खुपच जबरदस्त गायन व अप्रतिम वादन राम कृष्ण हारी 🚩🙏
@babu5005 Жыл бұрын
महाराष्ट्राच वारकरी भूषण गाथा मूर्ती ह भ प गुरुवर्य महादेव महाराज गोपाळे बाबा. जोड नाही बाबा ना
@pundlikkoradkar827 Жыл бұрын
भरत आण्णा खरच लय रंगतात जबर दस्त सात दिली ह.भ.प.गोपाळे महराज व ह.भ.प.कैलास महाराज धन्यवाद खुप छान
@govindandhale19006 ай бұрын
जय हो गोपाळे बाबा वारकरी संप्रदायाच भुशण आहे नाद नाही करायचा बाबा चा. आमच्या गावचे भुशण
@vaibhavphad9469 Жыл бұрын
दौंडवाडीचे भुषण गोपाळे महाराज अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓
@ravindrasable2087 Жыл бұрын
खरोखर गोपाळे बाबा भरत आण्णा कैलास म जिवाच राण करून कलासादर करता राव🙏
@sanjayshirse9512 Жыл бұрын
वा काय पखवाज वाजवला महाराज कैलास महाराज गोपाळे महाराज भरत महाराज साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी
@prabhakarchavan3031 Жыл бұрын
अतिशय सुंदर माऊली धन्यवाद माऊली
@user-qs7or2mt3t Жыл бұрын
वारकरी सांप्रदाय ज्यांच्या असण्याणे समाजापर्यंत जातो.आणि वैभवसंपन्न दीसतो आशा गायक वादक कीर्तन काय मंडळींना जय हरी विशेष परम ऋद्धेय क्ष्री गोपाळे बाबांचरणी साष्टांग नमस्कार
@user-ke6sh8sh5q11 ай бұрын
😊ओ 12:19 12:19
@abhijeetpawar1352 Жыл бұрын
माता पिता तया चिया 👌🌹🙏कैलास पवार गोपाळे बाबा क्या बात है 👌
@dnyaneshvarbhusari1472 Жыл бұрын
गोपाळेबाबा चरणी साष्टांग दंडवत जय हरी
@jalindarbolij4275 Жыл бұрын
राम कृष्ण हरी वा कैलास महाराज व गोपाळे बाबा व भरत अण्णा पठाडे जगी सूर्य जैसे प्रकाशले तिन्ही देव जैसे पर ब्रह्मी चे ठसे
@KALEGORAKH Жыл бұрын
वारकरी रत्न गोपाळे बाबा साष्टांग दंडवत 🙏
@sandipdarekar354010 ай бұрын
खरोखर परमेश्वराने जन्माला घातलेले हीरे
@sambhajidahiphale2835 Жыл бұрын
🙏🙏 प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेले परमार्थातील खरे अनमोल रत्न साक्षात त्रिदेव
@mpsclover6456 Жыл бұрын
क्या बात है गोपाळे बुवा...👍👍👍🔥🔥
@Amol.Gahandule Жыл бұрын
वा कैलास बुवा आणि गोपाळे बाबा क्या बात हैं 👌👌👌
@bhimraodarade5134 Жыл бұрын
खूप छान वारकरी संप्रदायाचे हे हिरे माऊलींचे लेकर आहेत
@dattupupalwar4150 Жыл бұрын
छान कैलास महाराज आणि भरत पठाडे
@sureshdhobe765711 ай бұрын
काय मस्त चाल ऐकायला मज्या आली super
@balasahebjabhaldare1190 Жыл бұрын
खुप सुंदर सर्वांच्या चरणी सास्टांग दंडवत
@dayanandambi8184 Жыл бұрын
मस्तच कैलास महाराज आणि पठाडे महाराज 👌👌
@trymbakshelar6098 Жыл бұрын
🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
@shahadevugalmugale9035 Жыл бұрын
भरत महाराज पठाडे काय वाजता राव एकच नंबर वा महाराज वा
@KrishnaZod Жыл бұрын
वा अण्णा तुम्ही बोला च काम च ठेवलं नाही कैलास दादा चा विषय च नाही माणूस एक स्वरात गार करून टाकते बाबा नी पण खूप छान गायन केलं मन भरून गेलं
खरोखर तुमचे कवतुक करावे तेवढे कमीच भारत महाराज 👌👌👌🙏🙏🙏
@mauliliman2089 Жыл бұрын
💐💐💐💐
@sagarpatare6041 Жыл бұрын
जय हरी
@SachinRathod-hs9bj Жыл бұрын
वा खुप छान कैलास महाराज
@dnyaneshwarambhore3272 Жыл бұрын
गोपाळे बुवा दंड वत
@govindharkal3037 Жыл бұрын
Bharat Anna chya charni Dandavat
@muslebaburao858510 ай бұрын
No.1. gayan doghanche. Narsapur.telangana.
