 - Instagram)
0:16
В ТРЕНДЕ
Рет қаралды 29 МЛН