@user-ry7bc7qt6s5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤ कैलास महाराज तुम्ही पण किर्तन करायला लागले आता तर ❤❤❤❤बसलेत बसा ना❤❤❤❤😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂
@maheshfunde6226 Жыл бұрын
रामकृष्ण हरी
@manishatodkar5734 Жыл бұрын
Nice kailas dada
@sheshraonarwade2581 Жыл бұрын
गोपाळे बाबांचा आवाज बसला वाटतं राम कृष्ण हरी
@user-md8py1ck5s Жыл бұрын
कधी गोपाळे बाबांच्या पाठिमागे गावून पहाव आवाज कसा बसतो हे समजेल
@user-li4rh1ny2z11 ай бұрын
Maharaj mala tumcha abhiman aahe
@pappuvelskar3351 Жыл бұрын
मस्त कैलास महाराज
@santoshzate-bh5db Жыл бұрын
1
@maulijawale4424 Жыл бұрын
वारकरी भुषण गोपाळे म.
@sainathsanap7750 Жыл бұрын
वाव कैलासजी🙏🙏
@ramshinde2447 Жыл бұрын
खुपछानगायन व वादन
@devtidke11 ай бұрын
वा अप्रतीम❤
@dnyaneshwarsuryawanshi263111 ай бұрын
भरत आण्णा
@dnyaneshwarambhore3272 Жыл бұрын
अंगावर कaटा येतो गोपाळे बाबा च गान ऐकल्यावर
@dnyaneshwarpapulwar6351 Жыл бұрын
खूप छान
@digambarbhise3906 Жыл бұрын
पूर्ण किर्तन टाका ना भाऊ
@Sudamkale216 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-nv7zf2he4f Жыл бұрын
Nice
@shaikhgause5692 Жыл бұрын
BALAJI,PAnday,
@gopalwadajkar765 Жыл бұрын
Agoder man gopale babala pahije hota
@shivaji7372 Жыл бұрын
Sampradaya che vagh
@sureshdhobe765711 ай бұрын
मृदंग वाजविविनाऱ्याचे कौतुक करायला शब्द कमी पडतात
@shaikhgause5692 Жыл бұрын
SuPar
@shankarnipurte4677 Жыл бұрын
Dhanyavad
@shivajijadhav1451 Жыл бұрын
कैलास महाराजांचा नंबर भेटेल का
@sangaleramdas774311 ай бұрын
जय श्री राम
@avinashshirke1786 Жыл бұрын
जय हरी गोपाळे महाराज आपण कोणाच्या नादी लागला संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदाय मध्ये ज्यांनी आपल्या सांप्रदायिक चाली गुंजन गुंजन ठेवला आज आपल्याला आपल्या वयाचं भान नाही वाटतं कारण कैलास महाराज यांना शेळी गळा असल्याकारणाने आपणास त्यांचा ताल बोला मध्ये उचलता आला नाही आणि करावे कीर्तन हा अभंग आहे हा आनंदाचा आहे का दुःखाचा आपण ठाई म्हटले परंतु स्वर कुठला होता गिरणीचा वीर हानीचा
@user-md8py1ck5s Жыл бұрын
प्रत्येकाच्या आवाजाची रेंज वेगळी असते,गोपाळे बाबा हे सर्वांसाठी गायन क्षेत्रातील वंदनीय व्यक्तिमत्व आहेत,,,, चाल झाल्यास कैलास महारज यांनी बाबाचं दर्शन घेतलं, त्यांना त्याच्या गायकीची किंमत माहितीय बाकी तुम्ही आम्ही कोण
@babu5005 Жыл бұрын
तुम्ही काय नाव ठेवतात त्या ह भ प गोपाळे महाराजांना ते कैलासा महाराज कळल भारी आहेत तुमी गोपाळे बाबा ला नाव ठेवलं म्हणुन मी त्याना नाव ठेवत नाही पन कैलास महाराजांना गोपाळे बाबानची बरोबरी नाही येणार. राम कृष्णा हरि
@vijaykasar5760 Жыл бұрын
यांना मानधन विचारा गोपाळे बाबा यापासून लांब होते परंतु तेही 20/25हजार मागतात नाहीतर फोन उचलत नाही
@user-dk5qj3wn6q Жыл бұрын
ही एक कला आहे, कलाकार म्हणून पहा यांच्याकडे 🙏🙏🙏
@user-md8py1ck5s Жыл бұрын
उभ्या महाराष्ट्राला माहितीय गोपाळे बाबा कधीच पैसे ठरवून कार्यक्रम घेत नाहीत ,उगाच बदनामी करून काही होणार नाही,,,,,, ...ते कॉल घेत नाहीत कारण त्यांना वेळ नसतो